Solapur चे हे ११ नेते आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील ? | Assembly Election | Vishaych Bhari

Solapur चे हे ११ नेते आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील ? | Assembly Election | Vishaych Bhari
सोलापूर हा महाराष्ट्रातील हॅपनिंग जिल्हा. म्हणजे धार्मिक पर्यटनासोबतच जातीय आणि धार्मिक सलोख्याची चिकार उदाहरणं आपल्याला सोलापूरमध्ये पहायला मिळतात. मराठा, लिंगायत, दलित, मुस्लिम, धनगर या समाजबांधवांची सोलापूर जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. राज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांचे पडसाद सोलापूरमध्ये तात्काळ पाहायला मिळतात. सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि कुटुंबीय, राजन पाटील, परिचारक कुटुंबीय, नरसय्या आडम मास्तर, दिलीप सोपल, संजय आणि बबन शिंदे, बागल कुटुंबीय, भालके कुटुंबीय, सुभाष देशमुख, विजय देशमुख ही सर्व सोलापूरच्या राजकारणातील दिग्गज मंडळी. मागील २५ वर्षांहून अधिक काळ या मंडळींचं सोलापूरमधील ११ विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलं आहे. यातली ३-४ नावं वगळता सर्वच जण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेली आणि घडलेली मंडळी. मागील १० वर्षांत मात्र यातल्या बऱ्याच जणांनी आपला राजकीय प्रवाह बदलला. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर या प्रवाहात आणखी खळबळजनक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आषाढी एकादशीचा मोठा पल्ला हा सोलापूर जिल्ह्यात येतो. विधानसभा निवडणुकीचे बिगुल त्यानिमित्ताने वाजायला सुरुवात झालीय असं समजायला हरकत नाही. मागील १० वर्षं भाजपच्या दोन वेगवेगळ्या खासदारांना संधी दिलेल्या भाजपला यंदाच्या निवडणूकीत मात्र काँग्रेसकडून पराभवाचा झटका बसला. प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या दोन वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेत सोलापूरमध्ये काँग्रेसची हालचाल पुन्हा वाढवली. सोलापूर, माढा आणि धाराशिव या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने सोलापूर जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा जागांवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच आढावा आपण या व्हिडीओत घेणार आहोत.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#solapur
#solapurnews
#solapurupdate
#solpaur
#pranitishinde
#ramsatpute
#vijaysinhmohitepatil
#dhairyasheelmohitepatil
#ranjeettsinghnimbalkar
#dilipsopal
#rajanpatil
#marathinews
#maharashtranews
#latestmarathinews

Пікірлер: 146

  • @Me_Sports_AndWorld83
    @Me_Sports_AndWorld8328 күн бұрын

    सांगोला तालुक्याचा पुढचा आमदार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख च असणार यात काहीच वाद नाही.

  • @3200congrees
    @3200congrees27 күн бұрын

    बार्शीचे आमदार दिलीप सोपल साहेब 100%होणार

  • @shubhamshelake7735
    @shubhamshelake773527 күн бұрын

    सांगोल्यात ओन्ली बाबासाहेब देशमुख

  • @bapugaikwad2444
    @bapugaikwad244427 күн бұрын

    पंढरपूर मंगळवेढा चे आमदार भगिरथ दादा भालके होणार..❤

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur540727 күн бұрын

    सांगोला विधानसभा बाबासाहेब देशमुख करमाळा विधानसभा नारायण पाटील माळशिरस विधानसभा उत्तम जानकर

  • @rajendrasatpute4205

    @rajendrasatpute4205

    10 күн бұрын

    Right

  • @LaxmankedarTatya-xz8rj

    @LaxmankedarTatya-xz8rj

    5 күн бұрын

    सांगोला देशमुख करमाळा नारायण पाटील माळशिरस जानकर अजून काय मांडण्याचं सांग शिवाजी कांबळे सोलापूर आडम मास्तर आणखी ह्यांचा मुख्यमंत्री शेंड्याला करा आन शरद पवार ह्यचंं पंतप्रधान करा आणि छगुला ग्रह मंत्री करा आणि बाकीचे बस्त्यात ऊपटत तूमची आरंपण तुमचा मेंदू ऊन पडल्यावर पगळतो मग कामं कवा करनार जनतेची

  • @ajitmaharnur5407

    @ajitmaharnur5407

    4 күн бұрын

    @@LaxmankedarTatya-xz8rj तुझ्या आईला बहिणीला बाला तूला करूया का रे बोंडसा

  • @user-le4pb6pp1j
    @user-le4pb6pp1j27 күн бұрын

    करमाळा फिक्स आमदार नारायण आबा पाटील

  • @sssss4534
    @sssss453427 күн бұрын

    सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर विधानसभेला भाजपाचा पूर्णपणे सुपडा साप असणार लिहून घ्या 100% महाविकास आघाडीला सर्व जागा जिंकता येतील येतील

  • @prabhakargumate6119

    @prabhakargumate6119

    3 күн бұрын

    Mati Kam karte

  • @vinayakdhere4413
    @vinayakdhere441328 күн бұрын

    करमाळा नारायण आबा पाटील✌💪

  • @nageshshende2073
    @nageshshende207328 күн бұрын

    Karmala ..,Narayan Patil only

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate890528 күн бұрын

    सोलापूर जिल्हा फक्त पवार साहेबांना किंमत देतो....

  • @ramkengar4046

    @ramkengar4046

    27 күн бұрын

    हे सगले फालतू लोक आहेत लुटारू साले

  • @randomupdates7283

    @randomupdates7283

    25 күн бұрын

    Ani swatach vatol karun gheto

  • @prabhakargumate6119

    @prabhakargumate6119

    3 күн бұрын

    Hoy pawar lay Kam karto Solapur sati😂😅

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr27 күн бұрын

    करमाला ओन्ली नारायण आबा 👍👍👍

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar748527 күн бұрын

    शहाजी बापू निवडणूक लढवू नये, त्याऐवजी तयानी ५० खोके घेतले असल्याने हिमालयात जाऊन तपश्चर्या करणें हें पसंत करतील

  • @RKSahab459
    @RKSahab45927 күн бұрын

    करमाळा - नारायण आबा पाटील माळशिरस - उत्तमराव जानकर पंढरपूर - भगीरथ भालके शहर मध्य - MIM सांगोला - बाबासाहेब देशमुख बार्शी - सोपल शहर उत्तर - विजय देशमुख शहर दक्षिण - दिलीप माने माढा - कोकाटे/ साठे अक्कलकोट - म्हेत्रे

  • @shrikantgadhave3642

    @shrikantgadhave3642

    27 күн бұрын

    नक्की असेच होणार 99%,यात शंका नाही

  • @SanketMane-hv2sn

    @SanketMane-hv2sn

    9 күн бұрын

    शहर मध्य चेतन भाऊ नरोटे हे असतिल उमेदवार काँग्रेस

  • @dhananjaydeshmukh3158

    @dhananjaydeshmukh3158

    9 күн бұрын

    मोहोळ कोण यशवंत मानेच

  • @dhananjaydeshmukh3158

    @dhananjaydeshmukh3158

    9 күн бұрын

    शहरमध्य आडम मास्तर

  • @pratik_shinde_music

    @pratik_shinde_music

    6 күн бұрын

    Madha only बबनदादा शिंदे

  • @dadajagtap6798
    @dadajagtap679826 күн бұрын

    आबा साहेबांचा खरा वारसदार डॉ अनिकेत भैया देशमुख हेच आमदार होणार

  • @mohanrupnar6344

    @mohanrupnar6344

    26 күн бұрын

    बाबासाहेब देशमुख आमदार होणार

  • @aadi_m_9101

    @aadi_m_9101

    Күн бұрын

    BABASAHEB DESHMUKH 👑

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-700727 күн бұрын

    सांगोला बाबासाहेब देशमुख

  • @user-xk2oz4vc1r
    @user-xk2oz4vc1r27 күн бұрын

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ only Dada 999

  • @AzharShaikh-lc3wu
    @AzharShaikh-lc3wu27 күн бұрын

    दक्षिण सोलापूर मध्ये विजय होणार रुग्ण सेवक आमदार बाबा मिस्त्री

  • @rp8012

    @rp8012

    16 күн бұрын

    Dm

  • @akshaypatil8945
    @akshaypatil89455 күн бұрын

    #मनोज दादा जरांगे पाटील यांचा पाठिंबा महत्त्वाचा राहिल आता आमदार कोण ..#जरांगे पाटील म्हणतील तोच..⛳#एकच मिशन मराठा आरक्षण⛳ जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde212127 күн бұрын

    धनगर समाजाने आपले नेतृत्व उभे करावे 🙏

  • @bhosle-ii6zb

    @bhosle-ii6zb

    9 күн бұрын

    100% किमान 150 जागेवर उमेदवार उभा केल्यास किमान 100 जागा येतील

  • @bhosle-ii6zb

    @bhosle-ii6zb

    9 күн бұрын

    एकी नसल्याने घोळ होतो

  • @AzharShaikh-lc3wu
    @AzharShaikh-lc3wu27 күн бұрын

    सामान्य जनतेचा आमदार रुग्ण सेवक बाबा मिस्त्री दक्षिण सोलापूर

  • @a1a23vte66
    @a1a23vte668 күн бұрын

    सुभाष देशमुख व्यापारी आहे त्याला लोकच काय पडल नाय

  • @satyakamnews3152
    @satyakamnews315213 күн бұрын

    मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा मतदार असून या मतदारसंघातून यंदा विद्यमान आमदार समाधान दादा महादेव अवताडे हे पुन्हा एकदा आमदार होणार आहेत....

  • @Abhishek_Mali_
    @Abhishek_Mali_26 күн бұрын

    डॉ अनिकेत भैय्या देशमुख आमदार💪

  • @Unknown-pn5pe
    @Unknown-pn5pe28 күн бұрын

    999 pandharpur

  • @prabhakargumate6119

    @prabhakargumate6119

    3 күн бұрын

    100

  • @SanketMane-hv2sn
    @SanketMane-hv2sn9 күн бұрын

    काय पण बातमी लावता का शहर मध्य मधे कुनालाच पांठीबा दिला नाही

  • @feroznadaf212
    @feroznadaf21222 күн бұрын

    Only one Farooq bhai Shabdi Solapur Madhya Fix Aamdar ❤❤❤❤❤❤❤🪁🪁🪁 🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🪁

  • @maheshbirajdar9736
    @maheshbirajdar973624 күн бұрын

    दक्षिण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमर रतिकांत पाटील 🚩🚩🚩✌️✌️

  • @SudhakarShinde-cc2jb
    @SudhakarShinde-cc2jb10 күн бұрын

    पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा आमदार लोकनेते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव माननीय भगीरथ दादा भालके हे आमदार असतील

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode511 күн бұрын

    महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार आहेत

  • @sssss4534
    @sssss453427 күн бұрын

    दलित मुस्लिम मराठा आणि धनगर सर्व समाजाचे महाविकास आघाडीने उमेदवार द्यावेत एका समाजाचा उमेदवार देऊ नयेत😢 मुस्लिम समाजाला एक-दोन उमेदवार द्यावेत कारण प्रत्येक वेळेस फक्त मुस्लिम समाजाने मतदानच करायचं का धनगर आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी भेटणे गरजेचे आहे

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane369128 күн бұрын

    सोलापूरात म वि आ चे 8 ते 9 आमदार होणार च 100%

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil272828 күн бұрын

    Congress

  • @BalwantWaykar
    @BalwantWaykar25 күн бұрын

    Sopal❤ saheb 30000

  • @salmanmulani2783
    @salmanmulani2783Күн бұрын

    उत्तमराव जानकर साहेब माळशिरस च्या फिक्स आमदार म्हणून ओळखले जातात

  • @rambabar542
    @rambabar5428 күн бұрын

    दीपक आबा सांगोला ❤

  • @shubhamwaghmode3636
    @shubhamwaghmode363628 күн бұрын

    दक्षिण विधानसभा मतदारसंघ किंगमेंकर दिलिपरावजी माने मालकच 👑✌️🚩

  • @toufiqsayyed3903

    @toufiqsayyed3903

    27 күн бұрын

    दक्षिण मदे फक्त बाबा मिस्त्री आमदार

  • @amirshaikh933
    @amirshaikh9336 күн бұрын

    माढा शिवाजी कांबळे

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav95983 күн бұрын

    जरांगे पाटील यांची भुमिका महत्वाची असणार, भले भले घरी बसणार हे नक्की

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate61193 күн бұрын

    Only dada 100

  • @pratik_shinde_music
    @pratik_shinde_music6 күн бұрын

    माढा तालुका only बबनदादा शिंदे 💯⚡

  • @samalandge5138
    @samalandge51386 күн бұрын

    मी कोणाबद्दल बोलत नाही परंतु जिथे तुतारी तिथे फिक्स आमदार

  • @salmanmulani4295
    @salmanmulani429524 күн бұрын

    माळशिरस उत्तमराव जानकर❤❤❤❤

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx27 күн бұрын

    सुभाष देशमुख पडणार

  • @thatswhy8601
    @thatswhy860128 күн бұрын

    Next Latur District Please 🙏🏻

  • @akshaykolekar1123
    @akshaykolekar112327 күн бұрын

    #bhaiyyasaheb ❤

  • @santoshteli999
    @santoshteli99922 күн бұрын

    पंढरपूर मंगळवेढा फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके साहेब 💪🏻❤✨

  • @gausbaba3175
    @gausbaba317525 күн бұрын

    मध्य,,,,, यम आय यम ,,,,, दक्षिण,,,,,, बाबा ,,,,

  • @sadanandgosavi1932
    @sadanandgosavi193222 күн бұрын

    Barshi Rajendra Raut.... Definitely

  • @usermemeiyr
    @usermemeiyr19 күн бұрын

    Farooq Shabdi Central Fix MLA🎉

  • @ANIKET_DESHMUKH.OFFICE
    @ANIKET_DESHMUKH.OFFICE27 күн бұрын

    Aniket Deshmukh saheb ❤

  • @vipulgodase3628
    @vipulgodase362826 күн бұрын

    सांगोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख

  • @maheshchivate5453
    @maheshchivate545324 күн бұрын

    महायुती फक्त 1ते 2ठिकाणी निवडून येऊ शकते.

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup88048 күн бұрын

    महाराष्ट्र मध्ये 100./.भाजपा चा सुपळा साफ होणार महाविकास आघाडी चे 190ते 210उमेदवार निवडून येणार

  • @vishaltatipamul1996
    @vishaltatipamul199623 күн бұрын

    Only Devendra Dada kothe सोलापूर शहरमध्य ❤

  • @Abhishek_Mali_
    @Abhishek_Mali_26 күн бұрын

    भैय्यासाहेब💪

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki26 күн бұрын

    0ne man show bapu❤❤1929

  • @mr.shelby7212
    @mr.shelby721211 күн бұрын

    समाधान अवताडे चा जनसंपर्क तुमच्या ऑफिसमध्ये दिसत आहे तालुक्यात तर कुठे दिसत नाही 😂😂😂

  • @udayrajpandurangwaghmare5804
    @udayrajpandurangwaghmare580427 күн бұрын

    करमाळा ची नीट माहिती घे आधी😂😂

  • @ApparavPawar-np4ys
    @ApparavPawar-np4ys8 күн бұрын

    फिक्स आमदार संजय (मामा ) शिंदे

  • @bilalfaki943
    @bilalfaki94328 күн бұрын

    Prathamesh uttam vishleshan

  • @suniljawali6738
    @suniljawali673810 күн бұрын

    शहर उत्तर मधून मवि आघाडीकडून मिलिंद थोबडे वकील उभारले तर विजय कुमार देशमुखांना निवडणूक निश्चितच जड जाईल

  • @shivajishinde5223
    @shivajishinde522327 күн бұрын

    इकडून तिकडे !! तिकडून इकडे !! हा खेळ चालला नेत्यांचा !! नेत्यांच्या मागे आता नाही जनता !! जनतेच्या मागे लागला आता नेता !! नेत्यांना कळू लागली जनतेची किंमत आता होईल का मते मागणेची हिंमत ?

  • @vinodchavan9885
    @vinodchavan988516 күн бұрын

    माढ्यातून बबनदादा आमदार होणार

  • @_KING.0707_
    @_KING.0707_21 күн бұрын

    9:19 आ. शहाजीबापू पाटील यांचा वैयक्तिक गट आहे. उध्दव ठाकरे गटाची मते बघायची असतील तर बापू शिवसेनेत यायच्या आधी ची मते आणि आल्यानंतरची मते तपासून बघा, गैरसमज दूर होईल. आणि जेव्हा बापू एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच तालुक्याचा विकास होयला सुरुवात झाली.

  • @maheshchivate5453
    @maheshchivate545324 күн бұрын

    अक्कलकोट मध्ये माजी आमदार स्व. महादेवराव पाटलांचा उल्लेख केला नाही, त्यांचे पुत्र मल्लिकार्जुन पाटील हे काँग्रेस कडून निवडून येऊ शकतात.

  • @sagargharge3743
    @sagargharge37439 күн бұрын

    दक्षिण सोलापूर मधुन अमर दादा पाटील यंदा विजय होणार

  • @IsrarPatel-js7cz
    @IsrarPatel-js7cz11 күн бұрын

    महाविकास आघाडी 8 सीट जिंकेल

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar845228 күн бұрын

    दक्षिण सोलापुरात अमर पाटील ✌️

  • @ANIKET_DESHMUKH.OFFICE
    @ANIKET_DESHMUKH.OFFICE26 күн бұрын

    अनिकेत भैय्या देशमुख

  • @nikhilaken8417
    @nikhilaken841728 күн бұрын

    सोलापुर शहर उत्तर मधून बदल निश्चित

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale684623 күн бұрын

    दक्षिण सोलापूर मध्ये फक्त अमर मालक पाटील

  • @shivrajsathe3414
    @shivrajsathe341413 күн бұрын

    Mohitepatil

  • @babasahebkopnar9921
    @babasahebkopnar992112 күн бұрын

    करमाळ्यात फिक्स आमदार मा.श्री.नारायण आबा पाटील

  • @ANIKET_DESHMUKH.OFFICE
    @ANIKET_DESHMUKH.OFFICE27 күн бұрын

    Sangola Aniket Deshmukh saheb

  • @shant_manus8767
    @shant_manus876727 күн бұрын

    Taripan bol bhidu bhari channel ahe

  • @b0ss904
    @b0ss90421 күн бұрын

    बार्शी फक्त राजाभाऊ राऊत 30000+

  • @ayyubmulla2120
    @ayyubmulla212028 күн бұрын

    Avtade he keval परिचारक मालक yanchya mule nivdun aalet

  • @guruindia1935
    @guruindia193510 күн бұрын

    अरे या नेपाळी ची का जळली रे टिल्या गॅंग

  • @patil3012
    @patil301223 күн бұрын

    Susanskrut Amdar Sanjay mama..

  • @balasahebwaghmode4514
    @balasahebwaghmode451424 күн бұрын

    Vishayc bhari Tumcha solapur jilhyatil 11 matdar sandhacha abhyasac nahi jara abhyas kara lahan mulasarkhe vishleshan karu naye

  • @kapilshinde8656
    @kapilshinde86568 күн бұрын

    अक्कलकोट मा ओन्ली SSM

  • @maheshchivate5453
    @maheshchivate545324 күн бұрын

    मित्रा जरा नीट अभ्यास करून विश्लेषण कर.

  • @narendradeshmukh9638
    @narendradeshmukh963820 күн бұрын

    विश्लेषण फार वरवर चे असते.

  • @yogeshbevin
    @yogeshbevin22 күн бұрын

    म्हेत्रे

  • @HamidSayyed-iv6lf
    @HamidSayyed-iv6lf23 күн бұрын

    Kalyan loksaba ka batao

  • @shahrukhshah5938
    @shahrukhshah593826 күн бұрын

    Only mim

  • @sarjerao-kale.123.
    @sarjerao-kale.123.11 күн бұрын

    Dakshin madhin Narendra kale

  • @mahadeogund232
    @mahadeogund2329 күн бұрын

    सोलापूर मध्ये विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे

  • @shahnawajshaikh259
    @shahnawajshaikh25927 күн бұрын

    बाबा मिस्त्री निवडूण येणारं

  • @dadajagtap6798
    @dadajagtap679826 күн бұрын

    Dr aniket deshmukh

  • @mohanrupnar6344

    @mohanrupnar6344

    26 күн бұрын

    बाबासाहेब देशमुख

  • @jeevanpatil965

    @jeevanpatil965

    18 күн бұрын

    बाबासाहेब

  • @shrikantkshirsagar7558
    @shrikantkshirsagar755827 күн бұрын

    करमाळा आमदार संजय मामा फिक्स

  • @user-vp3fl9bo7s
    @user-vp3fl9bo7s21 күн бұрын

    महाविकास आघडी

  • @user-zj6dd3do1q
    @user-zj6dd3do1q8 күн бұрын

    Solapur mdhe fkt 2 jaga BJP chya yenar....

  • @zakirinamdar5680
    @zakirinamdar568016 күн бұрын

    Akalkotcha.waage.sidaram.methtri.sudh.naw.ghya

  • @user-tv7xg5tl4b
    @user-tv7xg5tl4b12 күн бұрын

    महा आघाडी

  • @SamplaVishay
    @SamplaVishay27 күн бұрын

    yacha kontach andaj barobar yet nahi.. nuste bakwas video banvayche, logical video banva, prashant kadamcha channel bagha...

  • @abhaydeshmukh7875
    @abhaydeshmukh787520 күн бұрын

    Solapur city north VA alkalkot ethe bjp yeil, tyathi akkalkot😢50/50 ahe. Baki 9 tikani mahavikas agadiche umedvar aramat nivdun yetil

  • @om6918
    @om691826 күн бұрын

    2024 fix amdar..

  • @JaisinghPatil
    @JaisinghPatil12 күн бұрын

    Only rajabhau raut zindabad

  • @ajaztalafdar912
    @ajaztalafdar91223 күн бұрын

    मोहोळ तालुकयात फक्त यशवंत तात्या मानेच आमदार

  • @rahimhundekari3365

    @rahimhundekari3365

    2 күн бұрын

    काय केले त्याने

Келесі