Swarajyarakshak Sambhaji Ep 766 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Ойын-сауық

Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Aurangzeb orders that Sambhaji's eyes be removed but gets anxious when he doesn't hear his scream. Yesubai and the ministers get upset when they hear about the punishment.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 766
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 882

  • @ajaybarad7050
    @ajaybarad705010 ай бұрын

    म्हणूनच औरंगाबाद शहराचं नावं बदलून संभाजीनगर केलं.❤ जय शंभूराजे 🚩

  • @reshmachanche8024
    @reshmachanche80249 ай бұрын

    आमच्या देवाला कोटी कोटी नमन 😓तुमचे उपकार नाही विसरु शकत 🙏 छत्रपती संभाजी महाराज अमर रहे🙏🙏🙏🙏

  • @user-dh7mf7xf7g

    @user-dh7mf7xf7g

    8 ай бұрын

    खरच 🙏🙏

  • @dipakborse5511

    @dipakborse5511

    8 ай бұрын

    😢😢😢😢😢

  • @tecanikalbro

    @tecanikalbro

    8 ай бұрын

    ❤🚩🚩

  • @akshayshinde8182

    @akshayshinde8182

    8 ай бұрын

    होय 🙏🙏

  • @allcomedy8561

    @allcomedy8561

    7 ай бұрын

    😢karch

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 Жыл бұрын

    श्री रामाला दिलेला 14 वर्षाचा वनवासा पेक्षाही खूप वाईट होते माझ्या राजाचे ते 40 दिवस😭😭😭

  • @suyash5244

    @suyash5244

    Жыл бұрын

    😓😓😣😣😭😢

  • @manavascorner4013

    @manavascorner4013

    Жыл бұрын

    खरंच काय सहन शक्ती असेल आपल्या छत्रपती शंभू राजांची त्या काळात जन्माला आलो असतो तर या राजांना डोळ्यांना बघायचे सुख भोगले असते

  • @rohinikale9388

    @rohinikale9388

    Жыл бұрын

    Ho kiti yatana zalya asatil tyanna.

  • @vedantbhand3616

    @vedantbhand3616

    Жыл бұрын

    श्री रामाला दिलेल्या १४ वर्षाचा वशवासा पेक्षाही वाईट माझ्या राजाचे ४० दिवस होते

  • @sandeepjagtap5329

    @sandeepjagtap5329

    Жыл бұрын

    मी असतो तर राजाची सेवा केली अस् ती.मला रडायला आले खूप

  • @Niva_Khandekar
    @Niva_Khandekar Жыл бұрын

    आपल्यांनीच गद्दार पणा केला, नाहीतर वाघ होता माझा राजा असच, थोडी कुणाच्या हातात आला🥺 वाघाची पण हिम्मत नव्हती होत, माझ्या महाराजांच्या पुढे जायची, तर दुशमन काय आहे...! 😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑 पाहुनी शौर्य तुझपुढे... मृत्यूही नतमस्तक झाला!! स्वराज्याच्या मातीसाठी..🥺 माझा शंभू अमर झाला...!!😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑

  • @jitudeshmukh6689

    @jitudeshmukh6689

    11 ай бұрын

    🚩🙇🏻‍♂️🚩

  • @mayurpatilfokmare7603

    @mayurpatilfokmare7603

    9 ай бұрын

    Over confidence asanara raja chatrapati sambhaji mhanun asa ghat jhala😔😔😔

  • @rushikeshjagtap5646

    @rushikeshjagtap5646

    8 ай бұрын

    🙏

  • @sonalikamble9280

    @sonalikamble9280

    6 ай бұрын

    🌸🙇🙇🌸

  • @meghanimbokar7756

    @meghanimbokar7756

    4 ай бұрын

    Jay shambhu raje😢

  • @satishpanchal1277
    @satishpanchal127710 ай бұрын

    महाराज कीती हा दुसहास सहन केला हो तुम्ही खरच हा एपिसोड पाहताना अश्रू अनावर झाले आणि खुप यातना होतात एपिसोड पाहत असताना 😭😭😭😭

  • @satishsirame8617
    @satishsirame8617 Жыл бұрын

    राजं कसं सहन केला हो तो अत्याचार बघूनच डोळ्याला पाणी येत 😭😭

  • @user-yf3we4ik6s

    @user-yf3we4ik6s

    7 ай бұрын

    Aaple rajhe hotech tase🥺

  • @omiicreation2216

    @omiicreation2216

    4 ай бұрын

    ​@@user-yf3we4ik6s😕🥺😫

  • @saurabhshinde176
    @saurabhshinde176 Жыл бұрын

    या अखंड महाराष्ट्राने महराजांचे उपकार मानले पाहिजे ज्यांच्यमुळे आपला हिंदू धर्म व आपण जिवंत आहोत, अश्या या महामानवाला मनाचा मुजरा😢😢😢🚩🚩🚩🚩

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Жыл бұрын

    डॉ.अमोल कोल्हे खासदार साहेब सप्रेम जयभीम, जयभीम, जयभीम आपण आम्हाला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून अनुभवायला मिळाला आणि खरा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळाला हो केवळ तुमच्या मुळे त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    अरे ९ वर्षे अजुन पूर्ण झाली सुधा नव्हती तेव्हा पासून किती अपार कष्ट सोसले स्वराज्यासाठी किती महान होता राजे तुम्ही खरंच तुमच्या सारखं त्रास सहन करणं मन्हजे देवच तुम्ही राजे देवच ओ 😭😭😭

  • @jayshrigurav9494

    @jayshrigurav9494

    3 жыл бұрын

    Ho kharach aahe

  • @thediamondmovieproduction4271

    @thediamondmovieproduction4271

    3 жыл бұрын

    Ho kharach asa raja kadhi ghadanar nahi

  • @rammahadik5783

    @rammahadik5783

    3 жыл бұрын

    Ho

  • @nitinjagtap1379

    @nitinjagtap1379

    3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ShreedeviPutwad

    @ShreedeviPutwad

    3 ай бұрын

    हो खरच देवच होते राजे😭😭😭

  • @rajumane8870
    @rajumane88703 жыл бұрын

    वाकला नाही झूकला नाही हार पतकरली नाही असा तो मराठी मनाचा राजा संभाजी महाराज व कवि कलश तूम्हा प्रनाम

  • @shraddhashetye575

    @shraddhashetye575

    3 ай бұрын

    छत्रपती संभाजी महाराज लिहायला हवं....

  • @abhishekpokharkar6110
    @abhishekpokharkar6110 Жыл бұрын

    आपलेच गद्दार नाहीतर आपला raja कोणाच्या हाती सापडले नसते आपलेच गद्दार 😔😭राजे मानाचा मुजरा राजे 😭😭😭😭😭😭😭😭🚩🚩🚩🙏

  • @mahadevgiri324
    @mahadevgiri324 Жыл бұрын

    राजे कस सहण केले हो इतके अत्याचार ,,😢😢 😢😢खुप वाईट वाटत आहे आपलेच गदार होते म्हणून माझा राजा त्या औंरग्या ला सापडला नाही तर कवाच शक्य नव्हत 😢😢🚩🚩🚩🚩

  • @aadarshranmale8342
    @aadarshranmale834211 ай бұрын

    त्या काळात जन्म झाला नाही.....नाही तर शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालले पन जोपर्यंत राजांना सोडवत नाही तोपर्यंत प्राण सोडले नसते😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 माझे शंभूराजे खरंच देव होते😭😭😭😭 घात जर झाला नसता तर असे 100 औरंगजेब या वाघाने फाडून टाकले असते😭😭 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🔥🚩

  • @sopanbhise5375
    @sopanbhise53754 ай бұрын

    माझे कुलदैवत श्रीशुरवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @shubham_swaraj631
    @shubham_swaraj6313 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या सारखे कोणीही होऊ शकत नाही त्यांनी भोगलेल्या यातना त्यांच्या पराक्रम धैर्याने आज हे मराठी मुलख आहे हे स्वराज्य आहे 😢

  • @pravintipale5756
    @pravintipale5756 Жыл бұрын

    राजे तुम्हचे पराक्रम पाहून आज ही डोळ्यात अश्रू येतात 😭😭😭😭😭

  • @adityaard_
    @adityaard_ Жыл бұрын

    राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"⛳🥺

  • @swatibongane1597
    @swatibongane15973 жыл бұрын

    आई भवानी माझ्या राजमुळं तुझ्या देवपणाल शोभा आहे माझ्य राजामुळ तू देवळात आहे आणि एवढ सगळं होत असताना तू एवढी कशी निष्ठुर होऊ शकते😢😢😢😢

  • @user-uo9nr2eu4c
    @user-uo9nr2eu4c11 ай бұрын

    हे सर्व पाहताना अंगावर काटा येतो महाराज हे सगळं कसं सहन झालं माझ्या राजांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @samadhanmule5059
    @samadhanmule50593 жыл бұрын

    अख्या जगात सर्वत्र असे राजे संभाजी महाराज एकमेव राजे होते किती हाल हाल करून ठार केले तरी पण शरण आले नाही आज अश्रू आवरले नाहीत मुजरा राजे संभाजी महाराज तुम्ही आमच्यासाठी देव आहात

  • @nikhildeshmukh8884
    @nikhildeshmukh88843 жыл бұрын

    राज तुमच्या स्वराज्य साठी झालेले शरीराचं वेदना आमचं काळजात नेहमी स्मरणात राहील नेहमी स्मरणात राहील

  • @santajibade1394

    @santajibade1394

    3 жыл бұрын

    Ho deshumukh sahen

  • @shweta5634
    @shweta56349 ай бұрын

    😭😭😭😭😭 देवा महादेव कसअसा दिवस कसा येऊ दिलात तुम्ही 😭😭😭😭😭

  • @user-vh1yx1su1t
    @user-vh1yx1su1t Жыл бұрын

    देवा! असा कसा माझा वाघ त्या कोल्या कुत्र्याच्यां तावडीत सापडला, देव तरी किती निष्ठूर झाला माझ्या राजांच्या वेळी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @user-cc2nv3lt6x

    @user-cc2nv3lt6x

    8 ай бұрын

    😭😭😭😭

  • @rahulpatil3715

    @rahulpatil3715

    8 ай бұрын

    😭😭😭

  • @MrVaibhav80

    @MrVaibhav80

    8 ай бұрын

    Why don't you recall who betrayed our raje chatrapati sambhaji maharaj..... I swear (if what Albert Einstein theory of relativity talks about that you can travel in time) then I wish to travel in time of chatrapati sambhaji maharaj with stealing all the today's whatever arsenal we humans know

  • @vilaskadam8003

    @vilaskadam8003

    8 күн бұрын

    devanehi fitoori keli 😢

  • @gopalgalbe6823
    @gopalgalbe6823 Жыл бұрын

    कसा सहन केला आसन आपल्या राज्यान त्या औरंग्यान दिलेला त्रास खुप छान काम केल मुख्यमंत्री साहेब त्या औरंग्याच नाव निशान काडुन टाकल आता फक्त छत्रपती संभाजी नगरच मनायच 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @mayurjadhav5409
    @mayurjadhav5409 Жыл бұрын

    राजे कसा सहन केला हो इतका त्रास मुजरा राजे😭😭😭😭😭😭

  • @Aesthetic_status6698
    @Aesthetic_status6698 Жыл бұрын

    धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी, कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या पुनश्च तेज:सूर्य लाभला छावा शिवबाचा छावा

  • @shravya2589
    @shravya25893 жыл бұрын

    परके नाही ओ चुकले घात तर आप्तस्वकीय लोकांनी च केलाय... आपले च असणारे मोघलांना फितूर झाले ...😭😭😭

  • @mahadevjadhav9138
    @mahadevjadhav9138 Жыл бұрын

    राजे कसं सहन केल हे अत्याचार राज.... डोळयातुन पाणी आले.... खुप अत्याचार केले.... 😭कसं सहन केल अरे देवा..

  • @onkarpatil5490

    @onkarpatil5490

    Жыл бұрын

    Khara aahe

  • @npm6598
    @npm65983 жыл бұрын

    Dr अमोल कोल्हे ना एकच challenge तुमचे सरकार आज महाराष्ट्रात आहे . तेव्हा हे प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासात जसेच्या तसे आलेच पाहिजे .

  • @rohitjambhale9051
    @rohitjambhale90513 жыл бұрын

    अप्रतिम काम सगळे आकटर असं करतात असं वाटतं की त्याचाच पुन्हा जन्म झाला हे काम करण्यासाठी. खुपच छान , लय भारी रोज बघतच राहावे अशी मालिका जय शिवराय जय शंभुराजे अमोल कोल्हे सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Жыл бұрын

    भडव्या नीच औरंग्याच्या नावाने ओळखले जाणारे शहर औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण केल्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्र सरकारचे खुप खुप धन्यवाद मनापासून आभार मानतो

  • @user-tl7hd9dc7f

    @user-tl7hd9dc7f

    Жыл бұрын

    hii

  • @user-cc2nv3lt6x

    @user-cc2nv3lt6x

    8 ай бұрын

    ❤❤

  • @Sp-0105
    @Sp-01055 ай бұрын

    या अमर राजांना मानाचा मुजरा!🙏🏻

  • @somnathgavhane3826
    @somnathgavhane3826 Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @ss-zp9ss

    @ss-zp9ss

    Жыл бұрын

    Dr. Jaysigrao Pawar Likhit Chatrapati Sambhaji : Ek chikitsa He Pustak Wacha Dada

  • @punampalsande

    @punampalsande

    Жыл бұрын

    ​@@ss-zp9ss .

  • @krishnanagar34
    @krishnanagar34 Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय हो 🚩😭😭

  • @MissionMpsc811
    @MissionMpsc811 Жыл бұрын

    Finally zhala छत्रपती संभाजी महाराज नगर🔥🚩🚩🚩🚩

  • @bhushanpatil6710
    @bhushanpatil6710 Жыл бұрын

    का त्या काळात जन्म झाला नाही राजंसाठी 100 वेळा जीव ओवाळून टाकला असता 😭😭😭😭

  • @bhimakokare8417

    @bhimakokare8417

    9 ай бұрын

    😢😢

  • @Sumit_Arya.
    @Sumit_Arya.3 жыл бұрын

    महाराजांच्या ह्या यातना बघून आजही आम्हाला रक्ताचे अश्रू येतात😭😭😭😭🚩🚩🚩

  • @bhausahebkale6397
    @bhausahebkale63973 жыл бұрын

    राजे आम्हाला माफ करा हो 😞😭😭😭😓🙏आम्ही तूम्हाला वाचवू शकलो नाही ..............😦😦😢😢😢😢😢😢😢

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar30343 жыл бұрын

    अंगावर शहारे येतात .... 😭😭😔😔

  • @platinumgamer5520

    @platinumgamer5520

    3 жыл бұрын

    Horao

  • @chandrakantsakhre7068

    @chandrakantsakhre7068

    3 жыл бұрын

    Ho

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt3 жыл бұрын

    🐯🐯मरके भी नहीं हटा वह मराठा🐯🐯

  • @sureshmujmule62
    @sureshmujmule629 ай бұрын

    डोळ्यांत अश्रू थांबत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @siddheshwarpradnesh853
    @siddheshwarpradnesh8533 жыл бұрын

    अरे औरंग्या आमचे राजे अजुन 10 वर्षे जगले असते तर तुला उभाच फाडला असता 🚩श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩

  • @user-xs2mm5fz7c
    @user-xs2mm5fz7c4 жыл бұрын

    खूप त्रास सहन केला राजांनी फक्त स्वराज्यासाठी😥😥😥

  • @piyajadhav9462

    @piyajadhav9462

    3 жыл бұрын

    A

  • @rajumane8870

    @rajumane8870

    3 жыл бұрын

    खरच त्रास सहन केला राजेनी

  • @Yogesh-patil1272

    @Yogesh-patil1272

    3 жыл бұрын

    Pan tyach swarajyala aaj rajench janmoustav karayla vel nahi 😔😔🙏🙏

  • @veerpawar786

    @veerpawar786

    3 жыл бұрын

    माझा दोघी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पोलिसाची परवागी घेवी लागते महाराजा च्या राजा मध्ये किती वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्र राज्य मध्ये 🙏 फक्त राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करता 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏 🚩मानाचा त्रिवार मुजरा माझ्या राजाला 🚩🙏

  • @priyankajamdare6697

    @priyankajamdare6697

    3 жыл бұрын

    V vh jkj

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि त्या यसु बाई राणी साहेबांना पण मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @arpitajadhav7295
    @arpitajadhav7295 Жыл бұрын

    कधीच नाही औरंगजेब रडेल तो छत्रपती कसला 🤟 तो आमचा राजा आहे👏

  • @parameshwarrameshwarsirsat4992
    @parameshwarrameshwarsirsat4992 Жыл бұрын

    राजं मुजरा तुमच्या सहनशक्तीला😥😭🚩🚩

  • @vishal-y2y
    @vishal-y2y Жыл бұрын

    शत्रूच्याही वाट्याला जे दुःख येऊ नये ते दुःख आपल्या वाट्याला आलं राजे 😭😭😭🙏

  • @sonalmuthal6518
    @sonalmuthal6518 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे साहेब तूम्ही औरंगजेब हे नाव पुसून संभाजी महारांचे नाव दिलं हे तूमचे रूण संपूर्ण महाराष्ट्र लक्षात ठेवेल

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav6953 жыл бұрын

    350 वर्षांपूर्वी जो प्रेरणेचा ज्वाला #शिवनेरी आणि #पुरंदरी उगवला त्या प्रेरणास्थान पासून आज पर्यंत तीच आणि तशीच्या तशीच प्रेरणा आम्हाला आजही या अखंड महाराष्ट्रात मीळत आहे आणि या पुढेही अशीच मीळत राहील आणि मिळावी अशी प्रार्थना #शिवशंभू चरणी करत आहे 🙏⛳⛳⛳😘❣️

  • @jayavantthorat665
    @jayavantthorat665 Жыл бұрын

    औरंगाबादच नाव बदलूनच टाकल पाहीजे त्याच नाव नकोच महाराष्ट्रात ज्या मातीसाठी मराठ्यांन साठी रक्ताचा पाठ वाहीला त्याच हाल हाल केल त्या राजाच नावासाठी मराठ्यांना कमेंट आणि लाईक करायची वेळ आलीच नाही पाहीजे स्वःता सरकारने च हा निर्णय घेतला पाहिजे🙏🙏

  • @gajananangalwar3343
    @gajananangalwar33438 ай бұрын

    🚩🚩 कोटी कोटी नमन छत्रपती संभाजी राजे अमर रहे 🚩🚩

  • @ajaypapalkar3082
    @ajaypapalkar30823 жыл бұрын

    Sambhaji Maharaj Greatest king of entire world

  • @chetandg6076
    @chetandg6076 Жыл бұрын

    🙏 राजे तुम्ही ह्या अत्याचार कसं सहन केला असेल पाहून डोळ्यात पाणी आलं 🙇‍♂️ 😢 त्रिवार मानाचा मुजरा

  • @tusharahewad9742
    @tusharahewad9742 Жыл бұрын

    धर्मवीर छ संभाजी महाराज की जय

  • @avinashsuradkar4183
    @avinashsuradkar4183 Жыл бұрын

    राजे किती सहन केलं हो महणूनच आम्ही आज आहोत राजे

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    मरते दम तक माफी नाही मागितली लै लै लै महान होतो राजे तुम्ही किती त्रास सहन केला तुम्ही साधा माणूस असता तर केव्हाच माफी मागितली असती तुम्ही तर देव पुरुष होतो राजे देव पुरुष तुमच्या सारखा राजा या भू तलावर पुन्हा होणे नाही आणि झाला ही नाही

  • @pmentertainment2843

    @pmentertainment2843

    3 жыл бұрын

    भाऊ साहेब...संभाजी महाराजांना देवपुरूष म्हणून त्यांच्या धैर्याचा ,स्वाभीमानाचा अपमान करू नका...माझा राजा खरा स्वराज्य रक्षक होता,म्हणून झुकला नाही वाकला नाही स्वतःच्या जीवासाठी स्वराज्य गहाण टाकलं नाही..असा होता माझा राजा....पून्हा एकदा सांगन देवपूरूष म्हणून अपमान करू नका..कारण देव हा शब्द आला कि तिथं चमत्काराच थैमान गाजत..जयजिजावू,जय शिवराय,जय शंभुराजे

  • @mukeshmohite4821
    @mukeshmohite48213 жыл бұрын

    माझा राजा ला दगा फटका झाला नसता तर आज भारताची राष्ट्रभाषा हिंदी नसून मराठी असली असती जय शंभूराजे

  • @madhuradeshmukh5780

    @madhuradeshmukh5780

    3 жыл бұрын

    𝘏𝘰

  • @devangkale1052

    @devangkale1052

    3 жыл бұрын

    ho

  • @ganeshshelke5328

    @ganeshshelke5328

    3 жыл бұрын

    हो भावा

  • @Avin868

    @Avin868

    Жыл бұрын

    Rastrabasha hindi ahe pn nahi

  • @hrushikeshump2024

    @hrushikeshump2024

    Жыл бұрын

    जर् महाराज कैदेत अडकले नसते तर भारत हा हिंदू राष्ट्र असता 🧡🚩

  • @omieshinde
    @omieshinde3 жыл бұрын

    I almost cried for half an hour🥺🥺and I am not joking🥺😭😭

  • @user-is5bk8jf9m
    @user-is5bk8jf9m3 жыл бұрын

    देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक हि शंभु राजा था. जय शंभुराजे

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @harishpatil4943
    @harishpatil4943 Жыл бұрын

    जर औरंगाबादचे चुकनही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने निर्णय बदलून औरंगाबाद शहर दीले, तर शपथ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. शंभू राजांचा बलिदानाचा बदला घेऊन पुन्हा मराठा समशेर बाहेर पडतील आणि छत्रपती संभाजी नगर हे नाव देऊ, मग मरण आले तरी शरण नाहीं.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जगदंब जगदंब ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⚔️🗡️⚔️🗡️⚔️.. शिवप्रेमी शिवभक्त दुर्गप्रेमी, हरीश पाटील. ,अंबिवली कल्याण, ठाणे जिल्हा 😭😩😖😕🙏🙏

  • @sominathkale6942

    @sominathkale6942

    Жыл бұрын

    मि पण सहमत आहे

  • @sandeepjagtap5329

    @sandeepjagtap5329

    Жыл бұрын

    मी पण सहमत आहे

  • @ChatenMundafale-pr7me

    @ChatenMundafale-pr7me

    Жыл бұрын

    तुझ्या विचारायला फुल सपोर्ट

  • @samadhanjadhav9380

    @samadhanjadhav9380

    5 ай бұрын

    Yes

  • @prashantpatil8820
    @prashantpatil88203 жыл бұрын

    🙏🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🙏

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..59433 жыл бұрын

    धर्मवीर संभाजी महाराज की जय. 🙏🚩

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar487610 ай бұрын

    ज्या औरंग्यान छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारल त्या औरंग्याच्या थडग्यावर माथा टेकवणारे आपल्याच स्वराज्यातील आहेत हे पाहू न काळजात सुरा मारल्या सारख दु:ख होत विवेक जागृत ठेवून विचार करा राजे लढले नसते तर जो माथा ठेवतोय ना तो माथा तर राहिला असता का 😭😭

  • @ketkik1008
    @ketkik10083 жыл бұрын

    He maha halkat sultan 80- 90 varsh jagtat aani aplya marathi mahaveerana matr alpayushyacha shaap hota😭 thorale maharaj 50 vya varshi...Sambhaji Maharaj 31 vya varshi ..thorale Bajirao peshwe 40 vya varshi...sadashivrao bhaau 31vya varshi...Madhavrao peshwe 27 vya varshi 😢ha konta nyay niyaticha 😢

  • @avadhootutale0707
    @avadhootutale0707 Жыл бұрын

    राज कसा सहन केला आत्याचार आमच्या डोळ्यात साधं कचरा जरी गेला जीव आमचा जीव कासावीस होतो..🥺😔

  • @user-cc2nv3lt6x

    @user-cc2nv3lt6x

    8 ай бұрын

    😭😭

  • @prakashkurekar-oi2il
    @prakashkurekar-oi2il7 ай бұрын

    छत्रपती संभाजीराजे तुमच्या सारखे तुम्हीच. हर हर महादेव .

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 Жыл бұрын

    🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏😭😭🙏

  • @chandankapure5036
    @chandankapure503610 ай бұрын

    3:02 गर्व आहे आम्हाला आम्ही छ्त्रपती संभाजीनगर मधे राहतो❤

  • @rohitchandele1074
    @rohitchandele1074 Жыл бұрын

    Two young rulers whose untimely death at young age ,changed course of history were King Prithviraj Chauhan and Chatrapati Sambhaji raje.

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    8 ай бұрын

    Death नाही असे काही बोलू नको आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अजूनही आहेत मरण तुम्हाला येईल आमचा राजाला नाही

  • @pundlikkachule5918

    @pundlikkachule5918

    7 ай бұрын

    🙏🏻⛳

  • @rajatverma360
    @rajatverma3603 жыл бұрын

    Apne yeh bohot bada balidan diya hain Chathrapati Shambhaji Maharaj ji. Aj ki pidhi ko yeh yad rakhna hoga. JAI SHIVJI JAI YODHAO JI JAI BHARAT JAI MAHARASHTRA

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Жыл бұрын

    हा आयुष्यातला सर्वात दुःखी कष्टी क्षण होता

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын

    डोळ्यातून अश्रू आले पाहून

  • @SujalP_

    @SujalP_

    Жыл бұрын

    same bhava 😭😭

  • @akashfuke4538

    @akashfuke4538

    Жыл бұрын

    Siriyal nahi bro hestory mhn kalal ka

  • @SujalP_

    @SujalP_

    Жыл бұрын

    @@akashfuke4538 haa 🥺

  • @information842
    @information8423 жыл бұрын

    एकदा वाघ सुटायला पाहिजे होता फक्त एकदाच....

  • @vitthalmuthe4451
    @vitthalmuthe44513 жыл бұрын

    माझ्या राजाला (देवाला )१०० वर्ष आयुष्य पाहिजे होत मग आली असती मजा * jay Shambhaji

  • @sanketjadhav6687

    @sanketjadhav6687

    3 жыл бұрын

    Jay sambhaji nhi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @somnathyadav5034

    @somnathyadav5034

    3 жыл бұрын

    Shivaji Maharaj ana pn 100 varsh pahije hote ayushya😑

  • @ravibalaaundhakar7632

    @ravibalaaundhakar7632

    3 жыл бұрын

    Ho re dada

  • @KaranVarpe9409
    @KaranVarpe94099 ай бұрын

    खूप सहन केलं माझ्या राजाने 🚩🚩 हे सगळं बघून खूप वाईट वाटतं😢😢 जय संभाजी राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🚩

  • @viveknpatil699
    @viveknpatil6994 жыл бұрын

    सभुराजे ची डोळे काढले तरी संभु राजे हासत होता औरंगजेबाने हलका बक्क च झाला

  • @ravibalaaundhakar7632

    @ravibalaaundhakar7632

    3 жыл бұрын

    Plz pn shambhu Raje hasat hota nhi hasat hote mhna keep respect 🙏

  • @shrutidhamne7265

    @shrutidhamne7265

    3 жыл бұрын

    Yaar kaskay shant rahile te.....itka tras....kaskay yar.....daivi shakti Asli pahije.....

  • @ravibalaaundhakar7632

    @ravibalaaundhakar7632

    3 жыл бұрын

    Zala hota nhi zale hote respect 🙄

  • @AkshayPatil-nl9cw
    @AkshayPatil-nl9cw3 жыл бұрын

    महाराज माफी करा आम्हाला 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @BG-wu2ux
    @BG-wu2ux4 жыл бұрын

    महाराज हे काय झाले😭😭😭😭😭😭

  • @swaraj679
    @swaraj6794 ай бұрын

    राजे किती सहन केलं तुम्ही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 कसे वाटले असेल राज्यांना समोर मरण बघुन

  • @chetanjadhav2749
    @chetanjadhav2749 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai🙏... Chhatrapati Sambhaji Maharaj Ki Jai🙏...

  • @dipakshinde964
    @dipakshinde9643 жыл бұрын

    अरे ९ वर्षे अजुन पूर्ण झाली सुधा नव्हती तेव्हा पासून किती अपार कष्ट सोसले स्वराज्यासाठी किती महान होता राजे तुम्ही खरंच तुमच्या सारखं त्रास सहन करणं मन्हजे देवच तुम्ही राजे देवच ओ 😭😭😭🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @ramapalkar9949
    @ramapalkar99497 ай бұрын

    😢😢😢आमचा देव छात्र पती संभाजी महाराज कि जय

  • @digambartelbhare5526
    @digambartelbhare55268 ай бұрын

    आमच्या देवाला कोटी कोटी नमन

  • @tirupatibhong8175
    @tirupatibhong8175 Жыл бұрын

    जय शंभु राजे 🚩🚩

  • @dhanshreekombe8685
    @dhanshreekombe86853 жыл бұрын

    कडेकोट पहार्यातही शिताफीने आत जाण्याची कला फक्त माझ्या राजांनाच अवगत होती

  • @maharashtrachihasyajatrash3204
    @maharashtrachihasyajatrash32044 жыл бұрын

    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY HAR HAR MAHADEV

  • @sonalshinde1787
    @sonalshinde17873 жыл бұрын

    संभाजराजांनी जो त्याग केला तो कोणीही केला नाही आणि करू शकत नाही. मला अभिमान वाटतो माझ्या राजा चा.

  • @kalesamadhan4122
    @kalesamadhan41228 ай бұрын

    अक्षरशा मला video पाहतांना रडू आले😢😢😢

  • @kamlesh_graphics_kg
    @kamlesh_graphics_kg Жыл бұрын

    😢😔😔 आमचा मुजरा असावा राजे

  • @sarveshdeshmukh3448
    @sarveshdeshmukh34483 жыл бұрын

    या सृष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व छत्रपती संभाजी महाराजांसारखे ( राजे) होणे नाही. सलाम जिजाऊ तुम्हाला🚩🙏. ऐक मराठा लाख मराठा . हर हर महादेव🚩

  • @kirtikumarghorpade8294
    @kirtikumarghorpade82948 ай бұрын

    खरच किती दुख सहन केले छञपती संभाजी राजेनी

  • @kamlesh_graphics_kg
    @kamlesh_graphics_kg Жыл бұрын

    एवढे अत्याचार 😢 कसे सहन केले राजे तुम्ही 😢😔😔😔

  • @shankaraoghadage8001
    @shankaraoghadage8001 Жыл бұрын

    😔😔😔😭😭Asa Raja hone nahi

  • @tanajimore7604
    @tanajimore76043 жыл бұрын

    महाराज 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @shivaji_mane_96
    @shivaji_mane_963 жыл бұрын

    कवी कलश यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

  • @hanumankayande987
    @hanumankayande9873 жыл бұрын

    🚩🚩😭माझ्या राजा देव होता😭🚩🚩

  • @user-mb7mo4kz2v
    @user-mb7mo4kz2vАй бұрын

    🧡 श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धैरीव राजते| यंदकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि||🙇‍♂️⛳👑 जय शिवराय जय शंभुराजे ⛳

  • @digambarlamture3246
    @digambarlamture32464 жыл бұрын

    खूप सन केल आपल्या राजानी 😣

  • @omkarbarad867
    @omkarbarad867 Жыл бұрын

    Sarvana fakt 1 cha sagta ahe shivaji maharaja chi shivjyati karta tashi sambhaji maharaja chi jayanti kara plz 🙏🥺

  • @bhagwankardile2725

    @bhagwankardile2725

    Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे

Келесі