No video
अशी ढोलकी वाजवणारी एकमेव महिला ढोलकीसम्राट शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | Nivrutti Creation, बेल्हे
#loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
अशी ढोलकी वाजवणारी एकमेव महिला ढोलकीसम्राट शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | Nivrutti Creation, बेल्हे
Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
📞- संपर्कासाठी :👇
🚩🚩धन्यवाद !!🚩🚩
Пікірлер: 62
कला हेच जिवन खूप छान हे सर्वांना अवगत होत नसत तुमच्या या वादनाला सलाम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
या रणरागिनीला त्रिवार मुजरा ! काय वाजवते. बाप रे !! आज काल स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे नाही हेच खरं.
खूप छान.... ताईला मानाचा मुजरा......🙏
अप्रतिम नगर जिल्ह्याची शान
खरोखरीच खूप छान ढोलकी वाजवंलीत ताईला मानाचा मुजरा
त्या नवरत्न कन्येला शतदा प्रणाम . 🏵️🙏🏵️
Kup cahan taeila manacha danyvad
ताई, तुझ्या कलेला सलाम.!
ढोलकीवर ताईने थाप मारली त्यांच्यात सर्व आले. ताईना खूप धन्यवाद.
तमाश्या ही एक जिवंत कला आहे ही कला सर्वानाच अवगत असतें असे नाहीं ही रुजवावी लागते अश्या सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा लयभारी धन्यवाद
@tejaldusane6989
2 жыл бұрын
कोरोना मुले मराठी कलावनताला उपासमारीची वेळ आली त्याचे कडे शासनाने लक्ष केंद्रीत करून त्यांना मानधन वाढवून दिलं पाहिजे कला हेच जीवन
मस्त वाजवला ताई ढोलकी ,👌👌🙏
नगर जिल्हा खरोखरच कलेची खान आहे तुमच्या ढोलकी वादनाला सलाम खूप छान ताई
एक नंबर ढोलकी .🙏
अतिसय सुंदर वाजवता ढोलकि
Khup chan taiii👌
Tai ek no
खूपच छान
लय भारी ढोलकी वादक ताई👌💐
@anway279
Жыл бұрын
🌹
अप्रतीम...
खूप छान ढोलकी
कला हेच जीवन खुप छान ताई
🙏लय भारी। ताई ढोलकी मस्त वाजवली तुम्हाला मनापासून धन्यवाद।🙏
शेवगांव तां शेवगांव जि.अ.नगर चीआहे ही
Lay bhari
Dhanyavad rashikano🙏
Superrrrrrrrrrrrrrrrrrrr
God bless to you tai!!!!!!💐💐💐💐👌👌👌👍👍👍
अती उत्त म कला ब हू त खू ब
Very nice👍👍
Nice best ❤️
💕💕💕
superb tamasha
हि नगर जिल्ह्या ची शान आहे कला हे जिवन
@user-ss7xq5zq3j
2 жыл бұрын
खरोखरचनगरचीशान आहे
👍☝👌🙏
very nice
Jabdast dholaki vajawali cchan
हरीभाऊ तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तात्यांच्या नंतर शिवकन्या नाव ठेवणार तमाशाचे
@sdta2539
2 жыл бұрын
खुपच सुंदर ताई 🌹👏👏🙏
कलाकारचे कला हेच जिवनआसते आपण चितळी कर आहात काय ताई
👍😀
Dholkichya talavar ghungara... Apratim baj
Akka tuza nadach khula
ढोलकी सम्राट शिवकन्या बडे नगरकर आपणास नमस्कार
किती फी आहे.
🙏👌👌👌👌👌👌👄👄👄👄👄👄
आम्हाला तर वाजवता येत नाही ☹️☹️☹️☹️
@ShailaKorde-wn4ds
Жыл бұрын
मि तर रात्री बघीतल हा तमाशा
Kuthe zala ha karykram...
शिव कन्या ताई खुप छान टोलकी वाजवते मि रात्री बघीतल हा तमाशा
आम्ही नगरकर नावात दम आहे
हिरामण बढे आहे का न्यारु शर्ट वाले
@kisankhutal8593
2 жыл бұрын
Q
@shivajimuley2186
Жыл бұрын
Nice👍👍
OK
@sureshsalve7027
Жыл бұрын
TAHNKYOU
Very nice👍