No video

तांदळाच्या पिठाचे डोसे... झटपट लोणी डोसा... चविष्ट पौष्टीक नाश्ता

तांदळाच्या पिठाचे डोसे... झटपट लोणी डोसा... चविष्ट पौष्टीक नाश्ता
#तांदळाच्यापिठाचेडोसे
#झटपटलोणीडोसा
#चविष्टपौष्टीकनाश्ता
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#marathikitchen
#cooking

Пікірлер: 156

  • @swaroopasawant5406
    @swaroopasawant5406Ай бұрын

    Doctor तुमचे videos खूप छान असतात.कुठेही भपकेबाजपणा नसतो. साधे किचन ,साधी भांडी खूप छान वाटते.मी रविवारी सुट्टीच्या दिवशी तुमचे आठवडाभराचे video पहाते.असेच छान video बनवून सर्वांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य देवो.

  • @mangalmohole7035
    @mangalmohole703522 күн бұрын

    कामावाली नाही तरी तुम्ही आंनदा त स्वयंपाक करता चीड चीड नाही काही नाही. किती समाधानी तुम्ही 👌आमची तर खुप. चीड चीड. होते मावशी आल्या नाही की.

  • @HappyYoungReaders
    @HappyYoungReadersАй бұрын

    You are multi talented doctor Tai. Garden queen, kitchen queen, doctor, funny loving grandmom, friend, philosopher and guide.❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897Ай бұрын

    मॅडम तुमचं खरंच कौतुक वाटते सगळ्या गोष्टी या वयात आनंदाने करता नाहीतर आमच्या पहणीतल्या ४०तल्या हे दुखते ते दुखते , तुम्हाला बघून एनर्जी येते

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7bАй бұрын

    खुप मस्त व्हिडिओ बागेत बसून चहा पीत पक्षांचे आवाज ऐकत ❤

  • @nishankshruti6783
    @nishankshruti6783Ай бұрын

    Tumcha video kuub masth aanand vat tye stress relief madam God bless you

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    घर खुश होते ,,, खरं आहे कामवाल्या मावशींना दहा घरची कामे असतात त्यामुळे त्या वर वर कचरा काढतात ,,,मग कुठे कुठे कोपऱ्यात धूळ राहतेच ,राहते ,,आपण झाडतो तेव्हा अगदी निगुतीने झाडतो त्यामुळे वेळ पण खूप लागतो आणि काय ठेवायचे काय टाकायचे हा निर्णय पण आपणच घेत असतो ,,मग घर जास्त स्वच्छ होते

  • @user-kg3lq3rf8g
    @user-kg3lq3rf8gАй бұрын

    खूपच छान मॅडम, आयुष्य जगावं तर असं आनंदी, समाधानी अगदी तुमच्या सारखं 😊

  • @userww--aa
    @userww--aaАй бұрын

    मॅडम खूप जास्त मेहनत पण नका करू. करताना कळत नाही पण नंतर त्रास होतो.

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817Ай бұрын

    खरे आहे पूर्वी आहेरात कुंडे च द्यायचे.😊😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440Ай бұрын

    मला ही सर्व कामे आवडत असत आता ही आवडतात पण झेपत नाहीत

  • @anjalipatil69420

    @anjalipatil69420

    Ай бұрын

    खरे आहे, करावं खूप वाटते ,आवडही असते पण 40नंतर झेपत नाही😢आणि व्याप तर दिवसेंदिवस वाढतच जातो

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात.सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या व्हिडिओत सगळेच शिकण्यासारखे असते .

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    छान - छा न छान व्हिडिओ आहे खूप मस्त आहे मज्ज मज्जा day to day❤🎉😊

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682Ай бұрын

    Khup chan video must must 😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440Ай бұрын

    एखद्यावेळेस माळी बोल उन बाग साफ करून घ्या या वयात असे काम केलें की थकवा येतो

  • @Official-ng4ws
    @Official-ng4wsАй бұрын

    Yummy and testy recipe

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088Ай бұрын

    Dose khup mast . Tumche videos mi n chukta baghte khup positive ahat mam tumhi. Tyamule mala pan positivity milte.❤❤❤

  • @sandhyagude9582
    @sandhyagude9582Ай бұрын

    खूप छान दाखवले डोसे मी आजच करून पाहणार

  • @aaliyasfoodworld2488
    @aaliyasfoodworld2488Ай бұрын

    Mam garden area looks so relaxing

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4tАй бұрын

    तांदूळाच्या पिठाचे डोसे खूप छान.मस्त मस्त.मॅडम तुमची बाग छान आहे.Nice video.👍😀

  • @An-ri7qu
    @An-ri7quАй бұрын

    Chan dose.

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth7033 күн бұрын

    Mavshina n aalyabaddal Thank You sanga . Aamhal barch kahi shikayla milal tyamule .

  • @dhananjayjoshi3153
    @dhananjayjoshi315325 күн бұрын

    सिम्पल अँड गुड रेसिपी

  • @madhuriparab9421
    @madhuriparab9421Ай бұрын

    Very good morning Ma'am ❤ Pls guide kara ...anxiety war kashi mat karavi....

  • @anayataklikar2977
    @anayataklikar2977Ай бұрын

    तुमच्या मिशनला शुभेच्छा 🙏मॅडम ही टिकली छान दिसते 🙏💐

  • @naturelover9049
    @naturelover9049Ай бұрын

    मँडम खूपच छान मस्त वाटत बघायला

  • @rajashreerasane5350
    @rajashreerasane5350Ай бұрын

    Madam tumche video chi mi khup vat pahat aste tumhi khup Chan bolta video pahilya mule stress relief zalya sarkhe vatte .

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1eАй бұрын

    खूप positive video astat mam tumche❤

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    खूप छान झालाय व्हिडिओ ,,मस्त मस्त

  • @anitaraval1660
    @anitaraval1660Ай бұрын

    खूपच छान व्हिडियो

  • @meghashinde2457
    @meghashinde2457Ай бұрын

    तांदुळाचे उत्तप्पे मस्तच 😋😋पुढच्या वेळी साऊथइंडीयन चटणी पण करा...

  • @rajashreerasane5350
    @rajashreerasane5350Ай бұрын

    Video pahnya cha adhich mi like karte aata Karan tumche video mastach astat .

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626Ай бұрын

    Mast mast mast vedio 😅

  • @Official-ng4ws
    @Official-ng4wsАй бұрын

    खूप छान

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878Ай бұрын

    Loni dosa, 👌👌👌👌

  • @urmilaapte182
    @urmilaapte182Ай бұрын

    तुमचं बोलणं खूप मजेशीर वाटतं.आवडतं

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005Ай бұрын

    Khup chan dosa madam तुमचे व्हिडिओ मस्त असतात

  • @kushumsonawane6943
    @kushumsonawane6943Ай бұрын

    Chan Chan congratulations

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425Ай бұрын

    छोटा टेबल घेऊन बसायचे आता या vyat aplyala खाली बसून कामे होते nahi तुमी खुप काम करता तुम्ही डॉक्टर असल्यामुले टिप मिलतात तुमी किती enjoy करता असे वाटते की तुमी amchyabarobar आहत असे वाटते❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182Ай бұрын

    याच्या बरोबर नारळाची चटणी मस्त लागेल

  • @komalpathare890
    @komalpathare890Ай бұрын

    Mission successful. Neer Dosa.

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9skАй бұрын

    Chan

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281Ай бұрын

    25:28 mi pn ashich anandane gharatil kame karte so tujhe videp mala majhech vatatat❤😊

  • @bharatilad6818
    @bharatilad6818Ай бұрын

    डोसा गप्पा आणि बागकाम 👌👌

  • @nehanaik9090
    @nehanaik9090Ай бұрын

    Thank you Ma'am for such a beautiful video

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    मस्तं मस्तं डोसे 👍👌🏼

  • @swatideshpande5115
    @swatideshpande511524 күн бұрын

    खुप छान मॅडम मी पण करते

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    किती आनंद झाला पहिला डोसा चांगला निघाला हे बघून ,,खर आहे पण पहिला डोसा नीट निघत नाही मग मूड जातोच आपला ,,,

  • @user-eo2ed7se3n

    @user-eo2ed7se3n

    Ай бұрын

    थोडा ओवा पण टाकावा या पिठात

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583Ай бұрын

    जय श्रीराम,ताई आज एकटी साठी ट्रायलचा लोणी डोसा ऊत्तपा ,चहा छानच!मी पण आज डोसेच केले नाश्त्याला!मी पण तांदुळ धुवुन पीठी बनवलीये!

  • @rahuljagtap9787
    @rahuljagtap9787Ай бұрын

    Me vaprte special bhelishathi

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7wwАй бұрын

    Good morning🎉

  • @snehajoshi6959
    @snehajoshi695921 күн бұрын

    ज्वारीचे डोसे पण छान होतात काकू

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7hАй бұрын

    🙏🙏🌹🌹👍

  • @mangalmohole7035
    @mangalmohole703522 күн бұрын

    आम्ही पण करतो आता. चला

  • @shraddha_salunkhe
    @shraddha_salunkhe28 күн бұрын

    Madam loni kase banavale te sanga

  • @babitas6400
    @babitas6400Ай бұрын

    Kaku take care of yourself also. Cooking gardening. Gardening mehenatiche kaam aahe. Excersise hote gardening ne ti vegli gosht.

  • @nileshkoli3045
    @nileshkoli3045Ай бұрын

    किती वेळा मस्त मस्त म्हणताय

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मोजा

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    Gau n चा रग छान आहे😊

  • @shakuntalamohile9034
    @shakuntalamohile9034Ай бұрын

    म्याडम कादा बारिक कापायची पधत खुप छान सागितलि थैकयू

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847Ай бұрын

    Good morning

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186Ай бұрын

    Madam handgloves ghala ashi kam kartana

  • @ashwinikulkarni2409
    @ashwinikulkarni240916 күн бұрын

    आपली बोलण्याची स्टाईल सारखीच आहे, माझी आजी, आत्या, मी, आम्हांला असंच बोलायची सवय आहे

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281Ай бұрын

    25:22 kiti hast khelt kartes khup prasnn vatate tujhe video baghun

  • @sweety12345ify
    @sweety12345ifyАй бұрын

    Aaj kaka kuthe gele? Tumhi.kontya city madhe rakata? Tumchya character angan khup Chan ahe. Mala mazya aaji ajoba n chya thane chya gharachi Athavale yete.

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294Ай бұрын

    Tumchi bhandi khup chaanastatat

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932Ай бұрын

    आमी पण वापरतो...अशे कुंडे..😅

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan480125 күн бұрын

    Kunala tari bolun swachata karun ghya.

  • @Donaldasdf
    @DonaldasdfАй бұрын

    बाहेरचा डोसा किंवा वडापाव काहीही.....स्वच्छ नसतं........ घरी बनवलेलं उत्तम........ 👍👍👍

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833Ай бұрын

    १ no. Dose. 👌👌 Me pan karte same asech. Rava taklyamulech te tutat nahit. Donhi bajune shekale ki chan lagtat. 😊 Ho me lavte kandyane tel. Purvi narlachi shendine pan tel lavayche Mem tumcha gavun pan chan ahe❤

  • @namratapatil5154
    @namratapatil5154Ай бұрын

    Bhàtacha pendha kivva tus takaycha pavsalyat mag raan ugavat naahi

  • @sweety12345ify
    @sweety12345ifyАй бұрын

    Rs.30 per kg. Itka swasta kasa kay? Tandool evadha swasta kuthey

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294Ай бұрын

    Tumcha takache bhande chaan aahe

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690Ай бұрын

    Mam mala regular videos kadhi kadhi nahi bagta yeth mag aaj veil milala ki sarva videos bhagtey tumchey mast tandulachya pithacha dosa mast

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.GondaneАй бұрын

    👍👍👌👌👌

  • @Donaldasdf
    @DonaldasdfАй бұрын

    फुटाणे डाळ, वाळलं खोबरं, लसूण, लाल मिरची मिक्सर मधून बारीक करून चटणी करून ठेवा......... आयत्या वेळेस दही, फोडणी घालून डोशाबरोबर खाता येईल......... 👍👍👍

  • @dadasahebtalole4834
    @dadasahebtalole4834Ай бұрын

    Tai nice message &video l like it Thanks carry on namaste 🙏

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461Ай бұрын

    हो कुंडेच देत होते 😊

  • @vrushaliganoo4784
    @vrushaliganoo4784Ай бұрын

    कुठे राहतात तुम्ही पुणे का?

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34Ай бұрын

    पहिला डोसा छान जमल्यावर तुमचा आनंद पाहून व बोलणे खूप आवडले मावशी 🌹

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Enjoy life

  • @sulabhaasare8362

    @sulabhaasare8362

    Ай бұрын

    मला पण बोलणे खुप आवडले

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7uАй бұрын

    मॅडम, तुम्ही स्वतः ला कीती गुंतुन घेतलय.... एखादेवेळी त्रासदायक वाटते,पण overall बघता ,शरीर आणि मन सतत कार्यरत राहील्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य चांगलेच रहाते हे निश्चित.... त्यामुळेच तुमच्या activity बघून इतरांनाही, ऊर्जा मिळते..... आजकाल चाळीशीतच थकतात.... तुम्ही या वयातही एवढ्या कार्यरत आहात.... प्रेरणादायी आहे हे सर्व.... धन्यवाद 🙏😊 प्रतिभा कुलकर्णी

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो...thanks

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3nАй бұрын

    तांदूळ पिठाची धिर्डी पण होतात.

  • @Kiranbalwani-wl1qd
    @Kiranbalwani-wl1qdАй бұрын

    khub shan video 🎉🎉

  • @minaalavni5217
    @minaalavni5217Ай бұрын

    तुम्ही पुण्यात असतात का?

  • @aparnas5823
    @aparnas5823Ай бұрын

    Thanks मॅडम आज माझे नाव घेतलेत व्हिडिओ मध्ये 😊😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @aparnas5823

    @aparnas5823

    Ай бұрын

    ​@dranaghakulkarni पण खरोखर मॅडम मी खूप जणी बघितल्या आहेत की कामवाल्या मावशी एखद्यावेळेस जरी नाही आल्या तरी त्यांची चिडचिड होते ,, सगळा मूड घालवून बसतात ,घरतल्यांवर राग निघतो मग तो,,,

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876Ай бұрын

    Kaku mast jhalay dosa ani uttapa.kaku ek suggestion aahe amchya ghari amhi nachani,jwari,bajri, besan ani tandul sagali pitha ektra karun dhirdi(dosa) karto taychyat lasun,hirvi mirchi,kothmir ani tikhat,mith,dhane- jite powder ghalto mast lagtat,mix pitha che tumhi nakki karun bagha.aajche tumche uttape madt jhaley.👌👌👌👌

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    नक्की करून बघेन

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4fАй бұрын

    तुम्ही छान बोलता डॉक्टर असून तुम्ही काम करता

  • @dhanashreefashion
    @dhanashreefashionАй бұрын

    हो मॅडम. माझ्याकडे पण असे खूप कुंड आणि plates आहेत. मी पण त्यांचा वापर काहीबाही ठेवण्यासाठी करत असते.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    पूर्वी स्टाईल होती... कुंडे

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208Ай бұрын

    घावणे किंवा धिरडे त्यासाठी फक्त तांदूळ पीठ वापर तात. व पातळ काढतात.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    My kitchen my rule

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648Ай бұрын

    मस्तच डोसे 😊

  • @utsavgavli2713
    @utsavgavli2713Ай бұрын

    🎉🎉

  • @girija2043
    @girija2043Ай бұрын

    Aamchya ithe 30 rup arda kg pit aahe

  • @srushtishevale

    @srushtishevale

    Ай бұрын

    Amchya kolhapur t ardha kg pan tandul dalun detat.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आमच्याकडे ६रू

  • @surekhathote4886
    @surekhathote4886Ай бұрын

    हो छान आहे ते कुंडे आम्ही त्यांना वाटे किंवा बयाऊस boul महणतो त्याच त्रास म्हणजे त्यांचा डिझाईन मधये काळे पणा जमतो कितीही नीट धुतले तरी 😢

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    हो

  • @nitapatil7909
    @nitapatil7909Ай бұрын

    😏

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    Thanks for so many comments

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000Ай бұрын

    मँडम कीती छान बोलता ओ गावण छान झाले तर कीती आंनद झाला तुमहाला मी पण आशी एकटीच बडबडते तुमही आमचयाशी बोलता महणाव

  • @user-uk1gm5gl7u
    @user-uk1gm5gl7uАй бұрын

    खूप छान व्हिडिओ असतात मैडम तुमचे पण मैडम त्या तनामध्ये मुंग्या वगैरे असतात जरा जपून

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832Ай бұрын

    मॅडम, तुम्ही कधी कधी गमतीदार बोलता.छान वाटते.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000Ай бұрын

    मंला तंर आस खाली बसता येत नाही

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1iАй бұрын

    आमच्या बागेत माझ्या मिस्टरांनी एकदा मुंगूस व सापाचे भांडण पाहिले तेव्हा तुम्ही पण बागेत जपून जा 😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    आमच्या कडे दोघे आणि तिसरे मांजर...

  • @manikthakar3237
    @manikthakar3237Ай бұрын

    डॉ.तुम्ही स्वतःचे सासूबाईंनी व आजेसासूबाईंनी जपलेले कोणाचेही कुंडे वापरा पण दोन दिवस पाणी घालून भिजत ठेवा व काळे दात घासायच्या जुन्या ब्रशने मावशींकडून साफ करून घ्या ही विनंती.बघा तुम्हाला ही अजून छान वाटेल.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    सर्व प्रयत्न फेल...

  • @aparnas5823

    @aparnas5823

    Ай бұрын

    कुंडा भरून गरम पाण्यात भिजत ठेवायचे व विम डिश ड्रॉप लावून तारेच्या घासणीने घासले की निघते ,,, थोडी मेहनत आणि वेळ द्यायला लागतो ,,,याला कारण म्हणजे या कामवाल्या बाया ,, त्या काय करतात कमी साबणात भांडी घासतात व जस्ट एक हात फिरवला न फिरवल्या सारखे करतात ,,त्यामुळे ओशट भांड्यांचा ओशट पणा निघतच नाही ,,मग दिवसेंदिवस असा त्यावर राप चढत जातो ,,, त्यांना दहा घरची कामे करायची असतात त्यामुळे त्या प्रत्येक घरी इतकी मेहनत नाही घेऊ शकत ,,,घरच्या गृहिणीने जर लक्ष दिले नाही तर मग असेच होतात हे नक्षीदार कुंडे,,,आणि न बोलणाऱ्या गृहिणी असतील तर या बायका असाच फायदा उठवतात ,,माझ्या सासूबाई अशाच न रागवणाऱ्या होत्या तर त्यांच्या कडचे नक्षीदार कुंडे , कढया अशाच झाल्या होत्या

  • @rajanimudalgi2792

    @rajanimudalgi2792

    Ай бұрын

    तारेच्या घसनीने स्वच्छ होतात

  • @vijayabagul705
    @vijayabagul705Ай бұрын

    एक दिवस माळी बोलावून झाडाची कटिंग करून तन काढून बाग नीट नेटकी करून घ्या

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    नाही येत वेळेवर

Келесі