संपूर्ण कीर्तन,हरिहर महाराज दिवेगांवकर, keertan, harihar maharaj diwegaonkar,kirtan,किर्तन,प्रवचन,4k

Ойын-сауық

ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर .. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय युवा कीर्तनकार.व्रंदावन येथून धर्मशास्त्राचे शिक्षण घेतलेले महाराज कीर्तनासह भागवत कथा,रामकथा,शिवकथेचे प्रवक्ते आहेत.मराठीसह हिंदी,इंग्रजी,संस्कृत इ.भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील वै.गयाबाई श्रीरंग मुंडे यांच्या प्रथम वर्षश्राध्द कार्यक्रमात महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराजांचे हे संपूर्ण जसेच्या तसे कीर्तन खास आपल्यासाठी.
भाव बळे विष्णुदास
नाही नाश पावत
bhav bale vishnudas
nahi nash pawat
#keertan #kirtan #pravachan #devotionalspeech #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन #कीर्तन #प्रवचन

Пікірлер: 5

  • @user-xr8bh3du4l
    @user-xr8bh3du4l19 сағат бұрын

    हरी ओम हरी ओम

  • @surekhaBhoomkar
    @surekhaBhoomkar5 күн бұрын

    अप्रतिम

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod5835Ай бұрын

    छान😊😊

  • @user-tk3ek6vt8t
    @user-tk3ek6vt8tАй бұрын

    खुप छान मालक 🙏🙏🙏

  • @balajimundhe7911
    @balajimundhe7911Ай бұрын

    Khup chan kirtan seva

Келесі