आजही Legends cricket league मध्ये best catches घेणाऱ्या Mohammad Kaif चं Career २६ व्या वर्षीच संपलं
#BolBhidu #MohammadKaif #teamindia
गांगुलीनं भारताच्या टीममध्ये जसा ऍटिट्यूड आणला, तशीच नवी पोरंही. युवराज, झहीर, भज्जी, नेहरा या लिस्टमध्ये आणखी एक नाव होतं, मोहम्मद कैफचं. कैफ तगडी बॅटिंग करायचा, पण त्यापेक्षा भारी विषय म्हणजे तो बादशहा फिल्डर होता. कव्हर्सला कैफ उभा राहिला की सिंगल चोरणं अवघड व्हायचं, पण त्यापेक्षा अवघड असायचं तिथली गॅप काढणं, कारण कितीही अशक्य वाटणारा कॅच असला तरी कैफ ट्राय मारायचाच. हीच गोष्ट त्यानं वयाच्या ४२ व्या वर्षी लेजन्ड्स लीगमध्ये खेळतानाही कायम ठेवलीये. चांगला लीडर, बॅट्समन आणि वाढीव फिल्डर असूनही कैफच्या करिअरला फार लवकर ब्रेक लागला. त्यानं लेजन्ड्स लीगमध्ये पकडलेले एकहाती कॅच पाहिले की प्रश्न पडतो हा ब्रेक लागला कुणामुळं ? वयाच्या २६ व्या वर्षी कैफचं करिअर कुणामुळं संपलं, तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 376
युवराजसिंग आणि कैफ यांनी भारताच्या फिल्डींग चा चेहराच बदलला.....🔥🔥
भावाचा फिल्डिंग मध्ये नादच नाही❤
रविंद्र जडेजा आणि मोहम्मद कैफ... दोघं खरंच बादशहा फिल्डर..💥👌🙏🙏
तो पन काय दिवस होते. जेव्हा, कैफ आणि युवराज चा मधून बॉल नाही जायचा. 😎❤️
@bhimshakti.1.malegaon
Жыл бұрын
💯
@gauravnachare1784
Жыл бұрын
Agdi barobar
@bhupeshjadhav8914
Жыл бұрын
true
@manojapte2409
9 ай бұрын
❤
Kaif n Yuvi brought glory to the Indian fielding side
@prabhakarmhaskar9303
Жыл бұрын
Keep it up Kaif Sorry i all so Indian so Careful we Miss You Thanks 🙏🙏🙏 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 alod jài hind jai bharat jai Hindustan
@SanG-tc3gb
9 ай бұрын
Kaif was a good fielder but later faded away as a batsman while yuvi went developing with bat and became permanent as a must odi team member...you can't sustain only as a good fielder for long because whatever strikes more is batting and bowling performances,... however a couple of good catches turns the match..
कैफ आणि युवराज ची जोडी नाद नाही करायचा 😘
मी पाहिलेला एकमेव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
@anilshingade6984
Жыл бұрын
Maza favorite
@amoltilekar3007
Жыл бұрын
म्हणजे तू जॉन्डी रहोड्स पाहिलाच नाही म्हणायचं
@sanketpatil5751
Жыл бұрын
Jadeja ko bhool gaya kya
@sumitovhal1375
Жыл бұрын
@@sanketpatil5751 jadeja, Kohli also great fielders. But Kaif is Kaif
@sumitovhal1375
Жыл бұрын
@@amoltilekar3007 त्याचे matches नाही पाहिले
जोंटी रहोड्स नंतर कैफ, युवराज आणि रैना यांची फिल्डिंग अविस्मरणीय होत!👍
पाकिस्तान विरुद्धचा शोईब मलिकचा तो Catch आणि भारताने शेवटच्या बॉलला जिंकलेली ती Match, कधीच कोणी 90s मधला पोरगा विसरू शकत नाही
@dhirajbora7822
Жыл бұрын
100 %
@kishorbhange8924
Жыл бұрын
Kaif ch nav jri ekl trihi ti catch athvte
@dnyaneshwargavhane2916
Жыл бұрын
Right bhau
@vishwajitpatil8394
Жыл бұрын
90's kase kay, yuvraj aani Kaif chya under 19 matches baghitalya aahet 2000 madhe....
@pravinkolhapure2952
Жыл бұрын
सच्या नंतर सामना संपला हा गैरसमज संपवलं तो म्हणजे माम्हामद्या
Duo of kaif and yuvi...was greatest duo point and cover
Fielding चा बादशाह....अगदी बरोबर.....त्यानेच सुरुवात केली भारतात चांगल्या fielding
Most underrated player of 2000 era of indian cricket
@SanG-tc3gb
9 ай бұрын
After 2005 he became inconsistent with bat and also slow...
त्याचा के.एल.राहुल सारखा वशिला नव्हता,गॅाडफादर नव्हता,म्हणून २००६ नंतर तो दिसला नाही नाहीतर कैफ बाप खेळाडू होता.❤
@shivtechnology5401
Жыл бұрын
Kay kheladu hota fkt filding madhe expert hota batting average peksha bekkar ani bowling madhe pan upyog navta
@vinaypatil1110
Жыл бұрын
@@shivtechnology5401बरोबर
@sanjayofficials18
10 ай бұрын
@@shivtechnology5401Ganguli ne natwest series " Lords " madhe T-shirt kadhun firwale. Indian cricket sathi turning point hota to Kaif mule ch..
@Ramdas_Dhumale
10 ай бұрын
K L Rahul चा वशिला कुठं आहे..?
@sandeshpatil8952
10 ай бұрын
KL rahul best aahe tyala vashilyachi garaj nahi aahe
Cover point chi Jodi hoti and running between wicket pan Kamal .. Legends Kaif and Yuvraj❤
One of the best Indian fielder ❤️😘
कैफ कितीही उत्कृष्ट फिल्डर असला तरी त्याला त्याच्या शेवटच्या काळात म्हणावी तशी फलंदाजी करता आली नाही, तो सतत फलंदाजीत अपयशी ठरत होता,हे दुर्दैव. पण कैफ आणि युवराज मैदानात असताना फक्त क्षेत्ररक्षण करून सहज 20-25 धावा वाचवत होते
@munnabhaishaikh8341
Жыл бұрын
हो. 100%
युवराज सिंग आणि कैफ यांची कॅचेस ची स्पर्धा मस्तच व्हायची ,..... खरे तर या दोघांनी भारतीय संघात फेल्डींगची. नवी रूप रेषा तयार केली ...
Covers la kaif aani point la yuvraj..... Side pack..... ❤❤❤
भारतातले पहिले बेस्ट fielder कैफ आणि युवराज च .....नंतर खूप सारे आले आणि गेले
One of Best player during transition of Indian Cricket team
Mohammed kaif is the real legend of the 90s ❤❤❤
@BaharShirodkar
Жыл бұрын
2000 not 90's
@SanG-tc3gb
9 ай бұрын
He was extraordinary fielder but in batting he wasn't very good...
नका रे जुन्या आठवणी काढु , मन कासावीस होत रे ते जीवन जगण्यासाठी
@rushiraut3760
Жыл бұрын
Khar aahe Bhau 😢😢
गांगुली एकदा स्वता म्हटलेला की तो कैफ चा खूप मोठा फॅन आहे, गांगुलीची टीम सर्वात बेस्ट होती
Kaif was a fantastic close fielder plus was a quick runner between the wickets , Unfortunately he could not perform with the bat for a long time & started dropping catches too So selectors removed him
Kaif asa player aahe jo fielding madhun saglyanche ❤ jinkto
Mohammad Kaif was King of Natwest Series 2002.
Team India's Great Fielders Sequence is, 1) Mohammed Azharuddin 2) Mohammad Kaif 3) Yuvraj Singh 4) Suresh Raina 5) Virat Kohli 6) Ravindra Jadeja
My all time favourite player ever 😢😢 Mohammad Kaif ❤
1no क्षेत्ररक्षक. आणि match winner yuvi and kaif
India's Jonty Rhodes ❤ Mohammad Kaif ❤️
Ok.. but त्याची जागा घेणारा सुरेश रैना हा पण class फिल्डर होता.. plus allrounder.. स्पर्धा तशीच होती.. आणि त्यामधे थोडा कमी पडला..
कैफ सारखा उत्कृष्ट खेळाडू मी आज पर्यंत नाही पाहिला
Greatest fielder of all tym...❤
We love kaif.. फिल्डीग ने मैच जिंकवनारा एकमेव प्लेयर.
जाँटी रोहड्स च्या तोडीचा खेळाडू🔥
@vikram5734
Жыл бұрын
No , keep Jonty out of race . Every one learn from Jonty .
मोहम्मद कैफ बस नाम ही काफी है!...काय फिल्डर होता राव...इंग्लंड सोबत ची (netwest series) फायनल मॅच अजून हि आठवली तरी अंगावर काटा येतो..भारतीय संघात अजून हि filding मध्ये कुणी ह्या पठ्याची जागा घेतली नाहीय....most underrated and unfortunate player of Indian cricket team...still feel bad for him and Raina...
कैफ आणि युवराज... भाई गॅप धुंडते रह जोओगे...
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
One of the best fielder ❤
Kaif❤
खरच, खुप छान फिल्डर आहे कैफ.
Kaif And Raina Legend of Indian Fielding
@sourabhrugge5523
Жыл бұрын
Kaif and yuvraj bhai
Ye baat sahi hai bhidu.. Mohmmad Kaif's best fielder and my favourite cricketer.
2003 world cup मधली इंग्लंड विरुद्ध ची मॅच आठवते का? कैफ ने रन आऊट केला आणि पुढे मॅच फिरली....
@ganeshbhujbal2666
Жыл бұрын
निक नाईट रन आऊट
@nikhila7668
Жыл бұрын
@@ganeshbhujbal2666 Yes..👍👍👏
@CallingKonkan
Жыл бұрын
ho bhava
@A11390
Жыл бұрын
Nick Night.....केवळ एकच स्टंप दिसत होता... Dive आणि Runout💖 Live TV वर बघितला होता... अजून लक्षात आहे.
@CallingKonkan
Жыл бұрын
@@A11390 stump var literally zep ghetali maruti sarakhi
Khup vatat hote... kaif vishayi detailing yave...aaj ti iccha purn jhali...thanks bhidu 🎉
India team madhla top fielder Kaif anhi yuvi .. top jodi❤
आनी आज संजू सैमसन ची पन हिच अवस्था आहे 😔
My Hero In Cricket ❤
प्रसिध्दी ची पात्रता असताना ही पडद्या मागे पडलेल्या एका खऱ्या भारतीय क्रिकेटरला आपण प्रकाश झोतात आनल त्याबद्दल आपले खरंच कौतुक करावे लागेल...
Sagale video abhyas purn astat.. presentation 👌
तुम्ही चांगले खेळाडुंची जान ठेवता खूप छान, मागे तुम्ही तयबु ची अशीच चांगली माहिती दिली होती
खुप छान प्लेयर कैफ...... Love you Sir🌹🌹🙏🙏🙏
My favourite fielder Md Kaif
Mohammad kaif aani Yuvi chya madhun Ball gela tar na😍😍😎
चिन्मय भाऊ, गली क्रिकेट मध्ये कैफ च म्हणायचे...... मी पण कैफ मुळे फेमस झालो... from Pune..... चिन्मय भाऊ मी तुमचा व्हिडिओ न चुकता बघत असतो.... Love you bhava❤
आजही माझा फेव्हरेट फलंदाज मोहम्मद कैफ माझी जर्सी नं.११
You are right sirji
Fielding culture याच्यामुळ आलं.. slide करून fielding कशी करायची याचा त्याने indian cricket ला धडा च घालून दिला, नाहीतर आपले players गुडघे घासत fielding करायचे, even युवराज सिंग सुद्धा फक्त हवेत catch पकडायचा .. सुरेश रैना, जडेजा यालाच follow करतात
Kaif favourite player hota maza
मोहम्मद कैफच्या फिल्डिंगचा "कैफ" शानदार होता...one of my fav.
Era of Greg chapel's indian cricket team :the black chapter of indian cricket...
बँटिंग मधिल अपयश हे कैफचं करीयर संपण्यामागे कारण होते ..... कारण फिल्डींगच्या जीवावर किती तरणार नाही का ,? तिकडे विव रिचडँस रिटायर झाला व फक्त फिल्डर म्हणुन खेळणारा गस लोगीचेही असेच करीयर संपले. अझहरची बात अलग होती तो फिल्डर भारी होता शिवाय बँटिंग होती व कप्तानही होता
Golden Era of Indian fielding & cricket @. 90 s Kaif/ Yuvraj/ Raina / Robin singh
बोल भिडू, एक सर्वसामान्य माणूस व्हिसा कसा मिळवू शकतो विदेशात जाण्यासाठी त्यावर एक व्हिडियो बनवा ...पूर्ण प्रोसेस काय असते...व्हिसा चे प्रकार आणि व्हिसा ऑन अरायवल किती देश आहे भारतासाठी.
Fielding cha Baadshahaa Kaif 👑 ❤
क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कीती चालनार
Kaif चा batting average 30-32 Kaif ने वाचलेले runs 10-15 Kaif ने शक्यता नसताना पकडलेला catch किंवा run out अशा प्रकारेkaif 50 chya average vala all rounder player असायचा.👍 Miss those days.
चिन्मय भाई,आप से request है please एक वीडियो इरफ़ान पठान पर भी बनाईये...... क्युकी पठान ने मात्र 23 टेस्ट मैच मे 99 विकेट लिए....... और आख़री वंडे मे भी वो 5 विकेट लेकर man of the match थे......
कुणामुळेच संपलं नाही उगाच फालतू विषयावर चर्चा नका करू त्याला बॅटिंग येत नव्हती म्हणून गेला बाहेर याला कशाला कोण जबाबदार
@amolkhale1014
Жыл бұрын
Batting nasti aali na tar tyane natwest final bhartala jinkavli nasti
My Favorite Player ❤ ❤
त्यासाठीच सतत प्रगत आणि परफॉर्मन्स टिकवने गरजेचे राहते. तुमची एक चूक तुमचा बरोबरच्याना बोट दाखविण्यासाठी संधी देते ज्यासाठी ते नजर लावत बसतात
भारताचा जॉन्टी रोर्ड्स म्हणजे आपला कैफ...
भारताचा जाॅन्टी रोडस ❤
राबिन उथप्पा वर पण व्हिडिओ करा सुरेश रैना वर पपण
My childhood hero
क्षेत्र रक्षणात भारताला जगात नवीन ओळख करून देणारा खेळाडू शांत आणि संयमी...❤ कैफ
माझा एकमेव फेव्हरेट प्लेअर ❤
Favourite palayer 🎉
खेळाडूंचं करिअर अजरामर असतं का? कधीतरी the end येणारच ना
Kaif is best ever
खरं तर भारताच्या क्रिकेट संघ मध्ये निवड होणे हे काही कमी नाही पण टीम मध्ये टिकून राहणे हे सोपे नव्हे.
आपला फेव्हरेट कैफ फिल्डिंग चा बादशहा ❣️
Kaif ... Love you!!
महंमद कैफ सारखा क्षेत्ररक्षक भविष्यात संपूर्ण देशात नव्हे तर साऱ्या जगात होऊ शकत नाही
Maza pn favrate hotha..
कैफ ने natvest जिंकून इंडियन क्रिकेट चा जो चेहरा बदलला ते खूप महत्वाचं आहे....प्लेअर कमी जास्त वेळ कारकीर्द करतात,पण सगळेच अजरामर होत नाही....मोहंमद कैफ अजरामर आहे....
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आतापर्यंतचा भारताचा असा क्षेत्ररक्षक ना उद्या होणार ना आज
Best of luck Kaif
माझा फेवरेट.....❤❤❤❤❤
Kaif, Yuvraj, Raina were great fielders. However Kaif couldn't perform well as a batsman.
कोणाचं करिअर कोणामुळे सम्पत नसतंय.. क्रिकेट मधे कॉम्पिडिशन एवढी आहे कि 4 match फ्लॉप गेला कि बाहेर खूप जण संधीच सोन करण्यासाठी वाट बघत असतात
Kaif atta commentry kartana jewdhe sangat asato tewdha to mahan nhawata changla fielder hota ugach padaycha pratek bowl warti.....
Best fielder in world...he should be felidng coach of india
भारताचा जाँटी र्होड्स मोहम्मद कैफ
Suresh raina वर एखादा विडिओ बनवा कि दादा
NatWest chya tya match nantar MaTa la ek baatmi aaleli aani heading hoti "कैफ ची कैफियत"
Kaif bhai ek number❤❤
Tyachya hatun kadhich catch sutleli nahi pahili mi. The great kaif my favorite filder
Asa fielder punha hone nahi❤
सर्वोत्कृष्ट चपळ क्षेत्ररक्षक 🔥