मनाला भावूक करणारे गोड अभंग | suni suni vate tujhi pandhari nonstop hits
Музыка
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
हृदयाला भिडणारे भावपूर्ण अभंग nonstop | कशी काळाची चाहूल आली - kalpesh jadhav
एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
कशाला गेली आई तु स्वर्गाला
कशाला गेली आई तू स्वर्गाला
कशाला गेली आई स्वर्गाला
कशाला गेली आई तु स्वर्गाला गीत
कशाला गेली आई तु स्वर्गाला आला
कशाला गेली आई तु स्वर्गाला मनाला भिडणार गीत
कशाला गेली आई तु सांग स्वर्गाला
कशाला गेली आई तू
कशाला गेली आई तु स्वर्गाला स्टेटस
कशाला गेली आई तु स्वर्गाला किर्तन
कशाला गेली आई तु स्वर्गाला कराओके
कशाला गेली आई तु स्वर्गाला भजन
कशाला गेली आई स्वर्गाला गाणं
kashala geli aai tu swargala song
kashala geli aai tu swargala full song
kashala geli aai tu swargala gana song
kashala geli aai tu swargala marathi song
kashala geli aai song swargala
kashala geli aai sang swargala
kashala geli aai tu song swargala
kashala geli aai tu swargala lyrics
kashala geli aai tu swargala bhajan
kashala geli aai tu swargala status
kashala geli aai tu swargala karaoke
kashala geli aai tu swargala on piano
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
Пікірлер: 128
खूप छान आवाज आणि नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे
नमस्कार माऊली आभंग छान होता
जय सद्गुरू मावली खूप छान वा.
अति सुंदर, अति गोड अभंग
मनाला भुरळ घालणारं अप्रतिम गायन सर , सदैव ऐकत रहावस वाटत, 😂आपल्या भावी कार्यास लाख लाख शुभेच्छा .
सुस्वागतम
खूपच छान आहे आवाज स्माईल पण छान आहे 🎉🎉
वा खुप छान आहेत अंभग
खुपचं छान रामकृष्ण हरी
नमस्कार माऊली महाराज खूप छान खूप छान ❤❤❤❤❤
Very nice 👌
राम कृष्ण हरी, माऊली
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत धन्यवाद ओमनमोशिवाय जयहरी रामकृष्ण हरी
ऐकतच रहावे वाटते
खुपच छान आवडले❤
अतिशय सुंदर गोड आवाजात गायन 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
Khup sundar
खूप खोलवर गोडवा आहे भाऊ च्या आवाजात.
Khup chan Bhajan must👌👌👍
Khup Khup sunder
Namskar mauli abhang छान 🎉🎉🎉🎉
Khoop Chan swar
Khup mast❤
फार सुंदर
Farach sundar Maharaj
अप्रतिम गायन धन्यवाद
खूपच सुंदर ❤❤
अभिनंदन महाराज खूप छान आवाज आहे
नमस्कार सर 🌹🌹 खूप गोड आवाजात अभंग गायलात एकत्रित दिलेत ऐकायला छान वाटते 👍👍👍👍👌👌👌🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹
@Sumitkolhe148
Ай бұрын
🙏🙏👌
Khuch sunder congratulations Ramkrishna hari mauli
राम कृष्ण हरी खुप छान माऊली
खूपच छान आवाज आहे मस्त गाता 🎉🎉
खूप छान
जयहरी माऊली.... खुप छान मलाही असेच एकटीलाच पेटी घेऊन गायला आवडते..
Jai. Hari
जय हरी माऊली सर्व अभंग खूप सुंदर गायण
अतिसुंदर अतिसुंदर माऊली असंच गात रहा
@dj_patil_official_7
Күн бұрын
L mm mm u😅
Excellent 👍👍
Apratim 👌👌👌
सुंदर आवाजात भजन गायले आहे . छान शेलार सर
खूप. छान. जयहरि. माऊली ❤ 34:08
खूप छान गायन
Va kupac chan,
खूप खूप छान
Khup sunnder mauli
🙏jai hari 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Bhavpurn dhanyawad ❤❤❤
खुप छान आवाज आहे
खरच.छान 🎉
अति सुंदर अभंगवाणी माऊली... धन्यवाद आपल्या सुरेल आवाजाला.... जय श्रीराम.
क्या बात है जय हारी
खुपच सुंदर अभंग
Namskar chhan ❤
सुंदर भजन सुंदर आवाज
खुप छान....
पांडुरंग🙏पांडुरंग 👏.
खूप खूप छान आवाज आहे आपला
जय.हरि. विठल
दत्त माझी माता दत्त माझा पिता
Very nice
Ram Krishna Hari
🎉अती सुंदर आहे धन्यवाद 🎉 जय जय पांडुरंग हरी, श्री कृष्ण भगवान की जय हो,🎉
👌
छान आवाज माऊली
नमस्कार आपले सर्वात सुंदर अभंग आहे. नमस्कार धन्यवाद.
पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
अति उत्तम अभंग सर्वच अतिशय गोड आवाजात गायलात सर ❤❤ खूप गोड अभंग आहेत खूप धन्यवाद सर
Kup chhan guru ji❤❤
खूप खूप छान गायले आहे 👌👌👌👌👌 👍👍👍👍👍🚩🙏🚩🙏🚩🙏🌿🌺🌿🏵️🌿🌹🌿💐🌿🌺🌿🪔🌸🪔🌸🪔🌸🪔🌸🪔 जय श्री पांडुरंगा
@VasantSangle-lq9de
22 күн бұрын
❤
❤ very silent and good ❤
राम कृष्ण हरी
Vittal rakumai ❤❤❤❤❤
भगवान पंढरीश पांडूरंगानी आपल्या दिलेला आवाज फार मोठा प्रसाद आहे
@dnyaneshwarvakhare3253
4 ай бұрын
❤
@arunawanve5843
2 ай бұрын
❤😂😂❤ जे भडका जयंत🎉🎉 जे लो❤❤🎉🎉🎉🎉अअ डे@@dnyaneshwarvakhare3253
मनाला भुरळ पाडणारा आवाज
धन्यवाद,,,मा उली परमेश्वर देणगी आवाज फारच सुंदर गीत हि छान
सर्व अभंग खूप छान तसेच अपल्या चेहऱ्यावरचे भाव पण खूपच छान अडच ऐकत रहावस वाटत
MasaAbaga
राम कृष्ण हरी ❤ खूप खूप छान ❤
किती छान आवाज आहे महाराज.. अभिनंदन 🎉🎉🎉🎉
छान आवाज आहे मन शांत होते अभंगा चे शब्द दिसले पाहिजे
❤❤❤❤❤❤❤🎉
खूपच सुंदर 💐💐🙏
खूप छान मन शांत झाले अंभग ऐकून
@gulabraonikam4623
28 күн бұрын
Are.bhajan.mi.akale.nahi.
Ok
Very nice 🙂👍
खुप छान सर मला छंद मज लागो विठ्ठलाचा या अभंगाचे नओटएशन द्यावे, राम कृष्ण हरी
खूप छान प्रयत्न आहे..खेडेगावातील मुलगा शिक्षकी पेशा सांभाळून संगीत जपतोय हीच अभिमानाची गोष्ट आहे..स्वतः चे स्थान निर्माण करून इतरांना आनंद देण्यासारखी दुसरी गोष्ट नाही..
@bhaskarsabale8602
4 ай бұрын
. खुप खुप छान '🌹
@dagadujadhav-ux1ek
4 ай бұрын
😊@@bhaskarsabale8602
Khoop chan apratim
ANmOL
खूप छान नमस्कार
Khoop chan ahe pan amhala abhang wa chta Ani lihita ale pahije
E̊k̊ n̊åm̊b̊år̊ ååh̊e̊ åb̊ån̊g̊å
प्रणाम सर,खूप छान,सर मला सुनी सुनी वाटे पंढरीचे नोटेशन पाहीजे होते
❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान भजन आणि आवाजही खूप छान आहे रामकृष्ण हरी
छ।न
❤1111❤11
धावून ये विठ्ठला सतवरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी पंढरी सोडूनी पांडुरंग गेलासी तू दुर तू नसताना उदास वाटे तुझे पंढरपूर पहिले आम्ही एकनाथा घरी
@sindhutaimathapati7074
2 күн бұрын
खूप छान🎉
Tumha Puon Ño. Mileka ßIR.