RSS VS BJP: मोदी बहुमताखाली येताच सरसंघचालकांचा आवाज वाढतोय?

सेवकाने एका विशिष्ट नीतीनेच वागले पाहिजे. मणिपूर एक वर्ष झालं जळतंय..कोण लक्ष देणार? विरोधकांचाही सन्मान झाला पाहिजे..ही वक्तव्यं आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांची. लोकसभेचा निकाल आल्यानंतरच्या पहिल्या जाहीर भाषणात ते जे बोलले आहेत, त्यामुळे पुन्हा भाजप विरुद्ध संघ अशी एकचर्चा सुरु झालीय. किती तथ्य आहे या चर्चांमध्ये?
JoJoin this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong

Пікірлер: 152

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198Ай бұрын

    संघ आणि भाजप यांची ही लुटुपुटुची लढाई आहे

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579Ай бұрын

    भाजप विषयी लोकांचे मत चांगले व्हावे म्हणून मोहन भागवत यांची ही सारवासारव चालू आहे.

  • @Ginies120
    @Ginies120Ай бұрын

    संघावर कधीच विश्वास ठेवू नये. देशासाठी घातकी संघ आहे

  • @anandkunte7929

    @anandkunte7929

    Ай бұрын

    मग इसिस , अल कायदा योग्य आहेत का ?

  • @Sam-vz9gq

    @Sam-vz9gq

    Ай бұрын

    ​​@@anandkunte7929what aboutism karne soda...baki isis ani sanghachi tulana patli bara ka😊😂

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337Ай бұрын

    वर्षभर मणिपूर जळत असताना मोहनराव गप्प का होते ....

  • @nandkumardhumal6492

    @nandkumardhumal6492

    Ай бұрын

    हे दोघे पण जनतेला च्युत्या बनवत आहेत तु मारल्या सारख कर आणि मी लागल्या सारख करतो अशे हे बदमाश आहेत

  • @Ashutoshtilak
    @AshutoshtilakАй бұрын

    दोघं वेगळे नाहित. एकच आहेत. फक्तं दाखवतात.

  • @AvinashGangurde248
    @AvinashGangurde248Ай бұрын

    भागवत बाबा हे सर्व निडणुकांपूर्वी का बोलले नाहीत?

  • @aniket631
    @aniket631Ай бұрын

    काही दिवसांपूर्वी फडणवीस मुंबई ऐवजी नागपूर हून दिल्ली ला गेले होते.. का गेले अत्ता समजतय.

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8eАй бұрын

    संघाला मोदी शहा जड वाटत आहेत म्हणून हे चालू आहे

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478Ай бұрын

    मोहन काका जनता एवढी दूध खुळी नाही आहे जे तुम्ही आता करताय किवा वागतायत हे सर्व काही सर्वांना कळून येते आहे. बस करा आता आम्ही 21 व्या शतकात आहोत

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Tu roj jevtanna vati bhar gu khato ka re

  • @ntabhang7684
    @ntabhang7684Ай бұрын

    हा काही गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. मणिपूर चर्चा निवडणूकीपूर्वी का केली नाही. लोकांना दाखविण्यासाठी लुटूपुटूची लढाई आहे.

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Akkal aahe ka thodi shi tula.... Porga bighadla mhnun kay tyala board exam chalu astanna tyache haat pay todun career nahi barbad krt... Exam zalay vr hat pay todal.... Shevti baap ha baap asto ... Tyala porachi kalji aste ch... Tula nahi samjnar he sagl ... Rahu de tu

  • @anilsurve3780
    @anilsurve3780Ай бұрын

    संघावर कधीच विश्वास ठेऊ नये त्यांना हिंदू राष्ट्र करावयाचे आहे पण हे राष्ट्र सर्व धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणले

  • @shashiachrekar1653

    @shashiachrekar1653

    Ай бұрын

    तुम्हाला अफगाणिस्तान हवा आहे काय ? बाबासाहेब आंबेडकर यांचे Thoughts of Pakistan हे पुस्तक वाचा

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    Ай бұрын

    अरे रताळ्या, तू हे फक्त त्याच संविधानाने तूला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे खरडू शकला हे ध्यानात ठेव ​@@shashiachrekar1653

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Yedzava ye ka re tu ... Bhenchya lavdya .... Nahi, shivya khay hi ch avkad ye mhna tujhi.. Tu Kay swapnat roj baba saheba cha lvda tondat gheto ka .....

  • @anilsurve3780

    @anilsurve3780

    Ай бұрын

    तरी ही संघावर विश्वास ठेऊ नये पुस्तकात काही असुदे संविधान लिहिताना विचार केला होता आधी संविधान वाचा

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Tu Kay roj zopay aadhi 2 veles tondat lavda gheto ka baba saheba cha

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764Ай бұрын

    लोक एवढं पण मुर्ख नाहीत... काही हि विधान आली तरी

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975Ай бұрын

    सगळी मते वाया गेली ही संकर्षणची कविता नुसती ऐकली होती, पण नवीन केंद्रिय मंत्रिमंडळामुळे ती अनुभवली..

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124Ай бұрын

    फडतूस आणि रंगा बिल्ला यांना हकला देश आणि राज्य खुप सुखी होईल

  • @ggmemes3255
    @ggmemes3255Ай бұрын

    खोटा आहे संघ ऍक्टिन्ग करतोय bjp अँड संघ एकत्र मिळून काही मोठा गेम करताय... लोकांच ध्यान भटकंवत आहेत दोघे मिळून 😂

  • @Ginies120

    @Ginies120

    Ай бұрын

    खर आहे भरोसा नाही या संघ भाजप वर

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Mg Kay pappu vr thevta .... Thod vichar karun bola re .... Thod compare kara doghanna .... Ghetla lvda ki ghatla bochat .... As nka kru

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910Ай бұрын

    भाजप विरोधात नाही.अहंकारी नेतृत्वाविरोधात, सत्तेसाठी तत्वाशी तडजोडी करून काही पण करणा-याविरोधात आहे.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613Ай бұрын

    संभ्रमित करणे एव्हढाच उद्देश 😂😂😂

  • @saiprasadprabhune8559
    @saiprasadprabhune8559Ай бұрын

    सत्ता संघर्ष बद्दल सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी कधी होणार ??

  • @swami_smartha
    @swami_smarthaАй бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 RSS आणि BJP मिली भगत आहे. फडणविस नागपूर ला मोहन भागवत यांना भेटले त्या नंतर ही सगळी नाटकं सुरू झाली

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050Ай бұрын

    नाटक , यांच्यावर विश्वास नाही. विश्वास घातकी दोन्ही आहेत.

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Kashyala ya vayat ghan ghan shivya khata kaka.... Udya bajara tun 2 kilo akkal vikat gheun ya ...

  • @NRMane-ri2nt
    @NRMane-ri2ntАй бұрын

    प्रशांत भागवत आतापर्यंत कुठे होते. मणिपूर 1 वर्षापासून जळतो आहे. बीजेपी आणि संघ एकच आहेत. यांचे खायचे आणि दाखवायचे दांत वेगळे आहेत. यांच्या फंदात पडू नये.

  • @sssss4534
    @sssss4534Ай бұрын

    ब्रह्मोसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला नागपूर जिल्हा न्यायालयाने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • @sureshmagarkar4045
    @sureshmagarkar4045Ай бұрын

    मोदीला पर्याय शोधण्याची ही सुरवात आहे.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @KamleshDesai-ux2sz
    @KamleshDesai-ux2szАй бұрын

    विजय मिळाला की' संघ कार्यकर्त्याचा शिस्तबद्ध कार्यामुळे ' आणि पराभव झाला की असंबद्ध कारण शोधायची.

  • @pradipsathe9829
    @pradipsathe9829Ай бұрын

    Best journalism

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164Ай бұрын

    दोन्ही पण नाटक करतात यांच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे 🤨

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    सर नड्डा यांच्या वक्तव्य वरून वाटत नाही काही परिणाम होईल

  • @mandar9121
    @mandar9121Ай бұрын

    आले खरे मीडियावाले.. हे अजिबात गोदी मीडिया नाहीत बरं. अतिशय छान पत्रकारिता आहे. कोणत्याही बाजूला न झुकता विश्लेषण करतात हे पत्रकार.

  • @user-oq1ci1ie9s
    @user-oq1ci1ie9sАй бұрын

    कदम. सर. नमस्कार

  • @anandkunte7929
    @anandkunte7929Ай бұрын

    सरसंघचालक वाघ आहेत, आणि वाघाची डरकाळी कायमच जंगल हादरून सोडते

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755Ай бұрын

    विकासहोनाचाहीए.बहुजनोका

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattakate640
    @dattakate640Ай бұрын

    त्यांच्या घरातला वाद आहे स्वतःला वाचवण्यासाठी हा खेळ चालू आहे

  • @pravinmahadik2934
    @pravinmahadik2934Ай бұрын

    Prashant, zal ki re election....sampla to topic...jara bakiche prashan aahet, rajkiy, arajkiy....tikade pan jara bagh

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578Ай бұрын

    हे दोघेही नाटकी करत आहेत. या दोघांनाही जनतेने नाकारले आहे.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    दादा ना सोबत घेतले तेव्हा गप्प बसले.. आता शुचिरभुताची आठवण येते?

  • @sabvinod
    @sabvinodАй бұрын

    Khoop chan, detailed and deep analysis Prashant Sir.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110Ай бұрын

    *"हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे!!!"* . बहुजनांना *'संघ'* समजल्यानेच हा *"संशयकल्लोळ"!!!!* 😊😊😊

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674Ай бұрын

    संघाचे मतदान झाले परंतु मोहनजी भागवत यांनी जी चपकार हाणली ती अहंकारी व अडाणी माणसाला कळले का

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064Ай бұрын

    🙏👍

  • @milindambarte9543
    @milindambarte9543Ай бұрын

    Both are scondres in Indian politics

  • @yedaanna420
    @yedaanna420Ай бұрын

    शिवसेना विरुद्ध निवडणूक आयोग या केस चे सुनावणी कधी आहे

  • @sachinchavan3848
    @sachinchavan3848Ай бұрын

    ७० वर्षे वाट पाहिली .. तेव्हा सत्ता मिळाली. १० वर्षे वाट पाहता येत नाही का आवाज चढवायला... संघ Opportunist

  • @opgamer6913
    @opgamer6913Ай бұрын

    Very nice sir ❤

  • @bhimadhembare1252
    @bhimadhembare1252Ай бұрын

    🙏👌👍

  • @rajendra2862
    @rajendra2862Ай бұрын

    दोघ गुजराथी हटवले तर भाजप परत बॅक करेल ते पण जोमदार

  • @nareshjagtap4846
    @nareshjagtap4846Ай бұрын

    नौटंकी आहे सर यांची हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ❤ तुम्ही अश्या फालतू गोष्टी वर का बर तुमचा आणि आमचा timepass करता आणखीपण टॉपिक आहे, Globalbwarming, empolyment..................

  • @sanjeevhardikar4092

    @sanjeevhardikar4092

    Ай бұрын

    त्याशिवाय ह्यांच्या वाहिनीला प्रसिद्धी मिळणार नाही व वर्गणीदार वाढणार नाही.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413Ай бұрын

    संघाचे ह्या प्रकारचे विचार आत्ता मांडणे म्हणजे एक प्रकारची गुगलीच आहे.बैल गेला आणि झोपा....

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495Ай бұрын

    समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा गर्व भूमंडळी संघ वाहे!!😂😂

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444Ай бұрын

    संघ भारतीयासाठी कधीच चांगला नव्हता अन नाही कदाचित दहा वर्षांत मलाईची लागलेली सवय कमी करायची वेळ येतेय का हीच भिती असेल निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाल असत तर हीच लोक संघाच योगदान म्हणले असते, अपयशाची जबाबदारी संघ टाळायच बघतोय

  • @drsampatgaikwad8427
    @drsampatgaikwad8427Ай бұрын

    कदम तुम्ही चांगले पत्रकार आहात. संघ ढोंगी, भ्रामकतावादी, ब्राम्हण्भयग्रस्त,नोंदणी न करता लाठ्या-काठ्या घेऊन गल्ली बोळातून फिरणारी संघटना आहे. गेल्या दहा वर्षांत देशात जे अनिष्ट घडलं त्या विषयी ब्र शब्द काढला नाही. त्याच काय?कदम ऊगीचच भाटगीरी करू नका.

  • @haridasagencies6200
    @haridasagencies6200Ай бұрын

    प्रशांत जी, शाखेत कधी गेले का?

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105Ай бұрын

    संघ घाबरतो गोदीला.. एकच मर्द उद्धव ठाकरे 🇮🇳🇮🇳⛳⛳

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Sangh sarvto pari Modi Aaj aahe udya nahi... Bjp Aaj sattet aahe ... Udya nahi.... Pn sangh v tyache vichar 100 varsh zaale astitvat aahet ... Aani rahnar sudhha

  • @kalyanibabar
    @kalyanibabarАй бұрын

    I am from latur

  • @kiranshelke4280

    @kiranshelke4280

    Ай бұрын

    Mag kay karayche ...kuthun pan asa fakt vichar manda ...bjp and sangh yavar

  • @shrirambhusari4928
    @shrirambhusari4928Ай бұрын

    नुरा कुस्ती चालू आहे.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8tsАй бұрын

    पराभवाचे विष्लेशन चा मार्ग बदलण्याचा प्रयत्न पण जनतेच्या अडचनीशी संघाचे देने घेने नसावे . आणि भाजप ने भावनिक मुद्दे मांडले शेतकऱ्याच्या आर्थिक हानिला कारण ठरला त्यामुळे तरीही बदलेल असे वाटत नाही

  • @dhananjaykelkar1977
    @dhananjaykelkar1977Ай бұрын

    अजित पवार बाजूला केले जाईल

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674Ай бұрын

    भाजप न मागे म्हटले होते पक्षाला संघाची गरज नाही पण संघाच्या मदतीमुळे इतके खासदार झाले नाहीतर आणखी कमी जागा निवडून आल्या असत्या

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3whАй бұрын

    सश्याचा धमकींन हत्ती ला फरक पडत नाही

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457Ай бұрын

    SANGHANE BHASMASURLA . MOTHE KELE ATTA ....

  • @shashikantkarnik6865
    @shashikantkarnik6865Ай бұрын

    मोदी सुधारणार नाहीत

  • @Jast9593
    @Jast9593Ай бұрын

    संघ भाजपाची नौटंकी सुरु आहे

  • @NIPER_AHMEDABAD_2023

    @NIPER_AHMEDABAD_2023

    Ай бұрын

    Tuhi may jevdhi bed vr natke karte ..... Tya pudh sangh an bjp wale fikke aahet re.... Lvda tondat ch nhi ghet pahay tujhi may....

  • @MegaYdb
    @MegaYdbАй бұрын

    10 varsh sangh Kay zopala hote Kay? Manipur geli 2 varsh jaltoy.. shameless bjp and their allies 😢😢 now they are taking 😢😢😢

  • @manishakamble1209
    @manishakamble1209Ай бұрын

    RSS wale desh chalwayala lagle tar deshachi vaat lagnarch

  • @amitpatil6669
    @amitpatil6669Ай бұрын

    It's a bubbling for all Indians . It is For vote . Ignore pls

  • @samadhansapkal5124
    @samadhansapkal5124Ай бұрын

    Banwa banvi

  • @user-vy8js3vw7n
    @user-vy8js3vw7nАй бұрын

    संघ आणि भाजप एकच आहेत, भाजप संघाची झालेल् पडझड सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मणिपूरचा पुळका आताच का आला संघाला.

  • @ganpatsadar8373
    @ganpatsadar8373Ай бұрын

    संघाला मनिपुर वर्ष भर देशात काय चालू आहे हे दिसत नव्हते का? आणि आज टिडीपी बरोबर युती करून सरकार स्थापन केले आणि टिडीपीचा जाहिरनामा हा मुस्लिम समाजाला विविध गोष्टी देवू केल्या आणि त्या गोष्टी वरून हिंदूंचं लक्ष विचलित करण्यासाठी हा उठाठेव आहे

  • @kalyanibabar
    @kalyanibabarАй бұрын

    1 coments 1like

  • @sssss4534
    @sssss4534Ай бұрын

    ब्रह्मोसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला नागपूर जिल्हा न्यायालयाने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 0:43

  • @ameyda
    @ameydaАй бұрын

    आतापर्यंत तुम्ही उघड उघड बोलू शकत नव्हते, मात्र आता तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. हेच ह्या भाषणातून दिसत आहे. टीका करणे म्हणजे गुन्हा होता, मात्र आता चित्र बदलतंय

  • @milindambarte9543
    @milindambarte9543Ай бұрын

    Pre planned game

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bkАй бұрын

    😂

  • @republic980
    @republic980Ай бұрын

    Hi nura kusti ahe samaj nare samajatat 10 varse lagali ? Ani rahila prashan manipuracha purvichya jhalele mahilechi nagna dhind pahili navhati vatate ka disate navhati

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hxАй бұрын

    Aaysa nahi lagta ké bahot " Der " kar di aate aate ?

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247Ай бұрын

    संघाचा आणि बीजेपीचा काही संबधच नाही अस बोलल जात तर संघ निवडणुकी साठी काम कराव अस कस म्हणता येईल

  • @shaileshbhatkar6488
    @shaileshbhatkar6488Ай бұрын

    Only n only udhav Bala saheb thakar baki sab bhangar hai

  • @vishalpatil999
    @vishalpatil999Ай бұрын

    RSS ani BJP var vishwas thevu naye. Doghe atta image build karaycha try kartil.. pan lokana kalala aahe he lok natak karta. Purvi yanchi lok shikleli hoti ani itar samaj swatala kami samjaycha teva he lok RSS Kashi deshbhakt aahe asa agenda chalu Hota.. atta expose vhayla laglet credit goes to secular Progressive writers, leaders Ani chagle patrakar

  • @ramnathghorpade9401
    @ramnathghorpade9401Ай бұрын

    Nothing will happen, dikhane ke aur khane ke dant alag hai! !!

  • @sudamshinde-ud7qz
    @sudamshinde-ud7qzАй бұрын

    RSS १० वर्षां नंतर अती झाल्यावर,आणि प्रतीपक्ष प्रबळ झाल्याचे जाणवल्यावर हे सुचतंय हा कावेबाज पणा नाही कां?

  • @gajananjangale3197
    @gajananjangale3197Ай бұрын

    गुजरात दंगलीवेळी बाळासाहेब ठाकरे यानी अडवाणीना ठणकावले होते, “मोदी गया समझो गुजरात गया. हा इशारा आजदेखील लागु आहे. “ मोदी गया समझो देश गया”

  • @Ginies120

    @Ginies120

    Ай бұрын

    बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणामुळे देश आणि त्याचा मुलगा नातू संकटात सापडले आहेत. तेव्हाच फेकूबाज ला गुजरात मधून हकलले असते तर आज ही वेळ आली नसती

  • @sureshgawade474

    @sureshgawade474

    Ай бұрын

    वाजपेयी,अडवाणी,गडकरी आणि मुंडे मातोश्रीवर मोदीला हटवा असं सांगायला गेले होते,तेव्हा बाळासाहेबांनी नकार दिला होता,त्यावेळेस मोदींच्या मागे बाळासाहेब राहिले नसते तर मोदी आता सत्तेच्या मागेपुढे कुठेही दिसले नसते,याची परतफेड म्हणुन शिवसेना फोडली?मुळात भाजपचे गोमुञधारी आणि जानव्याचे हिंदुत्व कधीच पटले नाही,एक अहंकारी माणसाला राजकारणात जिवंत ठेवले ते बाळासाहेबांनीच.त्याची उतराई म्हणुन बेगडी हिंदुत्वाची झालर पांघरुन असलेल्या भाजपने शिवसेना फोडलीय.संघाला आणि मिञपक्षाला दहा वर्ष बाजुला ठेवले होते,ते आज त्यांच्याच कुबड्या घेऊन सत्तेत आहेत,मुळात मोदीला संघाचे काही घेणेदेणे नाही,हे नड्डांकडुन मोदीनेच वदवुन घेतलंय.

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    Ай бұрын

    ​@@Ginies120बरोबर, ज्याचं भलं केले, त्यानेच केसाने गळा कापला

  • @manojparasnis4080

    @manojparasnis4080

    Ай бұрын

    मोदी नी शिवसेना फोडून निच प्रवृत्ती जगाला दाखवली.

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4elАй бұрын

    B j p भगवत म्हतात तस काहीही होत नाही कुलाही बरोबर घेऊद्या काहीही होणार नाही

  • @Ginies120

    @Ginies120

    Ай бұрын

    संघ स्वतः ची कर्माची फळे भोगत राहावच लागणार च

  • @ramnathghorpade9401
    @ramnathghorpade9401Ай бұрын

    Varshabharachi gadh zop atashi kuthe jhaliy vatatey ...

  • @MegaYdb
    @MegaYdbАй бұрын

    Ladhai kasali lokana ved banyaycha program 😮

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057Ай бұрын

    संघाचे असे झ्हालेय- dhritराष्ट्रासारखे दुर्योधन कोणाचेch ऐकत नव्हता. मोदीचा अहंकार भाजपाला बुडवणार- RSS ह्यात बोलता येत नाही. अमित शाह म्हणजे दुष्यक्षण आहे. सगळपाहायचं आणू सत्ता संघाला हवी आहे कशीपण

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647Ай бұрын

    RSS wasnted Shinde Sena but not Ajit Pawar but do they justfy the splitting of Shiv sena by immoral ways ? Secondly do they agree for importing the corrupt leaders of opposition parties into BJP ?

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78Ай бұрын

    ajit pawar was not need for nos thatbisnright but maharatra nda bjp debacle is not because of that .. its for many dictatorial ill things which modi shah fadanvis and eknath shinde and tema did

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258Ай бұрын

    Pratipaksake.netaonko.badnam.karke.majbor.karke.sath.liya. Karake.bumrang.huwa.a.stya.ahe.

  • @MegaYdb
    @MegaYdbАй бұрын

    Sagale natak😅

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekarАй бұрын

    ह्यांच्या ह्या विधानांना फारसा अर्थ नसतो. आपण कसे एकमेकांपासून वेगळे आहोत हे भासवण्यासाठी असले खोटे खोटे वाद रंगवले जातात. अवांतर - आपल्या व्हिडिओत हिंदीचा वापर का? असा थेट वापर केल्याने लोकांना आपणच हिंदीच्या जवळ नेता, त्यात मराठीत विश्लेषण करणाऱ्या आपलाच तोटा आहे. 😊

  • @Anand_Ade
    @Anand_AdeАй бұрын

    Kadam saheb sangh abi bjp ekch aahe ani ekch rahnar , tumhi jr vegal honyachi vat baghat asal tr tumhi tumcha time waste krt aahat

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187Ай бұрын

    अजित पवार,Tdp, jdu, jds हे पक्ष सेकुलर आहेत 👍🏻हे rss ला पटलेले नाही. आणि बीजेपी चे नेते उद्धव ठाकरे यांना बोलतात की तुम्ही सेकुलर झालात 😄😄

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990Ай бұрын

    Only Udhav Thakare

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448Ай бұрын

    नमस्कार मी काँग्रेसी चमचा प्रशांत कदम

  • @mepravinjadhav
    @mepravinjadhavАй бұрын

    kahi nahi he far badmash lok aahet,tu maar mi laglya sarkah kartoy,far dhurt aahet he

  • @nitinpimpale9134

    @nitinpimpale9134

    Ай бұрын

    ते मेहनत करून सत्तेत आहेत तुम्ही फक्त जिथे काम करता तिथे खोटी बिल लावून पैसे कमवता. स्वतः टीका करण्यापेक्षा राजकारणात उतरा मग समजेल

  • @dipakmundhe9084
    @dipakmundhe9084Ай бұрын

    सर अन्धभक ना काहीहि सांगून फायदा नाही 😂 त्यानी मेंदु वापरण बंद केलाय 2014 पासून 😂😅😅😅

Келесі