Sushma Andhare Speech Jamkhed : पारूबाई, पप्पी आणि तुझा दांडा आता सगळंच काढते! लंकेंच स्टेज गाजवलं
Музыка
Sushma andhare on Sheetal Mhatre : आशीर्वाद रॅलीत ज्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याच शितल म्हात्रे का? प्रियांका चतुर्वेदींवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे संतापल्या #SushmaAndhare #Jamkhed #NileshLanke #NCP #RohitPawar #KarjatJamkhed #AjitPawar #Baramati #SujayVikhepatil #Ahmednagar
Sushma andhare on Sheetal Mhatre : श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले असेल की, 'मेरा बाप गद्दार आहे' असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. खासदारकी मिळवण्यासाठी फोटो दाखवत एकप्रकारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपच म्हात्रे यांनी चतुर्वैदी यांच्यावर केला होता. दरम्यान म्हात्रेंनी खालच्या पातळीवर जात टीका केल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शितल म्हात्रेंना जोरदार प्रत्युतर दिलं आहे.
#loksabhaelection2024 #loksabha #tv9 #tv9marathilive #abpmajha #latestspeech #politics #news
सुषमा अंधारे म्हणाल्या, आशीर्वाद रॅलीमध्ये ज्यांचा व्हिडीओ व्हायरलं झाला होता त्याच शितलं म्हात्रे का? मला वाटतं शिंदे गटाच्या एका नेत्यासोबतचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मला अशा लोकांच्या वक्तव्यावर आपण बोलायला नको, असं मला वाटतं. मी सभ्यतेची पातळी राखली पाहिजे. मला इतक्या खाली घसरून नाही बोलायचं, असं जोरदार उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE #AMITSHAH #SHARADPAWAR #SUPRIYASULE #SATARA #UDAYANRAJE #KARAD #KOLHAPUR #DHAIRYASHEELMANE #SHIVSENA #LOKSABHA #loksabhaelection2024 #CM #NEWS #maharashtrapolice
pankaja munde,pankajande loksabha,pankaja munde interview,pankaja munde latest,dhananjay munde
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
.
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest
eknath shikeray,eknath shinde live,eknath shinde news live,eknath shinde which party,e. #hatkanagale
pune,pune city,pune ci
sushma andhare,sushma andhare live,sushma andhare speech,sushma andhare bhashan,sushma andhare today speech,sushma andhare news,sushma andhare helicopter crash,sushma andhare latest news,sushma andhare latest speech,sushma andhare latest,sushama andhare,sushma andhare dasara melava,sushma andhare helicopter video,sushma andhare latest speech 2022,helicopter crash of sushma andhare,sushma andhare worli,sushma andhare pc live,sushma andhare live sabha
Maratha Reservation Vidhan Sabha Special Session #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
marathi news,marathi news live,abp maza marathi live,maharashtra news live update,marathi breaking news,marathi news video,marathi news updates,tv9 marathi breaking news,marathi news today,marathi live news,marathi latest news #
jarange patil live locatio
jarange patil live news today mumbai
jarange patil live mumbai morcha
jarange patil live lonavala today
jarange patil live location morcha
jarange patil live hindi news today
जरांगे पाटलांची लाईव्ह #1
जरांगे पाटील live today news
जरांगे पाटील लाईव्ह आज
rupali chakankar ajit pawar
sharad pawar
mohite patil
#Maratha #Live
obc h
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
Пікірлер: 853
प्रा. सुषमा ताई आपण महविकास आघाडीचे खतरनाक क्षेपणास्त्र आहे.
@hforhirajimyvillagemylife894
9 күн бұрын
Agani
N0. 1 ताई नुसती फिरुंन आल्या नाहीत अभ्यास करून प्रस्न समजून घेतले याला म्हणतात शिव सेना
@kusumiyer8119
23 күн бұрын
Vasooli pn Chhan Karun Gheli Aasel Ekda Thodivar Khalli Aahe Chapplacha Prasaad Pn Milala Aahe 😂😂😂😂😂
@MithilaKulkarni
19 күн бұрын
Appa jaadhav n cha satkaar zaalach paahije 😂😂
@swami_smartha
18 күн бұрын
@@kusumiyer8119 BJP ड्रग्स माफिया वसुली सरकार हटवा देशातील तरुण पिढी वाचवा
@user-uj5bj6io2m
9 күн бұрын
@ashokshambharkar1063
8 күн бұрын
@@kusumiyer8119tu kharr bolnaryscha😢 virodhi distos mhnje andhre baicha
भयानक सत्य परिस्थिती आहे याना एकदाच घरी बसवलं पाहिजे ताई तुमची सांगण्याची हातोटी फार छान आहे
@RameshPatil-sh6pc
23 күн бұрын
काय समत्ये आहे तुम्ही,, लोकना, नुसता English tummalach vattye
@dadasahebbhusare4435
23 күн бұрын
ताईच खूप छान म्हणजे सर्व छान Top to Botom
@ashokkharat6588
18 күн бұрын
Hi bai sravana naukri lavanar
@sadananddalvi6475
18 күн бұрын
तूला देवळा जवळ गेटच्या बाहेर खोका लावून दुकान टाकून देणार😂😂😂@@ashokkharat6588
@ashokshambharkar1063
7 күн бұрын
Mg ky bjp sarvanna naukari denar ahe
उद्धवजी तुमच्या येणाऱ्या आगामी सत्ते मध्ये कृपया सुष्माजी ना योग्य ते स्थान द्यावे,सुषमा ताई सारख्या अष्टपैलू विद्वान व्यक्तीला न्याय द्या
@maheshkale5640
21 күн бұрын
Sir only use & Throw policy I hope She will Appointment for Legal Mla
@namdeotulsankar6562
17 күн бұрын
Sushma taina nakkich mahatwache sthan milnar.
@vijayrandive8906
16 күн бұрын
जगदीश भाऊ, आपण म्हणता तसेच व्हायला हवे. सुषमाताईंना सामाजिक कार्य आणि स्त्री शिक्षण मंत्रीपद मिळेल तर बरे. स्त्री शिक्षण हे महत्वाचे आहे.
@sahebraopatil8127
15 күн бұрын
@@namdeotulsankar6562 थजेजथथळररररर।झँरथरथदरथरदथरदलरलदरददथरलददथदलललळदळळझददददथदझदथददथदझथलदददथलददथलझजरररदथदलझलदलरदलददददलल{ळररथ्रथथथरथंऐथथरथरथलरलरररररररजलूऊएछजेजथरररथथथरररथरजथ्ररलरथरथथररथथजररररथथथजरदळळूतरथ.थजरररथरररळरथथळळररँलररररथैथथथथथथथजजथथेददथदथलरररथललथलदलरझदददलददँलररळ
@vijayvarnekar6565
15 күн бұрын
सत्ता आलीच तर नक्कीच उपमुख्यमंत्री बनतील
जीवाच रान करून उद्धवसेना साठी लढणाऱ्या सुषमा ताईंना मंत्रीमंडळात योग्य स्थान द्या .
@vijayrandive8906
16 күн бұрын
अगदी खरे अशोक सावंत साहेब !!
@avinashgarje1215
14 күн бұрын
त्याच जीवच रान करून एकेकाळी उद्धव साहेब आणि हिंदू ह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरत होती...याचा सर्व शिवसैनिकांना विसर पडला आहे की पाडला आहे ....देव जाणे
@SnehaMore-th4se
14 күн бұрын
@@avinashgarje1215 जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षा चे नावाने मोठे झाले त्यांनी पक्षाचे नाव मिटविण्यासाठी दुसऱ्या पक्षाला मदत केली ते तुम्हाला चालले अंधारे ताई बोल ल्या त्या पेक्षा जास्त त्यांनी काम पक्ष उभारण्यासाठी केले ते बघा शिंदे राज ठाकरे राणे सगळे खल्या घराचे वासे मोजणारा निघाले
@dattatraybhor6069
14 күн бұрын
जीवाच रान करून शिवसेना धुळीला मिळवली त्यामध्ये विश्व प्रवक्ते यांची मोलाची साथ आहे हे विसरून चालणार नाही. दोघांना ही धन्यवाद.
@ashokshambharkar1063
7 күн бұрын
Avinash tula fkt sushma tai diste
सुषमाताई तुमचं हे ज्ञान खखरोखरच द ग्रेट आहे. आज बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण झालं
@dnyaneshwarlohar9521
13 күн бұрын
अगदी बरोबर
अगदी योग्य वेळी उद्धवसाहेबानंच क्षेपणास्त्र म्हणजेच #सुषमाताई #अंधारे
@rajendratupert7921
24 күн бұрын
ही अंधारी बाई रामाची, हिंदू देवदेवातांची टिंगल करायची. वंदनीय बाळासाहेब,उद्धटरावसाहेब यांची सार्वजनिक निंदा नालस्ती करायची आणि आता तीला उद्धट रावांनी स्टार प्रचारक बनवलं.किती हे हिंदू प्रेम उद्धट रावांचं. परवा पवारांनी काय इज्जत काढली एका व्हिडिओ मध्ये. काय अवस्था करून ठेवली या बिनबकण्याच्या माणसाने शिवसेनेची 😮😮
@Sujatthorat733
20 күн бұрын
अणुबॉम्ब आहे....
सुषमा ताई अभ्यासू आणि सुसंस्कृत सुशिक्षित आहेत .जय महाराष्ट्र. जयभवानी जयशिवाजी.
@shrikantdesai2520
18 күн бұрын
खरचं सुसंस्कृत काय
सुषमाताई अंधारे वाघीण आहेत, वरण भात आणि अळूचे फदफद ओरपणाऱ्या शेळपटांनी त्यांचा नाद करू नये हेच खरे .... 👍👍👍
सुजय विखे म्हणजे संसदेत मूग गिळून निवडणूक आयुक्तांचे निवडीचे विधेयक ज्यावेळी मंजूर झाले त्यावेळी गप्प बसलेला खासदार!
@udaykadam7068
20 күн бұрын
गुड मेमरी ताई
अस ऊसफुरत व दर्जेदार भाषण मी पहिल्यांदाच ऐकतोय.विजय महाविकास आघाडीचाच हौवा..
इतका अभ्यास ....एका मुख्यमंत्र्याला शोभेल असा आहे....महाराष्ट्राचा अतिशय बरकायीचा अभ्यास...आहे
सुषमाताई अगदी जबरदस्त माहोल बनवलात आपण, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.
@kakaoa69
24 күн бұрын
रामकृष्ण हरीला मानती व्हय ही बाई
@ravigonyal2120
23 күн бұрын
🤣🤣🤣🤣
@bharatshinde7772
23 күн бұрын
only. mva. Congress. party. jandabad ❤🎉💯👌✋👍🇮🇳
@dadasahebbhusare4435
21 күн бұрын
राम कृष्ण हरी गाडा तुतारी 👍👌2024🤣😂
@dadasahebbhusare4435
21 күн бұрын
@@bharatshinde7772 येडं पेरलं खूळ उगवलं 👍👌
सुषमा ताई आगे हम तुम्हारे साथ हे, ❤❤❤ ठाकरे गट जिदाबाद ❤❤❤
शुषमाताई,एक अभ्यासू नेतृत्व. देवेंद्र ची खरी कुटनिती,योग्य शब्दांत व यथार्थ वर्णन करून, जनतेला समजेल असे पटवून सांगितले आहे.
सत्य परिस्थिती समजून सांगितली अभ्यासू हुशार बेडर शिवसेनेची वाघीण सुषमा ताई अभिनंदन व धन्यवाद
अभ्यास पूर्ण भाषण सलाम ताई तुम आगे बढो
महाविकास आघाडी चे उमेदवार निलेश लंके 100% निवडून येणार आहेत
सुषमाताई खरं ते वास्तव मांडले आपले अभिनंदन
@dadasahebbhusare4435
23 күн бұрын
घंटा 👍👌
@arjunjadhav9598
23 күн бұрын
@@dadasahebbhusare4435 बापाच्या हातात दे आणि घरी लक्ष ठेव दुसरेच मजा करतेत
@user-fr1kb4vu7w
23 күн бұрын
😂😂
@panditindore5970
17 күн бұрын
@@user-fr1kb4vu7wआंध भक्ता लाज वाटते का
@panditindore5970
17 күн бұрын
@@dadasahebbhusare4435भुसा होईल तुझा भिक माघावी लागेल भिकार
सुषमा ताई तुमचा अभ्यास एकदम ग्रेट आहे. तुम्ही खरोखरच भीम कन्या आहात. The great 👍
मनापासून आभार धन्यवाद ताई जबरदस्त फाडू भाषण टरबूज आक्षार शया सोलून फोडून कडलात जय शिवराय जय महाराष्ट्र
@harisalgar6321
15 күн бұрын
Sengjjyjhm hmm 5
सत्य परीस्थिती ताईंनी सांगितले धन्यवाद,💐🌷🌺💯🙏
@sultanshaikh9742
17 күн бұрын
She has good knowledge about the different states and the problems they are facing
@bsl8925
13 күн бұрын
सत्य सगळ्याना माहिती असत पण करणार काय 😅😅
माझ्या सारखे इग्लीश बोलुन दाखव म्हणणारे मराठी बोलणारे,अशिक्षीत मतदारांमुळे निवडुन आले. इग्लीश बोलणारे मतदार तुम्हाला मत देत नाही व देणार नाही.अडाणी लोकांमुळे तुम्ही आज खासदार आहेत.
भावी महिला व बालकल्याण मंत्री.
सुषमा ताई तुम्ही तर विखे पिता पुत्राचे कपडेच फाडले,ताई तुम्ही पारूला जबरदस्त फटका दिला, रडत बसली असेल बिचारी आता.😅
जय महाराष्ट्र महाविकास आघाडी विजयी भव
फार सुंदर भाषण.हित्नभुत परिपूर्ण भाषण.माहितीपूर्ण भाषण.आसे माहिती.कुणीही देणार नाही.
ज्या दिवशी लोकसभेचे निकाल येतील व मविआ चे उमेदवार निवडून येतील तेव्हा सुषमा ताईचे खरे कौतुक करायला पाहिजे व आभार व्यक्त करायला पाहिजे..... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Ground reality जाननारी व वास्तवाशी अनुभव असलेल्या सुषमा ताईंच्या कुठल्याच प्रश्नाला विरोधकांकडे उत्तर नाही. चांगला समाचार घेतला. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
Excellent speech andhare madamji atta tutari vajlich samja ram krishna hari...
सुषमा ताई तुंम्ही खरोखरच भीम कन्या आहात 👍👏
Tai tumhi great
Sushmatai yancha Abhyas jabardast aahe. Maananiy Uddhavji Thakre yanchya sankatachya kaalat Niyatidevine pathavleli Abhyasu, Muddesud bolnari Mahaan Bahin ! Hey Maharashtrache Bhagyach aahe.🎉🎉🎉🎉
परिस्थिती चे वास्तविक चित्रण आहे
जय हो ताई साहिबा,🎉🎉🎉🎉🎉,
अभ्यास पुर्ण माहिती घेऊन आणि जबाबदार पणे बोलणे या तिल फरक असा नेता म्हणून येणाऱ्या मंत्री मंडळात असने आजच्या काळात असे व्यक्ती गरजेचे आहे ताई खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन
सुषमाताई आपली तब्ब्यें सांभाला आपली महाराट्राला गरज आहे
सुषमा अंधारे यांनी केलेले भाषण लाजबाब लय भारी 👌👌
Tai you are great 👍
सुषमाताई खुपच छान व अभ्यासपूर्ण भाषण.
👌ताई, ....अभ्यासपूर्ण भाषणं केलंय... सत्तेसाठी काहीही...हि मानसिकता बदलली पाहिजे... शेवटी प्रस्थापित आहेत त्यांना पाठबळ देण्याऐवजी नवोदीतांनांही समजून घेणे आवश्यक आहे.. 🙏🙏🙏🙏
ताईंचे खुप सुंदर अभ्यासपूर्वक भाषण ज्याद्वारे निश्चितच मतदारांचे डोळे उघडतील 🙏
सुषमा ताई फार हुषार आहेत, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, इंडिया आघाडी जिंदाबाद, 👌👍👍🙏✌✌✌✌✌
जय महाराष्ट्र
Tai ek number God bless you and I am very glad to hear you
100% Absolutely right tai
Very talented person Great of you tai We expect as cabinet minister In up coming government. And request you to be in shivsena Please dont leave shiv sena ever
भावी गृहमंत्री शुषमा ताई
Sanjay राऊत साहेब यांच्या तोडीस तोड भाषण म्हणजे अंधारे ताई...
@basheerahmed8383
14 күн бұрын
राऊत साहेबापेक्षा किती तरी सरस 👌
आत्या एकदम करेक्ट कार्यक्रम केला अभिनंदन सुषमा आत्या जय महाराष्ट्र
Sushma Tai is well Educated women ❤❤
खूपच अभ्यासपूर्ण भाषण ! जय भीम जय पँथर जय शिवराय !
मुद्दे शुद अभ्यास सुषमा ताई 🚩जय महाराष्ट्र🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻💪🏻💪🏻
Very nice speach
Susmatai जय महाराष्ट्र ❤
Sushmaji amhala tumcha abhinandan hai 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very nice speach Tai 💐💐💐💯
खोट असेल तर... जरूर उत्तरे द्यावीत... भाजप ने....
Fearless warrior Sushama Andhare
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤
@ajitpatil5128
23 күн бұрын
भाऊ ते इंडिया नाही ...इंडी आघाडी आहे....इंग्रजीत वाचले तर पुढे मागे दोन्ही कडे आय घातली आहे... I.N.D.I......Alliance...
@ashokshambharkar1063
7 күн бұрын
Ajitbhau kharr bollel patat nahi ass diste
@patilbagomase9711
7 күн бұрын
Tai great tumi Maharashtra chi shan hai right boltat tai tumi
मोदीने काय कामे केली.? सरकारी नोकरी नाही, सरकारी शाळा नाही, सरकारी दवाखाने नाही, शेत मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढली..जे होते ते सर्व विकून खाल्लं.. आणि म्हणे मोदी पाहिजे...
Age SUSHAMA MAI sakshat chalval tuzya bhashanatun vyakt hote. Koti naman.
Sushma tai 🚩🚩🚩grate speach
ताई चा नाद च खुळा..... कडक ताई
सुषमा ताई खूपच अभ्यासू भाषण इथल्या अंध भक्तांना कळू द्या सत्य काय असते आणि ते मांडताना कशी हिम्मत लागते. हे bjp चे लोक ह्या वास्तविक प्रश्नाचे उत्तर कधीच देणार नाहीत.हे फक्त लोकांना धर्मा चे नावावर भ्रमित करतात. ताई तुमच्या सारखा विचारवंत अभ्यासू आणि वास्तविक माणूस आज तरी अस्तित्वात नाही.
I like our speech your grate thinking.
भावी मुख्यमंत्री अंधारे ताई.............जय महाराष्ट्र..
Ek no sushma ji
Shivsenechi waghin Sushamatai
Great madam
सुषमा अधारे जिदाबाद
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद, श्री शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद, श्री राहुलजी गांधी जिंदाबाद
अभ्यासपूर्ण मांडणी..... जनतेने मनावर घेण्यासारखे भाषण.
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि देवी देवतांचा बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा अपमान करणाऱ्यांना बसवा डोक्यावरी.......?
@vrushalighagare3645
23 күн бұрын
शिवसेना नाव धनुषय चिन्ह चोरले. त्यानीच गददारी केली.
@WAGH6789
22 күн бұрын
बेटी बचाव बेटी पाढाओ पण bjp पासून रेवना, सोमय्या ,ब्रिजभूषण, रामदास तडस ,कुलदीप सेंगर, संजय शिरसाठ , करूना मुंडे प्रकरण बलात्कारी ..जनता पार्टी. कारण यांचा नेता बलात्कार आसाराम chya पाया पडतो
@neetatawade2868
21 күн бұрын
माफी मागीतली
@janardansapte1750
21 күн бұрын
म्हणूनच भाजप ने म न से चा पाठिंबा घेतला त्या बद्दल सांगा
@AnaghaTambe-tk1ls
19 күн бұрын
ह्या फालतू मुद्द्यावर बोलायला owesi ठेवलाय...आम्ही धार्मिक आणि भावनिक फालतुगिरी वर बोलत नाही
Superb presentation Tai.. Napas Grihmantri Fadnavis
सुषमाताईंनी आपलं मन महाराट्र कसा हवा त्या जाणतात सत्ता आली तर ताईंना मुख्यमंत्री बनवा
Bjp evm हटाव संविधान बचाव देश बचाव जय भीम जय संविधान जय भारत जय भीम
What a Great n Deep Study which CM,DCM, should've simple Common Lady Great in frount of Them
एकदम भारी
जय महाराष्ट्र ताई अभिनंदन
एकमेकांनावर टिका करून मतांची भिक मागण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे आणि मतदारांनासाठी आपणं काय करणार आहे ते व्हिजन स्पष्टपणे सांगा...
@nivasgavali7095
16 күн бұрын
66==ye..66
@nivasgavali7095
16 күн бұрын
6666
@nivasgavali7095
16 күн бұрын
66
सलाम आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाला.
Sushma tai nice speech
ताई चे भाषण हे खूप अभ्यास पूर्ण असते .खूप च जबरदस्त बोलतात...👍🙏
SISHMA TAI YOU ARE GREAT GOD BLESS YOU
भगवंत आपणास ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी पा्र्थना सरकार मधे आपणास ऊच्च स्थान लाभो
या सभेला जितका खर्च झाला असेल तेव्हढ्या पैशात दोन तरी गरीब लोकांचे घर झाले असते आणी आता लोक सभेला महत्व देत नाही कारण मतदार सुज्ञ झाला आहे आजू 10 वर्षा ने कोणत्याच पार्टी ला प्रच्यार करून काहीच फायदा होणार नाही एकदा ki हे म्हातारे मेले की तुमच्या भूल थापा चालणार नाही
चार जून ला तुमच्या तुतारीतून फक्त फुस्स आवाज येईल.
सुषमाताईचा आभ्यास खरच जबरदस्त आहे, आणि आसे आभ्यासु नेते खरच देशाचे भविष्य आसेल.
Sushmaji zindabad
भारताची खरी वाघीण.... सडेतोड भाषण... 🙏🙏🙏
औषधाच्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात आत्ता पण भरपूर आहेत
शिवसेनेची तोफ,जबरदस्त ज्ञान असणारे सुषमाताई अंधारे यांना 100 तोफांची सलामी
नाद करायचा नाही ताई चा 🤣 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
Mahavikas aaghadi sarkar zindabad prabodhankar Thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray
एकच नंबर ताई 🎉🎉
Lay bhari madam
ताकत फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤