सासु आणि सुन यांच्या भांडणाची सुरुवात कशी होते | सासु सुन यांच्यातील नातेसंबंध कटु कसे होतात

I am Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about
सासु सुन यांच्यातील नातेसंबंध कटु कसे होतात
सासु आणि सुन यांच्या भांडणाची सुरुवात कशी होते
सासु आणि सुन या मैत्रिणी होतील का
सास बहु का झगडा होने का कारण
सासु आणि सुन या वैरिणी की मैत्रिणी
eat healthy stay healthy. be happy make happy
how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
herbal remedy is my channel in english..it gives you information about herbs , diet and home remedy
thanks all
Dr Anagha Kulkarni
contact-- dranagha555@gmail.com
#सासुआणिसुनयामैत्रिणीहोतीलका
#सासुसुनयांच्यातीलनातेसंबंधकटुकसेहोतात
#सासुआणिसुनयांच्याभांडणाचीसुरुवातकशीहोते
#सासबहुकाझगडाहोनेकाकारण
#सासुआणिसुनयावैरिणीकीमैत्रिणी
dranaghakulkarni
#motivationaltalk
#healthnovel
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 344

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 Жыл бұрын

    नीरीक्षण खूप छान आहे , जसे सुनेला नविन घरात रहायला वेळ लागतो तसेच सासूला पण एका नवीन व्यक्तीला सामावुन घ्यायला वेळ लागतो

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 Жыл бұрын

    सुने चे आई सुनेला वाईट शिक्षण देते सासूला पैशाने लुटण्यासाठी विकवण देते सुनेला व मुलला आमचा सव दुर केला मला मुलाचे आठवण येते नातवाची खुप आठवण येते

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar43662 жыл бұрын

    खूप छान आणि अगदी खरं सांगितले आहे.बऱ्याच घरांमध्ये असेच घडत असते.सासूने सुनेला समजुन घेतले पाहिजे आणि सुनेही सासूला समजून घ्यायला पाहिजे.घरतल्या इतर लोकांनी पण दोघींनाही सारखेच महत्त्व दिले पाहिजे.परंतु असे होत नाही त्यामुळे सासू आणि सून मध्ये भांडणं होतात.

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai29072 жыл бұрын

    मुलीची आई हा topic एकदम छान सांगितलात. आधी मुलगी आईचे विशेष ऐकूनच नसायची. व लग्नानंतर ती मुलगी सासूला फार मानायची. मग जावई माझा भला ..मुलीला सतत फोन करणे .. मुलीच्या संसारात खूप Interfere करणे ईत्यादी बाबींनीही सासू सूना दुरावतात .

  • @pranitadongare3017
    @pranitadongare30172 жыл бұрын

    अस काही नाही, प्रत्येक घरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सासु सुना असतात.घरोघरी त्याच परी नसते तर, त्याला अनेक कारणे असतात.असे मला वाटते

  • @shridevishetty4260
    @shridevishetty42603 жыл бұрын

    मँडम सासु,सून, विचार अतिशय अनुभवाचे बोल ऐकून. तुमची सांगणे भाषा शैली खूपच छान सांगितली आहे. हरहुन्नरी व्यक्ती मत्व सर्व क्षेत्रातील प्रगल्भ ज्ञान, तुम्ही बोलायला सुरुवात केली की मनापासून ऐकते. धन्यवाद,

  • @rajeshreeharale3075
    @rajeshreeharale30753 жыл бұрын

    Khup chan mad thnx

  • @snehalkorgaonkar5421
    @snehalkorgaonkar5421 Жыл бұрын

    तुमचे आजचे विचार आणि सामाजिक अवस्थेचे * अवलोकन* अगदी पारदर्शक आहे , म्यम ! हा आजचा व्हिडिओ मला १००% पटला आहे.👍👍

  • @padmapawar3456
    @padmapawar34564 жыл бұрын

    Khup chan vedio

  • @adphotography5126
    @adphotography5126 Жыл бұрын

    Khup chan. Reality sangat ahet it happens in my life truth'

  • @deepikakatkar7321
    @deepikakatkar73214 жыл бұрын

    Khup chan

  • @meeraraval8714
    @meeraraval87144 жыл бұрын

    Khup chan aahe

  • @madhvravaherfarachchan250
    @madhvravaherfarachchan2502 жыл бұрын

    Khupach Chan ahe

  • @poojasaple5077
    @poojasaple50773 жыл бұрын

    Barobar sangital mam

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal81753 жыл бұрын

    अगदीच बरोबर आहे

  • @manishathorat9687
    @manishathorat96874 жыл бұрын

    Sasava muddamun tasa vagtat tyna sagal kalt pan sunecya muddamun chuka kadnyat .tycyvar varchasav gajavnat tyna maja yet.adhikar milto mhnun as vagatat

  • @user-yv9ub1qe7f
    @user-yv9ub1qe7f2 жыл бұрын

    मँडम खुपच सुंदर विचार। मांडले। खरच। अस। घडत

  • @shabanamshaikh7966
    @shabanamshaikh7966 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @seemakulthe9943
    @seemakulthe9943 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @motherindia8512
    @motherindia85124 жыл бұрын

    आगदी बरोबर मँम थँग्स

  • @neelamsamarth1164
    @neelamsamarth11644 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @nehadeshmukh2499
    @nehadeshmukh24993 жыл бұрын

    खूप छान निरिक्श् न्

  • @babansalunkhe2715
    @babansalunkhe27154 жыл бұрын

    Atishay khare vichar ahet

  • @radhikakulkarni6894
    @radhikakulkarni6894 Жыл бұрын

    Chan sangitale 👍

  • @dattatrayekhande9722
    @dattatrayekhande97222 жыл бұрын

    Ekadum chhan

  • @shubhabidarimath3587
    @shubhabidarimath35872 жыл бұрын

    Chan msg 💯 correct 🙏

  • @sumanjagtap6113
    @sumanjagtap61133 жыл бұрын

    Khup chhan tai

  • @sangitapawar6017
    @sangitapawar60178 ай бұрын

    100 % barobar khup chan vichar madale ho asaech hot asave sasu sunet durava vayala

  • @shilpanaik4837
    @shilpanaik4837 Жыл бұрын

    Agreed. Chaan samjawlay Tai

  • @sunitabhamre5060
    @sunitabhamre5060 Жыл бұрын

    खुप छान व्हिडिओ आहे मॅडम

  • @ajaysonone4167
    @ajaysonone41674 жыл бұрын

    Thanks

  • @rupalibanger95
    @rupalibanger953 жыл бұрын

    💯 खरं आहे

  • @smitasirdeshmukh3100
    @smitasirdeshmukh31004 жыл бұрын

    very good video

  • @aartipotdar222
    @aartipotdar2223 жыл бұрын

    Aadhi khare 👌👌👍

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar14214 жыл бұрын

    Ho ase hote khare aahe tumche vichar margadarshan changle aahe Dr tumche

  • @veenadindorkar7703
    @veenadindorkar77032 жыл бұрын

    I agree with u

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare67244 жыл бұрын

    Right Thanks nice video god bless you

  • @skotkar7843
    @skotkar78434 жыл бұрын

    Khup chaan sangitle mam.

  • @jeevanlatanaduwinmani4102
    @jeevanlatanaduwinmani41024 жыл бұрын

    You are right madam.

  • @vikasbabajiyavar1560
    @vikasbabajiyavar15604 жыл бұрын

    Kuoop sunder. But very body understand.And mother is very mane cartun .Thank you.

  • @manishamirgal5685
    @manishamirgal56854 жыл бұрын

    Dr. Chaan mahiti dilit.khup sansar sukhi hotil hya tips lakshhat thevlya tar.

  • @sangeetamane7690
    @sangeetamane76904 жыл бұрын

    Khuup chan

  • @pratibhababar5302
    @pratibhababar53024 жыл бұрын

    Kup chhan..Thank you

  • @shobhagaikwad9224
    @shobhagaikwad92244 жыл бұрын

    Mast

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam80832 жыл бұрын

    Nice

  • @dipti9832
    @dipti98322 жыл бұрын

    सासूची बाजू मांडली आहे सुनेची बाजू नाही मांडली थोडं चुकलंय सून आपली सगळी प्रेमाची माणसे सोडून केवळ नवरा सोबत सासरी येते सगळे अनोळखी असते अशा वेळेस सासूने समजून घ्यायचे असते आणि हार्मोनल imbalace म्हणाल तर सुनेचे पण सर्व शारीरिक changes होत असतात मासिक पाळीच्या अनिमित वेळा गरोदरपण अशात जॉब करणे घरी काम करणे अशा सर्व वेळेस फ़क्त आणि फक्त सासुनेच सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे

  • @umeshbane7976

    @umeshbane7976

    Жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @kalpanabansode5023
    @kalpanabansode50232 жыл бұрын

    छान सागितल तुमही पण सासु सदैव कारण शोधु भांडण करणयाच कारण शोधते मग काय करावे

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi44513 жыл бұрын

    खूपच व्यवस्थित पध्दतीने विषय मांडलात, माझे कुठे चुकते मला समजत नव्हते, आता खूपच रिलॅक्स वाटते

  • @bhadevade7732
    @bhadevade77323 жыл бұрын

    बाहेरील लोकांमुळे सासु सुनांमधे अंतर वाढत जाते.

  • @fairyangel204

    @fairyangel204

    2 жыл бұрын

    Ekdam barobar

  • @mayurijawake3543
    @mayurijawake35433 жыл бұрын

    Ekdam barobae

  • @sonalimhatre2035
    @sonalimhatre20353 жыл бұрын

    🙏👌

  • @pradnyagaikwad599
    @pradnyagaikwad5992 жыл бұрын

    Very nice

  • @rupalibanger95
    @rupalibanger953 жыл бұрын

    सासूला पण सुनेने समजून घ्यायला पाहिजे मॅडम नाहीतर हे असंच चालत राहील

  • @ulhaskulkarni1023
    @ulhaskulkarni10234 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ

  • @vrindanaik5451

    @vrindanaik5451

    4 жыл бұрын

    Very nice video

  • @arunawhatsupkolte631
    @arunawhatsupkolte6312 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे मेम खूप काही शिकायला मिळालं आहे पण अजून काही कळले तर खूप बरं होईल

  • @surekhanabar8911
    @surekhanabar89112 жыл бұрын

    बरोबर आहेथ आपले विचार. परंतु त्यात विनाकारण सासू भरडली जाते हे त्याना( ह्या तिन घटकाना) कोण समजवणार.

  • @kirangawande4100
    @kirangawande41004 жыл бұрын

    असे माझ्या घरी नाही मी आणि सासू बाई मैत्रिणीच आहोत ...पण तुम्ही सांगता तसेच हुबेहूब माहेरी आहे .....ते बघवत नाही ...आई च स्वभाव पण ...खूप गरम आहे. पण ...ती एकटी पडलीय आता याच च वाईट वाटत.

  • @kondibasurnar8670
    @kondibasurnar86704 жыл бұрын

    आभारी अभिनंदन मॅडम शुभेच्छा अगदी बरोबर आहेत तुमचे विचार या विचारांना वागले तर नक्कीच छान छान छान आभारी

  • @pushpapiprikar2287
    @pushpapiprikar22872 жыл бұрын

    छान माहिती दिली माहेरच्यांनी जास्त लक्ष मुलीच्या संसारात देऊ नये

  • @pallaviperane6827

    @pallaviperane6827

    Жыл бұрын

    Sansarat deune barobar ahe pn aply mulina tras hot aseil te barobar kanydan bapane kel asta aii na ny

  • @laxmandinde7640
    @laxmandinde76404 жыл бұрын

    Kup Chan thanks you

  • @kanchanyadav6902
    @kanchanyadav69024 жыл бұрын

    अगदी खरे सांगितलेत

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    खरच खरं आहे

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi36772 жыл бұрын

    khup chan,manavi bhav bhavna kadhi kai react kartil sangu shakat nahi,sarvani aapla role samjutdari ne nibhavava ,tokachi bhumika gheu naye

  • @rutujarajput7046
    @rutujarajput70464 жыл бұрын

    Sasu Ani sune madhe bhandan honyach saravat mahtva ch Karan nanand aste ...nanand sasu chya manat insecurities tayaar karatat

  • @sunitasonawane9245

    @sunitasonawane9245

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @amarshembade

    @amarshembade

    2 жыл бұрын

    @@sunitasonawane9245 ho barobr

  • @poojachavan8572

    @poojachavan8572

    2 жыл бұрын

    Ykdma barobar

  • @poojachavan8572

    @poojachavan8572

    2 жыл бұрын

    Mazi naadyla trr vat bhavni mala sodin dyva tysati ti khup prynt krty

  • @rohinipatil3840

    @rohinipatil3840

    2 жыл бұрын

    Anubhav ahe mala

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi50924 жыл бұрын

    Kharach tai tumhi khup khupch chhan vishay samjaun sangta ya vishayane tar dolyat panich aale

  • @user-xf2eo6ul6m
    @user-xf2eo6ul6m3 жыл бұрын

    खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल

  • @jyotsnakhairnar6956
    @jyotsnakhairnar69564 жыл бұрын

    Khoop Sundar

  • @dr.manjushree
    @dr.manjushree4 жыл бұрын

    ताई, तुम्ही सांगितलेली परिस्थिती बहुतेक बरोबर असेल ही..पण हे जे तीन factors आहेत.... नवरा, मुलगा आणि सुनेची आई...हे सासू आणि सूनेच्या तिढ्याला कारण नाही. नवरा, मुलगा आणि मुलीची आई..तिघेही अनोळखी घरात आलेल्या मुलीला कौतुक, प्रेम आणि संरक्षण देऊ पाहतात. त्यात चुकीचे नाही. सासूने ही मोठ्या मनाने नवीन सूनेला कौतुक, प्रेम आणि संरक्षण द्यावे. सून प्रतिस्पर्धी नसून ती आपल्याला ऐच्छिक सेवानिवृत्ती उपलब्ध करण्यासाठी आली आहे असे समजावे. आई जशी मुलीला प्रतिस्पर्धी समजत नाही, कुणी कितीही तुलना केली तरी....तसेच सासूने देखील सूनेबद्दल गर्व बाळगावा कुठलीही शंका मनात न ठेवता. बघा...विचार करा या दृष्टीने देखील.

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    बरोबरच आहे तुला तुझ्या आईच वाईट वाटत ना तुझ्या भावाला म्हणाव बायको पुढे नाच आई पुढे नको नंतर आईची किंमत कळेल

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    सुनेनी गर्व बाळगायला पाहिजे आज काल सुना सासूच्या अंगावर धावून जातात आणि तुम्हि काय सांगता

  • @dr.manjushree

    @dr.manjushree

    4 жыл бұрын

    @@archanagangwe4996 "सूना सासूच्या अंगावर धावून जातात" हे सरसकट सगळ्या बायकांना लावू नका. तो तुमचा अनुभव असेल. आणि जी सून धावून जात असेल..तिच्या बद्दल तर कुणालाच गर्व वाटणार नाही. या videoत नविन आलेल्या सुने बद्दल आणि तिच्या बद्दल च्या सासूच्या मानसिकतेवर चर्चा केली आहे.

  • @dr.manjushree

    @dr.manjushree

    4 жыл бұрын

    @@archanagangwe4996 मूळात कुणाला कुणापुढे नाचण्याची गरजच काय ..... तुम्ही नाते फार complicated करत आहात ताई.

  • @pravinhowale8172
    @pravinhowale81724 жыл бұрын

    Mam kharay tumache vichar mala patatshet

  • @geetabudhale2822
    @geetabudhale28223 жыл бұрын

    मला वाटतं आपल्या भाव भावना इतरां च्या वागण्यावर अवलंबून असल्या की खूप समस्यांना तोंड द्यावे लागते . एकदा स्वतः बरोबर खूष रहाण्याची कला अवगत झाली की कुणी कसही वागो काही फरक पडत नाही ऊलट सर्वजण आपल्याशीच गट्टी करायचा प्रयत्न करतात.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    3 жыл бұрын

    धन्यवाद उत्तम मार्गदर्शन

  • @prabhanamojwar516

    @prabhanamojwar516

    Жыл бұрын

    अगदि बरोबर अहो आपल्याला आनंद शोधता आला की सगळ वातावरण आनंदि वाटायला लागते मग ती सुन असो की सासु असो

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy79273 жыл бұрын

    होय, हा मानसशास्त्राचा विषय आहे! ✔️

  • @nirmalapatil9456
    @nirmalapatil94564 жыл бұрын

    Thank

  • @rajendrashah925
    @rajendrashah9254 жыл бұрын

    👌👌🙏

  • @cutegirl-dd5dw
    @cutegirl-dd5dw4 жыл бұрын

    Agadi barobar.....👍👍👍

  • @shabanamshaikh7966
    @shabanamshaikh7966 Жыл бұрын

    बरोबर बोलता मॅडम तुम्ही

  • @surekhagadge8715
    @surekhagadge87154 жыл бұрын

    एकदम बरोबर मैडम

  • @jayashreebhivate8563

    @jayashreebhivate8563

    4 жыл бұрын

    एकदम मस्त

  • @sumanjadhav2377

    @sumanjadhav2377

    4 жыл бұрын

    @@jayashreebhivate8563 kup chan mahiti dili

  • @vilasbelgamwar2683
    @vilasbelgamwar26833 жыл бұрын

    Chan vichar

  • @poonamkanekar9182
    @poonamkanekar91824 жыл бұрын

    मला असा वाटतंय मॅडम तुम्ही सासू ला जास्त प्राधान्य देत आहे

  • @akshayhake834

    @akshayhake834

    4 жыл бұрын

    Ny

  • @shivanshvloggify2596

    @shivanshvloggify2596

    4 жыл бұрын

    Mlahi tech vatty..sasu chya bajune boltay tumi..sassuni tass vaet vatun ghyvch nhina...aplyach sunelw chngl boltayet avdh ky tyt

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    बरोबर आहे मँडमच काय चुकलं त्याच

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    मग प्राधान्य कोणाला देणार

  • @poonamkanekar9182

    @poonamkanekar9182

    4 жыл бұрын

    @@archanagangwe4996 दोन्ही बाजूनं विचार केला पाहिजे.

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar9914 жыл бұрын

    Khupach chan aani khare bolalat.....sasre main role play kartat the nehmi baykola kami lekhtat

  • @swapniltakalkar636
    @swapniltakalkar6364 жыл бұрын

    Khup chan real ahe sarv

  • @sk.p2588
    @sk.p25884 жыл бұрын

    Aas kahi nahiye ho ajun pan sunela koni vicharat nahi...basic vishwas pahije toch nahiye

  • @vaishaliwaghmare7611
    @vaishaliwaghmare76114 жыл бұрын

    Sasvana apala mulaga sodaycha nasato tyana navryabarobar sansar karun haus bhagleli nasate mhanun tya mulacha sansar pan swatachya padhatine kartat sunela bajula sarun. Sunela tichya navryabarobar communicate hou dyaych nahi swatachya hishobanech mulaga v sunela nachvaych yat tyana dhanyata Vatate ni he mulagehi aaicha padar dharun sansar kartat baykola bajula theun. Ashya sathi kahi upay aahe ka??

  • @santoshjadhawar3830
    @santoshjadhawar38304 жыл бұрын

    Thank You Vegveglya Vishyavar Bolta ,

  • @saidhawaldar2276

    @saidhawaldar2276

    4 жыл бұрын

    Sunder

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa60763 жыл бұрын

    मी आणि सासूबाई मैत्रीने रहातो,माझ्या पतीची पंजाबला बदली झाली त्यावेळी सासूबाई वयस्कर असल्याने मी व त्या दोघी 3 वर्षे मजेत राहिलो.लोकांनी आमचे कौतुक केले.😊

  • @vandanaumaranikar7626

    @vandanaumaranikar7626

    3 жыл бұрын

    👌👌👍

  • @Vaishu.com18june

    @Vaishu.com18june

    3 жыл бұрын

    किती छान ☺️

  • @vaishnavkhilare9110
    @vaishnavkhilare9110 Жыл бұрын

    Agadi barobar aahe tai tumche thod sasuchya kalene ghyav thod sunechya kalene tarch doghiche gairsamaj dur hotil magch maitriche nat tyanchyat banel

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 Жыл бұрын

    खूप छान. !!छोट्या छोट्या गोष्टी. पण खूप छान विषय मांडल्या आहेत. Physically n mentally धन्यवाद

  • @monikaperla2130
    @monikaperla21304 жыл бұрын

    Aho pn pratek weles nust kamach karayla Pahije ka gharatle

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar34662 жыл бұрын

    सासू म्हणते माझा मुलगा.... सुन म्हणते माझा नवरा.... अशी सुरूवात होते. काही ठिकाणी सासू आपला तोरा सोडत नाही. नवरा मुलगा Mamma's boy असतो. त्याने कसा समतोल राखला पाहिजे, त्या बद्दल पण बोला. मध्यस्थ हा चतुर आणि निष्पक्ष कसा असावा ते सांगा म्हणजे घरातील वातावरण आनंदी राहील.

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade33862 жыл бұрын

    मॅडम तुमची भाषा शैली खूप छान आहे

  • @sampadadeshpande9433
    @sampadadeshpande9433 Жыл бұрын

    सासू सून यात भांडणे कारण ननंद आहे. कान भरणे हेच काम करतात

  • @user-jh8lh4mb4w

    @user-jh8lh4mb4w

    Жыл бұрын

    Brober ताई

  • @rupalibagade7787

    @rupalibagade7787

    4 ай бұрын

    ननद पण मुलगी असते

  • @sheelameshram1812
    @sheelameshram18122 жыл бұрын

    बरोबर आहे मेडम मैत्री च करायला पाहीजे कारण दूसरया घरून आली असते

  • @anuradhabade7574
    @anuradhabade75748 ай бұрын

    Mi mhante ,doghinnahi he Nate navin aste,mag bhandan karnyasathi aapan lagn karto ka?mazya mahitit ek anubhav aheki sasula ekatr rahun dakhvayache aste pan tila kunachihi saath n milalyane sasula vegle rahave lagte

  • @varshakhade5841
    @varshakhade58413 жыл бұрын

    Mazi sun 18 divas zale Aai vadilana bolaun aamcha apman karun navra kamala gel hota ticha to nasatana Mulachya Aai vadilancha Apman karun sunela gheun geli maheri. Karan ka tar tila fakt navra hava aamhi nako sepret ghar have ekatra nahi rahayache tila. Pan ya karnasathi bhandan karun maheri jane yogya nahi. Ya suna sushikshit asatat mag ase ka vagatat. Tras hoto sasula. Ti sasari yeun pahilyasarkhe sarva kutumb ti hasat khelat Ekatra rahanyasathi kay karave. Te sanga madam. Video dware. Ha video mahitipurn aani chan upyukt aahe. Thanku madam. Maze gilti gele. 😊🙏

  • @aparnas5823
    @aparnas58234 жыл бұрын

    खूप छान व्हीडीओ

  • @ajitshinde2705

    @ajitshinde2705

    4 жыл бұрын

    8रच

  • @adv.shravanisutar5171
    @adv.shravanisutar51712 жыл бұрын

    Khup chan aamchya ghrat pn Asch zalay sasula wataty sunemul tyancha mulga dur hot aahe

  • @namratakamble8090
    @namratakamble80904 жыл бұрын

    Agdi barobar she madam

  • @sheelameshram1812
    @sheelameshram18122 жыл бұрын

    सासूनेच सूनेला समजून घयाला पाहीजे आणी मी ते करते मला नवरा मुलगा सून नातीन आहे

  • @nalinikale2510
    @nalinikale25103 жыл бұрын

    Bbye veer

  • @ushaupadhye6898
    @ushaupadhye68984 жыл бұрын

    स्वतःला काही अनुभव आहे का ? तुम्ही सासू किंवा सुनेसोबत रहात नाही असे दिसते . सगळ आदर्श बोलू नका

  • @vikaspatil4044
    @vikaspatil40444 жыл бұрын

    🙏🙏👌👌

Келесі