tv9 Marathi Special Report | गडकरींच्या वक्तव्य, सत्ताधाऱ्यांचीच गोची; युतीवर गडकरींचं मजेशीर उत्तर

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#nitingadkari #bjp #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 742

  • @jitumore8323
    @jitumore83238 ай бұрын

    आदरणीय गडकरी साहेब बेधडक वक्तव्य, करतात ते नेहमी खरच बोलतात त्यांना मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav84398 ай бұрын

    Nitin गडकरी हे पूर्ण भारतात एक आसा लोकप्रियता मिळालेल्या नेत्या मधील लोक नेता.

  • @prathmeshpatil0107
    @prathmeshpatil01078 ай бұрын

    गडकरी ग्रेट माणूस आणि लीडर

  • @vithalpatil6990

    @vithalpatil6990

    8 ай бұрын

    Sanjayseriast. Kon. Hai

  • @raghavkamble5779
    @raghavkamble57798 ай бұрын

    गडकरी सहेबा सारखे नेते प्रधानमंत्री झाले पाहिजे.. 👍👍👍👍👍

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap74758 ай бұрын

    अशी माणसे पंतप्रधान पाहिजेत नुसत मोदी मोदी नको

  • @SHT672

    @SHT672

    8 ай бұрын

    आधी त्याला नागपूर मधून जास्त मतांनी निवडून याला पाहिजे.

  • @user-tk5nu3ej9g

    @user-tk5nu3ej9g

    4 ай бұрын

    Gadkari saheb pm zalephije

  • @suniljagtap8098
    @suniljagtap80988 ай бұрын

    निवडणूक आयोग काहीही म्हणोत. खरी शिवसेना कोणती हे गडकरी साहेबांनी परखडपणे सांगितले.

  • @pramodkambli6108

    @pramodkambli6108

    8 ай бұрын

    नाही ह ताई सर्वात श्रेष्ठ चांगला एकवचणी एकबनी सच्चा गरिबाचा वाली dindublyancha तारणहार तुझा बाप आहे विसरलात काय

  • @abhikhetr3149

    @abhikhetr3149

    8 ай бұрын

    10001 Take khare bolle Gadkri saheb👍👍

  • @rameshgend5435
    @rameshgend54358 ай бұрын

    गडकरी साहेबाना जे कळाले ते नार्वेकर याना कळत नाही,आणि ते निवडणूक आयोग तर झोपेत आहे असे वाटते

  • @vashisthpawar9115

    @vashisthpawar9115

    8 ай бұрын

    To noutanki. L. Hharrami. Aahe

  • @bhagvanbhonkar9419

    @bhagvanbhonkar9419

    8 ай бұрын

    😅😮

  • @dayanandswami1782

    @dayanandswami1782

    4 ай бұрын

    झोपेत नाही दादा भाजपाची चाटूगिरी करतेय

  • @user-dv5li8rl8o
    @user-dv5li8rl8o8 ай бұрын

    गडकरी साहेबांनी बाळासाहेबांबरोबर काम केलय पक्ष वेगळे असले तरी त्यांच्यात नितीमत्ता आहे म्हणून आजही बाळासाहेबांचे शिवसैनिक गडकरी साहेबांचा आदर करतात सच्चा दीलदार नेता

  • @sandeshsangle1399
    @sandeshsangle13998 ай бұрын

    या राणे चे पोरांना उद्धव साहेब याचे नाव घेतले शिवाय पोट भरत नाही

  • @vdhande2013

    @vdhande2013

    8 ай бұрын

    राणे आणि गद्दार हे समीकरण आहे

  • @hemantparkar6797

    @hemantparkar6797

    8 ай бұрын

    त्याला त्याचाच तर पगार मिळतो,अहो हा खाजपा ने पगारी ठेवलेला नेपाळी कुत्रा.

  • @soneshgavit567

    @soneshgavit567

    8 ай бұрын

    Didh futya 😂😂😂😂😂😂😂😂

  • @laxmankamble818
    @laxmankamble8188 ай бұрын

    मनाचा मुजरा साहेब तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे. महाराष्ट्र ची पुरी वाट लावली आहे साहेब 🎉🎉🎉

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi8348 ай бұрын

    गडकरी साहेब नेहमी सत्य बोलत असतात कोणी राग मानू नए ❤🎉

  • @nikhilmaighane5349
    @nikhilmaighane53498 ай бұрын

    खरे व्यक्ती महत्व आहे जे बोलायच ते स्पष्ट बोलतात कुठल्याही दबावाची परवा करत नाही

  • @ashokpatil8094
    @ashokpatil80948 ай бұрын

    खरा नेता गडकरी असलं महाराष्ट्रियन नेता जय महाराष्ट्र साहेब

  • @rameshpatil1574
    @rameshpatil15748 ай бұрын

    खरे व्यक्ती महत्त्व नितीन गडकरी साहेब 🚩🚩🚩

  • @KD-mm5le
    @KD-mm5le8 ай бұрын

    एखाद्या गोष्टीची पूर्ण जबाबदारी घ्यायला खुप दम लागतो. Salute for the sentence " मुंबई गोवा रोड झाला नाही ह्याला मी जबाबदार आहे." ❤ आजवर कोणत्या नेत्याने घेतलीये अशी जबाबदारी

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale15698 ай бұрын

    गडकरींची आलेली कमेंट ही अतिशय स्वाभाविक पणे आहे. यांतुनचं सर्व स्पष्ट आहे.

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye48538 ай бұрын

    Gadkari saheb🙏 no1 great person 👍 ❤

  • @vdhande2013
    @vdhande20138 ай бұрын

    पंतप्रधान पदाचे खरे दावेदार आहेत गडकरी साहेब

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal62758 ай бұрын

    Gadakari Saheb.. great person Aahet...❤❤❤.

  • @shaipatil594
    @shaipatil5948 ай бұрын

    सत्ता कोणाची पण येऊदे हा माणूस पाहिजे च....... मंत्री म्हणून

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil42994 ай бұрын

    रोखठोक नितीन गडकरी सत्ये बोलले शिवसेना फत्त उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमची आहे यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @rakeshkatturwar8407
    @rakeshkatturwar84078 ай бұрын

    Great Leader ...बेधडक नेतृर्व गडकरी साहेब ...

  • @yashvidhate3128
    @yashvidhate31288 ай бұрын

    साहेब तुम्ही खुपच ग्रेट आहेत तुमच्याकडे पहिले कि वाटत या देशात लोकशाही आहे आणि दुसरीकडे पाहिले कि सर्वं काळोख आहे खुप खुप धन्यवाद साहेब परखड पणे तुम्ही pm होवं हीच अंबाबाई चरणी प्राथना

  • @ashokadkar2692
    @ashokadkar26928 ай бұрын

    सध्याच्या राजकारणला प्रामाणिक खरा नेता कोणाचं भय भाडं न ठेवणारा नेता ग्रेट saheb

  • @deelippatil811
    @deelippatil8118 ай бұрын

    एकदम सच्चा माणूस.. सच्चा कार्यकर्ता ..खरं बोलणारा नीं स्वार्थी .. मनामध्ये कपट नसलेला ऐक मेव नेता.. गडकरी साहेब..❤

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu96908 ай бұрын

    अगदी बरोबर बोलले..वरिष्ठांची यावर काय प्रतिक्रिया असेल काय परिणाम होतील याची गडकरी साहेबांना फिकीर नाही, भिती नाही..स्पष्ट वक्ता....इतरांनी यातुन धडा घ्यावा...हुजरेगिरी नको..नंबर १.

  • @realindian278
    @realindian2788 ай бұрын

    नितीन गडकरी सर ग्रेट माणूस...

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe58848 ай бұрын

    नेहमी खर बोलणारा माणूस

  • @gawadey.j4639
    @gawadey.j46398 ай бұрын

    भावी पंतप्रधान झालेले पाहायला आवडेल आम्हाला 🙏

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod39168 ай бұрын

    गडकरी साहेबांनाही ही युती मान्य नाही हे आता उघड झाले

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar6958 ай бұрын

    सत्य बोलनारे लोक कायम जनतेच्या मनात राहतात

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre36318 ай бұрын

    देवेंद्र आणि गद्दारांना समजले असेल अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन cha बीजेपी चे धोरण आणि विचार काय आहेत

  • @sidharthbansode
    @sidharthbansode8 ай бұрын

    जन्नत पक्ष आणि पक्षच नाही त्यांनी सुप्रियाताईंना राष्ट्रवादी कोणाचा विचारा व कसे राष्ट्रवादीची पक्षाचे जन्मजात शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांची राहील

  • @NamitaKshirasagar-zh9sb
    @NamitaKshirasagar-zh9sb8 ай бұрын

    गडकरी साहेब खरं बोलतात

  • @vasantsalape6518
    @vasantsalape65188 ай бұрын

    तुका म्हणे जे जे घडेल ते ते पहात रहावे हात सोडून अनाथाकडे पहात रहावे ( ऐकनाथ शिंदे ) जय महाराष्ट्र.

  • @Sumodvinod1234
    @Sumodvinod12348 ай бұрын

    Right candidate for all of us to be prime minister of India Shri Gadkari Saheb

  • @sandipmohite4238

    @sandipmohite4238

    8 ай бұрын

    Ppppp0ppppoopppppp

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap74758 ай бұрын

    बरोबर बोले गडकरी साहेब त्यांना शिंदे गद्दार वाटत

  • @shivanibhat5993
    @shivanibhat59938 ай бұрын

    News चांगली होती पण राणे cha पोराला या न्यूज mde घेवून वाट लावली. कोणाचा पक्ष कोणाचा हे राणे बाळ ठरवेल काय तेवढी आपली पात्रता, निष्टा, आहे का हे पाहिलं बगाव 😂

  • @dr.rammahudkar6014
    @dr.rammahudkar60148 ай бұрын

    Gadkari sir always best❤

  • @harishm444
    @harishm4448 ай бұрын

    दामले मध्येच बोलला, गडकरी साहेब अजून पुढे बोलत होते.. पण दामले मधला भक्त जागा झाला.

  • @nitinjangam9955
    @nitinjangam99558 ай бұрын

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @abhiabhi1057
    @abhiabhi10578 ай бұрын

    ग्रेट गडकरी साहेब बेधडक माणूस 👍💯👑🚩🚩🚩🚩🚩🚩💯🚩🚩🚩🚩

  • @user-fc9us5xm9f
    @user-fc9us5xm9f8 ай бұрын

    अगदी खरं बोलले गडकरी साहेब जय महाराष्ट्र🚩🚩

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar79158 ай бұрын

    शंभर टक्के खरे बोलले गडकरी साहेब. शेवटी गद्दार ते गद्दारच

  • @AS-fo6sd
    @AS-fo6sd8 ай бұрын

    गडकरी साहेबाना सुद्धा माहित आहे खरी शिवसेना कोणती😅

  • @yogeshsurywanshi3636
    @yogeshsurywanshi36368 ай бұрын

    जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉

  • @beinghuman7400
    @beinghuman74008 ай бұрын

    गडकरी साहेब भारताचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर इथून पुढे कमळाबाई ला मत असेल

  • @b.s.kharade8360
    @b.s.kharade83608 ай бұрын

    भाजपचा एकमेव नेता जो कोणाच्या बापाला भीत नाही. गडकरी साहेब नक्की PM होतील.

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade97978 ай бұрын

    ग्रेट आदरणीय गडकरी साहेब लवकरात लवकर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर तुमच्या सारख्या नेत्यांना काम करावे महाराष्ट्रीयन जनता

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre17978 ай бұрын

    शिवसेना भाजपा युति तुटली त्याचे दु:ख कधी व्यक्त केले नाही.राष्ट्रवादी, शिवसेना फुटल्याचे जास्त वाईट वाटले असावे.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa28298 ай бұрын

    गडकरी साहेब अत्यंत स्पष्ट वक्ता आहेत इतर पक्षांनी त्यांचे भांडवल न करता आपले घर पहिले,पाहिले पाहिजे दुसऱ्या पक्षात डोकावून पाहू नये

  • @radhey3399

    @radhey3399

    8 ай бұрын

    He rahkaran ahe yat gharat dokawun pn pahilya jate ani ghar fodlya pn jate paksh fodlya pn jate

  • @NitinKalgude-qv6jh
    @NitinKalgude-qv6jh8 ай бұрын

    गडकरी साहेब खरं बोलतायत.❤

  • @raisdesai3063
    @raisdesai30638 ай бұрын

    ❤❤❤ Gadkari saheb Ani Uddhav Thakare saheb 🎉🎉🎉

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar57008 ай бұрын

    अगदी योग्य बोलले गडकरी

  • @dhanrajshinde1823
    @dhanrajshinde18238 ай бұрын

    खूप चांगला माणूस नितीन गडकरी खूप खूप चांगला खूप चांगला

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u8 ай бұрын

    सत्य पडखडपणे बोलणारा लोकनेता 😇🙌🙏

  • @SharadShinde-vj8hq
    @SharadShinde-vj8hq8 ай бұрын

    असा नेता पाहिजे

  • @vijaykaminwar2359
    @vijaykaminwar23598 ай бұрын

    श्री गडकरी साहेब, आजच्या राजकारणातील एक "हिरा" आहे. जो स्व कर्तुत्वाने चमकत असतो. त्याच्या प्रत्येक कार्यास, कामास बोलण्यास आम्ही सलाम करतो. हीच व्यक्ती.आजच्या घडीला. 100% टक्के पतप्रधान होण्यासारखी आहे. आणि व्हायला पाहिजे. ईश्वर ही वेळ नक्की आनो. वाट पाहतोय या वेळेची. 👍👍👍👍👏🏻👏🏻👏🏻🎉🎉

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe79908 ай бұрын

    गडकरी साहेब जय महाराष्ट्र

  • @madhavshinde2903
    @madhavshinde29038 ай бұрын

    🚩🔥 गडकरी खुप काम करत आहेत 🙏🚩

  • @avinashpagare6209
    @avinashpagare62098 ай бұрын

    गडकरीis great

  • @yogeshkhurkute1099
    @yogeshkhurkute10998 ай бұрын

    Swatyachi चूक स्वतः मान्य करणे हे सुद्धा खूप मोठी जिम्मेदारी आहे

  • @digambernarwade600
    @digambernarwade6008 ай бұрын

    असं, वक्तव्य म्हणजे गडकरी यांच्या मनात काही तरी खदखदत आहे.

  • @vdhande2013
    @vdhande20138 ай бұрын

    आज मोदी सरकार मधील एकमेव काम करणारे मंत्री म्हणजे गडकरी साहेब

  • @kundlikwalunj3037
    @kundlikwalunj30378 ай бұрын

    गडकरी साहेब भावी पंतप्रधान

  • @Vishalpatil-qi5xj
    @Vishalpatil-qi5xj8 ай бұрын

    Great gadkari sahe❤❤❤

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade74018 ай бұрын

    गडकरी साहेब ❤❤❤

  • @hardrock2683
    @hardrock26838 ай бұрын

    भावी PM 🤫🤫🤫

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari93478 ай бұрын

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @abhishewale9618
    @abhishewale96188 ай бұрын

    Great Nitin Gadkari ❤

  • @nitinjangam9955
    @nitinjangam99558 ай бұрын

    सत्यमेव जयते ❤❤

  • @amarmaratkar1899
    @amarmaratkar18998 ай бұрын

    गडकरी साहेब बरोबर बोलत आहे

  • @fundesir7227
    @fundesir72278 ай бұрын

    नितीनजी गडकरी साहेब हेच खरे pm पदाचे दावेदार आहे.बाकी बांडगुळांची हकालपट्टी केली पाहिजे.

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wmАй бұрын

    सज्जन व इमानदार मानसाला हि युती कदापी न पटनारी आहे ग्रेट गडकरी मानाचा मुजरा साहेब❤️💯🙏

  • @nileshpawar4042
    @nileshpawar40428 ай бұрын

    गडकरी साहेब खर बोलले शिवसेना फक्त उद्धव साहेब ठाकरे यांची आहे

  • @anilgangurde4745
    @anilgangurde47458 ай бұрын

    😊😊 एकदा एक ठिकाणी व्यासपीठावर नितीन गडकरी म्हणाले होते 😊😊 " अच्छे घोड़े को नहीं है घास गधे खा रहे हैं च्यवनप्राश "

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole43018 ай бұрын

    Nitin is good. Good ,good,

  • @akashpsambajinagarpanhale9222
    @akashpsambajinagarpanhale92228 ай бұрын

    Great gadkari 🚩🚩

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he8 ай бұрын

    गडकरी साहेब 🙏🏻

  • @yunussyed3601
    @yunussyed36014 ай бұрын

    All time best nitin gadkari saheb ❤❤

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237Ай бұрын

    राजकीय क्षेत्रातील बाप माणूस सलाम साहेब आपणास

  • @user-je1uq9qb5j
    @user-je1uq9qb5j8 ай бұрын

    नितीन गडकरी🎉🎉🎉🎉🎉❤❤❤खर बोलला आहे🎉🎉

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke8488 ай бұрын

    Very nice 👍

  • @mahendramandlik8487
    @mahendramandlik84878 ай бұрын

    एक्दम खरे! भावी पंतप्रधान 👍🏻

  • @sachinvghodke613
    @sachinvghodke6138 ай бұрын

    सत्य बोलायला पण दम लागतो..👍👍

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pqАй бұрын

    निल्या बाप निवडणूक येत नाही जा...जय भवानी

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h8 ай бұрын

    Bjp मद्ये एकच चांगला नेता आहे तो म्हणजे मा.गडकरी साहेब...❤

  • @ganeshsabale3787
    @ganeshsabale37878 ай бұрын

    गडकरी साहेब no 1 अभ्यासू व्यक्तिमत्व 👌🏻👍👍👍

  • @user-ww2gc2re1k
    @user-ww2gc2re1k8 ай бұрын

    गडकरी साहेब ❤❤❤❤

  • @SantoshPawar-ze1ct
    @SantoshPawar-ze1ct8 ай бұрын

    Great man in India

  • @pawarbs9204
    @pawarbs92048 ай бұрын

    ग्रेट गडकरी saheb

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar57828 ай бұрын

    संजय शिरसाट साहेब गडकरी साहेब म्हणतात ते बरोबर बोलले.

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689Ай бұрын

    खरच बोलले आहेत गडकरी सत्य ते बोलले

  • @user-rt6nw9ph2m
    @user-rt6nw9ph2m8 ай бұрын

    खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची

  • @samikshapatil5851
    @samikshapatil58518 ай бұрын

    वा गडकरी साहेब तुम्ही एकदम खर बोललात

  • @v.s.7908
    @v.s.79088 ай бұрын

    *कडक*

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh4348 ай бұрын

    अगदीं बरोबर बोलत आहे ताई

  • @vvltd3907
    @vvltd39078 ай бұрын

    Only MNS Maharashtra Raj Saheb THAKERAY CM only

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari41698 ай бұрын

    Gadakari Next PM

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali3348 ай бұрын

    પ્રધાનમંત્રી પ્રમુખ દાવેદાર

Келесі