Ravi Me | Rahul Deshpande | Manapman | रवी मी | संगीत मानापमान |

Музыка

Live at Dhepewada, Pune
|#rahuldeshpande|#natyasangit|#ravime|
13th april episode insta crdits
Shot by
@storysixty
@rvanikar
Edited by
@charuvanikar
Managed by
@kushal_khot
Location Credits (Dhepewada)
@nitinshepe @ruchadhepe
Harmonium
Anay Gadgil
Tabla
Pranav Gurav
Tanpura
Nimish Utpat and Rushikesh Patil
Sound System
@mohitnamjoshi
Created by
@nachiketkhasnis

Пікірлер: 666

  • @ankitapuranik8851
    @ankitapuranik88513 жыл бұрын

    I am 13 week pregnant and Tested covid positive. I isolated myself in a room.... I am listening your songs again and again i feel so peaceful 😇 calm and composed 😊 Thank you so much dada🙏😇 Your music, voice, Vibes gives me strength 😊

  • @kiranchunekarrayate8875

    @kiranchunekarrayate8875

    3 жыл бұрын

    Get well soon mam. Every thing will be alright. I ll pray.

  • @nikhilkulkarni3858

    @nikhilkulkarni3858

    3 жыл бұрын

    Get well soon..

  • @hemantdeshpande9091

    @hemantdeshpande9091

    3 жыл бұрын

    Get well soon Ma'am

  • @archanashenolikar3333

    @archanashenolikar3333

    3 жыл бұрын

    Get well soon & don't worry ...Stay blessed always!!

  • @yatirajadave5756

    @yatirajadave5756

    3 жыл бұрын

    लवकर बरे व्हा. बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना

  • @anuradhapatil8118
    @anuradhapatil81183 жыл бұрын

    भविष्यात भारतरत्न चे मानकरी आहात राहुल जी...💐

  • @PrashantKumar-um6tm
    @PrashantKumar-um6tm3 жыл бұрын

    सादर प्रणाम । आपको और आपके परिवार को, जिनका साथ हमेशा दिखाई देता है, गुड़ी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं । मै कई लोगों से ज्यादा खुशकिस्मत हूँ कि मुझे मराठी समझ मे आती है ।

  • @deepshreevaidya5184
    @deepshreevaidya51843 жыл бұрын

    स्वर्गसुख म्हणजे आजच तुमचं गाणं राहुल सर....😍😍 निव्वळ अप्रतिम...❤️ गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐

  • @sadhanak3443

    @sadhanak3443

    3 жыл бұрын

    गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हे गाणे ऐकायला मिळाले हे मोठे भाग्य अप्रतिम तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या shubhecha

  • @aniketkulkarni6780
    @aniketkulkarni67803 жыл бұрын

    रवी तुम्हीच...♥️ गुढीपाव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩

  • @kiranchunekarrayate8875

    @kiranchunekarrayate8875

    3 жыл бұрын

    रवी तुम्हीच सुंदर संकल्पना

  • @shrutiwagh9650

    @shrutiwagh9650

    3 жыл бұрын

    खरंच😊👍

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni2162 жыл бұрын

    खूपच सुंदर खुलवलंय नाट्यपद!काय आवाज लागलाय....बढ़िया बढ़िया👌🌹🌹 कमाल स्वर🙏🙏♥️

  • @ajitgholap751
    @ajitgholap7513 жыл бұрын

    Kiti kiti sunder gayan he Rahulji. Khupch sunder surwat Hindu Marathi Warshachi. Aapnas Hindu Marathi Nawin Varshyachya anek uttam Shubhechha!

  • @shantanujoshi4836
    @shantanujoshi48363 жыл бұрын

    व्वा राहुल दादा!!काही वेळासाठी बाहेर असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा विसर पडला ऐकून😊 Much Love🙌🏻❤️

  • @prakashjoshi8140
    @prakashjoshi81403 жыл бұрын

    व्वा! क्या बात है ! आमच्याही ढेपेवाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि..... गाणे तर अप्रतिमच्.. सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @saurabhwad1967
    @saurabhwad19673 жыл бұрын

    चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाबरोबरच राहुलजी आपलं नवीन गाणं ऐकायला मिळणं ही एक पर्वणीच आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐

  • @nivisa1723
    @nivisa17233 жыл бұрын

    आजच्या या मंगल दिनी दादा तुझे गीत म्हणजे स्वर्ग सुख आणि आणि ते ही ढेपेवड्यात खूप सुंदर . आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ☺️

  • @milindkhapre5443
    @milindkhapre54433 жыл бұрын

    व्वा, झकास, अतिसुंदर , काय आवाज लागला आहे ! फर्माईश : दिनानाथ मंगेशकरांची नाट्य गीते किशोरी ताई भिन्न शड्ज - उड जा रे कागा शोभा गुर्टू - सँया निकस गये

  • @shraddhamahalle2908
    @shraddhamahalle29083 жыл бұрын

    नववर्षाची अप्रतिम सुरूवात.....😇😊👌👌‌ आणि वाडा सुद्धा अगदी नयनरम्य....👌🤩🤩🤩

  • @rajanimudalgi2792

    @rajanimudalgi2792

    3 жыл бұрын

    Wada khup chan,

  • @prapacific
    @prapacific3 жыл бұрын

    अप्रतिम अनुभव, अप्रतिम वातावरण निर्मिती. तुमच्या रवी मी ची झलक आम्ही बालगंधर्व चित्रपटात आम्ही अनुभवली तेंव्हा पासून आम्हाला तुमच्या रवी मी ची आमच्या वर मोहिनी पडलेली आहे. प्रत्येक वेळेला तोच टवटवीत पणा, तोसुद्धा त्या सुवर्ण काळातल्या याचा अनुभव आम्हाला येतो. खूप खूप धन्यवाद हा अनुभव दिल्याबद्दल !

  • @nikhilsonawane9455

    @nikhilsonawane9455

    3 жыл бұрын

    खरंच,सरांनी हे पद काळी चार मध्ये फार सुंदर स्वरबद्ध केलंय.

  • @netra21daoo
    @netra21daoo3 жыл бұрын

    कोण आहे रे unlike करणारे लोक 🙄🙄 दादा यांना सोडा.. तुम्ही एकदम मस्त गायलात नेहमीप्रमाणे. उलट आज तुम्ही studio च्या बाहेर गायलात तर जास्त चांगले गायलात.. आणि हो माझ्यासाठी तरी तुम्ही फक्त राहुल देशपांडे आहात.. तुमच्या आजोबांची.. Legendary वसंतराव देशपांडे यांची सावली नाही.. या दृष्टीने ऐकले तर गाण्यात काहीही कमी जाणवत नाही... Love you the way you are... That's it.. ☺️☺️🤗🤗 आणि हो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    ☺️🙏🏼

  • @prakashgharat6055
    @prakashgharat60553 жыл бұрын

    मला संगितातले काहिही समजत नाही,मी साफ नादान आहे पण तुमच्या आजोबांचा या गाण्यातील आक्रमकपणा मला खुप भावतो.त्यांचा आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होणे.तु चंद्र तर मी रविच असे आपल्या गायनातून सिद्ध करून दाखवतात.तुम्ही नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेतच पण आजोबाचा तो आक्रमक पणा मला खुप भावतो.

  • @rupalishinde1140
    @rupalishinde11403 жыл бұрын

    सुंदरच ध्यास लाभो.दादा तुझ्या जगण्याला आणि गाण्याला. तू आमच्या जगण्यात आशेची नवी प्रभा आणत आहेस. लाखभर नमस्कार तुला.विनम्र अभिवादन.

  • @amodkatikar8894
    @amodkatikar88943 жыл бұрын

    पुण्यात लक्ष्मीनारायण ला बालगंधर्व बघत असताना केशवराव भोसले यांच्या प्रवेश आणि रवी मी* या गाण्यामुळे मी तुझा खूप मोठा चाहता झालो. पुन्हा हे गाणं ऐकून खूप खूप छान वाटलं.

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh275510 ай бұрын

    Fantastic singing 👌 location . Thanks a lot 🙏

  • @ravindrabendre7981
    @ravindrabendre79813 жыл бұрын

    राहूल, खूप छान. मला तर असे वाटले की तु आमच्या समोर बसूनच गातोयस. अर्थात, प्रत्येक्ष तुझ्यासमोर बसून तुझ्या गाण्याचा आस्वाद घ्यायची वेळ लवकरच येवो अशी आम्ही सर्व तुझे चाहतेपण देवांकडे मनापासून प्रार्थना करतो. B&W video ची कल्पना मस्तच!

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar53729 күн бұрын

    नक्कीच.. शुभाशीर्वाद..आहेत.. आजोबांच्या..स्वरांचे.........

  • @kedarkavekar1
    @kedarkavekar13 жыл бұрын

    अजून किती सुंदर पाडवा साजरा होऊ शकेल? Superb. Superb.

  • @shishirpitre2623
    @shishirpitre26233 жыл бұрын

    Dhepe Wada - a unique architectural heritage that.creates an ambience and elevates a classic Marathi natyageet.....Ravi Mi! This natyageet too has its ‘heritage’ - being sung by stalwarts like Dinanath Mangeshkar, Dr. Vasantaro Deshpande...and you continuing the tradition. Reminded me of Vasantrao singing this as part of Marathi Natyasangitachi Vatchal. Evergreen!

  • @sachinpowar1020
    @sachinpowar10203 жыл бұрын

    नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरुवात! 🙏 सुंदर अनुभव. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर येऊन प्रत्यक्ष समोर ऐकण्याचा योग यावा ही प्रार्थना! धन्यवाद.

  • @manorakhee
    @manorakhee3 жыл бұрын

    For me since a month almost , your KZread channel is the only music channel I am listening to. So fortune that we are born in an age of technology without which we could not have experienced you. All priceless gems of Lata Ji, Hridaynath Ji, Jagjit Ji, hemantda, Kishorda, Madan Mohan Ji and many more such gems sounds so good in your voice.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much ☺️

  • @narendrapathak8659
    @narendrapathak86593 жыл бұрын

    व्वाह! तुझ्या आवाजातील रवि सारखी काळ, देश, आणी मन छेदण्याची व विणण्याची ठेव जरी दैवी असली तरी ती मुक्तपणे वाटण्याची दिलदारी तुझीच आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, कोरोनामुक्तीत्या प्रार्थनेस जोड व तुझ्या परिवार, सहकारी व चाहत्यांस सस्नेह प्रणाम.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Khoop khoop Dhanyawad !

  • @dinuishwar6036
    @dinuishwar60363 жыл бұрын

    Rahulji, I certainly felt Vasantrao ji is around me for this moment. Thanks 🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande93473 жыл бұрын

    हिंदू नववर्षाच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. आजचे तुमचे गाणे अप्रतिम 👌👌👌 काही स्वर तर अगदी तुमच्या आजोबांन सारखे...... my god.... same to same ..... गाण्याचे निरूपण ऐकण्या आधीच ही प्रतिक्रिया दिली. अप्रतिम

  • @tejalvora475
    @tejalvora4753 жыл бұрын

    How you manage to bring me to tears of pure joy and pride first thing in the morning, I'll never know.🙌🏼 Everytime I listen to you sing, it makes me so so so proud that I can call you a fellow Maharashtrian and a fellow Indian. You're incredible beyond words. This pandemic has been, and continues to be, terribly hard on us healthcare workers. And I've somehow managed to find some solace in your music and singing. Aani Gudhi Padvyachya chya darmyane hey gaana sakali sakali aikun mann evdha trupta zhala. Gudhi Padvyachya khoop khoop shubhechha. And thank you for doing what you do.🙏🏼

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    Thank you so much ☺️

  • @bindurao3463

    @bindurao3463

    3 жыл бұрын

    I am not Maharashtrian but amazed at the talent, experience, cultural flowering and core values available and displayed by such artists

  • @dr.sunilugale8913
    @dr.sunilugale89133 жыл бұрын

    भावभ्यासन अभ्यास: शिलनम् सततक्रिया । प्रणाम।

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini65393 жыл бұрын

    खुपच सुंदर.ही जागा नेमकी कुठे ते कळल नाही. गाणं अप्रतिम. खुपच सुंदर

  • @meghakolhekar
    @meghakolhekar3 жыл бұрын

    वा!! नवीन वर्षाची सुरेख सुरवात!! आज पाडव्याच्या गडबडीत मोबाईल एका बाजूला होता पण अचानक intution झाले😃 आणि बघते तर काय खरंच एक सुरेख व्हिडियो अपलोड झालेला👌😊 आज सुश्राव्य गायनच नव्हे तर उत्कृष्ट visuals असल्याने पर्वणी आहे! "रवी तुम्हीच"!! संगीताच्या क्षितिजावर तळपणाऱ्या या सूर्याला चाहत्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    अनेक धन्यवाद !!

  • @amodkatikar8894
    @amodkatikar88943 жыл бұрын

    दादा, सर्वप्रथम तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओ च्या माध्यमातून ढेपे यांचे इतिहास आणि परंपरा जतनासाठी खूप अभिनंदन.

  • @raghvendraupadhye8580
    @raghvendraupadhye85803 жыл бұрын

    ♥️♥️Rahul dada khup khup avdla 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Ravi mi tuza kadun dar weli vegla aikyla milta khup chaan ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻Ha view suddha Kamal vattoy Manapman madhe allya sarkha vatla 🙏🏻

  • @chinmayeegodbole2300
    @chinmayeegodbole23003 жыл бұрын

    Kiti God. Khup chan. Gudhipadvya chya divshi anand ani amhala utsaahit karnya sathi mana pasun dhanyavaad. Tumala ani tumchya kutumbyana Gudhipadvya chya khup khup shubhechchha 😊

  • @malinisawant2181
    @malinisawant21813 жыл бұрын

    गुढी पाडव्याच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी जी मेजवानी दिलीत त्याबद्दल आभारी आहोत राहुलजी. 🙏🙏😊👌👌

  • @sandeepchitode561
    @sandeepchitode5613 жыл бұрын

    Best Song.......Best Occasion.....Best Location.....Best knowledge given.....liked it so much 🙏🏻🚩

  • @innerpeace.....4680
    @innerpeace.....46802 жыл бұрын

    Listening to different versions of this song by different singers ..... everyone are just phenomenon... trying this masterpiece needs lots of courage

  • @vishwanathpurohit383
    @vishwanathpurohit3832 жыл бұрын

    Excellent rendition. You made old classic rendition too refreshing. Pt Vasantrao Deshpande certainly blesses you from heaven.

  • @anumayekar8527
    @anumayekar85273 жыл бұрын

    वाह.. नवीन वर्षाची सुरुवात अगदी सुरेल झाली आहे . राहुल सर तुम्हीच तर रवी आहात संजीवन आहात.कोमेजलेल्या रोपट्या वर थोडासा पाण्याचा शिडकावा झाला तर ते जसं तरतरून उठतं ना तसं आहे तुमचं गाणं . निराश मनाला उभारी देणारं जगण्याची नवी उमेद देणारं असं . सदैव ऋणी राहीन मी तुमची🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

  • @ameyab2237
    @ameyab22373 жыл бұрын

    🙌 Our generation is blessed to have u Rahul ji.

  • @aparnashinde3794
    @aparnashinde37943 жыл бұрын

    नवीन वर्षाची सुरुवात इतकी सुंदर व अविस्मरणीय झाली खरंच परमेश्वराचे खूप खूप आभार 🙏 इतकं सुंदर गाणं व तुमचा सुमधुर व हृदयाशी भिडणारा गोड आवाज ऐकायला मिळाला💐👌👏😍

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar25273 жыл бұрын

    नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐 खूपच सुरेल सुरवात झाली .अप्रतिम!!! खुप सुंदर👌👌

  • @ruduamnagapure5802
    @ruduamnagapure58023 жыл бұрын

    Navya varshachi suruvat khupch Sundarrrrrr ani Surekh zali aj ... 👏👏👏 Thank you Rahul Dada ..

  • @virajchaoji7065
    @virajchaoji70653 жыл бұрын

    Pure divine music. What a wonderful beginning of New Year. Happy Gudi Padwa and Ugadi.

  • @pravinktodkar
    @pravinktodkar3 жыл бұрын

    गुढी पाढव्याच्यी मेजवानी ..... अप्रतिम स्थळ ... अप्रतिम गाणं .... आणि अप्रतिम गायन .... मस्तच

  • @ashishdeshpande4730
    @ashishdeshpande47303 жыл бұрын

    Classic.. Master at his Best..!!! ❤🤗 नववर्षाची सकाळ आणि सुरुवात अप्रतिम केलीत..!! 🤗

  • @abhijittere3693
    @abhijittere36933 жыл бұрын

    गुढी पाडव्याची सुरेल सुरुवात. राहुलदा तुम्ही आपल्या "मराठी" चे आजच्या काळातले "मानबिंदू"च आहात. राहुलदा, नाटयगीत गाताना तुमचा आवाज वेगळाच "लागतो" वा वेगळाच "भासतो" का ते माहित नाही. तुमचं गाणं ऐकणं हा "शब्दातीत" अनुभवच असतो.

  • @atharvakokaje5818
    @atharvakokaje58183 жыл бұрын

    निःशब्द करून टाकणारे🤩😍 खूपच सुंदर वाडा आणि गाणे राहुल दा!❣️

  • @harirotithor729
    @harirotithor7293 жыл бұрын

    Rahul, khup chan :) Lockdown madhye sudha gani aaikayachi sandhi tumhi upalabdh karun det aslyamule anek lokancha manasik bal vadhat asnar nakkich!!!

  • @deepalidas1640
    @deepalidas16403 жыл бұрын

    I am mesmerized! You have the ability to drive away the blues with your exquisite singing🙏

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai31943 жыл бұрын

    Nisarg sukh ahech sunder.. Gan hi kiti sunder!!! I always hear this song.. Padvyachya shubhechcha!!!

  • @dr.omkarkdhumale2932
    @dr.omkarkdhumale29323 жыл бұрын

    "आला अशोक बहरू लागे वसंताची चाहूल । चैत्राच्या शुभारंभासमवेत नांदो,समृद्धी,आरोग्य || ज्या गोड कंठाने तृप्त व्हावी मने,तो ची एक राहुल!!" तृप्ती! आनंद!! मनःशांती!! अजुन काय म्हणू राहुल दादा!!🙏🙏👍🏻👍🏻❤️❤️

  • @vikrantd
    @vikrantd3 жыл бұрын

    Sundar sundar sundar🙏🏻🙏🏻

  • @AMK1245
    @AMK12453 жыл бұрын

    Such a bliss.. A creative composition 🎶 creative singing 🎤and creative environment . Thanks for this wonderful treat. 🙏 😊

  • @amitkelkar4501
    @amitkelkar45013 жыл бұрын

    Superrrrr Dada 👌🏻👌🏻. Gudhi Padwyachya Hardik Shubhechha Dada. 💐🙏🏻

  • @abhaynath5833
    @abhaynath58333 жыл бұрын

    Amazing as always... I'm running out of words to praise Rahul dada. Huge fan!

  • @krushnabhosale3397
    @krushnabhosale33973 жыл бұрын

    'हे सुरांनो चंद्र व्हा' सर खूप इच्छा आहे तुमच्या कडून ऐकण्याची...

  • @nikhilsonawane9455
    @nikhilsonawane94553 жыл бұрын

    काळी चार मध्ये अतिशय उत्कृष्ट स्वरबद्ध झालेले गीत.खूप सुंदर राहुल सर.

  • @nikhilsonawane9455

    @nikhilsonawane9455

    3 жыл бұрын

    सर,हे पद पांढरी चार मध्ये नाही का गाता येणार.

  • @ketansheth19
    @ketansheth193 жыл бұрын

    वा!!! क्या बात है 👌👌गुढी पाडव्याला याहून सुंदर भेट ती, काय मिळावी!! अप्रतिम 👍 लवकरच ते दिवस यावेत जेव्हा आम्हां रसिकांना आपलं संगीत मैफिलीत बसून ऐकता यावं🙏 Thank you so much for this song. One of my all time favourite 🙏

  • @kunalpargat8784
    @kunalpargat87843 жыл бұрын

    Peaceful, soulful, अतिशय सुंदर सर. 😍😍😍😍🙏🙏🙏🙏

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar3 жыл бұрын

    आला अशोक बहरू, लागे वसंताची चाहूल। चैत्राच्या शुभारंभासमावेत नांदो, सम्रृद्धी,आरोग्य, मांगल्याचे पाऊल॥ मानाच्या मराठी सणाच्या मनापासुन शुभेच्छा राहुलजी!🙏🏽🚩🤗

  • @charutaparesh1532
    @charutaparesh15323 жыл бұрын

    गुढी पाडव्याच्या उदंड शुभेच्छा! अत्यंत मोहक गायन आणि समर्पक जागा! योगायोगच म्हणावा की मी जेव्हा ढेपे वाड्याला एका वीकेंड ला भेट दिली होती तेव्हा मनात अशीच गाणी रुंजत होती...बाहेरच्या पहिल्या पावसाच्या सरी आणि राजा रवी वर्मा यांची सुंदर चित्र मांडलेली...खूप खूप सुंदर अनुभव! तुमच्या गाण्यांनी माझी ही आठवण अजूनच हृद्य झाली...धन्यवाद 🙏🙏 तुमच्या गाण्याला उत्तरोत्तर अजून प्रसिद्धी मिळो!

  • @nikhilsonawane9455

    @nikhilsonawane9455

    3 жыл бұрын

    खरंच,सरांनी हे पद काळी चार मध्ये फार सुंदर स्वरबद्ध केलंय.त्याबद्ल त्यांचे आभार आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.

  • @gourijangam6168
    @gourijangam61683 жыл бұрын

    अप्रतिम.... नववर्षाची प्रसन्न सुरुवात..... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

  • @SujeetPathakHere
    @SujeetPathakHere3 жыл бұрын

    Just see reactions on the faces of all the 4 ppl around Rahul Dada playing instruments...They all are so engrossed... Enviable place to be at when Rahul Dada is singing... Thank you for the experience 🙏🙏🙏

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni84003 жыл бұрын

    खूप छान . गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @manisharanefegade7978
    @manisharanefegade79783 жыл бұрын

    नवीन वर्षीची सुरवात एकदम गोड झाली.....खुप छान.. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @chaitanyakoshe8875
    @chaitanyakoshe88753 жыл бұрын

    वा खुपच अप्रतिम, मनाला शांतता देणारा आवाज राहुल दादा मनापासून धन्यवाद... नवीन वर्षाच्या खुप साऱ्या शुभेच्छा

  • @archanashenolikar3333
    @archanashenolikar33333 жыл бұрын

    खुप खुप सुंदर 👌👌👏👍गुढीपाडवा च्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल जी!!!

  • @SAMIRKPANDEY
    @SAMIRKPANDEY3 жыл бұрын

    Happy New year !! You are simply great...as always !

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar42933 жыл бұрын

    Apratim, Wha kya bat ..pratham *Ravi Mi *chi taan manala sukhawun geeli. Vada sunder ch.pan tumache gane Lajawab..👏🙏🤗❣️

  • @deepakghalsasi31
    @deepakghalsasi313 жыл бұрын

    Thanks for this new year treat. May you and all have a wonderful year ahead. God bless you Thanks 💚

  • @tejaswinishrikhande8762
    @tejaswinishrikhande87623 жыл бұрын

    आज वेळ आताच मिळाला! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! हे नुतनवर्ष आपणास सुखसमृद्धीयूक्त, समाधानाचे, आरोग्यपूर्ण आणि कोरोनामुक्त जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!💐🙏

  • @tarunisrani361
    @tarunisrani3613 жыл бұрын

    Awesome singing, awesome setting, awesome "kurta"!

  • @jyotipuranik746
    @jyotipuranik7463 жыл бұрын

    नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏💖🌷अप्रतिम राहुल जी

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar22123 жыл бұрын

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा... you have created beautiful atmosphere & we too enjoyed our rich heritage with your singing...

  • @pradnyanamjoshi4910
    @pradnyanamjoshi49103 жыл бұрын

    😊🌹🤟 mastach.. gudhipadwa cha shubhechha tumhala sarvana 🙏

  • @bk.8449
    @bk.84493 жыл бұрын

    Thank you Dada for giving such a precious gift on this new year God Bless You.... Happy Gudipadva 😊😇😇😇😇

  • @satishshetye8354
    @satishshetye83543 жыл бұрын

    अप्रतिम खरच नवीन वर्षाची सुरवात ह्याहून चांगली काय असू शकते. मंत्रमुग्ध करायला लावणार संगीत 😊😊👍👌

  • @deepap4155
    @deepap41553 жыл бұрын

    गुढपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा! ☘️🏵️🌿🏵️🌿नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरेल सुरुवात... खुप खुप धन्यवाद 🙏

  • @monishasarkar5058
    @monishasarkar50583 жыл бұрын

    What a rendition!!! Ravi mee and Ghei chand ...these two are my stress busters...God bless u..stay safe

  • @pramodthorat3873
    @pramodthorat38733 жыл бұрын

    अप्रतिम,आदरणीय राहुल दादा नमस्कार 🙏 गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv38083 жыл бұрын

    खूपच अप्रतीम!!! नविन वर्षाची सुरेख सुरूवात!! काही वेळापुरती आजूबाजूचे सगळे ताणतणाव विसरून गेले!!! ❤ तुम्हाला सगळयांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @ujwalamangesh6824
    @ujwalamangesh68243 жыл бұрын

    राहुल दादा मी तुमची गाणी रोज ऐकते... खूप सुंदर..अप्रतिम Like a meditation 🙏

  • @kanchanpattankar4108
    @kanchanpattankar41083 жыл бұрын

    प्रथम नविन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आजतर सकाळची सुरवात सुंदर गाण्या बरोबर आजुबाजुचे वातावरण सुद्धा खूप छान व एक ऐतिहासिक वास्तू पण पहायला मिळाली.धन्यवाद.

  • @ramchandramaiya729
    @ramchandramaiya7293 жыл бұрын

    Oh what an energy transmission in your voice and music.... Superb.

  • @mohanborwankar5424
    @mohanborwankar54243 жыл бұрын

    नमस्कार प्रथम सर्वांना श्री शालिवाहान शक 1943 प्लव नाम संवत्सर च्या शुभेच्छा हे वर्ष रोग भय भीती तणाव या पासूनमुक्ती देवो ही श्रीचरणी प्रार्थना या वर्षाची सुरवात अतिशय सूरेल झाली आहे . हे वर्ष असेच सुरेल संगीतमय जावो व नादब्रम्हाची अनुभूती होवो आपले आजचे गाणे अप्रतिम . हे ऐकले व पुन्हा वसंत रावांचे ऐकले तृप्त झालो. अश्या संगीतमय सांस्कृतिक वास्तुत आपले गाणे ऐकण्याचा योग या वर्षात येवो - समोर बसून असेच गात राहा धन्यवाद

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    3 жыл бұрын

    🙏🏼☺️

  • @AshishPethkar85
    @AshishPethkar853 жыл бұрын

    वाह वाह, अप्रतिम. पाडव्याची सुंदर सुरवात झाली. मराठी नवं वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @bhaveshpadave
    @bhaveshpadave3 жыл бұрын

    Navin varshachi sunder suramay suruwat!!! Thank you sir!

  • @omkardandekar
    @omkardandekar3 жыл бұрын

    Kya baat hai!! Outstandinggg as usual!! Rahuldada, aathvan karun dilit Dr sahebanchi. Shatashah Naman!!!

  • @snehaandhari6503
    @snehaandhari65033 жыл бұрын

    चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नववर्षाची हीच खरी सुरुवात...राहुल सर तुम्हला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...🙏🙏🙏🙏😊😇🤗🎇🎇 Rahul Sir your today's rendition was the toughest one... u did a magnificent job. एवढं जुनं नाट्यसंगीत ते सुद्धा ऐवढ्या जुन्या वाड्या ... वाह!!! सुरेख , अगदी अप्रतिम ... Dhepe Wada खरंच खूप खूप खूप सुंदर आहे ....feeling nostalgic. Rahul Sir loved your today's rendition & keep it up.... Thank u 🙏

  • @AnupamRahangdale
    @AnupamRahangdale3 жыл бұрын

    Thank you for awesome music and valuable information..🙏🙏🙏

  • @goureshnatu
    @goureshnatu3 жыл бұрын

    फारच छान....अप्रतिम संकल्पना...

  • @dattagurukd328
    @dattagurukd3283 жыл бұрын

    Rahuldada yekunch khup chan watte ahe. Peshwe wada bghun khup chan watle. Tumcha sobat weglach anubhav yetoi. Surekh gane. Sundar wada.👌👌👌

  • @rajgn1
    @rajgn13 жыл бұрын

    I listened this masterpiece by Dr. Vasantrao Deshpande on KZread and from you. Both are amazing and soul touching. Thanks for all your renditions to keep us relaxed in this challenging time.

  • @nitindongare5708
    @nitindongare5708 Жыл бұрын

    Hi Rahul, I listened to your amazing singing in Harrow, London few days ago. I have to say the experience was mind blowing, can't express in words how it made me feel. Leaving in London for a long time I lost touch with this home treasure- natya sangeet. You brought it back for me. Can't thank you enough for it. Dil ke tapish was too good. I saw a little tinge of Ghulam Ali magic in you. Would be great if you could some day give Aawaragi or Chupke chupke a try. Would love to hear from you. Continue to spread the blissful beauty of music and keep inspiring new generations. Good bless you. 🙏🙏🙏

  • @rajantawde4511
    @rajantawde45113 жыл бұрын

    Happy Gudipadwa , happy new year to Rahul Deshpande Sir ❤️ Apratim mann prasanna zhale ❤️❤️👏👏

  • @madhuragholap2629
    @madhuragholap26293 жыл бұрын

    Rahul dada, gudhi padwyachya nimitta Nashik la tuzya maifili zalya ahet. 2020 la te miss kela. Pan yawarshi ti maifil ghar baslya anubhavta aali! Khup khup dhanyawad! 🙏🙏❤️❤️ Dhepewada ani sagla chitrikarin atishay sundar! Sampurn team che aabhar!!

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar74873 жыл бұрын

    अप्रतिम गायन राहुल जी आणी वास्तू सुध्दा.👌👌

  • @vijaymala2073
    @vijaymala20733 жыл бұрын

    काही तरी वेगळं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त खुप खुप शुभेच्छा stay blessed always 💐🙏🌹💐🙏

Келесі