Tu Saheb Jhalas Motha | Dr Babasaheb Ambedkar | Jay Bhim Song | RM Art'S |

Музыка

Пікірлер: 435

  • @RMArtSOfficial
    @RMArtSOfficial5 жыл бұрын

    *व्हिडिओ पाहील्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार*

  • @baliramsable7906

    @baliramsable7906

    2 жыл бұрын

    Jai bhim

  • @arjunkakade6816

    @arjunkakade6816

    2 жыл бұрын

    💙Jay bhim 💙

  • @ujwalagajbhiye7665

    @ujwalagajbhiye7665

    2 жыл бұрын

    Jay Bheem

  • @vaishalitribhuwan4147

    @vaishalitribhuwan4147

    Жыл бұрын

    खुप छान गाणं 👌👌👌👌

  • @nandanihapinessfamily.....2040

    @nandanihapinessfamily.....2040

    Жыл бұрын

    Khup Chan song sir Jay bhim Jay shivray....

  • @pravinshewale625
    @pravinshewale625 Жыл бұрын

    बाबासाहेब यांच्या मुळे माझे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आज मी अकोला येथे ट्रेनिंग घेत आहे फक्त बाबा तुम्च्यामुळे जय भिम 🙏🙏🙏

  • @swapnilawasarmol7594

    @swapnilawasarmol7594

    Жыл бұрын

    Congratulations bro 🎉

  • @pravinshewale625

    @pravinshewale625

    Жыл бұрын

    🙏

  • @jitendrapandagale4362

    @jitendrapandagale4362

    Жыл бұрын

    Jay Bhim

  • @balutuplondhe698

    @balutuplondhe698

    Жыл бұрын

    Congratulations bro....... माना चा जय भीम...💙🙇

  • @Mj_Editz..

    @Mj_Editz..

    11 ай бұрын

    Congratulations ❤

  • @gautamsalve7314
    @gautamsalve73142 жыл бұрын

    जय भीम खरच.. मी आज बाबासाहेबामूळ psi झालो.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @roshandandge5073

    @roshandandge5073

    Жыл бұрын

    माझं तर आज जे काही स्टेटस आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळं

  • @kirangaikwad8609

    @kirangaikwad8609

    Жыл бұрын

    Congrats bhava 🎉

  • @roshandandge5073

    @roshandandge5073

    Жыл бұрын

    अभिनंदन

  • @bhimachawan4636

    @bhimachawan4636

    Жыл бұрын

    जय भीम सर

  • @gautamsalve7314

    @gautamsalve7314

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 Жыл бұрын

    आज खरच महार रेजिमेंट वर बाबा साहेबांचे उपकार नाही विसरू शकत आज मी आर्मी मधे आहे फक्त बाबासाहेबां मूळ

  • @ARMYMAN1515

    @ARMYMAN1515

    4 ай бұрын

    Jay bhim sir

  • @v.kcreation6341
    @v.kcreation6341 Жыл бұрын

    मि शिकलो तर नाही पण हो जे बिजनेस करत ते फक्त बाबासाहेबा mule ❤️ मि तर नाही शिकू शकलो पन गरीब मुलाना जेवढ़ होते तेवढ़ी madat kartoy

  • @dipakzombade968
    @dipakzombade968 Жыл бұрын

    मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज प्राध्यापक झालो.बाप पोतराज मी त्यांच्या विचार घेऊन जर जीवन जगत असतो तर मी आज काय असतो विचार केला तर अंगावर शहारे येतात.मित्रांनो बाबासाहेबचे उपकार कधीच न फिटनारे आहेत. आज त्यानांच नतमस्तक होतो पण आज माझ्या घरात बाबासाहेबंचा फोटो आहे म्हणून आमचेच अम्हाला त्रास देतात. लग्न जमू देत नाहीत .पण मी अश्या लोकांना घाबरनारा नाही.जी मुलगी बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होते तिलाच जीवनसाथी म्हणून स्वीकार करेल मग ती कोणत्याही जातीची असो. जय भीम!

  • @amarkhilare2802

    @amarkhilare2802

    Жыл бұрын

    जय भीम दादा

  • @ashishmisal7018

    @ashishmisal7018

    11 ай бұрын

    Kharch manacha jay bhim dada

  • @rupeshshinde7494

    @rupeshshinde7494

    4 ай бұрын

    नक्कीच दादा👍

  • @vasudeopanpatil7998
    @vasudeopanpatil7998 Жыл бұрын

    बाबा साहेबाच्या पुण्याईने आज माझा मुलगा पीएचडी झाला डॉक्टर हि पदवी माझ्या मुलाला नावासमोर मिळाली जयभीम जय बुद्ध

  • @deepakthawrethawre3995

    @deepakthawrethawre3995

    9 ай бұрын

    जय भीम

  • @vishaltayade4594
    @vishaltayade4594 Жыл бұрын

    जय भिम मी बाबासाहेब फक्त यांच्यामुळे मी आर्मी मध्ये लागलो खरच लय उपकार केल त्यांनी आपल्यावर

  • @prof.malharinagtilaksir-lo9831
    @prof.malharinagtilaksir-lo9831 Жыл бұрын

    आज मी माझ्या बापामुळे म्हणजे Dr. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुण्यामुळे मी एका कॉलेज मध्ये सिनियर प्राध्यापक आहे. माझी Ph.D. पण पूर्ण होत आहे. हे सर्व केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्यामूळे 🙏🙏🙏

  • @shravanikamble284
    @shravanikamble2842 жыл бұрын

    आमच्या गावात जयंती निमित्त वनकर साहेबांना बोलावले होते लोकांना यांचे गाते एवढे आवडले कि दुसर्या वर्षी साहेब गावात येनार आहे आस समजल्यावर आमच्या गावाच्या बाजुच्या खेड्यातले लोक कर्णाटक मधले लोक २ गाड्या भरुन आले होते खुप भारी वाटत होत 🙏 जय भिम 🙏 दादा

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    2 жыл бұрын

    *Really Appreciate!!* *जयभीम*

  • @surajpotraje722

    @surajpotraje722

    9 ай бұрын

    वणकर साहेब माझ्या गावचे आहे

  • @Siddhantghegadmal
    @Siddhantghegadmal Жыл бұрын

    विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मि युटुबर बनुन 1 मिलियन (1 million) Subscriber बनवले नाहीतर माझे भविष्य काही दूसरे असते धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर असे चांगले जीवन दिल्याबद्दल 🙏🙏

  • @anantnandagawali8008
    @anantnandagawali8008 Жыл бұрын

    माझ्या बाबासाहेबांचे माझ्यावर इतके उपकार आहेत की माझ्या येणाऱ्या सात पिढ्या सुद्धाबाबसहेबांचे उपकार फेडू शकत नाही .

  • @harshvardhanwankhade4416
    @harshvardhanwankhade4416 Жыл бұрын

    Mi Dr babasahebchya mule Station master zalo thank you so much saheb jaibhim

  • @jyotsnajogdande5075
    @jyotsnajogdande5075 Жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज सगळीकडे समानता प्रस्थापित झाली आहे हे लक्षात ठेवा

  • @jaylade3081

    @jaylade3081

    5 ай бұрын

    हें खरं आहे 💙

  • @rulakshgaikwad669
    @rulakshgaikwad6692 жыл бұрын

    जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि फक्त भिमाच रक्त फक्त

  • @aakashsawale6819
    @aakashsawale68199 ай бұрын

    आई वडिलांनी मात्र जन्म दिला पण माणुस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला 🙏🕯️🕯️🕯️💙🌹🌹

  • @yashwanthivrale
    @yashwanthivrale Жыл бұрын

    आज मी बाबासाहेबांच्या मुळे सीआयएसएफ मध्ये आहे

  • @rahuljadhav7395

    @rahuljadhav7395

    Жыл бұрын

    Congratulations

  • @bapuraokate2645
    @bapuraokate2645 Жыл бұрын

    मी पण आज बाबासाहेबांमुळे पोलीस दलात कार्यरत आहे.🙏🙏🙏🙏

  • @vinodwankhede2825
    @vinodwankhede2825 Жыл бұрын

    आज मि महाराष्ट्र शासना मध्ये नौकरी करत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारा मूळे

  • @tushartupere
    @tushartupere Жыл бұрын

    गाण ऐकल्यावर डोळ्यात पाणी येत खूप खूप उपकार आहे बाबासाहेबांचे जय भीम पब्लिक

  • @tanaji613
    @tanaji613 Жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे माझा मुलगा तेजस डॉक्टर Neurosurgeon झाला तर मुलगी इंजिनीअर झाली ही फक्त पुण्याई बाबासाहेब आंबेडकर यांची.

  • @user-mx2fs7xr8q
    @user-mx2fs7xr8q2 жыл бұрын

    💐🙏जय शिवराय जय भीम 🙏💐

  • @vanshikapuri1816
    @vanshikapuri18162 жыл бұрын

    अब तो दिल भी सिर्फ बाबासाहब के लिए हि धडकता है।❤

  • @rohittayade8604

    @rohittayade8604

    Жыл бұрын

    Only Jay bhim 🙏

  • @satishkhandare4872

    @satishkhandare4872

    Жыл бұрын

    Kdk Jay Bhim

  • @ravipagare3294

    @ravipagare3294

    Жыл бұрын

    जय भिम

  • @gauravsonparkhe4732

    @gauravsonparkhe4732

    Жыл бұрын

    👍

  • @Shubham_vlogs_11

    @Shubham_vlogs_11

    10 ай бұрын

    Yes jay bhim

  • @educationalguru4532
    @educationalguru4532 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे, गितकाराला,गायकाला, salute👍 आणि बाबासाहेबांचे उपकार तर आम्ही या जन्मात तर काय सात जन्मही फेडू शकत नाही,आज त्यांचेमुळेच आम्हा मागासवर्गीयांचा पिढ्यान् पिढ्याचा उध्दार झाला. जय भीम 🙏🏻🌹

  • @atulkhade5596
    @atulkhade55969 ай бұрын

    बाबाची पुण्याई महान आहे त्यांचे उपकार कधीच आपण फेडू नाही शकत एवढं सारं वैभव त्यनी अपलयला दिल ❤❤ जय भीम😊

  • @sidsonkamble8581
    @sidsonkamble8581 Жыл бұрын

    अप्रतिम गीताचे बोल आहेत आणि मेलेल्या मानवाला जागे करणारा तो आवाज.. क्रांतिकारी जय भीम

  • @babapandit4279
    @babapandit4279 Жыл бұрын

    म्हाणुस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देणारे देव म्हणजे माझा भिमराय जय भीम नमो बुध्दाय

  • @user-sg6ll6pu6e
    @user-sg6ll6pu6e Жыл бұрын

    खुप मोठा संदेश दिला गाण्यातून शांत डोक ठेवुन ऐकल्यावर कळते खुप खुप धन्यवाद

  • @sachinkharat5973
    @sachinkharat5973 Жыл бұрын

    बाबासाहेबां मुळे आज स्वाभिमानी जीवन जगतो

  • @artipatil9145
    @artipatil9145 Жыл бұрын

    Kohinir hira ahe maza bhim jyane aplyasathi avdhi dhan dawlat ani anmol dhyanache bhandar theun gele ...kdhich kdhich tumche upkar fitnar nahi baba ..ani ata kahitri banvunch dakhvnar baba 🙇

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 Жыл бұрын

    हा गाणं ऐकुन मन खुप अभिमानानं भरुन येतो असे महान पुरुष विश्व रत्न मा. बाबा साहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.. जय भीम🙏🙏🙏

  • @ganapatipiraga3550
    @ganapatipiraga3550 Жыл бұрын

    निःशब्द. लोकांना अजुनही बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव नाही. हे गाणं ऐकूनही आपल्याला जर जाणीव होत नसेल तर आपल् जगणं व्यर्थ आहे. 😔😔😔

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 Жыл бұрын

    दिन दलिताचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन 🙏

  • @surajjavir6053
    @surajjavir60539 ай бұрын

    खुप छान गीत आहे ❤️❤️❤️

  • @shitalyadav6081
    @shitalyadav6081 Жыл бұрын

    खूप सुंदर आहे बाबासाहेब आंबेडकर याचे गाणे

  • @sushiltagade1789
    @sushiltagade17895 жыл бұрын

    Baba sahebanchi punyai saheb zalas visaru nkos Jay bhim nice song

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    5 жыл бұрын

    *जयभीम*

  • @LuckyKhirade-ti9yn
    @LuckyKhirade-ti9yn9 ай бұрын

    बाबा साहेब तुमचे खूप खूप मनापासून आभार तुमच्या मुळ मी आज वनविभागात वनरक्षक म्हणून आहे

  • @akashsonwane_3586
    @akashsonwane_35864 жыл бұрын

    खूप छान आहे हे गाणे आम्हि सुद्धा दररोज म्हनन्याचे प्रयत्न करतो.

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *So sweet*

  • @akashsonwane_3586

    @akashsonwane_3586

    4 жыл бұрын

    @@RMArtSOfficial thanks

  • @roshanitayade3165
    @roshanitayade3165 Жыл бұрын

    Ho kharach , babasahebani je je dile ahe te denyachi kunachich takat nhi..🙏🏻 only one Great man-Babasaheb Ambedkar🙏🏻Jay bhim 💙 Namo buddhay

  • @ganeshkhandare9982
    @ganeshkhandare99822 жыл бұрын

    खूपच सुंदर गीत आहे अप्रतिम जय भीम जय महाराष्ट्र

  • @laxmankale236

    @laxmankale236

    Жыл бұрын

    खुपचं सुंदर गीत आहे जय भिम

  • @virajgamer8603

    @virajgamer8603

    Жыл бұрын

    Jay bhim

  • @sachinpatode8334
    @sachinpatode83344 жыл бұрын

    Jayyyy bhimmm maza Bap

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    जयभीम

  • @sopanwankhede1876
    @sopanwankhede18765 жыл бұрын

    जबरदस्त

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    5 жыл бұрын

    Thanxx

  • @virendraujgare6935

    @virendraujgare6935

    5 жыл бұрын

    Waaaaaa

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    @@virendraujgare6935 Thank You *जयभीम*

  • @maheshmohod2451
    @maheshmohod2451 Жыл бұрын

    *पूरी दुनिया मै zhula zhulo लेकिन कभी बाप को मत भूलो.... DR B.R AMBEDKAR💙✨️*

  • @kiranvatandar9816
    @kiranvatandar981611 ай бұрын

    ಜೈ ಭೀಮ್ 💙

  • @surajwavhale5276
    @surajwavhale5276 Жыл бұрын

    Very nice👍 my fe song🎵 उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मा मुळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanagaikwad1407
    @archanagaikwad1407 Жыл бұрын

    What a realistic song...Kadak jai Bhim Namo Buddhaya 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💙💙💙

  • @charandasgawai8133
    @charandasgawai8133 Жыл бұрын

    Proud to bouddhisit Jai bhim Maharashtra cha buland awaz

  • @pradeepganvir2191
    @pradeepganvir21914 жыл бұрын

    Jay bhim

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *जयभीम*

  • @sudarshanmakhar7052
    @sudarshanmakhar7052 Жыл бұрын

    me hindu Dhangar ahe Mala babasaheb che song khup Awdtat

  • @santoshdange5994
    @santoshdange5994 Жыл бұрын

    खूप छान शब्द रचना आणि अप्रतिम स्वर 💐💐💙💙🙏🏻🙏🏻

  • @adityashirsath5799
    @adityashirsath5799 Жыл бұрын

    आमचे दैवत ड्रॉ बाबासाहेब

  • @akshaygaikwad445
    @akshaygaikwad4454 жыл бұрын

    Very nice

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *Thank You for Watching Video*

  • @omnavghane9855
    @omnavghane98556 жыл бұрын

    Chan

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    6 жыл бұрын

    #Thanxx

  • @Amrapali631
    @Amrapali63110 ай бұрын

    फ़ौजी झालो बाबा मुळे 🔥🪖❤️

  • @bhupendragajbhiye9
    @bhupendragajbhiye9 Жыл бұрын

    I am become a HR manager I am very grateful to Dr Babasaheb ambeadkar thank you Babasaheb ambeadkar Jai bhim Jai savidhan

  • @raniwaghmare358
    @raniwaghmare3582 жыл бұрын

    My favorite song🎵 🙏🥰😍😘

  • @akshayhoke6403

    @akshayhoke6403

    Жыл бұрын

    Jay bhim

  • @anuragpatil6354
    @anuragpatil63546 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    6 жыл бұрын

    #Thanxx

  • @badaldongre4980
    @badaldongre49803 жыл бұрын

    👑👑👑 जय भिमराज 👑👑👑

  • @ajaygaikwad4495
    @ajaygaikwad44952 жыл бұрын

    Jay bhim 🙏💙

  • @rahulshinde8230
    @rahulshinde82306 жыл бұрын

    Nice

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    6 жыл бұрын

    #Thanxx

  • @subodhwaidh9159
    @subodhwaidh91594 жыл бұрын

    Very good 👍 song

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *Thank You for Watching Video*

  • @swapniltelang7072
    @swapniltelang70722 жыл бұрын

    Nice song heart touching song 🙏🏾💐🙏🏾

  • @xxxtentacon940
    @xxxtentacon9404 жыл бұрын

    Very nice songs for jai bhim

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *जयभीम*

  • @pratikwankhade8801
    @pratikwankhade8801 Жыл бұрын

    Love this song.....❣️

  • @yashkhillare7505
    @yashkhillare75055 жыл бұрын

    khupc chan

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    5 жыл бұрын

    #Thanxx

  • @mimohbagde5249
    @mimohbagde5249 Жыл бұрын

    Aaj maza aamcha tumcha mazya samajacha astitva ani abhiman fakt babasaheban mule 🙏🌹 sanghatit wha🙏🙏🙏 mission samor nya

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Жыл бұрын

    Nice song my feveiret song evergreen song kitihi aeka manach bharat nahi exilent suppb wonderful kharach aahe babasahebanmulech aamchya jeevanach son zalay swabhimanach jagan amchya nashibi sal the Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟👌👍👍👍👌 koti koti pranam mazya bapala

  • @rahulbhalerao8856
    @rahulbhalerao88564 жыл бұрын

    Jay Bhim 🙏 Sir amazing song

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *Jay Bhim*

  • @shitalbansode7142
    @shitalbansode714210 ай бұрын

    Heart touching song

  • @ashwjeetsonawane2370
    @ashwjeetsonawane2370 Жыл бұрын

    खुप सुंदर गान आहे

  • @PradipGangurde-np2yc
    @PradipGangurde-np2yc3 ай бұрын

    जय भिम जय संविधान ❤❤🎉🎉

  • @mahadeomane2835
    @mahadeomane28352 жыл бұрын

    Krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathtenkale2369
    @navnathtenkale23692 жыл бұрын

    My favourite song🤘🏼🤘🏼❤❤🎵🎵🎵🎵🎶🎶🎶🎶

  • @jalbaingole6240
    @jalbaingole62402 ай бұрын

    Kadak nilabhadak Jay bhim

  • @ashwinikamble3154
    @ashwinikamble31545 жыл бұрын

    Vary nice song

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    5 жыл бұрын

    Thanks For Watching

  • @bhushanrajane6422
    @bhushanrajane64223 жыл бұрын

    Only babasaheb

  • @ROCKINGSAGAR
    @ROCKINGSAGAR2 жыл бұрын

    सप्रेम जय भीम ❤️

  • @suruchithool5360
    @suruchithool53602 жыл бұрын

    Very true lyrics

  • @dnyanobabhosle8710
    @dnyanobabhosle8710 Жыл бұрын

    शत शत वंदन....👏👏

  • @akshaymohade668
    @akshaymohade6683 жыл бұрын

    Jay bhim 🙏🇮🇳

  • @adarshjagtap3894
    @adarshjagtap38949 ай бұрын

    Jay bhim ❤

  • @ArtiManohar-yv3iy
    @ArtiManohar-yv3iy28 күн бұрын

    Nila Bhadak Jay Bhim Kadak 🌎🇪🇺😎🤍🫡💙♥️🌏🌍🙏🏻🇮🇳🙏💙💕💞💓💗💖💝🤍🖤🤎💜💙💚💛🧡

  • @virajgamer8603
    @virajgamer8603 Жыл бұрын

    My favourite song

  • @virendraujgare6935
    @virendraujgare69355 жыл бұрын

    Vary nice song .......................

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    5 жыл бұрын

    Thank you

  • @rahulbambarde36
    @rahulbambarde364 жыл бұрын

    Jay bhim sir

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 Жыл бұрын

    बहोत खूब सुरत song है

  • @lucyyyshinde4712
    @lucyyyshinde47122 жыл бұрын

    Jai bheem ek no.songs mn bhara gaya

  • @rajameshram9466
    @rajameshram9466 Жыл бұрын

    Zakas song

  • @bijaykumarben9402
    @bijaykumarben94022 жыл бұрын

    Namah namah mere baba saheb

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 Жыл бұрын

    Great song

  • @rendevghadge1535
    @rendevghadge1535 Жыл бұрын

    अप्रतिम गाणं आहे

  • @sharadlandge8031
    @sharadlandge803111 ай бұрын

    Love you br ambedker Tumhi hote mhanun amhi ahot ❤❤❤❤❤

  • @THEWORLDHISTORY358
    @THEWORLDHISTORY358 Жыл бұрын

    NMO BHUDHAY. JAY BHIM. MI AAJ INDIAN NAVY.BHARTIY.NOSENA.MADHI.FORMAN ..AAHI CASS 2.OFFICAR HI SARV.FUT.BABASAHIBANCHI.PUNYAI.AAHI

  • @satyashil4394
    @satyashil4394 Жыл бұрын

    I am advocate because he was.❤ Ba bhima.

  • @sagardushire8592
    @sagardushire85924 жыл бұрын

    Super

  • @RMArtSOfficial

    @RMArtSOfficial

    4 жыл бұрын

    *Thank You*

  • @tjgamer1541
    @tjgamer15419 ай бұрын

    Khup mst ahe song

  • @indushinde134
    @indushinde134 Жыл бұрын

    Khup chan gani 🙏🙏

  • @chetanborkar566
    @chetanborkar566 Жыл бұрын

    Jay bhim khup chan

  • @tusharwaghmare3351
    @tusharwaghmare3351 Жыл бұрын

    Khup Sundar Aahye song jay bhim 💙💙 💙💙💙 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramgaikwad5080

    @ramgaikwad5080

    Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anushmeshram8970
    @anushmeshram89702 жыл бұрын

    Jay bhim 🙏 🙏💙💙

Келесі