Top 7 प्रल्हाद शिंदे भक्तिगीते nonstop | कधी लागेल रे वेड्या तुला गोडी | Kadhi Lagele Re Vedya tula

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedya
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी
कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगांची
कधी लागेल रे वेड्या
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स
कधी लागेल रे वेड्या तुला
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अंगाची
गोडी अभंगाची,कधी लागेल
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची भजन
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची अभंग
kadhi lagel re vedya tula godi abhangachi
kadhi lagel re vedya
kadhi lagel re vedhya
kadhi lagel re vedya tula god abhangachi
kadhi lagel re vedya tula godi abhangachi bhajan
kadhi lagel re video
kadhi lagel re vedya tula
kadhi lagel re vedya banjo
kadhi lagel re vedya piano
kadhi lagel re vedya tula lyrics
kadhi lagel re vedya tula ya godi
kadhi lagel re vedya godi abhgachi
kadhi lagel re vedhya
kadhi lagel re vedya tula godi abhangachi song
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Пікірлер: 188

  • @devramkengale7167
    @devramkengale71679 күн бұрын

    🙏🙏 जयजय रामकृष्ण हरि 🚩🚩 सुंदर आवाज महाराज 👍👍जय हरी माऊली 🚩🚩

  • @user-uk8vw1gx5h
    @user-uk8vw1gx5h2 күн бұрын

    खूपच छान कल्पेश सर आपल्या गोड व्यक्तिमत्त्वाने आपल्या गोड मुखाने गायलेल अभंग मन प्रसन्न करणारे आहेत.ऐकायला खूपच छान वाटतात.

  • @kalidaskhune7943
    @kalidaskhune794310 ай бұрын

    फार सुंदर अभंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏👌👌👌

  • @sbhyalij
    @sbhyalij5 күн бұрын

    आवाज अप्रतिम

  • @deepaknaik1897
    @deepaknaik18979 күн бұрын

    🙏🙏👍

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq7 ай бұрын

    खुप छान आहे आवाज आणि अभंग माझ्या पांडुरंगाचे अभंग खुप गोड आहेत धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @abajichormale2990
    @abajichormale299010 ай бұрын

    अगदी मधुर आवाज आहे माऊली धन्यवाद

  • @pappukondhalkar84
    @pappukondhalkar8410 ай бұрын

    खूप छान सर 👌👌🙏🙏🙏

  • @chandrakantkadam255
    @chandrakantkadam25511 күн бұрын

    Atisundar

  • @gundajibiradar5176
    @gundajibiradar517610 ай бұрын

    Hare panduranga vitala ❤

  • @AshokGachake-lg3sn
    @AshokGachake-lg3sn15 күн бұрын

    Thankyou verynice voice switone pralhd shinde ji

  • @kirankeskar2684
    @kirankeskar268411 ай бұрын

    खूप छान सर ईश्वराचाआशिवाद

  • @wasudeoraut5738
    @wasudeoraut573819 күн бұрын

    मनाला प्रसन्न 17:35 17:36

  • @gavkargajanan950
    @gavkargajanan9507 ай бұрын

    अप्रतिम सुंदर लाजवाब लयभारी खुप छान

  • @sandeshyadre8665
    @sandeshyadre866511 ай бұрын

    Khupach शान

  • @RashmiDesai143
    @RashmiDesai1434 ай бұрын

    सुमधुर आवाजात गात आहेत सर् ❤❤

  • @dkgurav7914
    @dkgurav79149 ай бұрын

    खूपच छान अभग.सुंदर आवाज

  • @user-vu7jg2mj8t
    @user-vu7jg2mj8t11 ай бұрын

    खूप गोड आवाज आहे

  • @laxmangandal3614
    @laxmangandal361411 ай бұрын

    🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🙏

  • @kalpeshmangaonkar9391
    @kalpeshmangaonkar939111 ай бұрын

    Avaj tumcha far chan ahe.tyasathi🎉❤

  • @sampatbobade6707
    @sampatbobade670711 ай бұрын

    जय विठ्ठल विठ्ठल जय हरी... सुमधुर आवाजात संगीत प्रेमी अशी

  • @prakashpawar7277
    @prakashpawar727711 ай бұрын

    ❤❤❤❤राम कृष्ण हरी

  • @sunildorkar7579
    @sunildorkar757911 ай бұрын

    सुंदर आवाज जय हरी माऊली

  • @user-ez6je9el9i
    @user-ez6je9el9i11 ай бұрын

    जय.राम.कृष्ण.हारी

  • @user-uv7dk9hy5i
    @user-uv7dk9hy5i10 ай бұрын

    Dhyn lagel asa swar.. Jay ho. Swarsamtat❤❤❤

  • @AshokGachake-lg3sn
    @AshokGachake-lg3sn11 күн бұрын

    Wsarasmrat pralhdji shinde thankyou for voice switone

  • @user-kl1gc4sq4e
    @user-kl1gc4sq4e7 ай бұрын

    अती उत्तम आवज

  • @vinayakkulkarni267
    @vinayakkulkarni2679 ай бұрын

    खूप सुंदर आणि गोड आवाज

  • @saritakachale959
    @saritakachale95911 ай бұрын

    छान मस्तच

  • @rameshpatil4336
    @rameshpatil433611 ай бұрын

    अतिशय गोड आवाज प्रल्हाद शिंदे चे सॉंग्

  • @kalidaskhune7943
    @kalidaskhune794310 ай бұрын

    प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा 15:16 👌👌🙏🙏🙏

  • @shitalnaikdhure607
    @shitalnaikdhure6075 ай бұрын

    खुप छान

  • @user-tm1fi3jc7t
    @user-tm1fi3jc7t17 күн бұрын

    👏👌

  • @sunilshetye2996
    @sunilshetye299611 ай бұрын

    छान आवाज आहे

  • @user-hz1dj8eq3j
    @user-hz1dj8eq3j11 ай бұрын

    खूप गोड आवाज आहे सर तुमचा

  • @babasahebsalavi7285
    @babasahebsalavi728511 ай бұрын

    Jay Jay Ram krishn hare

  • @vitthalmote3317
    @vitthalmote331711 ай бұрын

    खूप गोड भक्ती गीत किती गोड अनमोल गोड गोड आवाजात गायली सर खरंच खूप छान 🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺👌👌👌👌

  • @purushottammungmode6876
    @purushottammungmode68769 ай бұрын

    Jay Ram krushn hari

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley53247 ай бұрын

    खुपच गोड आवाज आहे

  • @maneshivajimaneshivaji2766
    @maneshivajimaneshivaji27669 ай бұрын

    खूप छान आवाज आहे. सर अभिनंदन!

  • @purushottamgiri6209

    @purushottamgiri6209

    8 ай бұрын

    छनभजन

  • @ganpatade337
    @ganpatade3379 ай бұрын

    दिल बहार जय हरी विठ्ठल

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke58399 ай бұрын

    खुपच छान 🙏🙏🙏

  • @mohangharat9823
    @mohangharat982310 ай бұрын

    Khoop chan sir

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale29 күн бұрын

    👍👌🙏

  • @swarajjadhav7600
    @swarajjadhav7600Ай бұрын

    खुप छान सर मला खूप आवड ल

  • @user-jw1nv5sv7x
    @user-jw1nv5sv7x6 ай бұрын

    खुप छान आहे 👌👌

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale290311 ай бұрын

    खूप गोड आवाजात अभंग गायले 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

  • @ssonawane5052
    @ssonawane5052Ай бұрын

    ❤❤❤❤❤*

  • @user-mp9sw4ng1k
    @user-mp9sw4ng1k2 ай бұрын

    छान ❤

  • @saisalekar3754
    @saisalekar37548 ай бұрын

    किती छान आवाज आहे ❤चंद्रभागेच्या तिरी नोटोशन dhakva

  • @sunilshetye2996
    @sunilshetye299611 ай бұрын

    उत्तम

  • @sumit_9021
    @sumit_902111 ай бұрын

    खुप गोड आवाज आहे 🙏

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL567911 ай бұрын

    खुपच छान इवाज🎉

  • @sampatbobade6707

    @sampatbobade6707

    11 ай бұрын

    सुमधुर आवाजात संगीत ऐकत राहणे ही एक नजर एक ध्यान एक ध्यास बनावा.. एक तत्व दृढ धरी मना प्रमाणे एक दर्शन होत आहे...मन प्रसन्न ❤ होत आहे.

  • @indrajeetshinde3847
    @indrajeetshinde384710 ай бұрын

    खूप छान गायन

  • @nandapalaskar1056
    @nandapalaskar10569 ай бұрын

    खूप गोड आवाज ऐकून मन शांत झाले

  • @vilassargar5835
    @vilassargar583510 ай бұрын

    अगदी गोड मधुर आवाज खूप आवडला.

  • @shrieangpatil4376
    @shrieangpatil437611 ай бұрын

    माऊली आवाज. हा. पांडुरंगाची देणगी आहे दिवसातून एकदा तर आवाज ऐकून माझा दिवस. जात नाही माऊली शत वषृ लाभो. राम. कृष्णा हारी

  • @user-el8wl5vu7y
    @user-el8wl5vu7y10 ай бұрын

    खूप छान आवाज

  • @ganpatade337
    @ganpatade33710 ай бұрын

    एकदम छान भजन

  • @sarangnikam4326
    @sarangnikam432610 ай бұрын

    खुप छान आहे आवाज

  • @rajendrabagul4851
    @rajendrabagul485110 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज मन प्रसन्न होते मनाला शांतता मिळाली

  • @purushottamgiri6209

    @purushottamgiri6209

    8 ай бұрын

    खपछनसंक्कन

  • @jivanwakde3546
    @jivanwakde354611 ай бұрын

    अतिशय गोड गोड अभंग मनमोहक मनाला अतिशय प्रसन्न करणारा

  • @KakdeGanwah

    @KakdeGanwah

    11 ай бұрын

    ञञञघञघ

  • @pandurangkhandagale6340

    @pandurangkhandagale6340

    11 ай бұрын

    @@KakdeGanwah .q

  • @ramchandramore5177
    @ramchandramore51775 ай бұрын

    Excellent performance

  • @janabairaut3691
    @janabairaut36913 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान अभंग आहे

  • @sunitamali4953
    @sunitamali495311 ай бұрын

    Very good

  • @sampatbobade6707
    @sampatbobade670711 ай бұрын

    जी हुजुर मायबाप, संतांचे तप अनुपम ...असते.आपला कंठरव जिव्हा दंतपंक्ति नयन कान मन मस्तिष्क विवेक वृत्ती सर्वोत्तम आहे , तेथूनच प्रेम प्रेरणा नम्रता घेऊन स्वर स्फुरण पावत आहेत ...गोड वाणी रसिकतेने सहज शक्य आहे ती सहजता स्थिरता विशालता आनंद प्रसन्नता शांतता प्रस्थापित करत राहते . हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव आहे. आपले निरिक्षण उत्तम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हा वर्तमान सुंदर दर्शन आविष्कार प्रकटीकरण करत गीत सादर होत आहे ,ही धन्यता स्वर स्वरूपात ताल तालात लय भारी आहे .. अनेकानेक शुभेच्छा सह शुभाशिर्वाद जी. सेवा निर्मल सत्संग सुसंगत संयमी संवेदनशील आहे. धन्यवाद जी.

  • @bharatgunjal1327
    @bharatgunjal132711 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली किती गोड वाणीतून मधुर आवाज खूप खूप छान वाटले.जय हरी

  • @Vilashattikar
    @VilashattikarАй бұрын

    मस्तच आवाज वा

  • @jadhavbrothers2473
    @jadhavbrothers247311 ай бұрын

    खूप छान ,-----,👌👌👌

  • @ramgayke8479
    @ramgayke847911 ай бұрын

    जय.बाळु.मामा.बाळु.मामाएक.गीत.गा

  • @ramgayke8479

    @ramgayke8479

    11 ай бұрын

    🎉

  • @rajaramsawant325
    @rajaramsawant32510 ай бұрын

    Good voice

  • @BaluRaut-bc1ud
    @BaluRaut-bc1ud10 ай бұрын

    छान

  • @dnyaneshwarpatil1513
    @dnyaneshwarpatil151311 ай бұрын

    👌👌🙏🙏

  • @user-qi3pk8ru6f

    @user-qi3pk8ru6f

    10 ай бұрын

    प.फहपप..पटवर्धन.. पपभहह...ह.हहसससस . . .षष्ठी षषषषषषसषसषष षषषषषषसषसषषषषसषषषषसषषषषषषसषषषषषषसषषषषषषषस षपष सप्टेंबर ससा षष्ठी ष ष षष्ठी ष ष ससपससपपष षषससपष सपससफषसषसपपपप स 😊

  • @priyankarasal5861
    @priyankarasal586110 ай бұрын

    एक नंबर गोड गीत

  • @khandumarnar8421
    @khandumarnar842110 ай бұрын

    खुप छान आवाज आहे🙏🙏🙏

  • @prakashvichare1895
    @prakashvichare189525 күн бұрын

    अप्रतिम

  • @sanjaygavali7394
    @sanjaygavali73944 ай бұрын

    Very nice 👍👍

  • @yashwantkawde6923
    @yashwantkawde692310 ай бұрын

    खुप खुप छान आहे आपला आवाज

  • @santoshshirsat5207

    @santoshshirsat5207

    9 ай бұрын

  • @anandraochatap8666
    @anandraochatap86669 ай бұрын

    खूप सुंदर आवाज 🎉🎉

  • @vinodchaudhari377
    @vinodchaudhari37711 ай бұрын

    जय हरि 🙏

  • @balasahebnawale2293
    @balasahebnawale229311 ай бұрын

    Far Chan

  • @krishnaaaglave3179
    @krishnaaaglave317911 ай бұрын

    खुप गोड आवाज आहे माऊली आपला 🙏

  • @gorakhjadhav1707

    @gorakhjadhav1707

    11 ай бұрын

    😊😊😊😊

  • @vijaykale9291

    @vijaykale9291

    11 ай бұрын

    ​@@gorakhjadhav1707😂🎉I 🎉will am 🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂🎉🎉🎉😂🎉🎉😢🎉😢🎉😢😢🎉😢😂🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉I I

  • @shankarchopade4105

    @shankarchopade4105

    11 ай бұрын

    👍👍🙏

  • @uttampawar1502
    @uttampawar150211 ай бұрын

    Fine very fine

  • @sambhajipatil9844
    @sambhajipatil984411 ай бұрын

    Very good nice 👍

  • @atamaramchavan8020
    @atamaramchavan802011 ай бұрын

    जय हरी

  • @vishaljadhav7052
    @vishaljadhav70529 ай бұрын

    ❤👍

  • @somapatil7606
    @somapatil760611 ай бұрын

    अतिसुदर

  • @AshokGachake-lg3sn
    @AshokGachake-lg3sn11 ай бұрын

    Very nice in night

  • @AshokGachake-lg3sn

    @AshokGachake-lg3sn

    17 күн бұрын

    Atisundar voice switone

  • @nanakkarade7665
    @nanakkarade766511 ай бұрын

    रामकृष्ण कृष्ण हरी

  • @vikramsawant-sm1xs
    @vikramsawant-sm1xs10 ай бұрын

    नमस्कारसर

  • @deepakmansuke9015
    @deepakmansuke90158 ай бұрын

    👌👍

  • @user-tz3pp7rn1g
    @user-tz3pp7rn1g11 ай бұрын

    खुप खुप गोड आवाज आहे आपला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @drprakashjadhavmd8373

    @drprakashjadhavmd8373

    10 ай бұрын

    सुपर 😊

  • @user-dg1se2dp7z
    @user-dg1se2dp7z7 ай бұрын

    God Avaj❤

  • @gajananbhande5586
    @gajananbhande558611 ай бұрын

    😊😊😊

  • @gajananbhande5586

    @gajananbhande5586

    11 ай бұрын

    😅

  • @surekhagitte5202
    @surekhagitte520211 ай бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @SarthakMalkar-ng6gg

    @SarthakMalkar-ng6gg

    11 ай бұрын

    अए WeewssSrwdsemewww2e#ĺwp pe m2wl 22😜😵

  • @shitalnaikdhure607
    @shitalnaikdhure6075 ай бұрын

    सुमधुर आवाज❤ 👌👌

  • @user-nh8ep3tk6o
    @user-nh8ep3tk6o8 ай бұрын

    खुप सुंदर आणि मधुर आवाज आहे

  • @mohantadge6449
    @mohantadge64499 ай бұрын

  • @mahanandanagalgave12
    @mahanandanagalgave1210 ай бұрын

    👏👏👏💐💐

  • @vilasshelke3059
    @vilasshelke305910 ай бұрын

    😊😊

Келесі