सरपंच मंगेश भाऊ उभे करणार हजारो मंगेश साबळे शेतकऱ्यांनी ठेवला भव्य सत्कार दमदार भाषण

Ғылым және технология

आपली शेती आपली प्रयोगशाळा
विहीर मंजूर करण्यासाठी लाच मागितलेले पैसे उधळत आंदोलन करणारे सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांना काय सांगीतले नक्कीच बघा. महाराष्ट्रात दहा सरपंच मंगेश साबळे तयार झाले तर शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#मंगेशसाबळेसरपंच
#deepakbunge

Пікірлер: 174

  • @kapilmadje2448
    @kapilmadje24489 ай бұрын

    दिपक मुंनगे व मंगेश साबळे यांना खूप शुभेच्छा व असे च मार्गदर्शन करत चला

  • @sureshatyalkar3119
    @sureshatyalkar31194 ай бұрын

    मंगेश साबळे हे भावी मुखेमांत्री मंगेश साबळे मुखेमंत्री झाले तर अका महाराष्ट्र सरळ करतील अशी अपेक्षा आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण संघर्ष

  • @bapukarande7192
    @bapukarande71924 ай бұрын

    जय जवान जय किसान मंगेश भाऊ तुमचा खरंच आम्हाला आदर वाटतो

  • @suvaranalomate7795
    @suvaranalomate77953 ай бұрын

    ग्रेट सरपंच असा neta पंतप्रधान या पदावर कार्यरत असायला हवा देशाच भविष्य बदलेल 👌👍👏👏👏👏👏

  • @vikastandale4727
    @vikastandale47279 ай бұрын

    असेच काम करा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील

  • @sindhukhule6845
    @sindhukhule68453 ай бұрын

    आई म्हणून आशिर्वाद देते मंगेश खुप मोठे झालेले पाहायचे आहे एक मराठा लाख मराठा

  • @anjanapatil6790
    @anjanapatil67902 ай бұрын

    क्रांतिवीर मंगेश दादा साबळे खासदार मर्द मराठा चा अभिमान आहे ❤

  • @radhikapatil4719
    @radhikapatil4719 Жыл бұрын

    सर्व शेतकरी बांधव हा मंगेशमय व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @VVG1772
    @VVG17724 ай бұрын

    साबळे साहेब तुमच्या गावकऱ्यांचे पण अभर, तुमच्या सारख्या कोहिनूर हिऱ्यला साथ देण्याचे मोलाचे काम करतात. साबळे सहिबाकडून अशी लोकहिताची कामे सतत होऊ दे आणि गावाची साथ अशीच लाभुदे..

  • @vijaykotwal1114
    @vijaykotwal11146 ай бұрын

    मंगेश भाऊ आपल्या क्रांतीकारक विचारांना खुप खुप पाठिंबा.

  • @prakashdahatre11
    @prakashdahatre11 Жыл бұрын

    अधिकारीच नाहीच तर लोकप्रतिनिधी सुध्दा भ्रष्टाचारी आहेत मंगेश भाऊच्या कार्याला सलाम असे लोकप्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हावेत हीच शिवचरणी प्रार्थना

  • @ashokpawara3044

    @ashokpawara3044

    9 ай бұрын

    😢

  • @user-nz2lq9fh2m
    @user-nz2lq9fh2m4 ай бұрын

    मंगेश भाऊ तुम्ही भावी मुख्यमंत्री ❤️❤️ झाले तर सर्व महाराष्ट्र निट कराल पक्ष निर्माण करा

  • @kantabaisherkar4314
    @kantabaisherkar43144 ай бұрын

    मंगेश साबले भाऊ अखा महाराष्ट तुमच्या पाठीमागे अहोत

  • @anjanapatil6790
    @anjanapatil67902 ай бұрын

    भोळे भाबडे शेतकऱ्यांचं कल्याण करणारे मंगेश दादा साबळे शेतकऱ्यांना समजून घेण्याचा भावी खासदार शेतकरीचा निष्ठावान पुत्र एक मराठा लाख मराठा ❤

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z4 ай бұрын

    क्रांतिकारक मंगेश साबळे खुप छान काम करतात

  • @digambarwadekar5436
    @digambarwadekar54369 ай бұрын

    आमचे सरपंच आहे हे 💪

  • @eknathgawande9826
    @eknathgawande982610 ай бұрын

    मंगेश भाऊ सलाम! आपल्या कार्यालयाला

  • @dnyaneshwargaikwad2951
    @dnyaneshwargaikwad29519 ай бұрын

    बरोबर आहे👍👍

  • @jayramtotare7647
    @jayramtotare7647 Жыл бұрын

    मंगेश भाऊ खूपच छान काम केले आहे असेच गोरगरीब जनतेसाठी करा छानच भाऊ

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 Жыл бұрын

    शंभर टक्के सत्य बोलता. खणखणीत सत्य. जगवणार्या बापाची व्यथा मांडली. शब्द कमी पडतात आभार मानण्यासाठी.

  • @bhaturathol1027

    @bhaturathol1027

    Жыл бұрын

    सरकारी कर्मचारी गोर गरीब असो कुन्हा कडून पैसे तसंच दवाखान्यात सुद्धा हात लावण्याचे पाचशे रुपये फी माता तसेच पोलीस कर्मचारी रस्त्यावर भीक माता

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 Жыл бұрын

    मंगेश भाऊ सोबत लोखोच्या संख्येने शेतकरी मायबाप व तरुणांनी उभे राहायला पाहिजे. असे जाणकार, अभ्यासू घराघरात तयार झाले पाहिजे. फार पिळवणूक, लुट करतात आमच्या शेतकरी बापाची.

  • @kantabaisherkar4314
    @kantabaisherkar43144 ай бұрын

    खरंच सरपच असावा तर असा🌸🌸🙏🙏

  • @ranjitkarande3129
    @ranjitkarande3129 Жыл бұрын

    लाखात एक सच्चा कार्यकर्ता👌

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w2 ай бұрын

    मंगेश भाऊ सलाम तुमच्या कार्याला

  • @mahadevaute2906
    @mahadevaute2906 Жыл бұрын

    मंगेश भाऊ तुमच्यासारखे प्रत्येक गावात सरपंच व्हायला पाहिजे

  • @jayrampopalkar1448
    @jayrampopalkar14484 ай бұрын

    मंगेश भाऊ सलाम.

  • @user-wx8ff2tu8g
    @user-wx8ff2tu8g Жыл бұрын

    ग्रेट वर्क, मंगेश भाऊ भ्रष्टाचाराला फक्त अधिकारीच नाही तर राजकीय पदाधिकारी ही तेवढेच जबाबदार आहेत.

  • @krushnachoudhari4953
    @krushnachoudhari4953 Жыл бұрын

    मंगेश साबळे हे साधे वेक्तीमत्वा नाही ते मोठे क्रांतिकारक आहेत🙏

  • @chandrakantchate5035
    @chandrakantchate5035 Жыл бұрын

    अशाच नेत्यांच्या पाठीमागे उभे राहणे काळाची गरज आहे.

  • @bhaushebdube
    @bhaushebdube Жыл бұрын

    मंगेश भाऊ तुमचे आभार एकदम कमी वयामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांसारखा शस्त्र हातात घेतला यापुढे संघटना बळकट केली पाहिजे प्रत्येक गावच्या शेतकऱ्यानं पशूवर कळ पंचम पासून पोहोचली पाहिजे शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल लढले पाहिजे भाजीपाला पंधरा ते वीस रुपयात हाथ मिला नाही झाला तरच कुठेतरी शेतकरी सिटी सुधरेल तरच शेतकऱ्यांच्या मुलींना मुलांना लग्न होतील त्याच्याबद्दल मी विचार केला का कांदा बटाटा इतर भाजीपाला येणाऱ्या खर्चाच्या पुढे मस्तकी शेतकऱ्याला नफा मिळाला बिगर लग्नाच्या ही बोलणे तुम्ही केले पाहिजे

  • @avinashgarje3408
    @avinashgarje3408 Жыл бұрын

    मंगेश भैय्या आपल्या कार्याला सलाम⛳⛳⛳⛳

  • @shyamramgaikwad3897
    @shyamramgaikwad38973 ай бұрын

    दादा नो मंगेश भाऊ ला आपणं निवडणूक मधुण त्यांना निवडून आणायचे आहे एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @RawanBhosale

    @RawanBhosale

    2 ай бұрын

    B gfuuii99ppp 😢

  • @MrACMande
    @MrACMande9 ай бұрын

    Need such a person in politics.We all should support him against corrupted system.

  • @anilkahvne5200
    @anilkahvne52003 ай бұрын

    1नंबर मानुस आहे त हे

  • @anilpawar1589
    @anilpawar15899 ай бұрын

    Magesh bau la Salam sir congratulations

  • @Sonalika-0538
    @Sonalika-05382 ай бұрын

    मंगेश साबळे साहेब ओनली वन# मंगेश भाऊ साबळे साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 Жыл бұрын

    मंगेश भाऊ म्हणजे हे एक क्रांतीवीर आहे आणि सरपंच त

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 Жыл бұрын

    मंगेश भैया आपल्या कार्याला सलाम🙏🙏

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n3 ай бұрын

    Salam aahe dada tumchya karyala.jay Maharashtra

  • @subhashjadahv8902
    @subhashjadahv89029 ай бұрын

    मंगेश भाऊ आपल्या कार्याला सलाम जसे अधीकारी भ्रष्टाचारी तसे लोक प्रतिनिधी भ्रष्टाचारी त्यांचे विषयी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. कोटी रुपयांचे रोड असे केले की एका वर्षात खराब होतात.

  • @rajendrabedre5396
    @rajendrabedre539610 ай бұрын

    मंगेश भैय्या आपल्या कार्याला सलाम

  • @gulabraoshelke3715
    @gulabraoshelke3715 Жыл бұрын

    मंगेंश साबळे भाऊ राम राम मि गुलाब शेळके आपल्या क्रांतीकारी कमाला शत शत नमस्कार आपण शक्ततीशाली बाजू पकडली आहे मला आसे सांगायचे आहे आमचा दिंडोरी तालुका नाशिक जिल्ह्य त्यात पेठ तालुका शिक्षणाच्या बापतीत खुप माडे पडलेला आहे शेतकऱ्यांच्या आणि मजुर च्यां बाबतीत खुप मोठी खंत आहे पैशा वाली लोक मजबुत करत आहे आडाणी पणाचा फायदा ऊच लुण भिकेला लावण्याचे काऱ्यय जरा जोरत चालु आहे.मंगेश भाऊ जती पाती बघुन भांडणे लावणे हे आमच्या दिंडोरी तालुक्यात जास्तं चालु आहे.खुप म्हणजे खुपच भ्रष्टाचार ईतका आहे कि त्याचे मापच नाही .पैसे आसेल तरच काम होईल माझी शेती 3 एकर त्यात 3भाऊ बाजुनी चुलते रस्ते देत नाही.सरकारी कामला आसतानां त्याने सळवण्याचे काचालु कले आहे.गटाला सरकारी रस्ता नकाशात असुन तो बंद केला आहे आमचा सरपंच लगतच्या शेतकऱ्याच्या सहमती stamp वर सही मागातो ठोस निर्णय घेत नाही कय करावे आसे वाटते चुकिच मार्ग पण क्रांती म्हणता येणर नाही फार कवतुक वाटते जि लोक तुम्हाला सपोट करता काही तरी मार्ग दर्शन करा भ्रष्टाचाराच भसमासुर गेलाच पाहीजे.माझा सपोर्ट केव्हाही आसणार भाऊ शिवाजी महाराज यांनी आण्या होऊ नये म्हणुन लढले आता बघा आपले जिवन फार वाईट परस्ती आहे.9922312031 मो.

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi638818 күн бұрын

    दादा तु खरचं खूप ग्रेट आहे❤

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Жыл бұрын

    तुमच्या कार्या बदल अभिनंदन

  • @marotikaspate5187
    @marotikaspate5187 Жыл бұрын

    मंगेश भाऊ...शेतकऱ्यांना तुमचा अभिमान आहे.

  • @sureshwaghmare637

    @sureshwaghmare637

    Жыл бұрын

    हे भाषण लिहून किंवा पाठ करून आलेले नाही हे मनापासून बेंबीच्या देठापासून अंतकरणातून आलेले शब्द आहेत शाब्बास

  • @yogeshparhad9750
    @yogeshparhad975010 ай бұрын

    सरपंच मंगेश भाऊ आपल्यासरखे सरपंच आणि आमदार आणि मुख्यमंत्री आले तर आपला देश खुप पुढे जनार............महान कार्य मंगेश भाऊ 👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilbachhav1611
    @anilbachhav16113 ай бұрын

    मगेश‌ भाऊ‌ तुमच्या‌ जितीला‌ सलाम ग्रामपच्यात‌ सदस‌य‌ हप्ता‌ घेता त्यातुन‌ नगरसेवक‌ हप्ता‌ टक्के‌वारी माती‌ घर‌ होत‌ हाप्ता‌ टक्के‌ माडी‌ टबल‌ तालफिर बारमुलगा दादागिरी

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh916510 ай бұрын

    आपल्या महाराष्ट्रामधे मंगेश सरांसारखे प्रत्येक गावागावामधील तरूनांनी पुढे यायला पाहीज़े अभिनंदन मंगेशसरांचे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын

    लय भारी...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashjadhav4471
    @prakashjadhav44713 ай бұрын

    सलाम सर तुमच्या कमला

  • @kavitakudar657
    @kavitakudar6572 ай бұрын

    भावी खासदार मंगेश भाऊ साबळे

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Жыл бұрын

    भावु फारच धाडसी काम केले धन्यवाद अधिकारी लोकांची चांगलीच जिरवलि आपन

  • @vijaymore7026
    @vijaymore70264 ай бұрын

    भावी आमदार बोल दमदार

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 Жыл бұрын

    मंगेशदादा भविष्यात मोठे. व्हा,तुमच्या कार्याला सलाम,जय संविधान,,,

  • @rajmane9573
    @rajmane95734 ай бұрын

    मंगेश भाऊ आपण भावी केजरीवाल व्हावे आम्ही सगळे सोबतीला आहोतच

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Жыл бұрын

    शासनाचे निकष : असे कसे निकष, करोडोपत्यांची नांवे DRD खाली असून खरे लोक शासनाच्या सेवेमधून वंचित आहेत.पण आता वेळ आली आहे ,सत्यता बाहेर आली पाहिजे.अभिमान आहे मंगेश.

  • @user-ox8px1po5e
    @user-ox8px1po5e10 ай бұрын

    मंगेश भाऊ माझ्या असं ही निदर्शनात आलं आहे कि आमच्या नांदगाव पंचायत समीती मध्ये कि बरेच सरपंच भ्रष्टाचारी आहेत आणि अधिकारी एक नंबर आहेत बी डी ओ पण आणि हि ओ सुध्दा

  • @vikasbiradar4002
    @vikasbiradar400210 ай бұрын

    सलाम 👌👍

  • @rameshwarbhagwat
    @rameshwarbhagwat Жыл бұрын

    मंगेश भाऊ जबरदस्त सरपंच

  • @lalbakarhalkar2551
    @lalbakarhalkar2551Ай бұрын

    धन्यवाद मंगेश भाऊ

  • @pravinnavale9820
    @pravinnavale9820 Жыл бұрын

    Great work mangesh bhau

  • @ganeshgaike8341
    @ganeshgaike8341 Жыл бұрын

    तुमच्या कार्याबद्दल अभिनंदन

  • @meghachidrawar9486
    @meghachidrawar94862 ай бұрын

    Khup chan bhau

  • @tejaswayada8120
    @tejaswayada8120 Жыл бұрын

    खरचं सरपंच असावा तर असा असावा

  • @vinodsinghparihar6168
    @vinodsinghparihar6168 Жыл бұрын

    भाऊ तुम्ही ग्रेट आहात

  • @satishnanaware-yp6lt
    @satishnanaware-yp6lt Жыл бұрын

    खुप छान काम केले आहे

  • @user-ow7px2wf8e
    @user-ow7px2wf8e2 ай бұрын

    Good.magesh.dada

  • @rushikeshwagh1503
    @rushikeshwagh1503 Жыл бұрын

    Number one bhau

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Жыл бұрын

    कांदा पिकाला भाव नाही त्यांच्यासाठी आंदोलन करा विधानसभा समोर सरपंच दादा

  • @balkrishnagaikwad8875
    @balkrishnagaikwad8875 Жыл бұрын

    फारच छान

  • @appasable6482
    @appasable64822 ай бұрын

    भावी खासदार

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 Жыл бұрын

    एकदमच बरोबर

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 Жыл бұрын

    Nice sarpanch 🙏

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Жыл бұрын

    खरचं सरपंच असावा तर मंगेश सारखा

  • @ParshuramTambare
    @ParshuramTambare Жыл бұрын

    Very good manges sabale

  • @yashkatare7713
    @yashkatare7713 Жыл бұрын

    सलाम साहेब तुमच्या कार्याला

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi3 ай бұрын

    सरपंचझालाकी तो सोताच घरकुल. मंजुरकरुन घेऊन मोकळा होतोय,

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 Жыл бұрын

    Nice sarpancha

  • @shriramchate5811
    @shriramchate5811 Жыл бұрын

    मंगेश भाऊ खुप छान

  • @pravinkakad5867
    @pravinkakad5867 Жыл бұрын

    🙏🏼🙏🏼💪💪👍

  • @dnyaneshwarsormare4037
    @dnyaneshwarsormare4037 Жыл бұрын

    🔥🔥🔥

  • @mohmadtamboli9706
    @mohmadtamboli9706 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @HaribhauKere-fz4gt
    @HaribhauKere-fz4gt10 ай бұрын

    The great mangesh bhau

  • @beautifulworld6037
    @beautifulworld603711 ай бұрын

    ❤❤❤❤❤😂😂. Very good 👍👍👍 apan rastyavarchya mansanech aavaj uthavla pahije 😂😂😂

  • @vikramaasbe4368
    @vikramaasbe4368 Жыл бұрын

    तुमच्या कर्याला सलाम 🙏👍

  • @radhupawara1905
    @radhupawara1905 Жыл бұрын

    मंगेश भाऊ प्रत्येक ग्रामपंचायतीला तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी लाभले तर प्रत्येक गावाच्या विकास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @AB73233
    @AB73233 Жыл бұрын

    🔥👌

  • @akashchavan7602
    @akashchavan7602 Жыл бұрын

    हो आहे अजून

  • @gorakshinde1167
    @gorakshinde1167 Жыл бұрын

    खुप छान सुंदर साहेब आमच्या गावात खुप भ्रष्टाचार आहे हो माझ गाव रावराजुर ता पालम जि परभणी

  • @saharelekhapalsaharelekh-om7op
    @saharelekhapalsaharelekh-om7op10 ай бұрын

    Good, mangesh, bahu

  • @vajidkhanpathan3663
    @vajidkhanpathan3663 Жыл бұрын

    Abhindan Mangesh Bhau 🎉🎉

  • @user-mb7mq4cr6v
    @user-mb7mq4cr6v Жыл бұрын

    🙏🙏👍👍👍

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh8424 ай бұрын

    मंगेश भाऊंचा आदर्श घ्यावा युवायुवतिंनि

  • @rahulchitalkar1636
    @rahulchitalkar1636 Жыл бұрын

    Kharach asa sarpanch ahe

  • @user-yi4qt3nk7i
    @user-yi4qt3nk7i Жыл бұрын

    👍

  • @balukale6470
    @balukale64702 ай бұрын

    ❤❤

  • @gokulkandekar4640
    @gokulkandekar464010 ай бұрын

    मंगेश दादा तुम्ही विधानसभा निवडणुक लढवा हि आमची अपेक्षा आहे

  • @goukrnabiradar20
    @goukrnabiradar20 Жыл бұрын

    मी मंगेश भाऊ साबळे 👍👍👍

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Жыл бұрын

    भावी आमदार

  • @user-uh6fu8xm7d
    @user-uh6fu8xm7d2 ай бұрын

    🙏

Келесі