दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा | डोसे स्पंजी होण्यासाठी खास टिप्स |Davangiri loni sponge dosa |
डोसे बनवण्याचे साहित्य
चार वाट्या तांदूळ
अर्धी वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी साबुदाणे
एक वाटी जाडे पोहे
एक चमचा मेथी दाणे
चटणी चे साहित्य
1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
मूठभर डाळ्या
पाच ते सहा लसूण पाकळ्या
3 ते 4 हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
एक चमचा लिंबाचा रस
अर्धा चमचा साखर
Пікірлер: 781
हा डोसा मी करून पाहीला खूपच छान झाले डोसे सर्वाना आवडलै धन्यवाद.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
तुमचे डोसे छान झाली आणि घरात सर्वांना आवडले हे वाचून खूप आनंद झाला माझी नेहमीच एक प्रामाणिक इच्छा असते की प्रत्येकाचा पदार्थ हा चांगला व्हावा व त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद व मी तुमची खूप खूप आभारी आहे🤝🙏🙏🙏🙏🙏
@anitakini148
2 жыл бұрын
तुमचा स्पंज डोसा मस्त
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
@@anitakini148 खूप खूप धन्यवाद🙏🙏💐
@user-ud4qu5qo9q
2 жыл бұрын
छानच समजून सांगितलं आहे मी करून बघते
@rekhalad2747
2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ ex
हा डोसा मी 5/6 वेळा बनवला,खुप छान झाला, माझ्या घरातील सर्व लोकांना आवडला, प्रिया तुझ्या सर्वच रेसिपी छान बणतात,खुप खुप आभारी आहे ❤❤
मिक्सरचे भांडे धुण्याची टीप नवीन ग्रुहिणींना फारच उपयोगी.
हे डोसे मी करून पाहिले, घरात सगळ्यांना खूप आवडले
Wow so spongy... Healthy tastey, tempting❤
खूप छान रेसिपी, नक्की करुन बघणार👍
व्वा अप्रतिम खूपच छान दावणगिरी डोसा फारच आवडला आहे मी करणार आहे धन्यवाद
खुप छान व नविन पध्दतीचा डोसा आपण सांगातला.नक्की करुन बघेन.
खुपच छान माहिती दिली आहे फारच आवडले
करून बघतो. चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.
GREAT RECIPE. Very Spongy Dosa. Good For Breakfast. Very Nicely Explained. Thanks Very much.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you sir keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏
खूप छान पद्धतीने तुम्ही सगळे सांगितले आहे. नक्की करून पाहीन. धन्यवाद ताई
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/aJ2NpK2ydMnfZsY.html खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स, रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Nice information . Fantastic method 👍🙏🙏
Wow kiti spongy zhalay👌😋😋 Priya,Thanks for sharing👍🤗
कृती खूपच सुंदर सादर केलीत 🙏🏻
खूप छान झाले डोसे 👌 धन्यवाद प्रिया .....अशाच उत्तमोत्तम रेसिपिंच्या प्रतीक्षेत ❤️
Mouthwatering recepe. Soft and crispy.😋😋😋😋😋😋
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thanks dear 🙏
निवेदन अतिशय swachha v स्पष्ट आहे. मराठी बर्यापैकी शुद्ध आहे धन्यवाद
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/hYZmuamwh5aYmrQ.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@snehahumane7748
2 жыл бұрын
0
@snehahumane7748
2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ 0
@poojachidguppe324
Жыл бұрын
Marathi baryapaiki nahi khup chan boltat 😊
तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी डोसा करून बघितला अप्रतिम झाला थँक्यू ताई ❤️
Chan dosa banla.. thanks for sharing this recipe
Khup chaan details dilet wah wah
अग्दी बरोबर प्रोपोर्शन आहे thank you 😊
खूप खूप छान डोसा रेसिपी मस्त 👌👌👍👍🙏🙏❤❤
Recipe is toooo good. And very well explained. Thanks Priya tai. Always your recipes are very good. ❤😊
अत्यंत सोप्या पध्दतीने डोसा करुन दाखवला.सांगण्याची पद्धत स्पष्ट समजेल अशी आणि कोठेही नाटकीपणा नाही. त्यामुळे आवडली.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@sujatabhike5279
Жыл бұрын
Khup chan explain kelat ashyach new new resipe upload krt raha
मी करून बघितला खूप छान झाला सर्वांना आवडला
I made this dawangiri dosa n its came like street side everyone lov it. Thank you mam
खुप छान presentation.
खुप छान माहिती सांगितली मी जरुर करून बघते
Khup chan recipe sangitli 👍
Really very very tasty and perfect recepie everyone loved it thank you so much for this recepie
खुपच सुंदर रेसिपी 👌🙏♥️♥️
Khupch sunder zale dose thanks 🙏
खुप छान होतात डोसे. धन्यवाद
Superb dosa. I'll try it. 👌
फारच छान सुंदर डोसा.
Khup chaan padhatine saangitale aahe.
Very nice recipe thanks for sharing
तुमच्या पद्धतीने मीही हा डोसा करून पाहिला खूप छान टेस्टी आणि सॉफ्ट होतात
मस्त, yummy. मीपण करणार, लवकरच.
खूप सुंदर मी ह्याप्रमाणे करून बघेन
ताई मी तुमच्या पद्धतीने डोसे बनवून बघितले खूप छान झाले खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chhan zala dosa👍thank you mam
I have made dosa many times but never got it right but after watching your video I tried once again and this time the dosa turned out to be perfect and my husband also liked it very much thanks for sharing such a good recipe
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Great 👍
Khup chan zala dosa 👌
Very nice and accurate measurements. Thanks 😊
👍 अतिशय मस्त 👌
Thanks for sharing prefect recipe
Aaj bas ye dosa hi khana hai.😋💕
खूपच छान रेसिपी आहे मँडम तुम्हाला शुभेच्छा
खूप छान होतात. 👌👌
Khup chhan mala khup awadtho ha dosa
Khup chan recipe ……👌👌🙏🙏thank u
Very nicely shown and explained
खूप छान मी करून बघणार आहे
Mast Chan ahe. Thank you very much.🙏
Hi .priya.mam...dhose. Khup chan jhaley thandi asun hi chan farmet jhaley .thanks ..🙏 .
Khup cchan Testy With Delicious.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
अतिशय उत्तम आहे मॅडम
Apratim dosa .khup chhan tips 👌👌
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई इतरही रेसिपी पहा आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती🙏
Mast shekvatey tumee .. mast recipe 😋
इतक्या छान पद्धतीने समजावले कोणीही चुकू शकत नाही. अगदी नवशिकाऊ पण.....धन्यवाद ताई👏💐
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏 kzread.info/dash/bejne/gaN818-uocy6j6Q.html हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
@vijayvaidya9289
2 ай бұрын
छान
खूप छान सोपी रेसेपि अप्रतिम कुणालाही सहज करता येईल अशी धन्यवाद
खूप छान पद्धत आहे तुमची रेसिपी सांगण्याची 👌👌💯
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/nH5t2NSaYdTFg9Y.html ना बटाटा उकडायचा ,ना पापड लाटायचे ,तरीही बनवा दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान आहे रेसिपी
Khoop chhan❤
Great mam
खूप छान टिप दिली मी करून पाहिन धन्यवाद
It's superb recipe 👌 I tried it and everyone likes this recipe 😊
डोसा करून बघितला, खूपच छान झाला👌👌👌
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
धन्यवाद माधवी ताई 🙏🙏💐
Khoop chaan 👌🏻👌🏻
Khup chan👌👌👌
खूप छान रेसिपी👌🏼👌🏼👍
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/hYZmuamwh5aYmrQ.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
छान रेसिपी आहे
Khupach chaan recipe tai me nakki karun baghen 👌👌😊 dhanyawad 👋 tai recipe share kelyabaddal
प्रिया किती छान समजावतेस.मस्तच दावणगिरी डोसा
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏 तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏🙏
खुपच छान आहे रेसिपी 🌹🌹👌👏🙏🙏👍
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai🙏🙂 kzread.info/dash/bejne/hYZmuamwh5aYmrQ.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खुप छान गोड आवाजात समजेल तशी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी करून बघणार आहेत असा डोसा.
खरच अप्रतिम व परफेक्ट रेसिपी आहे.कारण मी हा दावणगिरी येथे जाऊन खाल्ला आहे.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you 🙂🙏💐
खुप छान निवेदन.
आपण अगदी छान ही रेसिपी सांगितली. नक्कीच छान होईल ह्यांत शंका नाही.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
ताई अगदी हे डोसे खरंच स्पंज सारखे होतात तुम्ही करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा👍🙏🙂 मेथीचा पराठा रेसिपी ची लिंक खाली पाठवत आहे करून पहा kzread.info/dash/bejne/hYZmuamwh5aYmrQ.html पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा अगदी मऊलुसलुशीत मेथीचे पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
छान sponge, व्यवस्थित सांगितलात, तुमचे अभिनंदन, आभार.
@PriyasKitchen_
3 ай бұрын
धन्यवाद 🙏🤝💐❤️
मी बनवंला डोसा छान झाला आहे धन्यवाद
Wa khupach Chan
खूप छान मी असे च करून पाहिन
Super se upar
खूपच मस्त
खुप छान.
Khup sundar.
Mastach khup chan
खूप सुंदर डोसा व चटणी धन्यवाद ताई
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
खूच छान mam.
Very nice Dosa, excellent presentation
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏 Methiche ladoo chi recipe paha 👇 kzread.info/dash/bejne/k6WOr9pqfpO-Yrg.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Mi banvale khup chhan zale thank you
Khupch sundar
जितका डोसा सुंदर, तेवढीच माहिती पण अतिशय अचूक आणि सुंदर 👌👌👌
@PriyasKitchen_
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर मनःपूर्वक आभारी आहे🙏🙏💐💐🙂
@srisri4068
5 ай бұрын
डोसा 🚫 दोसे. ✅
Nice video ham jarur banaege
Crispy dosa.. very nice
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏
खूपच छान आहेत
खूप छान डोसा