संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी धनगरांच्या पोरांनी केलेला धाडसी प्रयत्न

छत्रपती संभाजी महाराजांना मुकरबखानाने कैद केल्यावर कराड जवळ शंभूराजांना वाचवण्याचा धनगरांच्या पोरांनी केलेला धाडसी प्रयत्न.....
--------------------------------------------------------------------
#संभाजीमहाराज
#SagarMadaneOfficial
#SambhajiMaharaj
#संभाजीमहाराजकैद
--------------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Пікірлер: 257

  • @shubhampatilsul6130
    @shubhampatilsul61303 жыл бұрын

    आतापर्यंत धनगर समाजात खूप शुर विर धाडसी लोकं होऊन गेली पण आजही त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला नाही भाऊ तुझे मनापासून आभार जय आहील्या जय शंभुराजे

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Жыл бұрын

    अभिमान आहे धनगर असल्याचा जय मल्हार जय अहिल्या माता 🙏💛❤️❤️💛

  • @rahulbodake1889
    @rahulbodake18894 жыл бұрын

    अभिमान आहे आम्हाला आम्ही धनगर असल्याचा जय शंभूराजे जय शिवराय🚩🚩

  • @bhausahebgarande8178
    @bhausahebgarande817810 ай бұрын

    गर्व नाही तर माज आहे धनगर असल्याचा❤

  • @RamDhangar6981
    @RamDhangar69813 жыл бұрын

    गर्व नाही तर माज आहे धनगर असल्याचा

  • @prashantrokde7407

    @prashantrokde7407

    Жыл бұрын

    जय मल्हार

  • @user-bb5zq5oy9u
    @user-bb5zq5oy9u11 ай бұрын

    धनगर वीर था हैं और रहेगा, धनगर समाज का वितीहास मालुम,करो हिंदुस्तान जिंदाबाद ❤

  • @nehabhosle2649
    @nehabhosle2649 Жыл бұрын

    सलाम त्या सगळ्या बांधवांना.... ज्यांनी पहिला प्रयत्न केला शंभुराजांना वाचवण्यासाठी 🙏 धनगर , महार , मांग , चांभार , कुंभार वगैरे काही नाही... तर सगळे मराठे आणि राज्यांचे मावळे आहेत.... कारण राज्यांनीच कधी जाती धर्माचा स्वीकार केला नाही तर मग आपण तरी कोण आहोत जात धर्म पाळणारे..... 'स्वराज्यातील प्रत्येक मावळा हा मराठा आहे ' कोण कोण सहमत आहे आहे या गोष्टीला ? त्यांनी जरूर कळवा...

  • @sanjivaninagishe912

    @sanjivaninagishe912

    Жыл бұрын

    होय बरोबर आहे

  • @nehabhosle2649

    @nehabhosle2649

    Жыл бұрын

    @@sanjivaninagishe912 🙏🚩

  • @sunildhebepatil363

    @sunildhebepatil363

    11 ай бұрын

    Dhangaranchi brobri ya baki jatin sobat naka karu

  • @rohanpatil5717

    @rohanpatil5717

    10 ай бұрын

    नाही ताई तूम्ही चुकता आहात . बाकी सगळे शिवाजी महाराजांना मानतात पण महार समाज शिवाजी महाराजांना मानत नाही . त्यांच्या मनात शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या बद्दल तिरस्कार आहे . इथून पुढे त्यांना मराठ्यांच्या इतिहास सोबत किंवा माराठयासबत जोडू नका .

  • @krushnadasdesale1075

    @krushnadasdesale1075

    10 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @santoshanuse3963
    @santoshanuse39634 жыл бұрын

    मी पण 1 धनगर हाय व तिचा मला गवॅ हाय **** जय मल्हार, जय शभूराजे**** सागर दादा तु माहीती सागताना खरच डोळ्यात पाणी हाय

  • @bkfilms9455
    @bkfilms94553 жыл бұрын

    मस्त.. आवाज पण कणखर आहे साहेब.. जय मल्हार. जय अहिल्यामता

  • @ishwarkavale7344
    @ishwarkavale73444 жыл бұрын

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा.............जय मल्हार ......जय शंभु राजे.....

  • @rukminikendre1177

    @rukminikendre1177

    4 жыл бұрын

    Har har mahadev

  • @rushigore5216

    @rushigore5216

    4 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय अहिल्याबाई

  • @vishalpol3012
    @vishalpol30124 жыл бұрын

    सागर दादा तु ही विदारक कथा सांगताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही🙏 जय शिवराय🎪 जय शंभुराजे🎪

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    धन्यवाद 😊😊🙏🚩🚩🚩 जय शिवराय...जय शंभुराजे

  • @bhagvankharat9583
    @bhagvankharat95834 жыл бұрын

    सलाम त्या धनगरांना

  • @raninemane2346
    @raninemane23464 жыл бұрын

    जय मल्हार 🙏🙏🙏 जय आहिल्या.... गर्व आहे धनगर असल्याचा... MH 15

  • @kolpe2213

    @kolpe2213

    4 жыл бұрын

    Jay mlhar

  • @sachinsalunkhe2290
    @sachinsalunkhe22904 жыл бұрын

    गर्व आहे मला मी धनगर असलेल्याचा जय शिवाजी जय शंभुराजे

  • @vinodkolekar553
    @vinodkolekar5534 жыл бұрын

    सलाम त्या धनगरांना🙏🙏🙏🙏

  • @DNYANUBHADANGE

    @DNYANUBHADANGE

    2 жыл бұрын

    Tnx jay shivmalhar

  • @mrunalinikam5234
    @mrunalinikam52344 жыл бұрын

    नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी.....राजे मुजरा, मुजरा त्या झुजाँर पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....तुमच ्या जखमातुन वाहनारया रक्ताला, रागंड्या तुमच्या सहनशक्तीला..... ..पुन्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदड ं स्वताहला....... तुम्ही शुरवीर, तुम्हीच रनवीर, तुम्हीच नरवीर,तुम्हीच धर्मवीर.....तुम ्ही होता धर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर, तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...अजिक्यं झुजीं दिल्या, गनीमाचीँ वाट लावीली, फितुराचीँ मान छाटली.......... .कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली, माय बहिनीचीँ आब्रु राखली........कि तीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,घाबरुन तुम्हा आसमतं फाटला.......... .हवेगत चालवीली तलवारीची पाती, कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती..........ज ्याने जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें काय कौतुक, ईथेच होतोनतमस्तक मी अपसुक.......... मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे!🙏🙏🙏🙏🙏💐

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    वाह... खुप जबरदस्त लिहिलेलं आहे 👌👌🙏😊🚩🚩

  • @user-yi9ci9vu2i
    @user-yi9ci9vu2i4 жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती आहे दादा, सलाम निष्ठावंत मावळ्यांना अणि आमच्या राजाला मानाचा मुजरा

  • @suvarnagosavi8822
    @suvarnagosavi88224 жыл бұрын

    खूप छान माहिती अभिमान आहे आम्ही मराठी असल्याचा सागर दादा तुझे अभिनंदन डोळ्यात पाणी येते, इतिहास ऐकताना खूप छान.

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @JayShree856
    @JayShree8564 жыл бұрын

    सलाम त्या धनगर लेकरांना

  • @kiranthorat1037
    @kiranthorat10374 жыл бұрын

    धनगराचा इतिहास जगाला हेवा वाटणारा आहे, धनगराचा इतिहास लय मोठा आहे,

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 Жыл бұрын

    सागर मदने भाऊ धनगर समाजाचा लढावू ईतिहास पुढे आला पाहिजे. आपण या बाबत लेखी कागद पत्राआधारे जगासमोर आणावा.लेखन करावे सदरभित पुराव्यासह. येळकोट येळकोट जय मल्हार. छगन नांगरे

  • @raviraajkasve
    @raviraajkasve4 жыл бұрын

    हे dislike केलेले 80 लोक मुकरब खान ची ओलाद आहेत वाटतं

  • @amoltele2695

    @amoltele2695

    3 жыл бұрын

    Barobar bollas

  • @prashantkakade2596
    @prashantkakade25962 жыл бұрын

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा

  • @samadhanpisal8807
    @samadhanpisal88074 жыл бұрын

    अभिमान आहे मला त्या धनगारांचा जय शंभुराजे

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Жыл бұрын

    सलाम त्या धनगर यांच्या वीर पोरांना जय मल्हार जय अहिल्या माता 💛🙏🙏🙏🙏🙏

  • @krushnadasdesale1075

    @krushnadasdesale1075

    10 ай бұрын

    धनगर यांच्या वीर पोरांना असा शब्द प्रयोग योग्य वाटत नाही आदर सुचक शब्द प्रयोग करावा " धनगर मावळे " ते शुर वीर पराक्रमी होते भावा जय मल्हार जय शंभुराजे

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade146110 ай бұрын

    जय मल्हार जय अहिल्यादेवी अभिमान आहे धनगर असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnupalve6019
    @vishnupalve60194 жыл бұрын

    किती वाईट प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो

  • @PrashantKhemnarVlog
    @PrashantKhemnarVlog4 жыл бұрын

    जय शिवमल्हार

  • @sanketkadam4484
    @sanketkadam44844 жыл бұрын

    भाऊ डोळ्यात पाणी आणलेस प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ लाईक शेअर करा 🙏🙏🙏🙏

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    🙏🙏😊🚩🚩🚩

  • @gorakhnathbandagar1825
    @gorakhnathbandagar18254 жыл бұрын

    शंभुराजांनी धनगरांच्या पोरांना सदैव सोबत ठेवलं असतं तर आज इतिहास वेगळा असता ज्या गणोजी शिर्केला अंदाज दिला विश्वास ठेवला त्याचे परिणाम काय झाले

  • @pranjallokhande7366

    @pranjallokhande7366

    4 жыл бұрын

    Ho ka jasa amhi khali baslo hoto abe kay mhanto royal itihas kay asto mahit tari ahe ka kidaklya Sambhaji Maharajan barobar bodyguards asayche Tyancha sathi ladnare Sarsenapti Mhaloji raje Ghorpade Mudhol Rana Sarsenapati Santaji Raje Ghorpade che Vadil Bc tithe sarva sardar mandili chit baithak hoti Ani chutiye Ganoji Raje Shirke no nahi pakdun dila be Maharaj Shrike chya rajyay na pakadlya gele Shirkana madhey Yevdach hota tar mag Chatrapati Rajaram Maharaj sathi Ladai ka keli Ganoji Raje ani Shirke senani Chatrapati Shri Shahu Maharaj yanchi patni Ganoji raje chya gharatli kasi bc Fake history Anu mulat Raje Shirke Cha itihas taru mahit ahe Ugam Shirkyan cha rajya ani sena Swarajya ani Marathe Shahi Sathi Yogdan Bc

  • @pranjallokhande7366

    @pranjallokhande7366

    4 жыл бұрын

    Sala kahi fake itihas sangaycha he khan galicha rajkaran suru ahe maharashtra madhey

  • @deokarumesh1254

    @deokarumesh1254

    2 жыл бұрын

    @@pranjallokhande7366 maharajani kdi jat pat bhagitli nahi ..ani tumhi yetay comment made gyan paglayla ...jar history mahit nahitr gpp raha

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal987710 ай бұрын

    धनगरांचा शुर वीरांचा मोठा इतिहास असून अगदी कमी प्रमाणात दाखवत आहेत

  • @pushpapawar4422
    @pushpapawar44223 жыл бұрын

    सागर जी मी एक शिवप्रेमी, आहे. आपल्या या पिढीला तुम्ही ज्याप्रमाणे शिवइतिहास सांगता त्यासाठी मनःपूर्वक आभार , प्रणाम, व अभिनंदन 💐💐

  • @SagarMadane

    @SagarMadane

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏

  • @gamerstown1608

    @gamerstown1608

    Жыл бұрын

    @@SagarMadane tumhi sudha dhangar ahat ka ?

  • @manjuzunke1903
    @manjuzunke190311 ай бұрын

    मला गर्व आहे मी धनगर आसंल्याच

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Жыл бұрын

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा जय शिवराय

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Жыл бұрын

    जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z4 жыл бұрын

    जय अहिल्या जय मल्हार जय शंभूराजे

  • @dr.ashoklawate2581
    @dr.ashoklawate25812 жыл бұрын

    I am proud of you🙏🙏

  • @thunderz912
    @thunderz91210 ай бұрын

    महाराज सर्वसमावेशक असल्याने म्हणूनच तर हे सर्व तरुणांनी त्या वेळी असा विचार केलाय असेल

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil60474 жыл бұрын

    धनगर भावानों🙏🙏🙏

  • @Kiran-lh7ng

    @Kiran-lh7ng

    4 жыл бұрын

    Dhangar asude ki bara balute....saglech MARATHE Ahot apan

  • @balu_korde

    @balu_korde

    3 жыл бұрын

    @@Kiran-lh7ng मराठा साम्राज्य 🚩

  • @sharadshinde5544
    @sharadshinde55444 жыл бұрын

    जय शंभूराजे जय आहिल्यादेवी जय मल्हार

  • @user-zt2tf3is3g
    @user-zt2tf3is3g5 ай бұрын

    गर्व आहे मि धनगर असल्याचा जय शिवराय

  • @sanketgadhave6052
    @sanketgadhave60522 жыл бұрын

    The great धनगर 💛💪⚔️

  • @RamDhangar6981
    @RamDhangar69813 жыл бұрын

    जय मल्हार भावा

  • @kiranthorat1037
    @kiranthorat10374 жыл бұрын

    जय अहिल्या जय मल्हार भावानों

  • @gajanaanmogare144
    @gajanaanmogare1444 жыл бұрын

    खूप खूप छान सर माहिती दिलात

  • @user-ef9te7mj1c
    @user-ef9te7mj1c17 күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @gulabpatil2657
    @gulabpatil26574 жыл бұрын

    Jay Jijau Jay shivray Jay Shambhu Raje Jay Malhar

  • @akashnagane1728
    @akashnagane17284 жыл бұрын

    धन्यवाद इतिहास सांगितला म्हणून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏🚩

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav30884 жыл бұрын

    सागर भाऊ... U r great... 💐💐 Prtek ol aikun angavr shahare yetat...

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊🚩

  • @vishalmhaske8546
    @vishalmhaske85464 жыл бұрын

    जय शिवराय जय मल्हार

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Жыл бұрын

    धनगर समाजात आज पण खूप शूर वीर आहेत

  • @Shubhampavane3398
    @Shubhampavane33982 жыл бұрын

    अभिमान आहे मी धनगर असल्याचा जय शंभूराजे

  • @dineshmukane5046
    @dineshmukane50463 жыл бұрын

    जय मल्हार

  • @sachinpunekar7775
    @sachinpunekar777510 ай бұрын

    जय मल्हार🙏🚩🔥

  • @manojbhoyar123
    @manojbhoyar12326 күн бұрын

    I am Maratha and l knew this story since long time. Deep Respect for Dhangar community for their contribution to Swarajya. Jay Malhar..

  • @raviraajkasve
    @raviraajkasve4 жыл бұрын

    सागर भाऊ डोळ्यात पाणी आले ऐकून

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    🙂🙂😊🙏🙏🚩🚩🚩

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul79184 жыл бұрын

    एकच नंबर सलाम त्या

  • @varadchavare8879

    @varadchavare8879

    4 жыл бұрын

    Sharad

  • @drxsambhajipatil7012
    @drxsambhajipatil70122 жыл бұрын

    Khar ahe he Chatrapati shivaji maharaj Yanchya kalat dhangar motya pramanat sainyamadhe hote. Nemaji shinde, mankoji pandhare, dhabade he sardar dhanagar hote. Khandeshat Marathi satta sthapan karnyat ani vadhvanyat nemaji pude hote. Dhanaji, santaji. Nemaji nav aikun mughal kapat hote.

  • @sainathingale156
    @sainathingale1564 жыл бұрын

    जय शंभूराजे.

  • @dineshmukane5046
    @dineshmukane50463 жыл бұрын

    सागर दादा... नरवीर तानाजी मालुसरे न ची माहिती सांगा ना प्लिज 🙏 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @yuvrajpatil7233
    @yuvrajpatil72334 жыл бұрын

    Jay ho Shambhu raje

  • @ambadasjarare3097
    @ambadasjarare30974 жыл бұрын

    छान माहिती !!!

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap79643 ай бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे राजे सदैव तुम्ही माझ्या मनात❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale2544 жыл бұрын

    "Veer yodhe" hote majhe "sambhaji maharaj ",ani te "dhangar bandhav".jay maharashtr.

  • @sandeepsonwalkar6170
    @sandeepsonwalkar61704 жыл бұрын

    जय शंभुराजे जय मल्हार

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde36343 жыл бұрын

    ⛳⛳जय मल्हार जय शिवराय....⛳⛳

  • @nayanakansara2381
    @nayanakansara23812 жыл бұрын

    Aamchya Tya Dhangar Mavllyanna Trivaar Maanacha Mujara🚩🚩🚩

  • @kiranbhaupadawalpatil596
    @kiranbhaupadawalpatil5964 жыл бұрын

    Jay Shambhu raje

  • @dhirajpakhan4462
    @dhirajpakhan44624 жыл бұрын

    Jai shiv shambhu

  • @kashilingturewale7538
    @kashilingturewale75384 ай бұрын

    Nice story Jay malhar

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale107510 ай бұрын

    ते हिंदवी स्वराज्याचे शुर वीर पराक्रमी मावळा म्हणा धनगराचा पोरगा आदर सुचक वाटत नाही जय मल्हार

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha8 ай бұрын

    धनगर समाजाने कायमच मराठा समाजाला साथ दिली आहे....❤

  • @nageshjadhav4759
    @nageshjadhav47593 жыл бұрын

    Real history

  • @ajaywadbudhe1310
    @ajaywadbudhe13103 жыл бұрын

    Aamha marathyachi shaan aahes sagar dada tumchya sarkhe lokk

  • @ganeshshinde880
    @ganeshshinde88010 ай бұрын

    गर्व आहे मी धनगर असल्याचा 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @namdevaglave5612
    @namdevaglave56124 жыл бұрын

    गर्व आहे मला महाराष्ट्रच्या मातीचा

  • @theknoweledge2154
    @theknoweledge21544 жыл бұрын

    Jay Malhar

  • @amoltele2695
    @amoltele26953 жыл бұрын

    Jai malhar bhavanno

  • @user-lm9pi4hb4s
    @user-lm9pi4hb4s4 жыл бұрын

    आख्या जगात अश गाव नाही जिथ आपल्या छत्रपती शिवराय च नाव नाही जगामध्ये शिवराय या ची आज 390वषे नतर आज शिवराय ची जयंती जगामध्ये साजरी केली जाती कारण शिवराय हे जगाचे बाप आहे त शिवराय चे उपकार आहे त

  • @amolkamale9331
    @amolkamale93314 жыл бұрын

    जय शंभूराज

  • @angadkivane88
    @angadkivane88 Жыл бұрын

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर राजे यशवंतराव होळकर यांच्या माहिती बदल पण एक विडिओ बनवा व जगाला कळवू दया होळकर व छत्रपतीचा इत्यास किती मोठा आहे ..! जय शिवराय जय मल्हार

  • @umeshdudhakawar6571
    @umeshdudhakawar65714 жыл бұрын

    प्रणाम

  • @dipaksapkale6997
    @dipaksapkale69974 жыл бұрын

    Jay malhar.. Jay shmburaje

  • @user-lm9pi4hb4s
    @user-lm9pi4hb4s4 жыл бұрын

    जय शिवराय जय शभुराजे

  • @ankushdolare4553
    @ankushdolare45537 ай бұрын

    जय मल्हार | जय माता | अहिल्या देवी | जय धनगर | भित नाहि | कुनाच्या बापाला ॥ इतिहास कार | होय | धनगरच ॥

  • @shirishgavate4942
    @shirishgavate49424 жыл бұрын

    Nice

  • @yuvrajpatil7233
    @yuvrajpatil72334 жыл бұрын

    Jay ho

  • @pramodk5104
    @pramodk51044 жыл бұрын

    Jay shivray Jay shambhuraje

  • @suviddalvi1691

    @suviddalvi1691

    4 жыл бұрын

    Jay shambu Raje

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Жыл бұрын

    अगदी खरंय

  • @meghadasvadkar9995
    @meghadasvadkar99954 жыл бұрын

    ।।जय भवानी।।

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode53553 күн бұрын

    सागर मदने अभिनंदन आपला गौरव शाली इतिहास जगासमोर आणले जो इथल्या दरिदरांनी उघड केला नाही

  • @DhanagarjivanKatha-ws3gc
    @DhanagarjivanKatha-ws3gc Жыл бұрын

    जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय बाळूमामा

  • @balirajgore4308
    @balirajgore43084 жыл бұрын

    I am proud

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u2 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभु राजे

  • @madhurazapdekar4748
    @madhurazapdekar47484 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

  • @rajesahebjadhav8571
    @rajesahebjadhav85714 жыл бұрын

    Jay sambhuraje

  • @ramprasadvairal6006
    @ramprasadvairal6006 Жыл бұрын

    Dhanagaraancha itihaas khoob Mota aahe

  • @mahmoodsange267
    @mahmoodsange2674 жыл бұрын

    Tumchaa avaaz karach khup chaan aahe ho..

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @kalyanikulkarni4853
    @kalyanikulkarni4853 Жыл бұрын

    Sambhaji maharaj ki jay

Келесі