Special Report | व्हीप कोणाचा? पक्ष कोणता? 16 आमदारांचा फैसला कसा होणार?

#UjjwalNikam #uddhavthackeray #eknathshinde #schearing #shivsena #shivsenasymbolhearing #rahulnarvekar
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political|Joseph/Editor- #TV9D

Пікірлер: 475

  • @bhausahebthorat119
    @bhausahebthorat119 Жыл бұрын

    ठाकरे साहेब 2024 युती करुच नका एकटे लढा जनता तुमच्याबरोबर आहे .काय व्हायच ते एकदा होऊ दयाच.

  • @kirandeshmukh778

    @kirandeshmukh778

    Жыл бұрын

    कोणती जनता..😅😅 डीपॉजीट जप्त होईल..

  • @sagark1042

    @sagark1042

    Жыл бұрын

    @@kirandeshmukh778 ते घरफोड्या चं होणार

  • @prakashnagvekar3770

    @prakashnagvekar3770

    Жыл бұрын

    युती केल्याशिवाय निवडणूक लढविण्यासाठी हिंमत लागते. ती ऊध्दव ठाकरे मध्ये आहे का? (दोन कुबड्यानचा आधार घेऊन आणि मराठी म्हणत मराठी लोकांना फसवले }

  • @yuvrajjadhav628

    @yuvrajjadhav628

    Жыл бұрын

    Haha काय मज्जा yeial

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Жыл бұрын

    नार्वेकर कडून अपेक्षा सोडा आणि 2024 ची तयारी करा . ठाकरे साहेब आता जनताच यांचा निकाल लावणार.

  • @parshramjadhav1031

    @parshramjadhav1031

    Жыл бұрын

    💯

  • @kisanshinde2778

    @kisanshinde2778

    Жыл бұрын

    अगदी बरोब्बर.

  • @MahendraEngg

    @MahendraEngg

    Жыл бұрын

    Vaat baghat raha

  • @jagannathshinde6853

    @jagannathshinde6853

    Жыл бұрын

    Agadi.Barobar

  • @ganeshtalape4640
    @ganeshtalape4640 Жыл бұрын

    नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाच्या लायकीचा माणूस नाही 😔

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    पण आता त्याचेच पाय उध्दवाला धरावे लागणार आहेत.

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv Жыл бұрын

    नार्वेकर यांच्या बोलण्यावरून असे वाटते की ते विधानसभा अध्यक्ष च्या लायकीचे नाही यार

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    पण त्यांचेच पाय आता उध्दवाला धरावे लागणार आहे.

  • @vinodshankarpure6088
    @vinodshankarpure6088 Жыл бұрын

    महाराष्ट्राची शान माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख साहेब निवडणुका लागू द्या जनता तुमच्या सोबत आहे

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    आता उध्दव ठाकरे भाजपच्या नार्वेकरांच्या कडेही न्यायाची भीक मागायला जाणार आहेत.

  • @deepakkhandait2450
    @deepakkhandait2450 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे यांना एकच पर्याय,जनता की अदालत, रस्त्यावरची लढाई केलीच पाहिजे 🙏

  • @parshramjadhav1031

    @parshramjadhav1031

    Жыл бұрын

    💯

  • @taidakore9818

    @taidakore9818

    Жыл бұрын

    100%

  • @user-vk4lh9jy8v

    @user-vk4lh9jy8v

    Жыл бұрын

    💯🚩

  • @yuvrajjadhav2881

    @yuvrajjadhav2881

    Жыл бұрын

    बरोबर

  • @chintamanipatil5223

    @chintamanipatil5223

    Жыл бұрын

    बरोबर

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ मा उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय हिंद जय शिवराय जय भीम

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.

  • @dilipbhagat4615
    @dilipbhagat4615 Жыл бұрын

    राज्यपाला चे सर्व निर्णय चुकीचे असेल तर सरकार पण अवैद्य आहे.

  • @user-dz5lk7qw4o
    @user-dz5lk7qw4o Жыл бұрын

    बीजेपी चे पितळ उघडे पडले महाराष्ट्र समोर

  • @ubedtamboli3036
    @ubedtamboli3036 Жыл бұрын

    तो पर्यंत 2024मध्ये निवडणूक होणार

  • @abhikhetr3149

    @abhikhetr3149

    Жыл бұрын

    B j p yani sarv Kort aani Lok shahi vikat getle ha Hukumshahi paksh aahe

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @dilipbhagat4615
    @dilipbhagat4615 Жыл бұрын

    नार्वेकर कसा अध्यक्ष असु शकतो तेव्हा त्यावेळी तर झीरवळकर होते . गोगावले चा व्हीप लागू होत नाही तर नार्वेकर अध्यक्ष कसा होऊ शकतो. त्यावेळी तर झीरवळकर च होते.

  • @abhikhetr3149

    @abhikhetr3149

    Жыл бұрын

    1001 Take Narhari zirvar hote ychya kade nikal pahijet hota pan B j p che mansa kade gele

  • @prakashnagvekar3770

    @prakashnagvekar3770

    Жыл бұрын

    नार्वेकर च अध्यक्ष. झिरवल हातर बदली कामगार होता. त्याला डोळे झाकून (बेवड्या च्या भुमिकेत बुजगावणे म्हणून बसला होता. त्याला काही ही महत्व नाही. }

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    Bjp चा माणूस अध्यक्ष कसा होऊ शकतो, त्या ऐवजी शिवसेना चा अध्यक्ष ,( शिंदे गटाचा ) तर चालले असते, व पक्ष फुटला नाही असं म्हणू शकले असते, पण अध्यक्ष BJP चा ? हा पुरावा आहे, शेड्युल 10 च्या विरोधी

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    उल्लंघन शेड्युल 10 च

  • @subhashvedga5001

    @subhashvedga5001

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @supriyadjsoundnagada5400
    @supriyadjsoundnagada5400 Жыл бұрын

    नार्वेकर हा BJP चा माणूस आहे हा तर शिंदे लाच साथ देणार

  • @Ysh_pr66

    @Ysh_pr66

    Жыл бұрын

    Barobr bolas bhawa . Te BJP sath denar

  • @anilchorage1280

    @anilchorage1280

    Жыл бұрын

    जसे जिरवल आहेत तसे

  • @parthreddy4172

    @parthreddy4172

    Жыл бұрын

    @@anilchorage1280 ujn

  • @Hinduism98

    @Hinduism98

    Жыл бұрын

    राज्यघटना वाच आणि मग बोल अडाणी बाई 😅

  • @vdhande2013

    @vdhande2013

    Жыл бұрын

    नार्वेकर ने जर ते 16 आमदार अपात्र घोषित नाही केले तर उद्धव ठाकरे हे परत कोर्टात जाणार मग कोर्ट नार्वेकर ला च अपात्र घोषित करेल..

  • @prashantnaik669
    @prashantnaik669 Жыл бұрын

    आणि हा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर असतील तेव्हा हा निर्णय येईल

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    हो असच काही दिसत आहे

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Жыл бұрын

    काय चाललंय देशात लोकशाही आहे की नाही सत्ता लोलपु माणसे सत्तेवर आले त्यामुळे यापुढे जनतेच्या मतदान करण्याला महत्त्व राहिलं की नाही मोठी शंका 😌😇

  • @vijaykashilkar1700

    @vijaykashilkar1700

    Жыл бұрын

    भाजपा व मिंधे गट संविधानाचा अवमान केला आहे त्यामुळे संविधान काय असते हे २०२४ च्या निवडणुकीत भाजपला व मिंधे गटाला जनता-जनार्दन दाखवणार एवढ खर!

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 Жыл бұрын

    ये पब्लिक है ये सब जानती है सत्य मेव जयते जय महाराष्ट्र

  • @vdhande2013
    @vdhande2013 Жыл бұрын

    सुप्रीम कोर्टाने जर शिंदे गटाच्या सर्व चुका दाखवल्या मग शिंदे गटाचे प्रगती पुस्तकात पास झाल्याचा शेरा का दिला तेथेही नापास असा शेरा द्यायला पाहिजे होता

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 Жыл бұрын

    हे वेळेच बंधन नसल्याने निदान 7महिने वेळ काढणार मुंबई धुवून गुजरातला दान करणार 7महिने भरपूर झाले. अनाजी पंताचा डाव म्हणावा लागेल याला..

  • @ramdaskarande6548

    @ramdaskarande6548

    Жыл бұрын

    Anaji tar mohara ahe dav tar feku ani tadipar cha ahe

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Жыл бұрын

    हे लोक लवकरात लवकर सदसद्विवेकबुद्धी ने निर्णय घेतील ते कसे मुळातच हे सरकार कट कारस्थान करून आणलेले आहे 2024 पर्यंत होईल असे वाटत नाही

  • @vijaysalunke6118
    @vijaysalunke6118 Жыл бұрын

    माझ्या मते व्हीप जर ठाकरेंचा आहे ,तर व्हीप ने दिलेले आदेश शिंदेंच्या आमदार ,खासदारांनी बजावले नाही ,त्याचे उल्हगण केले ,(त्याविरुद्ध वोटिंग केले ,त्या वोटिंग मदतीने नार्वेकर अध्यक्ष झाले ,याचा अर्थ ते अपात्र झाले ,तर नार्वेकर पण अपात्र झाले ,मग ते कसे निर्णय देवू शकतात ,

  • @kailashhatkar3243

    @kailashhatkar3243

    Жыл бұрын

    हे सत्य आहे याचा पण विचार झाला पाहिजे.

  • @Yenpure766

    @Yenpure766

    Жыл бұрын

    काही विचार होत नसतो भावा आता हुकुमशाही आहे 2024 पर्यंत

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    सर, अगदी बरोबर, गुंतागुंत ज्ञानी सोडवू शकत नाही, परंतु सर्वसामान्य माणूस यु सोडवून देतो, तसे झाले आहे येथे

  • @yuvrajjadhav2881

    @yuvrajjadhav2881

    Жыл бұрын

    सगळा सावळा गोंधळ चालला आहे. 2024 निवडणूक मध्ये जनताच कर्नाटक राज्यातील जनते प्रमाणे निर्णय देतील सत्यमेव जयते.

  • @marutisurve4207
    @marutisurve4207 Жыл бұрын

    16 आमदार अपात्र म्हणजे अपात्रच होणार सामान्य जनता सांगू शकते

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Жыл бұрын

    दिल्ली चा राज्यपाल पश्चिम बंगाल राज्यपाल महाराष्ट्र राज्यपाल ने सर्व मुख्यमंत्री ना त्रास दिला आहे

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Жыл бұрын

    आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्हीप सुनील प्रभू हेच आहेत तर मग आता परत का ठरवायचं व्हीप तस या व्हीप ठरवायचं अधिकार अध्यक्षकडे दिलं म्हणजे समजून जा काय निर्णय येईल ते पण व्हीप सुनील प्रभू हेच आहेत अस सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर मग 16 आमदार अपात्र का नाही ठरवल कुछ तो गडबड आहे 🙏

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 Жыл бұрын

    राहुल नार्वेकर हा माणूस विधानसभा च्या अध्यक्ष पदावर राहण्याचा लायकीचा नाही. तो पक्षपाती आहे त्याने कधीच निस्वार्थीपणा ने काम केले नाही हे मागच्या विधानसभा सत्रांमध्येच दिसले.. हा 16 आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील .

  • @Agriindiajobs

    @Agriindiajobs

    Жыл бұрын

    To nachya ...watato tamashatil

  • @cvh593

    @cvh593

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @rajashreewable7561
    @rajashreewable7561 Жыл бұрын

    चोरांची चोरी पकडली गेली.पण राजाचं चोरी मध्ये सहभागी असल्यामुळे शिक्षा कोणी कोणाला करायची हा मोठाच प्रश्न आहे

  • @shiv1617

    @shiv1617

    Жыл бұрын

    Rajshri kuthun ahes

  • @SantoshSali-gc6io

    @SantoshSali-gc6io

    Жыл бұрын

    एक नंबर वाक्य चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यात

  • @roshanpande1117
    @roshanpande1117 Жыл бұрын

    मला एकच प्रश्न पडलाय.. एवढे वेळ घेऊन पण कोर्ट अस निर्णय देत असेल तर.... काहीच उपयोग नाहीये...म्हणजे मी राजकारणच नाही बोलत आहे......but क्लारिटी पाहिजे ना काही तरी निकालात... मग तुमचं उपयोग च काय आहे मग...

  • @ramleelaenterprises8252

    @ramleelaenterprises8252

    Жыл бұрын

    Nikam sold out

  • @roshanpande1117

    @roshanpande1117

    Жыл бұрын

    Sorry sir..i don't know

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    हो सर, निकालात clarity नाही, दोघां मध्ये परत भांडण, व ते पण 2024 पर्यंत, नंतर निकालाची गरज च नाही , 😂😢

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.

  • @user-dz5lk7qw4o
    @user-dz5lk7qw4o Жыл бұрын

    सगळे मेल्यावर निर्णय द्यावा

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Жыл бұрын

    आता. पर्यंत. वेळ गेलाच. निकाल. पूर्ण न. लागल्यामुळे. सत्ता. राहिली. आणि. निकाल. अध्यक्षा. कडे. गेला. ते. तर. सत्तधरी .पक्षाकडे. निकाल. असल्यामुळे २०२४. येणार. का. पण. जनता. सक्षम. झाली. आहे. मतदान. मात्र. खूपच. विचार. पूर्वक. करणार

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 Жыл бұрын

    फक्त उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Жыл бұрын

    राज्यपाल भगत कोशारी हे प्रकरण डोक ठीकानावर ठेऊन कले असत तर हा तमाशा झाला नसता

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Жыл бұрын

    न्याय पध्दत व कायदा किस तो पर्यंत सता.मुदत संपते.हख न्याय नसून दादा कोंडके म्हटल कायदा गाढव आहे.

  • @bharatdeshmukh8439
    @bharatdeshmukh8439 Жыл бұрын

    वेळ काढू पणा चालू आहे सरकारचं

  • @bapumangle7622

    @bapumangle7622

    Жыл бұрын

    Resonable time चा अर्थ च माहीत नाही, याचा अर्थ time bounding नाही, period देणं किंवा या तारखेच्या आत द्यावे असे असायला पाहिजे होत, जर कोर्टाला अधिकार नाही यात निर्णय द्यायचा तर, नरहरी झिरवड यांचा अधिकार होतो, तरी कोर्ट असं म्हणत resonable time मध्ये अध्यक्ष निर्णय घेतील, मग हस्तक्षेप नाही का होत?

  • @anandraosapkal2131

    @anandraosapkal2131

    Жыл бұрын

    Haribhau bagade, tumachya mhananyanusar tumchi karkird fukat geli rao

  • @janardangurav573
    @janardangurav573 Жыл бұрын

    निकम साहेबांना राजकारणातलं किती कळतं हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Жыл бұрын

    जनतेसमोर आहेत जे चाललंय महाराष्ट्र काहीच चांगलेच नाहीत कायदाच राहीला

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Жыл бұрын

    लोकशाही ची थट्टा.आणि राजकीय हस्तक्षेप जनता जाणुन आहे.जनता जे पक्षाला मतदान केल.तो पक्ष सोडला जर आमदारकी रद्द हाच न्याय

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 Жыл бұрын

    संजय राऊत चा आम्हाला सर्वांना कंटाळा आला .

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Жыл бұрын

    दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री ममता बनर्जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे या सर्व ना राज्यपाल ने त्रास विनाकारन देत गेले आहे

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 Жыл бұрын

    एवढे दिवस अध्यक्ष काय करत होते,पक्षपाती माणसाला अध्यक्ष कसे म्हणावे व न्यायाचों अपेक्षा कशी ठेवावी

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Жыл бұрын

    यासाठी भरपूर वेळ लागेल अस वाटतयं 😊

  • @kbnews1974
    @kbnews1974 Жыл бұрын

    ठाकरेजी सब गोलमाल है तुम्हे जनता की अदालत सिर्फ बाकी है

  • @sandeshpatel5920
    @sandeshpatel5920 Жыл бұрын

    उद्धव ठाकरे साहेब आगे बढ़ो, जनता आपके साथ है

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 Жыл бұрын

    Sayteymev Jayate 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 Жыл бұрын

    नार्वेकर बोलवता धनी आहे स्वतःची स्टेटस जपा हा फक्त शेट बोले नार्वेकर ......

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Жыл бұрын

    नार्वेकर यांच्यासाठी काही तरी बाकी ठेवा कि,नाही तर तुम्ही च निर्णय घेऊन तो जाहीर करुन टाका कि,तेच तर तुम्ही करीतच आहात कि वसंत नामजोशी

  • @balasahebshinde3437
    @balasahebshinde3437 Жыл бұрын

    याच एकही वाक्य खरं होतं नाही

  • @utambhalerao6799
    @utambhalerao6799 Жыл бұрын

    मा.adv.निकम सर हे गोलमाल सर्व हक्क सुरक्षित आहेत काय व आपले मत कोर्ट ने आपला विचार करून घेतात का. आपले विचार व्यक्त केली जात नाही कृपया आपल्या या विचारात जनता नाकुष अविश्वास वाढत आहे. उत्तम भालेराव पोलिस क्राईम न्यूज चॅनलची टीम लातूर असे वाटत जनता विचार करून पहात आहे.

  • @sandeshpatel5920
    @sandeshpatel5920 Жыл бұрын

    महाराष्ट्रा ची शान, फक्त उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 Жыл бұрын

    फक्त पक्षाच्या एका बैठकीला गैरहजर राहिल्याने आमदार म्हणून कसे काय अपात्र ठरु शकतात

  • @Raysons2232
    @Raysons2232 Жыл бұрын

    चोराला निर्णय घ्यायचा अधिकार ?? ?? ?ह्याचा अर्थ निर्णय हुकुमशाही च्या बाजूनं च लागला. सगळ्या यंत्रणा under आहेत कोर्ट सहित. राहुल काय सांगणार jhyat 😢😢😢😢

  • @ravindrajadhav1729

    @ravindrajadhav1729

    Жыл бұрын

    निकालात उबाठाच्या बाजूने काहीही घडलेले नाही सुप्रीम कोर्टाने कोणालाही "चुकले" म्हटले असले तरी कोणताही निर्णय बदललेला नाही. सरकार कायम आहे, अपात्रतेचा आणि खरा पक्ष कुणाचा हे निर्णय भाजपचे सभापती नार्वेकर हेच घेतील.

  • @YogeshYogesh-yf2ud
    @YogeshYogesh-yf2ud Жыл бұрын

    शिवसेना ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणारं यांचीच आहे

  • @Shivshri-Digital
    @Shivshri-Digital Жыл бұрын

    न्यायालय ला तरी समजल का काय निकाल दिला ते

  • @kishorsomvanshi3251
    @kishorsomvanshi3251 Жыл бұрын

    Shiv sena thakrenchich thakre sar jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Жыл бұрын

    एकाच घरात मंत्री आमदार खासदार कार्यकर्त्यांनी सतरंज्या आणि चटया उचलायच्या काय कार्यकर्त्यांनी सुद्धा बंडखोरी किंवा उठाव केला पाहिजे नाही तर तुमची मुलं आमदार खासदार यांच्या मुलांचे बुट पॉलिश करतील

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 Жыл бұрын

    सोळा आमदाराच्या अपत्रतेचा निंर्णय घेईपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ संपून नवीन निवडणुका होऊ शकतो मग एवढा काठ्याकुठ कश्याला करता.

  • @bhaskarkulthe7736
    @bhaskarkulthe773611 ай бұрын

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 Жыл бұрын

    हा कमला बाई ला विकला गेलेला आहे त्याच्या वर काय बोलणार

  • @changdevjagtap5183

    @changdevjagtap5183

    Жыл бұрын

    Right👍👍

  • @vasantsalunke7366
    @vasantsalunke7366 Жыл бұрын

    एक वर्ष होत आलं ह्या राजकारणी लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र पागल केला.

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Жыл бұрын

    सर्व राजकीय पक्ष आणि त्या पक्षांचे नेते हेच सर्वात मोठे गोंधळी आहेत.कारण महाराष्ट्रात कुठे पाणीटंचाई आहे, कुठे टॅंकर जात नाही.हे प्रश्न सोडून सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांच्याच जीव चालला

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 Жыл бұрын

    ठाकरे साहेब एकटंच लढा सामान्य जनता जनार्दन सर्व बघत आहे योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल जनता सर्व आपल्या सोबत आहे बाकी सर्व ईडी बीडी वर रोज बदलतायत

  • @bharatmhalas9109
    @bharatmhalas9109 Жыл бұрын

    उध्दव ठाकरे तुम्ही कोर्ट कोर्ट च खेळत रहा तो पर्यंत सरकार कार्यकाळ पूर्ण करणार

  • @sudamaher6450
    @sudamaher6450 Жыл бұрын

    त्या वेळेचे उपाध्यक्षा वर अविश्वास असल्याने त्यांना अधिकार नाहीत,त्या शिवाय अध्यक्ष निवड कमी कोणताही व्हीप लागू होत नाही,सभागृहाबाहेर चा व्हीपला काहीही उपयोग नाही

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Жыл бұрын

    सुप्रीम कोर्टाने सगळा गोलमोल निकाल दिला

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Жыл бұрын

    मीडीयानी अनेक सरकारी कार्यालयात सकाळी व आफीस बंद होताना जाऊन कामकाज जनतेचा लाईव्ह दाखवून न्याय दयावा.

  • @mr.sandeshtapkir3575
    @mr.sandeshtapkir3575 Жыл бұрын

    झिरवळनी निर्णय घेण्याची क्षमता नव्हती का ? अध्यक्ष कोण होते त्या वेळी

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Жыл бұрын

    ठाकरे यांना वाढता पाठिंबा बघून भिती वाटत आहे

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Жыл бұрын

    निरबुध्द राज्यपाल साहेबांना फाशीच्या पुढील शिक्षा व्हावी कारण त्यांनी वर्षभर महाराष्ट्र राज्याचे नुकसान केले आहे

  • @prasadbadgujar9100
    @prasadbadgujar9100 Жыл бұрын

    ह्या अध्यक्षांनी जर अपात्र नाही असं सांगितलं तर पहिले अध्यक्षांचा निकालाचं काय ईकडे कोर्ट म्हणतं की आम्ही अध्यक्षांचा निर्णयावर बोलू शकत नाही मग तेव्हाच सांगायला काय झालं की अध्यक्ष नवा की जुना सरळ सांगा की महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी यांना सत्ता भोगू ध्या बाकी सगळं ठाकरे यांचं खरं चिन्ह पक्ष सर्व

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Жыл бұрын

    आता पक्षांची चिन्हे त्यावरून ठरणार

  • @rameshjathar4300
    @rameshjathar4300 Жыл бұрын

    पिवळे रेशन कार्ड केशरी कार्ड पांढरे कार्ड अस्स उल्लेख करून माहिती सांगावी म्हणजे सामान्य माणसांना समजेल

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 Жыл бұрын

    हा व्हीप लागू होत नाही ,१६ आमदार हे अपात्र करता येत नाही .हे सरकार पूर्ण कार्यकाल घेईल .

  • @dineshjagtapmhamhavikasaga5596
    @dineshjagtapmhamhavikasaga5596 Жыл бұрын

    जर कोर्टाच्या आदेशानुसार निकाल नाही आला आणि केस पुन्हा कोर्टात गेली आणि तिथे शिवसेनेच्या बाजूने जर निकाल आला तर चुकीच्या निर्णयाला सजा होऊ शकते का

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Жыл бұрын

    विकास काम सोडून. पक्ष भांडणात मग्न जनतेला दिल वार्यावर सोडून.अनेक प्रश्न प्रलंबीत लोकांचे सरकारी कामे प्रलंबीत. आधिकारी कोणाचाही वचक नाही. ना वरीष्ठ ना नेते.

  • @vishalpatil-do4gi
    @vishalpatil-do4gi Жыл бұрын

    परत 11 महिने लाऊ नका ज्या शिंदेचा पक्ष नाही.त्यांनाच मुख्यमंत्री पद कसा दिला . घटनेचा दुरुपयोग ज्यांनी केला आहे त्या लोकांचं पुढे काय

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Жыл бұрын

    संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @ak47aryangameingyt2
    @ak47aryangameingyt2 Жыл бұрын

    परब किती दिवस ठाकरे ना अशा दा खवणार तुमचा विषय सपला आहे

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Жыл бұрын

    बेकायदा सरकारने तातडीने राजीनामा द्यावा व जनतेची लूट थांबवावी

  • @keshavpawar9207
    @keshavpawar9207 Жыл бұрын

    2024 ला खुप हल होतील

  • @amolpole7190
    @amolpole7190 Жыл бұрын

    पुढील विधानसभा निवडणुकी पर्यंत वेळ लागू शकतो असे सध्या तरी दिसत आहे...

  • @vilas7545
    @vilas7545 Жыл бұрын

    जाऊद्या निवडणूका लावा जनताच निर्णय घेईल संता व माज लय दिवस चालत नाही

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Жыл бұрын

    शिदे साहेब. विजय. हो

  • @bhakti1980
    @bhakti1980 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @rrr-437
    @rrr-437 Жыл бұрын

    फक्त दोन सेकंद आठवा की गेले 4 वर्षे चाललेल्या आगीला प्रथम काडी कोणी लावली,,,correct !! काका शकुनी ! स्वस्थ बसेल तर शपथ 😊 राज्याची वाट लागली अन् बदनामी झाली तरी चालेल मग 😮

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 Жыл бұрын

    शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब यांचाच आहे. निवडणूक आयोगाने जे केले ते नार्वेकर यांना करता येणार नाही.

  • @Yenpure766
    @Yenpure766 Жыл бұрын

    परत न्याय व्यवस्तेवर विश्वास कीती ठेवायला पाहिजे हे लोक ठरवतील का तर उगाच नाटक चालु होते 5 न्यायमूर्ति 3 न्यायमुर्ति का तर आधीच चंद्रचूड़ म्हणतात राज्यपाल ने घेतलेले निर्णय चुकीचे तर मग सरकार टिकले कसे सगळे मैनेज झाले आहे बाकी काही एक काम करा आता जो आडकला त्याने bjp मधे प्रवेश करा

  • @harshanandgharde7382
    @harshanandgharde7382 Жыл бұрын

    Jay, ho, raut, saheb

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 Жыл бұрын

    परब हेच ऊद्धवचे कायदेशीर सल्लागार आहेत

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Жыл бұрын

    16 aamdaranchya लवकर निकाल लागला पाहिजे

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Жыл бұрын

    दमदाटी, दादागिरी, चालणार नाही, सरकार गेले,पक्ष गेला, चिन्ह गेले फिर भी टांग उपर ,

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 Жыл бұрын

    Are ha Nikam nikamma aahe ha bjp cha manus aahe.

  • @amazing148
    @amazing148 Жыл бұрын

    अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नोंदणीचे नव्हती

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Жыл бұрын

    कोर्टाने किती ही उद्धव साहेबांच्या बाजूने निर्णय देऊ द्या पण मोदी आणि शहा जो निर्णय देतील तो खरा

  • @skbkss777
    @skbkss777 Жыл бұрын

    याला म्हणतात कायद्याचा वापर करून घेणं

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Жыл бұрын

    व्हीप काढला कशासाठी काय विरोधात मतदान केलं आहे

  • @ImranShaikh-pn9pe
    @ImranShaikh-pn9pe Жыл бұрын

    कमीत कमी एक वर्ष पूर्ण लागतं

  • @jayshreemuluk2225
    @jayshreemuluk2225 Жыл бұрын

    राऊतसाहेब ते १६ पात्र ठरले तर तुमचे अपात्र ठरतील.

  • @sachinmhase3156
    @sachinmhase3156 Жыл бұрын

    2024 पर्यंत अपात्रतेचा निकाल लागू देणार नाही. 🍉🍉

  • @ganeshkale179
    @ganeshkale179 Жыл бұрын

    Shivsena i support

  • @yashchhabile6819
    @yashchhabile6819 Жыл бұрын

    खरा.निरनय.जनता.करेल

  • @drpatil6088
    @drpatil6088 Жыл бұрын

    अनाजीपंत. खुश

  • @user-pl5yi3wq9q
    @user-pl5yi3wq9q Жыл бұрын

    Bjp ची हुकूम शाही आहे

  • @rajaramchougule1163

    @rajaramchougule1163

    Жыл бұрын

    अति तिथे माती. जनताच न्याय करणार 2024 ला

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Жыл бұрын

    नार्वेकर जो काही निर्णय घेतील ते घेउदेत पुढे जनता निर्णय घेणार आहे.... सध्या कर्नाटकात जनतेने निर्णय घेतलाच आहे

Келесі