तू माय मी लेकरू | tu maay mi lekaru | विठ्ठला तुला कसा विसरू | vitthala tula kasa visaru

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 195

  • @sushantmore9005
    @sushantmore9005 Жыл бұрын

    वा.वा गुरूजी

  • @shayamzakanekar5714
    @shayamzakanekar5714 Жыл бұрын

    ❤ भारी भारी साहेब अंगभ माझे लाडके आजोबा माझ्या अंगात संचार करीत आहेत ❤❤❤❤❤

  • @vijaypadyal4907
    @vijaypadyal49072 жыл бұрын

    खूप सुंदर भैरवी माऊली

  • @rajendrapadave2121
    @rajendrapadave2121 Жыл бұрын

    Khup chan chan chan

  • @ashvinideshmukh1406
    @ashvinideshmukh14063 жыл бұрын

    छान माऊली अभंग सुपर दादा हरी हरी विठ्ठल माऊली 🙏🙏🙏

  • @user-dt8uq3wx7u
    @user-dt8uq3wx7u Жыл бұрын

    Super dada

  • @shreyashlatpate9400
    @shreyashlatpate9400 Жыл бұрын

    अतिशय सुरेख 👌

  • @ramnathmandale9307
    @ramnathmandale93073 жыл бұрын

    Khupch chan sirji

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar47122 ай бұрын

    राम कृष्ण हरी. माऊली खूपच छान

  • @tukaramdhopare2904
    @tukaramdhopare29042 жыл бұрын

    अतिशय छान

  • @dilipborde4941
    @dilipborde49412 жыл бұрын

    खुप छान गायन केले माऊली

  • @sumitravan35
    @sumitravan35 Жыл бұрын

    जय हरी विठ्ठल 🙏🙏 तुमचा आवाज सुंदर आहे.

  • @user-pv4pk7ih4k
    @user-pv4pk7ih4k2 жыл бұрын

    खूप छान वाटले अभंग ऐकून मन प्रसन्न वाटलं 11

  • @adityaraut3
    @adityaraut33 жыл бұрын

    माऊली खुप छान भैरवी मनाची भीषणता जीरवी अंतःकरणात भाव मुरवी आपली वाणी अशीच बहरो.जयहरी

  • @kalpanabhalerao2385
    @kalpanabhalerao23852 жыл бұрын

    खुप छान माऊली. इतके सुंदर अभंग ऐकून मन तृप्त होते.🙏🙏🙏

  • @digvijayant10
    @digvijayant102 жыл бұрын

    राम कृष्ण हारी

  • @jaykargidde2384
    @jaykargidde23843 жыл бұрын

    खुपच सुंदर सर

  • @chetanpokale7813

    @chetanpokale7813

    2 жыл бұрын

    खुप छान माऊली अप्रतिम 🙏🙏🙏

  • @vishnudabhade6584
    @vishnudabhade65843 жыл бұрын

    खुपच सुंदर सर तुमच्या गोड अवाजात

  • @ravsahebtikone5330
    @ravsahebtikone5330 Жыл бұрын

    किती तो गोड आवाज राम कृष्ण हरी

  • @smartsunita4950
    @smartsunita49503 жыл бұрын

    खूप गोड 👌👌🙏

  • @shubhangigadekar693
    @shubhangigadekar6932 жыл бұрын

    Khup Chan aavaj Ram Krushna Hari

  • @sharadsawant956
    @sharadsawant956Ай бұрын

    राम कृष्ण हरी गुरूजी

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar77963 жыл бұрын

    🙏👍 सुंदर माऊली 🙏

  • @amarpatil2025
    @amarpatil20253 жыл бұрын

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @santoshkanse9949
    @santoshkanse99493 жыл бұрын

    Khup chan🙏🙏🙏🙏

  • @sanjaydivate732

    @sanjaydivate732

    2 жыл бұрын

    खूपच छान माऊली

  • @user-fz2bn6fr7z
    @user-fz2bn6fr7z3 жыл бұрын

    🙏जय हरि 🙏वा वा एक नंबर 👌

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak42393 жыл бұрын

    आजचा अभंग खूप सुंदर अन् सादी करण झां जे ताल असल्याने फारच गोड सुंदर वाटते.

  • @rajendranamdeoraoturale5415
    @rajendranamdeoraoturale5415 Жыл бұрын

    अति उत्तम गुरूदेव,मी निशब्द आहे।

  • @kiranrane4448
    @kiranrane44482 жыл бұрын

    Super naes sar khupach chyan

  • @rajumarathe3785
    @rajumarathe37853 жыл бұрын

    Khupach chan

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade18123 жыл бұрын

    छान सुंदर गायिले आहे जय हारी माऊली

  • @vinodjawarr6774
    @vinodjawarr6774 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @vitthalkale8866
    @vitthalkale88663 жыл бұрын

    वा खुप छान गायन केले आहे

  • @sadashivkajrekar6303
    @sadashivkajrekar63033 жыл бұрын

    Ati sunder

  • @anilgadekar1988
    @anilgadekar19883 жыл бұрын

    खुप छान सर👍

  • @arunadhikari6603

    @arunadhikari6603

    Жыл бұрын

    व्वा व्वा छान अभंग. छान आवाज छान गायन मनाला अभंग खूप भावला.

  • @avinashmerekar9462
    @avinashmerekar94623 жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल! सुंदर! अप्रतिम गुरुजी!

  • @shashikantdesai9694
    @shashikantdesai96943 жыл бұрын

    🙏सुंदर सादरीकरण माऊली 🙏

  • @bhagujimhase5035
    @bhagujimhase503511 ай бұрын

    Very very nice

  • @arvinddeore1478
    @arvinddeore14783 жыл бұрын

    छान 👌👌🙏🙏

  • @rushikeshkokane5306
    @rushikeshkokane53063 жыл бұрын

    Khup khup khup chan

  • @kalpanamule1794
    @kalpanamule17943 жыл бұрын

    Nice khup sundhar aavaj aahe khup chan prerana melali 👍👍

  • @jayramrane5969
    @jayramrane59693 жыл бұрын

    अप्रतिम अभंग माऊली. विठ्ठला तुला कसा विसरू.

  • @rameshkute3734
    @rameshkute37343 жыл бұрын

    खूपच छान माऊली,

  • @omshinde2633
    @omshinde26333 жыл бұрын

    Khup Chhan sir

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Жыл бұрын

    जय हरी माऊली अतिशय सुंदर

  • @RamChandra-kj8yg
    @RamChandra-kj8yg2 жыл бұрын

    अंभग ऐकून खूप खूप आती आनंद वाटले धन्यवाद माऊली

  • @rajshribedade2472
    @rajshribedade24723 жыл бұрын

    🌷🌷अति सुंदर 🌷🌷शब्दच नाही सांगायला 🌷🌷प्रणाम सर🙏🙏

  • @ashokkerekar8644
    @ashokkerekar86442 жыл бұрын

    ,खूप छान वाटले अभंग ऐकून महाराज

  • @shubhangimankeshware2267
    @shubhangimankeshware22672 жыл бұрын

    सूंदर

  • @ratnapatil7194
    @ratnapatil71943 жыл бұрын

    सुंदर रचना आणि अप्रतिम चाल

  • @ushatapkir8759
    @ushatapkir87592 жыл бұрын

    Khupach sundar sir

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje78542 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खुप सुंदर अभंग आहे

  • @rajendralingwat7889
    @rajendralingwat78893 жыл бұрын

    🙏🙏

  • @rajendraherwade2965
    @rajendraherwade29653 жыл бұрын

    Sir very good ati chan aawaj sir.

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande55852 жыл бұрын

    राम कृष्ण हरी .👏👏 खुपच सुंदर व अप्रतिम. 👏👏

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale39852 жыл бұрын

    भाऊ एक नंबर आवाज आहे माऊलि पांडुरंग हरी धन्यवाद

  • @mangalpatil1151
    @mangalpatil11512 жыл бұрын

    मन धुंद झाले खुप सुंदर चाल

  • @prabhabavbande4009
    @prabhabavbande40093 жыл бұрын

    खूप च छान सर सुंदर 👌🙏🙏

  • @prakashghodake6868
    @prakashghodake68683 жыл бұрын

    जय हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @kundalikkute4319
    @kundalikkute43192 жыл бұрын

    Ram Krushna Hari

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre8012 жыл бұрын

    Khup sunder Mauli

  • @user-ty4qg7rj1v
    @user-ty4qg7rj1v7 ай бұрын

    Khup sundar aahe sir

  • @shankarshinde5271
    @shankarshinde52712 жыл бұрын

    खूप छान👌👌🙏🙏

  • @gajananshelk4073
    @gajananshelk4073 Жыл бұрын

    खुप छान 🌷🌹💐

  • @namdevbaliram657
    @namdevbaliram657 Жыл бұрын

    सुंदर

  • @GaneshMore-xg9nk
    @GaneshMore-xg9nk Жыл бұрын

    खुप छान आहे सर

  • @shivramgodbole3193
    @shivramgodbole31932 жыл бұрын

    Veary nice

  • @appasahebnemane188
    @appasahebnemane1883 жыл бұрын

    Ati snudar mauli

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram3 жыл бұрын

    👍👍🌹🌹👌🙏🙏💐💐

  • @shriramsabale1281
    @shriramsabale12812 жыл бұрын

    🥦 खूप छान🙏 खूप सुंदर

  • @gaurikarpe9423
    @gaurikarpe94232 жыл бұрын

    राम कृषण हरी 👌👌👌

  • @arnavnikam7274
    @arnavnikam7274 Жыл бұрын

    Khoopach chaan

  • @mocha7475
    @mocha74752 жыл бұрын

    Wa khup Sundar

  • @bhagwatchavan888
    @bhagwatchavan8883 жыл бұрын

    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @vijaymalekar616
    @vijaymalekar616 Жыл бұрын

    माऊली

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68303 жыл бұрын

    कित्ती सुंदर सर ,,तू माय मी लेकरू ... अतिशय गोड आवाजात गायन मन प्रसन्न झाले ऐकून शांत चालीत तुला कसा विसरू अतिशय गोड मन भरून श्रवण केले खूप खूप छान👌👌 🙏🙏💐💐👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    3 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    3 жыл бұрын

    आपली कमेंट वाचतांना मनातून खूप आनंद वाटतो

  • @mangalachaudhari6830

    @mangalachaudhari6830

    3 жыл бұрын

    सर आहे च एव्हढे छान सर्वच व्हिडीओ मी खुप मोठी फँन आहे तुमची उठता बसता सतत एकत असते ,,कौतुक तो बनता है सर 👌👌💐💐

  • @sanjaydeshmukh5492

    @sanjaydeshmukh5492

    3 жыл бұрын

    खुप खुप खुपच छान👏

  • @bhaktigandh
    @bhaktigandh2 жыл бұрын

    खूप सुंदर चाल बसवली आणि आवाज तर छानच

  • @sandiptawade418
    @sandiptawade4183 жыл бұрын

    खूप छान आहे नामदेवांचा एक अभंग पाठवा

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande88273 жыл бұрын

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर आंभग सुंदर गायन धन्यवाद सर

  • @patil2750
    @patil2750 Жыл бұрын

    मला हार्मोनियम काय हे कळत नाही पण तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी आतुर असतो विठ्ठला मायबापा चे तुम्हाला सतत्त आशीर्वाद रहव्यात हीच विठ्ठला चरणी प्रार्थना करतो

  • @gayatrigawande4444
    @gayatrigawande44442 жыл бұрын

    खूपच छान

  • @vilasghodke4421
    @vilasghodke44212 жыл бұрын

    छान आहे महाराज आभग

  • @deepakkhade9077
    @deepakkhade90772 жыл бұрын

    खूप सुंदर 👌👌🙏

  • @bhanudas3537
    @bhanudas35373 жыл бұрын

    छान च

  • @suvarnahulgutte5382
    @suvarnahulgutte53822 жыл бұрын

    आतिसुदरशेबदनाहीसागाया

  • @udaydhulap893
    @udaydhulap893 Жыл бұрын

    Mast 👌🙏🙏

  • @namdevsalve603
    @namdevsalve6032 жыл бұрын

    खूप सुंदर जय हरी माऊली 🙏

  • @rajanirehpade2934
    @rajanirehpade29343 жыл бұрын

    Chan

  • @sunilgrje8059

    @sunilgrje8059

    2 жыл бұрын

    एक नंबर आले आहे माऊली

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe16433 жыл бұрын

    👍🙏🏻🙄

  • @a_p_gamer_ff5764
    @a_p_gamer_ff57643 жыл бұрын

    Nice 👌👌👌👌 sir

  • @vishnupalwe6436
    @vishnupalwe64362 жыл бұрын

    Very nice mauli

  • @sunilpulate7794
    @sunilpulate77942 жыл бұрын

    आती गोड आवाज आहे सर. मन प्रसन्न होते.

  • @barkuwankhede6865
    @barkuwankhede68652 жыл бұрын

    Very good dada

  • @nanasahebgaikwad3104
    @nanasahebgaikwad31042 жыл бұрын

    एक नंबर

  • @shivajivedpathak3938
    @shivajivedpathak39382 жыл бұрын

    खुप सुंदर आवाज आहे सर तुमचा super 👍👍👍👌😊😊

  • @sadhanavatrak8007
    @sadhanavatrak80072 жыл бұрын

    तुमची गाणी सुंदर असतात ."सर"

  • @vyankateshwadaje-lc5mx
    @vyankateshwadaje-lc5mx Жыл бұрын

    Khup Chan awaj ahe parat parat yekaw watat

  • @ashoknangare3511
    @ashoknangare35113 жыл бұрын

    अतिशय सुंदर अप्रतिम🙏🙏धन्यवाद सर

  • @warledevidas1603

    @warledevidas1603

    3 жыл бұрын

    मला वाटतं तुम्ही तेलंगणा मध्ये असायला हवं होतं

  • @prakashpatil-gs1ok
    @prakashpatil-gs1ok2 жыл бұрын

    Sir very good. Excellent!

Келесі