TDM | Official Teaser | Bhaurao Karhade | Chitraksha Nirmitee | Smile Stone Studio

Ойын-сауық

#TDM #3February2023 #officialteaser
काय ती बॉडी, काय ती गाडी, काय ती बावडी... समदं TDM हाय...!
#TDM #TeaserOutNow #3February2023
#ChitrakshaNirmitee #SmileStoneStudio
#BhauraoNanasahebKarhade
Producer & Director - @Bhaurao Nanasaheb Karhade
Banner - Chitraksha Films & Smile Stone Studio
Executive Producer - #IndrabhanKarhe #BhikuDeokate
Line Producer - #RohitMore #AbhayChavan #VinayakSalunke
Story, Screenplay & Dialogue - #BhikuDeokate #BhauraoKarhade
Cinematographer - #VeerdhavalPatil
Editor - #PavanTheurkar
Sync Sound Recordist - #AkashChayaLaxman
Art - #AtulLokhande
Music - #OnkarswaroopBagde #VaibhavShirole
BGM - #SarangKulkarni
DI & Sound - #AfterplayStudios (Maddy)
Lyrics - #VinayakPawar #SuhasMunde #VaibhavShirole #KunalGaikwad
Choreographer - #NehaMirajkar
Costume - #RutujaLawand
Make Up - #MonikaKuluch #NikitaMalghe
VFX - #MSVFXStudio
Publicity Design & Digital Marketing - #LokisStudio
PR - #LatikaChindarkarDholam #Freshmint Media
#मराठी #म
#Village #Nature #ambition #tractor #water #well #drilling #sky #love #emotions #anger #business #farm #farmer #well #temple #trees #fresh #गावरान_गोष्टी #माळावरची_आठवण #आठवण
All Copyrights ‪@ChitrakshaFilms‬

Пікірлер: 304

  • @akshaybhakare.
    @akshaybhakare. Жыл бұрын

    भाऊंना कस काय जमतं हे ...! असा नेहमीच विचार येऊन जातो. पण मातीतलं बेनं मातीतचं उगवतं आणि भाऊराव हे तर पाय जमिनी वर ठेवून नेहमीचं आभाळाला टेकतात आणि त्यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या काळजात अशी घर करते की ती प्रत्येकाला आपली आपली शी वाटते ...! बऱ्याच काळानंतर काळजाला भिडणारा विषय पाहायला मिळाला खुपचं छान ...! सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा लवकरच धिंगाणा घालुयात...❤️❤️ #यंदा बार फक्त आणि फक्त TDM चा... 🔥❤️

  • @marathifolkcoke7524
    @marathifolkcoke7524 Жыл бұрын

    असे सिनेमे केले तर मराठी सिनेमा लवकरच जगभरात पोहचेल. भाऊराव कऱ्हाडे तुम्हाला सलाम! ❤️

  • @sagarraje1000
    @sagarraje1000 Жыл бұрын

    ग्रामीण भागातील दाहक वास्तव असलेले सिनेमे असतात भाऊंचे, TDM साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @Vinu.shinde.1212
    @Vinu.shinde.1212 Жыл бұрын

    Teaser मध्ये जसा धमाका आहे तोच ब्लास्ट अभिनेत्रीच्या एंट्री ला होईल महाराष्ट्रभर हवा, जाळ, धूर सगळ एकदमच..... 🔥🔥💃💃

  • @aniketchavan1853
    @aniketchavan1853 Жыл бұрын

    ज्या माणसाने शून्यातून विश्व उभा केला आहे स्ट्रगल केला आहे त्याच माणसांना पुढे न्या मराठी चित्रपटांना प्राधान्य द्या आपले पण चित्रपट होऊन जाऊ द्या 100 कोटी अभिनंदन भाऊराव खराडे साहेब🙏👍

  • @ArtistSwapniilPaatil
    @ArtistSwapniilPaatil Жыл бұрын

    लय भारी... यावेळी हिरीत सुरुंग.... भाऊराव दादा,विरू आणि तुमच्या संपूर्ण टीम ला अनेक शुभेच्छा.....जय हो मंगल हो

  • @user-ss9it6ri6f
    @user-ss9it6ri6f Жыл бұрын

    बऱ्याच दिवसांनी एक चांगला मराठी movie टीजर बघितला...

  • @sheetalpatil6186
    @sheetalpatil6186 Жыл бұрын

    काय भाऊराव... काय ते लोकेशन... काय ती स्टोरी... एकदम टी.डी.एम.... 😍😍 Eagerly waiting for next dhamaka...

  • @marathifolkcoke7524
    @marathifolkcoke7524 Жыл бұрын

    टीझरमधेच जर एवढी अप्रतिम सिनेमॅटोग्राफी दिसतेय तर फिल्ममध्ये काय कमाल केली असेल... खूप उत्सुकता आहे. वाह..दर्जा काम झालंय.‌ मा. श्री.भाऊराव कऱ्हाडे सर लवकर सिनेमा येऊद्या. वाट पाहतोय. खूप शुभेच्छा. 😍

  • @kalavaatiyoutuber9493
    @kalavaatiyoutuber9493 Жыл бұрын

    Big Vision + Lovely Imagination + Huge Passion + Upgrade Things + Simple life= The Bhaurao karhade Sir

  • @avinashmakasare974
    @avinashmakasare974 Жыл бұрын

    वा.... जबरदस्त टिझर...दणक्यात धिंगाणा.....💐💐💐 सर्वांनी वाट पहावी अशी फिल्म.......ओन्ली TDM...

  • @akashbagde3756
    @akashbagde3756 Жыл бұрын

    टिजर पाहून मनात उत्सकता वाढली आहे. सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.

  • @sandipkulkarni9933
    @sandipkulkarni9933 Жыл бұрын

    हा चित्रपट सुद्धा नक्कीच सुपर हिट होणार ....कारण ट्रेलरच दिसते आहे ... वाट पाहतोय...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍

  • @ananyfilmproduction2283
    @ananyfilmproduction2283 Жыл бұрын

    Wa khup diwasane asa teaser pahil ahe khup chan ahe all tha best all team my all friend and brother good luck bhau sir

  • @nagarkar369
    @nagarkar369 Жыл бұрын

    आर आर भाऊ...परत काहीतरी खवा, नवीन एक मातीतलं दिसतंय ..... Kadakkkkkkkkk.... 💐💐 खूप खूप शुभेच्छा

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Жыл бұрын

    Sir, namaskar आपला चित्रपट सुपर हिट झालाच पाहिजे, ख्वाडा आणि बबन माझे आवडते चित्रपट आहे.

  • @devendragaikwad605
    @devendragaikwad605 Жыл бұрын

    खूप छान, keep it up !! 👌

  • @mangeshthorat1996
    @mangeshthorat1996 Жыл бұрын

    असा धमाका परत होणे नाही😎😎

  • @vijuautsde3773
    @vijuautsde3773 Жыл бұрын

    😍🔥🔥🔥🔥 आता थेटर मध्ये हा TDM नावाचा बार फुटण्याची वाट पाहतोय मायबाप रसिक प्रेक्षक ही तो हाऊसफुल्ल फोडतील 🔥💓💓💓all the best all team and love you भाऊराव मास्तर

  • @vaibhavmahangare313
    @vaibhavmahangare313 Жыл бұрын

    लय भारी भाऊ..👌

  • @dr.atulbangar5194
    @dr.atulbangar5194 Жыл бұрын

    च्यायला होऊन जाऊ द्या राडा... भाऊराव सरांचा विषय च वेगळा 🔥🔥

  • @RahulPNRajeteam
    @RahulPNRajeteam Жыл бұрын

    एक नंबर forever'favourite Director

  • @gajanankshatriya3174
    @gajanankshatriya3174 Жыл бұрын

    दर्जा✌️✌️

  • @SachinJadhav-un5uy
    @SachinJadhav-un5uy Жыл бұрын

    असे शनिमे मराठीत बनायला लागले तर मराठी चा सुर्वनकाळ नक्कीच येईल मी असे शनिमे दक्षिण भारतीय खुप बघितलेत दक्षिण्यात शैलीला तोडीस तोड आपली रांगडी महाराष्ट्रीयन TDM ठरो हिच अपेक्षा आणि शुभेच्छा आणि हो मला सांगताना गर्वाकिंत होत आहे कि आमचे बंधुमित्र लखन चौधरी ह्या चित्रफिताचे सहभागी आहेत त्यांचा मला एक मित्र म्हणुन अभिमान आहे आणखी एकदा शुभेच्छा संपुर्ण टीम & लखनदा 💓💓💓

  • @Vinu.shinde.1212
    @Vinu.shinde.1212 Жыл бұрын

    महाराष्ट्रभर धुरळा उडवेल हा बार 🔥🔥🔥🔥🔥

  • @navnathkapse5258
    @navnathkapse5258 Жыл бұрын

    एक वेगळा विषय, आणि कोणीही प्रतिष्ठित कलाकार न घेता पण सिनेमा सुपरहिट करणारे आणि मराठी सिनेमा सृष्टी जिवंत ठेवण्यामध्ये भाऊसाहेब कऱ्हाडे सर आणि त्यांच्या टीम चा मोठा वाटा आहे असे म्हणणे वावगे ठरणार, नाही, काहीतरी वेगळे करून समाजाचे मनोरंजन तर करतातच तसेच जनजागृती सुद्धा करण्यात ही टीम कार्यरत असते, आपला हा सिनेमा सुपरहिट होवो हीच साईचरणी प्रार्थना -❤🙏

  • @akashshinde2255
    @akashshinde2255 Жыл бұрын

    जागतिक पातळीवर आपला मराठी चित्रपट नक्कीच पोहचेल.. सलाम भाऊराव सर

  • @rohitggaikwad
    @rohitggaikwad Жыл бұрын

    What a Background sound I am listening again & again 😍🥳🎶🎵🔊🎼😍

  • @prashantpatil954
    @prashantpatil954 Жыл бұрын

    Bhau movie super hit honar .... Best wishes Bhau

  • @akshaybhakare.
    @akshaybhakare. Жыл бұрын

    खतरनाक....❤️🔥

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 Жыл бұрын

    ट्रेलर पाहूनच हा सिनेमा कुठली उंची गाठनार हे दिसतय,अशा प्रकारचे मराठी सिनेमा बनायला लागलेवर ,हिंदी सिनेमावाल्यांच्या मनात धडकीच भरनार,ट्रेलरच एवढा जबरदस्त झाला म्हटल्यावर सिनेमा एकदम काटाच असनार हे नक्की,आतुरता लागलीय.

  • @murlidharchavan4703
    @murlidharchavan4703 Жыл бұрын

    मराठी चित्रपट अगळ्यावेगळ्या उंचीवर नेऊन ग्रामीण भागातील वास्तव पडद्यावर ठळकपणे दर्शविणारे अभ्यासू कल्पक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या रूपाने सिनेरसिकांना लाभले. भाऊराव आपले चित्रपट अंतर्मुख होऊन वारंवार पाहण्यासाठी प्रवृत्त करतात. आपल्या कष्टाला सलाम.. शुभेच्छा ! शुभाशीर्वाद !!

  • @maheshharbak432
    @maheshharbak432 Жыл бұрын

    Amazing Cinematoghrphy ❤😮

  • @happyjourney7647
    @happyjourney7647 Жыл бұрын

    Mast....😍❤️🔥 काहीतरी आगळ बेगळ नक्की घडवेल हा चित्रपट...❤️ Best wishes...👍

  • @vijaypatil-ln2je
    @vijaypatil-ln2je Жыл бұрын

    Love and support from कोल्हापूर,

  • @pravinmate4315
    @pravinmate4315 Жыл бұрын

    एकच नंबर 👌भाऊचा नादच खुळा 🕺

  • @mandarmokashi8928
    @mandarmokashi8928 Жыл бұрын

    Khup bhari ahe teaser baryach Kalavadhi nantr kahi tri vegla pahyla Milnar ahe🔥 Congo bhaurao sir & TDM team😊

  • @ajitkerure
    @ajitkerure Жыл бұрын

    एक नंबर कडक मराठी सिनेमा मधला पहिला ऐट पॅक हिरो पाहायला मिळणारे..... ख्वाडा आणि बबन नंतर अपेक्षा अजून वाढल्या आहेत..... भाऊराव पुन्हा एकदा थेटरात राडा करणार..... 🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻

  • @yuvrajpatil6824
    @yuvrajpatil6824 Жыл бұрын

    Love & Support From Kolhapur ❤️❤️

  • @advertisinghubpune
    @advertisinghubpune Жыл бұрын

    No1 , superb, All team and rushi kale @maharashtra ,indapur,bawada🤩

  • @asifmaniyar6732
    @asifmaniyar6732 Жыл бұрын

    जबरदस्त टीजर, उत्सुकता नेहमीच असते भाऊराव तुमच्या सिनेमाची, आपल्या कथेमध्ये नेहमीच विविधता असते आणि या वेळेस देखील ती नक्कीच दिसते. खुप खुप शुभेच्छा

  • @mkofficial2823
    @mkofficial2823 Жыл бұрын

    मराठी पाऊल पडते पुढे लय भारी आनी खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला 🥰✌️👍

  • @ajitkhot6143
    @ajitkhot6143 Жыл бұрын

    Love and support from कोल्हापूर

  • @amoltekale4963
    @amoltekale4963 Жыл бұрын

    Waiting ❤ lay Bhari👌✌️

  • @khatpatfilmsproduction
    @khatpatfilmsproduction Жыл бұрын

    #यंदा बार फक्त आणि फक्त TDM चा...🔥❤️

  • @samirsahanepatil6156
    @samirsahanepatil6156 Жыл бұрын

    भाऊराव आणि TDM टीम चे पुन्हा कडक पूनार्गमन....... अप्रतीम

  • @sahilpawar2662
    @sahilpawar2662 Жыл бұрын

    ❤️❤️ आपला सिनेमा आपणच मोठा करायचा

  • @satishraste56
    @satishraste56 Жыл бұрын

    अप्रतिम टिझर नेहमी प्रणाने कऱ्हाडे सर रॉक 👌👌👌💐💐

  • @Rageel150cr
    @Rageel150cr Жыл бұрын

    Donach digdarshak ithe gajle.. marathi punyabhumivar ..ek Nagraj Manjule ek bhauurao karhade.. 🥰😍. TDM 😍 Udu dya surung lavkar..

  • @shrikantdahiphale5697
    @shrikantdahiphale5697 Жыл бұрын

    लई भारी खतरनाक एकदम कडक चीत्रपटासाठी खुप शुभेच्छा

  • @sangramsnikam
    @sangramsnikam Жыл бұрын

    ही फिल्म साऊथ च्या फिल्म सारखी आपल्या मराठी फिल्मला पुढे घेऊन जाईल. आणि मैलाचा दगड ठरेल असे वाटत आहे टिजर बघून. शुभेच्छा भाऊसाहेब.

  • @prabhakarmathapati3576
    @prabhakarmathapati3576 Жыл бұрын

    आस्सल मराठी मिडीयम, येतोय भरधाव TDM. 🌿

  • @hemantkadam2688
    @hemantkadam2688 Жыл бұрын

    खुपच मस्त झालाय टिझर , भाऊ अभिनंदन व शुभेच्छा

  • @ncubestudiomumbai
    @ncubestudiomumbai Жыл бұрын

    खुप मस्त... काहीतरी नवीन पहायला मिळणार आहे

  • @harshalpatel5610
    @harshalpatel5610 Жыл бұрын

    Ek no

  • @Vinu.shinde.1212
    @Vinu.shinde.1212 Жыл бұрын

    TDM T- तडाखेबाज D- धडाकेबाज M-माहौल

  • @mangeshthorat1996
    @mangeshthorat1996 Жыл бұрын

    Lots of love and support from कोल्हापुर😎🥰

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi Жыл бұрын

    जबरदस्त झालाय टिझर. मराठी सिनेमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय मातीतल्या दिग्दर्शकाने.

  • @sandiphirve5649
    @sandiphirve5649 Жыл бұрын

    खतरनाक

  • @filmypromotion1855
    @filmypromotion1855 Жыл бұрын

    वा...! मराठीत परत एकदा हटके आणि गावाकडचा विषय पाहायला मिळणार 🔥❤️❤️

  • @tusharfunde9091
    @tusharfunde9091 Жыл бұрын

    #TDM अभी आने वाला हे जो उसे तुफान केहते है...🔥🔥❤️❤️❤️🙌🙌

  • @gameclubs8779
    @gameclubs8779 Жыл бұрын

    Yarrr lvkr yesdya cinematography next level asnar ahe vatt 😍😍😍❤️❤️🙏🔥🔥🔥🔥

  • @paipareshbhaukale4572
    @paipareshbhaukale4572 Жыл бұрын

    भाऊ खूप छान सिनेमा असणार त्यात काय विषय नाहीच पण तू मराठी सिनेमाला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाशील हे नक्कीच,,,, खूप अभिनंदन तुझ्या भावी वाटचालीस🥰🥰🥰🥰🥰

  • @snehalpatel7226
    @snehalpatel7226 Жыл бұрын

    Congratulations dear Rushi 👍 have much more success 👍we love to see you...😍 #TDM #Phaltan...

  • @rutvijbidgar8499
    @rutvijbidgar8499 Жыл бұрын

    संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन💐💐💐💐..... पुन्हा एकदा तुमचा मराठी सिनेमा हिट होणार...... पुन्हा एकदा प्रेक्षकांना गावची भुरळ पडणार...... टिझर एवढा छान आहे तर चित्रपट तेवढाच धमाकेदार असणार.....💐💐💐💐

  • @abhaychavan583
    @abhaychavan583 Жыл бұрын

    बार हे रेsss बार हे बार हे ❤️

  • @nddeshmukh29
    @nddeshmukh29 Жыл бұрын

    Khup mast.....waiting for 🎬

  • @adinathpatil4836
    @adinathpatil4836 Жыл бұрын

    Love and support from कोल्हापूर❤️❤️

  • @ashutoshkamble9086
    @ashutoshkamble9086 Жыл бұрын

    उत्सुकता निर्माण करणारा टिझर! कंपोझिशनही मस्त आहे.

  • @gojo06_
    @gojo06_ Жыл бұрын

    Very Excited to see you on Big screen Rushi 💐 ✨ Congratulations🤝🌹 #TDM #Pune

  • @palaviproduction2109
    @palaviproduction2109 Жыл бұрын

    आता जाळ आणि धुरररर सांगटच 😍

  • @sunilgadhave1434
    @sunilgadhave1434 Жыл бұрын

    मस्त , जबरदस्त.....

  • @xxpankajxx
    @xxpankajxx Жыл бұрын

    Abhinandan dada... Love from Chandrapur...

  • @manjirilawand8646
    @manjirilawand8646 Жыл бұрын

    Khupch chan teaser karhade sir💐💐khup divsani chan marathi movie pahila milnar

  • @devadharne9239
    @devadharne9239 Жыл бұрын

    टिजर कमाल आहे.... 😘 थिएटर मध्ये बार आण धुराळा उडालाच .. खुप छान 👍

  • @ajaypatilofficial8438
    @ajaypatilofficial8438 Жыл бұрын

    I am so excited to watch this movie and you in cenema hall rushi kale sir 😘 congratulations all team 💐🤝

  • @YogirajBhakti
    @YogirajBhakti Жыл бұрын

    Superhit.

  • @vedikadancer
    @vedikadancer Жыл бұрын

    Mast ekdum kdk

  • @sandeepborge5258
    @sandeepborge5258 Жыл бұрын

    जोरदार बार उडणार

  • @pallavijadhav2458
    @pallavijadhav2458 Жыл бұрын

    Wawww So nice and amazing Waiting by ❤

  • @rajeshwarikamble8630
    @rajeshwarikamble8630 Жыл бұрын

    मस्त 👍👍👍 ऑल दि बेस्ट !

  • @user-kj9kk7lf7v
    @user-kj9kk7lf7v Жыл бұрын

    आपले सर्वच चित्रपट मातीतले खरे आणि त्यामुळे च सुंदर असतात पुढील प्रवास पण असाच चालू रहावा ही सदिच्छा आणि गावाकडच्या भाषेतील काही गाणी आहेत आमच्याकडे तुम्हाला हवी असल्यास कळवा ती आमच्यासाठी पहिली सुवर्ण संधी असेल धन्यवाद

  • @nitiandharane2018
    @nitiandharane2018 Жыл бұрын

    Mast 1 no 3 tarkhe chi aturta

  • @rehmantaheer
    @rehmantaheer Жыл бұрын

    Congratulations Bhaurao Sir & All T D M Team....🌹❤🌹❤🌹❤

  • @vivekjadhav9428
    @vivekjadhav9428 Жыл бұрын

    Waiting... 😍

  • @balajisawant3728
    @balajisawant3728 Жыл бұрын

    Super mind blowing kharach bhau khup proper kaam kartat

  • @vanitadoshi3090
    @vanitadoshi3090 Жыл бұрын

    Khupch bhari 👌 hay pitur barka saglyni yeyche aahe pahyla...

  • @gajanankshatriya3174
    @gajanankshatriya3174 Жыл бұрын

    Hard ooo

  • @vishwanathnimse1863
    @vishwanathnimse1863 Жыл бұрын

    Nice six pack with very nice background music 🥳

  • @poojathakur1466
    @poojathakur1466 Жыл бұрын

    मनःपूर्वक शुभेच्छा!!!!

  • @javedkazi9226
    @javedkazi9226 Жыл бұрын

    खरंच सर बार आहे तो नुसती धमाल होणार आता बबन नंतर टीडीएम

  • @somvantibose8750
    @somvantibose8750 Жыл бұрын

    ...........हवा TDM ची....... गावठी तडका....🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @sonupawar.8568
    @sonupawar.8568 Жыл бұрын

    जबरदस्त टिझर लोकांची नस ओळखणार मराठी चित्रपट राष्ट्रीय पातळीवर नेणारा एकमेव दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे भाऊराव कराहडे सर जबरदस्त सलाम

  • @priyankaaher1093
    @priyankaaher1093 Жыл бұрын

    सर वाट बघतोय...🥰

  • @sandipshirke2490
    @sandipshirke2490 Жыл бұрын

    Lai Bharrrriiiii , Ek Number

  • @vishalzaware
    @vishalzaware Жыл бұрын

    लवकर रिलीस करा दादा, अप्रतिम टिझर आहे हा

  • @akashchhyalaxman1234
    @akashchhyalaxman1234 Жыл бұрын

    glad to be part of this film.🤩😍

  • @TheRisingStarsFilmProduction
    @TheRisingStarsFilmProduction Жыл бұрын

    उत्सुकता , जबरदस्त अस्सल मातीतला सिनेमा पहायला मिळेल याची

  • @agritechmarathishetichadoc8576
    @agritechmarathishetichadoc8576 Жыл бұрын

    Nice 👍

  • @prasadvaidya123
    @prasadvaidya123 Жыл бұрын

    Looking fantastic eagerly waiting for realise also waiting for Haidrabad Custody.

Келесі