धन्य तुकोबा समर्थ | Dhok maharaj kirtan | ह भ प रामरावजी महाराज ढोक | Ramrav Maharaj Dhok
Ойын-сауық
#dhokmaharajkirtan
#RAMRAOMAHARAJDHOK #KIRTAN !! राम कृष्ण हरी!!
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा
वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे DHOK MAHARAJ OFFICIAL हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका.........
धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
All rights reserved - Ⓒ DHOK MAHARAJ OFFICIAL
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. #रामराव_महाराज_ढोक_नवीन_किर्तन
#Ramrav_Maharaj_Dhok_Kirtan
Пікірлер: 193
धन्य तुकोबा समर्थ रामकृष्ण हरी
👌👌महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणचार्य श्री. हभप रामराव महाराज ढोक महाराज यांचे किर्तन अप्रतिम सुंदर गोड आहे बर्याच वेळा किर्तन समक्ष ऐकण्याचा योग आला. जय हरी माऊली 🙏🚩
@shivajikhatale6537
2 жыл бұрын
Khoopach Chan Kirtan Jai Jai Ram Krishna Hari Mauli
महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणजे श्री ह भ प महादेव महाराज गोपाळे बाबा याना साष्टांग दंडवत बाबा
महाराज जेव्हड तुमच किर्तन सुंदर तसच गायक तर अजबच गात आहे किती गोड गायण आहे निश्बद झालो वा वा वा खरोखरच म्हणावे लागेल धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ 🙏🚩
Khoopach Chan Awaz And Abhang Jai Jai Ram Krishna Hari Mauli
वारकरी भूषण गोपाले बाबा 🚩
राम कृष्ण हरी माऊली. गायक आणि वादक यांचे विशेष आभार खूप सुंदर गायन..अशी लोक सतत सोबत असणं गरजेचं आहे..
जय हरि... तुकाराम तुकाराम... काय अप्रतिम प्रमाण चाल काळजाचा ठाव घेतला महाराज.जबरदस्त.गायन.खुप.खुप.अभिनंदन.गायनाचार्य
कोटी कोटी प्रणाम बाबाजी. जय हरी विठ्ठल
Khoopach Chan Awaz And Good Kirtan Jai Jai Ram Krishna Hari Maharaj
6 वर्ष पूर्ण होत आहेत कीर्तन ऐकून पण 20 वेळेस तर कदाचित जास्तच वेळेस ऐकले कीर्तन ❤
जसे छत्र पतींचे मावले शत्रुंवर तुटुन पडायचे तव्दत गायक मंडली धन्यवाद 🙏🚩
खुप खुप कमी लोक माय बाप वागवत नाही. जे वागवत नाही ते हाई प्रोफाइल लोक आहेत.
जय राम कृष्ण हरी जयश्रीसंतज्ञानोबामाउली जयश्री जगद्गुरू संत। तुकोबाराय श्रीसंतसुखनिवासी जोगमहाराज किजय श्री हभप रामराव महाराज ढोक बाबा यांच्या चरणी साष्टागंदंडवत
@bharatnale4921
2 жыл бұрын
🙏🎻🌹👳🧜♂️🕉🆗
सृष्टि निर्माताचा सर्वात मोठा परिचय... निसर्ग व निसर्ग नियमावली होय ! आपली श्रद्धा-कार्य-आस्था-कर्म... निसर्गाचे दुरुपयोग करणारी नसावी ! अर्थात : जल-वायु ( प्रदूषण )अग्नि (तापमान ) विरहित असावी ! मानवा व्यक्तिरिक्त इतर जीव निसर्ग नियमानुसार चालतात ! निसर्ग दुरुपयोग करुनी कोणी निसर्ग निर्मात्यापर्यंत पोहोचु शकत नाही 🎯 🇮🇳 ग्लोबल वार्मिंग अभियान 🇮🇳
@amarshkti
2 жыл бұрын
ह्या संदेशाची ईथे गरज नाही
तुकाराम तुकाराम 🙏
गायकाचा आवाज खुप खुप छान छान आहे खुप खुप गोड आहे
🙏धन्य तुकोबा समर्थ🙏
🙏🙏 माऊली खूप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏
कोटि कोटि प्रणाम देवा ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
🙏🙏🙏🙏🙏 Ram Krishna Hari
अस वाटत आता मरुणी जावे आणि या तीन्ही गायकांचे पोटि जन्मा यावे धन्यवाद 🙏🚩
@dost9632
Жыл бұрын
😮👍
@sampatnavale5183
9 ай бұрын
जन्माला येणे हि गोष्ट फार लांब आहे त्यासाठी पुर्व पुण्यकर्म अंथाग असा सागर भरलेला पाहीजे आणी सतकर्माची शिदोरीची गाठण आपल्या कर्मा बरोबर पाहीजे आणी राहीली गोष्ट मरुण पोटी जन्माला यावे त्या साठी या कलियुगात मधमाशी सारख मध गोळा करावेच लागत आणी त्या मधाचा स्वाध ईतराना द्यावा लागतो तस या कलियुगात असा जन्म घ्यायचा असेल तर प्रत्येक पाउल टाकताना पुण्यकर्म गोळा करावे लागेल आणी त्याचा हिशोब ईश्वर दरबारात झाल्यावर चौर्याशी लक्ष योनी झाल्यावर मनुष्य जन्म मिळेल जयश्रीराम जय हरी माउली⚘️⚘️🙏🏻🙏🏻
@Akash-et1sc
8 ай бұрын
@@dost9632lo
@pawanphuke173
5 ай бұрын
😁😁😁😁😁😁😁
@BalajiBoinwar
3 ай бұрын
సససససససషష @@dost9632
गायक रोहिदास महाराज जगदाळे खूप छान
जय हरी माऊली
खरोखरच धन्य झालो किर्तन ऐकून अप्रतिम गायन,वादन, वादक🙏🙏🚩🚩🚩
@SureshBhirjdar
9 ай бұрын
अ
Khupch sundar kirtane
Jay Jay Ram Krishna Hari Mauli ❤❤❤❤❤
धन्य झालो कीर्तन ऐकून 🙏💐
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🏻
आमचे गुरुजी संजय महाराज कावळे यांचा हा गोड आवाज आहे
रामकृष्णहरी महाराज
Khoopach Chan Awaz And Kirtan Jai Jai Ram Krishna Hari
@shivajikhatale6537
Жыл бұрын
Jai Ram Krishna Hari Mauli Khoopach Chan Awaz And Kirtan
@damusapkal4919
Жыл бұрын
धन्य तुकोबा समर्थ रामक्रष्णहरी
Mi he kirtan khup vela aaikat aahe mala khup samadhan milalte mi ravidas maharaj aani dhoka babancha chahata aahe paramarthachi godi lagate
@ambajibhiknure1204
Жыл бұрын
Abhinandan
जय हरी
राम कृष्ण हरी
किर्तन किती जरी ऐकिलें तरी पुन्हा पुन्हा ऐकावे ऐसे वाटते फारच सुंदर महाराज प्रसंग सांगितला गायक तर एक नंबर
@gorakhgarje7019
2 жыл бұрын
माझ्या आवडीचे महाराज खुपच छान
@mayureshkhilari992
2 жыл бұрын
F__ff_fffff(fffgff_fff_gffgg_fgfgfgf(fg(fffg(f((_f(((gg((g(fgggf_fg
तिनं वर्ष झाली पण गोडी जसीस तसी नाम कधीच जुनं नसतं ,रोहीदास माऊली एकच नंबर गायन बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत .,
खूप छान वाटले
खुपच छान मनाला प्रसंन वाटत जय जय राम कृष्ण हरी
रोहीदास म जगदाळे महादेव म भोपाळे एकदम सुंदर गायण👌👌🙏
@navnathakolkar3755
Жыл бұрын
तिसऱ्या गायकाचे नाव काय आहे
@devidaspawar5178
9 ай бұрын
Kawale maharaj.
राम कृष्ण हरी...🌺🙏
राम कृष्णा हरी महाराज
राम कृष्ण हरि माऊली 🌹🙏🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@bansilalduraphe871
2 жыл бұрын
राम राम
सुंदर गायन
Mast kirtan chali
हा सुख सोहळा स्वर्गी नाही....
@mauliconstructionstandulwa9210
Жыл бұрын
Ram Krishna hari
माझे कीर्तन गुरु ह भ प श्री रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकून तृप्त झालो.. 🙏🙏🙏🙏
🙏🏻 Ram Krishna Hari🙏🏻
रामराव ढोक महाराज नेहमी इंदापूर जिल्हा पुणे येथे किर्तनाला येत असत. आज युट्युब ला कीर्तन ऐकण्याचा योग आला. खूपच छान कीर्तन. तोच आवाज, तोच गोड गळा....
@kamajikorde1063
2 жыл бұрын
ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊजूऊऊऊऊऊउऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउचूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउऊऊउऊऊऊऊऊऊऊऊऊऊ, ऐूऐूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊछूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ, उउऊउऊ, ,उउउउउ, उउउउउऐऐु, उउउउउ,, ऐऊउचुउउजछूजछुउ, जैछछुउउजूऊछूउऊऊऊजुऊऊऐऊउजेजुउउऊऊऊ, उउउउउउऊऐ, उउऐउउऐऊऊऊऐउउज, उउउउउउऊउएउउऊउऊऐउऊजूउजजैउऐऐजछैएजूजुएज, ऊऊऊऊऊऊउऐजुऊजजूऊऊऐऊऊऊउजजूजेएएछजुजजजूएएऐऊजेऐजेउजजजूजूजजूजूजजजजजजू एएजज एएजेएजेजजजजजजेएजजजजजजेजेजेजझजेएजजेजजजेएजेजजेजेजजेजजजजेएजेजजेएएए। जज्ज। एएएजजैएऐजजजजझेजझझ। जजजझजैऐऐऐजजजजजैऐएऊऐएऐऐऐएएएऐएऐएऐएऊऐऐएऐएऐऐऐऊएऐएएऐऐऐऐऐजैएएऐएएएऐऊझझ। ऐजैऊझेझैऐऐऐझैऐएऐ। झटपट जेजे, ऊस, झझैऐऐऐएऐझैए ऐऐऊऊएऐऊझैएझैझैउ, एएझझेएझेऐऊ,, ऐऐऊऐऊ, ऐऐझैऐऐऐऐऐएऐऐऐझैऐएझेऐऐऐऐऐऐएझेऐजझैएऐएएझझझेऐएएऐएऐएऐएऐऐऐऐऐएएएऐएऐझेए ऐऐऐएऐऐऐऐझझेझैऐऐझझैऐऐऐऐऐऐऐऐऐऐएझैऐझेऐऊएऐऐऐझैऐझैऐझैऐझैऐऐऐऐऐऐऐझैझूऊ,, एज, एसएमएस, झूझैझेऐ, झझैऊऐऐएऐ,, ऊस, झै
🙏🙏पाडूरंग पाडूरंग 🙏🙏
संजय जी कावळे क्या बात है
जोडी नंबर वन गायक भगुरे महाराज आणि अरुढ महाराज
नाद खुळा 😂
Raam Krishna Hari🙏
@prajaktanarkhede1725
2 жыл бұрын
Ll
खुपछानकीरतनजयही
जयरामकृषणहरि श्रीहभप गोपाळे बाबा वारकरी भुषण
धन्यधन्य माहराज आईवडिल याच्यां साठी अमोल ठरणारे शब्द प्रतीत होतील जे लोक आईबापांना छळतात पाडुंरगं त्याना सद्बुद्धि देवो
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर राम कृष्ण हरी जय हो
🙏🏻🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🏻🇮🇳 फार छान 🌹
सर्वच जन एक नंबर
धन्यवाद,महाराज
Tuka Ram Tuka Ram Jai Hari 🙏🙏
गायकाचा आवाज खूप गोड आहे हो
खुप गोड किर्तन महाराज कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते आणि गायणाचार्य तुमचेही गायन खुप खुप गोड आहे
Jay hari vittal beautiful kirtan
अप्रतिम गायण
🌹🌹तुकाराम महाराज की जय🌹🌹
वा .... काय चाल नंबर १ गायली
एकच नंबर
अण्णासाहेब शेजूळ
Aamchya ghari every morning ya kirtanacha Anand gheto aamhi
जय हरी माऊली ..... खूप छान कित॔न सेवा वादक , गायक सर्व अप्रतीम .....रोहिदास महाराज यांना माझी विनंती आहे आपन गायन केलेले कित॔न आसेल तर टाका ढोक बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
जगदाळे are greatest singger in Maharashtra
राम कृष्ण हरि | ❤❤❤
खुप गोड किर्तन
Atishay sunder
जय हरी माऊली...
राम कृष्ण हरी माऊली जय
रामराव महाराज यांच्या रसाळ वाणीतून मिळालेला सर्व उपदेश ऐकून मनाला भुरळ पडते जयराम राम राम हरे राम हरे राम
@kailasrasge4559
2 жыл бұрын
श्रवणीय. कैलास महाराज. खराडी पुणे.
@prakashputane1280
2 жыл бұрын
Ananda cha Sant Tukaram ch abhanga kirtan, tukaram _ tukaram
@viththaljoshi4286
2 жыл бұрын
0
@user-bs8pd3rj6c
2 жыл бұрын
मार्मिक टिप्पणी👌👌
@vasantlone7869
2 жыл бұрын
@@prakashputane1280 q
❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
Khup chan kiratan maharaj
@namdevtidake8222
2 жыл бұрын
् डबक्यात🐻
छानकीरतनकेलमहाराजानीजयहरी
दोन वर्षे झाली मि हे किर्तन किती वेळा ऐकून झालं असेल मलाच माहिती नाही जय हरी 🙏
जयजय तुकाराम महाराज
ढोक महाराज गेल्यावर नंतर त्यांच्या आठवण येईल ती म्हणजे दोन पार्ट किर्तन ऐका व्यक्ती दोन आवाजात किर्तन करणारे फक्त ढोक महाराज .दुसरे म्हणजे किर्तन कसे करावे हे ढोक महाराज आणि नामदेव महाराज पठाडे यांच्या कडुन शिकावे .असे सुंदर किर्तन करणारे होणे नाही . रामकृष्ण हरी.
@nandkumardandkar8381
2 жыл бұрын
महाराज रामकृष्ण हरी अप्रतिम कीर्तन आपल्या चरणी साष्टांग दंडवत👌👌
@devanandpatil3682
2 жыл бұрын
Ramkrishna Hari
@ashokrokadeashokrokade9321
2 жыл бұрын
Hi
@dashrathagawane9601
2 жыл бұрын
खूप गोड चिंतन माऊली
Vital vital vittla hri om vittla👏👏
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी महाराज
Ramkrishna hari mauli
सर्व गायकांना साष्टांग दंडवत
@sakharamkolambe
Жыл бұрын
❤
@uttamravshinde7863
Жыл бұрын
@@sakharamkolambe❤
@uttamravshinde7863
Жыл бұрын
ज्ञड
@akshaykharat8725
11 ай бұрын
रढढणढढछाढडढठढढढठढठढडढदडढठछडढढठडढडठडढठदफदफफढडडडढठढठढठढढढढठठठढठढठडढढढठठढठढडढढठठढढठदढठजडढठडढठठघडढढझडडढदठढजणढछडूठढडदढदढढडडढडढणडडीडढढढढढढदढदड 20:23 ढदढढदढढडणडटढडढडणढढढणठढढडढठढडजण😊ठठठठढडढडडठडढढडढ 22:39 डढठढडढठ ठग 19:13 ढडडडडडडडडडदडडणटटडटढणफढठढठडफढठढठढढठठढठढढढढडठजडढठढठढडळढडढटघठडढढठ 17:55ठ पढढटटडडडढडडडडडढटढढढढणडडडढड ढडडढटढढट 17:39 डडडडढटढढढढणड
@akshaykharat8725
11 ай бұрын
प
रामायणात कीर्तन ठेवायचा आहे महाराजांचा नंबर मिळेल का
Jay hari
🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏❤️
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari Mauli 🙇♀🙇♀🙏🙏
धन्य वाद रामकृष्ण हरी