Ruperi | Shanta shelke | रुपेरी | शांता शेळके | Ep 05

Ойын-сауық

सहभाग - शांता शेळके
निर्माता - दिग्दर्शक - अरुण काकतकर
काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा....
RUPERI - रुपेरी
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : रुपेरी
Subject : ' रुपेरी.... '_' RUPERI.. '
Artist : शांता शेळके
Anchore : सुधीर मोघे
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : अरुण काकतकर
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 285

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav59453 жыл бұрын

    शांताबाई म्हणजे सहज सुंदर बोलणे, झिरपलेला व्यासंग, ,कमालीच्या अस्सल साधेपणामुळे ख़ानदानी अभिजातपणा अभिरुची संपन्न करणारी मुलाखत

  • @vilaswavare3058

    @vilaswavare3058

    3 жыл бұрын

    केवळ अप्रतिम. लहानपणीचे संस्कार, अफाट स्मरण शक्ती, आपल्यावर झालेल्या प्रत्येक व्यक्ती चे संस्कर त्यांचे मानलेले आभार इथे शांताबाईं विसरता दिसत नाहीत,हे माणुसकीचे फार मोठे उदाहरण आहे. खरच शांताबाईं आपल्या सारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा पुन्हा या मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करीत राहील🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak11103 жыл бұрын

    शांताबाईंचे बोलणे नुसते ऐकत राहावे असे वाटते.अगदी सहज,सुंदर व गोड बोलणं आहे.कवी व गीतकार म्हणून ग्रेट आहेत शांताबाई।

  • @prasaddamale8912
    @prasaddamale89123 жыл бұрын

    खूपच छान मुलाखत. पूर्वीची मोठी माणसं किती 'सहज' होती.... आताच्या सेलेब्रिटी सारखी अर्ध्या हळखुंडाने पिवळी नाहीत.

  • @chhayawankhede2312

    @chhayawankhede2312

    3 жыл бұрын

    Superb mulakhat n songs🎵

  • @niketaniketa297

    @niketaniketa297

    3 жыл бұрын

    बरोबर आहे सर

  • @shoonnya

    @shoonnya

    3 жыл бұрын

    खरंय. पण खरी मोठी माणसं आताही सहजच असतात. तुम्ही म्हणता ती सगळी चिल्लर.

  • @ankurnalande55

    @ankurnalande55

    2 жыл бұрын

    Te celebrity navtech te tar sacche kalakar hottte kalechi seva hich tyanchi iccha hoti

  • @seemapathare3033

    @seemapathare3033

    2 жыл бұрын

    Perfectly said

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi2 жыл бұрын

    शांताबाई म्हणजे साक्षात सरस्वती !

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade32732 жыл бұрын

    शांताबाई.... साक्षात सरस्वती.... सात्विक, सोज्वळ, सहजतेचा सुगम संगम .................................................... मराठी भाषेला पडलेलं अद्भुत स्वप्न.........

  • @sabajinaik
    @sabajinaik3 жыл бұрын

    साक्षात सर्जनशीलतेची शारदा म्हणजे शांता शेळके यांचा एवढा अप्रतिम गप्पांचा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच! अनेक धन्यवाद

  • @abhishekpande6511

    @abhishekpande6511

    2 жыл бұрын

    खूप सुंदर प्रतिक्रिया दिली आपण!!!👍

  • @purnimasable3680

    @purnimasable3680

    2 жыл бұрын

    आभाळा एव्हढी कवयत्री.. पण पाय जमिनीवर.. शांताबाई आपणास कोटी कोटी प्रणाम..आपल्यासारखी कवयत्री होणे नाही🙏🙏🙏🙏

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur16822 жыл бұрын

    सच्ची सोज्वळ कवयित्री ! सगळं साधं मन मोकळं अहंपणा नाही नम्र पणा ठायि ‌‌ठायी अशी कवयित्री होणं ‌नाही शतशः अनेक दंडवत 🙏🙏 🙏 व

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AmeyJoshi_AMTP
    @AmeyJoshi_AMTP3 жыл бұрын

    It's amazing how much Shantabai remembers from her childhood. She was not just a poet but a formidable scholar of Marathi and Sanskrit languages. Maharashtra is lucky to have her.

  • @bhaskarzemse6659

    @bhaskarzemse6659

    3 жыл бұрын

    Great poet ,well learned, scholor of Marathi literature

  • @sanikasarang2478
    @sanikasarang24783 жыл бұрын

    अशी माणसे परत होणे नाही महाराष्ट्राला लाभलेली दैवते

  • @gavrangappa2206
    @gavrangappa22063 жыл бұрын

    आपले खूप धन्यवाद .. शांताबाईंना आम्ही कधी ऐकायला मिळेल वाटलं नव्हतं.. आणि आज शांताबाईंना ऐकताना.. धन्य झाल्यासारखं वाटत☺️☺️☺️..

  • @drajendra761
    @drajendra7613 жыл бұрын

    शांताबाईंबद्दल खूप ऐकून होतो पण त्यांना ह्या निमित्ताने बघता ऐकता सुद्धा आले खूप छान उपक्रम आहे असेच छान छान व्हिडिओज अपलोड करा

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju57333 жыл бұрын

    शांताबाई शेळके - एक थोर, निगर्वी, सात्त्विक वृत्तीच्या मराठी कवयित्री. त्यांना विनम्र अभिवादन. कार्यक्रमाबद्दल धन्यवाद.

  • @sudhakarvalanju5733

    @sudhakarvalanju5733

    3 жыл бұрын

    अर्ध्या कपड्यातल्या , अर्ध्या टाळक्याच्या हल्लीच्या सेलिब्रेटी कुठे आणि सुसंस्कृत, सुविद्य शांताबाई कुठे..... कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामरावाची तट्टाणी ?

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav56123 жыл бұрын

    शांताबाई म्हणजे गीत पाठान्तरच मोठं विद्यापीठ च. मधुर भाषा आणि जबरदस्त स्मरणशक्ती यांचा मोठा सुरेख संगम. ऐकत रहावं वाटत. दूरचित्रवाणीवर पाहताना आनंद होतो आहे. खूपच छान!

  • @sumannaik2068

    @sumannaik2068

    7 ай бұрын

    Lq😊o

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale34833 жыл бұрын

    शांताबाईंविषयी बोलायचं तर शब्द अपूर्ण आहेत....रसाळ,मधुर,सरळ,सहज,आपलीशी ,हवीहवीशी वाटणारी ,ऐकत रहावीशी,हृदयात,मनात,कानात,साठवून ठेवणारी वाणी,निर्मळ ,स्वच्छ ,कविता जशी असावी तशी बाईंची वाणी.....मला स्वतःला बाईंची खांब ही कविता अतिशय आवडीची,ती वर्गात शिकवायला सुद्धा खूपच समाधान देणारी....मला खूप काही देऊन गेली....हेच आपल्या मातृभाषेचे संचित....ते आपण सर्वजण जपू या.....खूप मनापासून आभार..

  • @rangnathadya4338
    @rangnathadya43383 жыл бұрын

    बाप रे!! काय ही समरणशक्ती, मराठी व संस्कृतवर प्रभात्व!! शतशः नमस्कार शांताबाई 🙏🙏🙏🙏

  • @keshavpingle1737

    @keshavpingle1737

    2 жыл бұрын

    दुर्मिळ,अप्रतिम. माहिती.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar67973 жыл бұрын

    इतक्या सुंदर, श्रवणमधुर कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया तरी आपल्या मायबोलीतून दिल्या जाव्यात.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale27102 жыл бұрын

    अचानक शांताबाईंच्या अनमोल शिदोरीचा स्वाद अनुभवायला मिळाला मला वाटते ् 35वर्षा पूर्वी सह्याद्री दूरदर्शन वरती रानजाई कार्येक्रम लेखीका सरोजिनी बाबर आणि शांता शेळके कवियत्री ् ्््् या दोघींनी सादर केलेला ग्रामीण खेडेगावातील स्त्रियांना तर खुप खुप आवडला आणि धावपळीत आणि परंपरेचा सणा वारा ला म्हटली जाणारी गाणी विसरली होती कधी म्हटली जात नव्हती आणि ् रानजाई कार्येक्रम मुळे अक्षरशा सांगली जिल्ह्यातील माझे सर्व वयस्कर चुलत्या मावश्या माम्या सर्व नातेवाईक मधल्या पंचमी पासून ची सर्व गाणी गौरी गणपती ची गाणी म्हणत नातीना नाचून दाखवायला लागल्या होत्या ् ्््् त्यांना पारंपारिक सणा ची गाणी आपल्याला आणि आपल्या नाती सुना मुली यांना पहावयास मिळाला तसेच पारंपारीक सणा वाराची माहिती सरोजिनी बाबर यांनी दिला ् हा कार्यक्रम रानजाई पाहून 35वर्षा पूर्वी मी सह्याद्री वाहिनी वर पाहिला तेंव्हा तर मला खुप खुप आनंद झाला मुंबई डोंबिवली ला चाळी मध्ये रहात होते ् आणि कोकणातील जाधव मावशी माझ्या शेजारी रहात होत्या त्यांच्याकडे टिव्ही नसल्याने नेहमी माझ्या कडे कार्यक्रम पहायला यायच्या आणि त्यांना पण ्रानजाई ् ्््् कार्यक्रम खुप आवडायचा आणि अचानक कोरोनाच्या काळात सह्याद्री वर परत एवढ्या मला 35वर्षाने रानजाई कार्येक्रम पहायला मिळाला खुप आवडतो म्हणून मोबाईल मध्ये रानजाई कार्येक्रम मी पहात असते ् सरोजिनी बाबर आणि माझं माहेर सांगली जिल्ह्यातीच आहे ् बागणी आणि पलूस तालुक्यातील नागठाणे हे माझे माहेर नटसम्राट बालगंधर्व यांचे पण गावं आहे माझे माहेर ् ्््् शांताबाई शेळके आणि सरोजिनी बाबर यांना महाराष्ट्रातील ्सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र ् ् ््््

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    2 жыл бұрын

    जय महाराष्ट्र मावशी

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade60123 жыл бұрын

    शांताबाईंना ऐकणं हाअवर्णनीय आनंद. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie3 жыл бұрын

    हा कार्यक्रम अनमोल खजिना आहे.. ! मराठी भाषा अत्यंत विपुल आणि अभिजात आहे हेच खरं.

  • @sharadgavhane5230
    @sharadgavhane52303 жыл бұрын

    चालता बोलता मराठी विश्वकोश .....पाठांतर गजब 👍👍💐💐

  • @sharadbade
    @sharadbade3 жыл бұрын

    Sudhir moghe interviewing shanta ji shelke! Gold.

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis76393 жыл бұрын

    अतिशय सखोल ज्ञान असूनही किती साधे व्यक्तिमत्त्व. सगळ्यांबद्दल आदर.अशा व्यक्ती आता होणार नाहीत.

  • @niketaniketa297
    @niketaniketa2973 жыл бұрын

    खूप छान ह्या थोर कवित्रीची मुलाखत ऐकायला मिळाली हे स्वभाग्य आहे माझं खूप छान कवयित्री लेखिका होत्या शांता माई त्यांच्या आठवणी अमर राहोत हे महाराष्ट्र त्यांना कधीच विसरू शकत नाही कोटी कोटी प्रणाम अश्या थोर कवित्रीला .

  • @shwetagaikwad5692
    @shwetagaikwad56923 жыл бұрын

    किती लाघवी, लाेभस, घरंदाज व्यक्तिमत्त्व 🙏

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni38513 жыл бұрын

    शांताबाई म्हणजे एक सिद्धहस्त कवयित्री आणि लेखिका. 🙏

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 Жыл бұрын

    हा अप्रतिम ,दर्जेदार रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शनला शतश: धन्यवाद!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar34312 жыл бұрын

    नमस्कार, खूप छान मुलाखत कान, डोळे आणि मन आनंदाने सुखावले. आणि त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद . आणि ती. शांताबाईंना शतशः प्रणाम

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi41623 жыл бұрын

    शब्दांच्या पलीकडले ... शांताबाई शेळके व सुधीर मोघे यांना त्रिवार वंदन ...💐💐🙏🙏

  • @shrutikarandikar7381
    @shrutikarandikar73813 жыл бұрын

    दिव्य पाठांतर, प्रतिभे चा अत्युच्च आविष्कार 🙏🙏🙏

  • @pradnyamahajani9949
    @pradnyamahajani99492 жыл бұрын

    अतिशय अप्रतिम मुलाखत 👌👌निगर्वी, साध्या, दिव्य काव्य प्रतिभा लाभलेल्या आणि नावाप्रमाणे शांत स्वभावाच्या निरागस शांताबाईना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @radhikav2530
    @radhikav25303 жыл бұрын

    खूपच छान मुलाखत. प्रत्यक्ष शांताबाईंकडून त्यांच्या आयुष्यातील किस्से, अनुभव ऐकून खूप छान वाटले. 👌 हा व्हिडिओ रुपी अमूल्य ठेवा आम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला त्यासाठी धन्यवाद! 🙏

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar75483 жыл бұрын

    दूरदर्शन चे मनापासुन आभार!! खूप अनमोल ठेवा आहे हा....

  • @niketaniketa297

    @niketaniketa297

    3 жыл бұрын

    हो खरंच

  • @shesheraochopde7993
    @shesheraochopde7993 Жыл бұрын

    केवढा साधेपणा आहे......खरोखरंच केवढी मोठी माणसे होती......

  • @ashoktayade9371
    @ashoktayade93712 жыл бұрын

    मराठी साहित्य वैभवशाली.. शांताबाई बावनकशी सोने 🌷🙏

  • @sharadgavhane5230
    @sharadgavhane52303 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार ,दुरदर्शन चे .......अनमोल ठेवा ,अभिजात मराठी साहित्याचा 👍👍👍

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni42969 ай бұрын

    साधेपणा हेच वैभव🎉वंदन काव्यप्रतिभेला🎉

  • @aniljadhav9285
    @aniljadhav92853 жыл бұрын

    शांता शेळके हे नाव कधीही कुठेही कानावर आले किंवा वाचनात आले की मला माझे शाळेचे दिवस आठवतात.आणि जांच्या कविता आम्हाला शालेय पुस्तकात होत्या त्या चित्रपटात गाणी लिहितात हे समजल्यावर तर खूप अभिमान वाटायचा खूप म्हणजे खूपच वर्षांनी ही मुलाखत युट्यूब वर पहायला मिळाली याचा खूप आनंद झाला आहे

  • @sushilambhore9107
    @sushilambhore91073 жыл бұрын

    जुने कार्यक्रम DD सह्याद्री ने upload करायला हवेत .......हा ठेवा खूप अनमोल आहे

  • @shantakamat3465

    @shantakamat3465

    3 жыл бұрын

    खूप छान शांता शेळके यांची आठवण नवीन मुलांना पाहता येतील मराठी cha समृद्ध वारसा

  • @vaishalikulkarni9843

    @vaishalikulkarni9843

    2 ай бұрын

    अवरणणीय शांताबाई गीतांचा ठेवा

  • @sagarghadge-rz9qo
    @sagarghadge-rz9qo Жыл бұрын

    शांताबाई माझा आवडत्या कवियत्री आहेत. 🙏

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle68603 жыл бұрын

    किती छान कार्यक्रम होते पूर्वी!!!...खूप लहान असल्यामुळे बघण्यात आले नव्हते ....पण आपल्या या चॅनल मुळे आमच्या पिढी ला याचा आनंद घेता येतो🙏....किती मोठी माणसे ही सगळी....खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Жыл бұрын

    साधी,थोर, गोड माणसं...कायम स्मरणात राहिलीत... ❤️🙏🙏🙏

  • @neelapawar4942

    @neelapawar4942

    Жыл бұрын

    सध्या वयानुसार स्मरणात काही -काही रहात नाही.तरिही लबाड,खोटं बोलणारी माणसं लक्षात राहिलीत...त्यांना विसरूनच जाईन😠 नक्कीच👍🙏🙏🙏

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत,एका प्रतिभावंत कविने चालत्या बोलत्या शारदेची नवीन पिढीला करून अनोखी भेट व ओळख.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @keshavsawant3762
    @keshavsawant3762 Жыл бұрын

    शांता शेळके यांच्या खुप सुंदर कविता आहेत. 🙏🏻

  • @vidyamahajan9227
    @vidyamahajan92273 жыл бұрын

    दुरदर्शन जवळचा हा अनमोल खजिना आहे , त्याचा आनन्द पुन्हा मिळाला

  • @sayalik7568
    @sayalik75683 ай бұрын

    Kiti sunder mulakhat...... Junya lokncha sadhi rahani, apl marathi pan japun sagl karchya bayka. Khup chan sunder tai. Tumcha knowledge, vichar boln aj kal ashe lok durmil zalet❤

  • @dhanasreetilekar3892
    @dhanasreetilekar38923 жыл бұрын

    खूपच अप्रतिम .वाटले नव्हते शांताबाई ऐकायला आणि पाहायला मिळतील किती व्यासंगी त्यांचा बोलण्याचा ओघ संपतच नव्हता

  • @veejayakshekar9124
    @veejayakshekar91243 жыл бұрын

    फार मोठे प्रतिभावंत कवी संगीतकार लेखक कालाच्या ओघात अदृश्य zaले ते समजलेच नाही. पण त्यांचे कार्य अजुनही आम्हाला स्फुर्ती देतेय आणि मनोरंजनही करतेय. खरच ही सर्व देवमाणसे सोण्याचा खजिना आमच्यासाठी ठेउन गेलेत. आपण खरंच किती भाग्यवान आहोत.

  • @dhamalesuhas2828

    @dhamalesuhas2828

    3 жыл бұрын

    अनमोल रत्न भारतीय मातीचे

  • @ajaydeshpande1
    @ajaydeshpande15 күн бұрын

    साक्षात सरस्वती! 🙏

  • @educationalmedia2144
    @educationalmedia21443 жыл бұрын

    साधेपणा ने नटलेली उत्कट प्रतिभा!!🙏नमन🙏

  • @sarojaausekar8089
    @sarojaausekar808917 күн бұрын

    शांता शेळके म्हणजे तृप्तीचे चांदणे शत शत नमन

  • @dipti12387
    @dipti123879 ай бұрын

    सुमधुर मुलाखत. परत परत ऐकत राहावे असे.. सोज्ज्वळ, साधी राहणी.

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Жыл бұрын

    अतिशय साध्या आणि प्रतिभावंत....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi13832 жыл бұрын

    मोठी माणसं साधी असतात. शांताबाई सारख्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिलं की याची प्रचीती येते.

  • @sarojaausekar8089
    @sarojaausekar808917 күн бұрын

    अप्रतिम, शारदा माई

  • @SBMisal-gb7pm
    @SBMisal-gb7pm2 жыл бұрын

    सर्व काही ह्रदयाला पाझर फोडणाऱ्या गोड आठवणी 💐💐💐

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @deepaknikam8198
    @deepaknikam81985 ай бұрын

    TRUE BLESSED BY SHRI SARASWATI...

  • @darshankworld
    @darshankworld3 жыл бұрын

    Shanta Shelke hya Jyeshtha abhinete Nilu Pule hyanchya shaley jivanat shikshak mhnun labhalya hotya.

  • @mayasoyam7832
    @mayasoyam78322 жыл бұрын

    एवढ्या मोठ्या व्यक्तींचे विचार आम्हा सर्वांपर्यंत पोहचविल्याबद्दल दूरदर्शनचे मनापासून आभार!

  • @sharadbade
    @sharadbade3 жыл бұрын

    Her memory is so strong!

  • @gthakare
    @gthakare3 жыл бұрын

    The most important thing, the kind of respect shantabai show for other poets is rare. She actually remember by hearts poems of other poets, without any baggage of indulging in self appraisals.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe54112 жыл бұрын

    सहज बोलण स्मरणशक्ती दांडगी. वा

  • @vijaypathak1197
    @vijaypathak1197 Жыл бұрын

    शांताताई शेळके प्रतिभासंपन्न साहित्यिक

  • @faneradoyce7890
    @faneradoyce78903 жыл бұрын

    Apratim. Atishay sundar. Kiti Saumya, Sahaj, saatvik, sundar ase shabd Shaanta bainchya mukhaatun prakat hoet aahet. Abhijaat, pragalbh, vistrut gyaanvardhak asa shabdancha kosh tyanchya vaanivar ahe. Bhaktitatva , shringaar Ras, Ramya, rochak shabdaanchi gunfavilele shabd vastra janu. Ashtapailu Geet Srijan karnyacha prabhutva. Kiti rasaal,maayalu ani shabdaanni nakh shikhant pratyek gaanyane marathi chitrapatancha ani chitrapat geetancha darja utkrusht karun unchaavla. Marathmolya sanskarancha ani hya maaticha kan kan abhimaananey nabhankit kela aahe. Kaavya maadhurya ani tyaat kiti khol vichar astaat hey shikun ghenyasaathi tari hyaanna ekda kadhitari pahavey. Stri kavita kartaana kityek baarkaavey ani kiti adhik samvedansheel ani praamanik astey hyaacha jeevant udaaharan mhanje Maananiya Kaviyatri Shantabai Shelke.

  • @milindbodhe7569
    @milindbodhe75693 жыл бұрын

    सरस्वतीचे सगुण स्वरूप साक्षात शांताबाई .💐💐💐💐💐

  • @amolbhokarepatil3441
    @amolbhokarepatil34413 жыл бұрын

    Khup sundar Santabai Shelke yanchi mulakat pahun khupach aanad zala hi mulakat khup sundar aahe💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌

  • @rajendravani245
    @rajendravani2459 ай бұрын

    किती विनम्र ह्या व्यक्ती, अफाट प्रतिभा असूनही तसेंच किती अफाट काम या लोकांनी करून ठेवलंय. सलाम यांच्या प्रतिभेला.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre44982 жыл бұрын

    खूपच मधूर आणि मंत्रमुग्ध करणारी मुलाखत वाटली.कवयत्री शांता शेळके यांच्या कविता शालेय जिवनात खूप अभ्यासले. पण त्यावेळी अशा महान शब्दप्रभू कवयित्रीच्या अमृत गोडीच्या कवितेची महती कळली नव्हती. जशी जशी मराठी भाषेचा सखोल अभ्यासाची गोडी लागली तेव्हा या महान कवयत्रींची महानता कळाली! सह्याद्री दुरदर्शन आणि युट्यूब चे खुप खुप आभार ....🌹🌺🌺🌺🌺

  • @mohanshinde6143

    @mohanshinde6143

    2 жыл бұрын

    अप्रतिम ,दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार ,साक्षात शांताबाईंच्या मुखातून साक्षात देवी सरस्वती चे बोल ऐकत आहोत असा भास होतो .आमची पिढी नशीबवान आहे की आम्ही त्यांना पाहू शकलो .तसेच सुधीर मोघेंचे हे आभार .

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar46653 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru65263 жыл бұрын

    ही मुलाखत तर भूतकाळातील रम्य सहल ठरली अशीच एक शांताबाई व लोकगीतांचा अफाट ठेवा बाळगून असलेल्या सरोजनीबाई बाबर यांचा मुलाखत म्हणण्यापेक्षा माहिती देणारी जुगलबंदी ऐकल्याचे आठवते दोघींनी लोकसंगीताचा खजिना च मराठी रसिकांना दिला हा कार्यक्रम परत ऐकायला मला आवडेल हा कार्यक्रम तर मी पुन्हा-पुन्हा ऐकेनच

  • @tanajikamble2640
    @tanajikamble2640 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत झाली किती सहजता आहे .

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar19022 жыл бұрын

    अतिशय सुंदर दूरदर्शन चे मनापासून खूप खूप आभार 🙏असेहिरे फक्त मातृभाषेतून शिक्षण घेऊनच तयार होतात... काय भाषेवरच प्रभुत्व आहे त्यांचं... अप्रतिम ..अनमोल ठेवा

  • @pawmah602
    @pawmah6022 жыл бұрын

    त्यांचा आवाज देखील खूप छान आहे.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya8123 жыл бұрын

    Apratim interview 👌👌

  • @ranjeetoak1622
    @ranjeetoak16223 жыл бұрын

    Thanks for the upload. 🙏🏻

  • @leenadnyanmothe9010
    @leenadnyanmothe90104 ай бұрын

    Khupach chan❤

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar7983 жыл бұрын

    Mi khub bhagyvan hahe Maza darshan zale Tumi khub great hahat

  • @akshaypardeshi268
    @akshaypardeshi2683 жыл бұрын

    साधी राहणी अन उच्च विचारसरणी. खूप काही शिकण्यासारख आहे शांताबाई कडून

  • @meghanashah8358
    @meghanashah83583 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmcАй бұрын

    फार सुंदर

  • @ramchaudhari1773
    @ramchaudhari17733 жыл бұрын

    Khoopach Sundar n Udbodhak mahiti

  • @tanishqruke2470
    @tanishqruke24703 жыл бұрын

    Wah...kahitari chan pahila...Very talented lady..love her

  • @truptisonar6837
    @truptisonar68373 жыл бұрын

    Sunder kayryakram😇😇😇😇😇Gratitude💫💫💫💫

  • @radhikamarathe9549
    @radhikamarathe95493 жыл бұрын

    वा..खूप छान प्रोगॅम 👌

  • @supriyaparab2925
    @supriyaparab29253 жыл бұрын

    Sunder......अप्रतिम...

  • @niketaniketa297
    @niketaniketa2973 жыл бұрын

    किती वेळी जरी एकला हा कार्यक्रम पण मनच भरत नाही 8 वेळेस बघितला .

  • @ashashete2899
    @ashashete28993 жыл бұрын

    शांताबाई the great

  • @yashrudrakar160
    @yashrudrakar1603 жыл бұрын

    Kiti sundar, mage ubha Mangesh pudhe ubha Mangesh...bhasma vilepit❤️❤️kiti shj sundr🙏❤️❤️🔥

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    3 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anitapawar5540
    @anitapawar55403 жыл бұрын

    Chan vatle....Shantataina pahun aani aaikun

  • @dattakotwal2648
    @dattakotwal26483 жыл бұрын

    खुप छान मुलाखत घेतली आहे. मोघे साहेबांनी. तेवढ्याच ताकदीने मुलाखत दिली आहे शांता शेळके यांनी..सरळ स्वजवल ना स्वताचा उदो उदो.आगदी खरं खरं वास्तव मांडण.

  • @shailajapote6071

    @shailajapote6071

    2 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @sudhakarpawar6886
    @sudhakarpawar68862 жыл бұрын

    Shantabai kammal aahe kiti sahaj pathantar aahe 🙏 salute tumhala aani kiti simple nature🙏

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay36913 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली आदरणीय शांत ता बाई सुधीर मोघे जी सादर नमस्कार मराठी मधून खूपच सुंदर आहे 🙏🙏🙏👌👌🌹🌹 धन्यवाद 🙏👍🌹🌹

  • @vaishnavirahate2936
    @vaishnavirahate29363 жыл бұрын

    Khup mast 🙏🙏🙏👍

  • @manojmehta2300
    @manojmehta23002 жыл бұрын

    बऱ्याच वर्षांनी अशी सर्वांगसुंदर क्लिप हातात आली, मी ऐकली मगच सर्वांना पाठवली.आपण मराठी आहोत म्हणून छोटी विनंती, ही मुलाखत अगदी शांतपणे ऐकाच व निवांत प्रतिक्रिया द्या. 😊🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kalyanisurashe3072
    @kalyanisurashe30722 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत. किती सुलभ, सरल आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व आहे...आजकाल कुणामधे दिसतं असं....

  • @shivadevre8202
    @shivadevre8202 Жыл бұрын

    Khupach mast

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik21863 жыл бұрын

    Aparna tapa karite ...... kaay composition ahe yaar......Lata didi ne diliye.......Mangeshkar family is a treasure-trove of talent.

  • @kamlakar23
    @kamlakar232 жыл бұрын

    किती सहजता आहे बोलण्यात, मात्र त्यांचे अगाध ज्ञान, अचाट स्मरणशक्ती ह्याचा देखिल अनुभव पदोपदी येतो...

  • @seemapathare3033
    @seemapathare30332 жыл бұрын

    Khupch sadepana ashi juni manase hone nahi kharch khupch gerat🙏👏

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai73333 жыл бұрын

    I was searching for this interview for so long!

  • @akshayrane4934
    @akshayrane49342 жыл бұрын

    काय ती मराठी भाषा काय ते वाक्य रचना अप्रतिम 🙏 खूप काही शिकण्या सारखे सर्व महाराष्ट्रात ल्या लोकांनी आवर्जून पाहावे आणि मराठी ला खूप जगवावे मराठी नंतर इंग्रजीतच् बोलावे

Келесі