सांगा मी काय करू !! भक्ती करू का पोट भरू sanga mi kay karu
Музыка
सांगा मी काय करू !! भक्ती करू का पोट भरू sanga mi kay karu हरिभाऊ महाराज शेळके
Credit by original song
video is for educational purpose only .copyright disclaimer under section 107of the copyrightact 1976,allowence is made for " fair use "for purpose such as criticism, comment,news,reporting, teaching,scholarship and research. fair use is a une permitted by copyright status that might otherwise be infringing.non profite, educational or personal use tips the balance in favor of fair use .
****************************************
Your queries...
सांगा मी काय करू
सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू
Sanga mi kay karu
Sanga mi kay karu bhakti karu ka pot bharu
तबला on sanga mi kay karu
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जयहरी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
हरीचा गजर करण्यासाठी
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जयहरी या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा लाभ नक्कीच होईल 🙏
🚩🚩🚩🚩
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
#जालिंदर गोमदे 😊
#haribhahushelke
#marathibhajan
#abhang
#jalindarGomde
#vittalbhajan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#Nadbram
#नादब्हम
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер: 66
अति सुंदर भजन एक नंबर
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
श्री.शेळके महाराज आपला आवाज आवडला. श्री.सोमदे सर आपली तबला साथ अतिशय सुंदर.सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी .
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
माऊली सुंदर जयहरी
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
रामकृष्ण हरी.रोज २ वेळा हा अभंग ऐकतो.
@jayhari5981
5 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
वाह! किती गोड, मधूर व हृदयाला भिडणारा स्वर. परमेश्वराकडे करूना कशी प्रकट करावी हे शिकता येत. खूप खूप अभिनंदन
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
आतिषय सुंदर आणि गोड शब्द लाजवाब
@jayhari5981
2 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
Respectfuli fine
@jayhari5981
10 күн бұрын
धन्यवाद माऊली 😊 राम कृष्ण हरी🙏
Jay hari mharaj khupch chhan athisundar
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
माऊली आपला आवाज सुंदर आहे.
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
.खुपच छान .तबला साथ एकदम भारी.
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माउली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Apratim Gayan Aahe Maauli.
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूपच सुंदर
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
काय गोड आवाज आहे या आवाजाला सलाम
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
छान महाराज
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी 😊🙏
खूप छान🙏🙏🙏🙏
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
🎉
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप छान गायण तबला टाळ कोरस अप्रतिम 🙏🙏🙏
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏 राम कृष्ण हरी 😊🙏
Sundar aalap.
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माउली 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🚩📿 जय हरी विठ्ठल माऊली.! मी एक नवशिका हार्मोनियम वादक आहे. सध्या संगीत भजनाचा अभ्यास - सराव करत आहे. आपण गायिलेल्या अभंगाचे नोटेशन नुकतेच आम्हाला आमच्या सरांनी दिले आहे. ते हार्मोनियमवर वाजवायला सुरुवात केली आहे. आपण हा अभंग अतिशय सुंदर रीतीने गायला आहे. आमच्या सारख्या नवशिक्यांना याचा खूप फायदा होईल. धन्यवाद माऊली.. रामकृष्ण हरी.
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खूप छान👏👌👌
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
छान
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माउली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप.छान.गायल
@jayhari5981
3 ай бұрын
धन्यवाद माऊली😊 🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुप छान...❤👌👌👌
@jayhari5981
8 ай бұрын
धन्यवाद माउली 🙏 राम कृष्ण हरी 🙏
Jay gurudeo!
@jayhari5981
6 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 jay gurudeo 😊🙏
ATI sunder
@jayhari5981
7 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏😊 राम कृष्ण हरी 😊🙏🙏
एक नंबर गायन...
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर स्वर, खुपच छान गायन, शिस्तबद्ध पद्धतीने गायन झाले. 🙏🙏🙏🌹🎤 🎹 🎤🌹🙏🙏🙏
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏 राम कृष्ण हरी 😊🙏
खुप छान मऊ ली😂😂
@jayhari5981
8 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान 1नबर
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏 राम कृष्ण हरी 😊🙏
Konta raag ahe maharaj, khupach chan gaya
अप्रतिम गायन महाराज. तबला, टाळ, कोरस अप्रतिम महाराज. सर्वाना जय हरी 💐💐💐🌹🌹🌹👍👍👍
@jayhari5981
9 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
सांगा मी काय करू ll भक्ती करू का पोट भरु ll1ll सांगा ..... भक्ती म्हणे तू चाल पुढे l संसार म्हणे तू ये इकडे ll सांगा मी कोणता मार्ग धरू ll2ll. सांगा.. .भक्ती वीणा देव सुचत नाही l पैसा वीणा संसार चालत नाही ll हेई करू का तेही ही करू ll3ll सांगा.... भक्ती करून जो पोट भरे l तुकड्या म्हणे त्याला मोक्स मिले ll अरे माणसां तू नको घाबरु ll4ll सांगा...
@jayhari5981
8 ай бұрын
धन्यवाद माऊली🙏 राम कृष्ण हरी 👏
@devidaschavan9954
6 ай бұрын
😮😮
❤🎉🎉 सुंदर
@jayhari5981
4 ай бұрын
धन्यवाद माऊली😊🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏