सरपंच असावा असा !! Sarpanch Viral Video आमचा सरपंच हिरो ला पडतोय भारी

सरपंच असावा असा !! Sarpanch Viral Video आमचा सरपंच हिरो ला पडतोय भारी
संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल
/ nitin_vinayak_munde

Пікірлер: 64

  • @sidhupatil5951
    @sidhupatil5951 Жыл бұрын

    निवडून आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद नसते , तिथे अभिनंदन करायचे असते

  • @sagar-jw2dd

    @sagar-jw2dd

    Жыл бұрын

    Correct 😂

  • @uttambamane8236
    @uttambamane82362 ай бұрын

    जालना मधुन जरूर मंगेश साबळे हेच निवडून येतील संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे

  • @MASS_9880
    @MASS_9880 Жыл бұрын

    शाळेत जा बाळा..

  • @ratilalpatil995
    @ratilalpatil995 Жыл бұрын

    जय गुरू माउली लय भारी माउली 🙏

  • @shrinathbhosale5166
    @shrinathbhosale5166 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @dp3657
    @dp3657 Жыл бұрын

    जिल्हा पेक्षा तालुका मोठा झाला ..😅

  • @bhagwatsoanwane361

    @bhagwatsoanwane361

    Жыл бұрын

    लहान कीर्तनकारांनी असं

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g3 ай бұрын

    एक नंबर बोलले

  • @eknathadhane1052
    @eknathadhane10529 ай бұрын

    बाळ तू खूप लहान आहेस

  • @ankushmali7389
    @ankushmali7389 Жыл бұрын

    माऊली सरपंच चांगला भेटेल, फक्त लोकांना सांगा पैसे घेऊन मतदान करू नका

  • @shampatil6520
    @shampatil6520 Жыл бұрын

    अप्रतिम कीर्तन काकडे महाराज

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Жыл бұрын

    हे आमचे लहान इंदौरिकर महाराज दिसायलेत!! असे अजून 1000 निर्माण होवू द्या!! नावे ठेवणारी comments करू नका!! हा tiktok che फालतू video बनवला नाही माझा कीर्तनकार आहे अभिमान आहे!!

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Жыл бұрын

    इंदूरीकर महाराजांची कॉपी करून तुला फेमस व्हायचं आहे का तुला?? बाळा नींदा केल्यापेक्शा प्रवचन कर.शिक्शण कर अभ्यास कर.तुला अजून बत्तीस दात फुटले नसतील.इंदूरीकरची कॉपी करू नको बस😡😡

  • @thakareshriramsanjay5765
    @thakareshriramsanjay5765 Жыл бұрын

    अप्रतिम महाराज keep going

  • @HariKad-mq1wm

    @HariKad-mq1wm

    3 ай бұрын

    Hari, kad

  • @santoshghanavate170
    @santoshghanavate170 Жыл бұрын

    नविन सरपंच मला खूप 1000

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Жыл бұрын

    निवृत्ती महाराज यांचे कीर्तन झाले आहे या आधी

  • @parmeshwarkothale5377
    @parmeshwarkothale5377 Жыл бұрын

    ईदुरिकर महाराज कांफी

  • @nileshpawar389
    @nileshpawar389 Жыл бұрын

    महाराज तुमचं वय काय तुम्ही बोलताय काय

  • @pundlikjadhav5368
    @pundlikjadhav53683 ай бұрын

    बाळ खूप लहान आहे

  • @sonus.1980
    @sonus.1980 Жыл бұрын

    इंदुरीकर महाराजांनी आता आपल्या कीर्तनांना copyright लावावा 😂😂

  • @mayurpatilfokmare7603

    @mayurpatilfokmare7603

    Жыл бұрын

    भारी कमेंट आहे 😂😂

  • @user-zl3sv2hr5m
    @user-zl3sv2hr5m Жыл бұрын

    मला वाटतं की कुणाची copy न करता market गाजवायला pahije

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g3 ай бұрын

    मंगेश सांबळे दादा...

  • @sagarkobarne3967
    @sagarkobarne3967 Жыл бұрын

    Script sagli indorikar maharajanchi ahe😊

  • @gajanangawali8567
    @gajanangawali8567 Жыл бұрын

    इंदुरीकर चे डुबलीकेट जमू,, जे आहे- जे आहे ते वरीजनल

  • @vinodpasarate9697
    @vinodpasarate9697 Жыл бұрын

    ओरिजनल ते ओरिजनल कॉपी करणारे किती येतील आणि किती जातील..

  • @omkarmalunjkar
    @omkarmalunjkar Жыл бұрын

    जैज़ इकij

  • @SheiramSangale
    @SheiramSangale Жыл бұрын

    Maharaj mast Bolta ha vinod nahi

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal Жыл бұрын

    चांगला माणसाची कॉपी करणे योग्य आहे

  • @akshayshinde4573

    @akshayshinde4573

    Жыл бұрын

    इंदुरीकर महाराज

  • @lataandsonszanzane6310

    @lataandsonszanzane6310

    Жыл бұрын

    इंदुरीकर महाराज कॉपी

  • @satishwaghmare-uw1vy
    @satishwaghmare-uw1vy Жыл бұрын

    यात तुला काय नवीन सांगितलं असं वाटतय

  • @santoshgarje2018
    @santoshgarje2018 Жыл бұрын

    ईदुरीकर कोफी

  • @historicalworld0106
    @historicalworld0106 Жыл бұрын

    Same to same audeo & video recording...

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 Жыл бұрын

    आयुष्याबद्दल काय अनुभव आहेत बाळा, आपलं वय काय, बोलतोय काय.. शाळा शिक, छान शैक्षणिक ज्ञान घे..

  • @sandipdhanedhar5097
    @sandipdhanedhar5097 Жыл бұрын

    Indorikar Same Indorikar Junior Indorikar Sope Nahi he Bhau,Chhan

  • @ramanavale8545
    @ramanavale854510 ай бұрын

    तुमच्या मनाच काहीतरी सांगा की महाराजह हेतर इंदुरीकर महाराज चआम्हाला पाठच आहे की

  • @nileshgaikwad6057
    @nileshgaikwad6057 Жыл бұрын

    आमच्याकडे एक महाराज आहे रोज उठ सुट् सगळ्यांचे वर टीका करत सुटत आणि एका नॉर्मल समाजात कस बोलाव ह्याच भान नाही राहत कृपया कुणावरही टीका करताना आजूबाजूचे भान असावे बाकी dnyan ठीक आहे

  • @Pubglover-sg8ke

    @Pubglover-sg8ke

    Жыл бұрын

    किर्तनकार नाहीत आजकालचे महाराज..टिकाखोर आहेत.😡

  • @vishnushelkepatil..6518
    @vishnushelkepatil..6518 Жыл бұрын

    महाराज चांगला अभ्यास करा शिका समृद्ध व्हा उगीच दुसऱ्यांची Script वाचू नका, तुमच्या सात मिनिटाच्या कीर्तनात तुमचा वारकरी संप्रदाया बद्दल अभ्यास आम्हाला कुठे दिसला नाही, मुलींनी प्रेम करावं की नाही हा सल्ला देण्या इतपत तुमचं वय सुद्धा नाही. समोर बसलेल्या मंडळींच वय तुमच्या पेक्षा खूप जास्त आहे.

  • @mhhacker1527

    @mhhacker1527

    Жыл бұрын

    इंदुकर ची कोपी 😂😂😂 पण काटोकाट मिमीक्री

  • @Pubglover-sg8ke

    @Pubglover-sg8ke

    Жыл бұрын

    अंड्यातून बाहेर न निघालेलं पिल्लू आहे ते..काय बोलावं? अशा अंड्यांना त्यांचे आईवडील परवानगी देतात तरी असे?? हा मोठा प्रश्न आहे.दुसरी गोष्ट अशी.प्रवचन किर्तन तर नाहीच.फक्त निंदाखोरी चुगलीखोरी.😡😡

  • @abhijitkumkar669

    @abhijitkumkar669

    Жыл бұрын

    Murti lahan ahe pn kirti mahan ahe maharaj kiti sangital tari mulinchya dokyavrun jail

  • @HariKad-mq1wm

    @HariKad-mq1wm

    3 ай бұрын

    H Brabor

  • @ankushjagtap7318
    @ankushjagtap73183 ай бұрын

    ह्याला हणारे

  • @akshaydhaije5673
    @akshaydhaije5673 Жыл бұрын

    महाराज लोकांनी दुसऱ्याची कॉपी करू नका कोणाला पण नाहि शोभत ते फ्क इंदुरिकर महराज यानाच जमत....

  • @shankarekare7639
    @shankarekare7639 Жыл бұрын

    Indurikar Maharaj yachi copy keli maharaj seme vakay same shabd ....

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar9955 Жыл бұрын

    Indurikr copy keliy mharaj

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 Жыл бұрын

    He copy kirtan yaach way ky indurkranche way kaa?

  • @Pubglover-sg8ke

    @Pubglover-sg8ke

    Жыл бұрын

    हा येडझव्यां इंदूरीकरची कॉपी करतोय.इंदूरीकर महाराज वयोव्रुध्द आहेत.त्याचे अनुभवाचे बोल आहेत..हा अजून अंड्यातून बाहेर निघाला नाही.

  • @tusharwaje3909
    @tusharwaje3909 Жыл бұрын

    Indurikar maharaj copy

  • @Shashikantchaudhariofficial
    @Shashikantchaudhariofficial Жыл бұрын

    Copy😂😂😂

  • @bhimsanikaniket.358-sr8re
    @bhimsanikaniket.358-sr8re Жыл бұрын

    साला शिक रे

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Жыл бұрын

    Tu Mhasi badhrayachya laykicha aahe, watrat comedy karun kirtanacha tamasya nako karu.

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Жыл бұрын

    Tu syalet jaun shikshan ghe, Shembdya, motha sant aslya sarkha nako kahi pan faltu giri nako karu.

  • @BaluSasane-vh8ur
    @BaluSasane-vh8ur3 ай бұрын

    माघुन आला शाना झाला हेव आता हेच बाकि राहील होत

Келесі