💐🙏💐 सलाम सर्व तमाम कलावंतांना आणि वज्रधारी टीम अनमोल ठेवा कायम जतन केला धन्यवाद 💐💐🙏💐💐
@vasantchavan5702 Жыл бұрын
काळू बाळू हि महाराष्ट्र ची शान आहे
@pranaygaikwad25444 жыл бұрын
शासनाने मदत करावी अतिशय छान मुलाखत
@dineshkamble34753 жыл бұрын
कवलापूर हे माझं आजोळ आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.कारण कवलापूर हि भूमी जेष्ठ कलावंत हिरोजी सातोजी ,शिवा संभा आणि काळू बाळू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इंजि.दिनेश कांबळे.लोकमत लेख स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते, वृत्तपत्र स्तंभलेखक
@arunbarkule2763 жыл бұрын
तुम्ही आठवण करून दिली त्या कलावंतांची,काळू बाळू,हे असे दोन कलाकार, त्यांना आज पण दुनिया विसरू शकत नाही.सलाम त्यांना माझा.👌
@dharmendragogawale4607
3 жыл бұрын
विनम्र अभिवादन, त्या महान कलावंतांना.
@abhisalve84184 жыл бұрын
काळु व बाळु या विनोद वीरांना त्रिवार मानाचा मुजरा व वत्यांचे वडील शिवा वसंभा कवलापुर यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@balkrishnayelpale174 жыл бұрын
🚩🚩🙏🙏खास मुलाखत वाटली. 🙏🙏👍👍👌👌🚩🚩
@VasantPawar-hd9ww4 жыл бұрын
काळु बाळु हे महान तमशा कलावंत़ हाेऊन गेले,
@_Gaming.553393 жыл бұрын
काळु बाळु म्हणजे खुप च नाव गाजलेल होते ह्या महाराष्ट्र राज्यात🙏👍❤️😘
@abhisalve84184 жыл бұрын
श्री लहू अंकुश खाडे उर्फ काळू बाळू यां तमाशा कलावंत वीरांना त्रिवार मानाचा मुजरा
@subhashpatil91884 ай бұрын
Great Marathi Comedy Actor KALU n BALU.
@vikasshinde6519 Жыл бұрын
अत्यंत दुर्मिळ आठवणी ऐकायला मिळाल्या, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@tanajiwaghmare44124 жыл бұрын
असे कलावंत परत होणे नाही 🙏🙏🙏
@vijayagedkar73152 жыл бұрын
काळु बाळू ही जोडी नादच कुनि करत नव्हते.
@snehalkumarkamble6294 жыл бұрын
काळू बाळू या महान कलावंतास विनम्र अभिवादन....
@abhisalve84184 жыл бұрын
काळु बाळु या तमाशा कलावंत च्या वंशज यांना शासनाने भरघोस मदत करावी हीच विनंती
@sangitahirashejwal4479
3 жыл бұрын
😕😕😕😕😕
@abhisalve84184 жыл бұрын
काळू बाळू या विनोद तमाशा वीरांना सरकारने भरीव मदत करण्यात यावी
@abhisalve84184 жыл бұрын
यालाँक डाउन मधे शासनाने या काळु बाळू यातमाशा मंडळाना भरघोस मदत देण्याची घोषणा करण्यात यावी ही नम्र विनंती
@chira918prodution4 жыл бұрын
काळू बाळू हे नांणच खणखणीत होत काटा पडला तरी लोक हसायचे आणि छापा पडला तरी लोक हसायचे
@gulabkale35753 жыл бұрын
काळू बाळूंचा तमाशा मी लहान पणी पाहिलाय ......
@pandurangkarbhal76294 жыл бұрын
शासनाने हि कला मदत करून टिकवली पाहिजे
@vinodkengar44583 жыл бұрын
अप्रतिम
@narayanjadhav53308 ай бұрын
आज वाईट प्रसंग कळला.😢😢
@sharadpawar3684 жыл бұрын
कालू बालू एक नंबर खूप छान कलावंत होते
@sugandhsorte72113 жыл бұрын
शासनाने खरोखरच काळु बाळु यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला पाहिजे.
@kalacarte51983 жыл бұрын
काळू-बाळू या जोडीवर चित्रपट आलं तर काळू-बाळूच्या भूमिकेत कुणाला पाहायला आवडेल?
@jalyogigagangirimaharaj6226
2 жыл бұрын
à
@surajjagade9061 Жыл бұрын
Great Marathi actor kalu-balu.
@dnyaneshwarwaghmare72524 жыл бұрын
काळु बाळु या जोडगोळी तमाशा कलाकारांना तमाशा प्रेषक आजुन पण विसरले नाहीत
@rajendrabhandari7580
4 жыл бұрын
खूप छान
@sayadav52083 жыл бұрын
शेवटी सांगितलेला प्रसंग आणि हरूदयद्रावक,गावकऱ्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं व सोडायला पाहिजे होतं,ती खरी अजरामर श्रद्धांजली ठरली असती सर्व त्याकाळातील रसिकांची!! दुसऱ्या दिवशीचा खेळ केला असता फक्त घरातले मैतीला गेले असते!!!
शिवा संभा व त्यांची मुले लहु अंकुश उर्फ काळू बाळू या महान कलाकार ची पाचवी पिढी या महान विनोदी कलाकार ना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र शासनाने या तमाशा कलावंतांना भरघोस मदत देण्याची घोषणा करण्यात यावी व त्यांच्या उदर निर्वाह कसा भागेल याकडे शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी ही नम्र विनंती
@sampatraopawar56703 жыл бұрын
कलेची उपासना .कलाकारांचे जीवन मळे फुलवले.पैशाच्या मागे लागलागले नाहीत.
@baburavtadavi5903 жыл бұрын
खचखचून कलेचा भरलेला आविष्कार म्हणजे काळू बाळू
@rajaramshinde7184 жыл бұрын
Very nice
@pravinkalibag28853 жыл бұрын
Nice 👍
@kalyanrode82933 жыл бұрын
खाडे त्यांचे वशज नव्ह ....हे खाडे काय हाय.....
@sunilkhade90634 жыл бұрын
मी धन्य मानतो स्वतःला ,काळू बाळू यांचा तमाशा बघीतलाय
@jalindarsakore7053 жыл бұрын
मानाचा मुजरा
@dilipnikam67472 жыл бұрын
एकदम छान
@jaysinghinge40184 жыл бұрын
शिवा संभा हे अवसरीकर तमाशा कलावंतांचे गुरू होते.
@ashokmane47703 жыл бұрын
जून ते सोन आता दागड धिंगाणा गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@bhalchandrapatil97184 жыл бұрын
Great brothers kalu and Balu
@marutigangadharmadane476
2 жыл бұрын
Ase gunvant kalakar ani khare sachhe manse parat hone nahi ,,,,har hunnnari ,,,,hajar jawabi ,,,,hatts of tyana ,,,,
@marutigangadharmadane476
2 жыл бұрын
Shatashaha ,,,,naman ,, Tashech tyanchya 5 pidhila pan anek anek,,, ashirwad ..pudhil pravasa karta shubhechha ,,, Maruti Madane Ahmadnagar ,,,,
@shivlingadave74053 жыл бұрын
लता मंगेशकर सारखी गायीका आणी काळू बाळू सारखे कला वंत परत होने नाही
@rameshwaghmare28014 жыл бұрын
आताच्या लॉक डाउन च्या कालात सर्व तमाश्या कलावंताना महाराष्ट्र सरकार ने भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तसेच ही कला जिवंत ठेवन्याची गरज लक्षात घ्यावी, ही विनंती.
@sunilkhade90634 жыл бұрын
🙏 👍
@devidaskhute3947
3 жыл бұрын
🌹🌹
@khadebhau47273 жыл бұрын
🙏🙏
@vishwasraojavir28513 жыл бұрын
Lay bhari
@rajaramaadmane23113 жыл бұрын
काळू. बाळु. या. दोघांनाही शत. शत नमन
@vishaljangam60044 жыл бұрын
पिढ्यानपिढ्या तमाशा कला जोपासणाऱ्या सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा
Пікірлер: 100
💐🙏💐 सलाम सर्व तमाम कलावंतांना आणि वज्रधारी टीम अनमोल ठेवा कायम जतन केला धन्यवाद 💐💐🙏💐💐
काळू बाळू हि महाराष्ट्र ची शान आहे
शासनाने मदत करावी अतिशय छान मुलाखत
कवलापूर हे माझं आजोळ आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.कारण कवलापूर हि भूमी जेष्ठ कलावंत हिरोजी सातोजी ,शिवा संभा आणि काळू बाळू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इंजि.दिनेश कांबळे.लोकमत लेख स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते, वृत्तपत्र स्तंभलेखक
तुम्ही आठवण करून दिली त्या कलावंतांची,काळू बाळू,हे असे दोन कलाकार, त्यांना आज पण दुनिया विसरू शकत नाही.सलाम त्यांना माझा.👌
@dharmendragogawale4607
3 жыл бұрын
विनम्र अभिवादन, त्या महान कलावंतांना.
काळु व बाळु या विनोद वीरांना त्रिवार मानाचा मुजरा व वत्यांचे वडील शिवा वसंभा कवलापुर यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
🚩🚩🙏🙏खास मुलाखत वाटली. 🙏🙏👍👍👌👌🚩🚩
काळु बाळु हे महान तमशा कलावंत़ हाेऊन गेले,
काळु बाळु म्हणजे खुप च नाव गाजलेल होते ह्या महाराष्ट्र राज्यात🙏👍❤️😘
श्री लहू अंकुश खाडे उर्फ काळू बाळू यां तमाशा कलावंत वीरांना त्रिवार मानाचा मुजरा
Great Marathi Comedy Actor KALU n BALU.
अत्यंत दुर्मिळ आठवणी ऐकायला मिळाल्या, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
असे कलावंत परत होणे नाही 🙏🙏🙏
काळु बाळू ही जोडी नादच कुनि करत नव्हते.
काळू बाळू या महान कलावंतास विनम्र अभिवादन....
काळु बाळु या तमाशा कलावंत च्या वंशज यांना शासनाने भरघोस मदत करावी हीच विनंती
@sangitahirashejwal4479
3 жыл бұрын
😕😕😕😕😕
काळू बाळू या विनोद तमाशा वीरांना सरकारने भरीव मदत करण्यात यावी
यालाँक डाउन मधे शासनाने या काळु बाळू यातमाशा मंडळाना भरघोस मदत देण्याची घोषणा करण्यात यावी ही नम्र विनंती
काळू बाळू हे नांणच खणखणीत होत काटा पडला तरी लोक हसायचे आणि छापा पडला तरी लोक हसायचे
काळू बाळूंचा तमाशा मी लहान पणी पाहिलाय ......
शासनाने हि कला मदत करून टिकवली पाहिजे
अप्रतिम
आज वाईट प्रसंग कळला.😢😢
कालू बालू एक नंबर खूप छान कलावंत होते
शासनाने खरोखरच काळु बाळु यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला पाहिजे.
काळू-बाळू या जोडीवर चित्रपट आलं तर काळू-बाळूच्या भूमिकेत कुणाला पाहायला आवडेल?
@jalyogigagangirimaharaj6226
2 жыл бұрын
à
Great Marathi actor kalu-balu.
काळु बाळु या जोडगोळी तमाशा कलाकारांना तमाशा प्रेषक आजुन पण विसरले नाहीत
@rajendrabhandari7580
4 жыл бұрын
खूप छान
शेवटी सांगितलेला प्रसंग आणि हरूदयद्रावक,गावकऱ्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं व सोडायला पाहिजे होतं,ती खरी अजरामर श्रद्धांजली ठरली असती सर्व त्याकाळातील रसिकांची!! दुसऱ्या दिवशीचा खेळ केला असता फक्त घरातले मैतीला गेले असते!!!
आमचा.काळू.व.बाळू.याना.फडासाटी. याना.शासनांनी.तमाशा.. साठी.मदत.दीली. पाहीजे.कमीतकमी.पनास.लाकाची
ek number
शिवा संभा व त्यांची मुले लहु अंकुश उर्फ काळू बाळू या महान कलाकार ची पाचवी पिढी या महान विनोदी कलाकार ना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र शासनाने या तमाशा कलावंतांना भरघोस मदत देण्याची घोषणा करण्यात यावी व त्यांच्या उदर निर्वाह कसा भागेल याकडे शासनाने तात्काळ मदत देण्यात यावी ही नम्र विनंती
कलेची उपासना .कलाकारांचे जीवन मळे फुलवले.पैशाच्या मागे लागलागले नाहीत.
खचखचून कलेचा भरलेला आविष्कार म्हणजे काळू बाळू
Very nice
Nice 👍
खाडे त्यांचे वशज नव्ह ....हे खाडे काय हाय.....
मी धन्य मानतो स्वतःला ,काळू बाळू यांचा तमाशा बघीतलाय
मानाचा मुजरा
एकदम छान
शिवा संभा हे अवसरीकर तमाशा कलावंतांचे गुरू होते.
जून ते सोन आता दागड धिंगाणा गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Great brothers kalu and Balu
@marutigangadharmadane476
2 жыл бұрын
Ase gunvant kalakar ani khare sachhe manse parat hone nahi ,,,,har hunnnari ,,,,hajar jawabi ,,,,hatts of tyana ,,,,
@marutigangadharmadane476
2 жыл бұрын
Shatashaha ,,,,naman ,, Tashech tyanchya 5 pidhila pan anek anek,,, ashirwad ..pudhil pravasa karta shubhechha ,,, Maruti Madane Ahmadnagar ,,,,
लता मंगेशकर सारखी गायीका आणी काळू बाळू सारखे कला वंत परत होने नाही
आताच्या लॉक डाउन च्या कालात सर्व तमाश्या कलावंताना महाराष्ट्र सरकार ने भरीव आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तसेच ही कला जिवंत ठेवन्याची गरज लक्षात घ्यावी, ही विनंती.
🙏 👍
@devidaskhute3947
3 жыл бұрын
🌹🌹
🙏🙏
Lay bhari
काळू. बाळु. या. दोघांनाही शत. शत नमन
पिढ्यानपिढ्या तमाशा कला जोपासणाऱ्या सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा
Kalu.Balu yachya.vanshajachi.mulakhat.aikavlya baddal.dhanywad.
ज्येष्ठ तमाशा कलावंत द्वयी लहुजी खाडे आणि अंकुशजी खाडे यांना विनम्र अभिवादन
@babanhanvate3604
3 жыл бұрын
ननननननननननननननन
✌️✌️✌️
👌👌
@shivajipatil7964
3 жыл бұрын
Hi
काळू बाळू हे नावानेच संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवले आहे
काळु बाळु यांना विनम्र अभिवादन.
काळु बाळु तमाषा अजुन आहे का त्याना पाहनारे आता 80 ते 90 वर्षाचे झालेले आहेत
असे कलावंत पुन्हा होणार नाही...
@shankarrathod5055
3 жыл бұрын
😻😻
junya athvanina ujala dilat sir
Kalu Balu yanna manacha mujra
Aasa tamasha Maharashtrat punna hone shkya nahi .................hada masatle kalavant
🙏🙏🙏🙏🙏
या
थोर कलावंत 🙏🙏🙏🙏🙏
?
Namobuddhay
@ramgunchalkar2861
3 жыл бұрын
L
Maharastrache khare prabhodhankar..
Baryach arashyapasun kalubalu tamasha pharach gajat hota parantu pahata alela nahi
जहरी प्याला वगनाटय दाखवा
No 1 tamasha
ह बव
आम्ही सांगलीकर MH 10 Only
ट
Xx I'm
आशे कलाकार होनार नाही
अवसरीकर तमाशा कलावंत हे तुरेवाले होते.
@vaibhavkashid6969
4 жыл бұрын
एक वेळ हे मस्तक इंदिरा गांधी च्या पायावर झुकेल पण तुझ्या सारख्या चांडाळ णीचया पायांवर नाही! करोडे डोळे पाणावले!!!सलाम खाडे बंधूंना!🙏
वग नाटया शिवाय तमाशा च नाही पण
@pradipkale8730
4 жыл бұрын
एक नंबरची कला होती त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले पाहिजे
🙏🙏
Ek namber
🙏
@shantarampatil8775
2 жыл бұрын
Kalu balu ek numbar