News & Views Live: विधानसभेच्या जागावाटपात दोन्हीकडे खडाजंगी होणार? १० वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा?

Loksabha Election 2024 News & Views Live: विधानसभेच्या जागावाटपात दोन्हीकडे खडाजंगी होणार? १० वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा?
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 175

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419Ай бұрын

    फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    Ай бұрын

    Cm maratha asel....

  • @laxmanraundal3581
    @laxmanraundal3581Ай бұрын

    अरे भाऊ २०१४ मध्ये मोदी मुळे भाजप ला मतं मिळाली होती, आता मोदी ला महाराष्ट्र ने नाकारले आहे, भाजप सत्तेवर भविष्यात महाराष्ट्र येत नाही

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hjАй бұрын

    आता 7पक्ष स्वतंत्र लढतील 2014प्रमाणे घडलं तर उलट निवडून येणारा उमेदवार फार कमी मतात निवडून येईल?

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533Ай бұрын

    Mva 200+🎉

  • @S.V.Deshmukh

    @S.V.Deshmukh

    Ай бұрын

    😂😂😂

  • @tivlya-bavlya922

    @tivlya-bavlya922

    Ай бұрын

    👍

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622Ай бұрын

    आजित पवार ४ जागा लढून त्याची %वारी वंचित एवढी आहे . हे ध्यानात घेतले पाहिजे .

  • @x-ih1js

    @x-ih1js

    Ай бұрын

    Hushar vanchit sagali kad ubhi hoti na Ajit pawar che 4 Jana hote kuth pan barobari karata rao tumhi

  • @PA234-g5w
    @PA234-g5wАй бұрын

    Only Uddhav Thackeray saheb🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯🔥

  • @darshmahida9636
    @darshmahida9636Ай бұрын

    जय महाराष्ट्र!

  • @mukundvyawahare9375
    @mukundvyawahare9375Ай бұрын

    फक्त आघाडी 🙏

  • @Ginies120
    @Ginies120Ай бұрын

    भाजप आपल्या कर्माने हारणार

  • @user-lf8sf4hb4u
    @user-lf8sf4hb4uАй бұрын

    या राजकारणाला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदारी तसा आपल्याला वाटत नाही का आशिष जी

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    सर एक विषय सुप्रीम कोर्टात असलेल्या केस च आपण विचारात घ्या जर निकाल महायुती विरोधात गेला तर

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6tАй бұрын

    लोकसभा सारखे विधानसभा निकाल लागणार नाही. उलट निकाल लागू शकते.

  • @AmusedFoliage-mi6nz

    @AmusedFoliage-mi6nz

    Ай бұрын

    😂😂😂Dada bjp

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297Ай бұрын

    अशिषजी तुम्ही लोक तुम्ही म्हणता, काँग्रेसची ताकत वाढली तुम्ही कशावरून सांगता आहात, तुम्ही काग्रसला इतक्या जागा का मिळाल्या हे तुम्ही मनमोकळेपणाने सत्य का सांगत नाहीत, जर उध्दव साहेब सोबत नसते तर काँग्रेस ० त गुंडाळली असती, तुम्ही नेहमी सुतावरून स्वर्ग गाठता..

  • @rajarammagdum8478

    @rajarammagdum8478

    Ай бұрын

    आजची वर्तमान परिस्थिती महा विकास आघाडी मधील सर्वाना एकमेकांची गरज आहे ही आघाडी अभेद्य असेल तरच सत्ता येणार आहे त्यात वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास निर्विवाद सत्ता येणार सद्यस्थितीत कुणालाही कमी लेखन महागात पडणार आहे

  • @krishnaakhade9297

    @krishnaakhade9297

    Ай бұрын

    @@rajarammagdum8478 आम्हाला सुध्दा तेच वाटते, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही राजकारण करणाऱ्या लोकांना हे कळत नाही, भाजप त्यांच्या सोबतच्या सर्व पक्षावर जनतेची नाराजी होती, काग्रेस १७ मधून १३ जिंकले, राष्ट्रवादी १० मधून ८ जिंकले, आणि शिवसेना २१ मधून ९ जिंकते आता सांगा कोणी कोणाचा गेम केला...

  • @dadasahebpatil9419

    @dadasahebpatil9419

    Ай бұрын

    घोडे बाजार मचवनारा च भाजप ला तोडत आहे

  • @ladshrikisn8023
    @ladshrikisn8023Ай бұрын

    ठाकरे नाम नहीं है वह ब्रँड है.

  • @S.V.Deshmukh

    @S.V.Deshmukh

    Ай бұрын

    जरांगे मुळे नऊ आल्यात नाहीतर उध्दव ठाकरे तीन वर All out...😂😂 जारांग्या चे पाय धुऊन पाणी प्या...😂

  • @sandeepayare1848

    @sandeepayare1848

    Ай бұрын

    Jarange che paay dhun Pani pyaychi vel BJP chi aali aahe😂😂​@@S.V.Deshmukh

  • @rajendrashinde1533

    @rajendrashinde1533

    Ай бұрын

    ​@SatishDeshmukhजंरागेच मुत पीमग-zj3ll

  • @S.V.Deshmukh

    @S.V.Deshmukh

    Ай бұрын

    @@rajendrashinde1533 जरांग्याची बाजू घेणार्यावर जास्त असर झालेला आहे सोबत पप्पू मूत्र फ्री आहे...!😂😂😂

  • @bhushankshire2854

    @bhushankshire2854

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qmАй бұрын

    महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांनी जागा वाटपात ओढाताण न करता समजुतीने वागून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना काय आहेत हे पाहून महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यास प़ाधानय दिलें पाहिजे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911Ай бұрын

    राजकारण गेलं चुलीत पण हा महाराष्ट्र आहे इथून पुढे.. पवार आणि ठाकरे ठरवतील ✍🏻ठेव 🔥🔥🔥🔥🔥

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053Ай бұрын

    🔥🔥😭😭नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से.... नया बिजली स्मार्ट मीटर=लगा लगा लगा....जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517Ай бұрын

    महाविकास आघाडी माज मस्त आल्यासारखं करू नये नाहीतर जनताचांगलीच माज मस्ती उतरावेल

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hjАй бұрын

    भाजप स्वबळावर लढायचे आहे म्हणतात?

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403Ай бұрын

    प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढावे

  • @BalasoMahadik-ip4qm

    @BalasoMahadik-ip4qm

    Ай бұрын

    म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे का?

  • @laxmikantparkar2472

    @laxmikantparkar2472

    Ай бұрын

    प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला तर त्यांची ताकद दिसून येईल. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. म्हणजे हरल्यामुळे कोणाला दोष देता येणार नाही किंवा जिंकल्यामुळे श्रेय घेता येणार नाही.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510Ай бұрын

    माहविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी चे मुद्दे हायज्यक करून लोकसभा जिंकली पण आता आम्ही स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी एकवटून उभे राहून वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणारं

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690Ай бұрын

    संसदेतील मंत्रीवाटप, राज्यसभा ऊमेदवारी वरुन महाराष्ट्रातील घडामोडी, युती आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये पाहता... कुरघोडीचे राजकारण होणार. युती आणी आघाडीत जागा वाटपावरुन वितुष्ट येऊन...स्वबळाची शक्यता जास्त वाटते..

  • @rameshshende9568
    @rameshshende9568Ай бұрын

    Thks

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022Ай бұрын

    आघाडी सरकारने आमदार निधी वाटपात भेदभाव,दुजा भाव केला तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन नाराजी वाढू शकते.

  • @LIVE-008
    @LIVE-008Ай бұрын

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 2024 ला सुद्धा मुख्यमंत्री होणार

  • @sudhirnerkar6906

    @sudhirnerkar6906

    Ай бұрын

    शेती करायला जाणार

  • @vinodsonawane6562

    @vinodsonawane6562

    Ай бұрын

    घरी बसवणार जनता

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510Ай бұрын

    आंबेडकरी मतदान तात्पुरते म्हणजे लोकसभेपूर्ते महविकस कडे वळले यांचा डाव आम्ही ओळखला आता फसणार नाही

  • @onkarpatil1846
    @onkarpatil1846Ай бұрын

    MVA 197

  • @user-hd6wq5wg4k
    @user-hd6wq5wg4kАй бұрын

    भारतीय जनता पक्षाच्या घाम फुटला

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594Ай бұрын

    काठावर का असेना मोदी आले।म्हणूनच तुम्हाला कल्पनाविस्तार सुचतोय। दुष्काळ, पाणीटंचाई, महाराष्ट्रात बिघडलेले समाजस्वास्थ्य यावर बोला।

  • @suyoggawande6945
    @suyoggawande6945Ай бұрын

    #lokmat @lokmat ... दोन पक्ष्याचे पुतणे (अजितदादा व राजसाहेब )एकत्र विधानसभा लढवण्याची श्यकता किती आहे??

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081Ай бұрын

    यांची एकही बातमी खरी ठरली नाही 😂😂😂😂😂 एकही सूत्र खरी माहिती देत नाही ह्याना

  • @Navnath2622
    @Navnath2622Ай бұрын

    mva

  • @Robinhood_09
    @Robinhood_09Ай бұрын

    फडणवीस साहेब, त्या नित्या राणेच तेवढं तिकिट कापा

  • @bhalchandradesai7482
    @bhalchandradesai7482Ай бұрын

    ओ? भाऊ थोडकयात म्हतवाच सांगा पोथरटपणा करू नका

  • @VishalPatil-ky2og
    @VishalPatil-ky2ogАй бұрын

    महाविकास आघाडी ने शिवसेना UBT १०० जागा कांग्रेस ९० जागा राष्ट्रवादी sp ८० जागा बाकी मित्र पक्ष अशी आघाडी झाली तरच महाराष्ट्रात सत्त येईल

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802Ай бұрын

    Crrect sir. Akdam barobar.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619Ай бұрын

    Excellent analysis

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336Ай бұрын

    विरोधक गाफील राहणेसाठी युती,आघाडी यांना अंतर्गत कुरबुर निर्माण करावी लागते.मिडियाने फक्त टी आर पी वाढवावी.

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1ohАй бұрын

    आशिष, १००/० टक्के विश्लेषण मनाला पटणारे आहे.

  • @Ashutoshtilak
    @AshutoshtilakАй бұрын

    आशिष जाधव हे BJP चे प्रवक्ते आहेत.

  • @sanjayshitole6390
    @sanjayshitole6390Ай бұрын

    Ashish ji bjp pravakte aslyasarkhe vatat nehmich

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142Ай бұрын

    आघाडी राहिली तरच जमेल जर असं नाही केले तर महा आघाडी दात इचकुन पडेल. मुर्खपणा करू नये. तिन्ही पक्ष पडतील

  • @prashantmirlekar6628
    @prashantmirlekar6628Ай бұрын

    Superb, opinion

  • @arunthorat6760
    @arunthorat6760Ай бұрын

    महाराष्ट्र मध्ये बीजेपी 35 अजित पवार 9 एकनाथ शिंदे 14 एवढेच आमदार निवडून येऊ शकतात महायुतीचा सुपडा साफ होणार आहे

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053Ай бұрын

    🔥🔥😭😭😇😇नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से.... नया बिजली स्मार्ट मीटर=...जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🙏🙏🙏

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510Ай бұрын

    एकट्या बाळासाहेब आंबेडकर यांना संपवण्यासाठी मध्यामासहित सर्वांनीच प्रयत्न केले आहेत असे वाटते

  • @pramodpakhurde7552
    @pramodpakhurde7552Ай бұрын

    Talented man

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fkАй бұрын

    आशिष तुमच विश्लेषण एकतर्फीच आहे , तुम्हाला नक्की काय झालय ,अहो बिजेपी घाबरलीय ,

  • @sudarshandarekar6015
    @sudarshandarekar6015Ай бұрын

    सटीक विश्लेषण आशिषजी असंच होणार आहे,काँग्रेस व शरद पवार शिंदे व भाजपा मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित व इतर mim बाकी बंडखोर आहेतच कमीतकमी 1000 ते 1200 उमेदवार असणार आहेत

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839Ай бұрын

    विनोद तावडे भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष होणार काय

  • @apathan2118
    @apathan2118Ай бұрын

    अशीष जी शब्दावर ठाम राह😂😂

  • @eknathkale483
    @eknathkale483Ай бұрын

    Asish sir vishyshan nehmi changle aste good Ashish sir

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612Ай бұрын

    Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297Ай бұрын

    अशिषजी आपण पत्रकार काही वेळा चुकीची माहिती देता, २०१४ ला भाजपा एकटी नाही लढली, भाजपा सोबत सहा लहान मोठे पक्ष सोबत होते, हे आपण भाजपा सारखेच कसे बोलता, भाजपावाले नेते इतरांना मोजत नाहीत, पण त्यांच्या सारखे तुम्ही सुध्दा तसेच बोलता..

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053Ай бұрын

    🎉❤👍WE NEED TO FORM "SAVIDHAN YODHA" . TEAM CONSTITUTION "

  • @arungaikwad9125
    @arungaikwad9125Ай бұрын

    फक्त महाविकास आघाडी

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059Ай бұрын

    प्रत्येक पक्षांनी वेगळ लढा म्हणजे पक्षाची ताकद कळेल

  • @TheCreativeComposer
    @TheCreativeComposerАй бұрын

    आशिष जाधव , जर ठाकरे कॅांग्रेसबरोबर जाऊ शकतात तर भाजप का नाही ? समजा विधानसभेला उद्धव ठाकरेला १०० च्या वर जागा मिळाल्या तर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि कॅांग्रेस कशावरून एकत्र येणार नाहीत ?

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510Ай бұрын

    सगेसोयरे हा शब्द जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करिता ग्राह्य धरतील का. कारण जात वैधता प्रमाणपत्र अभावी कित्येक लोकांना नोकरी शिक्षण यामध्ये नुकसान झालेले आहे त्यांचे काय

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fkАй бұрын

    काही रिपीट होणार नाही ,घानेरड गलिच्छ निच राजकारण करणारे लोकांना जनताचा घरी पाठवणार आहे

  • @kalikamogre32
    @kalikamogre32Ай бұрын

    Why u r discussing the subject which does not exist! MVA is going to fight together is fix ! 2014 us not there

  • @LaxmanDevkar-tw8nc
    @LaxmanDevkar-tw8ncАй бұрын

    😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3ylАй бұрын

    महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव बांधव संघटित व्हा हि काळाची गरज आहे

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934Ай бұрын

    145 जागा लागतात

  • @anillambugol8766
    @anillambugol8766Ай бұрын

    सुनेत्रा ताई यांना जर केंद्रात मंत्री पद मिळालं तर समजा राज्यात थोडी फार भाजप राहिली ती पण जाणार

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698Ай бұрын

    सर जी. मला आपल्या विशलेषाण वर विषवास आहे.

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996Ай бұрын

    यावेळी महाविकास लढली विधानसभा जागा 165 जागा मिळतील.

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818Ай бұрын

    कमळाबाई ला ७० हजार कोटी चं डोरलं घालून जनतेत जायला लाज वाटत आहे...

  • @user-by3kz8kj2e
    @user-by3kz8kj2eАй бұрын

    Ashish ji, MVA la kiman 200 jaga milavyat asa yatna kara, all the best.

  • @babasahebgavhane8268
    @babasahebgavhane8268Ай бұрын

    जन्मलेबाजल 19:22 महायुती हटवा महाविकास आघाडी लावा

  • @bharatbhise830
    @bharatbhise830Ай бұрын

    भाजप चाइनल आहे हा चाइनल पाहु नका असे वाटते?

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478Ай бұрын

    चर्चा काहीही करा कारण जनतेने संपूर्ण निवडणूक हाती घेतलेली आहे जागा वाटप गौण भाग आहे

  • @shaikhahmad7698
    @shaikhahmad7698Ай бұрын

    अजित पवार नी आपली फजिती करुन

  • @tusharshinde330
    @tusharshinde330Ай бұрын

    MAHYUTI BJP. 130/135 AKNATH 70/75 AJIT 68/70 OTHER 05/08 MAHAVIKAS AGHADI CONG 100 UDHAV 90 PAWAR 90 OTHER 08

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav.Ай бұрын

    Congress have to take positively in seat SHarìng.

  • @laxmanraundal3581
    @laxmanraundal3581Ай бұрын

    जसं मराठा खासदार या वेळी निवडून आले तसेच विधानसभा निवडणुकीत मराठा आमदार १६ च्या पुढे निवडतील, विदर्भ मराठवाडा मराठा आमदार जास्त असतील महाविकास आघाडी सत्तेवर येईल

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911Ай бұрын

    अरे आशिष काह्ही केलं तरी.. महाराष्ट्र मधून bjp ला देवेंद्र फडतूस नं संपून दाखवलं असं नेरेटिव्ह # होणारच 🔥🔥🔥🔥🔥

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399Ай бұрын

    Rahul gandhi, sharad pawar and udhav thakre will fight together for sure.

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984Ай бұрын

    भाजपचा विधानसभेत सुफडा साफ होईल.

  • @dipakpatil5652
    @dipakpatil5652Ай бұрын

    फालतू बातम्या

  • @babasahebgavhane8268
    @babasahebgavhane8268Ай бұрын

    स्वत फडणविस जबाबदार

  • @rajendranerkar8351
    @rajendranerkar8351Ай бұрын

    महाराष्ट्रात च नव्हे तर देशात काँग्रेस वाढत आहे महाविकास आघाडीत कॉग्रेसला जास्त जागा मिळेल

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    मनसेने बाणेदार पणाने २२५ ते २५० जागा लढवायची घोषणा दिली आहे

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502Ай бұрын

    2014 honar nahi tyaveli chaurangi pancharangi ladhati zalya hotya..yaweli pax wadhale aslyane tirangi kinva churangi ladhati hotil..

  • @arjundoke571
    @arjundoke571Ай бұрын

    Uddhav thakrey mule Congress vadhli💯💯💯

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551Ай бұрын

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरेना खाली खेचण्याच्या नादात,टिनपाॅट भारतीय जुमला पार्टी गेली खड्ड्यात, फडतुस फडणवीसांचा अट्टाहास त्यांच्या अंगाशी आलाय, आता भारतीय जुमला पार्टी महाराष्ट्रात पुन्हा ऊभी रहाणे मुश्किल

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642Ай бұрын

    बीजेपी मिडीयाला चांगल पेमेन्ट देते आहे त्यामुळेच मिडीया बीजेपी चा उदो उदो करत आहे

  • @ASHISHKUMAR-xg7sm
    @ASHISHKUMAR-xg7smАй бұрын

    Only Thakare ubt

  • @prakashnaik3608
    @prakashnaik3608Ай бұрын

    अपक्षाना जागा सोडाव्या लागतील जे भाजप बरोबर आहेत

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531Ай бұрын

    शिंदेच्या 7 जागा आणि ठाकरेंच्या 6 जागा यात मोठा फरक आहे तो शिंदेना जागा मिळाल्या त्यात शिंदेचं स्वतःच योगदान शून्य आहे...तर ठाकरेंना मिळालेल्या जागा या स्वबळावर आहेत, चिन्ह, पक्ष, खासदार आणि आमदार नसताना आलेल्या जागा आहेत ठाकरेंच्या....दोघेही एकटे लढले तर मिंधेची औकात समजेल

  • @PA234-g5w

    @PA234-g5w

    Ай бұрын

    Ekdum barobar pan he godi media channel sangnar nahi ani amol kirtikar chi jaga court madhe nakki parat milel !!!

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332Ай бұрын

    Msharashtrat bjp che 2014 nahi 1984 honar.

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229Ай бұрын

    Mahayuti Maharashtra niwdun yenar nahi tani obc va maratha doghana ullu banwale shetimal bhav pan dila nahi

  • @nimeshbhosale1112
    @nimeshbhosale1112Ай бұрын

    2014 ?

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607Ай бұрын

    भाजप ला महाराष्ट्र सपाटुण अपयश ने सपल देशात केंद्रा त लबाडि च सरकार झाल याचा राग सर्व देशाला आवडल नाहि याचा बदला महाराष्ट्र घेईल

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729Ай бұрын

    We don't want to watch this channel Biased and partial

  • @sumitrathod2280
    @sumitrathod2280Ай бұрын

    UBT naste tar cong la evdhya jaga milalya astya ka?

  • @rahulpande3515
    @rahulpande3515Ай бұрын

    😮

  • @user-vm3wj3rb1b
    @user-vm3wj3rb1bАй бұрын

    Bjp प्रवक्ता

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3ylАй бұрын

    शरद पवार साहेब याचे चार रखासदार जास्त निवडून आलेत तर हावेत उडायला लागले आहेत

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528Ай бұрын

    Uddhavsaheb 🔥

Келесі