IND vs AUS WTC Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात गाजलेला राडा Ganguly vs Chappel होता
#BolBhidu #INDvsAUS #GangulyvsChappel
सौरव गांगुली भारतीय क्रिकेटचा दादा. धोनी की कोहली भारी कॅप्टन कोण या वादात एक पिढी कधीच पडत नाही. कारण त्या पिढीचं उत्तर ठरलेलंय, भारी कॅप्टन एकच दादा.
युवराज, कैफ, जहीर, भज्जी, नेहरा दादानं या नव्या पोरांना पुढं आणलं, मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकलेल्या टीमला कोलकाता टेस्ट, नॅटवेस्ट फायनल, वर्ल्डकप फायनल अशी अशक्य वाटणारी ट्रिप घडवून आणली.
दादानं टीमला टेचात रहायला शिकवलं, पण दादाच्या करिअरला लागलेला एकमेव डाग म्हणजे, गांगुली व्हर्सेस चॅपल राडा. हा राडा नेमका काय होता ? काय घडलं ? कसं घडलं आणि याचा शेवट कसा झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 103
दादा.. दादा होता भाई ❤️❤️ तुम्ही कोहली धोनी करताय.. पण दादा मध्ये कोहली पेक्षा पण danger अग्रेसिव्ह पणा आणि वेळेस धोनी हून अधिक calmness होता.. दादा तो दादा था ❤❤❤❤
@scorecard1007
Жыл бұрын
🙌
दादाने भारताला जिंकायची सवय लावून दिली, धोनीने हरण्याची भीती घालवून टाकली आणि कप जिंकण्याची सवय लावली❤ both are great
@Omnamshivay40
11 ай бұрын
IPL ne paise dhakaun desh Prem visarayla lavle. IPL la sagle fir, International la sagle unfit
चॅपल भारताची टिम उध्वस्त करायची हे ठरवूनच आला होता. त्याच्या कालखंडात आपल्या देशाच्या क्रिकेटचे खूप नुकसान झाले.
Ganguly, sehwag, sachin, dravid, laxman, yuvraj, zaheer, irfaan, bhajji.... Yanch cricket bghnyat jya lokanch lahanpan gel te lok khup lucky ahet...
दादा दादा आहे भाई त्याच्या सारखा महान खेळाडू भारताला मिळाला ही खूप महत्त्वाचे अनेक प्लेयर घडवले धोनी सारखा कॅप्टन पण दादाने घडवला
@sumedhmakhare5841
Жыл бұрын
करेक्ट भाऊ मी अशीच सविस्तर कमेंट केली आहे
@gamingsunny7384
Жыл бұрын
Dhoni swatachya jivavr motha jhalay. Team madhe select Kel mhnje lagech moth hot nst khelav lagt
@aaplaamolvlogs5149
Жыл бұрын
@@gamingsunny7384 bhau aadhi jo support lagato na to ganguly ni dila sachin la pan dila hota
@neetupawar986
Жыл бұрын
@@gamingsunny7384 6 number war batting kay uptle aste dhoni ne
@sandeepjagtap3336
Жыл бұрын
@@gamingsunny7384 तीन match मध्ये अपयशी ठरल्या नंतर दादांनी त्याला कायमचा घरचा रस्ता दाखवला असता तर आज धोनी दिसला सुध्दा नसता.त्यावेळेस गांगुली ने केलेला support खुप महत्वाचा होता.
चॅपेल ने सगळ्यात जास्ती नुकसान इरफान पठाण च्या करिअर चे केले..
@sagarsutar28
Жыл бұрын
Dada ne swata kabuli suddha dili hey tyacha mothe pan ahe
सगळ्यात आवडता captain दादा
त्या चॅपेल चा कांड मुळेच तर भारताचा जुन्या खेळाडूंनाच कोचं होण्याची संधी मिळाली.. आपल्या कडे सोने असताना परदेशाचा खाणी शोधायची गरज नाही चॅपेल ने शिकवले 😅
@SJDenver
Жыл бұрын
Asa asta tar mag Stephan Fleming CSK cha coach nasta
@sumedhmakhare5841
Жыл бұрын
2011 च्या World Cup विजेत्या भारतीय संघाचा कोच गॅरी कर्स्टन होता भाऊ. तो काय देशीच होता का?
@aaplaamolvlogs5149
Жыл бұрын
अस काही नाही जॉन right सारखे कोच पण चांगले होते
@TV00012
Жыл бұрын
थोडंसं मागे जाऊन पहा, भारताचा टीम ला मिळणारा कोचं भारतीय का नाही याची चर्चा कधी पासुन चालू झाली 🙏💐💐👍👍
@gayatrianerao422
Жыл бұрын
Tya bevada Shastri sodla tar konta indian coach good hota
नादेड मधील घटना अक्षय भालेराव यांना भिम जयंती उत्सव साज़रा केल्या वर त्यांची हात्या करण्यात आली या विषयावर वीडियो बनवावा आशी विनंती 🙏
2 Lejand 💯 % Ganguly And Dhoni Indian cricket 🏏 Team
जयभीम सर ... सर तुमच्याकडून खूप महत्वाची आणि तितकीच देशाला लाजवेल अशी बातमी अजून बघायला नाही मिळाली , तुम्ही ती स्वतःहून मांडली नाही कि तुमच्या पर्यंत ती गोष्ट पोहचली नाही माहित नाही ... नांदेड मधील गोष्ट अक्षय भालेराव याची बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून निर्घृण हत्या केली हि बातमी तुम्ही नाही दाखवली पार दिल्ली पर्यंत पोहोचलात सर पण आपल्याच घरात काय चाललंय ते नाही दिसलं सर तुम्हाला .... मला तुमच्या चॅनेल वर विश्वास आहे तुम्ही कोणताही जातीवाद न करता हि बातमी संपूर्ण भारतात पोहोचवाल .....
त्या काळी आम्हाला चॅपलला चप्पल मारायची होती पण थोडक्यात राहीला
सर तुमचे विषय छान असतात, विश्लेषण तर त्याहून भारी keep it up
गांगुली ne तयार keleli team Dhoni la bhetali jine 2007 aani 2011 ch wc aanla
@pravin_deshmukh_205
Жыл бұрын
अस नाही
@narendrajadhav7829
Жыл бұрын
बरोबर भाऊ
@gayatrianerao422
Жыл бұрын
2003wc 2007wc kay zale team tech hoti na
@Shinde1999
Жыл бұрын
Mg te Dadala ka nahi jmle😅😅😅
@pravin_deshmukh_205
Жыл бұрын
@@Shinde1999 दादा संघ धोनीच्या संघापेक्षा खूप अनुभवी होता पण इथे दोन गोष्टी पहा १)वनडे क्रिकेटचे बदलले नियम २)गोलंदाज प्रत्येक संघाचे विकेट to विकेट बॉल करत बरेच कारण आहेत त्यामुळे धोनीची तुलना दादाशी होऊ शकत नाही.
2003,2007 चा WC आपण घेतला असता पण टीमचं मानसिक खच्चीकरण चॅपेल न केलं. टीम performance WC घेऊन देऊ शकतो 🏆🏆
@gayatrianerao422
Жыл бұрын
2003wc la write coach hote
Thank you bol bhidu and team , you are a provide a very nice information ...
Chinmay bhau, hat's off ..... सादरीकरण खूपच छान आहे
All time Greatest Captain of India is Saurav Ganguly ❤
दादा चा नाद खुळा ❤
D A D A ❤
One suggestion for bol bhidu - Please start your Marathi podcast with interviews
He kitihi khar asal tari Ganguly 2005 madhe ajibat form madhe nhavta he ekdum khar ahe..
Right informational sir
छान बनविला विडीओ
Dada
इरफान खान ला बोलिंग ऐवजी बॅटिंग वर फोकस करायला लावून त्याची स्विंग बोलिंग खराब केली या चॅपेल ने. टीम मध्ये फूट पाढली. खरंय टीम इंडिया ला दादा ने लढायला शिकवले..
प्रत्येक विषयावर Video टाकण्यापेक्षा बोल भिडू ने Live KZread Channel सुरू करावे 😅😅😅😂
Please make video on Virat Kohli
चप्पलेने अगदी चपळतेने चोपायला हवा याला...
दादा... बेंगाल 🐅
Gary vr video banva
धोनी की कोहली ह्यापैकी भारी कॅप्टन कोण ह्यात 1पिढी कधीच पडत नाहीं कारण त्या पिढीच ठरलेल उत्तर एकच सगळ्यात भारी captain म्हणजे "दादा" !!! Perfect line !
@prafullmane7651
Жыл бұрын
खरयं
@scorecard1007
Жыл бұрын
👍
@gayatrianerao422
Жыл бұрын
@@newshine3994wc milayla dhonilach yave lagle kalal nahitar 24yr kashala lagle 1 icc trophy jinkayla
@gayatrianerao422
Жыл бұрын
@@newshine3994 tuzya legends ne 24yr ka lavale faltu legends bheekh magitli na 1 icc trophy pahije mhnun ka ajun 10yr lavayche na dhoni yay chi vat kashala pahili so cold your legends
@gayatrianerao422
Жыл бұрын
@@newshine3994 24yr tuze kutre ka harle mg jinkaychi aukat navti ka bheekh magitli ka 24yr
दादा दूध व्यवसाय या विषयावर व्हिडिओ बनवा ना
Dada mhanje bengal tiger 🐅🐯❤️
Areh toch juna voshay novdla aaj ,,, bore topic, everyone knows about it very wellbrother
❤
लक्ष्मीपती बालाजी, मोहम्मद कैफ,इरफान पठाण, वेणुगोपाल राव, यांचे करिअर ग्रेग चॅपेल न संपवलं
Tya chappel la chaplene chopla pahije
KBC विनर सुशील कुमार आता काय करतोय यावर व्हिडिओ बनवा.
देव तारी त्याला कोण मारी?
Ganguly chya purple patch mage Chappell hota, tyacha Bengal prince hya padamule form ekdum down zalela pan Chappell shi vair ani swathla siddha karnyasathi Ganguly ne ji mehnat ghetli ti Chappell mule nahi tar bhartiya coach asta tar Ganguly la form madhe yenyachi kahi padli asti ka? Ek player's peksha team mothi aste hey fakta Chappell sangu shakla hey dhadas bhartiya coach ne kela asta ka?
दादा तो दादाच 😍
चॅपेल ला धोनीची साथ मिळाली होती…. त्या मुळेच त्याने सचिन गांगुली द्रविड यांच्यासाठी नापसंती दाखवलेली गांगुली सेहवाग यांना शेवट शेवट त्रास देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे
2007 चा odi wc कोणीच विसरु शकत नाही
किती आले नि गेले पण दादा पुढे सगळेच नतमस्तक झाले...
प्रत्येक सामन्यात टॉस च्या वेळी उपलब्ध असणारे रवी शाश्री यांच्या वर व्हिडिई बनवा
दादा इज ब्रॅण्ड दादागिरी
First viewer🎉🎉🎉
@dipakgavali8161
Жыл бұрын
Mea
गांगुली ने भारतीय टीमला जिंकायला शिकवलंय. गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर, युवराज, श्रीनाथ, हरभजन आणि तथाकथित क्रिकेटचा मतलबी देव😁 काय टीम होती राव❤️
@omkarjadhav4429
Жыл бұрын
😂ata tu tharvanar ka matlabi kon te. Tu galli cricket madhe pahile half century mar ja ek 😂
@swapnil27i
Жыл бұрын
@@omkarjadhav4429भावा तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलो आहे, युगांडा कडून😁
@Niharbagul
Жыл бұрын
Deshala T20, One Day, champions trophy, Asia Cup jinkun den jar matlabi asel tar ahe bhau to Matlabi dev, bcz lokanich tyachya kartutvala manl ahe❤
@omkarjadhav4429
Жыл бұрын
@@swapnil27i 😂mag tu kay uptli khelun. Dusryala kashala naav thevtoy.
@swapnil27i
Жыл бұрын
@@omkarjadhav4429 तुझ्या आईचा नवरा आहे का तो? एवढं काय टेन्शन घेतोय बुल्ल्या.
Chapal ne bharatiya cricket che tyatlya tyat ganguliche farach nuksan kele chapal ajun kahi varsh bharatacha coach rahila asata tar sachin tendulkarla pan tyane bahercha rasta dakhavila asata
I remember jevha Sachin cha movie pahilela tevha Chappel jeva screen var ala tevha theatre madhe lokani shivya dilelya 😂😂
Ata chappel chi jaga Jay Shah ni ghetliye... Bcci mdhun Dada la baher Jay Shah nech kadla
Bharatiy cricketchi aani gangulichi vat lavnarya Greg chapal chi bhartiy cricket boardanetvarit hakal Patti karavayas havi hoti
Bagal tiger
mhanun kon 4 shabd god bolla tr tyala aapla baap banwaych nastay
तेव्हाच त्याच्या पार्श्वभागावर लाथ का नाही मारली ?
Dada ata pada zalay
काय तर गडे मुडदे खोदून काढताय😂 anything for views
अरे बोल भिडू, इतके लोक मेले ओडिसा ट्रेन दुर्घटने मध्ये, आणी तु कसले टाईमपास व्हिडीओ बनवत आहेस, पूर्ण देश दुःखात आहे.
2 😂😂