सरकारी मोजणी करूनही मान्य नाही,अखेर तहसीलदार पोहोचले पिंपरी पेंढार मध्ये,पहा काय घडलं ?

#विघ्नहरटाइम्स

Пікірлер: 33

  • @ragunatudar1005
    @ragunatudar100510 ай бұрын

    असे तहसीलदार साहेब प्रत्येक तालुक्याला भेटले पाहिजे

  • @sanjayghongade9007
    @sanjayghongade900710 ай бұрын

    आभीनंदन तहसीलदार साहेब आण्यायला वाचा फोडल्या बद्दल गावकरी त्या एका माणसावर आण्याय करण्याच्या मार्गावर आहेत

  • @chetanpadirpoems

    @chetanpadirpoems

    10 ай бұрын

    गावकरी नव्हे!!! देवस्थान ट्रस्ट फक्त अन्याय करतायत.गावकरी निर्दोष आहेत यात.

  • @dattarraydukare6000
    @dattarraydukare600010 ай бұрын

    जुन्नर तालुक्यातील खूप मोठे दुखणे आहे, ओढे, रस्त्यावर अतिक्रमण आणि बांध कोराकोरी हेच चालू आहे सध्या.

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande27063 ай бұрын

    तहसीलदार साहेब सर्व गावकरी मिळून त्या माणसाला त्रास देण्याचे काम करताहेत साहेबांनी योग्य भूमिका घेतली

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c10 ай бұрын

    गावठाण मोजणीत गावच्या जुन्या खुणांचा मेळ लागत नाही म्हंटल्यावर ही मोजणी खरी कि खोटी काय समजावे

  • @vdhande2013
    @vdhande201310 ай бұрын

    माझे जमिनीची सरकारी मोजणी झाली शेजारी 4 फूट अतिक्रमण केले आहे पण तो शेजारी ते मान्य करत नाही आणि मला काढून देत नाही.मी 100% Handicap असलेने त्याचे बरोबर दोन हात करू शकत नाही.तहसीलदार साहेब यांनी मला न्याय द्यावा

  • @tukaramandre7228

    @tukaramandre7228

    10 ай бұрын

    24:55

  • @sandipbhujbal6174
    @sandipbhujbal617410 ай бұрын

    तहसीलदार साहेब खुप च छान

  • @sanjaykute2534
    @sanjaykute253410 ай бұрын

    मोकळी जागा / रस्ता म्हणायचा आणि सार्वजणीक जागेवर (देवा चे जागेवर )अतिक्रमण करायच , प्रत्येक शेजाऱ्यान मोजणी करा , आपला आरसा दाखवा .

  • @samirpol952
    @samirpol9524 ай бұрын

    तहसीलदार खूप नरम स्वभावाचे आहेत दुसरा कोणी व्यक्ती असता तर अरेरावी करून इतका कोणाचा ऐकून घेतलं नसतं किंवा इतका गोंगाट देखील करू दिला नसता सारखं तेच तेच

  • @sandipneharkar1397
    @sandipneharkar139710 ай бұрын

    ज्ञाय हा सगळ्याना सारखाच असला पाहीजे जिथे अतिक्रमण असेल त्या ठिकाणी ज्यानी त्यानी काढून दिले पाहीजे😊

  • @rahulpadwal2743
    @rahulpadwal274310 ай бұрын

    पुढाऱ्यांना,विश्वस्तांना, गावकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना सर्वांना कायदा सारखाच आहे. दुसरीकडे एक बोट केल्यावर चार बोट आपल्याकडे आहे हे राज्यातील सर्व गाव पुढाऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घ्यावे.

  • @mahendraphapale9113
    @mahendraphapale911310 ай бұрын

    गाव पुढारी एकत्र येऊन एका व्यक्तीला टार्गेट करतात कारण जो सचचाइने चालतो त्याला हेलबाड पुढारी टार्गेट करतात आणि त्याला खोटं ठरवलं जात

  • @balumundhe5961
    @balumundhe596110 ай бұрын

    सगळं दिसलं स्पस्ट गांव एकीकडे आणि रॉव एकीकडे..... अरे गाव करील ते रॉव करील काय? एक सुद्धा माणूस त्या माणसाच्या बाजूने दिसत नाही म्हणजे हिथेच दुधाच दूध आणि पाण्याचे पाणी झाले ना.

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde47194 ай бұрын

    प्रत्येक गावागावात अशाच व्यक्तिरेखा असतात😂

  • @sawantahankare362
    @sawantahankare36219 күн бұрын

    असे तहसीलदार प्रते K तालुक्याला मिळाले पाहिजेत.गाव गुंडांचे काही चालणार नाही

  • @karbharihande2548
    @karbharihande254810 ай бұрын

    कायदेशीर प्रक्रिया करून काम करणे धन्यवाद

  • @somnathamle
    @somnathamleАй бұрын

    Hanmant kolekar यांना परत आनावे...... खुप भ्रष्ट कारभार चालू आहे

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari67077 ай бұрын

    Sabnis Saheb 🙏

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale397410 ай бұрын

    गावपुढारी

  • @vijaykokate3223
    @vijaykokate322310 ай бұрын

    माझा गावात एकट्याने नाहीच स्मशानभूमीत फरशी टाकुण दिली नांगरून टाकली नाहीच दिली सगळं गाव एका बाजूला ते एका बाजूला साहेब

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj3 ай бұрын

    जुन्नर तालुक्याला लाभलेले तहसीलदार साहेब एक देव माणूस खराच तोच निर्णय घेणार चुकीचा निर्णय देत नाहीत पहिले कोळेकर साहेब होते ते साहेब चांगले होते आणि आत्ताचे सबनीस साहेब एकच नंबर कामकाज

  • @ApurvaUkirade
    @ApurvaUkirade10 ай бұрын

    Where is the chairman of the trust????

  • @sunilwarungase2898
    @sunilwarungase289810 ай бұрын

    Sevti jamin malkca presana

  • @jayrampawar9394
    @jayrampawar93945 ай бұрын

    0:17

  • @rohidhashlahamage8120
    @rohidhashlahamage812010 ай бұрын

    Mojanilach paise ghalayache ka

  • @amitpawara7125
    @amitpawara71253 ай бұрын

    U

  • @vdhande2013
    @vdhande201310 ай бұрын

    माझे जमिनीची सरकारी मोजणी झाली शेजारी 4 फूट अतिक्रमण केले आहे पण तो शेजारी ते मान्य करत नाही आणि मला काढून देत नाही.मी 100% Handicap असलेने त्याचे बरोबर दोन हात करू शकत नाही.तहसीलदार साहेब यांनी मला न्याय द्यावा

Келесі