चला करूया झटपट स्वैपाक.....

चला करूया झटपट स्वैपाक
#चलाकरूयाझटपटस्वैपाक
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#afterage60

Пікірлер: 167

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u2 ай бұрын

    मॅडम, स्वयंपाक पण तुम्ही छानच बनवताय...... तुमचं विविध विषयांवरच अभ्यासु विश्लेषण, आणि ते दुसर्यांपर्यत वक्तृत्वाच्या माध्यमातून पोचवण्याच कौशल्य अफाट आहे.... driving पासून councelling पर्यंत, तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला hat's off....🙏🙏😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @suchetaapte5097

    @suchetaapte5097

    2 ай бұрын

  • @vibhavaripatil8475

    @vibhavaripatil8475

    2 ай бұрын

    Hindaliyamchi भांडी नका वापरू

  • @shilpajoshi178

    @shilpajoshi178

    2 ай бұрын

    काकु तुम्हाला नुसतं वावरताना पाहिलं तरी छान वाटतं

  • @archanabolke7638
    @archanabolke76382 ай бұрын

    असा स्वयंपाक मी पहिल्यांदा बघितला 🤗👍👌👏👏❤🙏🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling31022 ай бұрын

    आजकलं काका खुश असतील तुमच्या हातचे जेवून मावशींना धन्यवाद नक्कीच देत असतील.खूप छान वाटते तुम्हाला स्वयंपाक घरात बघून

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो ना

  • @archanadandekar6583
    @archanadandekar65832 ай бұрын

    जय श्रीराम,ताई छानच स्वयंपाक केलात, तुमचा ड्रेसही छान आहे!

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye50912 ай бұрын

    फोडणी जेव्हा भाजी आमटी करतो तेव्हा करावी ताजी छान लागते कारण फोडणी करून ठेवली की वास येतो

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    नाही...येत वास

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke15792 ай бұрын

    Vaa.mast ahe video..Anti Mast..

  • @leenabora2224
    @leenabora22242 ай бұрын

    I like your talk and feel friendly with you

  • @ManjuCreation123
    @ManjuCreation1232 ай бұрын

    मी तुमचे वीडियो रोज बगते मला खूप आवडतात तुमचे वीडियो ताई मसाला डबा मधे मिठ ठेऊ नका डबा ला होल पडतात मिठामुळे तुमची मिक्स व्हेज खूप आवडली मला 👍

  • @rajashrimule3734

    @rajashrimule3734

    2 ай бұрын

    ..ा?'।

  • @neetathakare9004

    @neetathakare9004

    2 ай бұрын

    मिठ ठेवू. नये. टीख ट्‍ मिठाच्या डब्यात.

  • @nayanaphadnis4232
    @nayanaphadnis42322 ай бұрын

    Wa mast swaypak chan,

  • @kiransavaratkar4746
    @kiransavaratkar47462 ай бұрын

    Tumchya tips khoop kamala aalya

  • @jayashribhat6335
    @jayashribhat63352 ай бұрын

    ताई मी आत्ताच नविन व्हिडीओ बघितल तुमचे तुम्ही खुप साधारण जीवन जगत आहात खुप खुप छान

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n2 ай бұрын

    चरचरित फोडणी देऊन आमटी करण्याची मजा आणि स्वाद वेगळाच हॊ.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    अंदाज अपना अपना

  • @user-eo2ed7se3n

    @user-eo2ed7se3n

    2 ай бұрын

    यात कसला आलाय अंदाज अपना Pdhtch अशी आहे ho आमटी करण्याची हे उत्तर योग्य नाही वाटले.😯

  • @beautyqueen2833

    @beautyqueen2833

    2 ай бұрын

    होना

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    My kitchen...my rule

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@user-eo2ed7se3n मलाही आवडली नाही कमेंट

  • @Jyotis_Recipe
    @Jyotis_RecipeАй бұрын

    Necklace khup mast aahe❤❤

  • @nehas1467
    @nehas14672 ай бұрын

    डॉ. अनघाताई, मस्त स्वयंपाक 👍…मला तुमचा बिनधास्त, मनमोकळा स्वभाव खूप आवडतो…आमटीत रसम् पावडर घालण्याची आयडिया भारीच 👌आजच Indian grocery मधून घेऊन येते…माझ्या सासुबाई पण अशीच चार दिवसांची फोडणी करून ठेवायच्या आणि कोशिंबिरीत घालायला वापरायच्या, मी पण असेच करते 👍

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Easy cooking...

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri84292 ай бұрын

    Mam tumchi sarv rup mi roj pahate Tumhi लक्ष्मी aahat Kashatahi kami nahi tumhi श्री swami samarth ❤😊

  • @anitaraval1660
    @anitaraval16602 ай бұрын

    Khup छान आमटी छान स्वयंपाk kartat मस्त

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok2 ай бұрын

    आम्ही तुरीची डाळ शिजवताना थोडंस हिंग घालतो चव छान लागते तुम्हीपण हिंग वापरता म्हणून सांगितले मॅम तुमच्या रेसिपी पण छान आहेत आणि सांगण्याची पध्दत खूपच छान आहे

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni55412 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ❤❤ 17:55

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi8332 ай бұрын

    Ahaha! Mastch zali ahe amati. Mast halka menu😋 Dada tumchya hatche jevun khush hoat astil😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो ना

  • @vandanasalvi6083
    @vandanasalvi60832 ай бұрын

    Hello madam ,todays amti recepie was awesome 😋😋👍👍👍👍👍will definitely try it by adding rasam masala .Thanks for the recepie 🤗🙏

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar89502 ай бұрын

    Kaka kup happy asel ghrcha Jevan khaun tumcha haat ce

  • @sonaliupadhye813
    @sonaliupadhye8132 ай бұрын

    Simple n superb ❤️💯aavdtil madam simple recipe vlogs❤❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @savitagaikwad753
    @savitagaikwad7532 ай бұрын

    आम्ही या कोशिंबीराला पचडी म्हणतो बरेच वर्षे आम्ही करतो.

  • @mangalkonale2422
    @mangalkonale24222 ай бұрын

    Ready fodnichi padhat chan ahe.

  • @sarojrawool6425
    @sarojrawool64252 ай бұрын

    Dr tumi khup chan karta sarve Ase vatate amhich krto ahot❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86902 ай бұрын

    Khupach chaan video mam mast sarva jevaan aaninaaj mi sutti ghetli aahey tya muley tumchey sarva videos bhagtey aahey aani amchya tv var tumchey videos lavun mi pan sarva kaam urkat aahey mam chaan vatatai

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    मस्त मस्त

  • @namrataneve4467
    @namrataneve44672 ай бұрын

    खूप छान जेवण बनवलं

  • @bharatilad6818
    @bharatilad68182 ай бұрын

    खूप छान तुम्ही दोघेच असता छान जीव रमवता तुमच्या मुळे आमचा. आम्ही ही असाच जीव रमवतो हे आपल बोनस लाइफ आहे मस्त एनजाॅय करा. आम्ही ही तुमचे सर्व व्हिडिओ 👌👌👌छोट्या छोट्या गोष्टी लाइफ एनजाॅय करो. 🙏🌹🌹🌹

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @sandhyamohite4330

    @sandhyamohite4330

    2 ай бұрын

    Chan aamati

  • @sandhyamohite4330

    @sandhyamohite4330

    2 ай бұрын

    Chiarelli bhandi gharat teu naka

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@sandhyamohite4330 don't worry... काही वाईट होत नाही...काळजी नसावी

  • @bharatisathe4000
    @bharatisathe40002 ай бұрын

    🙏Khup chhan madam.👍😊👌👌

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks

  • @smitaparopkari2014
    @smitaparopkari20142 ай бұрын

    पॅकेज मधे मिळणाऱ्या दह्याच विरजण लावले तर चिकट होते.ते विकतचं दही प्रोबायोटीक नसते, त्यामुळे ते दही अँसिडिटीवर उपयोगी नाही.तर अशावेळी काय कराव, प्लीज सांगा

  • @Crochet_with_Neha
    @Crochet_with_Neha2 ай бұрын

    चिरलेली भांडी वापरू नये म्हणतात

  • @shakuntalakale911
    @shakuntalakale9112 ай бұрын

    😮😮😮😮😮

  • @mukulvartak6020
    @mukulvartak60202 ай бұрын

    ताजी फोडणी करायला असा कितीसा वेळ लागतो....त्याची चव वेगळी लागते....फ्रेश फोडणी करा....

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    मला जे आवडते...ते मी करते...

  • @sunitarankhambe5074

    @sunitarankhambe5074

    2 ай бұрын

    😂

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav18782 ай бұрын

    Mam tumhi chaan krtay swaympak❤❤❤

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो...म्हणूनच शक्यतो करत नाही

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh19962 ай бұрын

    Yummy food mashallah

  • @urmilaapte182
    @urmilaapte182Ай бұрын

    आम्ही चोचवणे म्हणतो

  • @anjalipatil4135
    @anjalipatil41352 ай бұрын

    Khup chan

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    खूप दिवसांनी disalat.... तब्येत बरी आहे ना

  • @nandikanikam6317
    @nandikanikam63172 ай бұрын

    Kasli goli jevtana ghetli ?

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad10182 ай бұрын

    मी खुप खुप प्रकारे आमटी करते परंतु तुमची पद्धत खुप च वेगळी आहे ठाणे

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    तुमच्या amatya ही लिहा....मी करून बघेन

  • @sunitarankhambe5074

    @sunitarankhambe5074

    2 ай бұрын

    😅

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar89502 ай бұрын

    Ghrcha Jevan chan vatte apli hatane

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye50912 ай бұрын

    डाळ शिजली की आमटी एकजीव होते आणि छान लागते

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    आम्हाला एकजीव आमटी आवडत नाही

  • @seemadesai9748

    @seemadesai9748

    2 ай бұрын

    🤔​@@dranaghakulkarni

  • @vijayarajopapdhye2636
    @vijayarajopapdhye26362 ай бұрын

    Kobi thoda vel partun thand zalyvar fetlele dahi ghala . Tasty hote koshimbir !

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    ...तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघीन कधीतरी...वेगळी रेसिपी

  • @user-qd6bn8nz3e
    @user-qd6bn8nz3eАй бұрын

    आम्ही आमटी करतो तेव्हा फोडणीत मोहोरी हिंग जिरे आणि मेथी दाणे हळद पावडर घालतो.

  • @mohinitikhe8972
    @mohinitikhe8972Ай бұрын

    Tri ply chi gha na please

  • @user-br7fy9gj7o
    @user-br7fy9gj7o2 ай бұрын

    Mam cabege khalyane sandhe Kiva haad dukhtaat ka? Please mahiti dya.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    आहे चॅनेल वर व्हिडिओ

  • @rekhashetty5567
    @rekhashetty55672 ай бұрын

    छान छान मॅडम मस्त स्वयंपाक करता तुम्ही याचाच अर्थ असा की तुमच्या घरात नोकर चाजर कामाला बाई असल्या आणि तुम्ही कितीही शिकलेले असला तरी ते दन वेळ पडल्यावर स्वयंपाक किंवा घरातील सर्व कामे करता आली पाहिजेत आणि त्यात कुणीही कमीपणा मानू नये

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो बरोबर

  • @user-eo2ed7se3n

    @user-eo2ed7se3n

    2 ай бұрын

    मॅम मोकळे पणाने बोलतात हे मात्र छान. कमेंटना रिप्लाय पण देतात काही प्रश्न muddam टालतात नाही का मॅम.. चला त्या निमित्ताने काकांना tumchya हातचे खायला मिळते हे hi नसे थोडके. 😃

  • @mandapatil5343

    @mandapatil5343

    2 ай бұрын

    छान व्हिडिओ टाकला Mam . स्वयंपाक छान करतात

  • @rajashreerasane5350
    @rajashreerasane53502 ай бұрын

    Tumcche saglech video mi avarjun pahate khup mahitipurna astat Ani aata tar recipe video tar khup Chan aahai .thanks for sharing.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks...nice comment

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni14402 ай бұрын

    किसलेल्या

  • @An-ri7qu
    @An-ri7qu2 ай бұрын

    Bharat meeth khalt chala tai

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    आम्ही नाही भातात मीठ ghalat...वरून ज्याला हवे त्याने घ्यावे

  • @jayashreechougule2852
    @jayashreechougule28522 ай бұрын

    Amtila phodnicha tadkach pahije jast chan lagte

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    एकाच पद्धतीची आमटी करण्यापेक्षा निरनिराळ्या पद्धतीने करावी...चव बदल होते

  • @anjalimungre7878
    @anjalimungre78782 ай бұрын

    Fhodni karun thevalita vas jat nahi ka? Mjth(salt)masslaychay madhey theu naka

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    नाही जात...

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i2 ай бұрын

    स्वयंपाक बघून तुम्ही सुगरण आहात हेही कळले ..आमच्याकडे मात्र रोज मासे व कोणतीतरी भाजी केली जाते😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    प्रत्येक ठिकाणची जेवणाची पद्धत वेगळी...छान

  • @shakuntalakale911
    @shakuntalakale9112 ай бұрын

    पहिल्यांदाच. करताय.?.

  • @janhaviapte8081
    @janhaviapte80812 ай бұрын

    आमटी, कोशिंबीर छान झाली 👌 आजचे डब्याचे 100,150 रूपये वाचवले की... 😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    वाचवले होते...ते खर्च केले ....वेगळ्या ठिकाणी

  • @sunitarankhambe5074

    @sunitarankhambe5074

    2 ай бұрын

    😅

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale64742 ай бұрын

    Tai tumi jasha आहात tashacha mala आवडतात. Baki chan

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो..thanks

  • @sushmapundle4720
    @sushmapundle47202 ай бұрын

    Kakdi kochto...pan kobi kochtat he kalal ..me pan aata kochen kobi..

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Thanks..for good comment

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni14402 ай бұрын

    फुटले नाही चिरले आहे

  • @savitagaikwad753
    @savitagaikwad7532 ай бұрын

    हिंडालियमची भांडी वापरू नयेत असे आयुर्वेदात सांगितले आहे.

  • @pratibhashelar5982
    @pratibhashelar59822 ай бұрын

    Chan

  • @vasantigadikar9190
    @vasantigadikar91902 ай бұрын

    डबा नाही का? संयपाक कसा काय करताय

  • @ganeshdirgha9710

    @ganeshdirgha9710

    2 ай бұрын

    Pit maltana botala Alarji Zali Hoti 😂😂😂

  • @seemakamat4303
    @seemakamat43032 ай бұрын

    कोबी कोचणया पेक्षा, मोठया कीसणीने किसुन घ्यावा . ⛳⛳⛳

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    चव बदलते

  • @manaseechandwadkar5092

    @manaseechandwadkar5092

    2 ай бұрын

    हो.मी पण कोबी मोठ्या किसणीवर किस्से आणि कोशींबीर करते.काकडी मात्र चोचवतो.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi27712 ай бұрын

    Tumhi yat Masala ani gul ghatla tyach barobar thodi chincha(1-2 butuk) takat ja Apratim teast yete. Paha karun

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    ती टेस्ट वेगळी...लागते...पण ती ही मस्त लागते...एक आमटी...पण हर तऱ्हेने करता येते...देश तितके वेष....तसे प्रत्येक ठिकाणची आमटी वेगळी....thanks...athawan करून दिलीत चिंचेची...तोंडाला पाणी सुटले

  • @saritawankhede31
    @saritawankhede312 ай бұрын

    Madam Aaj Kobi kochane l mean kisane he shikayala milale wa majja ali.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो...thanks

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Kisane...he किसनी वर...आणि kochane हे विळीवर

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad18362 ай бұрын

    Dal neet shijali nahi.mam glad you are trying. 😂

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Video पुन्हा बघा...

  • @nikitaskitchens841
    @nikitaskitchens8412 ай бұрын

    Kaka la chapati nhi dila😮😮

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    समोर आहे टेबल वर....

  • @sunitarankhambe5074

    @sunitarankhambe5074

    2 ай бұрын

    😅😅😅

  • @Crochet_with_Neha
    @Crochet_with_Neha2 ай бұрын

    स्वैपाक? स्वयंपाक याला आम्ही चेचणे म्हणतो

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    आम्ही स्वैपाक म्हणतो

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Chechane वेगळे... पाटा वरवंटा वर ...मिरच्या चटणी ... चेचणे...कुटणे

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b2 ай бұрын

    फोडणी तयार करून ठेवायची कल्पना चांगली आहे 😊

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो ...फार सोपे होते

  • @meghadesai2416

    @meghadesai2416

    2 ай бұрын

    नमस्ते मेडम, सध्याच तुमच स्वयंपाक पर्व बघायला खूप आवडते, घामाच्या धारा मध्ये स्वयंपाक करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. काका पण मुकाट्याने का कु न करता आनंदाने जेवतात. तुमच्या गृहिणीचा अवतार बघायला बर वाटते. 😊😊

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543Ай бұрын

    दही लावताना ते चमच्याने हलवून ठेवायची नाही का? न हलवता ठेवल तर ते कडू होतं अस वाटतं

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Ай бұрын

    मी असे लावते...आणि चांगले लागते...आधी भांड्याला .... आतून दही बोटाने फिरवून घेते

  • @neetagokhale7543

    @neetagokhale7543

    23 күн бұрын

    Ok​@@dranaghakulkarni

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4r2 ай бұрын

    आज स्वयंपाक कसा काय

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    मावशी सुट्टीवर गेल्यात

  • @poojadhanure2399
    @poojadhanure23992 ай бұрын

    Deva hi kasli fodni kasla aalshipana

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    नावे ठेवण्यापेक्षा...नवीन accept करायला हवे....

  • @poojadhanure2399

    @poojadhanure2399

    2 ай бұрын

    @@dranaghakulkarni चुकीची पद्धत आहे ही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni14402 ай бұрын

    चोचल्याच्या चवीत आणि किडलेल्या चवीत फरक असतो

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    कोच ने

  • @vasundharask-wp7ww

    @vasundharask-wp7ww

    2 ай бұрын

    MTR best rasam and sambar masala u get bisi bele Bhat masala try once bisi bele Bhat try for recipe on utube.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@vasundharask-wp7ww माझी आई नेहेमी करायची...मी पण करते

  • @minakshimane7522
    @minakshimane75222 ай бұрын

    Daba nahi ka ala msm

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    मावशी सुट्टी आहे...

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n2 ай бұрын

    दाण्याचे कूट, साखर, लिंबू रस नाही घातला कोबी पचडीत.. या शिवाय कोशिंबीर कशी होऊ शकते हॊ.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    नाही...ते वेगळे...

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    माझी पद्धत वेगळी

  • @nileshkoli3045
    @nileshkoli30452 ай бұрын

    डाळ खूप शिजायला पाहिजे होती

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    नाही

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame10002 ай бұрын

    फोडणी तयार करुन ठेवण्याची कल्पना अनुकरणीय!!!

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    हो...माझी आई...सासूबाई दोघी असेच करत असत

  • @ranjanasudame1000

    @ranjanasudame1000

    2 ай бұрын

    माझी बहिण ,आई करुन ठेवत असे.चटणीलोणच्यावर सुध्दा घेता येते.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@ranjanasudame1000 हो...नुसती भातासोबत खायलाही मस्त लागते...कारण मुरते ना ती

  • @nayanarathod8932
    @nayanarathod89322 ай бұрын

    लोका ना कां ऐवडी..पंचात..समजत नाही..हे करा..अश करा..हे नका घेउ...हृया घ्या...हे करा ते करा...नुसंत...सलाह...पण ताई तुमी तश च रहा आणी ते च करा जे तुमाला आवडते...कधी च लोंका साठी तुमी काही बदलु नका आणी काही विचारु नका ...जेव्हा पासुन कीचन दाखवायची शुरुवात केली ते पासुन खूप संल्हा लोंक दत जात आहे..स्लंहा तुमी देत होता..आता उल्ट झालां आहे...😂😂😂

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    Enjoy करूया हे सर्व...

  • @seemakamat4303

    @seemakamat4303

    2 ай бұрын

    लोकांना पंचाईत असते कारण त्या लोकांना विडीओ दाखवतात आणि लोक त्यांचा रीचार्ज खर्च करून विडीओ बघतात जर त्यांनी विडीओ दाखवलगेच नाही त्या एकटयाच विडीओ काढुन बघत बसल्या तर लोकं कशाला येतील त्याना सांगायला . ⛳⛳⛳

  • @chhayapansare5299

    @chhayapansare5299

    2 ай бұрын

    अहो अनघा मॅडम तुम्ही स्वतः डॉक्टर आहात अनेक सल्ले व तुमचे व्हिडीओ मी पहाते पण हा कोबीच्या कोशिबिरीचा व्हिडीओ नाही आवडला कोबी फ्लावर ह्या फळभाज्या ह्या खुप स्वच्छ धुव्हाव्या लागतात उकळत्या पाण्यानी पाण्यात मीठ टाकून व्हीनिगर च्या पाण्याने असे अनेक प्रकारे स्वच्छ कराव्या लागतात एकतर त्याला खते हीं खुप स्ट्रॉंग घालतात शिवाय कोबी फ्लॅवर ला बारीक आळया असतात कोबीला कमी प्रमाणात असतात पण फ्लावर तर जास्त असतात तुम्ही म्हणालात कोबीची तीन लेयर काढून घेतले तरीही आता पेस्टीसाईड गेलेले असतात तेव्हा तुम्ही डॉक्टर असताना कोबी न धुता कोशिंबीर केली हे काही पटले नाही आणि असे अन्हायझेनिक फूड निदान घरी तरी करू नये वेळ प्रसंगी बाहेर आपल्याला खावे लागते ती गोष्ट वेगळी पण घरी स्वच्छ धूवुन नितळून करायला पाहिजे असे मला वाटते राग मानू नका पण पुढच्या वेळी कोबी फ्लॅवर करताना तो काळजीपूर्वकच धुवून घ्यावा हिच विनंती आणि तुम्हाला हेही माहिती असेल अश्या फळ भाज्या चांगल्या जोमाने याव्यात चांगले गड्डे व्हावेत म्हणुन त्याला सोनखत वापरले जाते आता सोनखत कशाला म्हणतात he तुम्हांला चांगलेच माहिती असेल तेव्हा मॅडम काळजी घ्या 🙏🙏

  • @beautyqueen2833

    @beautyqueen2833

    2 ай бұрын

    ​@chhayapansare5299 बरोबर

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@chhayapansare5299 next time... कोबी धुताना नक्की दाखवेन...पण व्हिडिओ फार मोठा होतो...thanks for भली मोठ्ठी कमेंट...पण मराठी tayip केल्याने वाचायला सोप्पी झाली.... लिहीत रहा...keep it up

  • @prabhadhandore5427
    @prabhadhandore54272 ай бұрын

    तुमच्या उपचाराने कित्येक पेशन्टचा जीव वाचला असेल स्वयंपाक तर उत्तमच करताय

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    ती पुण्याई...हा छंद

  • @anitamehta7246
    @anitamehta72462 ай бұрын

    ताई तूमची भांडी खूप घाणेरड नवी घया साडया कमी घ्या

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    साड्या आणि भांडी हे दोन्ही वेगळे वेगळे आहे...भांडी नवीन घेईन पण काळी न होण्याची guarantee कोणीही दुकानदार देत नाही...म्हणून भांडी खरेदी मी करत नाही

  • @anitamehta7246

    @anitamehta7246

    2 ай бұрын

    @@dranaghakulkarni आता तर खूप नवीन प्रकार ची भांडी बाजारात उपलब्ध आहेत जाऊन बघा काली कधीच पडणा नाही अत्याधुनिक

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 ай бұрын

    @@anitamehta7246 मला आवड नाही भांड्यांची....आम्ही सर्व ऑर्डर करतो...आत्ता मेसच्या मावशी सुट्टीवर आहेत...त्यामुळे घरी करावे लागत आहे...so... पसारा वाढवून काय करायचा....

Келесі