Swarajyarakshak Sambhaji Ep 765 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
Ойын-сауық
Click here watch Full Episode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Aurangzeb forces Kaviraj to be a traitor. Later, Aurangzeb tells his ministers about Sambhaji's punishment. Sambhaji sends back news through Tatyaba.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 765
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZread ► • Swarajyarakshak Sambha...
Пікірлер: 588
कवी कलश तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩 राजेंचे जवळचे नातेवाईक , मंत्री फितूर झाले , पण कवी कलश यांनी खरंच मैत्री निभावली... जीवाची पर्वा केली नाही , मरण पत्करले त्यांनी .... खरंच महान आहात कवीराज पुन्हा एकदा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩
@sujitghodke3537
Жыл бұрын
Hou re bhou
@sujitghodke3537
Жыл бұрын
Radlu me maza muli sobat 😢😢
@AkashMatakar
11 ай бұрын
खर आहे
@ChandrkantMore-tz4lg
9 ай бұрын
❤❤🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@gundumadhav9043
8 ай бұрын
@@sujitghodke3537 ततत
आपलेच फितूर झाले नसते तर छत्रपती शंभूराजे यांना मुघलांच्या हाती कधीच लागत नव्हते एव्हढे शूरवीर वाघ होते🙏🙏🙏
@deepakkoche3050
11 ай бұрын
Jamini chya tukdya sathi shivaji aani sambhaji maharajan sobat khup lokan ni gaddari keli. . Jar gaddar kami aste aani swarajya rakshak jast aste tar aaj delhi war shivaji maharaj aani sambhaji maharaj basle aste. Aani aaj delhi paryant maharashtra pasarla asta. . Ek wela tulapur aani vadhu jaun sambhaji maharaja chya samadhi ch darshan ghya.
डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत कवी कलश ह्यांचे काव्य ऐकून. तुम्हाला मनाचा मुजरा 😭
वा कविराज श्री कृष्ण आणि सुदामाच्या ही मैत्रीला पण मागे टाकलत हो मुजरा तुम्हाला
खरचं अंगावर शहारे येतात 🔥...... जय शभुरजे 🔥❤️🚩 अभिमान वाटतो सागायला आमचा राजे अशे होते.... आजही जिवंत आहेत आमच्या हृदयात आणि कायम राहतील 🔥❤️
@adeshdeore1808
3 жыл бұрын
खरच भावा 🙏🙏
@mrj4674
3 жыл бұрын
Barober bhawa .🚩
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
खोटी मालिका आहे. खोटा व फेकू इतिहास मालिकेत दाखवला आहे
@devabhaurowdygamer5228
3 жыл бұрын
Tula ks mahiti
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
@@devabhaurowdygamer5228 काय मालिकेत खरा इतिहास सांगितला सांग जरा
ही मालिका अप्रतिम आहे, त्यामुळे अगदी बारीक गोष्टी लक्षात येतात मुलांना अभ्यासात खूप मदत होईल मुलांना हे सगळे कळले पाहिजे शंभूराज तुम्ही महान आहात
@SidShinde-kq1de
11 ай бұрын
एकदम बरोबर बोललात ताई🚩🚩🚩🚩
@S.j_77
11 ай бұрын
बरोबर 👍🚩🚩
@akshayshinde8182
8 ай бұрын
खरे आहे.. 🙏🚩
@lakhantirwad9186
7 ай бұрын
💯💯💯🚩🚩
@poojathakur5154
3 ай бұрын
Agdi brobr mi maja porana dakhvnyasathi tenna tin vrshacha honyachi vat bghtey karn te ajun far lahan ahe
गडकील्या साठी भिक मागतोय औरंग्या तू🤩🤩🤩
काय ही निष्ठा .... काय ही मैत्री 🚩🚩 कविराज 🙏🙏🚩🚩
@meghanachitale7089
3 жыл бұрын
Tuch re to
कवी कलश यांना मानाचा त्रिवार मुजरा..सर्व मराठी सरदार फितूर झाले..परंतु कवी कलश यांनी मित्रता किती जपली..मैत्री असावी तर अशी.. 🙏🚩
कविराज तुमच्या हया मैत्रिचा सुगंध अखंड महाराष्ट्र भर दरवळत आहे मुजरा कविराज
काय निष्ठा आहे काय मैत्री आहे कविराज आणि शुंभु राजेची
मला आभिमन आहे मी महाराष्ट्र जन्मला आलो आहे. आणि रायगड जिल्हा मध्ये. 🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभु राजे🚩
हा ऐपिसोड सारखा पाहावा वाटतो, राष्ट्रनिष्ठा धर्म निष्ठा ह्मणजे काय कळायला शंभाजी महाराज कळायला हवेत।
कवि कलश तुमाला मानाचा मुजरा तुमि सुद्धा कस सहन केलत हो हे सगळ
कवी कलश यांना मानाचा मुजरा 🚩🚩
अशा सिरियल अजून चालू ठेवा म्हणजे आजच्या पिढीला छत्रपति चि महानता कळेल
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
खोटी माहिती व इतिहास असलेली मालिका
@ujvalatakale3574
3 жыл бұрын
@@prathameshkhamkar तुम्हाला ईतिहास माहीत आहे का
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
@@ujvalatakale3574 ho
@ujvalatakale3574
3 жыл бұрын
@@prathameshkhamkar sainga mg ky zalt
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
@@ujvalatakale3574 कोंडाजी फर्जंद आणि महाराजांच्या जिंजीरा मोहीम अत्यंत गुप्त होती. ह्या मोहिमेचे फक्त 2पुरावे उपलब्ध आहेत.
आपले शंभुराजे खरंच बजरंग बली आहेत
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७६५ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
ग्रेट कविराज जय जय जय जय जय जय छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला औरंग्या घाबरला हरामी औरंग्या तुझी अवकात असेल तर महाराजांना मुक्त करून बघ तुला पायाखालील ओढवतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता जी शिकवण कुणापुढे झुकत नाही हे दाखवून दिले
@ganeshchordiya1909
Жыл бұрын
खरच छत्रपती राजे शोभला त पन इथे पण गनीमी कावा करायला पाहीजे होता जो थोरल्या महाराजांच्या अंगी होता महाराज आपण फारफार धाडसी होता पण गरज होती हो म्हणुनच थोड शांत राहन गरजे च होत हो
मिञ आसावा तर कविकलश सारखा मैत्री मानाचा मुजरा शंभुराजे
कवीराज व शंभुराजे यांच्या मैत्रीला लाख लाख शुभेच्छा
वा कविराज तुम्हाला मानाचा मुजरा
बहिर्जी काका तुम्हा असता तर शंभुराजे धोका झाला नसता
@AMOLSAMRAT-em8su
4 ай бұрын
Yes
वाह कविराज वाह सलाम तुमच्या मैत्रीला 🙏🏻
@chetanbpatil4290
Жыл бұрын
Dosti ki misal Manje Chatrapati Shivaji Maharaj che Mitra ani Shambhu Raje che Mitra ase mitrra far nasibani milta.
कवी राज तुम्हाला मानाचा मुजरा
कविराज सरखा मित्र मिलने खुप अवगढ़ आहे🔥🔥🙏
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
आणि कलश सारखा महामूर्ख सापडणे देखील मुश्किल आहे
@lalitpawar1094
10 ай бұрын
अवघड
अभिमान आहे. मला मराठा असलयाचा. 🔥 जय भवानी. 🔥 जय शिवाजी. 🔥 जय संभाजी. हर हर महादेव.
@sachindhogade8735
3 жыл бұрын
मलापण वाटत
@amolgunvare4140
3 жыл бұрын
Mi hi
@amolgunvare4140
3 жыл бұрын
Jay shivray jay shambhu raje 🚩🚩
@rajanjha1096
3 жыл бұрын
Har har har
@atifkmal862
3 жыл бұрын
Jhutha serial hai ye history se koai Lena Dena nhi hai
खरच भाग्य संभाजी महाराज यांचे कविकलश सारखा मित्र लाभला
औरंग्य खूप घाबरला आहे आपले राज्या ला 😂
🚩🚩श्वासात शंभू राजे l रक्तात शंभू राजे 🚩🚩🚩 जय जिजाऊ ll जय शिवराय ll जय शंभुराजे ll🚩🚩
@user-lb2sq4hg6r
Жыл бұрын
😂 11:42
4:26 छंदोगामत्य कविराज खूप छान मुजरा तुम्हास❤️🚩🙇🏻🙏🏻
शंभूराजे ,येसूबाई, कविराज,🚩🚩🚩😢😢😭💔💔
jai bhavani 👑👑💯💯 jai shivaji rai👑👑💯💯 jai sambhaji👑👑💯💯 har har mahadev👑👑💯💯
दोस्ती असावी तर कविराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखी या दोन महापुरुषांना मानाचा मुजरा 🙏
@vidhykulkarni.8985
3 жыл бұрын
बरोबर
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
कवी कलश महापुरुष ????कसा
@kiratanjithakor8243
3 жыл бұрын
Boir
@ganeshshelke5328
3 жыл бұрын
हाव राव भावा खरच
@prathameshkhamkar
3 жыл бұрын
@@ganeshshelke5328 कवी कलश महापुरुष कसा???
माझ्या आयुष्यातील सर्वात पहिली आणि शेवटची इच्छा एकच ह्या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसुबाई साहेब, रानुआक्का, मामाश्री हंबीरराव मोहिते, बहिरजी नाईक, रायआप्पा, जोत्याजी, कविराज ह्या सर्व मंडळी ला एकदा भेटायचं आहे कृपया आपल्या कडून माझी एवढी पुर्ण होईल का महाराज परत या तुम्ही😢😢 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️ अभिमान आहे आम्हाला आमचा जन्म महाराष्ट्र मातीत आणि मराठयांचा जातीत झालाय याचा🚩
@sanikashendure1271
3 жыл бұрын
आणि जिजाऊ आऊसाहेब, व सई राणीसाहेब, पुतळा राणी साहेब
@nageshagalaveofficial7107
3 жыл бұрын
@@sanikashendure1271 yana pn bhetayche
@user-rt6dj6ju2g
3 жыл бұрын
@@sanikashendure1271 औ
@sudhirphasale4651
3 жыл бұрын
होना यार मला पण असेच वाटते त्याचे सुरवीर मावळे कसे असतील ते खुप ईच्छा होते सर्वाना पहन्याची
@vishnupalve6019
3 жыл бұрын
होय मानाचा मुजरा
गडकिल्ले यांच्यासाठी औरंगजेब भीक मागतोय 😜😅😃👎👊😂😂😄😀😆
@vaishnavivasudeopatil5119
3 жыл бұрын
😂😂
@knowwonders6406
Жыл бұрын
😂
@ajaypatil9033
Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@pradippadol4632
Жыл бұрын
तसं बी त्याच्या मनगटात ताकद नाही
@sheetalaarade2517
Жыл бұрын
Your right 😂😂😂😂😂😂😂😂
फटी पड़ी है ओरिंगजेब की। जय हो सांभा जी महाराज की जय हो
@NikhilBukale-mo8zi
Жыл бұрын
Maharaj bol
@ramadhiansingh5078
Жыл бұрын
@@NikhilBukale-mo8zi किसको बोला भाई
🧡 श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धैरीव राजते| यंदकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि||🙇♂️⛳👑 जय शिवराय जय शंभुराजे ⛳
वा कविराज, मानलं तुम्हाला
@ompol8862
3 жыл бұрын
Hii
मानाचा मुजरा राजे 🚩🚩 जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
कवी कलश यांना मानाचा मुजरा
अभिमान वाटतो आमचे राजे शंभूराजे
कविराज यांना पण घाबरला औरंग्या
@renukalandge7416
3 жыл бұрын
😂😂😂😂😂
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
छत्रपती शंभूराजे म्हणजे चाफ्याच फूलाचा सुवास आहे रे 🙏🙏
प्रेम झालं वाटतंय जीनत ला महाराज वर
I am from Telangana. If S. SRajmouli sir makes the film on big screen it will be the greatest film in Indian cinema.
@rashtravadi5428
3 жыл бұрын
Sensar bord ne roki hai film...sarch karke dekhlo... sambaji 1680
@shubhamjoshi4961
3 жыл бұрын
But today he is distorting history of komaram bheem
@pratiksandbhor
3 жыл бұрын
Right bruh ।।।।।
@sandeep57859
3 жыл бұрын
@@shubhamjoshi4961 who said
@shubhamjoshi4961
3 жыл бұрын
@@sandeep57859 I know about komaram bheem he fought a against razakars and nizam never wore Muslim attire
हिंदी मध्ये ही मालिका डब करुन दाखवावी, त्यामुळे संपूर्ण जगाला राजेंचा इतिहास बघायला मिळेल
@letsbeta4829
3 жыл бұрын
Yess right
@rahulnade9231
3 жыл бұрын
हो खरंच 👍👍
@kalyanishahane7687
3 жыл бұрын
Ekdam barobar👍👍👍
@subodhw.7131
3 жыл бұрын
हो 🔥
@rahulvetal933
3 жыл бұрын
Ho nakkich dhakhvavi
मैत्री असावी तर संभाजी राजा सारखी आणि कवी कलश यांच्या सारखी प्रणाम यांच्या मैत्रीला आणि कर्तुत्वाला
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
संभाजी राजे,शिवजी राजे राणा प्रताप सारखे युग पुरुषां साठी मरणे हे माणसाचे भाग्य।
@chetanbpatil4290
Жыл бұрын
Baji Rao pan
🚩शंभु🚩 महाराज , तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच विसरू शकतं नाहि , महाराजांनी स्वराज्य निर्माण केल. पण खर्या अर्थाने महाराजांनी निर्मांण केलेल्या स्वराज्याचे रक्षण आपण केल , आपल्या महाराजांच स्वराज्य अबाधित ठेवल , धन्य ती आजी जिजाई जिच्या ख़ुशीत तुम्ही मिठे झालात , धन्य ति आई सई मॅां साहेब , धन्य तें आपले शिवाजी महाराज ज्यांचे आपण शिवपुत्र शंभुराजे🚩 आहात , 🚩जय शंभुराजे🚩
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY HAR HAR MAHADEV
स्वराज रक्षक , शिवपुत्र, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय!! 🚩🚩
बहिर्जी काका असते तर ही वेळ आली नसती राजेंनवर
कवि कलश तुम्हाला पन मुजरा 🚩🚩
💐💐🚩🚩वा कवीकलश वा औरंग्या ला त्याची लायकी दाखवली. तुम्ही पण शंभु राजेंच दुसर रूप होत 👏👏
कवी कलश यांना मानाचा मुजरा !! जय भिम 💙 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे 💙🙏🏻🙏🏻🙏🏻
कवि कलश याना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩🐎🐎🐎🐎🚩🚩🚩🚩
I understand Marathi somewhat, but I suggest a serial should be created in hindi so that more people can know about Chhatrapati Sambhaji Maharaj
किल्यांसाठी औरंग्या भिक मागतोय😂
@AyushKamble-jz3hd
10 ай бұрын
😂
@ashishsable4199
27 күн бұрын
😂😂😂😂
जय भवानी जय शिवाजी महाराज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
कविराज तुम्हाला मानाचा मुजरा कस सहन केलं हो
छत्रपती संभाजी महाराज मानाचा मूजरा❤❤❤❤❤😭🚩🚩🚩🚩🚩🚩
फाटली औरंगजेबची 😂😂😂😂😂😂
जय भवानी जय शिवाजी 🚁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
औरंग्या तू स्वतः ल लाख आलमगीर म्हनसील रे माझ्या राजाच्या नखांची सर नाही तुला
जय शिवराय जय शंभुराजे मानाचा त्रिवार मुजरा महाराज 🚩🚩🙇♀️ खूप रडू आले 😭😭😭😭😭
I m from bihar. Marathi is not my mother tongue. But I can understand the dialogues. Such is the glory of Marathas
Jay bhawani jay shivray jay shnbhuraje ⛳⛳⛳⛳
वा कविराज वा काय कविता म्हणालात औरंग्या समोर , मित्र असावा तर कविराज सारखा आपणांस मानाचा मुजरा कविराज 💐💐💐💐💐💐💐💐💐
मुजरा कविराज
वा कविराज त्या औरंग्याला त्याची जागा दाखवली (कुत्र्याच्यी).....
@kavitananaware1354
3 жыл бұрын
Bhava kutre tari imandaar astat to kutra nahi hu shakat te tyachi layki nahi
@omkarpatange2784
3 жыл бұрын
@@kavitananaware1354 yes absolutely right Didi.
@kavitananaware1354
3 жыл бұрын
@Sakshi Suryawanshi Ani tai mi tyanchya samadhi war gelto tevha aplech kahi Lok tyacha samadhi war doka tekavtat. Khup wahit vatte he pahun😢😔😔
@siddheshghargane5075
3 жыл бұрын
कुत्र नहीं लांडगा . कुत्रतारी ईमानदार असतो
@musadwalevishal
3 жыл бұрын
@@kavitananaware1354 te pn tr tyanchya ch biradari che astat(kutri)
कविराज तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏🚩🚩🚩
भिकच मागत आहे 😄😄😄
वाह: कविराज आपणास मानाचा मुजरा 🙏🙏
औरंगजेब लाड या तूझि आवकात नाहि माझ्या राजयाला पकडयाचि आवकात नवहति पण गणोजी शिके ने घाट केला नाही तर तूला शंभूराजे डखन मध्ये गाठले असते❤माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराज❤राज तूम्ही आमच्या साठि किति सोसले राज तूम्ही पकडत जात नाही तया गणोजी शिके ने जाऊन त्यांनी अनेक चूक केली आहे या औरंगजेब याने आपल्या सर्व मानसे गडार झाले होते नाही तर छत्रपती संभाजी महाराज ❤❤❤❤❤❤❤😂
Chhatrapati sambhaji maharaj ki jay🚩❤🙏
🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
Dislike Karnaare mughlochee aulaad aahet 🚩Har har mahadev🚩 Jai Shivaji. Jai bhawaani.
@rajuuuu876
Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
संभाजी राजांचे खरे मित्र कवी कलश तुम्हास मानाचा मुजरा
मित्र असावा तर असा करोड मध्ये नाही जगात एक
@ganeshjarad8891
3 жыл бұрын
👍👍👍👍
बघीतलस औरंगया स्वराज्यातल नूसत पाणी पिलेला,आणि अन्न खाल्लेलया माणसातसुध्दा कीती खच्चून ईमान आणी वफादारी भरली आहे माकडा तू काय झूकवणार या दोघांना.
कविराज तुम्हाला कितीही वेळा मुजरा केला तरी कमीच आहे दोस्ती खूब निभाई अपने शंभू राजे के साथ.
औरंगजेब सुद्दा माझ्या देवाचा नावाचा जप करत होता संभाजी राजे संभाजी राजे असा जव करत होता
Maja aa gya 👻 kya acting ki hai 🤧🤧🤧
Kavi kalash manacha mujra🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
765 done ❤ Date 13 June 2024 2024 made kon kon bagat ahe? ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay shivray jay Shuburaje 🚩🚩🚩🚩🚩
4:15 Khup chan kavi kalash Amcha tumala manacha mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@jaishreeradhe1081
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
🚩🚩 जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩
🚩🚩 Chhatrapati Shambhaji Maharaj ki Jay ! 🙏🙏 Bharat Mata ki jay !! Aise veer deshbhakto ko janam dene vali har maa ki jay ! Jay swarajya ! Chhatrapati Shivaji-Shambhaji Maharaj ki Jay ! Kavi Raj ji ki jay ! Aise dost aur deshbhakt jinhone Chhatrapati ke aakhri dam tak saath diya ! Jay ho ! 🚩🚩🌸🌸
शंभूराजे तुम्हाला मानाचा मुजरा
हर हर महादेव😎😎😎
Hi jinat fida zali hoti aamchy rajevar
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.कलश महाराज की जय.
🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभुराजे 🚩
जय शंभुराजे 🙏🙏🙏