तमाशासम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. एकमेव मुुुुलाखत..... (आपली सिनेमा कंपनी)

Ойын-сауық

Haribhau Bade Death
Haribhau Bade RIP
Tamasha
Loknatya
Nannarani Nagarkar Loknatya Tamasha Mandal
तमाशा सम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात शांती लाभो 💐💐💐💐
त्यांना रसिक प्रेक्षक सदैव स्मरणात ठेवतील
नगर जिल्ह्याचा कोहिनूर हिरा देव घेऊन गेला
तमाशा सृष्टी आज पोरकी झाली
पैशासाठी नाही तर हौसेसाठी तमाशा करणारा तमाशा सम्राट
ते आज आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आहे असं वाटतच नाही ते सदैव आपल्या स्मरणात राहतील
ते नवीन येणाऱ्या उभरत्या तमाशा कलाकारांसाठी एक प्रेरणा आहे
ते नवीन येणाऱ्या उभरत्या तमाशा कलाकारांसाठी एक प्रेरणादायी ठरतील
ते नवीन येणाऱ्या उभरत्या तमाशा कलाकारांसाठी एक प्रेरणास्थान आहे
आपली सिनेमा कंपनी कडून तमाशा सम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
"आपली सिनेमा कंपनी" हे यूट्यूब चैनल मुख्यतः तमाशा, चित्रपट आणि नाटक या कलेसाठी वाहिलेले यूट्यूब चैनल आहे. येणाऱ्या काळात या यूट्यूब चैनल वर लाईव्ह स्किट (Non-Fiction) सादर करून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Пікірлер: 68

  • @vinayaksangle3449
    @vinayaksangle34492 жыл бұрын

    वंजारी समाजाचे तमाशा मालक आणि फड मालक म्हणून आमच्या समाजाला अभिमान आहे,

  • @aapali_cinema_company

    @aapali_cinema_company

    2 жыл бұрын

    सगळ्या महाराष्ट्रला अभिमान आहे...💐💐💐

  • @kishorkadam7335
    @kishorkadam73352 жыл бұрын

    हरिभाऊ बडे म्हणजे एक नंबर चा तमाशा आमच्या गावच्या यात्रेला सातारला दरवर्षी तमाशा यायचा 2001 ला दिवसा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थांच्या यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नाईटला सुद्धा तमाशाचे सादरीकरण केले लेडीज साठी व त्या कार्यक्रमाचे त्यांनी फक्त पाच हजार रुपये घेतले होते

  • @shabbirkumarpathan8062
    @shabbirkumarpathan80622 жыл бұрын

    खुप खुप दुःख वाटते त्यांचे साधे आणि सरळ बोलण्यावरून महाराष्ट्राचा एक ईमानदार कलाकार आणि एक साधा माणूस 150 ना लोकांना रोजगार देणारा व पोषणकरता हरपला त्यांची कला आणि ते कायम स्वरुपी स्मरणात राहील बाबांना त्रिवार वंदन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @universalboss9216
    @universalboss92162 жыл бұрын

    धन्यवाद सर आपण चांगला उपक्रम सुरू केला

  • @aapali_cinema_company

    @aapali_cinema_company

    2 жыл бұрын

    आपले धन्यवाद... आपणास विंनंती share करावे... तमाशा जास्तीत जास्त लोकांना कळावा..

  • @catsworld7242
    @catsworld72422 жыл бұрын

    Khupach chaan vatale he interview .Bhavpurna shradhanjali 🙏

  • @ptvnewsmarathi
    @ptvnewsmarathi2 жыл бұрын

    हरिभाऊ बडे तमाशा मंडळ म्हणजे नगर जिल्ह्याचे एक नाक आहे बडे यांच्या निधनाने तमाशा कलावंत एक पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी आता नंदाराणी भरून काढतील अशी अपेक्षा आहे

  • @appasahebwable6700
    @appasahebwable67002 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजलि नगरला काॅलेज ला असतांना गणपती मंडळे हरीभाऊचा तमाशा ठेवाचे.रात्रभर रस्त्यावर बसून तमामाशा बघयचो हरीभाऊचा

  • @user-cu1nr1fl5g
    @user-cu1nr1fl5g2 жыл бұрын

    हरीभाऊ तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Жыл бұрын

    *प्रथमतः ग्रेट तमाशा कलावंत आमचे गाववाले स्व. श्री हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांचे स्मृतिस मानाचा मुजरा !* (नोकरदार गृहस्थास कधी कधी अशा कलाकारांचे कार्यक्रम पहायला वेळ,सवड मिळत नाही...व अशा महान कलावंतांचे कले पासून वंचित राहावे लागते.) आमचे पाडळी,ता.पाथर्डी जी.अहमदनगर येथील यात्रेला व इतर वेळेसही हा तमाशा नक्कीच असायचा. मला साधारण १९६५ पासून या कलेचे कुतूहल, कौतुक,आकर्षण सुरू झाले. कारण हरिभाऊ बडे यांचे वडिल दशरथ बडे (बडे चिंचपूर ता.पाथर्डी जि.अहमदनगर) यांचा तमाशा. गावात वंजारी मराठा व इतर समाजाचा आधार असलेने त्यांचे खुप स्वागत, आदरातिथ्य होत असे. बहुधा पत्नी अंजाबाई (छान गायिका) व मुले हिरामण, हरिभाऊ,सिताबाई व इतर ७-८ कलाकारांचा छान तमाशा होता. चितळी ता.पाथर्डी जी.अहमदनगर येथीलही दोन कलाकार यात होते. पुढे अंजाबाई चितळीत रहायला आल्या. स्व.हरिभाऊ बडे एक ह्रदयविकाराच्या झटक्या नंतरही तमाशा घेउन आमचे गावी यात्रेला आले होते, गाववाले व पंचमंडळ यांचेशी संवाद साधला होता. अर्थातच या गावाशी असणारा त्यांचा स्नेह. याच काळात श्री भाउ गोंधळी सह केशरबाई गोंधळी,त्यांचे दोन भाऊ यांचाही तमाशा आमच्या चितळी, पाडळी व ढवळे वाडी या गावात कायम असायचा. कायम त्यांचे हार्दिक स्वागत आदरातिथ्य होत असे. गेल्या २-३ पिढ्या त्यांची कला पहात पहात मोठ्या झाल्या. गण,गौळण,फार्स, बतावणी,वगनाट्य..विविध गाणी,अभंग पोवाडे,सवाल जवाब..वगैरे लाइव्ह पाहून आम्ही आता साठीला पोहोचलो आहोत. हि मुलाखत पाहून,---- मशाली,टेंभे,गॅसबत्ती समोरचे बिगरटिकिटाचे तमाशे ते थेट झगमगाटी तमाशे सर्व नजरे समोरुन तरळत गेले...इतकी सुंदर छान मुलाखत स्व.हरिभाउंची आहे. पुनश्च श्रद्धांजली अर्पण करून माझ्या कमेंट थांबवितो. (आताशा यात्रा कमिटीचे बजेटपण कमी होत आहे... कधी काळी याच गावाने सुरेखा पुणेकर यांचा तमाशा यात्रेला आणला होता... आता लोकल कंत्राटी पद्धतीने कलाकार आणून १०-१२ वाजेतो तमाशा व सकाळी हजरी..यात्रा समाप्त.)

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.3714 Жыл бұрын

    हरिभाऊ बडे नगरकर साल निषेध आठवत नाही बहुतेक 1992 ला नारायणगावला तमाशा पाहिला होता अतिशय सुंदर अशी गणगवळण बतावणी आणि वगनाट्य पाहिल्याच्या आठवते पण जो एक तमाशाचा बाज असतो की ज्यामध्ये गणगवळण बतावणी फार अतिउत्तम असा संच नाविन्यपूर्णतेने सादरीकरण केले जाते आणि ते रसिकांच्या मनावर ठसा उमटवून जाते असे हरिभाऊ बडे नगरकर यांची बारी अतिशय उत्तम अशी होती आज ते आपल्यात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @universalboss9216
    @universalboss92162 ай бұрын

    खूप छान माहिती 🙏

  • @user-xw5nj2mn6y
    @user-xw5nj2mn6y2 жыл бұрын

    तमाशा सम्राट हरिभाऊ ना भावपूर्ण श्रद्धांजली एक तमाशा प्रेमी आम्ही निमझेरीकर ताअमळनेर

  • @somnathbhandare2748
    @somnathbhandare27482 жыл бұрын

    तमाशा सम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vikasbade8886
    @vikasbade88862 жыл бұрын

    आमच्या भिलवडे गावची दुर्गा देवीची यात्रा दसऱ्याला असते. मला चाळीस पन्नास वर्षांपासूनचा काळ आठवतो.यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे हरिभाऊ बडे यांचा तमाशा. गावात दोन दिवस तमाशाचा मुक्काम असायचा.आसपासच्या गावची माणसं व पाहुण्यारावळ्यांनी गाव गजबजून जायचे.हरिभाऊ बडे म्हणजे आपलाच माणुस.आम्हाला फार अभिमान वाटायचा.बडे हे नाव महाराष्ट्राला त्यांच्यामुळेच माहीत झालं.हरिभाऊ बडेंची सोज्वळ भाषा व वागण्यातला नम्र पणा सर्वांना भावत असे. दरवर्षी दस-यानिमीत्त गावची यात्रा व हरिभाऊ बडेंचा तमाशा हा अतिशय आनंद देणारा व बाहेरगावी ,शहरात गेलेल्यांना गावी खेचून आणणारा कार्यक्रम असे. हा तमाशा पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो.हरिभाऊ बडे व त्यांच्या कलेचं गारुड आमच्या पिढीच्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. हरिभाऊ बडे आज आपल्यात नाहीत याचे दु:ख वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @sumantasawale2003
    @sumantasawale20032 жыл бұрын

    एका लोककलेच्या तपस्वी लोककलावंताला विनम्र श्रद्धांजली

  • @umeshnagare2910
    @umeshnagare29102 жыл бұрын

    तमाशा कलावंत मधिल नगरचा कोहिनुर हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली हरिभाऊ बडे ना

  • @vijayrajput5569
    @vijayrajput55692 жыл бұрын

    मराठी लोककलेतील अनमोल हिरा हरपला त्यांना भाव पुणृ श्रध्दा जंली

  • @nanakamde3535
    @nanakamde35352 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ _तमाशा रसिक निफाडकर

  • @ghugepintu9503
    @ghugepintu95032 жыл бұрын

    Bhavpurn sradhanjali जुनी लोककला लुप्त होत चालली आहे तिला पाठबळ मिळाले पाहिजे

  • @shivkanyakachare8003
    @shivkanyakachare80032 жыл бұрын

    तमाशा च्या पाच पिढ्यांचा साक्षिदार गेला 😔🙌

  • @aapali_cinema_company

    @aapali_cinema_company

    2 жыл бұрын

    हो...अगदी खरं बोलतात... भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal92909 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली हरिभाऊ बडे नगरकर तमाशा प्रेमी

  • @ramdasbhawar6923
    @ramdasbhawar69232 жыл бұрын

    Bhavpurn shradhanjali💐💐

  • @sharadbhor2862
    @sharadbhor28622 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌸💮🌼🌺👋🙏

  • @harunmogal8263
    @harunmogal82632 жыл бұрын

    Bhavpurn shradhanjali bhau🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagyashrithakre2330
    @bhagyashrithakre23302 жыл бұрын

    Tamasha Premi me Kanya Re kar Taluka Amalner hurry Baba bhavpurn shradhanjali

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr2 жыл бұрын

    विनम्र अभिवादन

  • @baludhilpe1067
    @baludhilpe10672 жыл бұрын

    भावपूर्ण, श्रध्दांजली

  • @parmeshwaringole3648
    @parmeshwaringole36482 жыл бұрын

    💐💐💐💐,bhv,purn,sradanjale,,🌻🌻🌻

  • @studyforever1779
    @studyforever17792 жыл бұрын

    Khup chan

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 Жыл бұрын

    हरिभाऊ बडे नगरकर आपणास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjayaakhute2512
    @sanjayaakhute25122 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vasantchavan5497
    @vasantchavan54972 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐

  • @ramnathsasane698
    @ramnathsasane698 Жыл бұрын

    भावपुर्ण श्रदांजली भाऊ

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale72792 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandippatil8946
    @sandippatil89462 жыл бұрын

    तमाशा मालक हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dnyneshwarwaybhase7754
    @dnyneshwarwaybhase77542 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @sachindarade705
    @sachindarade7058 ай бұрын

    आमच्या अकोले तालुका इंदापूर जि पुणे येथे यांचा कार्यक्रम 2000 ला झाला होता

  • @maralakkarms8583
    @maralakkarms85832 жыл бұрын

    🌹🌹🌹🌹🌻🌻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @somanathbodke1149
    @somanathbodke1149 Жыл бұрын

    Bhavprna shradhanjali

  • @dattadalvi9895
    @dattadalvi98952 жыл бұрын

    तमाशा क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा हरपला भाऊंना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @sunilsunildalve9664
    @sunilsunildalve96642 жыл бұрын

    हि गावगूंड प्रत्येक गावात तमाशा कलांवंताना त्रास देतात यांचां 100 टकै बंदोबसत करावा हि विनंती

  • @SantoshPawar-hu4ek
    @SantoshPawar-hu4ek Жыл бұрын

    🙏🙏

  • @chetankolapkar4005
    @chetankolapkar40052 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏

  • @badelaxman4759
    @badelaxman4759 Жыл бұрын

    भावपूर्ण स्रधजालि 😢🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @janardhanchavan9623
    @janardhanchavan96236 ай бұрын

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade92042 жыл бұрын

    भावपुर्ण श्रध्दांजली महान कलावंत🙏🙏🙏

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 Жыл бұрын

    RIP

  • @user-di2di2pa2k
    @user-di2di2pa2k2 жыл бұрын

    तमाशा क्षेत्राला आपले संपूर्ण जीवन अर्पण केलेल्या महान कलावंताला एक कलाप्रेमी कडून त्रिवार मानाचा मुजरा🙏

  • @sandippatil8946
    @sandippatil89462 жыл бұрын

    😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sandipnarawade7096
    @sandipnarawade70968 ай бұрын

    Khandale yethe 25/30 continue aasto

  • @ganeshrodge7136
    @ganeshrodge71362 жыл бұрын

    💐💐💐💐

  • @sampattayade5353

    @sampattayade5353

    2 жыл бұрын

    हालो काहासे यु रोडगे साहेब

  • @ganeshrodge7136

    @ganeshrodge7136

    2 жыл бұрын

    @@sampattayade5353 औरंगाबाद

  • @balaramkwakchaure4825
    @balaramkwakchaure48252 жыл бұрын

    0p

  • @govindkasar5050
    @govindkasar50502 жыл бұрын

    एक हरहुन्नरी कलाकार हरपला, हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaybhadange9532
    @vijaybhadange95322 жыл бұрын

    Kadhi gele

  • @Kasturikachare

    @Kasturikachare

    2 жыл бұрын

    01/10/2021

  • @tractorlovers1796

    @tractorlovers1796

    2 жыл бұрын

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @Rutikkekareambewadiiga4319
    @Rutikkekareambewadiiga43192 жыл бұрын

    0-

  • @umeshnagare2910
    @umeshnagare29102 жыл бұрын

    तमाशा कलावंत मधिल नगरचा कोहिनुर हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @arunpawar8714
    @arunpawar87148 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @balukapre7521
    @balukapre75212 жыл бұрын

    तमाशा सम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Келесі