kashasathi yeu deva tujhya mandirat | कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | kalpesh jadhav | कल्पेश

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 427

  • @eknathsarude6669
    @eknathsarude66693 жыл бұрын

    अप्रतिम. 🎉🎉🎉🎉🎵🎵🎵🎵🎵🙏🙏🙏🙏👌👏👏👏👏👏👏👏👏

  • @annaugale8253
    @annaugale8253 Жыл бұрын

    राम कृष्ण हारी👍🙏

  • @ramkrishnhari8365
    @ramkrishnhari83653 жыл бұрын

    माऊली रामकृष्ण हरी, खुप छान 👌👌🙏

  • @devidasnandan2929
    @devidasnandan29292 жыл бұрын

    अप्रतिम आवाज जय जय राम क्रिष्ण हरी 🙏🙏

  • @surekhasatote7020
    @surekhasatote70202 жыл бұрын

    Nice bhajan

  • @sudhagawade3287
    @sudhagawade32872 жыл бұрын

    खूपच छान 👍👍👍🌹🌹🌹अप्रतीम

  • @annasahebmote3383
    @annasahebmote33832 жыл бұрын

    एक नंबर खूप सुंदर

  • @ramashingade8907
    @ramashingade89072 жыл бұрын

    Khupch chaan abhang

  • @nandiniwadekar2423
    @nandiniwadekar24233 жыл бұрын

    अप्रतिम आवाज सर खुप छान खूप छान चाल आहे राग शिवरंजनी

  • @madhurirajadnya179
    @madhurirajadnya1793 жыл бұрын

    आति ऊत्तम

  • @vianayakpandit3983
    @vianayakpandit39832 жыл бұрын

    Ram Krishna Hari

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale39852 жыл бұрын

    माऊली लयभारी आवाज भारी धन्यवाद

  • @vikasshinde1221
    @vikasshinde12213 жыл бұрын

    माऊली खूप खूप सुंदर 🙏🙏🙏

  • @Soham__swami
    @Soham__swami2 жыл бұрын

    Khup Khup Chan sir

  • @manishatale601
    @manishatale6012 жыл бұрын

    छान छान

  • @prakashranmale8105
    @prakashranmale81052 жыл бұрын

    अप्रतिम आवाज माऊली

  • @urmilavaidya6636
    @urmilavaidya66362 жыл бұрын

    खूप खूप सुंदर

  • @rameshwarthosar3084
    @rameshwarthosar30842 жыл бұрын

    व्हेरी नाईस

  • @ramghayal4110
    @ramghayal41102 жыл бұрын

    खुप छान सुंदर आहे

  • @namdevgosavi8642
    @namdevgosavi86422 жыл бұрын

    वा खूपच शान लय भारी

  • @anandadange4924
    @anandadange49242 жыл бұрын

    एक च नंबर आहे .

  • @vasantraobade6041
    @vasantraobade60412 жыл бұрын

    खूपच छान गाईले दादा

  • @shobharajkarne5028
    @shobharajkarne502811 ай бұрын

    ❤गायन अप्रतिम सुंदर भाव खुप छान कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात वारेवा मस्तच मन सुखावून गेले धन्यवाद नमस्कार 🙏🙏🙏👌👍🌹🌹🌹

  • @bapudhuri9997
    @bapudhuri99973 жыл бұрын

    खूपच सुंदर, बोधपर अभंग,अप्रतिम चाल, धन्यवाद माऊली🌹🌹🌹💐💐💐💐🙏

  • @vijaysutar212

    @vijaysutar212

    Жыл бұрын

    Mobil namber patva

  • @nandkumarghute9027
    @nandkumarghute9027 Жыл бұрын

    खुप खुप खुप छान आवाज आहे दादा

  • @ravindrapardhi6581
    @ravindrapardhi65812 жыл бұрын

    खूप छान

  • @savitamore5393
    @savitamore53933 жыл бұрын

    खूप छान आहे अभंग दादा राम कृष्ण हरी माऊली

  • @rekhajoshi4832
    @rekhajoshi48322 жыл бұрын

    Khupach chhan

  • @poonampawar1853
    @poonampawar18532 жыл бұрын

    खुप छान दादा तुम्हाला खुप आयुष्य लाभो 🙏

  • @vishnutayde8147
    @vishnutayde81472 жыл бұрын

    खूपच भारी

  • @vijaykhatate5796
    @vijaykhatate5796 Жыл бұрын

    Atishay sundar ragdhari bayan aik4aik

  • @gajiramnathe4991
    @gajiramnathe49913 жыл бұрын

    🌹🌹🌹छान माऊली

  • @mauli...9991
    @mauli...99912 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन आहे

  • @hanumansangule4236
    @hanumansangule42362 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @jayramrane5969
    @jayramrane59693 жыл бұрын

    अप्रतिम अभंग माऊली.

  • @chetanazad193
    @chetanazad1932 жыл бұрын

    Khup Chan sir

  • @deepakgavit9404
    @deepakgavit94049 ай бұрын

    खुप छान , असेच अभंग पाठवा .जय हरी विठ्ठल रखुमाई

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Жыл бұрын

    मंत्रमुग्ध करणारा आवाज, परमेश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे

  • @bhausahebkate1797
    @bhausahebkate17972 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @dilipchaudhari8909
    @dilipchaudhari8909 Жыл бұрын

    Excellent very good

  • @digambartathe2540
    @digambartathe25403 жыл бұрын

    खुप छान सर,भक्ति भाव वाढवणारा,शिवरंजनी रागातील,अभंग खुप आवडला,मी नक्कीच तयार करून गाईल ,धन्यवाद सर 🙏⚘🌹

  • @renukadhoke818
    @renukadhoke8182 жыл бұрын

    अप्रतिम गायण आहे धन्यवाद

  • @gayatridhande7405

    @gayatridhande7405

    Жыл бұрын

    Tggf

  • @tanishyt1961
    @tanishyt19612 жыл бұрын

    भाऊ 👌👌

  • @pratappardhe3926
    @pratappardhe39262 жыл бұрын

    वा

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Жыл бұрын

    खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप छान सुंदर

  • @santoshgund6554
    @santoshgund65542 жыл бұрын

    Mast👍

  • @madhavwadare3087
    @madhavwadare3087 Жыл бұрын

    छान सर

  • @rameshpatil3457
    @rameshpatil34572 жыл бұрын

    माऊली 1नंबर

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 Жыл бұрын

    माऊली खुप आवडले नोटीफिकेशन खुप अप्रतीम आहेत हार्मोनियम शिकवतात का आवाज छान आहे आवडले आ अभंग लक्षवेधी आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dhanajishinde1665
    @dhanajishinde16653 жыл бұрын

    खूप छान आती सुंदर

  • @kalyanpatil5418
    @kalyanpatil54183 жыл бұрын

    सुदर

  • @jijabrovpatil9746
    @jijabrovpatil97462 жыл бұрын

    Sub rathre sada tujay namhat godawa ravya hica maje haya

  • @bhagvatjadhav840
    @bhagvatjadhav8409 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @vedantsagar8971
    @vedantsagar89712 жыл бұрын

    मेरा फेवरेट राग।

  • @durgadasdhole9689
    @durgadasdhole96892 жыл бұрын

    Very nice

  • @vinayakbandal5441
    @vinayakbandal54412 жыл бұрын

    अप्रतिम

  • @Ravi-cw1ns
    @Ravi-cw1ns2 жыл бұрын

    ऐकुन खूपच छान वाटले 👌👌👌👌👌👌

  • @gurubhoir5721
    @gurubhoir57212 жыл бұрын

    Khupach God aavaj sir🙏🙏🙏

  • @ashokpawar7351
    @ashokpawar73513 жыл бұрын

    ,. खुप. सुंदर राजा देव भलं करो तुमच.

  • @kanajaiswal3491
    @kanajaiswal34913 жыл бұрын

    अतिशय सुंदर माऊली 👌

  • @gajananpawar6178
    @gajananpawar61782 жыл бұрын

    जय हरी मावली

  • @kishu9333
    @kishu93332 жыл бұрын

    🙏🙏

  • @tigerxgamer3664
    @tigerxgamer36642 жыл бұрын

    तडछह आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले ❤️❤️🔥🎉🙏👍😎

  • @mirabaijadhav2668
    @mirabaijadhav26688 ай бұрын

    खूप खूप छान🎉❤

  • @gooeshwardesmukh236
    @gooeshwardesmukh2362 жыл бұрын

    Aprtim sir

  • @hariharavhad5029
    @hariharavhad5029 Жыл бұрын

    मला हा अभंगअतिशय आवडला .

  • @tukaramkarad737
    @tukaramkarad737 Жыл бұрын

    खूप सुंदर आहे अभंग

  • @jeevanbhise6032
    @jeevanbhise6032 Жыл бұрын

    Khup Chan 👌👌👌👌👌

  • @pradipdhotre7343
    @pradipdhotre73432 жыл бұрын

    🙏🙏👌👌 सुर सुरेख एक नंबर

  • @dattatrayshinde5722
    @dattatrayshinde57223 жыл бұрын

    खूपच छान.

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68303 жыл бұрын

    खूप खूप छान भजन गोड आवाजात गायन आयकत राहावे असे खूपच सुंदर👌👌💐💐🙏🙏🙏👍👍👍

  • @patil2750
    @patil2750 Жыл бұрын

    Kashasati yeu Deva tuzya mandirat

  • @appakate3879
    @appakate38792 жыл бұрын

    खूप सुंदर आवाज आहे सर तुमच्या

  • @dashrathjante427
    @dashrathjante4273 жыл бұрын

    फारच सुंदर आवाज

  • @pappub1569
    @pappub15692 жыл бұрын

    Wa super songs 👍💐 mass mitra mandal renapur ta bhokar dist nanded

  • @pandurangmadar5739
    @pandurangmadar57392 жыл бұрын

    Mast

  • @anandidasjoshi7492
    @anandidasjoshi74924 ай бұрын

    खूपच सुंदर गायले आहे

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni96293 жыл бұрын

    गुरूदेव, सुप्रभात. सुंदर चालीतील अभंग. धन्यवाद.

  • @baburaomunde7304
    @baburaomunde73042 жыл бұрын

    No. 1मस्त गायन आहे महाराज मी दररोज सकाळी ऐकतो न चुकता

  • @satishkhamgal8763
    @satishkhamgal87632 жыл бұрын

    खुप छान आवाज आहे सर

  • @bharatigharatbase
    @bharatigharatbase2 жыл бұрын

    खूप छान आवाज आहे

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal9211 Жыл бұрын

    फार सुंदर काम कर्ता आपन. हरि ओम

  • @bhushanjadhav6355
    @bhushanjadhav63552 жыл бұрын

    खुप सुंदर जाधव साहेब कशासाठी येवू देवा तुझ्या मंदिरात मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात

  • @yashwantshirke4023
    @yashwantshirke40232 жыл бұрын

    Khup chan awaje sir

  • @sangamjadhav1375
    @sangamjadhav13752 жыл бұрын

    अति ऊतम वाद्य व आवाज आहे माऊली.

  • @nanasahebgaikwad3104
    @nanasahebgaikwad31042 жыл бұрын

    खुप भारी आभंगवानी

  • @udaymane7228
    @udaymane72282 жыл бұрын

    रामकृष्णहरि शिवरंजनी मधील अभंग फार छान

  • @machindrachavan3214
    @machindrachavan32142 жыл бұрын

    Lyy lyy lyy cchan 🙏

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam9502 жыл бұрын

    खूप सुंदर..!

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk3 жыл бұрын

    मस्त 👌👌शिवरंजनी चाल व अभंग सुद्धा 🙏🙏🙏

  • @bang1008
    @bang10082 жыл бұрын

    Very beautiful

  • @anantchavan280
    @anantchavan2803 жыл бұрын

    अती सुरेख माऊली

  • @dnyaneshwarchede7393
    @dnyaneshwarchede73932 жыл бұрын

    Nice sir

  • @jayawantgawade64
    @jayawantgawade64 Жыл бұрын

    Very very nice khupach chhan mauli Apratim

  • @prabhabavbande4009
    @prabhabavbande40093 жыл бұрын

    खूप छान अभंग सर सुरेख 🙏🙏👌

  • @kashinathg4653
    @kashinathg46533 жыл бұрын

    Khup Sundar 👍👍

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate64823 жыл бұрын

    Khup chan mauli...

  • @chandrkantingle6131
    @chandrkantingle61312 жыл бұрын

    खुप छान अभंग माउली

  • @shivajisalunke6568
    @shivajisalunke65682 жыл бұрын

    Very very Nice SAR 🙏 . Hari Om 🙏🙏🙏🙏

  • @bharatikanhaiya4171
    @bharatikanhaiya41713 жыл бұрын

    👌 Sunder Avaj gayen pan chhan 👍

Келесі