संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे सुश्राव्य किर्तन ! Balkrishna dada vasantgadkar ! abhangvani
कै.धोंडीराम आश्रोबा मुंडे यांच्या
गोडजेवणा निमित्त आयोजित कार्यक्रम
आयोजक
नवनाथ धोंडीराम मुंडे
सोमेश्वर धोंडीराम मुंडे
हरिश धोंडीराम मुंडे
व समस्त मुंडे परिवार
मांडवा ता.परळी वै जि.बीड
आपल्यालाही आपल्या किर्तन / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
Пікірлер: 159
दादा हे कीर्तन ऐकून खरा परमार्थ समजतो अतिशय अप्रतिम अमृतवाणी आहे दादा तुमची
वसंत गडकर बाळकृष्ण दादा यांचे सु़ंदर माझे जाते ग. हे किर्तन मला फारच आवडले.❤❤
रामकृष्ण हरी माऊली खूप छान चिंतन
सुंदर किर्तन सेवा माऊली
सुंदर ,अतिसुंदर ,दादा .अभ्यासपूर्ण व सुंदरपणे मांडणी असणारे हे कीर्तन आहे .माया ,मन आणि बुद्धी याचा काय संबंध आहे व त्याचा समतोल कसा ठेवावा याचे ज्ञान या कीर्तनानुन मिळते .सर्वानी हे कीर्तन आवर्जून ऐकले पाहिजे ,जेणेकरून वर्तुनुकीमध्ये सुधारणा होईल ,आनंद मिळेल .दादांचे हार्दिक अभिनंदन .
आति सुंदर किरतन व गोड आवाज जयहारि माऊली
@shivajisapkal5982
2 жыл бұрын
परमार्थ किर्तनात सांगनारे कमी लोक आहेत दादा आपण अग्रगण्य 🙏🙏
@areynmunde9523
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल महाराज
माऊली आज सावर्डे कुंभार वाडी येथे आपली हरि किर्तन सेवा ऐकून आणि आपलं दर्शन झाले मी धन्य झालो
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshewarmyakal707
2 жыл бұрын
My....
@pundlikshinde5318
2 жыл бұрын
@@dnyaneshewarmyakal707 sSSS5g
विषय जेवढा अवघड व गुंतागुंतीचा आहे तेवढाच तो विषय तन्मयतेने सिध्दांत देऊन सोडायचं हा सद्गुरूंनी दिलेली कृपादृष्टी आहे राम कृष्ण हरी दादा महाराज
Khup chan nyanachya baryach goshti samjalya dhanyavad
Namo narayana
@user-sr1up1fr7c
8 ай бұрын
Namo narayana
राम कृष्ण हरी दादा
🌺🌺रामकृष्ण हरि🙏🙏
छान कीर्तन! जय हरि विठ्ठल!! सतीश इंदप- मुंबई
जय हरी माउली साष्टांग दंडवत महाराज
🙏राम कृष्ण हरी माउली🌷
Mast kirtan 🚩🚩🚩
दादा आपणास प्रणाम मनाव परीणाम झाले हे। किर्तन ऐकून 🙏
Khupsunder
पांडुरंग हरी वासुदेव हरी 💞👏🏻🙏
मनाला कसं ताब्यात ठेवायचे ते सांगितले खुप छान वाटले , राम कृष्ण हरी, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
खूप छान विवेचन.
जय जय राम कृष्ण हरी माउली
प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याचा योग यावा ही तलमलीची इछा राम कृष्ण हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी
जनिन जात गाईल,कीर्ती मागे राहील, सारखी चाल शेवटची, आनंद तर सतत वाटतो तुमचे कीर्तन ऐकून हे सतत सांगायची गरज नाही,अप्रतिम, कर्णमधुर गायन .आतापर्यंत कुण्या महाराजांचे असे गायन ऐकले नाही,कीर्तन सेवे सोबत सुंदर गायन हा प्रतेकाच्या आवडीचा विषय, धन्य आहोत दादा .
खूपच गोड दादा
फार सुंदर किर्तन ऐकायला मिळाले. सोपे, रोजच्या व्यवहाराततील दृष्टांत देऊन आपण सिद्धांत मांडलात. अध्यात्मिक ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदाच ऐकले. गीतेतील किती तरी संकल्पनांचा अर्थ आपणामुळे उलगडला. अप्रतिम! आपणास सादर नमन.
Khup ch chhan kirtan
@abhangvani
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
Ram krushna hari mauli dandvat pranam 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर कीर्तन🙏
इंदुरकर महाराजांपेक्षा महाराजांचे कीर्तन मला थोडंसं चांगलं वाटतं
अप्रतीम किर्तण रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻😀🙏🏿
@sunilparihar3514
2 жыл бұрын
"Jay Guru Dev Mauli 🙏🙏🌹🌹
Khup sundar
🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍⭐ Super Keerathan Maharaj ❤
खोल ज्ञान आहे बाबा जय माऊली
आमचे प्रेरणा स्थान दादा
खूप खूप छान अप्रतिम विचार मांडले आहे यात आणि पिंडी देह स्थिती भ्रम्हाडी पसरा हरि विना सर व्यर्थ भ्रम ...शेवटाची चाल अप्रतिम ..वाह.... जय हरि माऊली सर्वांना.
@areynmunde9523
Жыл бұрын
ताई तुमचा नेम किर्तन शेवा पाहिजे
Bal krishnan hari
Khup chan chintan
👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏💐🙏
अप्रतिम कीर्तन
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
Jay Hari mauli aaj k kal aasechyach vicharachi Garaj aahye aaplyala dhanyata
उत्तम!!! अध्यात्म आणि भक्ती यांचा सुरेख संगम 🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली आपले अध्यात्म विचारावर चे कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर मन भरून येते अतिशय आनंद होतो. ईतर किर्तनकारा पैकी आपण फक्त एकमेव अध्यात्म कीर्तन करत असता. पुनच्छ आपणास मनःपूर्वक राम कृष्ण हरी. मला अध्यात्म विचार आवडतात आणि त्याचा मी पाईक आहे.
@murlidharrkhokle2696
2 жыл бұрын
Kiran सेवा उत्कृष्ट
@lahukarade519
2 жыл бұрын
@@murlidharrkhokle2696 gg CT
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 लक्ष-लक्ष दंडवत-------!🙏
खुप सुंदर महाराज
साधकास. संजिवनी. गोड गोड गोड
अतिशय सुंदर आवाज मनाला पटणार मन प्रसन्न करणारे ऐकतच राहाव अस किर्तन शेवटपर्यत ऐकावच अस सुंदर विवेचन एकदा प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याचा योग यावा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
Nice
Jay gurudev mavali
खुपच च्यान उपदेश आहे देवा
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
खूप खूप सुंदर कीर्तन व कीर्तनात चाली खुप गोड
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍 👌 😌
साष्टांग नमस्कार महाराज राम कृष्ण हर
।। राम कृष्ण हरि ।। हरि ओम माऊली 🙏
Very nice kirtan 🙏🙏🙏
सुंदर कीर्तन छान प्रबोधन महाराज जय हरी
जय हरि🙏
Ram Krishna hare
मनाला आकित ठेवावे नाही तरपापघडते या साठी मन शुध्द ठेवावे
खूपच सुंदर चिंतन
।। जय जय रामकृष्ण हरी ।। ।। ।।ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। ।।
Dada Ramkrishna Hari 🙏🙏
खरे अध्यात्मिक किर्तन
खुप छान किर्तन 🌹
Jay Hari mauli
खुप छान दादा 👏🌹🙏
राम कृष्ण हरी
Adesh dada
सुंदर किर्तन
खुप गोड
❤❤
जय हारी बाबाजी
खुप सुंदर
अति उत्कृष्ट कीर्तन राम कृष्ण हरी
Maharaj you are great
👏👏
Chan
खूप छान
Chhan
Ram Krishna hari
Apratim kirtan 👌👌👌👌
🙏🏽maharaj lakh lakh subecha 🙏🏽 super kirtan Ram Krishan hari 🙏🏽🙏🏽🙏🏽 Jai
@tukarambangal8559
2 жыл бұрын
माझ्या
अप्रतिम, सहज व सोप्या शब्दात अवघड विषय लोकांच्या गळी उतरविण्या ची उत्तम कला महाराजाना गुरूंच्या कृपेने प्राप्त झाले आहे. जय सद्गुरू जनार्धन महाराज की, जय हो बाबाजी जय हरी
Jay Hari Mauli 🙏🙏
@sunandakorde6897
2 жыл бұрын
Ram krishares had
रोहिदास कुसळकर, औरंगाबाद
संसारी माणसांनी संसार करताना आपले कर्तव्य कर्म कसे पूर्ण करावीत आणि मोह बंधनात न अडकता मनाने परमेश्वर प्राप्ती करावी आणि निःस्वार्थी जीवन जगावे देह ईश्वराने दिला जितके आयुष्य तेवढे त्याने दिले आणि पुन्हा भगंवतासी एकरूप हो आणि सर्व तुझे आहे तुझे सोडून तुझ्यात विलीन होतो.इतकं सुंदर विवेचन खूपच छान रामकृष्णहरी.
आपणस भेटायचे आहे एकदा महाराज
👌👌🙏🙏🌷🌷
सुंदर माऊली जय हरी👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
mm
🚩 🌈🙏🙏🙏
Kadak
Ram Krishn Hari khup sundar kirtan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏