83 वर्षांच्या तमाशा कलाकार सत्यभामाबाई आजही उपेक्षीतच (भाग-1)

Jagruti News ला SUBSCRIBE, SHARE आणि COMMENT करावे , त्यामुळे मीडियात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.
/ @jagrutinews

Пікірлер: 13

  • @mahadevkhandagale2201
    @mahadevkhandagale22015 жыл бұрын

    जागृती न्युज चैनल हे वंचिताचा आवाज उठवणारे चैनल आहे.

  • @balasahebgotarne9935
    @balasahebgotarne99352 жыл бұрын

    माझ्या बहुजन समाजातील सर्व कलाकार बंधू-भगिनी यांच्या कलेच्या जिद्दी जिवंत राहून कलेची उपासना केली त्यांच्या कलेला लाख लाख सलाम !!!! परिस्थितीवर मात करून कला सादर करणे सोपं नाही....!!!अशा काळात माझ्या बंधू-भगिनींनी कला सादर केली त्यांना नतमस्तक आणि प्रणाम!!!!!

  • @vaibhavmane1987
    @vaibhavmane19874 жыл бұрын

    कलाकारा ला कला तर सादर करायचीच असते.पण तुमचे संस्कार डोक्यावरच्या पदर घेण्याने सांगितले.👌👌👌सलाम तुम्हाला आजी 😊

  • @makrandshewale6265

    @makrandshewale6265

    4 жыл бұрын

    कारण त्या निरंकारी आहेत..... निरंकारी सत्संग ला जातात त्या ...ब्रम्हज्ञानी आहेत ...... धन निरंकार जी ... माताजी.🙏 सद्गुरू तुम्हाला दिर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.....

  • @akhileshroy5282

    @akhileshroy5282

    4 жыл бұрын

    @@makrandshewale6265 like coment.

  • @khandushinde8495
    @khandushinde84952 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार

  • @sampatdhavale6614
    @sampatdhavale66144 жыл бұрын

    आजुन हि किती हुरुप आहे सरकारने दखल घेतली पाहिजे

  • @amolgadekar5579
    @amolgadekar55793 жыл бұрын

    🙏🙏👌

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24765 жыл бұрын

    Jaibhim jaiannabhau bahujan vanchit aghadi Jaibhim.

  • @anand2809
    @anand28094 жыл бұрын

    She is amazing

  • @bhaukudale5443
    @bhaukudale54433 жыл бұрын

    Salam. Aaji. Aapnala

  • @sakshammore1191
    @sakshammore11913 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

Келесі