tv9 Special Report | सरकार 'स्वस्थ'...रुग्णालयं 'अस्वस्थ', सरकारी रुग्णालयात औषधं का नाहीत?

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#nanded #nandedhospitalnews #EknathShinde #HasanMushrif #DevendraFadnavis
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 522

  • @sunilpardhi6821
    @sunilpardhi68219 ай бұрын

    उद्धव साहेब महारष्ट्र मुख्यमंत्री आसते तर असे होऊन दिल नसत कोरोना काळात ल उद्धरण आहे आपल्या समोर खरी गोम तर नागपुर ची आहे

  • @amolsonawane3460

    @amolsonawane3460

    9 ай бұрын

    बरोबर आहे रे भाऊ.. तो आला होता ना नाशिक ला ऑक्सिजन ची गळती झाली होती तेव्हा तर तो स्वतः खाली उतरला होता . स्वतः पाइप जोडला होता. आणि त्याच्या पोराने वेल्डिंग च machine हातात घेतला होता.😊

  • @aniketjadhav7716

    @aniketjadhav7716

    9 ай бұрын

    True

  • @vikaspatil4590
    @vikaspatil45909 ай бұрын

    आरोग्य मंत्री म्हणून टोपे साहेबांनी केलेलं कार्य अप्रतिम होतं. 🍉🍉🍉🍉🍉 कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

  • @satishdirect
    @satishdirect9 ай бұрын

    टोपे साहेब अरोग्य मंत्री म्हणून खुप कमी जाणवते मुश्रीफ साहेब शेवटची टर्म आहे आमदारकीची

  • @chayagaikwad6286

    @chayagaikwad6286

    9 ай бұрын

    जाउदेव हे सरकार खोटं बोलायला माहीर आहे काय बोलणार मग आपण पण खोटंच बोलत राहि काय करणार हेया लाज वाटते काय करणार पण

  • @Ssp2378

    @Ssp2378

    9 ай бұрын

    Absolutely right 👍

  • @Vipin5239
    @Vipin52399 ай бұрын

    बातमी दाखवल्याबद्दल पत्रकार साहेबांचे आभार

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare94509 ай бұрын

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फक्तं खासदार आमदार पळवापळवी करण्यात व्यस्त आहेत

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar499 ай бұрын

    कोरोनात हे सरकार नव्हते हेच काय ते नशीब ..आपण वाचलो😢

  • @vandananalawade3042

    @vandananalawade3042

    9 ай бұрын

    बरोबर

  • @aniketjadhav7716

    @aniketjadhav7716

    9 ай бұрын

    Ho khar ahe

  • @_skdbujdkmd-tc5id
    @_skdbujdkmd-tc5id9 ай бұрын

    आता काळालं असेल शिंदेला....... कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कसा संभाळला असेल

  • @Vipin5239

    @Vipin5239

    9 ай бұрын

    101% correct bhava

  • @user-tb2lc7lu4l

    @user-tb2lc7lu4l

    9 ай бұрын

    Barobar bhava

  • @rameshkadam6377
    @rameshkadam63779 ай бұрын

    बरोबर आहे .नांदेड सरकारी दवाखाण्यातील पेशेंटला बाहेरून 10/10 हजारची औषधी खरेदी आणावी लागतात

  • @anantremje886

    @anantremje886

    9 ай бұрын

    Palakmantree. Ouashafhanchasatha kalyabajarat. Vikat. Asanar. Bakee. Kay

  • @all_in_one244

    @all_in_one244

    9 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब खुप झाले आहे? आता तुम्हाला जनता माफ करणार नाही सरकारचा निषेध.......

  • @ashokawcher
    @ashokawcher9 ай бұрын

    tv9 मराठी चैनल च्या संपूर्ण पत्रकार बांधवांना माझा मनापासून अभिनंदन कारण तुम्ही सत्य गोष्ट नांदेड मधली दाखवत आहेत

  • @deepaknawale9065
    @deepaknawale90659 ай бұрын

    काय चौकशी करणार, लोकांचं जीव गेला, काय बोलतोय मुश्रीफ साहेब तुमची ed चौकशी थांबली,, तुम्हाला काय फरक पडणार

  • @chandrahasbhabalshindhusag2098
    @chandrahasbhabalshindhusag20989 ай бұрын

    घटनाबाह्य मुख्यमंत्री काम कमी आणि इतके कोटी आणि तितके कोटी असे सारखा बोलतो हकला त्याला मुख्यमंत्री पदावरुन बिचारे श्री.उध्दवजी छान काम करत होते त्यांची सत्ता घालविली या हलकट गद्दारांनी बेशरम कुठचे

  • @vilaspawar4477
    @vilaspawar44779 ай бұрын

    अरविंद केजरीवाल सारखी शिक्षण पद्धत आणि आरोग्य व्यवस्था कोणत्याही राज्यात नाही अरविंद केजरीवाल कोणालाही चालत नाही याच्यात जीवित उदाहरण नांदेडचा घटना❤❤❤

  • @javanesanjay670
    @javanesanjay6709 ай бұрын

    योग्य कारवाई करतील आपेक्षा नाहीतर राजीनामा देऊन मोकळे व्हा .....जय महाराष्ट्र

  • @ashokawcher
    @ashokawcher9 ай бұрын

    फक्त जबाबदारी सरकारची आहे त्यांना महाराष्ट्राचे काहीही घेणेदेणे नाही उठला की दिलेल्या मुजरा करायला चालेत

  • @rajkumarkadam9753
    @rajkumarkadam97539 ай бұрын

    सर्व सरकारी हॉस्पिटल मध्ये मेडिकल बाहेरून च आणावे लागते 🙏

  • @_skdbujdkmd-tc5id
    @_skdbujdkmd-tc5id9 ай бұрын

    Udbhav Thakare 🚩🚩🚩 sir we miss you as CM

  • @manoharpatil889
    @manoharpatil8899 ай бұрын

    असंवेदनशीलता पहा, बॉसला खूश करण्यासाठी ते दिल्लीला भेट देत आहेत

  • @pradipkalekar8356
    @pradipkalekar83569 ай бұрын

    ठाणे मध्ये काय झाल, चौकशी झाली नाही,

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave67929 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांना जे लोक मरण पावले ते काय परत येणार नाहीत तात्काळ राजीनामे तात्काळ राजीनामे द्यावेत

  • @aratikashid
    @aratikashid9 ай бұрын

    अहो हे फालतू राजकारण आहे हे सरकार काही कामांचे नाहीं यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @santoshkate282
    @santoshkate2829 ай бұрын

    सदोष मनुष्य वधाचा गुन्हा टाकला पाहिजे या तिघांवर.ठाणे आज नांदेड अजून किती लोकांना बळी घेणार .यांना जनतेशी काही देनघेन नाहीय.बोलून निघून जायच एवढच काम आहे यांना.

  • @javedtamboli675
    @javedtamboli6759 ай бұрын

    गद्दाराना गोर गरीब जनतेच काही ही घेणं देणं नाही ते आपले फक्त सतेत कसे राहु हे बघतात

  • @SKJmusik
    @SKJmusik9 ай бұрын

    सरकार कोणाचे ही असूद्या .. सरकारी हॉस्पिटल मध्ये थर्ड क्लास च राहणार.. जवान. चित्रपट मध्ये पुर्ण माहिती दाखवली आहे..

  • @sangeetanavale382

    @sangeetanavale382

    9 ай бұрын

    एकच नबंर कमेटं .

  • @prashantdimble6181

    @prashantdimble6181

    9 ай бұрын

    Third class asli tari golya chi kami padat navhti pahile kadhi

  • @deepaknawale9065
    @deepaknawale90659 ай бұрын

    त्या सावंत ने राजीनामा दिला पाहिजे

  • @HanumantGadge-rg9os
    @HanumantGadge-rg9os9 ай бұрын

    चोकशी होईल आणि अधिकारी निर्दोष सुटतील

  • @sangeetanavale382
    @sangeetanavale3829 ай бұрын

    आमदार खासदार याच्यां घरातील कोणी अस मरत नाही . आणी मरणारही नाही त्यामुळे त्यानां ह्याची किमंत कळणार नाही .

  • @sachinmali8
    @sachinmali89 ай бұрын

    सरकारला दिल्ली वारी महत्त्वाचे आहे सरकारला जनता महत्वाची नाही

  • @rahulpatil7520
    @rahulpatil75209 ай бұрын

    टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज भावपूर्ण श्रद्धांजली शिंदे सरकार

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal56829 ай бұрын

    Tv 9 ने बातमी दाखल्या बदल त्यांनचे अभार

  • @rajushelke6701
    @rajushelke67019 ай бұрын

    राजकारणी लोकांना सरकारी हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट देयला पाहिजे. फाईव्ह स्टार हॉस्पिटल मध्ये नाही

  • @UbaleVM
    @UbaleVM9 ай бұрын

    What a journalism❤❤ TV9 keep it👏

  • @jitendrashelar207
    @jitendrashelar2079 ай бұрын

    माणसं मयत झाल्यानंतर 12 कोटी ची मंजुरी देऊन काय फायदा😂😂😂

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale33649 ай бұрын

    नैतिक जबाबदारी स्विकारुन आरोग्य मंत्री यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे हेच जर मविआ सरकार मध्ये अशी घटना झाली असती तर याच सरकारमधील मंत्री यांनी आरोग्य मंत्री यांनी राजीनामा देणे साठी तुफान राडा केला असता हे जनतेच्या मनातील विचार सागंत आहे.

  • @saurabhkhade2821
    @saurabhkhade28219 ай бұрын

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बनविताना डॉक्टर प्रीतम मुंडे यांना बनवायला पाहिजे होते तुम्ही चुकीची लोकं पदावर बसवल्यामुळे हे भोग भोगावे लागतात

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar499 ай бұрын

    बातमी दाखवण्याचे धाडस दाखवलं धन्यवाद.

  • @nileshbhoir7683
    @nileshbhoir76839 ай бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे✌✌✌✌✌🇮🇳 आणि टोपे साहेब

  • @sunilmankar4574
    @sunilmankar45749 ай бұрын

    ऐक बोलतो आभेष करून दुसरा बोलतो चवकशी करून तिसरे आजारी पडते आहेत राम भरवसे महा राष्ट्र

  • @pralhad265
    @pralhad2659 ай бұрын

    अरे औषधं कमी नव्हते मग लोक कशी गेली, ते गरीब लोक काय खोटं सांगतात का तुमच्या दिल्लीत वाऱ्या महत्वाचे आहेत का टरबूज पळाला कि शेपूट आहेच मागे

  • @navnathkadam6813
    @navnathkadam68139 ай бұрын

    आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे जाहीर निषेध

  • @dattatraypatthe8213
    @dattatraypatthe82139 ай бұрын

    कोठे आहे तानाजी सावंत खेकडा मंत्री

  • @rahimpathansawaladbara
    @rahimpathansawaladbara9 ай бұрын

    रिक्शा सरकारला मुंडे साहेब चालत नव्हती

  • @user-zu3hx7rh3f
    @user-zu3hx7rh3f9 ай бұрын

    मी नांदेडचा आहे दवाखान्यात गोळ्या शिवाय दूसर काही मिळत नाही आणि मुख्यमंत्री म्हनतो औषधाचा तूटवडा नाही तूम्हाला काय माहिती आहे तिथल्या पेंशेटची चोकशी करा मंग तितली काय परिस्थिती आहे मंग तूम्हाला कळेल

  • @marotikarhale3479
    @marotikarhale34799 ай бұрын

    नांदेड जिल्ह्यातील हा दवाखान्यात जाऊन खुप लोक दगावले. खराब आहे दवाखाना सोई नाही . कर्मचारी देखरेख ठेवत नाही

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi63739 ай бұрын

    सरकार जबादार आहे सरकारी दवाखाना मध्य औषधि नाही नंदूरबार जिलहा मध्य पण नाही आमही नंदूरबार जिलहा मध्य नटावद गावी दवाखाना आहे सरकारी खोकला चा औषधि नाही काय चालु आहे महाराष्ट्र मध्य समजत नाही

  • @mallikarjunchougule9793
    @mallikarjunchougule97939 ай бұрын

    मुश्रीफ साहेब तुमचे कारवाई टाळण्यासाठी लोकांचा जीव घेणार काय

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar81069 ай бұрын

    हे गेले दिल्लीला माय घालायला

  • @balusrikhande932
    @balusrikhande9329 ай бұрын

    तिघांचा ही राजीनामा दिला पाहिजे आता फार वेळ लागला

  • @appapatil6957
    @appapatil69579 ай бұрын

    मुख्यमंत्री साहेब प्रशासनाची चूक नाही तर चूक ही पेशंट ची आहे वारे सरकार

  • @bandudevkate9432

    @bandudevkate9432

    9 ай бұрын

    CC TV केमेरे तपासणी करून घ्यावी मागील वर्षी पासून सखोल चौकशी नियमानुसार केली तर दवाखाना बंद पडायची पाळी येणार

  • @SKJmusik
    @SKJmusik9 ай бұрын

    कमिशन पाहिजे कमिशन..

  • @gorakhgarad58
    @gorakhgarad589 ай бұрын

    हे सरकार बिन लाज आहे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews9 ай бұрын

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आरोग्य मंत्री पालकमंत्री यांच्यावर 302 गुन्हे सुप्रीम कोर्टाने दाखल करावे

  • @pravinkhese2217
    @pravinkhese22179 ай бұрын

    या सरकारच्या कोणत्याही कार्यपद्धती वर जनतेचा विश्वास राहिला नाही

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp9 ай бұрын

    ह्या सरकारने अरविंद केजिरीवाल सरकार चा आदर्श घ्यावा... कशी काळजी घेत ते सरकार सगळ्या दिल्लीतील नागरिकांची ❤

  • @Seema_26
    @Seema_269 ай бұрын

    रोखठोक बातमी देता मॅडम ..खूप छान...टीव्ही9 भारी

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp9 ай бұрын

    हे तर जवान चित्रपटा सारख झाल आहे सेम बरोबर दाखवल आहे चित्रपटमध्ये सेम हालत आहे आपल्या महाराष्ट्राची, भारताची 😢

  • @aniketjadhav7716

    @aniketjadhav7716

    9 ай бұрын

    Me nhi bahitlay picture

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave41689 ай бұрын

    लाज वाटली पाहिजे सरकार ला सरकारी नोकर बरोबर काम करत आहेत का ते ही पहा , सर्व राज्यामध्ये हेच आहे या आमच्या करजत रायगड ला सुविधा उपलब्ध नाही

  • @balajimehetri9695
    @balajimehetri96959 ай бұрын

    सत्ता फक्त मा उद्धव साहेब ठाकरे यांचे पाहिजे।

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar73539 ай бұрын

    आरोग्य मंत्री मुख्यमंत्री ईर्शाल् वाडीवर मध्य रात्री पोहचतात लोकांनी चांगला मुख्यमंत्री म्हणून गवगवा केला मग आत्ता माझ्या मनात तिरस्कार का येतोय चांगले आरोग्य लवकर द्या उभ करा

  • @Ramdasbiradar147
    @Ramdasbiradar1479 ай бұрын

    सरकार झोपले कारण की हॉस्पिटल मध्ये गेल्यावर औषधे भेटत नाहीत बाहेरून आणा

  • @Devapatil882
    @Devapatil8829 ай бұрын

    सामान्य परिस्थितीमध्ये तुमची हि अवस्था कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत तुम्ही काय प्रशासन करणार कोरोना काळात मुख्यमंत्री नव्हता बरं

  • @user-mn8ps9pm7q
    @user-mn8ps9pm7q9 ай бұрын

    टिव्ही नाईन चे आभार कारण बातमी दाखवायच धाडस केल

  • @maheshchavan9169
    @maheshchavan91699 ай бұрын

    जबाबदार एकनाथ बेफिकीर देवेंद्र

  • @sunilbendal761
    @sunilbendal7619 ай бұрын

    फक्त नावांचे.. मुख्यमंत्री.. आहे..

  • @yogeshpatil7756
    @yogeshpatil77569 ай бұрын

    मतदारांनी त्यांची ताकत दाखवा यांना त्याशिवाय आपला विकास नाही

  • @SunilGadhari-ql1yp
    @SunilGadhari-ql1yp9 ай бұрын

    जनतेच्या भावनांशी खेळत आहे हे सरकार

  • @vishnulokhande9185
    @vishnulokhande91859 ай бұрын

    Tv9👌👍

  • @user-cf1ym9px5y
    @user-cf1ym9px5y9 ай бұрын

    साहेब आमचे घर उध्वस्त झाले. या देशाला स्वातंत्र्य मिळहून आज 76वर्ष पूर्ण झाले परंतु सरकार आमच्या जीवाशी प्रत्येक दिवस खेळत आहे. कसा केला तुम्ही महाराष्ट्र माझा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @studiotrisaran4170
    @studiotrisaran41709 ай бұрын

    चांगली चपराक आहे, "आपला दवाखाना" बाळासाहेब ठाकरे

  • @donpatil1908
    @donpatil19089 ай бұрын

    "यावर कठोर कारवाई करू, त्यासाठी आमच्या तिन लोकांची कमेटी नेमू, त्या करता 40कोटी चा निधी तात्काळ मंजूर करून या संधीचा लाभ घेतला जाईल "

  • @vishnu.bhosale6760
    @vishnu.bhosale67609 ай бұрын

    मुख्यमंत्री शिंदेंना सवाल विचारण्यापूर्वी पहिला सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावा. मोदी हाय तो मुमकिन हाय. ये मोदी का डिजिटल इंडिया आहे. इथे कोणालाही किंमत मिळणार नाही. मोदी गर्वाने, अभिमानाने हवेत आहे.

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana11469 ай бұрын

    जवान पिचर मध्ये जे दाखवले तेच घडते आहे.

  • @tanajiulalkar7409
    @tanajiulalkar74099 ай бұрын

    गतिमान जनता मार सरकार,😡😡

  • @BhagwatBodkhe-zd2bo
    @BhagwatBodkhe-zd2bo9 ай бұрын

    ज्यास्त औषधे उपलब्ध होते म्हणून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge12429 ай бұрын

    मुख्यमंत्री शिंदे साहेब सरकारी दवाखान्यात जी आवषेध आले आहेत त्याची माहिती बोर्ड लावला पाहिजे सरकारी डॉ नि आवषेध आले बोर्ड लावला पाहिजे

  • @studiotrisaran4170
    @studiotrisaran41709 ай бұрын

    मुख्यमंत्र्यास मुर्खमंत्री म्हणणं योग्य आहे कारण साहेब सेलिब्रिटींची व हिरो हिरोईन ची भेट घेण्यातच व्यस्त आहे 😊

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad23329 ай бұрын

    चौकशी कोणाची करता ? दवाखान्यात औषधांचा साठा नाही तर पेशंट्स जगतील कसे ? औषध पुरवठा करण्याचे काम कोणाचे आहे ?

  • @sureshnaik5862
    @sureshnaik58629 ай бұрын

    Thanks a lot tv9

  • @trushalsonawane4771
    @trushalsonawane47719 ай бұрын

    अरविंद केजरवालांनी प्रत्यक गल्ली मधे आणि शासकीय रुग्णालय सर्व सुविधा सह एकही पैसा न देता सर्व नागरिकांना अपलब्ध करुन दिले आहे.

  • @samadhandakle5538
    @samadhandakle55389 ай бұрын

    Tv 9 चे आज मनापासुन धन्यवाद ,आज सुनावले खडे बोल,,,

  • @nanagawali6140
    @nanagawali61409 ай бұрын

    Tv9धनंवाद

  • @rubabishaikh3069
    @rubabishaikh30699 ай бұрын

    😡😡😡😡 जय महाराष्ट्र जय उद्धव जी

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar28029 ай бұрын

    आरोग्य मंत्री चा राजीनामा खारघर प्रकरणात आरोपी त्यांचा मराठा आंदोलन वेळेस कोणाच्या आदेशावरून लाठीचार्ज झाला त्यांचा

  • @ravimanohar2272
    @ravimanohar22729 ай бұрын

    मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्री हे सगळे खायला बसलेत सतेत याचा माज उतरवला पाहिजे जनतेने

  • @ambadaslahane1077
    @ambadaslahane10779 ай бұрын

    सरकारला कुंकू न बोलता येते तेव्हा त्या मांडूळ सारखी ते मांडूळ ते काय कर्मचाऱ्याला जबाबदार धरता येत

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule26039 ай бұрын

    आरोग्याव्यवस्था कमकुवत झाली आता तरी सरकारी रूग्णालये ऊच्च दर्जाचे करा नुसत राजकारण करून जनतेला फसवु नका

  • @slv823
    @slv8239 ай бұрын

    जर हेच सरकार covid काळात असत तर😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @mallikarjunchougule9793
    @mallikarjunchougule97939 ай бұрын

    हे तिघांचे सरकार नसून सर्कस आहे जो आपापल्या तालावर चालण्याचा प्रयत्न करतो

  • @dnyaneshwar140
    @dnyaneshwar1409 ай бұрын

    मी माझं मत फक्त दोनच पक्षांना देईल एक शिवसेना उद्धव गट आणि दुसरे मनसे बस बाकी गेले तेल लावत

  • @thitepatil4932
    @thitepatil49329 ай бұрын

    जबाबदार सर्व साधारण जनता

  • @akshaykhalkar6754
    @akshaykhalkar67549 ай бұрын

    हा पण उद्धव ठाकरेच निघालाय

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar73539 ай бұрын

    आपली खुर्ची जाग्यावर आहे पण ज्याच्या घरातला माणूस कायमचा जातो त्याला याचे दुःख सहन होत नाही माझे गाव आलिबाग आहे

  • @virendrakumarbhagat5970
    @virendrakumarbhagat59709 ай бұрын

    दोन उपमुखमंत्री 01 मुख्यमंत्री असताना तुटवडा औषध असेल हि पण डॉक्टर चा तुटवडा कसा पूर्ण करणार. 😢😢😢

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade12009 ай бұрын

    जय महाराष्ट्र रावसाहेब

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar8549 ай бұрын

    अधीकारीही लक्ष देत नाहीत आले कधी गेले कधी कोणी विचारत पण नाही.आणी राजकारणी तर काय पळवा पळवीत व्यस्ततम आहे

  • @yashodanaik7158
    @yashodanaik71589 ай бұрын

    फक्त सरकार जबाबदार आहे

  • @warning64459
    @warning644599 ай бұрын

    Reports , journalist , channels कधी पासून सुधारले.😂

  • @dineshchavhan6873
    @dineshchavhan68739 ай бұрын

    कोन आमदार कोन खासदार हे सर्व खोटे बोलत असताना त्यांनी स्पष्ट केले असून या सर्व पुढारी एकज यासरवाणा जेल मध्ये टाकून दिले पाहिजे

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre88079 ай бұрын

    शासन आपल्या दारी....नांदेड आणी छ.संभाजीनगर मधील सरकारी दवाखान्यातील रूग्ण देवाच्या घरी

  • @appuwaghmare6174
    @appuwaghmare61749 ай бұрын

    तेच मुख्यमंत्री तेच डायलॉग महाराष्ट्राची वाट लावून ठेवली यांनी... निंदे

  • @user-xc3do6qr6z
    @user-xc3do6qr6z9 ай бұрын

    भाजप ची पोलखोलकरा जनतेने मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे हे हुकुमशाही आहे याभाजप वाल्या ना सरकारी दवाखान्यात दाखल करा

Келесі