No video

संपूर्ण कीर्तन,हरिदास महाराज तम्मेवार, keertan, haridas maharaj tammewar,kirtan,किर्तन,प्रवचन,viral,

प्रबोधनकार ह.भ.प.हरिदास महाराज तम्मेवार ..लातूरच्या अहमदपूर येथील रहिवासी असलेले महाराज सेवानिवृत्त केंद्रप्रमुख असून अंनिस च्या राज्य कार्यकारिणीवर कार्यरत आहेत.वारकरी सांप्रदाय हा 'भेदाभेद अमंगळ' म्हणत समता निर्माणासाठी स्थापन करण्यात आला खरा; पण काही लोक त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत असे त्यांचे म्हणने आहे.
लातूरच्या जळकोट तालुक्यातील करंजी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी.
नाम संकीर्तन
साधन पै सोपे
nam sankeertan sadhan pai sopey

Пікірлер: 5

  • @musafir1731
    @musafir17313 ай бұрын

    ❤🎉❤

  • @girishgorte6880
    @girishgorte68803 ай бұрын

    सुंदर प्रबोधन

  • @shrinivaschannawar4554
    @shrinivaschannawar45543 ай бұрын

    विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥ कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥ रामकृष्ण हरी

  • @user-nl4fr5rc2p
    @user-nl4fr5rc2p3 ай бұрын

    असं प्रत्येक गावात किर्तन झालं पाहिजे ❤🎉

  • @sanjeevmarewad669
    @sanjeevmarewad6693 ай бұрын

    राम कृष्ण हरी. छान सुंदर, प्रबोधन सरजी.🎉🎉🎉🎉❤❤

Келесі