Ruperi | Asha Bhosale | रुपेरी | आशा भोसले | Ep 04

Ойын-сауық

सहभाग - आशा भोसले
निर्माती - नीना राऊत
काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
RUPERI - रुपेरी
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : रुपेरी
Subject : ' रुपेरी.... '_' RUPERI.. '
Artist : आशा भोसले
संकलन : मनोहर कुलकर्णी
निर्मिती सहाय्यक - मलकराज पंचभाई
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : नीना राऊत
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 119

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande35592 жыл бұрын

    हा कार्यक्रम ऐकताना खूप खूप आनंद वाटला खरंच गे जुने प्रोग्रॅम म्हणजे सोन्याची खाण आहे..एक प्रामाणिक पण होता त्यात जो आता इतर ठिकाणी जाणवत नाही...आशाताई तुमच्या सारखी इतकी साधी ,आशादायी इतके सुंदर विचार,आचार असणारी आणि जादूयी आवाज असणारी वयक्ती पुन्हा होणे नाही..पूर्वी असे interview घेवुन ते पुन्हा दाखवल्या बद्दल अनेक धन्यवाद.. आशाताई तुम्ही आम्हाला खूप खूप आवडतात.. खूप जगा आणि तुम्ही मनाने कधीच म्हाताऱ्या होणारच नाहीत..तुम्हाला हसताना पाहून मन तृप्त होते

  • @hemangipoojari2116
    @hemangipoojari2116Ай бұрын

    Mazi Sangitik Devta..Smt. Ashatai Bhosle hyans shatashah pranam🙏❤😊

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹👌🌹🙏सुरेल संगीतात आहे ,आजचा आशाकाल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏👌🌹

  • @YogaWithMadhuri
    @YogaWithMadhuri3 жыл бұрын

    गाण्याला जीवन समर्पित करणार्या आशा ताईंना नमस्कार 🙏

  • @meghalandge5028
    @meghalandge50282 жыл бұрын

    आशा ताईं खूप मोठ्या गायिका आहेत त्या मला अजून चिरतरूनी वाटतात आहेत माझ्या आवडत्या आशा भोसले यांना उंदड आयुष्य लाभो love you asha

  • @dasharathkanade5637
    @dasharathkanade56373 жыл бұрын

    आशाजी 100 वर्ष आयुष्यमान भव !!!

  • @rajeshripanhale7842
    @rajeshripanhale78423 жыл бұрын

    ह्या धरतीवर मंगेशकर घराण म्हणजे जिवंत परमेश्वर आहे आणि त्याचा सुगंध सगळ्या जगात आणि तिन्ही लोकी अजरामर दरवळत राहणार ह्यात शंकाच नाही

  • @aniruddhakaryekar2390

    @aniruddhakaryekar2390

    3 жыл бұрын

    त्याच परमेश्वरांची पूजा करा ।देवळं बांधा। मोठे ऊत्सव करा । असं करूया का ? तुम्ही नवीनदैवते आणा । जुन्यांचा नाहीतरी कंटाळा आलाय ।लताबाई , आशा बाई ,मीना बाई, ऊषाबाई , ह्रदयनाथ ही७ झाली राधा ,आदिनाथ , हेमंत ,वर्षा आनंद भोसले , रचना व योगेश खडीकर ।७+ १४ झाली ३३कोटी हवेत एकूण ।नावं सुचवा दैवतांची । प्रिंसेस डायना चालेल का ? बच्चन कुटुंब ? मोदी ??थरूर कुटुंब? गांधी कुटुंबं ? हेमामालिनी , जयललिता , श्रीदेवी , जयाप्रदा ,माधुरी , सचिन , विराट कोहली , अनुष्का शर्मा, तारकमेहता ? का ट्रंप का बायडेन कमला हैरीस पुतीन , नावं सुचवा ।आम्ही मोदींना सुचवतो । तुम्हीही सुचवा ।भारतभर जनयात्रा, रथयात्रा, प्रचारयत्रा काढणार का ? मग आवडेल लोकांना । तुम्ही सुरूवात करा राजश्रीताई लोक तुमच्या मागे येतील । पण कल्की येईल ।तो वा ती हे बघतील सर्व । आपण त्या कल्की कडे सोपवूया का ??मग कल्कीची आरती कराल का तुम्ही ?तो /ती कोल्हापुरात आहे "द "नावात असलेला /ली । लष्करी खात्यात , वा सर्जन वा शेफ ।आईचं नाव सुमती , वडिलांचं विष्णु । शोधा। त्याचं घराणं आलं की ही तुमच्या जिवंत परमेश्वराचं घराणं ढासळेल मग ।विचार करा ।तुम्ही त्यांना परमेश्वरत्व देता आहात ।आम्ही नाही ।तुमच्यासाठीच सुचवतोय।

  • @sanjeevanipuri1979

    @sanjeevanipuri1979

    3 жыл бұрын

    @@aniruddhakaryekar2390 3 year madhe fakt 20 lokani subscribe kel thodi tari laaj sharam vate ka.ani nighali dusrana nave thevala.Aati shaha ahes.

  • @radhikapuranik2744

    @radhikapuranik2744

    2 жыл бұрын

    @@aniruddhakaryekar2390 ॲ

  • @suparnapatil936
    @suparnapatil9363 жыл бұрын

    आशा ताई माज्या खूप आवडत्या गाईका आहेत. त्यांना शतशः प्रणाम. त्यांनी सोसलेले कष्ट त्यांनी गयाना मधे येऊ दिल नाही. मला त्या नेहमी चिरतरुण वाटतात.

  • @tomatenpaprika6323

    @tomatenpaprika6323

    3 жыл бұрын

    गाईका नसून गायिका बरें!

  • @vaishalipokle9218
    @vaishalipokle92183 жыл бұрын

    आशाताई तुम्ही खरंच सगळ्यात वेगळ्या आहात......देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..... तुम्ही जे संपूर्ण आयुष्य अफाट कष्ट घेतले आहेत त्यांचं आज चीझ झालंय...... कायम अशाच खुश रहा आनंदी रहा आणि आम्हाला अजून अनेक प्रकारची गाणी ऐकवा🙏

  • @rajashriathale6048
    @rajashriathale60483 жыл бұрын

    आशाताई तुम्ही काळा प्रमाणे चालणार्या आहे,जीवन कसे जगावे हा आदर्श तुम्ही ठेवला आहे ,गायनात तर तुम्ही अशा उंचीवर आहात की तिथून कोणीही हलवू शकत नाही पण एक व्यक्ती म्हणून ही तुम्ही खुप मोठ्या आहात

  • @AkhileshSingh-ts4vy
    @AkhileshSingh-ts4vy9 ай бұрын

    Charan asparsh asankh koti Kan Kan Charno me bas kya kahun Pranam 🙏🚩🌹🚩🌹🥀🌷🌺🌋💐......💝.......🎁......🎂

  • @Aanha782
    @Aanha7822 жыл бұрын

    आशा ताई...अप्रतिम,..आशा ताई तुमची तुलना ... फक्त तुमच्याशीच करतेl..

  • @simpkn947
    @simpkn9473 жыл бұрын

    आशा आई तुम्ही खरोखर खूप खूप ग्रेट आहात..ताई म्हणत काही कारण तुम्ही माझ्या आजीच्या वयाच्या आहात.. तुम्ही खरचं खूप मेहनत केली आहे..परमेश्वर तुम्हाला निरोगी सुदृढ सुखी समाधानी आयुष्य लाभो..

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale79893 жыл бұрын

    आशाताईंना उदंड आयुष्य लाभो. मी त्यांना शतशः प्रणाम करतो.

  • @anandk9220
    @anandk92202 жыл бұрын

    Boltaana same Lata Ji saarkhach aawaaj, pan gaane mhantaana agdi veglaa aani titkaach sundar aawaaj !! Shat Shat Naman Asha Tai !! Tumhi maajhya aani anek shrotyaanchya sarvaat aavadtya gaayika raahal hey nakki !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harshasahasrabuddhey7423
    @harshasahasrabuddhey74232 жыл бұрын

    आशाताईंच्या या अनुभवातून बरेच शिकायला मिळते, सकारात्मक्ता आणि साधेपणा आहे वागण्यात....🙏💐💐

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar30192 жыл бұрын

    आशा ताईचं प्रांजल, मनमोकळं मनोगत फार आवडलं.आशाताई, तुम्ही कित्येक लोकांच्या आयुष्यात निखळ आनंद, उमेद, आशा, मधुर सूर संगीत घेऊन आलात.तुम्हाला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो.

  • @balasahebwani9795
    @balasahebwani97953 жыл бұрын

    ह्या मराठी माईला मानाचा मुजरा.

  • @shirishsonawane9210
    @shirishsonawane92103 жыл бұрын

    आशा ताई तुम्हाला माझा 🙏 नमस्कार...खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आशाताई तुम्ही जेवढं चांगले गाता तेवढंच चांगलं बोलता ताई...👍 ताईंना.तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचाली साठी..व खुप खुप धन्यवाद 💐शुभेच्छा 💐मी देवाला एवढिच प्रार्थना..कि तुम्ही नेहमी आनंदी व खुष रहावं..👍दुरदरशन.. वाहिणी साठी कि तुमच्या मुळे आम्हाला आशा ताईंनी ना जवळुन पाहाता व,समजु शकलो.. त्याबद्दल... खूप खूप धन्यवाद.🙏 नमस्कार 🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook@DDSahyadri, Instagram@ddsahyadri, Twitter@DDSahyadri, KZread @Doordarshan Sahyadri मोबाइल,कॉम्पुटर,लॅपटॉप,टॅबवर थेट प्रवाह कधीही कुठेही- bit.ly/3mLxpNx

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar97703 жыл бұрын

    खरच तारतम्याने जगणारी माणस अशीच स्व ला जपत नाहीत समाजाला जपतात म्हणून तर आवडती असतात

  • @saurravchakrabarty9842
    @saurravchakrabarty9842 Жыл бұрын

    The Goddess of music! No one could and can ever be able to come close to her level of talent...God bless her!

  • @ps8647
    @ps86472 жыл бұрын

    Aasha tai tumi mahan aahat

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale79892 жыл бұрын

    आत्मकथन खूप चांगलं आणि प्रेरणादायी आहे.

  • @dipikaambre3213
    @dipikaambre32133 жыл бұрын

    सुंदर विचार आशाताई सलाम .

  • @shalakajoshi9885
    @shalakajoshi9885 Жыл бұрын

    तुम्ही खूप छान बोलत होता. Luv u

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni14993 жыл бұрын

    Aashataina 🙏💐💐🌹

  • @anjalikulkarni941
    @anjalikulkarni9412 жыл бұрын

    खूप छान,प्रेरणादायी प्रवास सध्या सोप्या भाषेतून सांगितलं खूप छान वाटले

  • @manjudurgadas7018
    @manjudurgadas70183 жыл бұрын

    ASHA tai manaje India Che ek RATNA ahe je India cha Abhimaan ahe .salute ahe tumhala Asha Tai

  • @sandhyaslittleworld5913
    @sandhyaslittleworld59133 жыл бұрын

    She is god s miracle..shatjh shath pranaam..asha tai🙏🙏🙏

  • @rushigolande2253
    @rushigolande22533 жыл бұрын

    आशा भोसले याच्या सारखी गायिका शोधून सापडणार नाही...अतिशय कष्ट ,हाल सोसून त्या आजपर्यंत उभ्या आहेत ...

  • @aniruddhakaryekar2390

    @aniruddhakaryekar2390

    3 жыл бұрын

    तुम्हाला माहितेय काय? काय केल्या लांड्या लबाड्या ते ? ती बाई आशा भोसले वाटतच नाही मी ऐकीव माहितीवर जाऊ नका ।ती खोटी ही असू शकते ।जुने पेपर्स चित्रलेखा सारखी मासिके वाचा । संदर्भ बघा नि सांगा काय कष्ट ऊपसले तिने ??? ।समकालीन चरित्रं वाचा । चवचाल, छम्मक छल्लो सारखी ती नाचलीय ७०+ वयात । शोभलं का ते ?? मोनोपॉली करून इतरांचे गळे मारून वर आलेय आवाजाची फ्रीक्वेन्सी मोजलीये आम्ही त्यांची। ती अतिशय नीच पातळीची आहे । त्या पेक्षा किती तरी मुलींचे आवाज वरच्या पातळीचे आहेत । तुम्ही आयझर वा विद्यापीठातील भौतिक विज्ञान विभागात जा व मोजा मग तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल ।मी वैज्ञानिक सत्यच बोलतो कितीही कटू असले तरी ।

  • @rushigolande2253

    @rushigolande2253

    3 жыл бұрын

    @@aniruddhakaryekar2390 हि भाषा शोभते का तुला बोलायला ?? आई वडिलांनी हेच संस्कार केलेत वाटत.. सत्तर व्या वयात नाचलं म्हणून कोणी नीच होतं का ?? तुझा लग्नात तुझी आई आजी नाचली असेलच कि किंवा नाचेल मग त्यांना पण असंच बोलशील का ?? नवऱ्याने सोडून दिलेलं त्यांना..आपली तीन पोर घरी सोडून त्या गायला जायच्या..एक मुलगा कॅन्सर ने वारला..मुलीने आत्महत्या केली. हे सर्व त्यांना या वयात पाहावं लागलं.. राहिला प्रश्न मोनोपॉली चा तर जिथं टॅलेंट असतं तिथं कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही..त्यांच्या आवाजाची रेंज मोजायला निघाला आहेस आधी स्वतःची रेंज तपास आणि जरा तोंड संभाळवून बोल माकडा.. याच्याहून खूप बोलू शकतो पण आता जाऊदे.

  • @rajashriathale6048

    @rajashriathale6048

    3 жыл бұрын

    @@aniruddhakaryekar2390 माणसाचे काम बोलते ,कुठेही monopoli चालत नाही ,टॅलेंट नसते तर कोणी विचारले नसते,विचार करून बोलावे

  • @sanjeevanipuri1979

    @sanjeevanipuri1979

    3 жыл бұрын

    @@aniruddhakaryekar2390 Tu kai dokay var padla ahes ka. Marathi asun ase bolto . Tula chagel bolta yet nahi tar vaite bolu nakos.patat nahi tar bhaghtos kashala koin amantran nahi dhil tula. Tyanche poltics bhghyala tu kahi 80 age ahes ka.tula kahi kam dhanda nahi. Tuzat himmat Jar asel tar ek song tu gaun post karu dakhave . Bhaghu de tar tu Taansen cha baap ahes.

  • @tanmoymukherjee3320
    @tanmoymukherjee3320 Жыл бұрын

    Please give English subtitle of what Asha ji is saying...It is very helpful for many music lovers who are non-marathi people like me....🙏🙏🙏🙏...Bahut dil chahta hai samajh ke liye jo Ashaji bole hain apni Baba and about her in-laws,old music composers & singer....🙏🙏🙏...This is an Anmol Interview of Ashaji where Ashaji is saying her whole singing life experience...🙏🙏

  • @TheKansen
    @TheKansen3 жыл бұрын

    What a gem! Sahyadri has a treasure trove of such interviews. I hope they find a way to upload them on youtube. I want to give special thanks to the person who came up with the idea of interviewing Ashaji without an interviewer. Thank You Sahyadri for the upload.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम युट्युबवर अपलोड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On Facebook, Instagram, Twitter and KZread @ddsahyadri मोबाईलवर थेट प्रसारण कधीही,कुठेही- bit.ly/3mLxpNx

  • @meghanijai6474

    @meghanijai6474

    2 жыл бұрын

    Kharach khup sundar karyakram upload kartay. Thank you so much 👍👍👍

  • @TheKool11
    @TheKool113 жыл бұрын

    Apratim aasha tai....

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Жыл бұрын

    Unbelievable 🙏🏻🙏🏻

  • @sameeraoley4831
    @sameeraoley48312 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 फारच छान ❤️🙏🙏

  • @jyothipatali6833
    @jyothipatali68332 жыл бұрын

    Super 👌👌🙏🙏1 no 👍❤️❤️

  • @madhurinaik4732
    @madhurinaik47322 жыл бұрын

    खुप छान मुलाखत आशा भोसले यांची.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal59823 жыл бұрын

    वाह, दूरदर्शन.

  • @amolbhokarepatil3441
    @amolbhokarepatil34413 жыл бұрын

    Khup sundar Asha tai 👌 tumhi aamchach Aahat

  • @gandhalipaluskar2822
    @gandhalipaluskar28223 жыл бұрын

    Sahyadri was real tv channel ,what gem of programmes they have ,class people,class channel @sahyadri👌👌👌

  • @phatakanuradha
    @phatakanuradha Жыл бұрын

    Kiti Ho Chan and Manapasun Sundar ahat tumhi Ashatai. Tumhala Mala Kadhi Bhetayala Milel ase vatate?

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar95803 жыл бұрын

    तूम धरती,आकाश हमारे..तूम "आशा",विश्वास हमारे.....रामा....

  • @nirmalagaikwad8555
    @nirmalagaikwad8555 Жыл бұрын

    Aasha didi tumhala dilse salute

  • @cavalierking1001
    @cavalierking10013 жыл бұрын

    My true icon. 🙏🏼❤️💜💗

  • @sunny08131
    @sunny081312 жыл бұрын

    अतिशय सुरेख

  • @bsanty78
    @bsanty783 жыл бұрын

    Thank you . DD sahaydri var ankhin. Ashatai che anek programme ahet doordarshanvar te post karavet. Khup khup abhar hotil

  • @nalinibondale3114

    @nalinibondale3114

    3 жыл бұрын

    À

  • @shabanamomin5808
    @shabanamomin58083 жыл бұрын

    Asha ge pernadae personality 👍🏻👍🏻

  • @mangalashalgar6462
    @mangalashalgar64622 жыл бұрын

    Waw aashaji 👍🙏

  • @satishshimpi824
    @satishshimpi8243 жыл бұрын

    Ati sundar !!!!

  • @ujwalarevanwar1153
    @ujwalarevanwar11532 жыл бұрын

    Mast songs video gn

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kanchankadam8138
    @kanchankadam81383 жыл бұрын

    Great...aasha Tai.....shbd kmi pdtil...

  • @chirag-4633
    @chirag-46333 жыл бұрын

    Asha bhosle ji is best...😍😍😍

  • @nilkanthhirve8536

    @nilkanthhirve8536

    3 жыл бұрын

    Ashatai .is best..Singer,. Her .song .is. still...famous

  • @chirag-4633

    @chirag-4633

    3 жыл бұрын

    @@nilkanthhirve8536 right

  • @Rajukumr149
    @Rajukumr1493 жыл бұрын

    आशा ताईंचे बिनधास्त पण खरे बोल

  • @padmajogal7560
    @padmajogal75603 жыл бұрын

    Asha tai you are GREAT

  • @marthaadhav8197
    @marthaadhav81972 жыл бұрын

    honestly talking I like you

  • @ramredkar5405
    @ramredkar54053 жыл бұрын

    Ashatai humble lady. God bless you

  • @madhurishende5131
    @madhurishende51312 жыл бұрын

    खुप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आशाताईं...🙏🙏🙏💐

  • @harini2802
    @harini28022 жыл бұрын

    Please translate Asha amma speech in English or Tamil, people who don't know hindi also like to hear her words, I can understand only her English interview, like to understand her all the interview.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure43583 жыл бұрын

    Aasha tai u r.a.great I like u

  • @niveditakhot3382
    @niveditakhot33822 жыл бұрын

    ❤️🙏🏻🙏🏻

  • @revannathkhare2819
    @revannathkhare28192 жыл бұрын

    ही मुलाखत किती वषापूरवी ची आहे

  • @fareedmalik6777
    @fareedmalik6777 Жыл бұрын

    Dirty Politics. Bharat Ratna for Ashaji you people in Delhi

  • @vinubhaipatel9482
    @vinubhaipatel9482 Жыл бұрын

    Nice

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior85082 жыл бұрын

    Ashatai Kiti Chhan boltatumhi

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni81422 жыл бұрын

    Doordarshan sahyadri la request vaat chukalele navare upload karava

  • @vidnyannarwade2189
    @vidnyannarwade21893 жыл бұрын

    💓💓💓💓

  • @rahulyetale9494
    @rahulyetale94943 жыл бұрын

    Usha chavan ya cha video aplod karana please

  • @LataMangeshkarHD
    @LataMangeshkarHD3 жыл бұрын

    Koi subtitle add kar do ya hindi mein samjha do ashaji kya bol rahin hain

  • @Mysangeeet

    @Mysangeeet

    2 жыл бұрын

    कह रहीं हैं कि ज़िंदगी के उतार चढ़ाव के बाद भी वो गाती रहीं. बच्चों को पालने की ज़िम्मेदारी बखूभी उठाई. सबने कहा कि वाह आशा क्या गाना गाया, लेकिन किसी ने यह नहीं पूछा कि आशा तू थकी तो नहीं? तू कैसी है? वो कहती हैं कि उन्होंने कई संगीतकारों के साथ काम किया.उन्होंने कई लोगों से सीखा। उन्होंने जयदेव का भी ख़ासकर ज़िक्र किया. वो ओपी नय्यर का भी ज़िक्र करती हैं. (अमूमन वो उनपर खुलकर बात नहीं करतीं). कुल मिलाकर अपनी ज़िंदगी के अलग अलग पहलू बताए.

  • @pradeepsawant7936
    @pradeepsawant79363 жыл бұрын

    Asha bhosale tumchi gani mhanje sabdach nahit pan mala Hindi peksha marathi khup priy aahet. Pan tumcha yek marathi gan aahe sangitkar sudhir phadke Ladkya pundlika sathi thambala dev valavanti . mala pahije.

  • @pa05
    @pa053 жыл бұрын

    🙏🙏

  • @pratibhapatil5666
    @pratibhapatil56663 жыл бұрын

    Asha tai I like you very much

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni37943 жыл бұрын

    मनस्पशी.

  • @krishnavyas1279
    @krishnavyas12792 жыл бұрын

    Jb Radhakrishna ki bhakti apko purn bana dege sahi maynome bada bna dege Gopi bn ab Lord Krishna k liye gao.

  • @swatikulkarni8198
    @swatikulkarni81982 жыл бұрын

    Tai he vakya khoop avadal lokan samor hasat jane. Ashru nahi. Hyatach barach kahi ahe. Mi pan te anbhavlel ahe. Tumhi samjudar tari ahatach. Shivy hasmukha

  • @nirupamanaik2628
    @nirupamanaik26283 жыл бұрын

    Prasanna vyaktimatv

  • @janabagaonkar5833
    @janabagaonkar58333 жыл бұрын

    N

  • @ujjwala7161
    @ujjwala71612 жыл бұрын

    Ha interview navhta kintu ha vegda tarhya cha aasha tai cha swa parichya hota aasha chya jeevana madhe je Kahi kasht mhna sukh mhana ghadle Kashi ti satat gaat. Rahili aaplya gharala ani poryana sambhadlay he sagd Kahi farach prerna srot aahe tee mhante ki tee khali gaika Nahi aaplya sarkhi ekhadi grihani aahe teechi hi gosht mala khoop aavadli he's tiche mahantache lakshan aahet tichya janm divsavar majhi shubhkamna tee majhi aavadti gaika aahe Kay Lata Didi Kay aasha tai aata Kay mhnav

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav30803 жыл бұрын

    खूप दिव्यातून प्रवास झाला😞

  • @madhaviguhagarkar786

    @madhaviguhagarkar786

    3 жыл бұрын

    Khop strulgale kele ashatanaine. Megach yeah Miller.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar49832 жыл бұрын

    आशा कायम आशादायी उत्साह चैतन्य दायी

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe72273 жыл бұрын

    नतमस्तक

  • @JK-lc1ve
    @JK-lc1ve2 жыл бұрын

    She always complains about Lata Di... indirectly or directly ( first 7/8 minutes) if she wAnted that much emotional, psychological n physical support from Lata Di why did she leave the house at 14 years of age ? That was a shame on the family at that time...she speaks as if she doesn't know this So sad at the age of 60, she is saying all this on camera 🙁 Love her singing but this is something quite disappointing

  • @sudipabose8442

    @sudipabose8442

    2 жыл бұрын

    Yes you are right..it is true that lataji took all responsibility of her family after the death of her father at the age of 13..she lookedafter her mother and brought up her siblings including ashaji.. and I dnot know that you know or do not that ashaji said in many interviews and last time in the interview with rj anmol..ashaji said that lataji is like her mother and she looked up lataji always as a mother..I donot understand if she thought lataji is like her mother.howcan she complain about her??🤐🤐🤐🤐due to this I love lataji..😘😘bcz she never say something wrong about ashaji..😇.but ashaji😏😑😑

  • @meeta1960
    @meeta19602 жыл бұрын

    who told you to ran away with sister's driver at age of 14 that also the man who was older than her by 20 years, and had 2 children, he used to beat her, drink alochol then third time she was pregnant,she left his house, and came back at LM's place.and third child.yes she learnt her lesson.she was had a bad feelings about Lm,when she was young, and she has said many times that 9indirectly( that bigger singers could not let me sing etc.it is not true.everybody wanted LM to sing for them,and Lm used to reject some songs which not good words etc.those came to her(Asha) she was romantically involved in O>P Nayyar,and M raft too that what I heard from my earlier family members too.she was just opposite of LM.only I have sympathy about her to loose her both children,God bless her-meetamahajan-usa

  • @niveditakhot3382
    @niveditakhot33822 жыл бұрын

    Tum chya sarkhe dusre koni hi hone Ashakya aahe

  • @meetaraikar1585
    @meetaraikar15853 жыл бұрын

    Asha B.ran away with lata Mangeshkar's driver name bhosale at age of 14 years, which was not accepted by the family, and it is natural in Marathi family not to accept such a daughter/sister for sure.l.she is herself to blame for not getting support from her sister for sure. a lot of people do not know the facts. we being Marathi by birth we know the truth better than non Marathi people.-meeta mahjan raikar-usa

  • @sudipabose8442

    @sudipabose8442

    3 жыл бұрын

    I know the fact..ashaji betrayed lataji and blame her but lataji loves ashaji like her daughter..but ashaji😤😤.. plz tell me ,in this video ashaji blamed lataji..is it true??

  • @santoshdervankar3213
    @santoshdervankar32133 жыл бұрын

    कष्ट ‌कसले शेतात जा , उन्हात, सैन्यात जा ,सिमेवर 24 तास जीव मुठीत धरून कधी मरन तर येईलच परंतु शत्रुच्या ताब्यात जाईल मग तो अमर च हे कष्ट .... गाने म्हणजे रियाज करून करुन गाने म्हणजे कष्ट ‌परंतु त्याच्या मध्ये , आनंद, विरंगुळा, पण जेव्हढी गायक आहे नंतर सगळे जाडेच का होतात s.p.bal Subramanian m, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, लता मंगेशकर,हरीहरन, शंकर महादेवन , चित्रा,साधना सरगम अनुपम जलोटा और भी..... जो गायक होते ‌है उनके प्रसिद्ध बहुत जलदि मिलती है

  • @meenagokhale8619
    @meenagokhale86193 жыл бұрын

    आला परत आर .डी. या गाण्यात काय मेलडी आहे का? हिंदी गाण्याचं त्यानं वाटोळं केलं .तेव्हापासूनच सिनेसंगीताचा दर्जा घसरत गेला.क्ष

  • @pankajgogte7618

    @pankajgogte7618

    3 жыл бұрын

    तुम्ही डोक्यावर पडलाय

  • @nitin280319

    @nitin280319

    3 жыл бұрын

    या बाईंचा मेंदू बहुतेक गुडघ्यात असावा.

  • @tubemaster2676

    @tubemaster2676

    3 жыл бұрын

    Ashatai far Chan singer hotya. Pan faltu Gani gayli .

  • @sanjeevanipuri1979

    @sanjeevanipuri1979

    3 жыл бұрын

    After joined 4 year madhe fakt 5 lokani subscribe kele thodi tari laaj sharam vate ka

  • @aliyamehta1153

    @aliyamehta1153

    3 жыл бұрын

    Noo

  • @meenagokhale8619
    @meenagokhale86193 жыл бұрын

    नशीब, वसंत प्रभु,वसंत पवार ,सुधीर फडकेंची आठवण काढली. नाही तर सारखे रुदयनाथ व आर. डी. यांचंच कौतुक. आर. डी. तर एकदमच बेकार.

  • @meenalbhagwat5424

    @meenalbhagwat5424

    2 жыл бұрын

    Bai tumhi sangeetabaddal na bolal tar bare Wayamule kadachit dokyawar parinam zala asawa

Келесі