सुप्रसिध्द वारकरी भजन | मराठी अभंगवाणी | नविन अभंग आणि नविन चाली | माय ज्ञानेश्वरी
Музыка
सुप्रसिध्द वारकरी भजन
मराठी अभंगवाणी
नविन अभंग आणि नविन चाली
गायक - शंकर बुवा डांगे वैजापूरकर, सारंग बुवा सवडकर, वैजनाथ महाराज घोंगडे, नामदेव महाराज भालेराव.
पखवाज - माऊली तांबिले,
तबला - निळकंठ तांबिले.
१) जय जय राम कृष्ण हरी
२) रूप पाहता लोचणी
३) जय जय विठ्ठल रखुमाई
४) सुंदर ते ध्यान
५) म्हणा राम राम राम
६) हेची देवा पै मागत
७) नामदेव नामदेव
८) संत संगतीचे काय सांगू सूख
९) का गा उशीर लाविला
१०) देवा माझे मन लागो तुझे चरणी
११) ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू
१२) रूप सावळे सुकुमार
१३) लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा
१४) संताने सरता केलो तैसे परी
#marathi_abhang #varkari_bhajan #abhangwani
Пікірлер: 120
राम कृष्ण हारी माऊली
Ram Krishna Hari Maharaj 🎉 खूप गोड गायला
खूपच छान.. 🙏🚩
राम राम माउली,
लावण्याचा गाभा अभंग अप्रतीम गायला महाराज धन्यवाद
खुप छान आहे आवाज
खुपच छान भजनी मंडळ आहे
सुंदर अप्रतिम छान. राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण माऊली खूप आवाज चांगला आहे गोड मधुर आवाज आहे केशव राव घोंगडे
जयहरी माऊली अभिनंदन खुप छान चाली आणि स्वरबद्ध आवज भजनी मंडल नाराला ता वैजापुर यांचे वतिने अभिनंदन दत्तु ह खिल्लारे
साधु थोर जाणा खूप छान म्हणलं
काय अप्रतिम चाली ,
@ganeshnimase9962
2 жыл бұрын
असंच भजन ऐकवा
आति सुंदर व गोड आवाज जयहारि माऊली
खुप छान भजन ऐकून आनंद वाटला भगवान गड परिसर
एक नंबर माउली
खुपच सुंदर भजन बुवा
❤
अतीसुदर
राम कृष्ण हरी
@MYDNYANESHWARI
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🌹🙏🌹Mazi Vithu Mauli 🌹🙏🌹
खुप छान राम कृष्ण हरी
@santvarkari466
2 жыл бұрын
असेच गोड अभंग संत वारकरी चैनल वरती ऐकायला मिळतात
वा छान बाबा काय जोडी आहे एकच नंबर जोडी मनापासून धन्यवाद तुमचे चरणी नतमस्तक
रामकृष्ण हरि🙏🙏
खुप छान माऊली🙏🙏
खूप छान अभंग आणि सुंदर गायन, वादन आहे.
स्वर जबरदस्त जय हरी माऊली गायनाचार्य दराडे महाराज खूपच सुंदर परत परत ऐकावेसे वाटते,
वा खूप छान
🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏
राम कृष्ण हरी माऊली
@marutikadam1414
2 жыл бұрын
फार सुंदर
खूप खूप सुंदर भजनी मंडळ
🙏🙏राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी👏👏
@sainathgawali7950
6 ай бұрын
Apratim gayan khup khup chhan🙏🙏
कान तृप्त झाले माऊली जय हरी विठ्ठल
डिंगाबर बुवा व काशिराम बुवा सारखी जोडी आहे तुमची जोडी सदैव राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना हार्दिक शुभेच्छा
फारच छान अप्रतिम गोड आवाज
सुंदर वैजनाथ महाराज जय हारी🙏🙏
Jai hari Very nice mauli
@SomnathMandlik-yp9fd
5 ай бұрын
Jai hari Very nice mauli
अप्रतिम गायन महाराज ❤❤
अप्रतिम महाराज
जयहरीमावंली
जय हरी. 🙏🏾 माऊली
वै काशीराम बुवा इडोलीकर आबा ची आठवण आली 😢🙏🏻
जय हरी माऊली
रामकृष्णहरि माऊली
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
खरच मन आनंदीत झाले भजन ऐकून
Jay hari mavuli khup chan
रामकृष्ण हरि
सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🚩
Ram Krishna Hari
Khup Chan gayan mauli Ram krishna Hari 🎉
⚘राम कृष्ण हरी माऊली ⚘
खूपच छान
Khup chan
❤ramKrushanhari ❤
Jaijairamkrishnahari jaiharimauli
जयहारी
@santvarkari466
2 жыл бұрын
असेच गोड अभंग संत वारकरी चैनल वरती ऐकायला मिळतात
Khup Sundar pn jara slow vatate
खुप छान
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान महाराज सुरू ताल आणि लय यांचा सुरेख संगम मन तृप्त झाले . माझाही युटयुब चेनल आहे पण मी दररोज सकाळी हे भजन ऐकतो 😊😊
याला म्हणतात सांप्रदायिक भजण सांप्रदायिक चाली खरोखर खुपच छान भजणी मंडळीचा मनापासोनी धन्यावाद तसेच माय ज्ञानेश्वरीचे सुद्धा 👌👌 राम कृष्ण हरी🙏🙏
@santvarkari466
2 жыл бұрын
असेच गोड अभंग संत वारकरी चैनल वरती ऐकायला मिळतात
👌
खूप सुंदर छान
@mkfilmsmokhada3657
9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩...खूप छान मन प्रसन्न झाले ...👌
🏘️🏘️🏘️🙏 राम कृष्ण हरी खर च खूप आनंद मिळतो भजनात .🙏 हे ज्याला कळाले तोच तर उभारी देत असतो पांडुरंग तोची संकट निवरी .🙏 धन्यवाद सर
अगदी मन प्रसन्न होऊन गेले धन्यवाद माऊली
छान
रामकृष्ण हरी.शिवशनि, नारायण हरी.एक नंबर महाराज
🙏 🙏 🌹 🌹 🙏 🙏 🌹 🌹 🙏 🙏
वैजनाथ महाराज 🙏 राम कृष्ण हरि 🙏
रामकृष्ण हरी माऊली🇮🇳जय माऊली संतजन मायबाप आमुचे क्षीरसागर माऊली🇮🇳
@laxmanraopatil4401
2 жыл бұрын
Ram कृष्ण हरी माऊली
खुपचं छान महाराज दोहिंचे मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरि एक भजन प्रेमी
@marutipadghamkar2019
Жыл бұрын
साथसंगत अती सुंदर तालबद्ध आहे
अतीशय सुंदर लयबध्द भजन .राम राम सर्वांना
खुपच छान गोड आवाज माऊली अप्रतिम भजनं मनाला खुप सुकून मिळाला माऊली
@user-pc8id9gr4g
4 ай бұрын
009
खूप छान झालं भजन ,,सर्वांना राम कृष्ण हरी
@kailaslute195
2 жыл бұрын
Ram Krishna Hari
खूप खूप छान बाबाजी अंतःकरणापासून गायन केले आहे ह्या गुणी मंडळीचे मनापासून आभार 👍👍👍👍👍
@mohandhakne8500
2 жыл бұрын
तुमचे मनापासून अभिनंदन फार सुंदर गायन मोहन बाबुराव ढाकणे भगवान बाबा गड परिसर
@roshanshelar8393
2 жыл бұрын
@@mohandhakne8500 ६
@anilpotinde85
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ankushhalde1167
2 жыл бұрын
मस्तच मनापासून अभिनंदन
@santvarkari466
2 жыл бұрын
असेच गोड अभंग संत वारकरी चैनल वरती ऐकायला मिळतात
नामदेव नामदेव अभंग लिहुन देता का एक लाईन समजत नाही
अतिशय सुंदर भजन. वारकरी संप्रदायाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुमधूर स्वरात छान भजन केले आहे. मुख्य कलाकार आणि सहकारी कलाकार सर्वच तयार आहेत. भक्तीभाव ओसंडून वाहताना दिसतो. सर्वांना धन्यवाद. अशीच संप्रदायाची व पांडुरंगाची सेवा आपणाकडून घडत राहो हीच त्याचे चरणी प्रार्थना. आपणास उदंड आयुष्य लाभो. नारायण शास्त्री काकडे.
जो एल
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी माऊली महाराज खूपच सुंदर गायन वादन नृत्य सादर केले. 💝💓💞💕👏👏
खुप छान गायन केले महाराज तुम्ही राम कृष्ण हरी
अति सुंदर गायन ऐकुन मन तृप्त झाले माऊली जय हरी
@appasahebshinde701
Жыл бұрын
! ! ! ! ! ! !? ! ! । ! ! ! ! । ! ! ! ! । । । कृकृकेटृककृकककककककखककटटृटृटृटटृटटृपृक ! ! ! ! ! ! ! !
ऑडीवो किल्प पाहिजे बॅटरी ऊतरत नाही
By my I
खूप सुंदर आवाज.
@dattukhillare829
2 жыл бұрын
खुप छान गायन अगदी मन रमून जाते मनापासून अभिनंदन जयहरी माऊली रामकृष्ण हरी
Jayhari khupach chhan
राम कृष्ण हरी
वा खुप छान
जय हरि चाल छान आहे
@santvarkari466
2 жыл бұрын
असेच गोड अभंग संत वारकरी चैनल वरती ऐकायला मिळतात
खूप छान
राम कृष्ण हरी
@subhashkale5611
2 жыл бұрын
Ram kursan hari maharaj
@rameshdesai1889
2 жыл бұрын
खुपच छान भजन .राम राम
@bhausahebkarle4206
2 жыл бұрын
@@rameshdesai1889 i
@bandupawar4608
2 жыл бұрын
@@bhausahebkarle4206 खुप छान माऊली