Manoj Jarange Live : अंतरवालीतून मनोज जरांगे लाईव्ह | Maratha Reservation | ABP MAJHA

#abpमाझा #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #devendrafadnavis #ajitpawar #cmeknathshinde #manojjarange #christmas2023 #coronavirus #coronaJN1
Milind Deora PC Live : ABP Majha Live
Manoj Jarange Live : अंतरवाली ते आझाद मैदान, जरांगेंनी सांगितला प्लॅन | Maratha Reservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 209

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare41806 ай бұрын

    बच्चुभाऊ तुम्हि सच्या माणूस आहे फक्त या वेळी आपल्या जरांगे पाटीलांना साथ द्या

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp6 ай бұрын

    एकच वादा फक्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @yogeshjadhav3044
    @yogeshjadhav30446 ай бұрын

    जरांगे पाटील साहेब पश्चिम महाराष्ट्रात कुठे यादी लागली नाही ग्रामपंचायती पुढे सरकार फक्त मराठवाड्यात....

  • @dnyaneshwarhinge2921

    @dnyaneshwarhinge2921

    6 ай бұрын

    Ch p

  • @sunilpatil12387
    @sunilpatil123876 ай бұрын

    मी सुद्धा goverment servant आहे. मी स्वतः बघितलंय आता तर सर्वेक्षण करायला सुद्धा नकार देताय .खूप सारे अधिकारी काम करायला नकार देतात...यांनी नोंदी शोधायला पण कामचुकार पणा केलाय.. यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे

  • @pandurangdegave7579
    @pandurangdegave75796 ай бұрын

    धर्माबाद तालुक्यातील पण कुठेच लावली नाही पाटील धन्यवाद जरांगे पाटिल प्रशासनाच्या चुका लक्षात आणून दिले आणि त्यांची बचू भाऊंनी अधिकाऱ्याची कान उघाडणी केली धन्यवाद बचु भाऊ खंबीर पने साथ दिली मराठा समाजाला

  • @gajanandbpatil5591
    @gajanandbpatil55916 ай бұрын

    बंद दाराआड चर्चा करणारे आतापर्यंत खूप करोडपती झालेले बघीतले पण सर्वोसमोर रोखठोक लाईव्ह बोलणारा पहिला मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील..हे आहेत...🚩💪💪🔥🔥❤

  • @balajideshmukh137
    @balajideshmukh1376 ай бұрын

    जरांगे पाटील मांजर पाट्यात काहीही लावला नाही अन कोणता पण अधिकारी आला नाही.

  • @vikasrathod1259
    @vikasrathod12596 ай бұрын

    भाऊ सरकारनी सगळ्याच जातीसाठी एवढ्या तत्परतेने काम केले पाहिजे..

  • @Shivkanya_Panu3822
    @Shivkanya_Panu38226 ай бұрын

    मनोजदादांनी आज सरकारला जोरात तोंडावर आपटवलंय🤟 वाह मनोजदादा एकच नंबर 💯बच्चू भाऊ तुम्ही दादांना साथ द्या हे सरकार वेळ काढुपणा करतंय 💯🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏मराठ्यांचा सच्चा वाघ एकच 🚩

  • @amoljambukar313
    @amoljambukar3136 ай бұрын

    जरांगे पाटील तुम्ही भाऊ वर विश्वास ठेवा ते एक सच्चा माणूस आहे

  • @mohitepatil2961

    @mohitepatil2961

    6 ай бұрын

    gapp bas तुला चाल आहे ही kalat नाही. ha सरकार चा Agent आहे ha bhidu ka kadu 😅

  • @studyathome1239
    @studyathome12396 ай бұрын

    जरांगे पाटील दादा औसा तालुक्यात नोंदी तपासल्या नाहीत

  • @vijaypawar4968.
    @vijaypawar4968.6 ай бұрын

    अधिकारी दुसर्‍या जातींचे असले तर होणारच नाही काम.

  • @anilphalke1490

    @anilphalke1490

    6 ай бұрын

    Sagle mantri tujya jatiche ahet mag ka aaj paryant arkshan dile nahi tula

  • @dadabhilare9563
    @dadabhilare95636 ай бұрын

    जरांगे पाटील जाट नांदूर तालुका शिरूर कासार कुठेही नोंद सापडत नाही

  • @AmolDhage-yt6gu
    @AmolDhage-yt6gu6 ай бұрын

    आमचेही गावं तपासणी केली नाही पिंपळगाव खांब शिदवड ता अकोले जी अहमदनगर

  • @shivampatil1984
    @shivampatil19846 ай бұрын

    Patil saheb nanded मध्ये मुखेड येथे एकही नोंद नाही आत्ता पर्यंत चेक केलं नाही .

  • @vishwanathtikone1951
    @vishwanathtikone19516 ай бұрын

    आमच्या भागात पण कुठेही याद्या तयार केले . नाही न

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale82986 ай бұрын

    पंढरपूर ता पांढरेवाडी मध्ये लावली नाही यादी बच्चु मनोज भाऊ नूसता शासनाचा भोंगळ, कारभार

  • @sangramjagtap6309
    @sangramjagtap63096 ай бұрын

    ग्रेट जरंगे पाटील साहेब आता एकच वचन आता मागे हटायाचे नाही

  • @shyamsuryavanshi2420
    @shyamsuryavanshi24206 ай бұрын

    जरांगे साहेब आमच्या गावात पण नाही लावली यादी

  • @prakashnale2617
    @prakashnale26176 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराटा कोटीं

  • @MilindKakade-bk5ek
    @MilindKakade-bk5ek6 ай бұрын

    कोणत्याच गावाला लावल्या नाहीत हे वेळ काढू पणा करतात

  • @manojkhedkar898
    @manojkhedkar8986 ай бұрын

    एक नंबर

  • @dhanajidhavan1682
    @dhanajidhavan16826 ай бұрын

    चलो मुंबई 🚩🚩

  • @balajideshmukh137
    @balajideshmukh1376 ай бұрын

    अहो भाऊ याद्या लावल्या नाहीत अन हे काय मानतेत लावल्या म्हणून

  • @user-yf2bx1cd8d
    @user-yf2bx1cd8d6 ай бұрын

    शिवरायांचा खरा ,सच्चा सेनापती जरांगे पाटील साहेब ...मी आर्मी मध्ये आहे ..मराठा समाज 100% साथ आहेत..

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil70526 ай бұрын

    जरांगे पाटील लय भारी... 🙏

  • @user-eu8xi8vn6h
    @user-eu8xi8vn6h6 ай бұрын

    कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार क यांना आदेश दिले नसतील म्हणून ग्रामपंचायतला नोंदी लावत नाही सुपा परभणी जिल्हा येथे 33 34 नंबर पाहिला नाही

  • @vaijinathsawant6593
    @vaijinathsawant65936 ай бұрын

    आमचं गाव तपासलेले नाही कुप्पा बीड गाव तालुका वडवणी

  • @sunilmore5305
    @sunilmore53056 ай бұрын

    👌👌👌👌🚩🚩🚩छान पाटील

  • @dnyaneshwarpingle1482
    @dnyaneshwarpingle14826 ай бұрын

    नारोडी ता.आंबेगाव जिल्हा पुणे 410503 माज्या गावात पण नोंदी लावल्या नाहीत लिस्ट

  • @nitingade897
    @nitingade8976 ай бұрын

    पुणे जिल्ह्यात नोंदी सापडले आहे यादी लावली नाही ग्रामपंचायत मध्ये

  • @dfnnews48
    @dfnnews486 ай бұрын

    मराठा समाज बांधवांची दिशाभूल करत आहे हे अधिकारी

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp6 ай бұрын

    सर्व सरकारी अधिकारी खोटे बोलतात. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @user-xt5we6rl6c
    @user-xt5we6rl6c6 ай бұрын

    आमचं गाव ता.आष्टी पारोडी कूनबी नोंदी तपासल्या नाहीत

  • @prakashkade1110
    @prakashkade11106 ай бұрын

    एकच मिशन मराठा आरक्षण✊✊🚩🚩

  • @lakshmithigle
    @lakshmithigle6 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा ‌‌‌🚩

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe54366 ай бұрын

    *🚩राज्य सरकारने आता कोणतेच शिष्ट मंडळ पाठवायचे कष्ट घेऊ नये, 3 कोटी मराठयांचे शिष्ट मंडळ येत आहे मुंबईत🚩🚩🚩*

  • @user-hr3bb7im2s
    @user-hr3bb7im2s6 ай бұрын

    पाडळी,ता.पाथर्डी, जिल्हा. अहमदनगर गावात कोणतेही गावात नोंदी लावल्या नाहीत.

  • @laxmankirde9566
    @laxmankirde95666 ай бұрын

    मनोज दादा पाटील ता पालम मु पो चाटोरी येथे नोंदी सापडून ग्रामपंचायत येथे नोंदी लावल्या नाहीत आजपर्यंत

  • @balasahebraktade8035
    @balasahebraktade80356 ай бұрын

    सरसकट दिल्यास प्रश्न मिटतो

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare19126 ай бұрын

    सरसगट कुणबी दाखले द्या.....

  • @sukhdevmane6743
    @sukhdevmane67436 ай бұрын

    आमच्या गावात नोंद असुन काहीच केलं नाही (गेवराई तालुक्यातील मानमोडी गाव)

  • @sagarchavan2685
    @sagarchavan26856 ай бұрын

    आमचे वडगाव मावळ पुणे लिस्ट नाहीत

  • @ganeshbhawar4173
    @ganeshbhawar41736 ай бұрын

    अहमदनगर जिल्ह्यात तर काहीच हलचाली दिसत नाही आणि काहीच माहिती नाही.

  • @user-vg8xe5zb7r
    @user-vg8xe5zb7r6 ай бұрын

    ़अभिले़खातील कर्मचारी वंशावळ कागदपत्रासाठी सहकार्य करत नाहीत

  • @sandeepmandhare4180

    @sandeepmandhare4180

    6 ай бұрын

    नाही करणार कारण ते जातिवादी कुत्ते आहोत

  • @vilasgavahane517
    @vilasgavahane5176 ай бұрын

    दादा आमचं गाव धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातील पिंपळगाव कमळेश्वर हे आहे तपासले नाही

  • @user-fi8zt1uz6b
    @user-fi8zt1uz6b6 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-eu8xi8vn6h
    @user-eu8xi8vn6h6 ай бұрын

    कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार क यांना आदेश दिले नसतील म्हणून ग्रामपंचायतला नोंदी लावत नाही

  • @shatrughanbiradar8080
    @shatrughanbiradar80806 ай бұрын

    आमचा गावात नाही वाले निवली ता मुखेड जि नांदेड़

  • @satishbhagat6609
    @satishbhagat66096 ай бұрын

    अंबाजोगाई ता. राहीला आहे

  • @user-eu8xi8vn6h
    @user-eu8xi8vn6h6 ай бұрын

    सुपा परभणी जिल्हा येथे नोंदी ग्रामपंचायतला लागल्या नाहीत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955Ай бұрын

    अधिकाऱ्याने खोटे बोलू नये पाटील बोलतात ते खरे आहे

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil55466 ай бұрын

    Great Leader ❤

  • @swapnilchavan1584
    @swapnilchavan15846 ай бұрын

    पश्चिम महाराष्ट्रात कुठेही यादी जाहीर करण्यात आली नाही

  • @sachinpatil1232
    @sachinpatil12326 ай бұрын

    Shivaji maharaj ki jay

  • @sachinpatil1232
    @sachinpatil12326 ай бұрын

    I am kunbi maratha

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar70464 ай бұрын

    सोलापुरात सर्वेक्षण नीट केले नाही

  • @ganeshpatil3617
    @ganeshpatil36176 ай бұрын

    घरापर्यंत पोहोचत नाही ग्रामपंचायत सरपंच कोणाचंच ऐकत नाही

  • @pravinkate9012
    @pravinkate90126 ай бұрын

    Website हवेली तालुका पुणे वरती डिलीट केली आहे

  • @dattabhosale397
    @dattabhosale3976 ай бұрын

    तुळजापूर तालुक्यात कुठेही लावले नाहीत

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety60266 ай бұрын

    जय शिवराय

  • @vitthalwagh3626
    @vitthalwagh36266 ай бұрын

    भाऊ मी नेवासा तालुक्यातील झापवाडी गावातील आहे अर्ज देऊन महीना झाला

  • @nsaavare3630
    @nsaavare36306 ай бұрын

    कुठे लागली नाही लिस्ट

  • @ganeshpatil3617
    @ganeshpatil36176 ай бұрын

    चाळीसगाव तालुका चा काय

  • @satishsase950
    @satishsase9506 ай бұрын

    आमच्या गावत पन नाही लवली

  • @rajendrapaturkar2189
    @rajendrapaturkar21896 ай бұрын

    कागद पत्र रेकॉर्डिंग तपासणी सर्व ,अहवाल पाठविला जातो तो पाठवा

  • @ravindragawade
    @ravindragawade6 ай бұрын

    हा सगळा वेलकडू प्रकार आहे

  • @sandipborage1156
    @sandipborage11566 ай бұрын

  • @KuldipTakale
    @KuldipTakale6 ай бұрын

    ग्राउंड वर काहीच चालू नाही. हे आंदोलन गुंडाळून राहिले

  • @Jay-ez1vr
    @Jay-ez1vr6 ай бұрын

    बच्वु भाऊ obc विरोधात आहेत,,आणि obc च वाटोळं करायला निघाले आहेत,,त्यांना २०२४ ला त्यांची जागा दाखवावी लागेल,,,, बच्चु भाई यावेळेस पडायला पाहिजेत म्हणजे पडायला पाहिजेत च..!

  • @sudamabankar2397

    @sudamabankar2397

    6 ай бұрын

    तुम्हाला खर चालत नाही

  • @pravindeore3275

    @pravindeore3275

    6 ай бұрын

    कोण तु

  • @user-df7ik3rh8y

    @user-df7ik3rh8y

    6 ай бұрын

    आरे हरामखोर तुझी लायकी तरी आहे का रे बच्चू भाऊ ला बोलण्याची आणि तु त्यांना पाडायची गोष्ठ करतो

  • @gopalpatil8596

    @gopalpatil8596

    6 ай бұрын

    नको ना भाऊ पडू नको प्लिज

  • @vaibhavpatil9719
    @vaibhavpatil97196 ай бұрын

    चाकूर तालुक्यातील झरी गावची नोंद तपासली नाही

  • @yadavkhule7249
    @yadavkhule72496 ай бұрын

    आमचे तलाठी येतच नाही

  • @jayantsahebshinde7857
    @jayantsahebshinde78576 ай бұрын

    आमच्या गावाची तपासणीच केली नाही...

  • @Agribionexus
    @Agribionexus6 ай бұрын

    जरांगे पाटील देव माणूस

  • @vishwasgote4482
    @vishwasgote44826 ай бұрын

    साहेब आमच्या गावात नोंदी लागलेल्या नाहीत . जाना नोंदी सापडल्या त्यांना सर्कल आणि इतर अधिकारी पैशाची मागणी करतात ( राधानगरी)

  • @dhanajidhavan1682
    @dhanajidhavan16826 ай бұрын

    एकुरके ता.मोहोळ जि सोलापूर गाव तपासले नाही

  • @sachinanpat8127
    @sachinanpat81276 ай бұрын

    बीड बोरखेड येथे पण नाही लावल्या.

  • @pavtya
    @pavtya6 ай бұрын

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @shindeashok2135
    @shindeashok21356 ай бұрын

    निस्ता अर्ज करून मिळणार नाही त्याला सोबत कागद पत्र जोडावी लागणार आहे आणि तेही खसरा पाणी पका बुक जुन्या सातबारा ववशावल ही सोपी गोष्ट नाही सरकार उघड उघड फसवत आहे आणि तलाठी फक्त यवून बसून जात अर्ज करा म्हणून पण ते फक्त अर्ज करून जमणार नाही

  • @nitinnikam9061
    @nitinnikam90616 ай бұрын

    नाशिक जिल्हा नादगाव तालुक्यात बोलठान येथील जि प्र शाळा तपासली च नाही तीथे मोडी मध्ये 1886 चे मोडी मध्ये शाळेचे डी सी मध्ये कूनबी नोदी उपलब्ध आहे

  • @user-ls2cq8kp4e
    @user-ls2cq8kp4e6 ай бұрын

    कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ अहमदनगर येथे काहीच झाले नाही

  • @pravinnalawade231
    @pravinnalawade2316 ай бұрын

    जळगाव जिल्हा तालुकापाचोरा आमचे गाव नाही तपास ले

  • @user-wy4zg8bk4x
    @user-wy4zg8bk4x6 ай бұрын

    Very good bachukadu saheb Ani jarange saheb

  • @kiranjadhav260
    @kiranjadhav2606 ай бұрын

    Gursale Tal Khatav dist satara 960 noandi saapdlet pn Kunacha noandi ahe kunacha naav ahe kahich mahit nahi Kaun saangat pn nhi zarange patil saheb

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde22996 ай бұрын

    प्रत्येक गाव नोंद विषय एकत्र डाटा शासनाने जाहिर करावा

  • @subhashingole9622
    @subhashingole96226 ай бұрын

    इंदापूर तालुक्यातील काय झालं

  • @kartikkoli2024
    @kartikkoli20246 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

  • @jadhavmaroti161
    @jadhavmaroti1616 ай бұрын

    लोहा ता लोहा जि नांदेड येथे नोंदी याद्या लावल्या नाहीत.

  • @sunilbandal8591
    @sunilbandal85916 ай бұрын

    जिल्हा पुणे तालुका खेड गाव कुरुळी तपासले नाही

  • @VighneshMane-zy6es
    @VighneshMane-zy6es6 ай бұрын

    Manoj dada

  • @gorakhmahale2145
    @gorakhmahale21456 ай бұрын

    सगेसोयरे म्हणजे नेमके कोण कोणते नाते येणार हे स्पष्ट सांगावे सरकारने

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar70464 ай бұрын

    बच्चू दादा कामचोर आघिकारी आहेत

  • @bhagavatsingshisode3174
    @bhagavatsingshisode31746 ай бұрын

    सरकार सर्व तरेने प्रयत्न करतय, पण सरकार ला हे समजत नाही की हा पठ्ठ्या कही करूण सरकारला वेठिस धरत आहे..

  • @prakashmule9115
    @prakashmule91156 ай бұрын

    माझ्या गावाचातर 33 व 34 नमुना सपडचना गाव कांबी मजरा ता गेवराई जिल्हा बिड

  • @dhamendragavali7270
    @dhamendragavali727023 күн бұрын

    शेवगाव तालुक्यात बी नाही लावल्या

  • @user-el1ty1pt8f
    @user-el1ty1pt8f6 ай бұрын

    ((मौजा ))हिंगोली बाकी आहे

  • @user-xe5om8dv7c
    @user-xe5om8dv7c6 ай бұрын

    Mi grampanchayat madhe 12 years kaam kartoy pan mala ajun parmanent nahi kele fakt 4 month jhalyavar 2000 hajar pagar dete .

  • @KuldipTakale
    @KuldipTakale6 ай бұрын

    लिस्ट लावल्याच नाही

  • @VikasThombre-ns7ty
    @VikasThombre-ns7ty6 ай бұрын

    Amchya gavtil nondi sapdlya asun amhala thahil mdhye det mahit Undri tq kaise di. Beed

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe1116 ай бұрын

    वैजापुर ता. पिंपळगाव ख. एकही नोंद नाही सापडली

Келесі