Sanjay Raut | अजितदादा यांना मंत्रिमंडळात घेण्याला भाजपमधून विरोध - संजय राऊत

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#BJP #raut #thackeray
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 485

  • @shrikantborade6768
    @shrikantborade67688 ай бұрын

    सध्याची परिस्थिती पाहून असे वाटते की मी इंग्रजांच्या काळात जन्माला यायला पाहिजे होते, अशा हलकट राजकारणी लोकांना गोळ्या घालून किमान इतिहासात तरी माझे नाव कायम राहिले असते.

  • @narayanp4256

    @narayanp4256

    8 ай бұрын

    अगदी बरोबर. ब्रिटिश कितीतरी चांगले लोक होते.भ्रष्टाचारी नव्हते. फक्त त्यांचा द्वेष करत सध्याचे नेते राजकारण करत आहेत.

  • @mahen........

    @mahen........

    8 ай бұрын

    😂

  • @vishalpatil6151

    @vishalpatil6151

    8 ай бұрын

    😂 agadi barobar

  • @madhukarchavan-ls9vz

    @madhukarchavan-ls9vz

    8 ай бұрын

    Barobar hi nich manse aahet Jo paryent matdanawar bahishkar Aapan takat nahi hay hijdayche he chale chaluch rahnar

  • @shashikanthindalekar9110

    @shashikanthindalekar9110

    8 ай бұрын

    Agadi mana madhil sangitale Wit ala aahe ya rajkarani lokanche british parvdle

  • @VivekDalvi-jj2gw
    @VivekDalvi-jj2gw8 ай бұрын

    माझ्या बाळासहेबांनी जमवलेला संसार एका क्षणात विध्वंस केला. आता आपल्या कर्माची फळे भोगायला तयार रहा

  • @ashoksadafale566

    @ashoksadafale566

    8 ай бұрын

    लय झोंबली वाटते राऊत बच्चों

  • @maheshmotarwar3664

    @maheshmotarwar3664

    6 ай бұрын

    Saheb ye aap ki baat 100 percent sahi hai ,jinke khilaf ladhake Balasaheb Thakare ji ne itane salo me kamaya tha usako sirf dhai sal CM banake kho diya hai ,

  • @vishalpatil6644
    @vishalpatil66448 ай бұрын

    एकनाथ शिदेंचा भाजपने कोड .......😮😮 म्हणून वापर केला

  • @user-fg7qz8wn9v

    @user-fg7qz8wn9v

    8 ай бұрын

    सव्वा वर्ष झाले मुख्यमंत्री आहेत। काय वापर केला।

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe8 ай бұрын

    बातमीचा हेडिंग बघुन मला खरंच वाटलं शिंदे साहेब जाणार म्हणून.पण पुढे संजय राऊत मंहणाला असं एकल्यावर खात्री पटली की शिंदे साहेब अजिबात जाणार नाहीत

  • @ashoksadafale566

    @ashoksadafale566

    8 ай бұрын

    एकदम सही बात

  • @nagnathpawale2202

    @nagnathpawale2202

    8 ай бұрын

    कोर्टाचे निर्णया नुसार शिदें जातील व पून्हा येतील हे तर ईडीची जादू नाही का

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad79138 ай бұрын

    बरोबर बोलत आहेत

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj8 ай бұрын

    किरीट सोमया ला मुख्यमंत्री करा... आणि हसन मुश्रीफ ना अर्थ मंत्री करा.... आणि ललित पाटील यांना गृहमंत्री आणि वैद्यकीय मंत्री करा.

  • @Kiran.mh30

    @Kiran.mh30

    8 ай бұрын

    👌🏻आणखी दोन उपमुख्यमंत्री पाहिजेत यांचेच सोबती😂😂😂

  • @ajinkyawankhade5099

    @ajinkyawankhade5099

    8 ай бұрын

    आता तरी समजून घ्या bjp वाले कोणाचेच नाहीत 🚩

  • @vinayakdhadam7247

    @vinayakdhadam7247

    8 ай бұрын

    Ya saglyala Uddhav Thakre jababdar ahe Cm chair chi khaj Ali nasti tar all ok hote

  • @tatyagavhane2452

    @tatyagavhane2452

    8 ай бұрын

    किरीट सोमय्याला मुख्यमंत्री करा आणि चित्रा वाघ आणि शिंदळ म्हात्रे या दोघींना उपमुख्यमंत्री करा एक पप्पी देईल तर दुसरी नागड्या व्हिडिओत असेल

  • @sahil-ne8hv

    @sahil-ne8hv

    8 ай бұрын

    😂😂😂😂

  • @vinayakgote9910
    @vinayakgote99108 ай бұрын

    ते शिंदे साहेब, त्यांच्या कर्माने जाणार असती तर संजय राऊत च्या बोलण्यामुळे त्यांचा मुक्काम वाढू शकतो, राऊत साहेबांनी थोडी शांतता बाळगावी , राऊत साहेब जितके जास्त बोलतील तितका शिंदे साहेबांचा फायदा होईल !!

  • @sandipgurav8527
    @sandipgurav85278 ай бұрын

    हा प्रश्न मोठा आहे की सगळे साक्षात्कार संजय राउतानाच कसे होतात...

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari93478 ай бұрын

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @satishsase2652
    @satishsase26528 ай бұрын

    सगळ्यात मस्त माणूस शिंदे साहेब काहीच होत नसते याना कदाचित याचेच उरलेलं आमदार अपापत्र झाले नाही म्हणजे बर

  • @ambadasshirsath8292
    @ambadasshirsath82928 ай бұрын

    स्वाताहाच्या पक्षाच बघा

  • @varadajoshi5679
    @varadajoshi56798 ай бұрын

    आपल्या पक्षात काय चाललंय हे कळले नाही,पण इतर पक्षांत काय चाललंय हे बरोबर कळते याला.

  • @hemantdhumal8935

    @hemantdhumal8935

    8 ай бұрын

    Ala ka 40 paise comment vala😂😂😂😂😂

  • @akshaypanvalkar1114

    @akshaypanvalkar1114

    8 ай бұрын

    ​@@vivekkharsamble8890 sarvana open aahe te murkha

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    @@vivekkharsamble8890 मी आरक्षणावर काहीच बोलत नाही.तुम्ही मात्र मिडिया सारखे कुणालाही काहीही चिकटवा.धन्य आहात.आरक्षण असले तरी ओपन मध्ये जागा असेल तर तिथेही उडी मारतात.आमच्या मुलांना नकोच आहे आरक्षण.१००% टक्के आरक्षण करा एकदाच.आणि मग कुणीही कुणाच्या जागेवर डल्ला मारायचा नाही.जमेल का बघा

  • @abhijitraut9505

    @abhijitraut9505

    8 ай бұрын

    आला फडणवीस च्या चेला

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu

    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu

    8 ай бұрын

    Tarbujjjjjjjjjjj ani fekuuuuu pack your bags. 2024 la only Uddhav❤❤

  • @GauravNimbulkar-px9zu
    @GauravNimbulkar-px9zu8 ай бұрын

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या एकेरी नावाने उल्लेख हा महाराष्ट्राचा अपमान नाही काय?

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde73418 ай бұрын

    मोदी, शहा हे काय आदेश देणार हे सगळं कायदेशीर कारवाई आहे

  • @ganeshkhade8933
    @ganeshkhade89338 ай бұрын

    मोकर वायपट बडबड करणर एवढेच काम आहे त्यांच्याकडे आता.....

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey31128 ай бұрын

    याला फोन आला होता

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav17998 ай бұрын

    संजूभौ ना स्वताच्या पक्षाच काय कळना आन लागले भादपचं सांगायला

  • @RameshKadam-nf4et
    @RameshKadam-nf4et16 күн бұрын

    एकबारच राउतांना मुख्यमंञी करा लवकर शांत होईल

  • @janardhanmarkand5608
    @janardhanmarkand56088 ай бұрын

    संजय राऊत जोतिष आहे असे वाटते कारण प्रत्येक बाब ही माहित असते

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    खरे ठरत नाही तो भाग वेगळा.

  • @surajb3400
    @surajb34008 ай бұрын

    संजय राऊत यांच्या रॉकेट ची खरी गरज हमास ला आहे ... संजय राऊत बिनविरोध हमास दहशतवादी अध्यक्ष साठी पात्र

  • @alute431
    @alute4318 ай бұрын

    राउत वर गल्लीतले शेंबड पोर पण विश्र्वास ठेवत नाही उलट हसायला येतं त्यांचें बोलणे ऐकून त्याला

  • @Mayur-88

    @Mayur-88

    8 ай бұрын

    तुला काय कळणार भक्ता 😂

  • @kiranpimputkar528

    @kiranpimputkar528

    8 ай бұрын

    तुम्ही ठेवता का विश्वास?

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    8 ай бұрын

    ​@@Mayur-88तो फक्त भाईटी नमो नमः एवढेच बोलतो.

  • @user-jv7ck7sl9l

    @user-jv7ck7sl9l

    8 ай бұрын

    ​@@Mayur-88शिल्लक लाचार मग तुला कळते तर तू सांग 1 तुझा उध्वस्त मुख्यमंत्री होता तेव्हा का नाही मिळालं मराठा आरक्षण 2 उध्वस्त मुख्यमंत्री असताना किती रोजगार आले राज्यात 3 उध्वस्त मुख्यमंत्री असताना किती विकास झाला महाराष्ट्र राज्याचा 4 हा गंजडी राऊत स्वताला निष्ठावंत म्हणावतो तर तो रोज ज्या लोकांच्या नावाने शेण खातो त्याच लोकांच्या जीवावर खासदार आहे ..एवढाच हा निष्ठावंत आहे तर राजीनामा का नाही दिला... टीप - उध्वस्त मुख्यमंत्री असताना कोरोणा होता हे कारण सांगू नकोस कारण कोरोना 1.5 वर्षे होता नंतर 1 वर्षे सगळ नीट चालू होत आणि तेव्हा उध्वस्त मुख्यमंत्री होता आणि उगाच भक्त भक्त म्हणून बोंब मारू नकोस नाहीतर मग आम्ही समजेन की तू वाकडा आणि उध्वस्त ची ठेवलेल्या बाईची अवलाद आहेस 😂 उत्तर दे पळून जाऊ नको ठेवलेल्या बाप कडे

  • @FK-um5np

    @FK-um5np

    8 ай бұрын

    ​@@Mayur-88 😅🤓😜💯👍💯😜🤓😅

  • @sushilkadam5361
    @sushilkadam53618 ай бұрын

    ह्यानाच मुख्यमंत्री करून टाका,विषय खल्लास

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    विषय खल्लास नाही, महाराष्ट्र खल्लास.सगळी जनता रस्त्यावर.सगळ्यांची घरं हा घेणार.त्यांची पत्राचाळ होणार.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre11058 ай бұрын

    एकदम बरोबर, हा strategy चां भाग आहे

  • @amithole2088
    @amithole20888 ай бұрын

    Right Jay Maharashtra

  • @satishpawar352
    @satishpawar3528 ай бұрын

    👍👍🚩

  • @dilipjadhav6889
    @dilipjadhav68898 ай бұрын

    एकदम बरोबर राऊत साहेब🚩

  • @rupeshkeluskar1371
    @rupeshkeluskar13718 ай бұрын

    Sanjya la chatu mantri banva

  • @dateradhesham5448
    @dateradhesham54488 ай бұрын

    पार पिसाळलाय हा

  • @kishorkadam8407
    @kishorkadam84078 ай бұрын

    साहेब तुम्ही एक पोपट घ्या आणि मातोश्रीच्या बाहेर बसा

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    त्याचाच सराव चालू आहे

  • @ShashikantShinde-ox7fn

    @ShashikantShinde-ox7fn

    8 ай бұрын

    बरोबर आहे तुमचे

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil6448 ай бұрын

    मोदी शाहांनी संजय राऊत शी चर्चा विनीमय करुन हा निर्णय घेतलेला दिसतो.

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas96948 ай бұрын

    Sanjay rautchya aaichi ......

  • @user-vg9nb9pg7h
    @user-vg9nb9pg7h8 ай бұрын

    कधी पूर्ण देशाची व शेतकऱ्यांची वाट लागल्यावर

  • @anilgaikar3830
    @anilgaikar38308 ай бұрын

    एकदम बरोबर बोललात राऊत साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @user-qv7cp6bn3r

    @user-qv7cp6bn3r

    8 ай бұрын

    कोण राऊत 😂😂😂

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp5 ай бұрын

    ज्यांनी राजधर्म पाळला नाही ते इतरांना राजधर्म पाळण्याची विनंती आदेश करतील पण ते पाळतील का ?

  • @bhakt3872
    @bhakt38728 ай бұрын

    राऊत साहेब तुम्ही जे बोलता एक पण खर होत नाही

  • @dipsicon
    @dipsicon8 ай бұрын

    संजय उवाचं = तथास्तु 👍🏻👍🏻

  • @shrikantarole4491
    @shrikantarole44918 ай бұрын

    यालाच म्हणतात आपल ठेवायच झाकुन दुसर्‍याच पहायच वाकुन

  • @Kismat.6
    @Kismat.68 ай бұрын

    बरोबर साहेब 🚩🚩🚩🚩

  • @suhaskelvalkar1087
    @suhaskelvalkar10878 ай бұрын

    72 तास होऊन गेलेत

  • @ravichinchine2500
    @ravichinchine25008 ай бұрын

    कुठे जावे लागणार केंद्रात मंत्री होण्या साठी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle46678 ай бұрын

    काहीपण बरळत असतो राऊत

  • @kamleshjoshi4665
    @kamleshjoshi46658 ай бұрын

    लय भारी आहे

  • @anantveer4448
    @anantveer44488 ай бұрын

    शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @shrutidesai5627
    @shrutidesai56278 ай бұрын

    थेट राऊतांनाच हा संदेश पाठवला का?🤔

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go8 ай бұрын

    आता काय होणार? जबाबदारीनं सांगत आहेत म्हणजे मोठा बॉम्बस्फोट होणार? राष्ट्रपती राजवट लागणार!

  • @user-jv7ck7sl9l

    @user-jv7ck7sl9l

    8 ай бұрын

    असले फुसके फटाके गंजडी राऊत खूप दिवस फोडत आहे पण ते उलटे फुटतात त्याचाच डांगीत जाऊन😂

  • @anitabhise6305
    @anitabhise63058 ай бұрын

    1 no. Aag laya manus ahe sanjay raut

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi40198 ай бұрын

    जय महाराष्ट्र। साहेब बस झाले सरकार पडूदे नाहीतर नको पडू दे। महागाई, रोजगार मराठी मुलांचे भविष्य कसे उज्वल होणार, आखा महाराष्ट्र परप्रांतीय लोकांनी पोखरला आहे, मराठी मुलांचे भविष्य काय, शेतकर्‍यांचे काय खुप प्रश्न आहेत, खोके, गद्दार हे बस झाले महाराष्ट्रातील प्रश्न तसेच आहेत त्यावर बोला, तेच तेच ऐकून लोक कंटाळून गेलीत ।

  • @aniljagtap8903
    @aniljagtap89038 ай бұрын

    तुम्हाला फोन करून सांगितले आहे का विनाकारण इतरांची बदनामी करून आपल्या अंगावर चिखल उडवून घेऊ नये

  • @user-th4xh8bk8y
    @user-th4xh8bk8y8 ай бұрын

    संजय भावु मराठयावर राजकारण करता फक्त समाज शहाणा आहे

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar88238 ай бұрын

    शांत बसा

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam26617 ай бұрын

    Barobar bolat aahe

  • @sagarfurange4231
    @sagarfurange42318 ай бұрын

    संजु भाऊ ला पंतप्रधान करा 😂

  • @rohanpatil5129

    @rohanpatil5129

    8 ай бұрын

    Ani Nitesh rane la president 😂

  • @aniketvinodlobheaniketvino9728
    @aniketvinodlobheaniketvino97288 ай бұрын

    तूला हेच काम आहे वाटत तूला कसकाय माहीत खोट बोल पण रेटुन बोल आसच आहे तूझ

  • @user-yk7fg4nt9o
    @user-yk7fg4nt9o8 ай бұрын

    संज्या ला मुख्यमंत्री पदावर बसवा महाराष्ट्र राज्य कल्याण होईल

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit21243 ай бұрын

    लवकर मुहूर्त काढा.

  • @ramchandradalvi9372
    @ramchandradalvi93728 ай бұрын

    राऊत ला मुख्यमंत्री करा आता एकच पर्याय आहे महाराष्ट्रकडे

  • @laxmanmote007
    @laxmanmote0075 ай бұрын

    परिस्थिती झाली अरे नीट बोल संजय राऊत नीट बोल

  • @prakashpatil8414
    @prakashpatil84145 ай бұрын

    सजंय राउत फक्क्त थोड़ी शिल्लक राहु दे

  • @sanjaybhosale8933
    @sanjaybhosale89338 ай бұрын

    अहो तुम्हाला एवढी माहिती आष्टी तर तुमचा पक्ष फुटला नसता

  • @tanajibhutal1251

    @tanajibhutal1251

    Ай бұрын

    अहो माहीती होती गद्दार थांबत नव्हतेत काय करणार उद्धव साहेब कारण भ्रष्ट्राचार केलेलाच आहे म्हणून तिकडे गेलेत

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan90938 ай бұрын

    कुठून आणली ही बातमी😂😂😂

  • @rajendrbhalerao
    @rajendrbhalerao8 ай бұрын

    यांना सांगून होणार का ? हे सगळे ??? .….???…

  • @user-dd4zi1ui8n
    @user-dd4zi1ui8n8 ай бұрын

    100% Right

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale59348 ай бұрын

    मराठ्यांवर गोळीबार होतोय हेच का अच्छे दिन

  • @SatishTarawade
    @SatishTarawade8 ай бұрын

    Right💯

  • @S.k.s.-iq2xo
    @S.k.s.-iq2xo8 ай бұрын

    verynice.

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade85588 ай бұрын

    अधिकृत निर्णय फक्तं सामान्य व्यक्तीच घेऊ शकतो हे त्यांना माहीत आहे! म्हणूनच अडवणूक करत आहेत!

  • @sujitnaukarkar9782
    @sujitnaukarkar97828 ай бұрын

    Modi and Shah ......raut sahebana vicharunach nirnay ghetat........

  • @hemantshinge6339
    @hemantshinge6339Ай бұрын

    महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे वाटतं पहिला सेनेचे ४० फोडले आता ४० चा म्होरक्या चा पद उतार. सत्तेच्या खेळात सामान्य जनतेच काय.

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.15908 ай бұрын

    तुला कोणी सांगितल 😂😂😂

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    तो स्वयंभू आहे

  • @MR__SATYA__GAMER
    @MR__SATYA__GAMER8 ай бұрын

    बरोबर आहे

  • @anilsurve4861
    @anilsurve48618 ай бұрын

    यावरून ही मराठी वृत्तवाहिन्या किती वाईट आहेत हे दिसून येते..... मलिक राऊत यांना रस आहे

  • @madhukar-lw1id
    @madhukar-lw1id8 ай бұрын

    होय जावा लागेन येड बोलल यडफट दाखवतय 🎉

  • @pramodghole3270
    @pramodghole32706 ай бұрын

    मग येवढे दिवस दिल्ली दवरे केले,वेश परिधान करून गेले.त्याच काय.आणि आता काय.काय त्यांची परिस्थिती करून ठेवली आहे.

  • @durgadasvyavhare8485
    @durgadasvyavhare84858 ай бұрын

    स्वप्न पडताय यांना

  • @BandopantBangre
    @BandopantBangre8 ай бұрын

    मुख्यमंत्री लवकर गेला पाहिजे. विधानाची पायमल्ली झाली आहे.

  • @surajmangalekar4370
    @surajmangalekar43708 ай бұрын

    याला जावळ पण घेत नाहीत, याची टिंगल टवाळी करतात आणी हे जबाबदारीने बोलतात,

  • @somnathgiri8426
    @somnathgiri84268 ай бұрын

    संजय राऊत पागल झालाय. याच एक पन वाक्य खर होत नाही. बोलतोय फक्त

  • @satishpadwal8945
    @satishpadwal89458 ай бұрын

    दादlला मुख्य मंत्री करा प्लीज।चार। वेला हुकलाय हो प्लीज

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale59348 ай бұрын

    सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय नार्वेकर वाचुन दाखवत नाहीत..सुप्रीम कोर्टापेक्षा नार्वेकर मोठे आहेत का

  • @shantilalhajeri7117
    @shantilalhajeri71178 ай бұрын

    He doesn’t know when he will go to jail. But he knows everything in the world.

  • @vnayakpandit1922
    @vnayakpandit19228 ай бұрын

    आपल्या पक्षातील 50आमदार जाणार हे आपल्या ला समजल नाही आणि आता भविष्यवानी करतात व्वा छान...! किव येते आपली

  • @lisprolispro
    @lisprolispro8 ай бұрын

    भोग म्हनाव कर्माची फळं जय महाराष्ट्र

  • @user-rh2vq1ri4z
    @user-rh2vq1ri4z8 ай бұрын

    Sanjay raut is in deep error.

  • @ashwindesai4977
    @ashwindesai49778 ай бұрын

    राष्ट्रपती राजवट लागू करावी. सरकार बनवण्याची पडण्याची कुरघोडी थांबेल. मराठा आरक्षण मोर्चा शांत होईल.

  • @Jitya_.
    @Jitya_.8 ай бұрын

    👍

  • @bhausaheblagad7016
    @bhausaheblagad70168 ай бұрын

    राऊत साहेब बहुरूप्याचे (रायरंद) चे कपडे घालून गावोगावी फिरून या मस्त विनोद करतात आपन .

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar55018 ай бұрын

    100%

  • @sandippotdar6605
    @sandippotdar66058 ай бұрын

    हा संदेश अमित शहा/नरेंद्र मोदींनी संजय राऊत यांच्या कानात सांगितले काय? एवढा महत्त्वाचा संदेश हे नेते सर्व प्रथम संजय राऊत यांच्या कानात सांगतात या वरून संजय राऊत यांचा दिल्ली दरबारी असलेला वट किती जबरदस्त आहे, याची कल्पना येते.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar37698 ай бұрын

    आमच्या राज्यात आमच्या मुलांना मुलींना शेतकरी कामगार शेतमजूर यांना रोजगार हमी भाव मिळत नाही अमराठी लोकांना सर्व काही या वर बोला राजकारण गेले चूलीत नमो नमो

  • @sunilpawar8809
    @sunilpawar88098 ай бұрын

    राष्ट्रपती लागवट लावा problem khtm

  • @sachinmhapankar4643
    @sachinmhapankar46438 ай бұрын

    काय सांगतो ?

  • @avt182
    @avt1828 ай бұрын

    वाया गेलेलं पोरं..!

  • @ashokjamdhade9585
    @ashokjamdhade95858 ай бұрын

    Good news

  • @yogasay9872
    @yogasay98728 ай бұрын

    kahi pn

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe14188 ай бұрын

    संजय राऊत यांनी भाषा थोडी नीट वापरावी

  • @varadajoshi5679

    @varadajoshi5679

    8 ай бұрын

    कुणाकडून अपेक्षा करताय??

  • @bhaskarkulthe7736
    @bhaskarkulthe77368 ай бұрын

    संजय राऊत साहेब बरोबर बोललात आहे

  • @bhujangkale4021
    @bhujangkale40218 ай бұрын

    ,एकनाथ शिंदे ला आस झाल तर प्रकाश आंबेडकर साहेब एम आय एम एसी एक होऊन आणी जरागे सरकार बननार बेटका चालु करा आदेश एक मराठा लाख कोटी मराठा

  • @kailassaskar8273
    @kailassaskar82738 ай бұрын

    म्हणजे पेपर १००% फुटला.वा मंत्री मोहदय साहेब कसा देश संभाळणार.अमितजी शहा.शबास

  • @raosahebbhosale2457
    @raosahebbhosale24575 ай бұрын

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दल अशी टिप्पणी करून कदाचित त्यांचा मार्ग भाजपच्या दिशेने तर नाही ना

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil41398 ай бұрын

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत काय. पगारी नोकर पण केवढा आव आणतो.

Келесі