विधानसभेत MVA ला २२५ जागा मिळण्याचा Sharad Pawar यांचा दावा, पवारांनी हे गणित कसं जमवलंय ?

#BolBhidu #SharadPawar #MaharashtraVidhanSabhaElections2024
शरद पवारांनी 225 चा आकडा सांगितला, लोकसभेच्या निवडणूकांमध्ये शरद पवारांनी मविआच्या 30 ते 35 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता, शरद पवारांचा हा अंदाज अचूक ठरला आणि मविआच्या 31 जागा निवडून आल्या. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी सरकार बदलणार आहे अस म्हणतं सत्ताबदलाचं वारं सेट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आत्ता मात्र पवारांनी एक स्टेप पुढे जात थेट संख्याबळाचा दावा केला आहे. त्यातही शरद पवार जो आकडा सांगतायत तो तब्बल 225 जागांचा आहे. आजवर कोणत्याच युती किंवा आघाडीला 200 च्या वर आकडा गाठणं शक्य झालेलं नाही.
विशेषत: 1999 नंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या 4 पक्षांच्या राजकारणात कोणत्याही दोन पक्षांना 200 च्या वर मजल मारणं शक्य होत नसल्याचं दिसून येत. अस असताना शरद पवारांनी 225 चा आकडा कोणत्या आधारावर मांडला आहे, हा आकडा सांगताना शरद पवार नेमकं कोणतं लॉजिक लावू पाहतायत. पवारांची आकडेमोड नेमकी कशी चालू आहे आणि खरच कोणत्याही युती किंवा आघाडीला 200 पार करणं शक्य आहे का? याच सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडीओतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 524

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548Ай бұрын

    ह्याला म्हणतात शब्दावर राजकारण फिरवायची ताकद. त्यांनी 225 चा आकडा काय दिला दोन दिवस टीव्ही वर दुसरी बातमीच नाही😅😅

  • @Chuglu21

    @Chuglu21

    Ай бұрын

    कारण साम tv शरद पवार chi आहे

  • @drswapnilchavan

    @drswapnilchavan

    Ай бұрын

    Baki kade tr sagle wegle news ahet.. baki channels pn baghat ja Bol bhidu ni 1 video banavlay But vidhan sabha election che video bag kalel😂😂😂

  • @SanjayShiplakar

    @SanjayShiplakar

    13 күн бұрын

    ​@@drswapnilchavanटं पट पट

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176Ай бұрын

    शरदचंद्र पवार जे बोलतात ते 90% तरी खरे होते.कारण त्यांना असलेल्या पंचावन्न वर्षाचा राजकारणातील अनुभव.

  • @aaplashivpatil

    @aaplashivpatil

    Ай бұрын

    2014,2019,2024 la modi pantpradhan nahi honar bolle hte😂

  • @marutichikhalkar991

    @marutichikhalkar991

    Ай бұрын

    😅

  • @meherbhoyar8955

    @meherbhoyar8955

    Ай бұрын

    😂😂

  • @user-hh4mc5xh9l

    @user-hh4mc5xh9l

    Ай бұрын

    लोकसभा तीस पस्तीस बोलले आणि आलेही तेवढे

  • @Hrushikesh_T

    @Hrushikesh_T

    Ай бұрын

    लाळचाटया😂😂😂

  • @shahirshaikh1614
    @shahirshaikh1614Ай бұрын

    महाविकास आघाड़ी विधानसभेमधे 185जागा जिंकेल 🎉🎉

  • @jotirambarge4337

    @jotirambarge4337

    Ай бұрын

    वाट बघा

  • @Superman-hv5pe

    @Superman-hv5pe

    Ай бұрын

    घ्या घंटा...!!!

  • @rajupnjkr

    @rajupnjkr

    Ай бұрын

    aani parat 100khoke waaze ok chi khandanikhori chalu karel . virodhakana turungat dambel .

  • @Rohit-mr3ok

    @Rohit-mr3ok

    Ай бұрын

    @@rajupnjkrbjp sarkh

  • @ashwinnimbarte9262

    @ashwinnimbarte9262

    Ай бұрын

    kadhi tri news bght ja he Sev arop khot ahet as sangitl ahe bghun ghya ekda​@@rajupnjkr

  • @ns7216
    @ns7216Ай бұрын

    170-180 पर्यंत आघाडी जावू शकते...

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4trАй бұрын

    सध्या "बोल भिडू" वर फक्त दोनच माणसं.१) नंबर 💕आरती 💕 अन् २) नंबर 😂 चिन्मय 😂. बस याशिवाय बाकी सगळे फेल

  • @shamshinde3706

    @shamshinde3706

    Ай бұрын

    नम्रता फराटे एक नंबर आहे ❤️

  • @ashokdhaigude6251

    @ashokdhaigude6251

    Ай бұрын

    1dam achuk

  • @Vijay..907

    @Vijay..907

    Ай бұрын

    ​@@Package_wala_chu 😂😂😅

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350Ай бұрын

    पवार राजकिय चाणक्य आहेत विधानसभेला काहीतरी घडवतील भाकरीकिंवा चाकरी फिरवतील.

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    Ай бұрын

    हो का मग 40 वर्षात 70 पेक्षा जास्त आमदार निवडून का आणता आले नाहीत

  • @abhijitingle5660

    @abhijitingle5660

    Ай бұрын

    आता पर्यंत PM का नाही झाले मग??

  • @user-hh4mc5xh9l

    @user-hh4mc5xh9l

    Ай бұрын

    ​@@milindkulkarni319880 आणलेले

  • @sandeshkale1954

    @sandeshkale1954

    Ай бұрын

    72 aale hote RR aba gramvikas mantri hote tevha​@@milindkulkarni3198

  • @YouthSocailWork

    @YouthSocailWork

    Ай бұрын

    ​@@abhijitingle5660स्वाभिमान

  • @csb7007
    @csb7007Ай бұрын

    कोणाला काय वाटो ते जाऊद्या.... तुम्हाला कामाला लावल पवार साहेबांनी हे निश्चित

  • @siddhu.sawant.5226

    @siddhu.sawant.5226

    Ай бұрын

    😅😅😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karadАй бұрын

    परळी फिक्स आमदार बबन भाऊ ❤

  • @mangesh2296

    @mangesh2296

    Ай бұрын

    Next mla baban भाऊ मराठा समाज सपोर्ट करणार ओबीसी नेत्याला

  • @Kingofstatus9130

    @Kingofstatus9130

    Ай бұрын

    100%

  • @NEET25-U

    @NEET25-U

    Ай бұрын

    74 हजाराची लीड ✌🏻only धनुभाऊ

  • @Hrushikesh_T

    @Hrushikesh_T

    Ай бұрын

    लाळचाटया😂😂😂

  • @dineshmane3577

    @dineshmane3577

    Ай бұрын

    Mi kattar rashtravadi sharad pawar gatacha ahe pn mi adhi dhangar ahe tyamule dhananjay munde saheb

  • @MH_Editz-412
    @MH_Editz-412Ай бұрын

    🧠Pawar is Power

  • @k.vicky_18

    @k.vicky_18

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @Deshmukh27

    @Deshmukh27

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @pratikpatil9824

    @pratikpatil9824

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @Hrushikesh_T

    @Hrushikesh_T

    Ай бұрын

    लाळचाटया😂😂😂

  • @Rohit-mr3ok

    @Rohit-mr3ok

    Ай бұрын

    Hasta kay hijdyano

  • @nitinyenkar6629
    @nitinyenkar6629Ай бұрын

    शिवसेना ठाकरे 65 काँग्रेस 60 राष्ट्रवादी SP 55 टोटल 180+

  • @katvokabaap3956

    @katvokabaap3956

    Ай бұрын

    UBT la nahi yet avdya

  • @shivrajdevkar4465

    @shivrajdevkar4465

    Ай бұрын

    ​@@katvokabaap3956 sscreen shot काढुन ठेव महा विकास आघाडी ची सत्ता येनार महाराष्ट्रात.

  • @IndiaPoliticalUpdates

    @IndiaPoliticalUpdates

    Ай бұрын

    2019 ला भाजप सोबत युतीत 56 जागा जिंकल्या होत्या शिवसेनेने 2014 मध्ये एकटे लढून 63 आल्या होत्या, त्यामुळे यावेळी 50-55 च्या आसपास जागा येतील.

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    Ай бұрын

    Mungerilal ke hassin sapne

  • @RanjeetPatil-sy4qr

    @RanjeetPatil-sy4qr

    Ай бұрын

    येईल पण काय सांगावे, पण 225 + नाही आल्या तर पवारांनी राजकारण बंद करावं, & आल्या तर फडणवीसांनी राजकारण बंद करावं, नैतिकतेला धरून वरील निर्णय योग्य राहील...😊

  • @pranitmeshram9818
    @pranitmeshram9818Ай бұрын

    या वेळी वि खे पाटिल किंवा धनजय मुंडे असो कोनीच अमरपट्टा घेऊन आले नाही म्हणून महायुति चे भरपूर आमदार पडणार.

  • @shamshinde3706

    @shamshinde3706

    Ай бұрын

    सरकार महायुतीचंच येणार 🚩🚩

  • @pranitmeshram9818

    @pranitmeshram9818

    Ай бұрын

    @@shamshinde3706 स्वप्न भघून झाल्यावर वास्तव परिस्तिथि कड़े पण लक्ष दया.

  • @rohitpawar4080

    @rohitpawar4080

    Ай бұрын

    Vikheche nahi pan dhanjay mundhena pawar nakki padnar

  • @shubhammisal3728

    @shubhammisal3728

    Ай бұрын

    स्वतः शरद पवार ने जरी बीडमध्ये येऊन प्रचार केला ना तरी धनंजय मुंडे पडत नसतो

  • @akshayk.36

    @akshayk.36

    2 күн бұрын

    हो लोकसभा निवडणुकीत असेच पाहायला मिळाले...

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958Ай бұрын

    पवार बोलले म्हणजे 100%

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534Ай бұрын

    महाविकास आघाडी निच्छित विजयी होणारा कारण शरद पवार हे राजकारणातील बॉस आहेत

  • @musicalweb6104

    @musicalweb6104

    Ай бұрын

    Buchka😂

  • @MasterMind2.O433

    @MasterMind2.O433

    Ай бұрын

    😂

  • @yuvrajjadhav628

    @yuvrajjadhav628

    Ай бұрын

    अकेला देवेंद्र बस आहे

  • @Deshmukh27

    @Deshmukh27

    Ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @yuvrajjadhav628

    @yuvrajjadhav628

    Ай бұрын

    बॉस तर देवेन्द्र आहेत❤

  • @yashrajput5192
    @yashrajput5192Ай бұрын

    NCPSP 85 UBT. 76 Cong. 70 Total. 231

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629Ай бұрын

    महविकस आघाडी च येणार....❤

  • @random_videozz
    @random_videozzАй бұрын

    *35% ते 40% मराठा मते आणि 20% मुस्लिम मते सर्व MVA ला जातील* *एकूण मतांपैकी 50 -55 % मते MVA ला जातील* *बारामती काकांनी छान जातीचे राजकारण केले !!!*

  • @suvarnabokare2186

    @suvarnabokare2186

    Ай бұрын

    Ekdam barobar

  • @Shivam_5838

    @Shivam_5838

    Ай бұрын

    +प.महाराष्ट्रातला धनगर💪

  • @MrWiseThought-yr6os

    @MrWiseThought-yr6os

    Ай бұрын

    नगर मध्ये पण

  • @user-bh3pg3eg4s
    @user-bh3pg3eg4s20 сағат бұрын

    मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद शरदचंद्रजी पवार साहेब

  • @Shivaji_uraf_SHEKHAR_havle
    @Shivaji_uraf_SHEKHAR_havleАй бұрын

    राष्ट्रवादी SP 70 जागा शिवसेना UBT 55 जागा काँग्रेस 65 जागा 190+ जागा मिळणार महाविकास आघाडी ला स्क्रीन शॉट काढून घ्या 👑🔥

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018Ай бұрын

    भविष्यात देशात, राज्यात बोल भीडू, विषयच भारी असे युट्यूब चॅनल्स सत्तेत येणार😅

  • @MantriRohit
    @MantriRohitАй бұрын

    ताई ४००पार च्या वेळेत असा व्हिडिओ बनवायला वेळ मिळाली नाही का ??##गोदी मीडिया ##नसेल तर ,विधान भवनात वडेट्टीवार साहेब आरक्षणावर जे बोलले त्या वर व्हिडिओ बनवायला पाहिजे 🙏

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vrАй бұрын

    BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे की 😂😂😂😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486Ай бұрын

    MVA 225+ 💪💪 OBC & Maratha want Caste Census ✊

  • @rakuzan3495

    @rakuzan3495

    Ай бұрын

    OBC var bolu nay tumhi Marathe

  • @OBC_SAMRAJYA

    @OBC_SAMRAJYA

    Ай бұрын

    ​@@rakuzan3495 खर आहे

  • @avinashchandgude6738

    @avinashchandgude6738

    28 күн бұрын

    ​@@rakuzan3495कोणावर पोस्ट केली तो जाती ने कोण आहे बघ बाबा

  • @DilipJadhav
    @DilipJadhavАй бұрын

    काँग्रेस ने 2009 लां 82 जागा जिंकल्या 1999 ला नव्हे

  • @mohanAAtole2384
    @mohanAAtole2384Ай бұрын

    तुमचा अभ्यास आम्ही लोकसभेला बघितलाय. तुमच भाजप प्रेम थोडं जाणवतय

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932Ай бұрын

    मदतान देणारा जणतेला कोन्ही विचारत नाही हे आपले गणीत लावतात

  • @vishalmahadik-bz9rn
    @vishalmahadik-bz9rn29 күн бұрын

    इथं दाजी पडल्यात जालन्यात न धंनजय मुंडे अन वळसे पाटलांच काय घेऊन बसलाय ...😅

  • @MMJotkar
    @MMJotkar29 күн бұрын

    आरती तू लहान आहेस बाळ अजून. पवार कोणाला कळलेत काय आजवर 😂

  • @siddeshwarakolkar562
    @siddeshwarakolkar562Ай бұрын

    धनंजय मुंडे ची बत्ती गुल

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516Ай бұрын

    त्यावेळी भाजप शिवसेना ही गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे ,प्रमोद महाजन ,नितीन गडकरी यांनी होती आज भाजप शिवसेनेत फक्त चातुगिरी करणारे नेते उरलेत त्यांच्यात जिंकून येण्याची शक्यता कमी आहे😊😊😊

  • @o.sstatus3749
    @o.sstatus3749Ай бұрын

    यांना भाजप् न विकत घेतलंय काय की😂

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xtАй бұрын

    २२५ नाही पण २००+ नक्कीच येतील.🎉 काँग्रेस १०५ पवार ९३ ठाकरे ९० जागा लढवतील. काँग्रेस ७५ पवार ६६ ठाकरे ६५ येतील. भाजपा ४६ शिंदे २० अजित १६ म्हणजे महाविकास आघाडी २०० पार

  • @shivajibhosale3820
    @shivajibhosale3820Ай бұрын

    एकदम perfect analysis

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rbАй бұрын

    MVA=200+ नक्की येणार ही खात्री आहे. तुम्ही काहिही बोला.. अंधभक्त काहीही बोलू देत. जनता जनार्दन आहे.

  • @manojpatil3833
    @manojpatil38335 күн бұрын

    जळगाव मध्ये महायुती ची जबरदस्त पावर आहे🔥

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028Ай бұрын

    अजित पवार पडतोय 100%... लावा पैज....😂😂😂✌🏻✌🏻✌🏻

  • @sanjayjagtap5271

    @sanjayjagtap5271

    Ай бұрын

    मुत्र्या

  • @shanaya8877
    @shanaya8877Ай бұрын

    मोदी च्या 4००पार आणि पवार च्या 225 सेम टु सेम गणित आहे🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sujaltayde4592

    @sujaltayde4592

    Ай бұрын

    Baghu aata result aalya var kalal

  • @krishnabhilare5370

    @krishnabhilare5370

    Ай бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe765429 күн бұрын

    225,पेक्षा जास्त जागा मिळणार आहे हे नक्की खर आहे कारन फडणवीस नी दुध दर कमी करून शेतकरी बंधू ची फसवनुक केली आहे 38₹ वरून 27₹ दूध दर कमी केला आणू दान रुपी गाजर दाखवून फसवले याचा फायदा होईल हे नक्की पश्चिम महाराष्ट्रात दुध उत्पादन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे सर्व शेतकरी संकटात सापडला आहे तो शरद पवारांना मदत करनार आहे हे नक्की

  • @Amarmusic2440
    @Amarmusic2440Ай бұрын

    मग आता यांचं पण मोदी सारखच होईल ४०० पार म्हणायचं आणि १०० वरच शांत बसायचं😂

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370Ай бұрын

    पवारांनी मोदींचा चारशे पारचा फॉर्म्युला वापरला आहे. जगभर अँटी इन्कंबंसी असताना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348Ай бұрын

    कोण येईल माहित नाही पण फसवणिस जाणार

  • @badboysk4002
    @badboysk4002Ай бұрын

    वळसे पाटीलला या वर्षी आम्ही पाडणार

  • @akshaysawant2526
    @akshaysawant2526Ай бұрын

    Sahebancha ganit konalach kalanar nahi. He is great. Ata bolale mhanje karun dalhavnarach ❤ MVA ❤

  • @mauli8159
    @mauli8159Ай бұрын

    शरद पवारांनी बरोबर रणनीती आखली आहे. जरांगेला पुढे करून आरक्षणाचा मुद्दा सुरू ठेवायचा आणि मराठा मते मिळवायची सोबत दलीत,मुस्लिम मते घेयाची. आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणायचे.

  • @drbharat76
    @drbharat76Ай бұрын

    Politics and Maths don’t work together Aarti

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023Ай бұрын

    195 महाविकास+ इतर लहान पक्ष

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345Ай бұрын

    छान स्वप्न बघताय😂

  • @kalyanmore539
    @kalyanmore539Ай бұрын

    पवार साहेब मी मांग जातीचा असून मला आपल्या पक्षात येण्याची इच्छा आहे

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3opАй бұрын

    खरंय अंदाज बरोबर,,,100 टक्के,,,,70 काँग्रेस,,65,s,p,गट,,72,शिवसेना,,,अपक्ष 7,,,,,हे आपले महायुतीची सत्ता हिसकावून,,,e,d,शी बीआय,,,,आरोप सिद्ध तरी भाजपा त ,म्हणजे महायुतीत सामील करून घेणे ,,,,,जनता चिडणार ना ,,,,

  • @iindia18
    @iindia18Ай бұрын

    देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्रातील भाजपा कमकुवत केलेली आहे त्यामुळे असंतुष्ट भाजपा नेते ऐनवेळी हेरले जातील... 😂😂😂

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gxАй бұрын

    Bjp ने जुनी पेन्शन द्यावी सरकारी कर्मचारी ना आणि शेतीमालाला भाव दिला तरच निवडून येतील.नाहीतर पवार साहेब खर बोलतात अस समजा

  • @Thepunemh12

    @Thepunemh12

    Ай бұрын

    घरात कोणीतरी सरकारी नोकर आहे का? त्याशिवाय बाकी कोणीच जुन्या पेन्शन योजनाची मागणी करत नाही. सरकारला भिकेला लावा तुम्ही.

  • @kalyanmore539
    @kalyanmore539Ай бұрын

    पवार साहेब मांग जातीला न्याय द्यावा न्याय द्या

  • @wellnesssharad
    @wellnesssharadАй бұрын

    खयाली पुलाव खूप चविष्ट असतो

  • @sahilshaikh4475
    @sahilshaikh4475Ай бұрын

    Mahavikas Aaghadi 200 jaga nakki jinkel.

  • @AwajKunachaShivSenaCha
    @AwajKunachaShivSenaChaАй бұрын

    शिवसेना Ubt 52 काँग्रेस 65 राष्ट्रवादी SP 45/47

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w10 күн бұрын

    उद्धव ठाकरे 70. शरदचंद्र पवार 70 व कोंग्रेसला 50 जगा फिक्स ❤❤❤❤

  • @mitz8852
    @mitz8852Ай бұрын

    स्वतःचं सगळं पहिला बोलून त्यावर च सगळ्यांचा गेम

  • @bravindralic
    @bravindralicАй бұрын

    कॉंग्रेस 85 ठाकरे 65 पवार 60 अपक्ष 15

  • @swapnilpatil5416
    @swapnilpatil541626 күн бұрын

    टप्यात आले आहे फोर्स म्हणून साहेब माईंड गमे खेळत आहेत आता bjp चे काही खरे नाही

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare861925 күн бұрын

    फक्त महाविकास आघाडी १८० ++💯💯💯💯🙏🙏🙏

  • @nickpop23
    @nickpop23Ай бұрын

    200 seats for sure!

  • @thitepatil4932
    @thitepatil493214 күн бұрын

    कोण किती जागा लढवेल हे काय सांगू शकत नाहीत पण एवढं नक्की आहे की महाराष्ट्रात भाजपवर लोक प्रचंड नाराज आहे

  • @mastani75
    @mastani75Ай бұрын

    विधानपरिषद निकालानुसार सध्यातरी हे २२५ महायुती कडे आहेत.

  • @dineshgaikwad0108
    @dineshgaikwad0108Ай бұрын

    ते 288 म्हणले तरी Chat GPT वाले ते कस बरोबर आहे सांगतील 😂🤣

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858Ай бұрын

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे राज्याला कलंक आहे.

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926Ай бұрын

    बोल भिडू कुठल्या बाजूला झुकते ते कळते आम्हाला.. चालू द्या

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke945315 күн бұрын

    महाराष्ट्रात 2024 ला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 200+

  • @dattamanjare1890
    @dattamanjare189011 күн бұрын

    अजित पवार (धरणात मुतणारे )14 आमदार देवेंद्र फडणवीस (अनाजी पंत )63 आमदार एकनाथ (गुहाटी मार्गे सुरत ) 24 आमदार

  • @jadhavsj64
    @jadhavsj64Ай бұрын

    225 nahi pan MVA 185+ minimum yeu shakte

  • @PK-lh3ch
    @PK-lh3chАй бұрын

    जरांगे मुळे येतील पण महविकास आघाडी चे सरकार आल्यावर जरांगे ने आरक्षण साठी मागणी केली नाही पवार ला तर समजून घायच काका च काम होतं जातीत भांडण लावून फायदा घायचा .

  • @errahulmali7486
    @errahulmali7486Ай бұрын

    MVA Caste Census(जातीची जनगणना) करुण मराठा आणि OBC आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल 🙏 OBC and Maratha want Caste Census ✊

  • @kirandhangar2903

    @kirandhangar2903

    Ай бұрын

    Yevde varsh jhopet hota watt tu Atta br jage jhala

  • @katvokabaap3956

    @katvokabaap3956

    Ай бұрын

    Meeting la ale ny ani he solve kartil wahhh😂 tumcha sarkha chutya mule ch pawar tikto dr veli

  • @Hrushikesh_T

    @Hrushikesh_T

    Ай бұрын

    लाळचाटया😂😂😂

  • @user-ru8kw9ii2r
    @user-ru8kw9ii2rАй бұрын

    पवार साहेब जे बोलतात त्यातून दोन आर्थ निगतात एक तर समोचे पक्षात एका समोर एक उमेदावर राहान आहेत म्हणजे भाजप विरुद आजीत पवार गट किवा शिदे गट यातून कोणि माहागार घ्यायची ते या पक्षाला उमेदवारीची आडचन होणार आणि यातच शरद पवार ठाकरे राहेब आणि कॉग्रेस चा बऱ्यापैकी फायदा होणार

  • @shirishpatil385
    @shirishpatil385Ай бұрын

    लोकसभेला 48 पैकी 31 आले म्हणजे 64.58 टक्के विजयी झाले. आता 288 पैकी 186 आले तर लोकसभे सारखाच निकाल लागला असे म्हणता येईल. 225 आले तर लोकसभे पेक्षा अधिक येतील आणि अशी शक्यता कमी वाटते.

  • @user-ru2hv5pp4e
    @user-ru2hv5pp4eАй бұрын

    लोकसभेत लोकांना बनवलं तस होऊ शकणार नाही लोक फक्त काम करणारा लोकांना निवडून देतील

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777Ай бұрын

    जरांग्याने वाजविलेल्या तुतारीच्या जोरावर म्हातार डोलायला लागल 😂😂😂

  • @sagardada4518

    @sagardada4518

    Ай бұрын

    हे मात्र 1000 %खरं आहे

  • @hanmantdhage4527
    @hanmantdhage452727 күн бұрын

    काँग्रेसचा मुख्यमंत्री 2.5 वर्षाचा असेल शिवसेना उद्धव 2.5 वर्षांचा असेल गृहखाते शरद पवार गटाकडे असेल

  • @swapnilbachate197
    @swapnilbachate197Күн бұрын

    चिन्मय नंतर आरती तू पण छान अँकरींग करायला शिकली आहेस..keep इट up

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke945315 күн бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @allfacts2683
    @allfacts26832 күн бұрын

    190 च्या आसपास येणार महविकास आघाडी सरकार ❤🎉

  • @ganeshkamble-rr7oi
    @ganeshkamble-rr7oi4 күн бұрын

    लोकसभेला चिक्की ताई आणि या वेळेला धनु भाऊ 😂

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN72215 күн бұрын

    पवार साहेबांचे गणित 100टक्के सत्यच होणार। फडणवीस मुळे भाजप संपणार।

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade935511 күн бұрын

    शरद पवार गट 65. काँग्रेस.55.उध्दव ठाकरे गट 40=160. जागा येतील. असा अंदाज आहे.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke945315 күн бұрын

    शिवसेना उबाठा 70 राष्ट्रवादी SP 70 कांग्रेस आय. 70 एकुण 210 ✌️

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056Ай бұрын

    225 seats of total of 2019 and 2024 elections

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanaleАй бұрын

    शरद पवारांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नये कारण वि.प.निवडणूकीत काय बोललेत ते जनता ओळख ते

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh1813 күн бұрын

    Mahayuti cha chicken 65 honar,MAV 225 yenarch... only MAV

  • @hanmantdhage4527
    @hanmantdhage452727 күн бұрын

    BJP 80 जागा +अजित पवार+ 15 शिंदे+ 20 अपक्ष 4 +लहान पक्ष 4=123 जागा महायुतीला,तसेच महविकास आघाडीला 165 जागा येतील काँग्रेस 60 शरद पवार 65 उद्धव ठाकरे 40 स्क्रीनशोट मारून घ्या

  • @nghogare64
    @nghogare64Ай бұрын

    त्यांनी परफेक्ट पुडी सोडली आहे महायुती आता सगळे कामाला लागतील अन् स्वतः च सीट नक्की करण्यासाठी प्रयत्न करतील अन् पवारांना गेम करायला जागा मिळेल

  • @vickyhajare3238
    @vickyhajare323813 күн бұрын

    मॅम या ड्रेस वर तुम्ही cute दिसताय... So cute

  • @imranamin6099
    @imranamin6099Ай бұрын

    मॅडम खासदार शोभा बच्याव याचं उदाहरण विसरला का

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligioncultureАй бұрын

    ... मिठाला जागले..तुम्ही..😂 Narrative छान सेट करता तुम्ही..😅 लगे रहो...

  • @user-yz7qv1xx6g
    @user-yz7qv1xx6gАй бұрын

    भाई ने बोला तो करनेका😂

  • @beastofcoc2442

    @beastofcoc2442

    Ай бұрын

    Muh mai bhi lele fir😂

  • @vishaldhengle9968
    @vishaldhengle996823 күн бұрын

    महाविकास आघाडी सरकार एकत्र लढावे लागेल ❤❤❤

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7jАй бұрын

    पवार साहेब 225 नाही येणार 125 येऊ शकतात जाती जातीत पसरलेल्या द्वेष इर्षा यामुळे

  • @discovere6863
    @discovere6863Ай бұрын

    Let's keep all discussion about politics aside, and agree to my comment: Arti (the anchor) is a perfect MM (marriage material).

  • @anantawale5762
    @anantawale57625 күн бұрын

    शरद पवार साहेब बरोबर बोलते महाविकास सरकार येणारा

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragadeАй бұрын

    १८०+ जाईल २२५ थोड कठीण

  • @pranavthakur4717

    @pranavthakur4717

    Ай бұрын

    🤫

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5jАй бұрын

    Yes महविकास आघाडी

  • @rudrakshatayde2824
    @rudrakshatayde2824Ай бұрын

    Shiv sena cha highest 73 aahe 1995 vidhan sabha madhe aale hote

  • @AveragepoliticsEnjoyer

    @AveragepoliticsEnjoyer

    Ай бұрын

    1999 pasun count kelya Bala

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585Ай бұрын

    O बाई वळसे पाटील धनंजय मुंडे यांचे मोठे लागून गेले का जनतेपेक्षा त्यांचा पराभव होणार म्हणजे होणार

  • @artistfixIndia
    @artistfixIndiaАй бұрын

    स्वतः अजित पवार, धनंजय मुंडे हे निवडून नाही येणार. लिहून देतो.

Келесі