Sourav Ganguly ला lord's वर jersey काढता आली, त्यामागचा हिरो Mohammad Kaif होता | BolBhidu | Cricket
#BolBhidu #Lords2002 #SouravGanguly
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातल्या सुवर्णक्षणांपैकी एक म्हणजे भारतानं २००२ मध्ये इंग्लंडवर मिळवलेला विजय. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतानं इंग्लंडला नमवलं आणि कॅप्टन गांगुलीनं लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपली जर्सी काढून घुमवली. दादाच्या या सेलिब्रेशननं सगळ्या जगाला धक्का दिलाच, पण भारताच्या आक्रमक चेहऱ्याची ओळखही करुन दिली. धावांचा पाठलाग करणारा भारत संकटात सापडला होता, त्यात सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर भारतीयांनी टीव्ही बंद केले. मात्र मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग या तरुण जोडीनं भारताला विजयापार नेलं. सचिन आऊट झाल्यावर कैफच्या घरच्यांनीही टीव्ही बंद केले आणि ते गेले पिक्चरला. मैदानावर मात्र त्यांच्या मुलानी इतिहास घडवला. हा त्याच इतिहासाचा रंजक किस्सा...
One of the golden moments in the history of Indian cricket was India's victory over England in 2002. India defeated England at the historic Lord's ground and Captain Ganguly took off his jersey on Lord's balcony.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 85
या सामन्याला आता लवकरच २० वर्ष होतील पण अजूनही भारतीय संघाला युवराज आणि कैफ यांचा पर्याय असलेले खेळाडू सापडले नाहीत.
@pratikambre7045
2 жыл бұрын
भेटणं पण खूप खूप मुश्किल आहे
@nileshalekari7445
2 жыл бұрын
शिवम दुबे य
@sonugode6014
2 жыл бұрын
Correct
@krishnakantdange6842
Жыл бұрын
Kaif cha replacement jaddu ahe na
हे फक्त सौरव गांगुली च करू शकत होता। दादाने युवराज,जाहीर,कैफ, इरफान पठाण सारखे खेळाडू तयार केलेत। सॅल्युट दादा।
Dada is better than MSD when as a captain... Just my personal honest opinion 🤞
Kaif athavto to tyacha khatarnak fielding sathi. Yuvraj nantar jabardast fielding konachi asel tr kaif chich kimbahuna kaif ha ajunahi saglyat saras fielder ahe.
कैफ भारताचा फील्डिंग चा किंग होता
ती मॅच कशी विसरणार? आता मॅच हरणार म्हणून सर्वांनी टीव्ही बंद करुन झोपले अन् दुसऱ्या दिवशी पेपर मधे मॅच जिंकल्या ची खबर आली, एकदम सरप्राइज....
विदेश मध्ये फायनल ते पण दक्षिण आफ्रिका मध्ये विश्वचषक स्पर्धेत 2003 हा आपण हरलो तेव्हा पासून झोपलेली भारतीय क्रिकेट टीमची पायाभरणी झाली. 🙂🙂
Kaif ......the unseen hero of Indian cricket...
Kaif yuvraj best Felding my life
तेव्हा घरी केबल नव्हती ... इंग्लंड मधे चाललेल्या मॅचेस भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा पर्यंत चालत असत...... मित्राकडे बॅटिंग बघून निम्म्या मॅचमध्ये घरी यावे लागायचे....... तरीही युवराज सिंग आज काहितरी करणार असं वाटलं...... जेवण झाल्यावर केबल नसलेल्या टिव्ही वर खटाटोप केला .... कारण पत्र्या जवळून केबल ची वायर गेलेली माहिती होतं..... मुंग्या असलेली ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन दिसत होती.... खेळाडू त्यांच्या बॉडी लँग्वेज वरुन समजत होते..... पण स्कोअर पण दिसत नव्हता....... युवराज सिंग आणि कैफ रन्स करतायत हे समजत होते....... इतक्यात युवराज सिंग आऊट झाला.... सर्व आशा संपल्या....... आता टिव्ही अजून खराब दिसू लागला स्टोरीबोर्ड तर आधी पण दिसत नव्हता...... टिव्ही बंद करून झोपलो...... झोप लागली नव्हती टिव्ही परत एकदा चालवून पाहिला पण काहीच समजत नव्हतं.... वैतागून झोपलो...... आणि थोड्याच वेळात फटाक्यांची आतषबाजी ऐकू आली......
दादाने शिकवलं आरे ला कारे म्हण्याच ही तर सुरवात होती आज च्या टीम इंडियाच्या विजय ची
अश्या match मध्ये कायम युवराज खेळतोच 💯
Kaif..... Kaif ch Hota.....!
yuvraj singh 6 sixes in 6 balls🤩
Tumhi khup changla sangata aaikavasa watat Khup takat ahe tumchya wanit
Australia vs SA 434. Gibbs chi Daru piun khelaleli innings Ani Boucher cha Shevat paryantcha ladha. Same feeling like NatWest Final
दादा फक्त दादा आहेत बाकी कोणीही नाही
त्यावेळी पासून एक calcution ठरलेलं होत युवीची 50 म्हणजे match जिंकणे. युवी वर एक video बनवा राव
सचिन नेहमी प्रमाणे महत्वाच्या match मध्ये नेमक्या वेळेस आऊट झाला....
@RajA-xd7jo
2 жыл бұрын
Gap re sottya mojkya matches ahet ashya.
183 runs by dada ..... very nice match ............
I still remember this match when in school..
माहिती रंजक होती..भारी रे चिन्मय..
Dada ❤❤❤
That matches one of the best I have enjoyed , Mohammad Kaif could have continue but unfortunately
Match winner Yuvraj, super fielder Kaif & captain Dada
Cricket chya goshti asha ranjak prakare sangta yena pan ek kalach ahe. Madhe madhe chotya clips kivva pics dakhvat jaa. It will be so interesting
मी तर म्हणतो या वर एक पिक्चर काढला पाहिजे... अजून पण अठवते ती मॅच
Ajun hi angavar kata yeto..... Dada cha to lords varcha shirt off video pahtana 🔥🔥
Bhajji pa's good partnership with Kaif which was not mentioned
Thank you Bol Bhidu Team..for responding my comment on previous video..on this incident.☺️🙌
There was no electricity in my city when this final was being played, and I have listened all of this match on radio, it was like a yesterday, that Nat-West series was more than a World Cup to team India, what a history!
मी शेवट पर्यंत हा सामना बघितलं
thank u mazhi demand purna kelya baddal
त्या वेळस या match National TV वर दिसत नव्हत्या आम्ही त्या रेडिओवर ऐकल्या होत्या
Dada is great always ❤️😍
2001 कोलकाता टेस्ट वर पण एक व्हिडिओ
DADA NO.1
Jambo Anil kumble chya Pakistan chya 10wiket baddal sanga.
2011 वर्ल्ड कप बदल् ऐकायला खूप आवडेल 🙏 आणि 2007 t20 वर्ल्ड कप yuvraj 6 six ची गोष्ट ऐकायला खूप आवडेल.
Plz make video on hardik pandya
Make video on virat's 133 (86) vs srilanka 321 chase in 36.5 overs
Asia Cup final match IND vs srilanka anantha Mendis bowling
To kal cricket cha n aamchya cricket madhlya aathvnincha suvarn kal hota... n offcourse Sourav is my favourite ....
तुम्हाला माहिती आहे का त्या अगोदर इंग्लंड टीम भारतात आली होती आणि सिरीज drwa केली होती आणि flintoff ने टी शर्ट काढून celabration केलं होत आणि त्याचा बदला म्हणून लॉर्ड्स वर सवरव गांगुलीने टी शर्ट काढला
आ वा ज ज रा वाढवा
Yuvraj Singh mascaras 5 six Brod yuvraj sing 6six
Aggresivnes टीम मध्ये भरवणारे दादा आजच्या क्रिकेट चा पाया आहेत
Dada badal ajun sanga
2007 t20 World Cup semi final
बाप बाप होता है किस्सा ind vs pak match
2003वर्ल्ड कप फायनल ला सचिन ची विकेट ब्रेट ली ने घेतली का ग्लेन megrath ने कॅच तर mcgrath ने घेतली पण बॉलर मात्र ब्रेट ली च असावा गुगल वर चुकीचं दाखवताय का काय
@best_movis
2 жыл бұрын
Catch and bow by Mecgrath
@srujanghadge310
2 жыл бұрын
McGrath ne caught nd bowled
Don Bradman vr ek video
2011 wc final sri lanka vs india
Dhanyavad mazi magani purn kelya baddal😄😄
Coca cola cup 1998 semifinal and final
Awesome 👍
India Vs south African dhoni best captncy 50 ball 3 runs SA win and 2 wicket India win ha kissa aaikayla avdel
Aamhi pan tv bndch kela mi tyaveli 12 years cha hoto😂
गांगुली Comeback
Gagulicha nad करायचा nay
Mla atvtay ti match....me pn Sachin out zalyawar zoplo hoto...
इंडियन इनिंग ची सुरवात गांगुलीने चांगली केली होती
IPL cha sang mi vs csk
भारत पाकिस्तान सामन्यात एकदा आपण तीनशेहून अधिक धावा करून एक अशक्यप्राय सामना जिंकला होता. त्यात विजयी चौकार कानिटकरने मारला होता. कृपया त्याची सविस्तर माहिती सांगाल का.
Atul bedade
युवराज सिगं
Rishabh pant
Mala hach video hava hota....
Yuvi king
Devdas baghayla gele 😂🤣
Sehwag
कसलं भारी
Dada chi jaga konihi gheu shakat nahi
Nana patekar बद्दल काही
MURKHANNO SCORE CARD BAGHA SAMPURN TEAM CHA JITKA SCORE HOTA TITKA EKTYA SACHINCHA SCORE HOTA.
Bollywood पर्यंत प्रवास
नवीन काय आहे त्यात ? सर्वाना माहीत आहे. तुला फक्त कैफची आठवण करून द्यायची असेल. नेहरुची अवलाद कुठली