आत्मकल्याणाची गुरुकिल्ली - जयराम स्वामी चरित्र । ह.भ.प. लक्ष्मीताई पोतदार। KirtanVishwa
Музыка
आत्मकल्याणाची गुरुकिल्ली - जयराम स्वामी चरित्र
ह.भ.प. लक्ष्मीताई पोतदार
Marathi Kirtan
Ramdasi Kirtan
Shree Samarth Ramdas Swami Kirtan
हा व्हिडिओ कसा वाट-ला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
Пікірлер: 109
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
लक्ष्मीताई किर्तन विश्ववरच किर्तन खुप छान झाल. दीपा
सर्वच श्रोत्यांचे मनापासुन धन्यवाद!!! कीर्तन विश्व you tube channel चे विशेष rune आहे, या channel चे ब्रीद वाक्य आहे "हवे तिथे आणी हवे तेव्हा " कीर्तन श्रोत्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर असतात, त्यांच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडे !!! लक्ष्मी पोतदार 🙏🙏
आत्मकल्याणाची गुरूकिल्ली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, अध्यात्माची गोडी असणं नाही साधीसुधी बात, माता, पित्यांच्या संस्कारने घडते ही मात... अभिमानाने ऊर भरून आला श्रवण करता तुझे किर्तन, मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले पुन्हा पुन्हा निरूपण... योग हा जुळून आला आज किर्तन श्रवणाचा, शुभारंभ छान झाला आषाढ मासाचा.. मनःपूर्वक करते तुझे अभिनंदन, धन्यवाद देऊन करते, तुझ्या किर्तन सेवेस वंदन.. माधुरी...
अतिशय सुंदर कीर्तन बाईंचा गळा अतिशय गोड आहे त्यांनी व्वेण्णा स्वामींची कथा अतिशय सुंदर सागितली जय जय रघुवीर समर्थ
लक्ष्मीताई खूपच सुंदर कीर्तन केलेत . !!!कौस्तुभ बुवांचे पण अभिनंदन !! असे तयारीचे शिष्य आपण घडविले आहेत आणि घडवीत आहेत !!!👍👌👌👌💐💐
जय जय रघुवीर समर्थ 🙏अभिनंदन लक्ष्मिताई🥳💐आपल्या गुरुकुलातील अजून एक शिष्य kirtanVishva वर झळकले ह्याचा खूप आनंद होत आहे🥳💐
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
आपलं कीर्तन ऐकून फार आनंद झाला सरस्वती-लक्ष्मी मातेचं दर्शन झालं नमस्कार स्विकारावा 🙏🙏🙏🙏🙏धनंजय दीक्षित
खूप छान कीर्तन आणि सुंदर कथा. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.
मला तर खूप आनंद झालाय हे कीर्तन ऐकून आणि बघून शब्दात वर्णन करता येणार नाही इतका कारणही तसेच आहे मी जयराम स्वामी वडगावची आहे. खूप म्हणजे खूपच आनंद झाला आहे. खूप खूप धन्यवाद कीर्तन विश्वचे
॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏
खूपच छान. अतिशय सुंदर निरूपण. मनुष्य प्राण्याच्या दोन चरणाचा संदर्भ खूपच भावला. खूप खूप शुभेच्छा. 👌👌🙏🙏
खुप छान पोतदार ताईचे हे कीर्तन सुंदर झाले समर्थ रामदासांचे माहिती नसेल तर शब्द देऊ नये उत्तम सादरीकरण राम कृष्ण हरी
जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
ಕೀರ್ತನ ಕೇಸರಿ ಶ್ರೀಮತಿ ಶೋಭಾ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ.🙏🙏🙏💐💐 Excellent,what a brilliant presentation ಸ್ವರ ಲಯ ತಾಲಬದ್ಧ ಹಾಡು,ಸುಲಲಿತ ಕಥಾಶೈಲಿ ವೇಷಭೂಷಣ,ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೀರ್ತನೆ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಸುಂದರ ಮುಖದಲ್ಲಿ ತೋರುವ ಮಂದಹಾಸ, ಮೈ ತೊ ಫಿದಾ ಹೋಗಯಿ. ನಿಮ್ಮ ಸೊಸೆಯಿಂದ ದೃಷ್ಟೀ ತೆಗೆಸಿಕೊಳ್ಳಿ.👑 kusuma kulkarni
जय जय रघुवीर समर्थ 🙏 खूप छान किर्तन झालं. अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम कीर्तन झाले जय श्रीराम
Khup Sunder apratim 🙏
अतिशय छान सादरीकरण अशीच सेवा घडत राहो ही शुभेच्छा !👌
Jai Jai Raghuveer Samarth
जय जय रघुवीर समर्थ सौ विद्या लक्ष्मी सुरेश कुलकर्णी
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे ताई तुमच खुप सुंदर विवेचन केले आहे वेण्णा स्वामी चरणी वंदन
We are very proud of you dear Atya!! You are carrying our beloved grandfather's musical and spiritual legacy forward, with utmost grace and perfection!! Proud of You ♥🎊💐
Very nice jai chidambar Jai shiv chidambar from Belgavi karnataka
Jai jai raghuvir samartha
ताई खूप छान कीर्तन सेवा... पूर्वरंग अगदी साधा सोपा सुंदर... .. कथा ही छान...🎉
🙏🚩जय जय रघुवीर समर्थ 🙏👌🏾👍
किर्तन अतिशय श्रवणीय अप्रतिम धन्यवाद जय श्रीराम समर्थ
माझ्या माहेरचे गाव आहे वडगाव. आणि जयराम स्वामी गुरु आहेत 🙏🏻सुजाता जोशी
जय जय रघुवीर
लक्ष्मी ताई खुपच सुदर कितीन सादर झाले जयश्रीराम जयजय रघुवीर समर्थ धन्यवाद नमस्कार
वाहवा खूपच सुंदर... मनःपूर्वक अभिनंदन... 🙏🌹
नमस्कार ताई ,जय जय रघुवीर समर्थ
Mi you tube var he kirtan baghitale tai.khup khup sundar jhale.apratim 👌👌👌👌👌👌Sandhya Walvekar
Khup khup chan kirtan ikoon Maan prasanna zhaal dhanya ho Lakshmi dhanya Shobha👍🏾👍🏾👍🏾👍🏾Anant Raichur
Atshay sundar nirupan oghavati vani khup chan Lakshmitai ashich uttarottar tumchi kirtan sewechi pragati howo hich sadichy ani pandurang charni prathana Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche namaskar 🎉
खूपच छान झाले कीर्तन 🙏🙏🙏
मस्तच दोन चरणांच्या लोकांसाठी 👌👌
खुप खुप अभिनंदन अप्रतिम सेवा🙏👌
लक्ष्मी ताई खूप छान निरुपण 👌🙏🙏
खरच खूप अभिमान वाटतो.
खुप सुंदर सुरूवात
लक्ष्मी ताई खूप छान. कीर्तनात कीर्तन छान झालं...👌🙏jyoti kulkarni
जबरदस्त कीर्तन 👏
खूप छान कीर्तन सेवा अभिनंदन ताई 🙏🙏
Wa khup khup sunder aananda denara kirtan
जय जय रघुवीर समर्थ.कीर्तन सुंदर झाले. श्रीराम जयराम जयजय राम.
खूपच छान लक्ष्मीताई
खूप छान झाले लक्ष्मीताई कीर्तन
Bohut hi khoobsurat
नमस्कार, खूप सुंदर र्कीतन सादर झाल.
"जय जय रघुवीर समर्थ "🙏🙏🌷🙏🙏 खूपच सुंदर किर्तन ताई 🙏🙏🌷🙏🙏
खुप सुंदर
खुप छान नमन👌
Super Shobha👏🏻👏🏻👏🏻👌(Shantha B.H. Belgaum)
खूप छान
अतिशय सुंदर कीर्तन सेवा लक्ष्मी 🌹 M proud of u
नमस्कार ताई ,व्वाह ताई छान सुरुवात
सौ, लक्ष्मीबाई पोतदार आपण आम्हाला खूप असे चांगले, आणि आमचे भागातील जयराम स्वामी हे आखयाण ऐकविले धन्यवाद असेच नवनवीन विषय आमहास आपणाकडून ऐकावयास मिळावेत हिच सदिच्छा
So beautiful Shobha very nice🙏🙏 (Lalita Desnur, Belgaum)
छान सादरीकरण 👌🙏
मस्त.
छान रामा हो जय रामा रामा
सुंदर अभंग गायन 👌🙏🙏
छान सुरुवात 👌🙏
खूप छान सादरीकरण ताई 🌹🙏
जय जय रघुवीर समर्थ। खूप छान
लक्ष्मी ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 साक्षात लक्ष्मीच करतेय कीर्तन असच वाटतय,आपल कीर्तन नेहमीच मला भावत ,काय गोड सुरात आळवता ताई,मस्तच कीर्तनविश्रवर जगभरात हा आवाज गुंजतोय ताई👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹जय गुरु माउली ,कोटी दंडवत माऊली आपले चरणी,वेण्णा स्वामी महाराज की जय🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌼🌼🌺🌺🌺
श्रीराम समर्थ 🙏 निरुपण खुप छान, दोन चरणांच्या लोकांसाठी खास, जय जय रघुवीर समर्थ 🙏
अतिशय सुरेख अतिशय उत्तम. लक्ष्मी नावाला शोभेल अस.कीर्तन.झाले।.बेळगाव चे.नाव.राखले. असे मला वाटते. पण आपल्या गुरुंचेनाव सदैव झळकत राहिले पाहिजे असा विचार करावा समर्थ रामदास स्वामी चा.आशीर्वाद आहेच
खूप छान लक्ष्मी ताई
छान सुरवात
Chan. ❤
छान सुंदर कीर्तन सेवा लक्ष्मीताई
Very nice ❤🎉
कीर्तनी मम लाभ होय । जीवन धन्य सफळ
खूप सुंदर गाणं आणि निवेदन लक्ष्मी
Very nice 👌(Deepa Badgindi, Belgaum)
Very nice ❤
Proud of you ताई
ಅತಿ ಸುಂದರ 🎉
श्री राम जय राम जय जय राम
खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार
Dear Shobha, I enjoyed your kirtan thoroughly. Very interesting style of yours with clear pronunciation, flow of thoughts and articulation 🌹🌹🙏🙏Jayshree
Jay Jay Raghuveer Samarth.
Ram Krushna Hari Govind.
नमस्कार, 🙏
खुप खुप अभिनंदन लक्ष्मी ताई.आपल्या गुरूकुलाची आणखी एक विद्यार्थी कीर्तनविश्ववर याचा अभिमान आहे🙏
खूप छान ताई
❤❤❤❤❤❤
श्रवणीय कीर्तन झाले ताई 🙏🙏 खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
लक्ष्मीताई खूप छान झाली कीर्तन सेवा 🌹🌹👌👌
गोड नमन.
स भ सौ लक्ष्मी ताई कीर्तन छान झाले
This is excellent 👏👏