सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू | sanga mi kay karu , bhakti karu ka pot bharu
Музыка
सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू | sanga mi kay karu , bhakti karu ka pot bharu #अभंग
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. महेश होगे, मु- कुंदे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
महेश होगे - 7083661666
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
सांगा मी काय करू
भक्ती करू का पोट भरू
सांगा मी काय करू भक्ती करू कि पोट भरू
सांगा मी काय करू भक्ती करू की पोट भरू
भक्ती करू का पोट भरू अभंग
भक्तीगीत सांगा मी काय करू
सांगा मी काय करू अभंग
सांगा मी काय करू हार्मोनियम नोटेशन
भक्ती करुका पोट भरू
sanga mi kay karu
bhakti karu ka pot bharu
bhakti karu ka pot bharu bhajan
bhakti karu ka pot bharu marathi song
sanga mi kay karu pot bharu ki bhakti karu ki pot bharu
sanga mi kay karu devi
bhakti karu ka pot bharu abhang
bhaktigeet sanga mi kay karu
sanga mi kay karu abhang
sanga mi kay karu
bhakti karu ki pot baru
sanga mi kai karu
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र
Пікірлер: 171
रामकृष्ण हारीमाऊली
रामकृष्ण हरी माऊली.खुप चांगला आवाज आहे.तबला साथ अतिशय सुंदर आहे. धन्यवाद.
खूप छान सुंदर👌👌👌
खूपच छान तबलासाथ आणि कल्पेश सरांचा आवाज देखील खूपच गोड
अतिशय सुंदर😍 माझ्या आवडीचा अभंग
तबला 👌👌👌🙏🚩
Ram Krushna Hari Mauli....!!!!🙏🙏🙏❤🚩🚩
खुप छान माऊली रामकृष्ण हारी🎉🎉
खुपच गायन सुदर आहेसर धन्यवाद
अतीशय सुंदर 🙏
Ram kurshan Hari mauli
खुप सुंदर गित ऐकायला खुप छान वाटले आणि आवाज खुप छान आहे
खूपच सुंदर
तबला अप्रतिम महेश होंगे.
अंभंग खुप छान आहे सर धनवाद
@raginichavhan8843
3 ай бұрын
Yy
खूप सुंदर गायलात माउली भजन सुद्धा खूप छान संत तुकडोजी महाराज च
नमस्कार सर अभंग छान आहे
Khup Sundar ahe abhag 1 varspasu sakade yekto man prafulit hote khup chan
Khup sunder
खुप छान अभंग गायन🙏👌👍 जयगुरु🙏
अप्रतिम गायलं आहे गान एक दम सुपर आवाज आहे. सर नमस्कार मण कस प्रसन्न झाले. जय गुरूदेव
खूपच छान
खूप सुंदर आवाज आमच्या गावात राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचा आश्रम आहे
Khup sundar
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃👌
किती सुंदर अप्रतिम अभंग गोड आहे सर जी चाल ही छान लावली आहे खुप गोड छान👌🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर अभंग गायलात माऊली गोड आवाज नमस्कार गुरू माऊली मला आपण अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद माऊली 🎉
राष्ट्र सेवा केली तुकडोजी महाराजांनी.प्रणाम माझा.
अती सुंदर🎉🎉खूपच छान गायन केले Very nice 👍👍👍👍
पोटच भरा
तबला🙏🙏✌🚩
Waa. Sar. Kai. Sunrdar awaj. Aahe tumcha. Jay. Gajanan. Aaapla. Suresh. Tambe. Akkola
खुप सुंदर अभंग गायन केले.
भक्ती करा व पोटभरा पोट भरल्याशिवाय भक्ती होनार नाही
मन प्रसन्न करणारा अंभग खूप आवडला
अप्रतिम... मन प्रसन्न झालंय
@user-or2xu8os7j
4 ай бұрын
खुपच छान आवाज आहे सर
@user-or2xu8os7j
4 ай бұрын
तबला माहाराजाच हारदीक आभिनंदन खुपच छान
Ati sundhar 🎉👍
खुप खुप छान आहे
अतिशय सुंदर अभग गायन 🙏🏼🙏🏼🚩🚩🌺👍
खुपच छान राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर 🌹🌹👌👌👌👌आवाज आहे सर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
एकदम सुंदर आहे आवज
अती सुंदर❤❤
❤
🙏🙏🙏 👌👌 Jay Guru
खुप छान
लिरिक्स मध्ये लिहून द या म्हणजे लिहून घेता येइल गोड आवाज आहे
राम कृष्ण हरी
Nice voice sir please find the day may be a good morning
🚩🙏🏼जय गुरुदेव 🚩🙏🏼
Nice voice
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 स्वामी🎉 वर्तनी सत्यपाल तिला स्वामी गजानन महाराज अजून देऊ तुम्हाला 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Atishay sunder
लय भारी .
बुवा झाम भारी!!!!
Dhanya ho Mauli
धन्यवाद सर ! सुंदर आवाज
शुभ सकाळ सर खुप गोड मधुर आवाजात,अभंग गायलात ऐकून छान वाटले 👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@parthgamer7957
Жыл бұрын
P
@madhavraonikam2657
Жыл бұрын
खुपच सुंदर अभिनंदन
@vijaylad3401
Жыл бұрын
छन
@nivarutipowar462
Жыл бұрын
Good😅r5
@shalinitambuskar2483
Жыл бұрын
@@madhavraonikam2657 vy. Lp ln . pv lov ❤
रामकृष्णहरि माऊली
अतिशय सुंदर
Very good
S. M. Bhomba
दैवीदेणगी
छान आवाज भाऊ
खूप छान माऊली रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन ऐकून मन मोहीत झाल .
सांगा मी काय करु शीक्षण घेऊ का पोट भरु
अति सुंदर गायन
Chan
👌👌
Khupcha Chan
छान
जय हरी विठ्ठल माऊली भाऊ हा अभंग मि मनतो
अती सुदंर सर🙏🙏
छान आवाज आहे सुंदर
Chan,
🎉
Sree swami samarth
❤❤❤...Lyrics : सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू ।। धृ ।। भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो ये ईकडे, हे करू का ते करू …।। १ ।। भक्ती विणा देव दिसत नाही, पैसाविणा संसार चालत नाही, कोणता मि मार्ग धरू … ।। २ ।। भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, वेड्या मानवा नको घाबरू …।। ३ ।।
अतिशय सुंदर😍💓 आवाज. अप्रतिम चाल, अभंग आणि आवाज. राम कृष्ण हरी🙏🌹🙏
अतिशय सुरेख
एक न भजन
@shobhasatav4184
Жыл бұрын
खुप छान
KhupchChan manala aand mohak aasa Awaj Aahe
👌🙏
खुपच बोधपर भजन....दादा...जय गुरूदेव...
Very good !
Very nice Bhajan.....voice is very nice...
@bandusurtekar6802
Жыл бұрын
Namaste 0
सनातन सत्य
🙏
भारीच
😊
❤❤❤❤❤❤❤
मला खुप तुमचे अभंग आवडतात महाराज असेच नविन नविन अभंग पाठवत जा🙏 राम कृष्णा हरी 🙏
@davidsainath8064
Ай бұрын
हा जूनाच अभंग आहे. भावा!! महाराज आता गात आहेत या पुर्वी तीन जणांनी गायीले आहे.
सुप्रभात सर 💐अप्रतिम खूप सुंदर अभंग मधुर आवाजात स्वर...हार्मोनियम खूप छान एकू येत आहे सुंदर 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
@bhauraothakre3737
Жыл бұрын
sdudy you ytydfssff y yySDSD fdd yo ysysyy TTy y uas you DD o ko koi
@tukarammurkute3905
Жыл бұрын
Khup Sundar Gayan
छान आहे
महाराज खुप छान गायन मला तुमचा आवाज व गातानाचे हावभाव खुप आवडतात....
मला सुद्धा भजण शिकायचे आहे
Good
🎉🎉🎉