No video

आ.अतुल बेनके यांनी शरद पवारांसोबत यावं का? शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का?

#विघ्नहरटाइम्स

Пікірлер: 34

  • @DarshanKakade-wo3dk
    @DarshanKakade-wo3dkАй бұрын

    🚩आपला माणूस शरद दादा सोनवणे 🚩

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464Ай бұрын

    आमदार शरद दादा सोनवणे

  • @vikasraut5434
    @vikasraut5434Ай бұрын

    आमदार फत्त शरद दादा सोनवणे

  • @govindkutal6706
    @govindkutal6706Ай бұрын

    फक्त आपला माणूस शरददादा सोनवणे, नक्की येणार 100%

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387Ай бұрын

    आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होतिल 2024

  • @advayraje6691
    @advayraje6691Ай бұрын

    आपला माणूस... शरद दादा 🚩🚩🚩👑

  • @Creaters20202
    @Creaters20202Ай бұрын

    भावी दमदार आमदार शरदरावजी लेंडे साहेब फक्त 💯💯💯

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662Ай бұрын

    कामाचा माणूस आमदार शरददादा सोनवणे

  • @anandkamble3278
    @anandkamble3278Ай бұрын

    छान मुलाखत अनंतराव

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8iАй бұрын

    पण आता आम्ही मतदार फक्त निष्ठावंत उमेदवार यांना च मतदान करणार आहे च, आमचं ठरलंय फक्त निष्ठावंत उमेदवार भले तो उमेदवार कोणीही असो ऐकच विचार शरदराव पवार

  • @sureshgadge6313
    @sureshgadge6313Ай бұрын

    शुभेच्छा... साहेब

  • @prakashnimbalkar2683
    @prakashnimbalkar2683Ай бұрын

    साहबाना साथ देणारी आनंतरावदादा सारखी नेते पाहिजे .

  • @nileshkokate5173
    @nileshkokate517323 күн бұрын

    एकच आमदार शरद दादा सोनवणे नावात दम कामात दम फक्त 22 23

  • @PramodJadhav-lr7tl
    @PramodJadhav-lr7tl23 күн бұрын

    छान साहेब ❤

  • @user-ib6xy7yt2r
    @user-ib6xy7yt2rАй бұрын

    चौगुले.साहेब.खास.मुलखत.💯🙏🙏

  • @sachindukare753
    @sachindukare753Ай бұрын

    माऊली खंडागळे आमदार होणार

  • @user-uf1mh3sy2k
    @user-uf1mh3sy2kАй бұрын

    अनंतराव खूपच छान मुलाखत

  • @Sandipmansukh
    @Sandipmansukh29 күн бұрын

    महायुती चे तीनही उमेदवार वेगवेगळा प्रचार करत आहेत,यातूनच महायुतीतील फूट दिसते.महाराष्ट्रातील आश्वासक नेतृत्व शरद पवार साहेब, उद्धव साहेब, राहुल गांधी. महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच जुन्नरचा आमदार होणार ,विजयी होणार 👌👌👌

  • @nitinpansare990
    @nitinpansare99028 күн бұрын

    मुलाखत चौगुले साहेबांची... कमेंट्स शरद दादांच्या साठी ... शरद दादा ✌🏼

  • @vishalkashid9662
    @vishalkashid9662Ай бұрын

    विकास पुरूष शरददादा सोनवणे

  • @rameshdhomase552
    @rameshdhomase552Ай бұрын

    चौगुले साहेब आपण छान विचार मांडले

  • @tusharandhale684
    @tusharandhale684Ай бұрын

    जणसामान्यांचा माऊली.. 🚩🚩🚩

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080Ай бұрын

    आमदार फक्त शरद दादा सोनवणे 2024❤❤

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304Ай бұрын

    खूप छान विचार मांडलेत

  • @d.g.shinde722
    @d.g.shinde722Ай бұрын

    आपणास मनापासून शुभेच्छा

  • @user-fr8rc6jw4h
    @user-fr8rc6jw4h26 күн бұрын

    जगन्नाथ बापु शेवाळे झिंदाबाद.....रा..श..प.. पुणे जिल्हाध्यक्ष...

  • @Morya410
    @Morya410Ай бұрын

    Sharad DADA Amdar hot ahe

  • @Sandipmansukh
    @SandipmansukhАй бұрын

    आजी आमदार अजून एकदा बोललेले नाहीत पण पत्रकार मात्र रोज सकाळ दुपार संध्याकाळ मुलाखती घेऊन आजी आमदारांना पावर साहेब पक्षात घेतील की नाही याच टेन्शन घेत आहेत समजेल का नक्की काय झालाय साहेब आपल्याला ? आजी आमदार अजित दादा यांच्या पक्षात राहून महायुती मधे राहून विकास करत आहेत , तुम्ही का जबरदस्ती ओढत आहात भलतीकडे

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540Ай бұрын

    आमदार अतुल दादा बेनके यंदा पुन्हा आमदार पदी विराजमान होणार

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317Ай бұрын

    आता ते शक्य नाही अजित पवारांनी पवारसाहेबांना खुप त्रास दिला आहे तेही फक्त मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून, अतुल बेनकेनी असं काय कर्तुत्व केलं की त्याला पुन्हा पक्षात घ्यावं ,तिकडे आहे तेच आता बर आहे नाही तरी तो आता निवडू येण्याची शक्यताच माहुली आहे

  • @bhageshgaikwad9570
    @bhageshgaikwad9570Ай бұрын

    Mauli

  • @sandipwalunj3175
    @sandipwalunj3175Ай бұрын

    Abhegav madhe fukt saheb

Келесі