ताटी उघडा ज्ञानेश्वरा ! संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन ! Balkrushn Dada Vasantgadkar
Ойын-сауық
किर्तनकार : संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Contact us : varkarikirtankar@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Пікірлер: 107
जय हरि विठ्ठल दादा महाराज. साष्टांग दंडवत.अतिशय सुरेल आवाज. सुरेख शास्त्रोक्त निरुपम
धन्य धन्य धन्य संत चरणस्पर्श माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी माऊली पैठण ला कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम
आति सुंदर किरतन व सुंदर गोड आवाज दादा आपला प्रतेक शबदाची उत्कंठेने वा
Mawli mawli mawli mawli mawli mawli mawli mawli dnyaneshwar maharaj ki jay dhanyvad dada Khupch sundar tumhi khup chhan mahiti deta aani tumchy aavajat eikayla apratim man agdi trupta zale Dhanywd Ram krushna hari mauli 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी अतिशय सुंदर खुपच छान ऐकतच रहावे असे किर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी दादा खुप छान किर्तन सुंदर आवाज
जीवनाला मार्ग दाखविणारे किर्तन ऐकुण धन्य झालो जयहरी माऊली
राम कृष्ण हरि 🌹🌹
रामकृष्ण हरी।।🙏🙏🚩🚩
अंतकाळ साधता येणे म्हणजे परमार्थ आणि वृत्ती भगवंतापाशी असायला पाहिजे . राम कृष्ण हरी🙏❤️
राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌷🌷
अतिशय सुंदर किर्तन
खूप छान माऊली मनाला खूप समाधान मिळत मन प्रस्संन होत असेच व्हिडिओ टाकत रहा जय हरी माऊली
जय हरी माऊली
Ram Krishna hari dada
रामकृष्णहरि माऊली
खूपच छान अतिसुंदर
Jay Hari mauli khupch Chan kirtan
ते ध्यान दाखवणारे दादा🙏🙏🙏🙏🙏
राधे राधे माऊली👌🚩🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
राम कृष्ण हरी संत चरणी चरण स्पर्श
फारच सुंदर. जय हरी .
खूप सुंदर दृष्टांत देवा जवळ लक्षठेवावे सदैव चित्त भगवतात लीन र हावे दंडवत प्रणाम दादा
अतिउच्च विचार ने उपदेश संत मुक्ताबाई आदिशक्ती
जय हारि महाराज सुंदर किर्तन आहे खूप आवडले
अप्रतिम खूपच सुंदर राम कृष्ण हरी....
जय हरी महाराज 🙏🏻 खूप महत्वाचा आणी गरजेचा विषय मांडला 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव दादा
फार उच्च तत्वज्ञान महाराज. खूप छान.
रामकृष्ण हरी, उत्कृष्ट निरुपण केले आहे. दादा .
राम कृष्ण हारी जय हारि विठ्ठल
अप्रतिम गायन,किर्तन जय हरि माऊली 🚩🚩
महाराज खूपच अप्रतिम अभंगाच निरुपण केलत आपण 🕉️ रामकृष्ण हरी 🕉️
खूप छान माऊली🙏
अप्रतिम राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
माऊली खूप छान आवाज पण छान आणि कीर्तन पण छान जय हरी
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏
सुंदर छान सुंदर
जय गुरुदेव
सुंदर प्रमाण
अनमोल मार्गदर्शन
Khoopch chaan mauli
रामकृष्ण हरी.दादा.खूपच.छान ऐकतच राहावं वाटतं संपूर्ण कीर्तन खूप सुंदर आवाज आहे
@ranubamisal2473
Жыл бұрын
L
@kashinathraosawant1708
Жыл бұрын
Hi
खुप छान गुरुजी 🎉
राम कृष्ण हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
रामकृष्ण हारीमहाजालाजयहारीखुपछानकिरतननझाले
जय हरी ऊत्कृष्ट निरूपन केले महाराज
,🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽
जय गुरूदेव भगवंता👏
राम कृष्ण हरी महाराज अतिसुंदर कीर्तन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
जय जय रामकृष्ण हरी
@NavnathSadgir-kd8rq
Жыл бұрын
जय रामकृष्णहरि बाबाजींची आपल्या प्रतेक शब्दात एक अनमोल रत्न आहे
राम कृष्ण हरी.🙏🙏
Verinaes dada
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏 Ram kishan हरी
Jay hari mauali
Apratim baba ekadam satya aajkal as kirtan eikayla ch milat nahi yala khar kirtan mhantat ...🙏jay hari 🙏
!!!ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा!!!जय हरी माऊली
दादा.खूप.चाण
❤❤❤🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली खूप छान 🙏🙏👏👏👏
रामकृष्ण हरी माऊली, अती सुंदर कीर्तन, सुंदर निरूपण , 🙏🙏🌹🌺🍀🍀🍀🍀🍀👏👏👏
@gauravshindetabla6073
Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🌹🙏
माऊली खुप छान आत्मप्रचीती महत्वाची आहे देव ऐक अवस्था आहे तो केवळ ध्यान करून च अनुभवू शकतो धन्यवाद माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी खुप छान मिऊली
Devpavayasi gelo tethe देवाची होऊन ठेलो
जय.हीरी
🙏🏼🕉️🚩💐
सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत दादा खरच एकाग्रता वाढते फक्त नामचिंतन भक्ती केली पाहिजे हे समजून साध्य सोप्या भाषेत सांगायचं तुम्ही करु शकत राम कृष्ण हरी माऊली
Jai Hari mauli mauli aaplayla dhanyata mauli aapley dynan mhanjey ekdam amrutach mauli aaplysarkha Vanya mhanje ya bhumichey bhagyach ram kkrishna Hari mauli
जय सद्गुरू माऊली, खूपच छान, कीर्तन श्रवण करताना अंगावर रोमांच उटतात
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप खूपच छान कीर्तन
वस्तुस्थिती आहे.
Jai Hari Vitthal
Ram Krishna hari
Jay haree maulee
👌👌👌
खुपचं छान
जयहरि दादाश्री 👏 एकच नंबर आवाज,सुंदर कीर्तन 🌷🙏
Shree vitthal
दादा तुमच्या कोणत्याही कीर्तनात अवीट गोडी आहे मित्र आता दुसऱ्या कोणाचेही कीर्तन ऐकत नाही अफाट ज्ञान मांडणी अतिशय सहजपणे वसुंदर मी हे मनापासून सांगते नमस्कार दादा
निस्वार्थ बुद्धी ने परमार्थ करावादृष्टांतकृष्ण रुक्मिणी चाफारखुबीन रंगवून सांगितला मनभगवंताच्या चरणी लीन व्हावे नमस्कार दादा जी
जय रामकृष्ण हरी, कोणतीही विनोद नाही, आध्यत्माचे प्रवचन आहे
He deva mi papi aahe mahnun tula nehmi aalavto Dev pahavayasi gelo
खुपच छान किर्तन आहे ऐकुन परिवर्तन झाले आहे राम कृष्ण हरी दादा.
अगदी सुंदर आवाज.. शास्त्रोक्त अगदी सुरेल.. निरूपण ही खूप सुरेख आहे... खरेच तल्लीन होवून जाते मन. 👌👌
नमस्कार गुरु जी आज पर्यंत कीर्तनाचया माध्यमातून प्रपंचाला चालू ठेवने साठी माहिती देत आलो म्हणून परमार्थ समझला नाहीं , प्रवृत्तितुन मुक्त करने अवघड असत स्व हीत ही साधता येते मनोरंजन थोङे से ज्ञान ही देता येते ,
फोन नंबर द्या महाराजाचा यांची तारीक घेणे आहे
One of the best kirtan
@deelipkulkarni6161
Жыл бұрын
The best vivachn
बाबा मला अनुग्रह मिळेल का तुमचा फोन नंबर पाठवा
रामकृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर गाईले आहे 😀🙏🌹🙏🏻
Maharaj eeco band kara avaj ghumtoy
खूपछान
Very nice very philosophical kurta.
जय गुरुदेव
जय गुरुदेव दादा
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी