Swarajyarakshak Sambhaji Ep 764 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Ойын-сауық

Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Aurangzeb gets anxious when he thinks about Sambhaji. When Mukarrab Khan threatens Kaviraj, Sambhaji warns him. Yesubai reminds Sakvarbai of her duties.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 764
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 459

  • @satyamyadav6958
    @satyamyadav69583 жыл бұрын

    मातोश्री ऐकावं आमच स्वराज्य लिहून देण्या प्रतीचा कागद नाही आपल्याकडे अस कणखरपणे सांगणाऱ्या येसूराणीचा अभिमान आहे महाराष्टाला, स्वराज्य लिहून देण्यासाठी लागणारी थोर शाई आपल्याकडे नाही स्वराज्य लिहून लेखणी अद्याप महाराष्टात बनली नाही,मग बनवा बनवायलाच पाहिजे स्वराज्याच्या छत्रपतीसाठी बनवा आमच्या लेकरासाठी बनवा तुमच्या कुकंवासाठी बनवा पण बनवा तसं करता येणार नाही मातोश्री?का,का करता येणार नाही सगळं करता येईल हे करा स्वराज्याच्या बदल्यात शंभूराजे मातोश्री स्वराज्य असं देता येणार नाही हो ते काही काहिलीतली खीर नाही थाळीत घेतली आणि दिली स्वराज्य म्हणजे टोपल्यातील भाकरीचा तुकडा नाही हो घेतला आणि दिला मातोश्री स्वराज्य म्हणजे शिवसुर्याचे तेज आहे ते ना मुठीत धरता येतं ना ओजंळीत घेता येत ते पुडीत ही बांधता येत नाही ना एखाद्या ऊंटावर लादून ही येत नाही. तेज ते देणाऱ्याला देता येत नाही आणि घेणाऱ्याला घेता येत नाही, कसं द्यावं स्वराज्य?स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी रक्त शिंपल आहे कसं द्याव सिंहासन ज्याच्यासाठी रयत झिजली कष्टली मातोश्री एक छत्रपती गेले.दुसरे गिरफ्तार झाले.म्हणून स्वराज्य मोडायचं नाही स्वराज्य हे चालत राहणार छत्रपती असले तरी ही नसले तरी ही तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळं त्या औरंग्याला देऊन आमचा नवरा वाचवू आमचे कुंकू अबाधीत ठेवू राजे परत येतील ही ते आम्हाला कदापी ही माफ करणार नाहीत शरण हा स्वराज्याचा स्वभाव नाही शरण जाणे हा छत्रपतीचां गुण नाही अखंड रयतेचं कल्याण ही छत्रपतीचा धर्म आह हे तत्व आहे आणि त्या तत्वास आम्ही तिलाजंली दिली तर मग त्या जगण्यात काय अर्थ आहे मातोश्री.आमच्या कपाळा वरचं कुंकू राखण्यासाठी रयतेच्या भाळावरच स्वातंत्र्य पुसायच आम्ही.नाही त्यापेक्षा आम्ही आमच्या कपाळा वरच कुंकू पुसू ते खरं सौभाग्य आहे आमच सुनबाई माफ करा आम्हाला पुत्रप्रेमापोटी आम्ही स्वराज्य विसरलो तुम्ही बरोबर आहात स्वराज्याचे रक्षण ही आपली पहिली जबाबदारी आहे स्वराज्य हा आई अबाधीतीचा हा श्वास आहे. आणि ती मिटू न देणं हे आपले कर्तव्य आहे?

  • @rohitsontakke802

    @rohitsontakke802

    3 жыл бұрын

    वाह भाऊ

  • @rammahadik5783

    @rammahadik5783

    3 жыл бұрын

    @@rohitsontakke802 nice

  • @yashjaju1111
    @yashjaju11113 жыл бұрын

    औरंग्या तू छत्रपती चा नादीला लागून खूप म्हणजे खूप मोठी चुकी केली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव

  • @vaishalin3947

    @vaishalin3947

    3 жыл бұрын

    Haa

  • @neelkale3169

    @neelkale3169

    3 жыл бұрын

    HARA HARA MAHADEV

  • @Jayshree_81

    @Jayshree_81

    5 ай бұрын

    Gaadlaa aaplya mavlyanni tya aurangyala maharashtrat🥳🥳🥳🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @Mahakalbhakt42155

    @Mahakalbhakt42155

    4 ай бұрын

    To haramkhor kanhoji shirke aani ganoji swatahachya dajila pakdun dil , swarajya chi kimmat kalali nahi ,hajaro mavlyanch balidan aathavl nahi,shivrayache kast aathavle nahi

  • @Ameyzingggggggggg
    @Ameyzingggggggggg3 жыл бұрын

    अमोल सरांच्या अक्टिंग ला तोड नाही, पण डायलॉग ज्याने लिहिले आहेत त्यांना मनापासून मुजरा, 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    किती त्रास झाला असेल राज्याला माझ्या 😭😭😭😭😭😭😭 अपोपाप बघताना डोळ्यात पाणी आलं 😭😭😭

  • @vedantkale3012

    @vedantkale3012

    3 жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ 😢

  • @crezy9984
    @crezy9984 Жыл бұрын

    डोळे भरुन आले ,, कस सहन केल असल राजांनी😭😭😭 राजे मानाचा मुजरा 😢😢😢 🚩🚩🚩

  • @birubendke5607

    @birubendke5607

    11 ай бұрын

    dole bharle raje

  • @user-ig4wf5mm6r

    @user-ig4wf5mm6r

    10 ай бұрын

    ​@@birubendke5607🚩🚩🚩😢

  • @PriyankaGore-zb9zh

    @PriyankaGore-zb9zh

    7 ай бұрын

    @@birubendke5607 , , ,

  • @PriyankaGore-zb9zh

    @PriyankaGore-zb9zh

    7 ай бұрын

    @@birubendke5607 , , ,

  • @RushiGhaytidak

    @RushiGhaytidak

    6 ай бұрын

    😢😢😢😢

  • @swatibongane1597
    @swatibongane15973 жыл бұрын

    राणीसाहेब किती हा त्याग स्वराज्यासाठी कुठून एवढ बळ येत हो मुजरा महाराणी येसूबाई😢😢😢😢

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt3 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩 रूद्राचा अवतार वाघाचा ठसा होता 🚩🚩 अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा कसा होता 🚩🚩🚩🚩

  • @jyotikale8400
    @jyotikale84003 жыл бұрын

    शंभू राजे अहो केवढं हे साहस💯🔥 केवढा हा निडर पणा....🔥🔥🔥 केवढा हा त्याग 💯 जय रौद्र शंभो 🔥💯💯🚩🚩🚩🚩

  • @nikhilgarud556
    @nikhilgarud556 Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अर्धांगिनी वागेल तर ती अशीच वागेल स्वतः च्या कुंकवा पेक्षा रयतेच सुख महत्त्वाचे🚩मनाचा मुजरा कुलमुक्तायार महाराणी येसूबाई माँ साहेब आपणास हाच स्वराज्याचा अर्थ जर फितुरांना समजला असता तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कुणाची एवढी हिम्मत झालीच नसती विश्वास घात करून पकडण्याची पण आपल्यानीच विश्वास घात केला म्हणून वाघ मुघली कुत्र्यांच्या हाती लागला. 😭 जय जिजाऊ, जय शिवराय, जय धर्मवीर शंभूराजे,जय कुलमुक्तायार महाराणी येसूबाई माँ साहेब की🚩🙏🚩

  • @premart1924

    @premart1924

    Жыл бұрын

    Right

  • @sahilbabhulkar9396

    @sahilbabhulkar9396

    8 ай бұрын

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant49174 жыл бұрын

    किती पेच निर्माण झाला होता महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्यासमोर 😭😓 आणि किती धन्य ते कविराज तसेच माझा शंभूराजा सह्याद्रीचा सिंह गर्जत होता बहादूरगड वर आगी चे ठिणग्या उडत होत्या पण माझा शंभूराजा झुकला नाही

  • @shubhamsawant4917

    @shubhamsawant4917

    3 жыл бұрын

    @@tanishkapore3842 खरं आहे दादा 7 वर्ष स्वराज्य जुंझवत ठेवणं सोपे काम नव्हत , पण दादा राजस बाई यांनी तारा रानिंना कैद नव्हते करायला हवे होते

  • @shubhamsawant4917

    @shubhamsawant4917

    3 жыл бұрын

    @@tanishkapore3842 same too U

  • @shubhamsawant4917

    @shubhamsawant4917

    3 жыл бұрын

    @@tanishkapore3842 भावा माझ्या मावशीचा मुलगा प्रशांत गुंजाळ (आर्मी) हा 1 तारखेला गणपती विसर्जनाच्या वेळी विहिरीत attack येऊन बुडाला त्याचे व्हिडिओ ही मी माझ्या चॅनल वर टाकले आहेत😥😭😥😭😭😭😭😭 तुम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्या plase

  • @shubhamsawant4917

    @shubhamsawant4917

    3 жыл бұрын

    @@tanishkapore3842 ohhh You are Female

  • @shubhamsawant4917

    @shubhamsawant4917

    3 жыл бұрын

    @@tanishkapore3842 Didi tu आधी माझे व्हिडिओ Watch kar

  • @S.j_77
    @S.j_774 жыл бұрын

    स्वराज्यासाठी केवढा हा त्याग ......!!! 🙏🙏🙏🙏🙏

  • @shidheshwarjadhav196

    @shidheshwarjadhav196

    3 жыл бұрын

    छान छान

  • @srushtichavan4028

    @srushtichavan4028

    3 жыл бұрын

    स्वराज्यासाठी मोठा त्याग

  • @omkarpatange2784
    @omkarpatange27843 жыл бұрын

    महाराणी येसूबाई चा विजय असो.... महाराणी येसूबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुन आहेत त्या..... छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आहेत....

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar487610 ай бұрын

    धग धगते ज्वलंत विचार रयते साठी असलेली तळमळ स्वराज्याचा अजेंडा छत्रपतीचें विचार आत्मसात केलेल्या कुलमुकत्यार महाराणी येसुबाई यांना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    असले वीर राजे पुन्हा कधीच कधीच कधीच होऊ शकत नाहीत रे बाबा असला त्याग देऊन मराठी माती अजर अमर केलं

  • @pradipdalve7291
    @pradipdalve7291 Жыл бұрын

    शंभुराजे मानाचा मुजरा आपल्याला जगायला शिकवतात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मरायला शिकवतात श्री छत्रपती संभाजी महाराज खरच महाराष्ट्राचं भाग्य आहे असे राजे आपल्याला मिळाले 🙏🚩💯 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @saiganeshmusicalgroupambad9322
    @saiganeshmusicalgroupambad9322 Жыл бұрын

    आपल्यावर कितिही मोठ संकट आल तरी त्याला तोंड कस दयायच ते शंभु राजे न कडून शिकाव ❤ बे धड़क रोक ठोक ❤

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule6210 ай бұрын

    काय शब्द होते महाराज शंभुराजे चे जय शिवराय जय शंभुराजे जय मातोश्री ऐसुबाई मातोश्री जिजाबाई 😊

  • @maruteewakale6875
    @maruteewakale68753 ай бұрын

    ❤किती ते शुर्य किती ते पराक्रम किती ते तेज किती ते स्वराज्य साती आपले प्राण गमवावे लागले ❤

  • @sulbha-168
    @sulbha-16811 ай бұрын

    खरंच संभाजी राजा सारखा राजा पुन्हा होणे नाही आपल्याला अमोल कोल्हे यांच्या मुळे संभाजी राजांचा इतिहास खूप जवळून अनुभवता आला. Thanks doctor Amol kole 🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩

  • @ramdasyewate1296
    @ramdasyewate12963 жыл бұрын

    मराठी असल्याचा गर्व नाही तर माज आहे 96k....🔥 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩🙏

  • @abhishekdurgawle6272
    @abhishekdurgawle62723 жыл бұрын

    आज हिदुस्तन जिवंत आहे तो तुमच्या मूळे राजे. तुम्हाला मनाचा मुजरा ...

  • @bhagujiyeslote7132

    @bhagujiyeslote7132

    3 жыл бұрын

    Ho

  • @tusharshivgan4463

    @tusharshivgan4463

    3 жыл бұрын

    @@meghrajchaudhari3241 त्याने काय केलं रे

  • @tusharshivgan4463

    @tusharshivgan4463

    3 жыл бұрын

    @@meghrajchaudhari3241 मोदी आणि शंभू महाराजांची तुलना करायला लाज वाटली पाहिजे

  • @tusharshivgan4463

    @tusharshivgan4463

    3 жыл бұрын

    @Jay patil halwane comments delete keli tyane bolto modi ahe manun hindu dharm ahe bola hota

  • @manjushawadjeom.sairam5690
    @manjushawadjeom.sairam56904 жыл бұрын

    क्षि सखी राज्ञी महारांनी यसुबाई रानीसाहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा

  • @pravingaikwad9472
    @pravingaikwad94723 жыл бұрын

    राजे शहारे येतात अंगावर तुमच तेज पाहून रक्त सळसळत तुमचा मुळेच महाराष्ट्र ताठ मानेने उभा आहे ,मुजरा राजे💐💐😢

  • @akashlokhande3693
    @akashlokhande36933 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज खूप मोठे योगदान आपल्यासाठी खूप काही केले या दोन्ही महापुरुषांना जोपर्यंत रयत आहे तोपर्यंत कुणीच विसरू शकत नाही😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @siddheshwarpradnesh853
    @siddheshwarpradnesh853 Жыл бұрын

    🚩🚩 श्री छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩 खरच आहे शंभु राजे तुम्ही काय रणांगण खेळलात जे हात बांधले असून देखील शंभु राजांनी जीवाची पर्वा केली नाही आणि त्या औरंग्याला हरवल तुम्ही शंभु राजे तुम्ही शोभता सिंहाचे छावे खरच तुम्ही सिंहाचे छावे आहात शंभु राजे 🚩🚩 🚩🚩 श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩 🚩🚩 हर हर महादेव हर हर महादेव 🚩🚩🙏🙏

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar33438 ай бұрын

    🚩🚩येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    कोटी कोटी कोटी प्रणाम धर्मवीर महाकवी छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले जी की जय

  • @rajshortvideoeditor1397
    @rajshortvideoeditor1397 Жыл бұрын

    डोळे भरून आले राजे कसं सहन केल असेल तुम्ही 💔💔💔💔🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥹🥹🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @Nova0303
    @Nova03033 жыл бұрын

    I don't understand how can someone dislike this

  • @user-fi3km7oy7u

    @user-fi3km7oy7u

    3 жыл бұрын

    Te kafir ahe deshache tyanchatlya konachi comment pn nahi .. p

  • @SaurabhAkshu

    @SaurabhAkshu

    3 жыл бұрын

    They are followers of aurangya

  • @tejasaher6049

    @tejasaher6049

    3 жыл бұрын

    Aare jayude sod tae Aurangzeb chi aawlad aastil

  • @shivkanya1321

    @shivkanya1321

    3 жыл бұрын

    Woh kutto hai kyu ki sher shero ko pasand aate hai inn kutto ko nahi

  • @somnathgample1211

    @somnathgample1211

    3 жыл бұрын

    Te mugal aahe

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Жыл бұрын

    मातोश्रींचे वचन सूनबाई कडे मागितलेले ऐकून खुप रडु आले हो आम्हाला 🙏🙏

  • @tirupatukadam8618
    @tirupatukadam86183 жыл бұрын

    महाराज आज तुमच्या मुळे आज हिंदुस्थान सुखी आहे

  • @sonalishelke9373
    @sonalishelke937311 ай бұрын

    हा दिवस का उगवला तुमच्या आयुष्यात राजे किती तो त्याग आणि बलिदान तुमचं तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sagarvijayshinde5794
    @sagarvijayshinde5794 Жыл бұрын

    खरंच किती सोसलं हो 😥😥😥😥😥😥😥 😊😊😊 त्या वेळेला

  • @sagarPatil-qm8ou
    @sagarPatil-qm8ou3 жыл бұрын

    मोघलांच्या कैदेत असुनसुध्दा राजे तुम्ही झुकला नाही अभिमान वाटतो तुमचा

  • @lakhanrothe4847

    @lakhanrothe4847

    3 жыл бұрын

    Jhukla nahi jhukle nahi

  • @mahendraainkar9154
    @mahendraainkar91543 жыл бұрын

    खरच महाराणी येसूबाई आचा आम्हला अभिमान आहे🙏

  • @shivaji_mane_96
    @shivaji_mane_963 жыл бұрын

    कवी कलश यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

  • @user-fi3km7oy7u
    @user-fi3km7oy7u3 жыл бұрын

    जय छत्रपती शिवराय.. जय छत्रपती शंभूराजे .... जय येसूबाई..... जय महाराष्ट्र ..... हर हर महादेव....

  • @abhishekrathod3161
    @abhishekrathod31613 жыл бұрын

    महाराणी येसूबाई आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

  • @hiteshwagh3738
    @hiteshwagh37383 жыл бұрын

    जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज मुजरा राणीसाहेब तुमच्या धैर्याला व निर्णय क्षमतेला राज्यांमुळेच आजही मराठी अस्मिता जिवंत आहे

  • @rushikeshdhole187
    @rushikeshdhole1873 жыл бұрын

    अरे मराठे तळावारीच्या टोका वर भाकरी भाजतात औरंग्या तुला भाजयला वेळ नसता लागला रे 🚩जय भवानी जय शिवराय🚩

  • @sonalirasam3202
    @sonalirasam32024 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🚩

  • @dineshkadam2405
    @dineshkadam24056 ай бұрын

    संभाजी महाराज म्हणजे एक धगधगता अंगार आहेत ....धन्य धन्य आहे हा महाराष्ट्र.....श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई एक महान त्यागमूर्ती ❤

  • @user-ed2ls7il3j
    @user-ed2ls7il3j3 жыл бұрын

    वा राणीसाहेब येसूबाई, मानल तुम्हाला

  • @phenomenal_vs1511
    @phenomenal_vs15113 жыл бұрын

    येसूबाई hats off. केवढा हा त्याग😭😭

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Жыл бұрын

    स्वराज्याच्या कुलमुखत्यार बाईसाहेब सौ.श्री.सखीराज्ञी जयती ,महाराणी येसूबाई साहेब संभाजीराजे भोसले यांच्या अभिनयाला त्रिवार वंदन आणि आमचा मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏🙏

  • @sagarnavsupe7472
    @sagarnavsupe74724 жыл бұрын

    Salute to maharani येसूबाई बाई

  • @Choundkar
    @Choundkar Жыл бұрын

    🙏🙏🙏डोळे भरून आले आहेत राजे तुम्ही जगलात वागासारख 🙏🙏🙏

  • @umeshsonawane2039
    @umeshsonawane20393 жыл бұрын

    आज महाराष्ट्र आहे फक्त तुमच्यामुळे छत्रपती संभाजी महाराज भोसले

  • @pravinnakhatenakhate2752
    @pravinnakhatenakhate2752 Жыл бұрын

    खरंच अमोल सर तुमचे खुप आभार खरा इतिहास दाखवला

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav44043 жыл бұрын

    Shambhuraje yesubai ya jodine Maharashtravr khup upkar kele ahet🚩

  • @satishpatil3854
    @satishpatil3854 Жыл бұрын

    थोर विचाराच्या येसू महाराणी साहेब यांना मानाचा मुजरा

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    माफी मागायला का कोण अलतू फालतु नाहीत रे mukarab धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले आहेत रे ते समज थोड

  • @shubhamjadhv636
    @shubhamjadhv6368 ай бұрын

    वाघ शिवबा अन् छावा संभाजी बोला - जय शिवशंभु 🧡💙 जय भिम 🙏🏻

  • @sandipwansinge5945
    @sandipwansinge5945 Жыл бұрын

    येसुबाई महारानी याना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    औरंग्या कधी नाही ते चांगलं बोललास 'ओ स्मभा बादशाह वाटतो ' भारी बोललास

  • @dnyaneshwarjagtap714
    @dnyaneshwarjagtap7143 жыл бұрын

    राणी साहेब येसूबाई तुमच्या त्यागला मानाचा मुजरा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @swapnilchougale6744
    @swapnilchougale67443 жыл бұрын

    राणी येसूबाई ना मानाचा त्रिवार मुजरा

  • @jayalavate1663
    @jayalavate16633 жыл бұрын

    संभाजी महाराज की जय 🔥🔥🔥🔥

  • @madhukarsuryawanshi7984

    @madhukarsuryawanshi7984

    3 жыл бұрын

    Chhatpati bolat visru nka

  • @Samm196
    @Samm1964 ай бұрын

    आयुष्यात कवीकलशांसारखा एक मित्र मिळवता यायला पाहिजे ❤😢

  • @user-ot1in3qx3i
    @user-ot1in3qx3i8 ай бұрын

    महाराणी येसबाई यांना मानाचा मुजरा

  • @MD-di2ee
    @MD-di2ee Жыл бұрын

    महाराणी yasubai मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @CarlJohnson-dv2if
    @CarlJohnson-dv2if Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩☀️🙏

  • @swatibongane1597
    @swatibongane15973 жыл бұрын

    माझा राजा हा कधीही न संपणारा एक विचार आहे तो अमर्याद आहे माझ्याराजपुढं सर्वस्व शून्य आहे मुजरा राजे

  • @shubhamjadhv636
    @shubhamjadhv6368 ай бұрын

    Jai Sambhaji Maharaj 🧡 Jai bhim 💙 Jai shivray 🧡💙🙏🏻 all public

  • @Sanatani_Cyber

    @Sanatani_Cyber

    8 ай бұрын

    Jay Bhim bhau 💙💙 Jay Shivaray 🚩

  • @mahendrapatil1053
    @mahendrapatil10533 жыл бұрын

    वाघाचं काळीज होत राणी साहेबांचं 🙏🙏🙏

  • @athrvawadje907
    @athrvawadje907 Жыл бұрын

    Chatrapati sambhaji maharaj ki jai🚩

  • @nayanbandebuche2254
    @nayanbandebuche22543 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩रूद्चा अवतार वाघाचा ठसा हाेता🚩🚩अरे विचारा त्या सह्यादी्ला माझा शंभू राजा कसा होता🚩🚩🚩🚩

  • @PratibhaSavant-is8dz
    @PratibhaSavant-is8dz9 ай бұрын

    कस सहन केल असल शंभूराजेंनी ,," शंभूराजे मानाचा मुजरा मानाचा मुजरा (जय भवानी जय शिवाजी)(छत्रपती शिवाजी महाराजकी जय , धर्मवीर संभाजी महाराजकी जय ,शाहाजीराजें की जय , राजमाता जिजाऊकी जय,)🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳❤

  • @sachinnarale1897
    @sachinnarale189710 ай бұрын

    Yesu bai saheb🚩🚩🚩🚩

  • @shubhamsonawane9708
    @shubhamsonawane97083 жыл бұрын

    देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। 🐅🐅 महा पराक्रमी, परम प्रतापी एक ही शंभुराजा था 🐅🐅🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏🏻

  • @viveknpatil699
    @viveknpatil6993 жыл бұрын

    डोळे भरून आले महाराष्ट्र चे

  • @pankajyaduvashi9501
    @pankajyaduvashi9501 Жыл бұрын

    Jai chatrpati sambhaaji maharaj❤🙏

  • @uddhavjadhav5207
    @uddhavjadhav5207 Жыл бұрын

    शोभलात महाराणी येसूबाई साहेब...

  • @govindmanjarekar4366
    @govindmanjarekar43664 жыл бұрын

    Shambhuraje maze Dev ahet Kavi kalash yanna koti Koti Naman🙏🙏

  • @jayalavate1663
    @jayalavate16633 жыл бұрын

    कडक होतं लय भारी🔥🔥💥💥

  • @ganeshshelke5328
    @ganeshshelke53283 жыл бұрын

    कविराज ने शेवट पर्यत साथ दिली मानाचा मुजरा कविराज🙏🙏🙏

  • @swapnilpangavhane7605
    @swapnilpangavhane76053 жыл бұрын

    धन्य महाराणी यसुबाई रानीसाहेब⛳⛳

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar33438 ай бұрын

    शंभूराजे बघून डोळ्यात पाणी आले मुजरा राजे 🚩🚩

  • @mahadevpatil7691
    @mahadevpatil769110 ай бұрын

    Yesu bai saheb 🙏🙇‍♂️🚩

  • @vinodbhoite11
    @vinodbhoite113 жыл бұрын

    राणी येसुबाई..👌🙏

  • @pandurangtekale2746
    @pandurangtekale27463 жыл бұрын

    वा येसुबाई मानाचा मुजरा कायं बोलला तुम्ही महान आहे

  • @namdevpawar1841
    @namdevpawar184111 ай бұрын

    धर्मविर छत्रपती संभाजी महाराज की जय ..........

  • @sandippatil1291
    @sandippatil12914 жыл бұрын

    छञपती संभाजी महाराज की जय

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @MD-di2ee
    @MD-di2ee Жыл бұрын

    🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @viveknpatil699
    @viveknpatil6993 жыл бұрын

    झिमराठी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद हे कमी च मन्हावे लागले तही कमी चांगली चांगली चांगली चांगली आहे

  • @jharanabarik4685
    @jharanabarik46854 жыл бұрын

    Pagal tha,sarfira tha,dharti ki lal tha,swarajya ki chehera tha,kya kya na tha,Bhagya ki dhani tha,daivat Chhattrapathi ki chhava tha, Ek....ek hi sambhu raja tha,,, Srimant Chatrapathi Sambhaji Maharaj tha...

  • @infra-defencenews3751

    @infra-defencenews3751

    4 жыл бұрын

    Ye kay boltay tu nit lihi nahitr delete kr

  • @amolwadekar2158
    @amolwadekar2158 Жыл бұрын

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @viveknpatil699
    @viveknpatil6993 жыл бұрын

    यसूजी ची फार मोठी हिंमत होत स्वराज माहिती नमस्कार किती भारी आहे हे शिवराय बाणा

  • @TusharSurvase-uh1ve
    @TusharSurvase-uh1ve Жыл бұрын

    मानाचा मुजरा शंभू राजे

  • @user-wr6rp3cm6c
    @user-wr6rp3cm6c Жыл бұрын

    Kavi kalash yani maja raja barobar swarajya sathi sahan kela.. Shevat parent maja rajachi sath dili Maja raja la manacha mujra kavi kalash yana manacha mujra 🙏

  • @geetanjalikulkarni-pe7xk
    @geetanjalikulkarni-pe7xk3 ай бұрын

    शंभू राजे या जगात एक चांगले मित्र आहेत आणि एक धर्म जपण्यासाठी पण आहेत

  • @BharatKolhe-cg5yd
    @BharatKolhe-cg5yd4 ай бұрын

    माझ्या प्रिय भावांनो नुसतं जय शिवराय जय शंभुराजे म्हणून चालणार नाही, तरी या भगव्यासाठी आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, आपण सर्व राज्यांचे मावळे आहोत हे विसरू नका धर्मावर अन्याय आघात कधीही सहन करू नका.देव देश धर्मालाच प्राधान्य द्या.जय शिवराय जय छत्रपती संभाजी राजे जय जिजाऊ❤❤

  • @iasaspirant01
    @iasaspirant014 ай бұрын

    4:07 हा हे खरं बोललास रे देवापेक्षा कमी नाही आम्हाला आमचे छत्रपती संभाजी महाराज❤️🙇🏻🚩🙏🏻 मुजरा धनी तुम्हास 🙇🏻❤🚩🙏🏻

  • @user-er9zo9pi6b
    @user-er9zo9pi6b11 ай бұрын

    डोळे भरून आले राजे कस सहन केल असेल तुम्ही

  • @tukaramaglave9545
    @tukaramaglave95457 ай бұрын

    Jay Shahajiraje..Jay Jijau..Jay shivray Jay Shambhuraje...

  • @ganeshpote6681
    @ganeshpote66813 жыл бұрын

    महाराष्ट्रात जन्म घेतला अभिमान वाटतो हाच विचार आपण पुढे घेऊन जाऊ या जय शिवराय जय संभाजी

  • @santoshdasushingare6648
    @santoshdasushingare66483 жыл бұрын

    छत्रियकुलावदंवूनस सिंन्हासनाधीशवर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🥀🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @maharashtrachihasyajatrash3204
    @maharashtrachihasyajatrash32044 жыл бұрын

    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY HAR HAR MAHADEV

  • @vedantkamble2784
    @vedantkamble27843 жыл бұрын

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🙏🏻 हर हर महादेव 🙏🏻

Келесі