Swarajyarakshak Sambhaji Ep 772 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Ойын-сауық

Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Sambhaji's courage scares Aurangzeb, and he orders his ministers to kill him. While everyone mourns Sambhaji's death, Yesubai takes a courageous step.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 772
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер: 1 100

  • @somnathyadav5034
    @somnathyadav50344 жыл бұрын

    😢😢जर आपले शिवाजी महाराज जिवंत असते तर शंभूराजे ला कोणाचा हाथ ही लागला नसता,त्या 😠औरंग्याची चिंच दिंड काढली असती दिल्लीत,हारामकोर 90 वर्ष जगला,आणि आपले राजे 50 वर्ष,आणि शंभूराजे असे गेले 32 व्या वर्षी😢, कधी कधी देवाच राग येतो

  • @prasannaghanokar5772

    @prasannaghanokar5772

    3 жыл бұрын

    Are bhau changlya mansala dev lvkr nete...

  • @kavitananaware1354

    @kavitananaware1354

    3 жыл бұрын

    @@prasannaghanokar5772 ho bhau

  • @atharvamohite7380

    @atharvamohite7380

    3 жыл бұрын

    Jagle 32 varsha pan ase jagle ki pudhche 1000 va jopryant prithvi ahe topryant marathi mansacha astitva va tejj rakhla... Ase kele maharajani

  • @khadeulhas4421

    @khadeulhas4421

    3 жыл бұрын

    Dev nahi aahe he mahaveer ch dev hote

  • @purnanandjambhavdekar2540

    @purnanandjambhavdekar2540

    3 жыл бұрын

    At least bahirji naik tri jivant hve hote naik jivant aste tr raje aurangyala bhetn mushkil hot.

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    साधा माणूस असता तर कधीच हार मानली असती पण तुम्ही तर देवच होता राजे देव होता तुम्ही😭😭😭😭😭😭😭

  • @navdipgamingff908
    @navdipgamingff908 Жыл бұрын

    छत्रपती कधी मरत नसतो आज पण जिवंत आहे करोडो लोकांच्या मनात देव आमचा राजा 🥺🙏🙇

  • @narayanshelvane3469

    @narayanshelvane3469

    2 ай бұрын

    छत्रपती कधी मरत नसतो

  • @babasonawane7975
    @babasonawane79753 жыл бұрын

    खर तर आज खरा इतिहास स्वारज्य रक्षक संभाजी मालीके मुळे महाराष्ट्राला कळला देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था जय शिवशंभो डॉ.आमोल सर मुजरा आमचा तुम्हांला

  • @user-tfgfg

    @user-tfgfg

    3 жыл бұрын

    Khara aahe😭

  • @devidasrathod4286

    @devidasrathod4286

    5 ай бұрын

    Right 😭😭😭😭

  • @abhijeetyele328
    @abhijeetyele328 Жыл бұрын

    महाराज आज तुमच्या मुळेच.. आम्ही सगळे हिंदु धर्मात आहोत. तुमचं बलिदान हे आम्हाला प्रेरणा देणार आहे महाराज तुम्हाला मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩

  • @aaaaaa-ru3tv

    @aaaaaa-ru3tv

    5 күн бұрын

    Kharach re deva

  • @vijayadalave2431
    @vijayadalave24313 жыл бұрын

    अमोल कोल्हे सर धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा समोर आनली. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.

  • @iasaspirant01
    @iasaspirant014 ай бұрын

    हर हर महादेव..🙏🏻 १ तूही निरंकार स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,व्यापक, तथा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे महाराज शिवाजी राजे महाराज भोसले यांना स्वराज्याच्या ह्या मावळ्याकडून हक्काचा मुजरा,स्वाभिमान मानाचा त्रिवार मुजरा❤🙇🏻🙏🏻 महाराज तुम्ही खरोखर हृदयात स्थान मिळवलं आणि इथे आलंच आधिकर आहे..हा इतिहास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल..खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेला देखील धन्यवाद मनापासून आभार..🙇🏻🙏🏻 महाराज तुमचे त्याग आम्ही कदापि विसरणार नाही..तुम्ही दिल्या शब्दाला नेहमी जागरूक राहू..🙇🏻🙏🏻 मुजरा राजे धन निरंकार जी🙇🏻🙏🏻

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt3 жыл бұрын

    🚩🚩 पोरके झालो आम्ही••• पोरकी झाली स्वराज्य रयत••• किती रडली असेल ती रयत••• किती रडला असेल तो रायगड••• आभाळाने देखील छाती फोडली असेल••• त्यांनी एकमेकांना एवढंच​ विचारलं​ असेल आता छत्रपती शंभूराजे पुन्हा कधी दिसेल •••|🚩🚩🚩

  • @Niva_Khandekar
    @Niva_Khandekar Жыл бұрын

    पाहुनी शौर्य तुझपुढे... मृत्यूही नतमस्तक झाला!! स्वराज्याच्या मातीसाठी..🥺 माझा शंभू अमर झाला...!!😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑 आपल्यांनीच गद्दार पणा केला, नाहीतर वाघ होता माझा राजा असच, थोडी कुणाच्या हातात आला🥺 वाघाची पण हिम्मत नव्हती होत, माझ्या महाराजांच्या पुढे जायची, तर दुशमन काय आहे...! 😭🙏🏻🚩🙇🏻‍♀️👑

  • @vishnupalve6019

    @vishnupalve6019

    Жыл бұрын

    का नाही एखादे बाजीप्रभू आले आमच्या शंभू राजाच्या मदतीला

  • @mahadevjadhav9138
    @mahadevjadhav9138 Жыл бұрын

    डोळ्यातून अश्रू आले.... किती वेदना झाल्या असतील माझ्या राज्यांना.... अशा महान राज्यांना त्रिवार मानाचा मुजरा ❣️❣️🙏🙏🙏🙏

  • @akshayneval6516

    @akshayneval6516

    Жыл бұрын

    Kalpana sudha krvt nai bhava

  • @siddheshwarpradnesh853
    @siddheshwarpradnesh853 Жыл бұрын

    डोळ्यातून अश्रू अनावर झाले जर नियतीने एक संधी शंभु राजांना दिली असती तर कोणाची काय टाप नव्हती पकडण्याची.. त्या औरंग्याच धड वेगळ आणि मुंडकं वेगळं केलं असत आपल्या शंभु राजांनी 🚩🚩श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩🙏

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar30343 жыл бұрын

    जोपर्यंत मराठी माणूस जिवंत असेल , तोपर्यंत त्यांच्या ध्यानीमनी फक्त छत्रपती शिवशंभू हेच असणार ... हेच आमचे दैवत असतील....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @swatibongane1597
    @swatibongane15973 жыл бұрын

    आज कळलं देव लबाडाचा साथी आहे😢😢😢😢 .माझ्या राजच बलिदान महाराष्ट्र कधीच नाही विसरणार कायम लक्षात राहील 😢😢😢😢 मुजरा राजे

  • @Omdx
    @Omdx3 жыл бұрын

    कबरी तही तुला चैन नसता इतका तुला आमचा धाक आसता अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.....😣🚩🙇

  • @rushikeshpawar5363

    @rushikeshpawar5363

    3 жыл бұрын

    जय शंभुराजे ❤️🚩🚩🚩🚩

  • @anuragkashikar525

    @anuragkashikar525

    3 жыл бұрын

    Kharach a aahe

  • @nikhilvaidya203

    @nikhilvaidya203

    3 жыл бұрын

    Khup chhan dada

  • @TechnicalUpdates007

    @TechnicalUpdates007

    3 жыл бұрын

    Kharay bhava...

  • @pimpalekrushna5127

    @pimpalekrushna5127

    3 жыл бұрын

    शंभूराजे

  • @ajaybande6544
    @ajaybande6544 Жыл бұрын

    माझा देव फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🚩😭😭

  • @johnbhau3337
    @johnbhau33373 жыл бұрын

    अमोल कोल्हे सर तुमचे खूप खूप उपकार खरा इतिहास समोर आनलात 🙏🙏🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय जय जिजाऊ जो पर्यंत चंद्र तारे आहेत तो परेंत महाराजांची कीर्ती दरवळत राहील🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @errorgeming9367

    @errorgeming9367

    3 жыл бұрын

    😖😖😭😭😭😭😭😭

  • @mohanbarne8744

    @mohanbarne8744

    3 жыл бұрын

    जोपर्यंत राजे तो पर्यंत चंद्र सूर्य मित्र

  • @amolnavale3891
    @amolnavale38913 жыл бұрын

    शिवाचा छावा शंभूराजा माझा😢😢😢😢😢😢😢 डोळ्यातून पाणी आलं राव

  • @user-cd7wz8dj5p
    @user-cd7wz8dj5p3 жыл бұрын

    आपल्या डोळ्यात ऐकून पाणी येत आहे तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज भोसले जी यांनी कसं सहन केलं असल एवढ त्रास

  • @Ommohite32

    @Ommohite32

    3 жыл бұрын

    Bagna

  • @sandeepgirme724

    @sandeepgirme724

    3 жыл бұрын

    Ho kharch pan ajun hi lokanche mhanne aahe shivji janmala yava prantu dhusra chy Gharat ase tar aple lok

  • @swatibongane1597

    @swatibongane1597

    3 жыл бұрын

    देवाला कुठे त्रास होत नाही दादा

  • @jyotisathe2167
    @jyotisathe21673 жыл бұрын

    हा व्हिडिओ पहाताना आश्रु थांबवणे कठिण जात होते जय शंभूराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sonalmuthal6518
    @sonalmuthal6518 Жыл бұрын

    एखादा माणूस ईतका कसा क्रूर असु शकतो खूप यातना सहन केल्या आमच्या राजांनी जय शंभु राजे

  • @manojdubey9405
    @manojdubey9405 Жыл бұрын

    नतमस्तक हूं, ऐसे महान वीर को देख कर। आंखो से आसू बहने लगे। ऐसे महान वीर योद्धा छत्रपति संभाजी महाराज को लाख लाख बार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @dhanjaykhedakar369
    @dhanjaykhedakar3693 жыл бұрын

    🚩काढले जरी डोळे मिटली नाही दूरदृष्टि 🚩 🐯कापली जरी जिभ गर्जत राहिली डरकाळी 🚩कापून काढले शिर पण वाकला नाही कणा विर मावळ्यांनो छत्रपती संभाजी महाराज कि जय म्हणा 🚩🚩🐯🐯🚩🚩🚩 . . . . 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @dipakbhange9349
    @dipakbhange9349 Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩 असा राजा पुन्हा होणे नाही 😢😢😢

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare42664 жыл бұрын

    राजे हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही...😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    3 жыл бұрын

    बरोबर बोलला दादा

  • @shravaninigudge8798

    @shravaninigudge8798

    3 жыл бұрын

    कधीच नाही विसरणार

  • @swarmhalas2007

    @swarmhalas2007

    3 жыл бұрын

    कधीच विसरणार नाही

  • @parakhsaxena417

    @parakhsaxena417

    3 жыл бұрын

    महाराष्ट्र नही पूरा हिंदुस्तान, वो हिन्दू स्वराज्य के लिये लड़े सिर्फ राज्य के लिये नही

  • @indianairforce2643

    @indianairforce2643

    3 жыл бұрын

    Maharashtra nahi bhava ha Hindustan kadhi nahi visarnar 🚩🚩

  • @dhananjaykane6408
    @dhananjaykane64083 жыл бұрын

    ह्या नंतर ची 200 वर्ष इंग्रजांची गुलामी हा पुरावा देते की नंतर पुन्हा दुसरा संभाजी आलाच नाही शंभू राजेंना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @Saishame

    @Saishame

    3 жыл бұрын

    दुसरे संभाजी जरूर आले पण सोबत हिरोजी गणोजी अनाजी राघोजी असे लाखो दुष्ट लोक होते पण अंतिम विजय सत्याचाच झाला🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳

  • @AryanNimkar0820

    @AryanNimkar0820

    3 жыл бұрын

    कोण होते दुसरे शंभुराजे..

  • @chitrarerhawaghmare6941

    @chitrarerhawaghmare6941

    3 жыл бұрын

    @@AryanNimkar0820 banda bahudar singh

  • @historyofhindustan3339

    @historyofhindustan3339

    3 ай бұрын

    त्या नंतर शंभूराजे पुत्र शाहू महाराजांनी ४२ वर्ष राज्य केलं

  • @sagarlandge3328
    @sagarlandge33283 жыл бұрын

    बहिर्जी काका का तुम्ही गेलात तुम्ही गेलात.आणि माझा शंभूराजे पकडले गेले तुम्ही आसतात तर काय टाप होती औरंगजेबाची बहिर्जी कका जायला नको पाहिजे होत औरंगजेबावर चाल करूसत शेवटची पण काय काळानी घात केला

  • @rojitrupti274

    @rojitrupti274

    Жыл бұрын

    &.HANSAJI.MAMA.

  • @yogeshsuryavanshi5734

    @yogeshsuryavanshi5734

    Жыл бұрын

    ​@@rojitrupti274 राव यांनीद

  • @samirchavan1837

    @samirchavan1837

    Жыл бұрын

    Ho saglech mawle krodo madhe hote pn aj aplyatle ch kahi jati jati mdhe Ted krtat ani apan educated asun pn tyanchya wr trust krto so plz aplya mawlyancha ani chatrapati nchi history dokyat asu dya 🙏🙏 jai shivaji jai bhawani🚩

  • @aaaaaa-ru3tv

    @aaaaaa-ru3tv

    5 күн бұрын

    @@samirchavan1837agdi khara, aaplech mavle aahet sarve. Aapan ekach aahot sagle

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar91173 жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती सम्भाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat31044 жыл бұрын

    महाराज। एवढं सगळं सहन केले तुम्ही।। 😭😭😭😭😭😭😭 महाराज खरच मी तर म्हणेन मी देव तर बघितला नाही पण जर तो असेन तर तो तुमच्या सारखाच दिसत असणार 😭😭 जय शंभू राजे 🚩🚩

  • @govindmanjarekar4366

    @govindmanjarekar4366

    4 жыл бұрын

    😖😭😭

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    3 жыл бұрын

    बरोबर बोलला दादा तुम्ही

  • @ashwin3133

    @ashwin3133

    3 жыл бұрын

    Kiti doordyvachi gosht aahe ki aaplya ch maansani SAMBHAJI MAHARAJAN CHA GHAAT KELA

  • @khadeulhas4421

    @khadeulhas4421

    3 жыл бұрын

    Janavarchi jat purle pan mansachi jat kahi purli nahi 🔥 jo koni jat pat vishay annyay karel tyala tithach gada jagdamb

  • @somnathyadav5034

    @somnathyadav5034

    3 жыл бұрын

    @@ashwin3133 santaji ghorpade, prithviraj chauhan ,..... ajun lay aheth..hyacncha pn ghat jalta, aaplyach mansanmude, hech aaplya bhartache durbagya

  • @s.p.7815
    @s.p.78154 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज आपल्याला मानाचा मुजरा🙏 आपणास आम्ही शेवट पर्यंत जिवंत ठेवू,

  • @mahadevbilavare7611
    @mahadevbilavare76113 жыл бұрын

    आज दिनांक 17/02/2021 या दिवशी सगळे एपिसोड पाहून पूर्ण झाले माझ्या राजाचा एवढा त्याग पाहून अश्रु आले त्यांना त्रिवार मानाचा मुजरा स्वराज्य संकल्पक :- शिवाजी महाराज स्वराज्य जननी :- राजमाता जिजाऊ आऊसाहेब स्वराज निर्माते :- छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक :-- छत्रपती संभाजीराजे महाराणी :- महाराणी येशुबाई साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @59abhishekneman50

    @59abhishekneman50

    3 жыл бұрын

    swarajya sankalpak : shahaji raje bhosle. Maharani: Maharani yesubai saheb .

  • @punammadhavpatil7890
    @punammadhavpatil78903 жыл бұрын

    जय शंभूराजे आता शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत तुमच्यासाठी एवढे महान होते तूम्ही राज

  • @aishwaryabodkhe8888
    @aishwaryabodkhe8888 Жыл бұрын

    छत्रपती हा विचार आहे आणि तो अमर आहे....☀️☀️🇨🇮

  • @shweta_hegade
    @shweta_hegade Жыл бұрын

    19:51 संभाजी राजे कोण्या ऐऱ्या गैऱ्या च्या पोटाला जन्माला येत नाहीत..छावा जन्माला येण्यासाठी बाप वाघचं असावा लागतो...आणि शिवाजीराजे वाघ आहेत...कळलं का औरंग्या... मुजरा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. ...🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare42664 жыл бұрын

    चंद्र सुर्य असेपर्यंत आणि मी जिवंत असेपर्यंत हा इतिहास सर्वांना सांगेन......जय महाराष्ट्र

  • @rahuljadhaopatil2817
    @rahuljadhaopatil28173 жыл бұрын

    डॉ अमोल कोल्हे आणि zee मराठी चे खूप खूप आभार,छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @rushikeshsangpal8586
    @rushikeshsangpal85863 жыл бұрын

    राजे अवघा महाराष्ट्र तुमच्या बलिदानाला कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही,हर हर महादेव 🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @prafullakumargodase115
    @prafullakumargodase115 Жыл бұрын

    धर्मचिकित्सक ज्ञानकोविंद अजिंक्य योद्धा रणमर्द संस्कृतपंडित भाषापंडित धर्मपंडित बुधभूषणकार भाषावीर बहुभाषिक क्षात्रवीर महातेजस्वी महापराक्रमी चारित्र्यसंपन्न बुद्धीनिष्ठ स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @bhikajimusale319

    @bhikajimusale319

    Жыл бұрын

    Jay

  • @user-yl4so1xk9q
    @user-yl4so1xk9q11 ай бұрын

    डोळ्यातील अश्रू थांबत नाही आज आजचा भाग 772 बघते मी 24-08-2023 किती किती वेदना झाल्या असतील माझ्या शंभूराजाला आणि येसूबाई ला 😢😢😭😭😭😭🚩🚩 आमचा मानाचा मुजरा🙏🙏

  • @user-ce3ye7lh8k
    @user-ce3ye7lh8k4 жыл бұрын

    राजे महाराष्ट कधीच तुमचे बलिदान विसरणार नाही जय श्री छत्रपती संभाजी महाराज शत शत नमन अश्रू आवरणे कठीण आहे

  • @sureshugale6304

    @sureshugale6304

    3 жыл бұрын

    जय शंभुराजे

  • @pradeepkaushik35

    @pradeepkaushik35

    3 жыл бұрын

    सिर्फ महाराष्ट्र नी भाई सम्पूर्ण देश उनका बलिदान नी भूलेगा कभी!

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    3 жыл бұрын

    बरोबर बोलला आहे दादा असा राजा होने नाही

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    3 жыл бұрын

    Jay shaivajiraje

  • @omyadav1521

    @omyadav1521

    3 жыл бұрын

    😭

  • @pallavipawar8231
    @pallavipawar8231 Жыл бұрын

    त्रिवार वंदन महाराज तुमच्या शौर्याला 🙏असा राजा पुन्हा होणे नाही न भूतो न भविष्य 🙏

  • @user-dd8fu1rs2o
    @user-dd8fu1rs2o2 ай бұрын

    आज ९ मे :माझ्या महाराजांचा शौर्य , बलिदान दर्शविणारी ही मालिका संपली 🙇🥺 परंतु माझा राजा मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात अजूनही जिवंत आहे आणि सदैव राहणार.. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🧡

  • @vaishnavigite4844
    @vaishnavigite4844 Жыл бұрын

    हम्बिर मामा आणि बहिरजी नाईक आज जिवंत असते तर आपले शंभू राजे जिवंत असते.......😢

  • @tejasjadhav2811
    @tejasjadhav2811Ай бұрын

    महाराज तुम्हीं कधी गेला नाही...ना तुमचा काळ झाला.. तुम्हीं सदैव आमच्या मानत, विचारात, या सह्याद्रीत,या हवेत, या मातीत, प्रत्येक कणाकणात आहात महाराज.... या ऐतिहासिक मालिकेतून आम्हाला महाराज कळाले.. सोबतच आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वराज्य कार्याविषयी अशीच माहिती तुम्ही पुढेही द्याल अशी आम्ही आशा व्यक्त करतो.... सर्व कलाकारांना धन्यवाद देतो... आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शिवमय शुभेच्छा..छत्रपती शिवशंभू महाराजांचे विचार कायम सोबत घेऊन, ते आत्मसात करून आपण नवीन वाटचाल सुरू करूया❤ जय जिजाऊ ❤ जय छत्रपती शिवराय❤ जय छत्रपती शंभूराजे❤ जय भवानी❤ जगदंब ❤ हर हर महादेव ❤

  • @RahulPatil-zg4nr
    @RahulPatil-zg4nr Жыл бұрын

    त्या औरंग्याच नाव आता नष्ट झाल पाहिजे आता फक्त छत्रपती संभाजीनगर

  • @navnathjadhav907
    @navnathjadhav9079 ай бұрын

    निःशब्द ! ! ! असा राजा होणे नाही.औरग्या,जोपर्यंत चंद्र-सुर्य आहे तो पर्यंत तुझ्या नशिबी मराठी माणसाच्या फक्त शिव्या आणि शाव्याच. आणि आमच्या राजाला सैदव मानाचा मुजरा.जय शंभू राजे !

  • @DipakShinde-qz9cu

    @DipakShinde-qz9cu

    9 ай бұрын

    Tuzhya maicha bhosda aurangya jhatyacha bala sher cha chawa hota aani aahe mazha shambhu raja

  • @sushantjadhav9082
    @sushantjadhav90823 жыл бұрын

    😭😭😭😭😭😭😭😭😭 खूप खूप रडलो असा राज्या पुन्हा होणे नाही

  • @arjundhande3953
    @arjundhande3953 Жыл бұрын

    काय बोलावे राजे तुमच्या बदल तोंडातुन शब्द च फुटत नाहीत तुमचे हे बलिदान पाहुनी🚩🚩🙏जय शंभुराजे🚩🚩

  • @RahulKashyap-jv9wn
    @RahulKashyap-jv9wn3 жыл бұрын

    श्रीमंत छत्रपति सम्भाजी महाराज। अमर रहे अमर रहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalmoholkar177
    @shitalmoholkar177 Жыл бұрын

    युद्ध लढे शेकडो 🚩👑 हारा ना एक भी 🚩 सिर्फ दख्खन नही पुरा हिंदुस्तान कापता है 🚩👑👑 जब शंभुराजा जंग मे उतरता था 🚩🚩

  • @reshmachanche8024
    @reshmachanche802410 ай бұрын

    हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज अमर रहे 🚩 औरंग्या तुझी लायकी नव्हती रे लढायची म्हणुन तु मागुन वार केलास आमच्या दैवताला तु कधीच हारवू नाही शकलास थु तुझ्यावर औरंग्या ...आमचा राजा आजही आमच्या मनात आहे 😓🚩आमच्या मनातुन नाही मिटवू शकलास तु आमच्या देवाला 😓🚩🙏

  • @shweta5634
    @shweta563410 ай бұрын

    एका योध्याचे छळ करायचे नहित हा त्याचा आपमान असतो हे विचार आपल्या थोरल्या महाराजांचे आणि या लोकांनी त्यांच्या बापाचे येवढे हाल केले😭😭😭😭

  • @pravinkakde3514
    @pravinkakde35143 жыл бұрын

    नियतीने घात केला नाही तर शम्भू राजेंनी दिली काबीज केली असती आणि औरंग्या कपट केल्या शिवाय संभाजी महाराजांना पकडू शकत नव्हता सामोर लढाई करू शकत नव्हता जय शम्भू राजे

  • @ST-un5tc
    @ST-un5tc3 жыл бұрын

    महाराजांच्या दु:खद निधनानंतर महाराणी येसूबाईसाहेब अत्यंत धीराने उठून उभ्या राहिल्या, संपूर्ण ताकदीने शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज झाल्या. महाराजांप्रमाणेच त्यांनीही स्वराज्यकल्याणाचे व्रत घेतले होते. आयुष्यभर महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. Episode च्या शेवटी दाखविण्यात आलेले त्यांचे शब्द ऐकून अंगावर शहारे आले. त्या माऊलीला सलाम व मानाचा मुजरा! 🙏🙏🙏

  • @ST-un5tc

    @ST-un5tc

    3 жыл бұрын

    प्राजक्ता गायकवाड यांनी ही भूमिका अत्यंत समर्थपणे पेलली. 🙏

  • @s.p.7815
    @s.p.78154 жыл бұрын

    औरंगजेब तुझी तर आत्मा अजून भटकत असेल,आज पण स्वराज्य कायम आहे हे पाहून.आणि आमचे छत्रपती अजून जिवंत आहेत.आज पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज आज पण राज्य करतायेत.त्यांना संपवताना तू संपलास,तुझे अस्तित्व संपले.परंतु छत्रपती अजून आहेत आणि जो पर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेले स्वराज्य कायम राहील.

  • @jayantmali7794

    @jayantmali7794

    3 жыл бұрын

    👌👌👌

  • @Unknown_Gaming_024

    @Unknown_Gaming_024

    3 жыл бұрын

    Chattrapati Amar aahet 😭😭

  • @vishalgalinde7040

    @vishalgalinde7040

    3 жыл бұрын

    Tru

  • @vishnugawali2969

    @vishnugawali2969

    3 жыл бұрын

    जय भवानी

  • @moinpatel2407

    @moinpatel2407

    3 жыл бұрын

    Aurangzeb Rahmatullah le Swarg milega

  • @manjushazanjade1873
    @manjushazanjade1873 Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙇🙇🕉️🕉️🚩🚩 जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव🚩🚩

  • @santoshkokane8740
    @santoshkokane87403 жыл бұрын

    स्वराज्यरक्षक संभाजी महाराज सर्व एपिसोड पाहिले या मालिकेत सर्व पात्रांनी खूपच छान काम केले इतिहास समोर आणला.

  • @dipalisundarkar519
    @dipalisundarkar5193 жыл бұрын

    अश्रू अनावर होतात पाहताना तर राजे तुम्ही कसे हो सहन केलं. ll मानाचा मुजरा ll 🚩

  • @prashantjagtap8181
    @prashantjagtap81813 жыл бұрын

    स्वराज्याच्या थोरल्या छत्रपतिंना व धाकल्या धनिंना मानाचा मुजरा...राजे 🙏🙏🙏🙏

  • @mrjeetmumbaikar8731
    @mrjeetmumbaikar8731 Жыл бұрын

    Zee मराठी वर पुन्हा दाखवा हे. मराठ्यांनो इतिहास बघा. माझा राजा मारला😭😭😭 पण झुकला नाही

  • @kirti.12795
    @kirti.127957 ай бұрын

    नालायक औरंगजेब त्याला नरकात जागा भेटली नसेल तो नव्वद वर्ष जगून कोणाच्या मनात नाही आणि आमचा राजा थोड्या दिवस जगला पण प्रत्येकाच्या मनात आहे ❤️😭😭😭

  • @sridevidharmarao9336
    @sridevidharmarao93368 ай бұрын

    Heart Crunching. 😢 Can't stop crying. Amazing Series.. Watched completely in ZEE5 .. The whole team did such a great job. What a sacrifice of Sambhaji Raja. 😭,,🙏🙏🙏

  • @shrikantgadhave3642
    @shrikantgadhave36423 жыл бұрын

    शंभू राजांना पाकडल्यापासून मी तर आतून होरपळूनच निघालो लय वाईट वाटलं जय शंभू राजे

  • @ramsuryawanshi1484
    @ramsuryawanshi14844 ай бұрын

    आज कित्येक वर्ष झालेत पण राजे शिव छञपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आज ही जिवंत आहेत मानाचा त्रिवार मुजरा राजे तुम्ही गेला नाहीत आहात ह्या रयेतेच्या मनात काळजात आणि माझ्या हृदयात काळजात मनात माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात आणि ते मी असे पर्यंत कायम आहात 😢

  • @nileshmore2665
    @nileshmore26653 жыл бұрын

    माझ्या आई १० वर्षाची असताना पासुन तीला प्रश्न होता कि संभाजी महाराजांनी येवढा मोठा पराक्रम दाखवला पण त्यांना कोणी जास्त आठवत नव्हते☹, आभार मानुन जयघोष होत नव्हता पण ह्या मालिकेच्या आधारे आज माझ्या आईची ईच्छा पुर्ण झाली की त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल😀 त्यांचा सगळीकडे आदर सत्कार व्हावा, त्यांचा आदर्श मानावा, त्यांचा जयघोष🚩 व्हावा ही इच्छा तिची पुर्ण झाली. ह्या मालिकेमुळे त्यांच नाव नावारुपाला आलं त्याबद्दल 🚩 स्वराज्य रक्षक संभाजी🚩 मालकेचे व झी टीव्ही चॅनेल चे खुप खुप आभार😊🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kaveripawar4243
    @kaveripawar42433 жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩⛳⛳⛳

  • @akshaygarje0770
    @akshaygarje07703 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩 राजे तुमच हे बलिदान महाराष्ट्र कधी विसरणार नाही तुमच्या कुटुंबाचे बलिदान महाराणी येसूबाई यांचे बलिदान हा महाराष्ट्र कधी विसरणार नाही. त्या औरंग्याचे काही पीलवांडे अजूनही जिवंत आहेत त्यांना आम्ही कधीच आपल्या भगव्याचे मूल्य कमी करून देणार नाहीत. आणि आज मी शपथ घेतो त्या औरंग्याचे नाव कधी मुखातून घेणार नाही औरंग्याच्या नावाने जे गाव आहे त्याला इथून पुढे तुमचा मावळा संभाजीनगर असे म्हणण. अशी तुम्हाला मी श्रद्धांजली वाहतो...🚩😭😭🙏 हर हर महादेव🚩🚩

  • @amitsuryawanshi6542

    @amitsuryawanshi6542

    3 жыл бұрын

    बरोबर बोलला दादा तुमी

  • @abhishekshinde9779
    @abhishekshinde97795 ай бұрын

    आपले शंभूराजे कुठेही गेले नाहीत ते अजूनही जिवंत आहेत ..... या महाराष्ट्राच्या मातीत....आणि आपल्या मनात🚩🔥🔥 या जगात ते अमर झाले...⚔️ छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.... 🙏🚩 जय शिवशंभू 🚩🙏 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 🚩संभाजी महाराज की जय🚩 🚩🚩🤝🤝 मित्र असावा तर तो कविराज्या सारखा 🤝🤝🚩🚩 27- फेब्रुवारी - 2024 🚩 ⚔️🔥🔥💥💯⚔️ 🚩

  • @samadhanmule5059
    @samadhanmule50593 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो आपणास कोटी कोटी प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा

  • @vijayghag5058
    @vijayghag5058 Жыл бұрын

    तुमच्या सारखा योद्धा होणे मानाचा मुजरा राजे 🚩❤️🔥जय शिवाजी, जय शंभूराजे ❤️🔥🔥🔥

  • @Unknown_Gaming_024
    @Unknown_Gaming_0243 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात झाला नसता तर त्यांनी आठवड्यातच दिल्लीला घेरले असते आणि औरंगजेबाला संभाजी महाराजांनी जिवंत पकडले असते आणि त्याचे व त्यांचे मुघल साम्राज्य संपवल्यानंतर संभाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थान जिंकला असता. जगातील कोणीही आपल्या पराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराजांना पराभूत करू शकत नाही. Jai Shambhuraje 🚩 🚩🚩 🔥 🔥

  • @ffgaming-dl9jx
    @ffgaming-dl9jx10 ай бұрын

    धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🧡⛳

  • @pratikgulhane937
    @pratikgulhane9374 жыл бұрын

    जर कदाचित बहिर जी नाईक जिवंत असते तर संभूराज्याचे असे मरण आले नसते ।।

  • @dhananjaypatil3261

    @dhananjaypatil3261

    4 жыл бұрын

    बहिरजी नाईक आणि मामाश्री हंबीरराव मोहिते असायला पाहिजे होतेच😢

  • @somnathyadav5034

    @somnathyadav5034

    4 жыл бұрын

    😢😢जर आपले शिवाजी महाराज जिवंत असते तर शंभूराजे ला कोणाचा हाथ ही लागला नसता,त्या 😠औरंग्याची चिंच दिंड काढली असती दिल्लीत,हारामकोर 90 वर्ष जगला,आणि आपले राजे 50 वर्ष,आणि शंभूराजे असे गेले 32 व्या वर्षी😢

  • @somnathyadav5034

    @somnathyadav5034

    4 жыл бұрын

    कधी कधी देवाचाच राग येतो😠

  • @vishalgalinde7040

    @vishalgalinde7040

    3 жыл бұрын

    @@dhananjaypatil3261 tru

  • @Ved_buddhe

    @Ved_buddhe

    3 жыл бұрын

    Khara ahe

  • @prakashdhande8263
    @prakashdhande82637 ай бұрын

    हा सर्व महाराजांचा इतिहास आत्मसात केला सर्वांना शेवटचा जय शिवराय जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🙏🚩⛳⚔️⚔️🚩⛳

  • @katoleelectricalplumbingre8347
    @katoleelectricalplumbingre83473 жыл бұрын

    राजे महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरनार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @prathap747
    @prathap7473 жыл бұрын

    Today also the blood boiles when we hear how our beloved king was killed when ever we hear we feel like to burn delhi ,red fort,throne of Aurangzeb . Hara hara mahadev .jai Bhavani jai shivrai. Dharam veer sambhaji Maharaj ke jay

  • @supriyasakpal238
    @supriyasakpal2388 ай бұрын

    इतिहास या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पण या मालिके मुळे संभाजी महाराजांच्या इतिहास पाहियला मिळाला ...रडणे आवरत आवरत एपिसोड पहिला ...काहीतरी चमतक्रार होऊन माझा राजा त्या नराधमाच्या हातून सूटयला पाहिजे होता ...जय शंभूराजे ..तुमच्या बलिदानाचा माझा कोटी कोटी मुजरा...

  • @shridharvishnupatil2006
    @shridharvishnupatil200622 күн бұрын

    डोळ्यातून पाणी आले हा एपिसोड बघताना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnildhage139
    @swapnildhage1393 жыл бұрын

    आैरंग्यानी तख्तावरून उतरून नमाज पाडला होता कारण, माझा राजा छावा संभाजी एकटाच भिडला हाेता.🚩🚩🚩🚩👑👑👑👑

  • @komalchavan6920
    @komalchavan69204 ай бұрын

    मानाचा मुजरा 🙏🙏🙏श्री . छत्रपती शंभू राजे . तुमचे बलिदान चंद्र सूर्य तारे आहेत तो पर्यंत हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही . तुमच्या त्यागाला शौर्याला त्रिवार वंदन . महाराणी येसूबाई मॉ साहेबांचा त्याग हा उच्च कोटीचा होता त्यांनी शंभूराजांचा शब्द पाळला स्वराज्य राखले . त्यांना मानाचा मुजरा अश्या महान व्यक्ती देवच आहेत त्यांच्यामुळे आज आपण हिंदु धर्म आहोत . हे कधीही कुणीही विसरू नये🙏🙏

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade30253 жыл бұрын

    जय शिवशंभुराजे जय कवीकलश मानाचा मुजरा

  • @akya_edits_32
    @akya_edits_32 Жыл бұрын

    छत्रपती कधी मरत नाहीत छत्रपती एक विचार आहे आणि विचार कायम राहतं असतो 🌍🧡⛳

  • @Premanand795

    @Premanand795

    11 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ruchabidwai
    @ruchabidwai3 жыл бұрын

    Avgha maharashtra radla ha episode baghun 🥺🥺😭

  • @komalkachare91
    @komalkachare913 жыл бұрын

    संभाजी महाराज tumala मनाचा मुजरा😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Snehalwalunj

    @Snehalwalunj

    3 жыл бұрын

    संभाजी महाराज नाही 🚩 छत्रपती🚩 संभाजी महाराज

  • @omkarpahune9885
    @omkarpahune98856 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे.🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @maxadi08
    @maxadi08 Жыл бұрын

    त्रिवार वंदन शंभूराजे 😢🥹😔🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke43223 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराज शौर्या चा अथांग सागर होतात हो तुम्ही मानाचा मुजरा शंभूराजे आपणांस छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @aartivaidya5644
    @aartivaidya56443 жыл бұрын

    धर्मवीर संभाजी महाराज की जय 🙏🙏आम्ही तुमचं बली दान कधीच विसरणार नाही संभाजी महाराज

  • @rahulvetal933
    @rahulvetal9333 жыл бұрын

    निःशब्द आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व छत्रपती संभाजी महाराज 🚩

  • @yuvrajzore
    @yuvrajzore11 ай бұрын

    छत्रपती संभाजी महाराज अमर झाले😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @zeeparivar6618
    @zeeparivar6618 Жыл бұрын

    श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मनाचा मुजरा 🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे

  • @pranavtate124
    @pranavtate1243 жыл бұрын

    महाराज तुम्ही जे केले ते कोणी करृ ही शकणार नाही आणि करणार ही नाही. जय शंभूराजे

  • @nileshmore2665
    @nileshmore26653 жыл бұрын

    🙏🏻छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏🏻 🚩छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो🚩

  • @rushikeshtalekar9455
    @rushikeshtalekar945510 ай бұрын

    आज पण आमचा छत्रपती लाखों लोकांच्या हृदयात आहेत.... राजे मानाचा मुजरा🙏🚩

  • @as7gaming550
    @as7gaming5508 ай бұрын

    शूर आबांचे शूर छावे छत्रपती संभाजी महाराज🧡🥺

  • @cartoonanimation3d594
    @cartoonanimation3d5943 жыл бұрын

    खरंच मनापासून सलाम तुम्हा सर्वाना तुम्ही खरा इतिहास जगासमोर आणला 😭 राजे खरंच पुन्हा या आता खरंच तुमची गरज आहे या महाराष्ट्राला 😭🙏

  • @dnyaneshwarkanchawar9922
    @dnyaneshwarkanchawar99223 жыл бұрын

    Dr Amol kolhe sir dhanyavaad tumhi khari history dhakvla

  • @pandurangchavan-uc3en
    @pandurangchavan-uc3en Жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩

  • @Jeetghugare
    @Jeetghugare12 күн бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩😢

  • @VijayLonke-mk6em
    @VijayLonke-mk6em2 ай бұрын

    आमच्या देव मरत नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आमच्या देव आहे छत्रपती संभाजी महाराज ची जय

  • @YogiGhadling2001Vip
    @YogiGhadling2001Vip Жыл бұрын

    असा राजा या धरती वर पुनः होने नहीं शंभू राजे

Келесі