रमाई दुधावरची साय पाहिली । आदर्श शिंदे गायक । रमाई गीत | Lyrical Video Song | Dr. Babasaheb Ambedkar

Музыка

रमाई दुधावरची साय पाहिली । आदर्श शिंदे गायक । रमाई गीत | Lyrical Video Song | Dr. Babasaheb Ambedkar | Enlighten Music
Audio Credit -
Song Name : Ramai Dudha Varchi Say Pahili
Singer : Adarsh Shinde
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
• भीमराव माझा नंबर १ | B...
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
• उठले पेटून मर्द महार प...
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
• जरी कापली गेली मान जय ...
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
• भीमाचा पोवाडा - चला हो...
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
• सुपरहिट भीम गीत - भीमा...
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
• मिळुन लावू घोडा तुम्हा...
फ्री मध्ये Coding शिकण्यासाठी CodeEntity.com वर जा आणि आपल्या आवडीचे coding कोर्सेस जॉईन करा
Code Entity - bit.ly/3VUPevp
Available Courses - Python, JavaScript, HTML, CSS, SQL and many more
👇👇फ्री कोर्सेस जॉईन करण्यासाठी क्लीक करा 👇👇
bit.ly/3VUPevp
Follow Enlighten Music on Social Media
Facebook - / enltbuddha
Instagram - / enltbuddha​
***********************************************************************
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
to more people could listen it....!!
***********************************************************************
COPYRIGHT NOTICE - LABELS AND CONTENT OWNERS READ!
Most of the songs promoted on this channel are from submissions or copyright-free channels, such as Non-Copyrighted Media. These songs are made free for everyone.
Before putting up a strike for a song up, please contact us for possibly more information about the issue. This will save everyone's time, and there's always a reasonable way to sort issues out. Most of the time I have permission to promote the music on this channel, tho.
***********************************************************************
All the songs on this channel are posted for promotion purposes.If you wish to remove this, please contact Us :
Enltbuddha@gmail.com
whatsapp : +919518540568
ThanK You,
Enlighten Music
#Jay_Bhim
#Subscribe_Channel
#The_Enlighten_One_Buddha
#EnltBuddha
#TEOBuddha
#TEOB
#BHIMSONG #Use_Headphone

Пікірлер: 1 400

  • @EnlightenMusic
    @EnlightenMusic Жыл бұрын

    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/eqiMo9BvY5TNddY.html 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/foN8lq2mdsaun9I.html 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/laCfu6yqedezepM.html 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/eqOGw7eOcbfTd5c.html 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/c314wcikeZqahc4.html 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/eoOAs9NtgMmyfKg.html

  • @balukhare8510

    @balukhare8510

    Жыл бұрын

    Aaa

  • @dineshmarathi

    @dineshmarathi

    Жыл бұрын

    ओओऔओओओओ़़़़ओीमीघज्ञीईईईईणणमचमीईईघईईईईणज्ञईईईघईघघईईईईईईज्ञचईईईईचईईणईईचईईईईचणईईणणज्ञणईईईईईणई ईईईचई ईईणईईईईईईमईणणईईचघणणणणज्ञममचमीमीीीीीईमईचईमईचचमईचचचमचचचज्ञमचमचचणणीचुचचचचचचचज्ञओओओओऔओओओओ़़़़ओओओओओओओओंंंंंऔओऔ़़ओओओ़ंऔ़ओ़ मचचचचतो चीचशपत उतो उचचउचणचणचचमचचज्ञचचमचचुुउचचज्ञचमचचुक्षचचणमक्षचचचचीुचचुचचचचचमचचच चचज्ञमणचज्ञचचचचचचचचचचचणणक्षुचचचचचुणमचणमचचचणचमचचचचचचज्ञचचचचचुचचचचमचचचचचमचचचचचचचुचचचचज्ञुुचचचचचचणुचक्षचचुक्षचचचचुचणचचचणणचणज्ञणचणुचज्ञचक्षचमचक्षचणुचमचज्ञज्ञुऔ़औ़क्षचमचउमज्ञचचचज्ञण चणचचचचचज्ञचचुज्ञचउज्ञउउज्ञक्षमचचचचचचचचचचच चच चच चच चचचचचचचज्ञचचणचुज्ञणणणचमममणचुुणज्ञचचचचज्ञचुुुणणणचमचचणज्ञचचचुमक्षक्षक्षचचणचचणज्ञ ज्ञज्ञणणचक्षुमुचचणचज्ञचचचणचचचचचचचचचुणणक्षममचणचुचचचचमणचच चचक्षचुचचचचुुुुचचचचणचचक्षचचचचु चचचउचचचमउचचचचउक्ष छ उमण उमण क्षज्ञ

  • @anilsabale1934

    @anilsabale1934

    11 ай бұрын

    Pppp

  • @SunilJudand

    @SunilJudand

    8 ай бұрын

    Go yum

  • @ekvirasamayara2777

    @ekvirasamayara2777

    6 ай бұрын

    बरोबर आहे तुमचं

  • @sagarsonwane7237
    @sagarsonwane7237 Жыл бұрын

    रमाई तुझ्या सारखा संसार... आजच्या पिढिला नाहीजमणार किती झेलले तु, दुःख कित्येक पिढ्यांनानाही कळणार... दिनदुबळ्यांची सावली माता रमाई माऊली यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..❤️😍💐

  • @avinashramfale4824

    @avinashramfale4824

    11 ай бұрын

    जय भीम

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar6512 жыл бұрын

    अर्थ पूर्ण गीत आहे. माता रमाई मुळे बाबासाहेब यांचे परदेशी शिक्षण पूर्ण झाले. रमाई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @samarthshersande4391
    @samarthshersande4391 Жыл бұрын

    दादा तुमचा आवाज मला खूप आवडतो आणि हे गाणे तर खूप खूप छान आहे अप्रतिम......

  • @atulkamble9909
    @atulkamble99095 ай бұрын

    वाघाच्या जोडीला गरीब गाय पहिली.....😊❤

  • @vitthalpathade745

    @vitthalpathade745

    2 ай бұрын

    खुप अनमोल शब्द रचना आहे.

  • @milindwankhade1709
    @milindwankhade17093 жыл бұрын

    हे गीत ऐकून अक्षरशः डोक्यात अश्रू आले... खूप छान गीत आहे मनमोहक करणारे करणारे गीत आहे.....🙏🙏

  • @namdevwaghmare6214
    @namdevwaghmare62144 жыл бұрын

    खूपच अर्थपूर्ण हृदयाला स्पर्श करणारे गीत आदर्श शिंदे यांनी खूप सुंदर गायिले आहे. त्यामुळे दिवसातून कितीही वेळा ऐकावे वाटणारे गीत.

  • @mahendrasonkamble2567

    @mahendrasonkamble2567

    3 жыл бұрын

    Very nice mala pan asacha vataty

  • @swatibansode4546
    @swatibansode4546 Жыл бұрын

    आदर्श शिंदे आज रडवलस तुझ्या गण्याने खुप रामा आई चे उपकार माझ्या समाजावर चे कसे फेडू तुझे उकार आई धन्य आहेस माझे माते 🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙

  • @aniketwaghmare2398

    @aniketwaghmare2398

    Жыл бұрын

    💙💙💙💙

  • @shankarmore9287

    @shankarmore9287

    11 ай бұрын

    💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @vishalgawande6360

    @vishalgawande6360

    8 ай бұрын

    ❤❤❤ Jay bhim.

  • @pranotikamble5300

    @pranotikamble5300

    Ай бұрын

    छान

  • @mukeshsonkamble4205
    @mukeshsonkamble4205 Жыл бұрын

    नव कोटींच्या माऊलीस विनम्र अभिवादन. रमाईच्या त्यागामुळेच खऱ्याअर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली.

  • @currentaffairs7482
    @currentaffairs74822 жыл бұрын

    त्यागमूर्ती तुझ्या विना दुजा ना कोणी माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @shashikala662
    @shashikala6629 ай бұрын

    सुंदर अतिसुंदर गीत गायक मंडली ला शत शत नमन।

  • @videostatus892
    @videostatus8924 жыл бұрын

    गाणे खूप छान आहे, परंतु बाबासाहेब आणि रमाई यांचा real फोटो असावा.tv, serial च्या कलाकारांना त्यांच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवावे .

  • @vinajambhrunkar8885

    @vinajambhrunkar8885

    4 жыл бұрын

    Very good right you.

  • @yuvrajtuplondhe1328

    @yuvrajtuplondhe1328

    4 жыл бұрын

    Nice

  • @anandinjegaonkar6827

    @anandinjegaonkar6827

    3 жыл бұрын

    Right

  • @mr.nikhilkamble8164

    @mr.nikhilkamble8164

    3 жыл бұрын

    ho he agdi brobar aahe.

  • @dishasonawane3781

    @dishasonawane3781

    3 жыл бұрын

    Mala aas vatat ki photo peksha jast ganya kadhe laksh dyayla hav

  • @nagseneel
    @nagseneel3 жыл бұрын

    सूंदर गाण आहे, मोहक 😘👌👌👌👌👌👌

  • @secularripblikanfedareshio7792
    @secularripblikanfedareshio77923 жыл бұрын

    दादा खूप आदर वाटतो जेव्हा गीत कानावर पड़ते तेव्हा जय रमाई जय भीम

  • @karannarwade6817
    @karannarwade68174 жыл бұрын

    आई चे उपकार कधीच फिटनार नहीत..... 🙏🙏

  • @akashdahat2903

    @akashdahat2903

    3 жыл бұрын

    Nice

  • @Pkking1103
    @Pkking11033 жыл бұрын

    रडू आले राव.... आमची आई रमाई. जय भीम.

  • @aravind.bansod
    @aravind.bansod3 жыл бұрын

    आवाजाचा बान काळजात घुसला जय भीम आदर्श शिंदे amazing

  • @vilassardarbarda4766
    @vilassardarbarda47663 жыл бұрын

    आदर्शदादाचे गायन, आदर्श 👌🙏💐🌹

  • @sewathajadhav7813
    @sewathajadhav78133 жыл бұрын

    खरंच खूप खूप धन्यवाद आदर्श दादा.... हृदय स्पर्शी गाणं गायलं.. 🙏🙏💝🙏🙏🇮🇳

  • @ravirajpawar219
    @ravirajpawar2192 жыл бұрын

    हृदय स्पर्शी गीत

  • @aditijadhao3335
    @aditijadhao33353 жыл бұрын

    अतिशय सुंदर गाणं आहे आवाजात पण खूप गोडवा आहे

  • @pratik_shinde.
    @pratik_shinde.3 жыл бұрын

    आदर्श अंकल Very very nice and song

  • @subhashjadhav816
    @subhashjadhav8163 жыл бұрын

    खूपच अर्थपूर्ण गाणं आहे मनाला भिडणार रमाईने दुःख भोगले म्हणून तर आजच्या स्त्रिया सुखात आहे खूपच छान गाण आहे आदर्श शिंदे यांच्या आवाजातील सर्वच गाणे छान आहेत

  • @gouravbodade9502

    @gouravbodade9502

    Жыл бұрын

    णङ

  • @upendrawankar3605
    @upendrawankar36052 жыл бұрын

    फारच हृदयस्पर्शी गीत माता रमाई च्या त्याग, बलिदानाचीच फळे आमचा समाज खातो आहे त्या त्यागमुर्ती आमच्या मातेला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 बाबासाहेब पत्रातून रमाई ला म्हणाले होते की रामू तू एक दिवस आपल्या दीन दुबळ्या समाजाच्या गळ्यातील दागिना होशील ! ते बोल खरे ठरले 🙏🙏🙏

  • @rekhabirhade3466
    @rekhabirhade3466 Жыл бұрын

    खूप अर्थपूर्ण गाणं आहे मनात कोरल्या सारखं आहे जयभीम भाऊ 🙏👌👌👌👍👍

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia28622 жыл бұрын

    कोटी कोटी नमन माता रमाई

  • @pramodgaikwad3876
    @pramodgaikwad38762 жыл бұрын

    Sir eknumber gan ahe 😊😊😊😊

  • @pratidnyatembhurne4389
    @pratidnyatembhurne43893 жыл бұрын

    आम्हा सर्वांची आदर्श, नऊ कोटी जनतेची आई, माझी आई.... रमाई 💙💙आई आपणास कोटी कोटी प्रणाम 💙💙जय भिम 💙💙

  • @sanghpalkamble7523

    @sanghpalkamble7523

    2 жыл бұрын

    Right

  • @sanghpalkamble7523

    @sanghpalkamble7523

    2 жыл бұрын

    Jay bhim 💙💙💙💙

  • @kacharuvarasil9281

    @kacharuvarasil9281

    Жыл бұрын

    ✌✌✌

  • @nikhiljadhav9122

    @nikhiljadhav9122

    Жыл бұрын

    Dj

  • @akyardx9335

    @akyardx9335

    Жыл бұрын

    Jay Bhim....🙏💙

  • @bhagavansonwane1492
    @bhagavansonwane14922 жыл бұрын

    शब्दच नाहीत माझ्याकडं हेवढं भारी गाणं आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 💙🙏🇪🇺🇪🇺💙🙏🙏🙏🙏💯🥰🥰✨💫💯

  • @pranaydeshpande8164
    @pranaydeshpande81644 жыл бұрын

    काय आवाज आहे तुमचा आदर्श दादा शिंदे माझा आवडता शिंदेशाही जय भिम जय शिंदेशाही

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare36723 жыл бұрын

    गाणं व आवाज अप्रतिम 🙏 ती माय माऊली रामु कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 खरे बाबासाहेब आंबेडकर रमाई ला दाखवणे योग्य. जयभीम 🙏🙏🙏

  • @pravinbhalerao2932
    @pravinbhalerao29323 жыл бұрын

    खुप छान आर्दश दादा जय भिम नमो बुध्दाय

  • @durgaverynicesongtaijaibhi539
    @durgaverynicesongtaijaibhi5393 жыл бұрын

    रमा आईचे गानं ऐकुन मन भरुन आले | अतीशय सुंदर | मी रमा आईचे चरन स्पर्श करतो | 💙🇪🇺👌🏼👌🏼

  • @gauravlokade5553
    @gauravlokade55533 жыл бұрын

    Nice

  • @ratndeepkamble2085
    @ratndeepkamble20853 жыл бұрын

    रमाई च्या मुळे आपण आज आहोत 🌸🙏🌸

  • @yogeshjagtap919
    @yogeshjagtap9193 жыл бұрын

    आदर्श दादा गाण्याने रडविले ,,,अस पहिले रमाई गीत आहे ज्याने डोळ्यात पाणी आणले ,,जयभीम नमो बुद्धाय

  • @kailaspahurkar4215

    @kailaspahurkar4215

    2 жыл бұрын

    जयभिम दादा

  • @chandrakantgangurde2010

    @chandrakantgangurde2010

    2 жыл бұрын

    खरचं डोळ्यात पाणी आले हे गीत ऐकून भाऊ

  • @chandrakantgangurde2010

    @chandrakantgangurde2010

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @nagugaikwad268

    @nagugaikwad268

    2 жыл бұрын

    हो दादा

  • @chandrakantgangurde2010

    @chandrakantgangurde2010

    2 жыл бұрын

    @@nagugaikwad268 जय भीम

  • @jagdishshinde2926
    @jagdishshinde2926 Жыл бұрын

    Love you sir. This song make me emotional.

  • @p.a.asutkar
    @p.a.asutkar3 жыл бұрын

    🙏 त्यागमूर्ती आई रमाई भारतातील लोकांसाठी किती मोठे उपकार करून गेले आहे. आई तूमचे आम्हाला अभिमान आहे. आई महाराष्ट्र राज्यातील पोलीसांनकडून तुम्हाला सॅल्यूट 👮 😥 त्यागमूर्ती आई रमाई आणि बाबा तूमचे उपकार केव्हाच फेडू शकणार नाही 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमो बूध्दाय जय भारत 🇮🇳 जय संविधान

  • @arunbhilang998
    @arunbhilang9982 жыл бұрын

    Jay bhim

  • @ashwinijambharunkar4674
    @ashwinijambharunkar46744 жыл бұрын

    गाण्याचे बोल हृदयस्पर्शी आहेत आणि हे फक्त माझ्या रमाई माता आणि भारतीय संविधान चे शिल्पकार Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठीच आहेत दुसऱ्या कलाकारांनी मालिके मध्ये भूमिका पार पडली म्हणजे त्यांचे छायाचित्र टाकून तुलना नाही केल्या जाऊ शकत आणि म्हणून आमच्या माता रमाई आणि Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ छायाचित्र सोबत हे गीत असावे..हि नम्र विनंती. 🙏🙏जय भीम 🙏🙏

  • @EnlightenMusic

    @EnlightenMusic

    4 жыл бұрын

    Sorry for that, After these song we are created songs with original photographs of dr.babasaheb ambedkar and ramai mata. You can watch our new video songs for original Photos. Thanks For Your Valuable Comment. Jay Bhim 🙏💙

  • @ashwinijambharunkar4674

    @ashwinijambharunkar4674

    4 жыл бұрын

    @@EnlightenMusic Jay bhim Thank you

  • @vinajambhrunkar8885

    @vinajambhrunkar8885

    4 жыл бұрын

    Right

  • @jambharunkarprashant6619

    @jambharunkarprashant6619

    3 жыл бұрын

    Right👍

  • @swapnilkhadse6459

    @swapnilkhadse6459

    3 жыл бұрын

    हो बरोबर आहे

  • @ramakamble7325
    @ramakamble73252 жыл бұрын

    माई रमाई तुज अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreyasgamer3268
    @shreyasgamer32682 жыл бұрын

    Brilient song __jay__bhim💙💙💙__💙💙💙💙

  • @akashragunatbansodebansode166
    @akashragunatbansodebansode1664 жыл бұрын

    आदर्श दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप छान गायन करतात तुम्ही खूप सुंदर आणि खूप गोड आहे आवाज तुमचा सप्रेम जय भीम

  • @akashsuryawanshi9092

    @akashsuryawanshi9092

    3 жыл бұрын

    A

  • @akashsuryawanshi9092

    @akashsuryawanshi9092

    3 жыл бұрын

    #

  • @atelgote
    @atelgote3 жыл бұрын

    आई रमाई कुठं गेली ग तू???😭😭😭

  • @sadhanaskitchen3819
    @sadhanaskitchen38194 жыл бұрын

    Great song. Jai bhim

  • @djakashdhongade545
    @djakashdhongade5454 жыл бұрын

    छान गान

  • @shitalkarane532
    @shitalkarane532 Жыл бұрын

    खुप छान गाणे आहे. मन भरून आले.

  • @madhurisawane1831
    @madhurisawane18312 жыл бұрын

    Very beautiful song

  • @surekhasonawane1094
    @surekhasonawane10942 жыл бұрын

    आदर्श दादा खूप खूप छान आवाज मन अगदी भरून येत मला पण तुमच्या बरोबर गाऊन खूप खूप आनंद होईल मला कधीतरी एक संधी मिळेल का मी आतुरतेने वाट बघत जय भीम 🙏🙏🙏

  • @tusharpawar6798
    @tusharpawar67984 жыл бұрын

    अंगावर काटा आला गाणं ऐकून👌👌👌👌💖😘

  • @pratikboss25
    @pratikboss25 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर गाणं अर्थपूर्ण भावनिक गीत आणि त्यात आदर्श दादाचा आवाज उत्तम मिलाफ ❤️❤️🙌🙌

  • @kamalakardavkare1951
    @kamalakardavkare19512 жыл бұрын

    Khup chan jay bheem

  • @santoshkhillare6637
    @santoshkhillare66373 жыл бұрын

    खुप खुप सुंदर आद॔श भाऊ 1नं

  • @gulavebalaji358
    @gulavebalaji35811 ай бұрын

    माता जननी,माय माऊली,आईसाहेब, रमाई माता यांना विनम्र अभिवादन 🕯️💐🙏

  • @nitalandge6178
    @nitalandge61783 жыл бұрын

    Khup Chan song

  • @rutuja12382
    @rutuja123823 жыл бұрын

    खुप सुंदर शब्द आणि खुप सुंदर अर्थ, मनाला अगदी भावनारं गाणं आहे, खुप छान. जय भीम। नमो बुध्दाय।🙏

  • @shilananadkamble2282

    @shilananadkamble2282

    2 жыл бұрын

    L ki

  • @rahulkharate544

    @rahulkharate544

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @uttamkamble8517

    @uttamkamble8517

    2 жыл бұрын

    𝓘 𝓵𝓲𝓴𝓮 𝔂𝓸𝓾

  • @deepapawar1365

    @deepapawar1365

    2 жыл бұрын

    अप्रतीम...आवाज आर्दश बंधुचा ....आणि धन्य ती आपली माय.. .🙏 रमाई 🙏

  • @bisakhadabalapur1901
    @bisakhadabalapur19013 жыл бұрын

    माता रमाई स ञिवार अभिवादन 🙏💐💐💐

  • @bhagyashrishinde9744
    @bhagyashrishinde97443 жыл бұрын

    Khupch Chan Dole bharun aale, Jay bhim

  • @user-om6ze1pt7j
    @user-om6ze1pt7j3 жыл бұрын

    दादा शिंदे दादा तुमचे गाणे अप्रतिम असतात पण आमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्द तुमच्याजवळ असतात स्वतंत्र चाली पेक्षा जुन्या चाली ज्या काढलेले आहेत त्यांच्या सारखीच अशीच आली काढून बाबासाहेबांचे आणि माता रमाई चे गीत तुमचे फेमस करावे आणि या चाले आवडत आपल्याला सर्वांनाच तुम्हाला आमचा मानाचा जय भिम

  • @tejyabhaybansode8670
    @tejyabhaybansode86704 жыл бұрын

    🙏🙏🙏माझ्या कडून आणि माझ्या सोलापुर कडून कडक जय भिम सर्व भिमसैनिकांना 🙏🙏🙏

  • @thebuddhistsocietyofindia3792

    @thebuddhistsocietyofindia3792

    4 жыл бұрын

    Jay bhim brothers...

  • @amolkamble7723

    @amolkamble7723

    Жыл бұрын

    खुप सुंदर खूप छान आदर्शदादा जय भिम

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 Жыл бұрын

    खुप खुप सुंदर गाणं आहे 🥰💞😍🙇‍♀️ जय रमाई जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙

  • @ranjanadamle1933
    @ranjanadamle19332 жыл бұрын

    Khupach chaan song! Literally...dolyatna Pani...aala... Thank you soo much Jai bhim Namo Buddhay

  • @PriyaYadav-ml4vw
    @PriyaYadav-ml4vw2 жыл бұрын

    Very very nice song a

  • @samadhankamble1071
    @samadhankamble10714 жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे गीत ऐकत असताना माता रमाई च्या जीवनातील व्यथांची जाणीव होते

  • @veenakakade8845
    @veenakakade88454 жыл бұрын

    अतिशय सुंदर गाणं आहे. जय भिम

  • @vishalgaykwad1281
    @vishalgaykwad12816 ай бұрын

    आजच्या दिवशी सर्व स्टेटस ला हेच सोंग दिसत आहे सुपर सोंग 07_02_2024

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble69928 ай бұрын

    आई विनम्र अभिवादन 🙏😭 खुप मोठा त्याग केला आहे माझ्या रमाई ने रमाई मुळेच बाबासाहेब घडले

  • @APkitchen05
    @APkitchen053 жыл бұрын

    Mata ramai la koti koti pranam jay bhim

  • @Arju92
    @Arju922 жыл бұрын

    अप्रतिम गाणं, सुरेख आवाज आदर्श दादा ,😘

  • @dilipthombare7576
    @dilipthombare75763 жыл бұрын

    जय भीम आदर्श शिंदे साहेब

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao47474 жыл бұрын

    अप्रतिम गाणे. खुप खुप गोड आवाज. जय भिम, संविधान🙏🙏

  • @vishwasgaikwad8094

    @vishwasgaikwad8094

    3 жыл бұрын

    Super kkkkkkd jabardast very nice songs Words mata Ramai JAYBHIM JAYRAMAI JAYSAVIDHAN

  • @sanjaypalekar193
    @sanjaypalekar1933 жыл бұрын

    Nice song..👌👌

  • @kishorjadhav1299
    @kishorjadhav12994 жыл бұрын

    जय भीम दादा तुजा आवाज म्हणजे नव चैतन्य

  • @sagargaikwad523
    @sagargaikwad5232 жыл бұрын

    सुंदर अप्रतिम् सोंग

  • @vidhyasagarkamble3563
    @vidhyasagarkamble35633 жыл бұрын

    रमाई माता विनम्र अभिवादन

  • @papajanshaikh3384
    @papajanshaikh33843 жыл бұрын

    खूपच छान गाणं दादा🙂

  • @yogeshkamble1402
    @yogeshkamble14024 жыл бұрын

    आदर्श दादा on Fire... अप्रतिम... like always...

  • @prashikkamble5915
    @prashikkamble59153 жыл бұрын

    ‌ खूप छान 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @mahadevtayde5818
    @mahadevtayde5818 Жыл бұрын

    Jai bhim

  • @rajeshgaikwad5314
    @rajeshgaikwad53143 жыл бұрын

    Jay bhim🙏🙏💙👌👍

  • @rajendradongare8326
    @rajendradongare83264 жыл бұрын

    जय भिम

  • @satishkamble5209
    @satishkamble52093 жыл бұрын

    जय भीम

  • @balajijogdand4582
    @balajijogdand45825 ай бұрын

    खूप छान गाणे म्हणले आहे

  • @satishkamble5209
    @satishkamble52093 жыл бұрын

    जबरदस्त गाणं

  • @samadhanpatil1513
    @samadhanpatil15132 жыл бұрын

    खूपच सुंदर गाणं आहे....

  • @kunalwasnik1761
    @kunalwasnik17614 жыл бұрын

    अप्रतिम बोल.... खूपचं छान..

  • @deepaktupe5925
    @deepaktupe59253 жыл бұрын

    Khupach chan Kdk jay bhim

  • @sudhirpandit5612
    @sudhirpandit56124 жыл бұрын

    स दा ब हा र.... शिन्देशाही ...अप्रतिम शब्द . .रच ना ...🙏🙏🙏

  • @bisakhadabalapur1901

    @bisakhadabalapur1901

    3 жыл бұрын

    🙏

  • @tejaswinianiltayade6555
    @tejaswinianiltayade65552 жыл бұрын

    Very beautiful song and very beautiful wice jay bhim

  • @sachinbagde5403
    @sachinbagde54032 жыл бұрын

    जय भीम 🙏💙

  • @jalindarkamble4831
    @jalindarkamble48314 жыл бұрын

    अप्रतिम. खूप छान गायले... आदर्श शिंदे साहेब

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world44002 жыл бұрын

    जयभीम🌹🌹 जय संविधान🌹🌹🌹

  • @amolsavant8568
    @amolsavant85686 ай бұрын

    माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @ganeshlondhe1183
    @ganeshlondhe11834 жыл бұрын

    Manacha Jay Bhim ...super song ....

  • @samiprakadam6219
    @samiprakadam62193 жыл бұрын

    सप्रेम जयभिम आदर्श सर. खूपच छान गाणं. मनाला भिडणारा तुमचा आवाज आणि अप्रतिम गाण्याचं संगीत. अशीच सुंदर गाणी आमच्यासाठी तुम्ही गात रहा. खुप खुप शुभेच्छा

  • @sadanandkhaire6736

    @sadanandkhaire6736

    3 жыл бұрын

    Hindi

  • @vishwasgaikwad8094
    @vishwasgaikwad8094 Жыл бұрын

    भिमाचा नातु बहुजन राजे बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देऊन मनुवादी सत्ताधारी यांचा नायनाट झाला पाहिजे. जयरमाई जयभीम जयसंविधान जयशिवराय

  • @satishjagtap6870
    @satishjagtap68703 жыл бұрын

    आर्दश दादा तुमचा आवाज किती गोड आहे मी सांगु शकत नाही

  • @jyotibhise9718
    @jyotibhise97184 жыл бұрын

    Very Nice Song Jay Bhim kadakk

  • @sunitawathe7060

    @sunitawathe7060

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @GameXMighty

    @GameXMighty

    3 жыл бұрын

    Nice

  • @milindgaikwad3711
    @milindgaikwad37113 жыл бұрын

    आदर्श दादा हे गाणं खूप छान पण ओरिजिनल रमाई आणि बाबासाहेब हवे

  • @ashishmohite4087
    @ashishmohite40873 жыл бұрын

    Yat unlike karnyasarkha kay ahe ??? Kiti sunder song ahe.....waaa Adarsha Saheb ....lyrics pan khup sunder...sangit sunder....all team great work....

Келесі