लावणीसम्राज्ञी शिवकन्या बडे यांची प्रकट मुलाखत,interview, shivkanya bade,4k,blog,vlog,

Ойын-сауық

लावणीसम्राज्ञी शिवकन्या बडे .. 'शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ' नावाचा जवळपास शंभर कलाकारांच्या फडाच्या मालकीन.महिला असूनदेखील अत्यंत नेटाने त्या हे युनिट चालवतात.विशेष म्हणजे त्या ढोलकी, मृदंग यांसह इतर सर्वच वाद्ये अतिशय उत्कृष्ट वाजवितात.
मंचावरचा झगमगाट बघून आपले डोळे दीपतात पण त्या झगमगटाच्या मागचे काळेकुट्ट जग त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारताना उलगडून दाखविले.
त्यांच्यासोबत मारलेल्या या मनमुराद गप्पा खास आपल्यासाठी.
#viral #trending #interview #mulakhat #live

Пікірлер: 9

  • @pandittandle1533
    @pandittandle15337 ай бұрын

    अतिशय सुंदर अशी ढोलकी वाजऊन दाखवलात माय मराठी चॅनेल चे मनापासून आभार

  • @dusaribaju143
    @dusaribaju1437 ай бұрын

    वेदनादायक प्रवास

  • @dusaribaju143
    @dusaribaju1437 ай бұрын

    🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatraykotwal-pi3tx
    @dattatraykotwal-pi3tx6 ай бұрын

    Khup mast tai

  • @shubhangigaikwad9623
    @shubhangigaikwad96237 ай бұрын

    ताई तुमच बेधडकपणा खुप आवडला,ढोलकी तर अप्रतिमच 😊😊

  • @mansingkadam6714
    @mansingkadam67146 ай бұрын

    सुकन्या ताई तुम्ही पोलिस लोकांना पैसे देऊन त्यांना सवय लावली त्या मुळे हे होणारच मुळात परवानगी कशाला घेता गृहमंत्री यांना फक्त एक निवेदन द्या आणि सांगा आम्ही डान्स बार प्रमाणे व्यवसाय करत नाही

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58357 ай бұрын

    छान😊

  • @musafir1731
    @musafir17317 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @anilbhavar5182
    @anilbhavar51825 ай бұрын

    👌👍👍

Келесі